[type text] [type text] [type text] · मुलँ रूज पीएर ल मूर...

414
[Type text] [Type text] [Type text]

Upload: others

Post on 04-Jan-2020

51 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • [Type text] [Type text] [Type text]

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    2

    मुलँ रूज मूळ इंग्लीश लेखक – पीएर ल मूर

    स्वैर रूप ंतर – जयतं गुण े

    © जयंत गणु े

    सवव हक्क अनुव दक च्य स्व धीन. य पुस्तक तील लेखन चे सवव हक्क अनुव दक कडे सुरक्षित असून पसु्तक चे ककंव

    त्य तील अंश चे पुनमूवद्रण ककंव न ट्य, क्षचत्रपट ककंव दरूदशवन ककंव इतर कोणत्य ही म ध्यम तून रुप ंतर करण्य स ठी

    अनुव दक ची पूवव परव नगी घणे्य ची आवश्यकत आह.े तसे न केल्य स क यदेशीर क रव ई करण्य त येईल.

    पत्त – ए ४०१, मध ुमधुर , प्र र्वन सम ज, क्षवले प ले, मुंबई ४०००५७

    टेलीफोन – ९६१९०१६३८५, इमेल – [email protected]

    ब्लॉग - jayantgune.blogspot.com

    This declaration is as per Copyright Act 1957. Copyright protection in India is available for any

    literaly, dramatic, musical, sound recording and artistic works. Although the author’s copyright in

    a work is recognized even without registration, infringement of copyright entitles the owner to

    remiedies of injunction, dmages and accounts.

    mailto:[email protected]

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    3

    मलुँ रूज

    हे पसु्तक विनामूल्य आहे

    पण फ़ुकट नाही

    या मागे अनेकाांचे कष्ट ि पैसे आहेत .

    म्हणून हे िाचल्यािर खचच करा ३ वमवनट

    १ वमवनट : लेखकाांना फ़ोन करून हे पसु्तक कसे िाटले ते कळिा

    १ वमवनट : ई सावहत्य प्रवतष्ठानला मेल करून हे पसु्तक कसे िाटले ते कळिा.

    १ वमवनट : आपले वमत्र ि ओळखीच्या सिच मराठी लोकाांना या पसु्तकाबद्दल

    अवण ई सावहत्यबद्दल साांगा.

    असे न केल्यास यापढेु आपल्याला

    पसु्तके वमळणे बांद होऊ शकते.

    दाम नाही मागत. मागत आहे दाद.

    साद आहे आमची. हिा प्रवतसाद.

    दाद म्हणजे स्तुतीच असािी असे नाही. प्राांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत याांचे स्िागत आहे. प्रामावणक मत

    असािे. ज्यामळेु लेखकाला प्रगती करण्यासाठी वदशा ठरिण्यात मदत होते. मराठीत अवधक कसदार लेखन व्हािे आवण

    त्यातून िाचक अवधकावधक प्रगल्भ व्हािा, आवण सांपूणच समाज सतत एका नव्या प्रबदु्ध उांचीिर जात रहािा.

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    4

    मुलँ रूज

    © जयंत गुणे

    पत्त – ए ४०१, मधु मधुर , प्र र्वन सम ज, क्षवले प ले, मुंबई ४०००५७

    टेलीफोन – ९६१९०१६३८५, इमेल – [email protected]

    ब्लॉग - jayantgune.blogspot.com

    य पुक्षस्तकेतील लखेन चे सवव हक्क लेक्षखकेकडे सुरक्षित असून

    पुस्तक चे ककंव त्य तील अंश चे पुनमुवद्रण व न ट्य, क्षचत्रपट

    ककंव इतर रुप तंर करण्य स ठी लेक्षखकेची लेखी परव नगी

    घेणे आवश्यक आह े. तसे न केल्य स क यदशेीर क रव ई होऊ

    शकते.

    This declaration is as per the Copyright Act 1957. Copyright protection in India

    is available for any literary, dramatic, musical, sound recording and artistic work.

    The Copyright Act 1957 provides for registration of such works. Although an

    author’s copyright in a work is recognised even without registration.

    Infringement of copyright entitles the owner to remedies of injunction, damages

    and accounts.

    mailto:[email protected]

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    5

    प्रक शक--- ई स क्षहत्य प्रक्षतष्ठ न

    www.esahity.com

    [email protected]

    प्रक शन : १५ क्षडसेंबर २०१८

    ©esahity Pratishthan®2018

    • क्षवन मूल्य क्षवतरण स ठी उपलब्ध

    • आपले व चून झ ल्य वर आपण फॉरवडव करू शकत

    • ह ेपुस्तक वेबस ईटवर ठेवण्य पूवी ककंव व चन व्य क्षतररक्त कोणत ही व पर

    करण्य पूवी ई स क्षहत्य प्रक्षतष्ठ नची लेखी परव नगी आवश्यक आहे.

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    6

    मुलँ रूज

    मनोगत ४

    ह ेपुस्तक क व च वे ७

    म ँ पेक्षतत ९

    मोंम त्रव ४२

    मुलँ रूज १६१

    म री श लेत २४३

    पोस्टर ३२६

    क्षमरीयम ३६३

    ॲबससंर् ४३७

    उपसंह र ४८६

    पररचय ४८९

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    7

    मनोगत

    तुलूझ लोत्रेकच्य जीवन वर आध रीत पीएर ल मूर य ने क्षलहीलेली मुलँ रूज

    ह्य क दबंरीचे ह ेस्वैर रूप ंतर. पीएर ल मूर ह फ्रें च लेखक. दसुऱ्य मह युध्द नंतर

    त्य ने अमेरीकेत स्र्ल ंतर केले. तो पयंतचे त्य चे सगळे क्षलख ण फ्रें चमध्ये आह.े पण

    अमेरीकेत आल्य नंतर त्य ने इंग्रजीतून क्षलह यल सुरव त केली. मुलँ रूज ही त्य ची

    इंग्रजीतील पक्षहली क दंबरी. ती अक्षतशय लोकक्षप्रय झ ली. हॉलीवूडमध्ये त्य

    क दबंरीवर त्य च न व ने दोन क्षचत्रपटही क्षनघ ले.

    हने्री तुलूझ लोत्रेकच जन्म फ्र न्समधील एक प्रख्य त र जघर ण्य त झ ल

    होत . ऐन शैशव त एक क्षवचीत्र आज र ची क्षशक र झ ल्य ने त्य च्य कंबरेख लील

    शरीर ची व ढ खुंटली. यौवन त प्रवेश करण्य पूवीच त्य मौजमस्तील तो प रख

    झ ल . क्षचत्रक र च पेश घर ण्य च्य इतम म ल शोभेस नसल तरी हने्रीने

    घरच्य ंच्य क्षवरोध ल न जुम नत आपल हट्ट पूर केल . त्य स ठी तो पॅरीसच्य

    प्रक्षतष्ठीत वस्तीतील आपले क्षनव सस्र् न सोडून शहर ब हरेील मोंम त्रव य गरीब

    वस्तीत रह यल ज तो. आपल्य तोल मोल च्य र जघर ण्य तील जग पेि

    मोंम त्रवमधील कष्टकरी, सकव स व न टक तील कल क र, न ईट क्लबमध्ये न चण ऱ्य

    मुली, रस्त्य वर भटकण ऱ्य ग वभव न्य य ंच्य क्षवश्व त तो समरसून रमम ण होतो.

    ह े जीवन जगत न च आपल्य कलेत त्य चे क्षचत्रणही करत होत . आपल्य

    सभोवत लच्य रंगील्य क्षनश जीवन ची त्य ने केलेल्य पेंटींग्जनी त्य ल आधुक्षनक

    क्षचत्रकलेच्य प्रव ह त स्वत:चे स्र् न कसे क्षमळवून ददले, त्य ची ही आई-मुल च्य

    गक्षहऱ्य न त्य चे पदर उलगडत व चक ंच्य भ वनेल ह त घ लत असत न च

    क्षचत्रकलेच आस्व द कस घ्य व ह ेही स ंगण री हृदयस्पशी कह णी.

    म धूरी पुरंदरे य ंन लस्ट फॉर ल ईफ य क दबंरीच अनुव द करून क्षहहन्सेंट

    हहनॅ गॉगच पररचय मर ठी व चक ंन अगोदरच करून ददल आह.े मून अँड

    क्षसक्सपेन्स आक्षण मुलँ रोज मर ठीत आणल्य ने पॉल गोगँ आक्षण तुलूझ लोत्रेक य

    त्य च क लखंड तील दोन मह न क्षचत्रक र ंच पररचय होईल. युरोपच्य सहलीवर

    ज ण ऱ्य ंनी य क दंबऱ्य व चल्य तर त्य ंन स्र्लदशवन बरोबरच युरोपच्य कल -

    संस्कृतीचीही ओळख होऊन त्य ंच आनंद क्षिगुक्षणत होईल अशी आश करतो.

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    8

    मुलँ रूजचे मी केलेले रूप ंतर लोकव ङमयगृह ने २०११ मध्ये अगोदरच

    प्रक्षसद्ध केले होते. मून अँड क्षसक्सपेन्सच्य क्षडजीटल आवृत्तींन च ंगल च प्रक्षतस द

    होत . त्य मुळे गेल्य मक्षहन्य त मुलँ रूज ब्लॉगवर प्रक्षसद्ध केल . य क दबंरीच्य ई-

    आवृत्तीस ठी ई-स क्षहत्य प्रक्षतष्ठ न च्य संप दक ंनी केलेल्य म गवदशवन स ठी त्य ंचे

    क्षवशेष आभ र.

    जयंत गुणे

    २४ ऑगस्ट २०१८, पुणे.

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    9

    ह ेपुस्तक क व च व े

    इतकं सुंदर पुस्तक ई स क्षहत्यच्य शोकेसच भ ग असेल. फ रच छ न पुस्तक झ ल ंआह.े इर्ल्य क्षचत्रक र ंन च

    न ही तर सववच प्रक रच्य कल क र ंन एक कल क र च्य जीवन चं वेगळेपण ज णवून दणे रं ह ेपुस्तक म्हणज े

    एक महत्त्व च दस्त इवज आह.े

    सपं दक, ई-स क्षहत्य प्रक शन, ३० सप्टेंबर २०१८

    क्षचत्रक र ं संबंधी मर ठीत कमी क्षलख ण आहे, आपलं क्षलख ण ही महत्व ची भर आह.े 'मून अॅन्ड क्षसक्सपेन्स' ही

    क दबंरी पण क्षवशेष व टली. लेखक च्य क्षलख ण च्य िमत आपण अनुव द त समर्वपणे उतरवल्य आहते.

    हने्रीच्य क्षवद्य र्ी दशेतल्य क ळ तील घटन , त्य चंे इतर क्षमत्र ंसोबत होण रे कलसेबंंधी व दक्षवव द, प्रत्येक

    क्षचत्रक र ल जवळच ेव टतील, आपलेसे व टतील.

    यशवतं दशेमुख, प्रक्षसद्ध क्षचत्रक र. फेसबकु, १० ऑक्टोबर २०१८

    पॅरीसमधल्य तुलूझ लोत्रेक य क्षवलिण जीवन जगलेल्य जीवन जगलेल्य कल वंत चं अफल तनू आयुष्य जयंत

    गुणे य ंच्य अप्रक्षतम अनुव द तून मर ठी व चक ंपयंत पोचलं. लेखक ची क रकीदव बँककंग आक्षण आयटी िेत्र तील.

    पण म्हणत त न संवेदन शील मन आक्षण क हीतरी अत्यतु्तम कर वं य ची आस असली की क हीच कठीण रह त

    न ही ह ेत्य ंनी लेखक म्हणून क्षसद्ध केलंय.

    सहु स बहुलकर, प्रक्षसद्ध क्षचत्रक र आक्षण क्षचत्रक्षवषयक लखेक. ३० ऑक्टोबर २०१८

    I read your blog ‘Moulin Rouge’ regularly. Translations are difficult especially when

    describing foreign lands and distant times. But you have succeeded in creating a virtual

    reality of life in Paris of late eighteenth century. I was moved while reading the last

    moments in Henry’s life, which have come with great clarity in a few words, a great

    achievement. I should have read such book before visiting Paris. Now I would recommend

    this book for anyone visiting Paris and France in a leisurely way. The tragedies and

    triumphs of the artists all over the world have something in common, is a theme which

    has come out in the choice of book for translation I want to congratulate you because this

    is a part of public education which you are doing with enthusiasm.

    डॉ.क्षवन यक श्रीखंड,े प्रख्य त सजवन, लखेक आक्षण ज णक र रक्षसक, १ नोहहेंबर २०१८

    क दबंरीचं शेवटचं प्रकरण व चलं की मन क्षवषण्ण होतं. ह ेयश क्षवषय चं, म ंडणीचं आक्षण त्य हीपेि उत्कृष्ट

    अनुव द चं. एक स्वतंत्र कल कृती म्हणून य च आस्व द घेत येतो. अनके रठक णी ददलेली पूरक म क्षहती, क्षचत्र ं

    य सगळ्य मुळे क्षचत्रकलेतील क हीही न कळण ऱ्य म णस ल ही रस घ्य यल ही क दबंरी भ ग पडते. उपसंह र

    अप्रक्षतम.

    आनदं पत्की, ब्लॉगर आक्षण ज णक र रक्षसक, ५ नोहहेंबर २०१८

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    10

    ब्लॉगवरची मुलँ रूज मनोगत ही पोस्ट आली आक्षण शेवटच्य उपसंह र च्य पोस्टपयंत मी य क दबंरीत कस

    बुडून गेलो ह ेकळलचं न ही. पॅरीस प क्षहलेल्य मंडळींन तर पॅरीसमधल्य ख स ज ग , म्युक्षझयम्स, कल द लन,ं

    ब र व कॅफे इत्य कदचंी वणवन व उल्लेख व चून प्रसंग क्षन स्र्ळ य ंची स ंगड घ ल यल ही मदत होते. ही क दबंरी

    व चत न मी जण ुक य त्य क ळ त तूलूझ लोत्रेकच्य आसप सच व वरतोय अस मल भ स झ ल . अर् वत ह े

    शे्रय मूळ लेखक इतकंच ककंव त्य हूनही ज स्त ज स्त जयंत गुणे य ंचे आह ेअसं म्हण यल हवं. इतकं अप्रक्षतम

    रूप ंतर करण्य स ठी प्रक्षतभ श ली क्षलख ण तर हवंच पण त्य च बरोबर त त्क क्षलक सम जभ न, क्षवषय ची,

    क्षचत्रकल , त्य तल े ब रक व े इत्य ददची ज ण आक्षण उत्तम भ ंष शैली ह े स रं हवं. त े स रं क्षन अक्षधक क ही

    लेखक कड ेक्षनक्षित आह.े आणखी एक वैक्षशष्टय म्हणजे लेखक ने फ्रें च भ ष , संस्कृती आक्षण क्षचत्रक र च्य शैलीच े

    वणवन करत न अनुव दक न ेयोक्षजलेली भ ष शैली नेमकी आक्षण चपखल आह.े मूळ क दबंरी ब जूल ठेवली तरी

    ह ेरूप ंतर इतकं क्षजवंत झ लंय की य क दबंरीच े मूळ लेखकही जयतं गुणेच अस वते अस ंव ट वं. मर ठीत

    स ंग यचं तर ‘अप्रक्षतम‘, इंग्रजीत ‘सुपबव‘ क्षन फ्रें चमध्ये ‘त्रे बॅं‘

    प्रदीप प्रध न, सीमने्स मधील क्षनवतृ्त सीनीयर इंक्षजनीअर, प्रक्षसद्ध न ट्यकमी आक्षण ज णक र रक्षसक. ३१ ऑक्टोबर

    २०१८

    मुलँ रुज ह्य क दबंरीच स्वैर अनुव द व चणं, ह खरोखरीच एक झप टून ट कण र अनुभव आह.े प त्र ंची न व ं

    सोडल्य स, फ्र न्समध्ये घडण री ही कर् , त्य तील व त वरण, संव द स रं क ही मर ठीमय होऊन गेलंय, इतक

    सुंदर, अकृक्षत्रम आक्षण ओघवत अनुव द केल्य बद्दल गुणे य ंचं मन:पूववक अक्षभनंदन! फ र पूवी Irving Stone न े

    क्षलक्षहलेल्य Lust for Life य हहनॅ गॉगच्य जीवन वरील क दबंरी व चत न ही अस च भ र वून गेलो होतो.

    पॅररसचं ते कल मय व त वरण पुन्ह एकद अनुभवत न नॉस्टॅलक्षजक व टलं.

    दीपक कुळकणी. प्रक्षसद्ध लखेक आक्षण न ट्यकमी. ५ नोहहेंबर २०१८

    पुस्तक ंतील अिर ं इतकीच क्षचत्रंही महत्व ची आहते. क रण त्य तूनच हने्री तुलूझ लोत्रकेच उलगड आपल्य ल

    होतो. अंग वर येण रे प्रसंग आक्षण धीटपण च्य मय वद ही ओल ंडण ऱ्य वणवन ंपक्षलकड ेक य आह ेय च अंद ज

    क्षवच र अंतीच ल गू शकतो. त्य मुळेच ह े पुस्तक व चनू पचव यचे आह.े त्य स ठी व चक न ेआपल्य आपणच

    आखून घेतलेल्य च ंगल्य -व ईट, क्षनती-अक्षनती, सभ्य-असभ्य य चं्य चौकटीच क्षवस्त र करण्य ची गरज आह.े

    तस तो चौकटी क्षवस्त र झ ल तर म त्र य पुस्तक ची शक्ती आक्षण त्य तील मज आपल्य ल फ र च ंगल्य

    समजत त. पुस्तक च अनुव द च ंगल झ ल आह.े मुख्य म्हणजे च कोरीब ह्य क्षवषय ल न्य य दणे र आह.े

    श्रीर म क्षशधय,े लिवधेी पसु्तके, लक्षलत जनू २०१२

    कॅनहह सः पॅरीसच्य स ंस्कृतीक कल जीवन च . वेगळ्य म तीतील, एकोणीस व्य शतक तील पॅरीसच्य

    स ंस्कृक्षतक आक्षण कल जीवन वर जरी ही क दबंरी बतेललेी असली तरी ती मर ठी व चक ल ही क्षभडते; क रण

    कल वंत ची प्रक्षतभ , क्षनमीती प्रदिय , कॅनहह स, शब्द आक्षण संगीत य म ध्य म तनू क्षनम वण होण री कल कृती

    ह सजृनशीलतेच प्रव स स ववक क्षलक आक्षण सन तन असतो. प्रस्र् क्षपत ंक्षवरूद्ध स चलेपण क्षवरोध त बंड

    करण र , न्युड मॉडले संबंधी आपली मते ठ मपणे म ंडण र तुलूझ लोत्रेक दशेक ल च्य सीम ओल ंडत आपल्य

    संवेदनशीलतेल आव हन करत रह तो.

    मीन िी द दर व ल , प्रह र, १८ क्षडसेंबर २०११

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    11

    क्षवश्वव ङमयः अभ्य सू ल क्षलत्य जपण री चररत्रक दबंरी. य क दबंरीतनू अभ्य स आक्षण ल क्षलत्य य ंच जो गोफ

    क्षपएर ल मूर य ंनी क्षवणल होत , तो य च क दबंरीवर सही सही बेतलेल्य आक्षण त्य च न व च्य क्षचत्रपट मध्येही

    ददसल असेलच असे न ही. पण भ ष ंतर त म त्र ह ेअभ्य सू ल क्षलत्य प्रकटले आह.े क रण अनुव दक नेही अभ्य स

    आक्षण ल क्षलत्य य ंच्य म ग ववर अनुगमन केले आहे.

    क्षवबुधक्षप्रय द स, लोकसत्त १३ फेब्रवु री २०१२

    स्वैर रुप ंतर आह ेह ेक्षवसरून मी त्य क ळ त समरस झ ल.े लोत्रेकमध्ये मी इतकी गुंतले की त्य च्य दःुख त मी

    सहभ गी झ ले. ओघवत्य भ षेमुळे कुठेही खंडीत न होत सुसंगत असे कर् नक मन ल भ वते. डोळ्य ंच दखुणे

    असूनही दोन ददवस व चून पूणव केली. र्ोड आर म क्षमळ ल्य वर पुन्ह व चली. ज गो ज गी पेंटींग्ज व पोस्टर

    य ंची क्षचत्रे टीप ंसक्षहत ददल्य मुळे तो क ळ, ते प्रसंग क्षजवंत झ ले आहते. ही आई-मुल ची कह णी खरोखरच

    अक्षतशय हृदयस्पशी आह.े वदेवती हब्ब,ू ग्ररं्प ल, ज.जी. व स्तशु स्त्र मह क्षवद्य लय, २० फेब्रवु री २०१२

    श क्षपत कल वंत ची द स्त न. क्षनयतीच्य क्षवलिण खेळ ची क्षशक र बनलेल्य हने्री तुलूझ लोत्रेक य श क्षपत

    प्रक्षतभ वंत चं डोळ्य ंच्य कड ओल वण रं क्षचत्र मुलँ रूज य क दबंरीत रंगवलेलं आह.े क हीश्य प ल्ह ळीक

    आक्षण प्रदीघव अश मूळ क दबंरीच अनुव द न करत स्वैर रुप ंतर केले आह.े गुण्य ंच ेभ ष प्रभुत्व आक्षण संप दन

    कौशल्य य मुळे य रुप ंतर ल एक छ नस प्रव क्षहतपण आक्षण चटपटीतपण आल आह.े त्य ंच्य मन त मुळ त

    क्षचत्रकेलक्षवषयी पे्रम आह,े मर ठी भ षेवर प्रभुत्व आह ेआक्षण च ंगल्य इंग्रजी स क्षहत्य ची ज ण आह.े

    सहु स भ स्कर जोशी, भ ष आक्षण जीवन, उन्ह ळ २०१२

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    12

    म ँ पेतीत

    “प्लीज मम . हलू नक . मी तुमचं क्षचत्र क ढतोय न .”

    “दकती क्षचत्रं क ढ यची ती. क लच एक क ढून झ लं न . तेहह प सून म झं न क,

    क न, डोळे सवव क ही आह ेक्षतर्ेच आह ेकी बदललंय?”

    अेदल कॉम्ते द तुलूझ लोत्रेक य ंनी ह त तील क म र् ंबवले आक्षण आपल्य

    ल डक्य लेक कडे एकव र कौतुक ने प क्षहले. क ळेभोर कुरळे केस, सेलर सूट

    घ तलेल छोट रररी समोरच्य स्केचबुकमध्ये पेक्षन्सलीने भर भर क्षचत्र रेख टत होत .

    त्य ंच एकुलत एक मुलग . त्य ंच्य क्षनर श मय एक की जीवन तील एकम त्र

    क्षवरंगुळ .

    “तुम्ही त्य जोसेफचं क न ही क्षचत्र क ढत?”

    “त्य ची केहह च च ंगली दोन क्षचत्रं क ढून झ लीयत.” तो त्य ंच्य नोकर कडे

    बघून म्हण ल , “आत तो झोपल य आक्षण झोपल्य वर त्य च चेहर अगदी

    ठोकळ्य स रख ददसतोय. म शी बसली तरी हलत न ही.”

    “ठीक आह,े तू एवढ आग्रह करतोयस तर. पण मी आणखी फक्त प च क्षमक्षनटंच

    दईेन ह ं.”

    १८७२ च्य सप्टेंबरमधली ती एक श ंत दपु र होती. वर आक श त सूयव

    म वळतीकडे संर्पणे उतरत होत . पिी घरट्य ंच्य क ठ वर बसून एकमेक ंशी

    गुजगोष्टी करत होते. झ ड ंच्य क्षपवळट पडू ल गलेल्य प न ंमधून क्षझरपण ऱ्य

    उन्ह मुळे ती मध्ययुगीन गढी सुस्त वल्य स रखी व टत होती. गढीची ड गडुजी

    बऱ्य च वष ंत झ लेली ददसत नहहती. तरीही गढीच्य गतवैभव च्य खुण क्षतच्य

    क न कोपऱ्य ंतून क्षवखुरलेल्य तऱ्हतेऱ्हेच्य उंची स म नसुम न ंतून ददसून येत होत्य .

    इकडे क्षतकडे दफरण रे गणवेशध री नोकरच कर, य न त्य क्षनक्षमत्त ने व ड्य त

    मुक्क म ल असलेली असंख्य म णसे उमर व घर ण्य तील ख नद नी रीक्षतररव ज त

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    13

    अगदी मुरलेली होती. पण अश य भ ऊगदीतसुद्ध ती म यलेकर ंची जोडी अगदी

    एक की होती.

    म यलेकर ंच संध्य क ळच क यविम ठरलेल असे. र्ोड वेळ बग्गीतून

    शेतीव डीवर फेरफटक . दफरून आल्य वर स धे जेवण नंतर झोप. झोपी ज ण्य पूवी

    आई त्य ल गोष्टी स ंग यची. येशू क्षिस्त च्य , जोन ऑफ आकव च्य आक्षण पूववज ंच्य

    पर िम च्य . त्य च त्य च गोष्टी आलटून-प लटून हह यच्य . पण हने्रीची सव वत

    आवडती गोष्ट म्हणजे पक्षहल्य िुसेडची. ती रोजच स ंग वी ल गे. पक्षहल्य िुसेडमध्ये

    त्य च्य ख पर ख पर पणजोब ंनी मोठ पर िम ग जवल होत . रेमंड कॉम्ते डी

    तुलूझ द फोर्व त्य युद्ध त क्षििन सरद र ंच्य एक तुकडीचे नेतृत्व करीत होते. त्य

    वेळी त्य ंनी पॅरीस ते र्ेट जेरुसलेमपयंत मजल म रली होती. अश गोष्टी ऐकत

    ऐकत हने्रील झोप ल ग यची. छोट हने्री झोपल्य वर व ड्य तील ददवे एक एक

    करून म लवले ज त.

    र्ोड्य च वेळ त हने्रीने स्केच पूणव करून वही आईसमोर धरली.

    “बघ. प च क्षमनटंसुद्ध ल गली न हीत.”

    “छ न आह.े अगदी हुबेहूब क ढलंयत की!” क्षतने कौतुक केले खरे, पण ते फ रसे

    मन प सून नहहते.

    लोत्रेकने लह नपणी क ढलेल्य क्षचत्र ंपैकी क ही क्षवस्मयक रक क्षचत्रे सध्य

    आल्बीमधल्य म्युक्षझयममध्ये आहते. य क्षचत्र ंतील सफ ई त्य च्य वय च्य म न ने

    क्षवलिण आह.े

    “तुम्ही आत स त वष ंचे झ ल त. दकती ददवस ह ेअसं क्षचत्र क ढत बसण र

    आह त? आत श ळेत न व घ ल यल प क्षहजे.”

    “मी न ही ज श ळेत ज ण र.”

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    14

    “र जे, असं कसं म्हणून च लेल. तुम्ह ल जह ज च कप्त न हह यचंय न ? मग

    त्य स ठी श ळेत ज वच ल गतं. पॅरीसमध्ये फॉन्तॉन म्हणून एक मोठी श ळ आह.े

    त्य श ळेत तुमचं न व घ ल यचं ठरवलंय क उंटस हबे ंनी.”

    श ळेत ज ण्य च्य कल्पनेने त्य चे ब लक्षवश्व उद ध्वस्त झ ले. शेतीव डीवर

    आत हुदंड यल क्षमळण र न ही य कल्पनेने त्य ल रडू फुटले.

    “शू ऽऽ असे रडत यत क य वेड्य स रखं. तुलूझ लोत्रेक ंच्य घर ण्य त कधी

    कोणी रडत नसतं. नीट लि त ठेव .”

    “पॅरीसमध्ये पण खूप मज्ज असते. जोसेफ आक्षण ऑनेतसुद्ध आपल्य बरोबर

    आहते की. क्षशव य क्षतकडे आपल्य ल पप्प ंबरोबर र ह यल क्षमळेल. मग क य अगदी

    मज च आह ेबुव एक म णस ची.”

    वष वतून कधीतरी पप व डीवर आले की कशी धम ल उड यची. सुस्त वलेल्य

    गढील ज ग य यची. अभ्य स ल बुट्टी. पप रोज घोड ग डीतून ल ंबवर दफर यल

    घेऊन ज त. घोड्य ंच्य खुर ंच टपटप आव ज, च क ंची करकर, मधेच च बक च

    कडकड ट. य प श्ववभूमीवर च ल यच्य क्षशक रीच्य व लढ ईच्य गोष्टी. ददवस कसे

    भुरवकन उडून ज त. पप ंच्य आठवणीने तो मोहरून गेल . पप ंबरोबर र ह यल

    क्षमळत असेल तर मग पॅरीसल ज यल हरकत न ही.

    पुढच आठवड ध वपळीच गेल . प्रव स ची तय री, स म न ची ब ंध ब ंध,

    गढीच्य दखेभ लीच्य क ळजीपूववक केलेल्य असंख्य सूचन . मोठ्य लव जम्य सह

    ग ज व ज करीत लोत्रेक मंडळी एकद ची रेल्वे स्टेशनवर येऊन डेरेद खल झ ली.

    आगग डीत बस यल क्षमळण र म्हणून हने्री अगदी उत्तेक्षजत झ ल होत . व फेचे लोट

    सोडीत ग डी एकद ची च लू झ ली. दतुफ व व ऱ्य वर डोलण री खेड्य तील शेते,

    क्षहरवीग र वनर ई ह ेदशृ्य प हत प हत हेन्री पटकन झोपी गेल . ज ग आली तेहह

    ग डी पॅरीसमध्ये नुकतीच क्षशरत होती. प ऊस पडल्य ने सगळीकडे क्षचखल ची नुसती

    र ड झ ली होती. क रख न्य ंच्य क ळ कुट्ट धूर ओकण ऱ्य क्षचमण्य , क्षगचक्षमड घरे,

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    15

    अरंुद रस्ते. पॅरीसचे ह े पक्षहलेवक्षहले दशवन त्य ल मुळीच आवडले न ही. ग डी

    स्टेशन त क्षशरली तेहह प्लॅटफॉमववरच्य गदीत सव वत उठून ददसण ऱ्य पप ंन त्य ने

    ल ंबूनच ओळखले. अंग त ल ंब कोट, हनुवटीवर द ढी, डोक्य वर हटॅ घ तलेले पप

    कॉम्ते अल्फ न्सो द तुलूझ लोत्रेक मोठे देखणे आक्षण रुब बद र ददसत होते. पॅरीसमध्ये

    क उंटस हबे ंच मुक्क म एक बड्य हॉटेलमध्ये ठरलेल अस यच . त्य प्रम णे ते

    क उंटेस आक्षण हने्री य ंन हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्य र त्री जेवण नंतर शेकोटीशी

    गप्प म रत म रत त्य ंनी छोट्य हने्रील मोठ्य प्रेम ने जवळ बसवून घेतले आक्षण

    तुलूझ लोत्रेक घर ण्य चे ऐक्षतह क्षसक महत्त्व समज वून स ंग यल सुरुव त केली.

    त्य क ळी तुलूझ लोत्रेक घर ण्य ची गणन फ्र न्समधील फ र महत्व च्य

    घर ण्य ंमध्ये केली ज ईव. ते फ्र न्समधील एक इक्षतह सप्रक्षसद्ध असे त लेव र घर णे

    होते. चौद व्य लुईच्य दरब र त त्य ंन खूप म न होत . क ल ंतर ने र जसत्तेचे

    महत्त्व कमी झ ल्य वर सवव सरद र घर ण्य ंचे म नमर तब बरेच कमी झ ले होते खरे

    असले तरी एके क ळी लोत्रेक घर ण्य ची फ्र न्समधल्य तुलूझ य बऱ्य च मोठ्य

    प्र ंत वर सत्त होती. त्य ंच्य त ब्य तील जह क्षगरीच्य प्रचंड महसुल मुळे त्य ंच्य कडे

    अम प संपत्ती जम झ ली होती. त्य मुळे त्य ंच तोर अजून र्ोड फ र क्षशल्लक होत .

    क्षनरक्षनर ळी घर णी, त्य ंच्य अखत्य रीतील वेगवेगळे प्र ंत, सध्य च्य घर ण्य ंतील

    आप पस तील न तेसंबंध, तुलूझ लोत्रेक ंची वंश वळ, त्य तील ऐक्षतह क्षसक पुरुष ंची

    क मक्षगरी वगैरे बरीच तपशीलव र म क्षहती त्य ंनी हने्रील स ंक्षगतली. क उंट, ड्युक,

    म रे्क्वज वगैरे क्षवक्षवध पदव्य ंचे अर्व, त्य ंच अक्षधक र, दरब री रीक्षतररव ज तील

    ब रीकस रीक तपशील, चमत्क ररक प्रर् य सगळ्य गोष्टी सद्य पररक्षस्र्तीत

    दकतीही क लब ह्य झ ल्य असल्य तरीही त्य स ंगत न ते अगदी रंगून गेले होते.

    झोपेमुळे हने्रीचे डोळे क्षमटत होते तरीही त्य ंनी त्य ल मोठ्य आग्रह ने आपल्य

    बंदकु , क्षपस्तुले, तलव री, पदके, म नक्षचन्ह े वगैरे गोष्टींच संग्रह मोठ्य प्रौढीने

    द खवल .

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    16

    (फोटो हने्री, आई एदल, वक्षडल कॉम्टे अल्फ न्सो)

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    17

    - २ –

    दसुऱ्य ददवशी सोज्ञेक कुटंुबीय नव्य ज गेत र ह यल गेले. ही ज ग म्हणजे

    बुलेहह रवरील एक प्रशस्त अप टवमेंट होते. त्य ंच्य इस्टेटवरच्य गढीच्य म न ने

    खूपच लह न असले तरी एकंदर खोल्य भरपूर होत्य व खेळ यल ज ग ही त्य

    म न ने बरीच होती. दोन ददवस त सगळे स म नसुम न ल वून झ ल्य वर लगेच

    हने्रीची श ळ सुरू झ ली. इस्टेटीवर खेळ यल फ रसे सवंगडी नसत. पण येर्े म त्र

    क्षजकडेक्षतकडे मुले खेळत न ददसत होती. हने्रील नव्य ने आलेल प हून त्य तल एक

    जण ध वत ध वत पुढे आल .

    “तू नवीन आहसे क रे?”

    “होय. आज म झ पक्षहल ददवस.”

    “मल एक मक्षहन झ ल य.”

    र्ोड वेळ ते दोघे एकमेक ंकडे लह न मुल ंच्य क्षनर गसतेने रोखून बघत होते.

    “तू मोठ झ ल्य वर कोण होण रेस रे?”

    “मी दकनई कप्त न होण र आह.े जह ज च कप्त न. म क्षहतीय.”

    “छ्य . कप्त न क य सगळेच होत त. आपण बुव समुद्री च ंच होण र.”

    “च ंच ? तो क य करतो रे?”

    “त्य ंचं स्वतःचं जह ज असतं. ते दसुऱ्य जह ज ंन पकडत त आक्षण

    त्य च्य वरच खक्षजन लुटून तो एक गुप्त बेट वर लपवून ठेवत त. ती ज ग अगदी

    कोण ल म्हणजे कोण ल सुद्ध म हीत नसते.” टे्रझर आयलंड वगैरे व चून झ लेल्य

    म क्षहतीवर त्य च्य बढ य च लू होत्य . च ंच बनून क ळ झेंड फडक वलेल्य

    जह ज वरून समुद्र त दफरत दफरत मधेच कधी युक्षनयन जॅक फडक वलेले इंक्षग्लश

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    18

    जह ज ददसले रे ददसले की त्य च्य वर कशी झडप घ ल यची य ची सगळी

    तपशीलव र योजन त्य च्य कडे तय र होती.

    “तुझं न व क य रे?”

    “मॉरीस. मॉरीस ज्व य ँ. तुझं?”

    “हने्री द तुलूझ लोत्रेक.”

    “केवढं ल ंब न व आहे तुझं. तू कोणत्य ग वच ?”

    “आल्बी. खूप ल ंब आह.े आगग डीत बसून ज यल अख्ख ददवस ल गतो.”

    “क्षतकडे बफव पडतो क ?”

    “न ही. ल ंब डोंगर वर पडतो कधी कधी.”

    “आमच्य ग व ल क्षहव ळ्य त खूप बफव पडतो. सगळे रस्ते, झ डं, घर ची

    छप्परं क पस स रख्य बफ वने भरून ज त त. खूप मज येते बफ वत खेळ यल .”

    य पक्षहल्य ओळखीनंतर दोघ ंची दोस्ती जी पक्की झ ली ती अगदी क यमची.

    दोघेजण स रखे एकमेक ंच्य बरोबर असत. वग वत एक ब क वर, मधल्य सुटीत

    ख ऊ ख त न , खेळ त आक्षण अभ्य स त.

    एके ददवशी मधल्य सुटीत मॉरीस त्य ल म्हण ल , “मोठेपणी आपण च ंच

    हह यचं ठरवलं होतं न त्य त एक अडचण आह.े आमचे क क स ंगत होते की च ंचे

    अगदी दषु्ट असत त. लोक ंन नुसती गंमत म्हणून ते ठ र म रत त. त्य पेि आपण

    कॅनड त ज ऊन फ सेप रधी होऊय . च लेल तुल ?” मॉरीसने त्य च्य समोर दसुर

    पय वय ठेवल .

    “कॅनड त ज ऊन फ सेप रधी हह यचं म्हणजे क य कर यचं असतं?”

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    19

    “तुल अगदी क हीच ठ ऊक न हीसं ददसतंय. अरे त्य त तर खूप मज येते.

    म क्षहतीय. कॅनड मध्ये दकनई खूप द ट जंगल आह.े त्य जंगल त बंदकू घेऊन

    दफर यचं, अस्वल ंची क्षशक र कर यची आक्षण त्य ंची फर क ढून क्षवक यची. खूप पैसे

    क्षमळत त. म क्षहतीय.”

    “जंगल त आपण र ह यचं कुठे?”

    “कॅनड त क्षतकडे लोक ल कड च्य घर त र हत त.”

    त्य च्य म्हणण्य ल ल गलीच म न्यत ददली असे हह यल नको म्हणून त्य ने

    खूप खुसपटे क ढली. पण मॉररसने ती सगळी उडवून ल वली.

    “च लेल, पण आपण एक च घर त र ह यचं बरं क . तू कध्धी म्हणून मल

    सोडून ज यचं न हीस. घे शपर्.” हने्रीने अट घ तली.

    “घेतली शपर्. पण त्य पेि आपण ब्लड ब्रदरच होऊ. म्हणजे अगदी मरेपयंत

    आपली मैत्री क यम र हील. मग तर झ लं!”

    “मी पण घेतो शपर्.”

    “तसं नको. अगदी पद्धतशीर करू य सगळं.”

    मॉरीसने एक ट चणीने आपल्य मनगट ल टोचून र्ेंबभर रक्त क ढले व

    हने्रील सुद्ध तसे कर यल स ंक्षगतले. मग दोघ ंनी ह त ल ह त ल वून आपल्य

    ह त वरचे रक्त चे र्ेंब एकमेक ंत क्षमसळले आक्षण मोठ्य ग ंभीय वने शपर् घेतली.

    “अ ल क्षहहए अ ल मोतव.”

    “चल, आत आपण य क्षवस्तव त र्ुंकू. म्हणजे आपलं न तं अगदी मरेपयंत पकं्क

    होईल.”

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    20

    दोघेही एक च वेळी शेकोटीतल्य क्षवस्तव त र्ुंकले. अश रीतीने पॅरीस मुक्क मी

    पक्षहल्य च वषी त्य दोघ ंच्य मैत्रीवर एक अनोख्य न त्य चे क्षशक्क मोतवब झ लेे़.

    (फोटो – तुलूझ लोत्रेक ंच आल्बी येर्ील शॅटो – गढी/व ड )

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    21

    - ३ –

    लवकरच श ळेल सुट्टी पडली आक्षण हने्री आपल्य इस्टेटीवर परतल . जवळ

    जवळ च र मक्षहन्य ंनी परत येत असल्य ने हने्रीने मनसोक्त हुदंडून घेतले. परत

    पॅरीसल परतल्य वर स रखे नजरेसमोर अस वे म्हणून त्य ने आपल्य स्केचबुकमध्ये

    भरपूर स्केचेस करून घेतली. ध न्य चे कोठ र, कोंबड्य ंचे खुर डे, ग यींच गोठ ,

    घोड्य ंच तबेल , शेत तली प णबदके, शेतकरी. तेर्े क्षवषय ंन क हीच तोट नहहत .

    सक ळी ह त त स्केचबुक घेतलं की संध्य क ळपयंत सगळं बुक भरून ज यचं. दसुऱ्य

    ददवशी नवी वही.

    (य मुक्क म त हने्रीने क ढलेल्य क्षचत्र ंपैकी ग ढव जंुपलेली खत ंची ग डी हे

    जलरंग तील क्षचत्र आक्षण इतर अनेक स्केचेस सध्य आल्बीमधल्य म्युक्षझयममध्य े

    आहते.)

    त्य सुटीत हने्रीची दोन क्षवषय ंची जंगी तय री करून घेण्य त आली. पक्षहल

    क्षवषय म्हणजे प टय व, सभ रंभ ंत व वरण्य चे रीक्षतररव ज. प टील ज त न कोणत

    पोश ख कर व , कोणी एख द्य ची ओळख करून ददल्य वर तोंड वर उसने हसू आणत

    कंबरेत ककंक्षचत व कून आपल्य शी ओळख होण्य त म झ बहुम नच झ ल आहे, असे

    मी समजतो वगैरे कृक्षत्रम संभ षण कसे कर वे. पुरुष ंचे एक ठीक. र्ोड्य श जुजबी

    संभ षण नंतर लगेच ते आपले मद्यप न कडे वळ यल मोकळे होत. ...अय्य दकती

    छ न ददसतो न ही य सपंक कोटमध्ये... दकती कुरळे केस आहते न ही... वगैरे

    संभ षण ंच शेवट बहुध ग लगुच्च ककंव मुक घेऊनच होई. आईने तर बज वूनच

    स ंक्षगतले होते की कोणी मुक घेत असेल तर घेऊ द्य व . तोंड ब जूल दफरव यचे

    न ही. दसुर क्षवषय क्षशक रीच . त्य स ठी हने्रील ख स कपडे क्षशवण्य त आले. ल ल

    रंग च कोट व गुडघ्य ंपयंत वर येण रे क्षशक रीचे बूट. कोट च रंग ल ल असल तरी

    त्य ल सपंक कोट म्हण यचे अस क्षशरस्त होत .

    हने्रीच बुजरेपण ज व म्हणून त्य ल जवळच असलेल्य लॉरी न व च्य

    ग व तल्य इस्टेटीवर प ठवण्य त आले. त्य प टय व आक्षण क्षशक रींच हने्रील मनस्वी

    कंट ळ येई. जेहह कधी त्य ल संधी क्षमळे तेहह मधेच सटकून क खोटील स्केचबुक

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    22

    म रून तो सरळ तबेल्य वर ज ई. घोड्य ंन खडीस खर भरवल्य वर ते त्य ल हवी

    ती पोज दते.

    (घोड्य वर बस यल सज्ज असलेली स्त्री, क्षतची वस्त्रे व ऱ्य वर फडफडत आहते

    असे एक आक्षण प ळीव प्र ण्य ंची अनेक क्षचत्रे आल्बीमधल्य म्युक्षझयममध्ये आहते.)

    सगळ्य लव जम्य क्षनशी त्य ल स ंबर च्य क्षशक रील नेत असत. घोडेस्व री

    त्य ल बऱ्य पैकी जमू ल गली पण क्षशक रीच्य सगळ्य ध मधुमीच्य शेवटी स ंबर

    तोंड तून क्षवक्षचत्र आव ज क ढून ट च घ सत प्र ण सोडे. ते दशृ्य बघत न त्य च्य

    पोट त कसंसंच होई आक्षण डोळ्य ंतून टपकन प णी येई. य सगळ्य जबरदस्तीमुळे

    सुट्टी संपून जेहह श ळ सुरू झ ली तेहह त्य ल मन प सून आनंद झ ल .

    श लेय क्षशिण बरोबरच त्य चे दरब री रीक्षतररव ज ंचे क्षशिणसुद्ध च लू

    झ ले. खरे म्हणजे त्य ल च ज स्त महत्त्व होते. बीजगक्षणत, व्य करण व क्षससेरोच्य

    भ षण ंपेि तलव रब जी व नृत्य महत्व चे. व्य करण व क्षससेरोची भ षणे ब यक ंन

    एक वेळ ठीक आहते. पण व दक्षवव द त पुरुष ंन प ंक्षडत्य पेि तलव रब जीतल्य

    कौशल्य च च ज स्त उपयोग होतो. पुरुष ंच्य शब्द ंन वजन तलव रीनेच येते,

    पुस्तक ंनी नहह.े नृत्य तील कौशल्य म्हणजे पुरुष ंच्य यश ची गुरुदकल्लीच. य

    दकल्लीनेच पुढील क रदकदीचे दरव जे उघडत असत त. प्रक्षतक्षष्ठत ंच्य वतुवळ त प्रवेश

    हह व म्हणून हने्रील प टय व-सम रंभ ंन कट ि ने नेले ज ई. प टील आलेल्य सवव

    बड्य हस्तींशी हने्रीची रीतसर ओळख करून ददली ज ई. क्षधस इज ककंग क्षलओप ल्ड

    ऑफ बेल्जम. मीट क्षमस्टर ह्युगो. ह ेक्षलक्षहत तसुद्ध बरे क . वगैरे वगैरे. मद्यप नच्य

    प्रसंगी हने्रील ग्रेनेड ईनच पेल भरून ददल ज ई. कोणत्य प्रसंगी कोण बरोबर क य

    प्य वे य श स्त्र ची तोंडओळख हने्रील एवढ्य लह न वय तच करून दणे्य त आली.

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    23

    (फोटो – हने्री तुलूझ लोत्रेक म्युक्षझयम)

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    24

    - ४ –

    सन १८५५ मध्ये पॅरीसमध्ये श ँझ एक्षलजेतील एक मोकळ्य मैद न वर एक

    भव्य एक्स्पोक्षझशन भरले होते. तेर्े ज गोज गी कम नी, मक्षहरपी, प्लॅस्टरचे प्रचंड

    पुतळे वगैरे गोष्टींची एकच गदी झ ली होती. एरवी त्य मैद न च क ही तरी उपयोग

    हह व य उदे्दश ने तेर्े क्षचत्रक र व क्षशल्पक र ंचे एक व षीक संमेलन, सॅल ँ द पेंटर

    ए स्कल्प चर द आर्टवस्ट स ऑफ फ्र न्स भरत असे. ह ेप्रदशवन नुसत्य सॅल ँ य न व ने

    ओळखले ज ई. य व्यक्षतररक्त तेर्े गुर ढोर ंचे प्रदशवन, चॅररटी ब ज र, दशेभक्षक्तपर

    मेळ वे वगैरे क्षनयक्षमतपणे भरत असत. क्षशव य कधी कधी ख स क्षनमंक्षत्रत ंस ठी

    क यविम आयोक्षजत केलेले असत. एकद हने्रील त्य चे क क जॉकी क्लबच्य

    क यविम ल घेऊन गेले. तेर्े च लू असलेल्य घोड्य वरच्य कसरतींचे एक वृद्ध

    क्षचत्रक र आपल्य स्केचबुक त भर भर क्षचत्रण करत असत न हने्री त्य च्य कडे अगदी

    टक ल वून बघत होत . ते त्य च्य लि त आले व तो त्य च्य कडे प हून कौतुक ने

    हसल .

    तुम्ह ल क्षचत्र क ढ यल आवडते क , असे आपल्य वहीत क्षलहून त्य ने ती वही

    त्य च्य पुढ्य त धरली. हने्रील गोंधळ त पडलेल प हून त्य ने आपण बक्षहर व मुक

    असल्य चे खुणेने स ंक्षगतले. त्य ने पुढे केलेल्य वहीत हने्रीने अडर्ळ्य वरून उड्य

    म रण ऱ्य घोड्य ंचे भर भर स्केच कर यल सुरुव त केली. त्य च वेग व आरेखन

    कौशल्य प हून तो वृद्ध अचंक्षबत झ ल . हने्रीचे क्षचत्र क ढून संपल्य वर त्य ने त्य

    क्षचत्र ख ली तू खूप छ न क्षचत्र क ढतोस अस शेर क्षलहून ददल . त्य तील खूप य

    शब्द ख ली त्य ने ठळक रेघ म रली व ख ली सही ठोकली. घरी गेल्य बरोबर त्य ने

    त बडतोब आईल तो शेर द खवल . ददवसभर च्य दगदगीने तो अगदी दमून गेल

    होत . आईल फ रसे कौतुक व टले नसले तरी त्य वृद्ध क्षचत्रक र ने केलेल्य कौतुक ने

    त्य ची स्व री खूश होती. त्य खुशीतच तो झोपी गेल .

    दसुऱ्य ददवशी हने्री उठल तो त प ने फणफणतच. त्य त त्य चे डोकेसुद्ध

    ठणकत होते. डॉक्टर ंनी तप सून क ही घ बरण्य चे क रण न ही असे स ंक्षगतले. पण

    एक आठवड्य नेसुद्ध त प ज ईन तेहह ते गोंधळ त पडले. म्हणून त्य ंनी दसुऱ्य

    एक ज्येष्ठ डॉक्टर ंन बोल वून आणले. त्य ंनी हने्रील मोठ्य क ळजीपूववक तप सले.

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    25

    पण लिण ंची संगती क ही केल्य ल गेन . ॲक्षनक्षमय मुळे आलेल अशक्तपण म्हण वे

    तर त प व डोकेदखुीचे क य?

    ‘‘त्य ल आमेली ले बँल घेऊन ज . र्ोड हव प लट झ ल की बरं व टेल.

    क्षवशेषतः क्षतर्लं प णी. ते फ रच गुणक री आह ेॲक्षनक्षमय वर.’’

    पुढच्य च आठवड्य त सगळे स म नसुम न ब ंधून ज ण्य ची तय री झ ली.

    क्षनघत न वक्षडल ंनी फ ल्कनरीवरचे एक पुस्तक ददले. मॉरीसने क्षनरोप देत न

    कॅनड ल ज यच बेत क्षवसरू नकोस असे बज वून स ंक्षगतले.

    ग्रँड हॉटेल द आमेली ले बँ जवळ जवळ ररक मेच होते. व त वरण त एक

    क्षवक्षचत्र उद सीनत भरून र क्षहल्य स रखे व टत होते. जणू क ही क्षतर्े पूवी र हून

    गेलेल्य लोक ंच्य दःुख व वेदन ंच दववळ म गे रेंग ळत र क्षहल होत . जेवण च

    भव्य हॉल, व द्यवृंद, नृत्यगृह सवव प्रक रच्य र जेश ही सुखसोयी हजर होत्य पण

    तरीही व त वरण तील मरगळ दरू करण्य स त्य फ रश उपयोगी पडत नहहत्य .

    तेर्े नव्य तज्ज्ञ डॉक्टर ंनी हने्रीची पुन्ह एकद सव ंगीण तप सणी केली.

    आपस त बर च वेळ चच व करूनही नक्की क्षनद न होईन तेहह म त्र आईच चेहर

    सचंतेने प ंढर फटक पडल होत . क्षनद न झ ले न ही तरी हने्रीच त प अच नक

    पळ ल . एके ददवशी तो अगदी खुटखुटीत बर झ ल्य स रख ददस यल ल गल .

    डॉक्टर ंच्य दषृ्टीने हने्रीच्य रहस्यमय आज र इतकेच त्य चे अच नक बरे होणेसुद्ध

    क्षततकेच सचंतेचे होते. कद क्षचत आमेलीच्य प ण्य च ज दईू पररण म असेल, क ही

    स ंगत येत न ही.

    हव प लट स ठी त्य ंनी ररक्षहहएर स रख्य स्वच्छ सूयवप्रक श च्य रठक णी

    ज यचे ठरक्षवले. आक्षण इस्टरनंतर पॅरीसल परत. हने्री आज रपण त बुड लेल्य

    अभ्य स च्य तय रीचे बेत आखू ल गल . त्य ने एक ल ंबलचक पत्र मॉरीसल

    क्षलक्षहले. ते नीसमध्ये आले तेहह क र्नवहहल नुकत च संपल होत . तुटलेल्य पत क

    व रंगीबेरंगी पट्टट्य ंची भेंडोळी ॲहहने्यू व बुलेव रवर लोंबकळत होती.

    क्षहव ळ्य तल ग रठ अजून ओसरल नहहत . तीन-च र रक्षशयन ग्रँड ड्युक व दोन-

    तीन अमेररकन लि धीश ंच शहर तील मुक्क म अजूनही हलल नहहत . ग्रँड हॉटेल

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    26

    डी क्षसमेज च्य ब गेतील क्षममोस ची वेल ऐन बहर त होती. क्षतच्य फुल ंच्य व स ने

    हने्री मोहरून गेल .

    हॉटेल तील न श्त खूप छ न अस यच . ठीक दह व जत क्षशकवणीच क्षशिक

    य यच . मग संध्य क ळी आईबरोबर प्रोम्नोद द आँग्लेवरून घोड ग डीतून फेरफटक

    म रत न क्षहहक्टोररय , लँड ऊ, दफॲकर, रटल ब्युरी अश क्षवक्षवध प्रक रच्य

    घोड ग ड्य व डॉगक टव इकडून क्षतकडे ज त न ददसत. झोकद र पोश ख तल्य तरुण

    क्षस्त्रय ह त तल च बूक फडक वत, द त ख ली हळूच जीभ च वत ग डी दौडत मजेत

    च लल्य आहते आक्षण त्य ंच कडक गणवेशध री ग डीव न म त्र म गे बग्गीत अंग

    चोरून त ठ बसल य ह ेदशृ्य मोठे मजेशीर ददसे. हॉटेलमध्ये परत आल्य वर हने्रील

    जलरंग तल्य क्षचत्र ंस ठी च ंगल क्षवषय क्षमळ लेल असे.

    (वय च्य अवघ्य नवव्य वषी क ढलेल्य जलरंग तील य क्षचत्र ंच लोत्रेकच्य

    सव वत लोकक्षप्रय क म त सम वेश होतो. य क्षचत्र ंचे आजपयंत असंख्य सप्रंट स क्षनघ ले

    आहते.)

    जस गेल तस अच नक त प परत आल . त प बरोबरच डोक्य तील गुणगुण.

    पुन्ह एकद डॉक्टर ंच्य सव ंगीण तप सण्य . पण नवीन कोणतेही क्षनद न होईन .

    वरवर अशक्तपण आक्षण ॲक्षनक्षमय व टत होत पण आत क हीतरी गंभीर आज र

    अस व य ची अस्पष्ट च हूल डॉक्टर ंन ल गली होती. पुन्ह हव प णी प लटण्य च

    सल्ल . आत य वेळी बजेसचे प णी.

    त बडतोब हने्रील घेऊन त्य ची आई बजेसल रव न झ ली. क्षतर्ेसुद्ध

    म गचीच पुनर वृत्ती झ ली. बजेसल आल्य बरोबर आज र त उत र पडल . रोज

    संध्य क ळी आई त्य ल घेऊन नगरप क्षलकेच्य व द्यवृंद ल ज ई. पण र्ोड्य च

    ददवस त परत त प आक्षण डोकेदखुी च लू झ ली. हने्रीचे सहडंणे-दफरणे प र बंद झ ले.

    य वेळी डॉक्टर ंनी प्ल ँबीएसवल ज यल सुचक्षवले. लगोलग आई त्य ल घेऊन

    प्ल ँबीएसवल गेली. पुन्ह ये रे म गल्य . दरवेळी डॉक्टर नवे रठक ण सुचवीत. आत

    एहहीअ,ँ मक्षहन्य भर ने गुय ँ आक्षण मग नीस असे करत करत परत एकद आमेली

    ले बँची प ळी आली आक्षण एक फेर पूणव झ ल . फ्र न्सच्य नक श वरची सवव रठक णे

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    27

    प लर्ी घ लून झ ली. दर वेळी तोच प्रक र. र्ोडे ददवस आर म नंतर परत त प,

    डोकेदखुीच फेर च लू. आत हने्री बहुतेक वेळ अंर्रुण त पडून असे. जसजसे ददवस

    ज ऊ ल गले तसतसे हने्रीचे श ळेत परत ज ण्य चे स्वप्न क्षिक्षतज वर दरूदरू ज ण ऱ्य

    जह ज स रखे हळूहळू धूसर होत गेले. पॅरीसमधले बुलेहह र मलेशब्सववरील घर,

    क्षमत्र ंबरोबरच इंक्षडयन वॉर ह लुटुपुटीच्य लढ ईच खेळ, कॅनेक्षडयन टॅ्रपर

    फ सेप रधी बनून मॉरीसबरोबर जंगल त लॉग ह ऊसमध्ये र हण्य चे स्वप्न ह ेस रे

    हळूहळू क्षवस्मृतीत क्षवरून ज ऊ ल गले. उरले ते फक्त अंर्रूण, त प, डोक्य तील घण,

    र्म वमीटर, डॉक्टर, बेडस्टँड व त्य वरील न न औषध ंच्य ब टल्य ंची दकणदकण.

    डोळे क्षमटले तरी क न त च लू असलेली गुणगुण क ही र् ंबत नसे. डोळे उघडत च

    उश शी प्र र्वन पुटपुटत बसलेली दि आई ददसे. सततच्य ज गरण ने र्कल्य मुळे

    क्षतच्य चेहऱ्य वरचे ह स्य मलूल झ ले असले तरी त्य मुळे हने्रील मोठ ददल स

    क्षमळे.

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    28

    (डॉग क र – तुलूझ लोत्रेक, तैलरंग ल गडी पृष्ठभ ग, २७x३५ से.मी. लोत्रेक

    म्युक्षझयम, आल्बी)

    - ५ –

    लह नग्य हने्रीच्य आज रपण त बघत बघत दोन वषे उलटून गेली. आत

    कोणत ही डॉक्टर, कोणतेही आरोग्यध म, फ्र न्समध्ये ज्ञ त असलेल कोणत ही

    उपच र कर यच ब की र क्षहल नहहत . शेवटी अगदी न इल ज ने आई आपल्य

    ल डक्य लेकर ल घेऊन क्षनर श मन ने इस्टेटीवर परतली. सगळ्य गोष्टी अगदी

    आप पल्य ज गी जश च तश होत्य . शेव ळ च र प चढलेल्य गढीच्य क ळपट

    सभंती, वटव घळे वस्तील असलेले बुरूज, सववत्र भरून र क्षहलेल कुबट दपव,

    ददव णख न्य तील भली मोठी फ यरप्लेस, तुलूझ लोत्रेक घर ण्य तल्य पुरुष ंच्य

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    29

    छ तीवर पदक ंच्य म ळ लटक वलेल्य भल्य मोठ्य तसक्षबरी, कश त क हीही

    फरक पडल नहहत . न ही म्हण यल त न्ते न व ची मोलकरीण केस ंच टोप घ लू

    ल गल्य ने दह एक वष ंनी तरुण ददसत होती इतकेच. ऋतुचि नेहमीप्रम णे दफरत

    होते. वसंत ऋतू ऐन बहर त होत , ब गेत फुले फुलली होती, फुलप खरे उडत होती,

    पिी कुजन करीत होते. फरक पडल होत तो फक्त हने्रीमध्ये. सततच्य आज र ने तो

    खूप अशक्त झ ल होत . त्य चे खेळणे, ब गडणे, हसणे स रे क ही हरवून गेले होते.

    घोडदौड तर दरूच र क्षहली, क्षचत्र क ढण्य स ठी पेक्षन्सल घेऊन बसणेसुद्ध त्य च्य ने

    होत नहहते. आपल्य खोलीतून गच्चीवर ज यल सुद्ध त्य ल एक ब जूने आई व

    दसुऱ्य ब जूने जोसेफच आध र ल गत होत .

    जून मक्षहन्य त प्रकृतील र्ोड स आर म पडत च त्य ल त्य च्य आजोळी

    प ठवण्य त आले. आजोब ग्र ँपेर त्य ची व ट प हत दरव ज तच उभे होते. हने्रील

    दरुून येत न प हत च त्य ंच्य हृदय त आनंद चे भरते आले. पण तो जवळ येत च

    त्य ची अवस्र् प हून त्य ंच्य पोट त अगदी गलबलून गेले. दकती अशक्त आक्षण

    ब रीक ददसत होत तो. आपल न तू उमर वपुत्र अस व य आपल्य हव्य स ची तर

    ही ककंमत नस वी, य शंकेने त्य ंच्य क ळज त चरवरव झ ले. तरी अेदल व क उंट

    अल्फ न्सो य ंच्य क्षवव ह पूवी डॉक्टर ंनी त्य ंच्य परीने धोक्य च इश र ददल

    होत . चुलत-म वस भ वंड ंच्य संबंध तून झ लेल्य संततीत आनुवंक्षशक दोष

    असण्य ची शक्यत खूप ज स्त असते. त्य त अेदल व क उंट अल्फ न्सो तर सख्खी

    म वस भ वंडे. पण क य दबुुवद्धी सुचली आक्षण तुलूझ लोत्रेक घर ण्य च्य न व च मोह

    पडल . न तव च्य न व म गे ल ंबलचक उप ध्य ंची क्षबरुद वली असेल आक्षण

    न व पुढे र जे-मह र ज ंप्रम णे रोमन अंक असतील. कॉम्ते द तुलूझ लोत्रेक हने्री द

    दफफ्त. ख नद न पुढे क ही ददसेन से झ ले होते. हने्रीच्य धमन्य तून व हण रे रक्त

    शुद्ध होते ह ेखरेच, पण तेवढेच ते अशक्तही होते.

    “ब ळर जे र्ोडे ददवस क्षवश्र ंती घ्य . लवकरच तुम्ही बरे हह ल.” पोट शी धरून

    हने्रील र्ोपटत न कद क्षचत ह आपल एकुलत एक न तू कधीच बर होण र न ही,

    य क्षवच र ने त्य ंचे डोळे भरून आले. गळ्य त द टलेल्य हुदंक्य ने स्वर रुद्ध झ ल .

  • मुलँ रूज पीएर ल मूर जयंत गुणे

    30

    “आजोब तुम्ही रडू नक . मल आत बरं व टतंय.”

    आजोळच मुक्क म हेन्रील फ रस ल भल न ही. ककंबहुन त्य ची तब्येत

    र्ोडीशी ढ सळली. परतीच्य प्रव स त तो सतत आईच्य म ंडीवर डोके ठेवून होत .

    अशक्तपण ने आलेल्य ग्ल नीत मधेच डोळे दकलदकले करून तो आईकडे बघून मलूल

    हस यच . दतुफ व ल लबुंद फळ ंनी लगडलेल्य चेरीच्य ब ग होत्य . वसंत ऋतूच

    बहर ओसर यल अजून अवक श होत . पण ग डीत बसलेल्य म य-लेकर ंच्य

    आयुष्य तील वसंत केहह च ओसरल होत .

    तीन ददवस ंनी एक अपघ त झ ल .

    क उंटेस ल यब्ररीत वरच्य फळीवरचे एक पुस्तक क ढीत असत एक िणभरच

    क्षतचे हने्रीवरचे लि क्षवचक्षलत झ ले. तेवढ्य त हने्री खुचीवरून उठल आक्षण नुकत्य च

    पॉलीश केलेल्य जक्षमनीवरून घसरून पडल . व स्तक्षवक ख ली पडणे तसे अगदी

    दकरकोळीत जम होण्य स रखे होते, पण हने्रील परत उठून आपल्य प य वर उभे

    र हणे क ही जमले न ही. डॉक्टर आले आक्षण त्य ंनी प य मोडल्य चे स ंक्षगतले. दोन्ही

    ह डे अगदी वेडीव कडी मोडली होती. ह डे जुळून कुबड्य ंच्य आध र ने च ल यल

    येईपयंत दोन मक्षहने गेले.

    एके ददवशी हने्री आईबरोबर ग व तल्य ब गेत दफर यल गेल असत न

    कुबडीच्य ख ली एक छोट व ट ण्य एवढ दगड आल्य चे क्षनक्षमक्त झ ले आक्षण

    क खेतली कुबडी क्षनसटून हने्री ध डकन ख ली आपटल .

    “मम ऽऽ” हने्रीच्य ककंक ळीने संध्य क ळच्य गदीतील सववजण दचकले. य

    वेळी त्य चे दोन्ही प य मोडले होते.

    त्य र त्री तो असह्य वेदन ंनी तळमळत होत . वेदनेची कळ येत च त्य च

    चेहर क्षपळवटून गेल . ह त प य ंन क परे भरले. द त व जू ल गले. प य ंच्य

    स्न यूतून सुरू झ लेली वेदनेची तीव्रत हळूहळू व ढत ज त म ंड्य ंमध्ये, प ठीच्य

    कण्य मधून सवव शरीरभर पसरली. तोंड वेडेव कडे झ ले. ह त ची मूठ घट्ट आवळली

    गेली. मस्तक त घुसलेली कळ कवटी फोडून ब हरे पडेल की क य असे व टू ल गले.

    सुरुव तील सुईच्य तीक्ष्ण अग्र प्रम णे असलेली वेदन अवघे शरीर व्य पून उरली.

  • मुलँ रूज पीए�