suvichar in marathi

29

Upload: anil-sohoni

Post on 18-Nov-2014

33.266 views

Category:

Documents


10 download

DESCRIPTION

Good Sayings, Quotes,Suvichar in English & Marathi

TRANSCRIPT

Page 1: Suvichar in Marathi
Page 2: Suvichar in Marathi

सुिवचार

पैशाचे नाव अथर् पण तो करतो मोठा अनथर् (गोंदवलेकर महाराज)

दजर्नालाु वेदांतात बुडवले तरी त्याला सजुनत्व येत नाही. त्याग हा सवर् ूकारच्या कलेचा िबंदचू आहे. (महात्मा गांधी)

युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.

जगात काही अजरामर नाही तमुच्या िचंतासुध्दा! जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमळेु येते.

लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवतृ्ती म्हणजे ज्ञानाची भकू होय.

आपले िवचार वाळतू िलहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही. सते्तपेक्षा सामथ्यर् महत्त्वाचे असते.

माणसाने आपल्या भरवशंावर जगावे.

दीपज्योतीमध्ये असे सामथ्यर् आहे की ःवत: ूज्वलीत होऊन दसयालाु ूजलीत करते.

आयुंयात िनिश्चत काही िमळवावयाचे असल्यास साहस असावयास पािहजे.

सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे सःंकाराचा झरा ! उगीच िजथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.

िजथे मोल जाणत नाही ितथे शब्द टाकू नये.

संःकारामळेु माणसाला खरे माणूसपण येते.

मंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर. शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीआण आहे.

कलीयुग कलीयगु म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा! मतृ्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामळेु मन वैराग्याकडे वळते.

अंहकार आिण लोभ हे माणसांच्या जीवनातील सवार्त मोठे द:ुख आहे.

चंि आिण चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो. काजव्याला वाटते जग आपल्याच लकुलकुण्यामुळे उजळले आहे.

कतर्व्यदक्ष असावे पण कमर्ठ नसावे.

उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.

कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.

पिवऽ असावे पण पितत होऊ नये.

त्याग करावा पण ताठा नसावा. ःवािभमान असावा पण गवर् नसावा.

आत्मिवश्वास असावा पण अंहकार नसावा. ःवतंऽ असावे पण ःव ैनसावे.

घाम गाळल्यािशवाय दामाची खरी िकंमत कळत नाही. माणसाचे ूेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.

सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मागर् म्हणजे िनसगार्वर, िनयतीवर...परमेश्वरावर कोणावर तरी िवश्वास ठेवा! मानवी संबधं धावणाया आगगाडीच्या वेळापऽकाूमाणे नसतात...ते असतात औदबंराच्याु आडव्याितडव्या पाय वाटासारखे.

ौध्दा ही सामथ्यर्वान असते. कशावर तरी ौध्दा ठेवल्यािशवाय माणूस िजवंत राहू शकत नाही. ज्याच्या जीवनामध्ये िनिश्चत ध्येय नसते त्यालाच वेळ घालिवण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते

2

Page 3: Suvichar in Marathi

3

Page 4: Suvichar in Marathi

4

Page 5: Suvichar in Marathi

5

Page 6: Suvichar in Marathi

6

Page 7: Suvichar in Marathi

7

Page 8: Suvichar in Marathi

8

Page 9: Suvichar in Marathi

9

Page 10: Suvichar in Marathi

10

Page 11: Suvichar in Marathi

11

Page 12: Suvichar in Marathi

12

Page 13: Suvichar in Marathi

13

Page 14: Suvichar in Marathi

14

Page 15: Suvichar in Marathi

15

Page 16: Suvichar in Marathi

16

Page 17: Suvichar in Marathi

17

Page 18: Suvichar in Marathi

18

Page 19: Suvichar in Marathi

19

Page 20: Suvichar in Marathi

20

Page 21: Suvichar in Marathi

21

Page 22: Suvichar in Marathi

22

Page 23: Suvichar in Marathi

23

Page 24: Suvichar in Marathi

24

Page 25: Suvichar in Marathi

25

Page 26: Suvichar in Marathi

26

Page 27: Suvichar in Marathi

27

Page 28: Suvichar in Marathi

28

Page 29: Suvichar in Marathi

saMt &anaoSvar maharaja

29