atmamis.orgatmamis.org/uploadfiles/1963.docx · web viewन द ड ज ल ह य त तस च...

12
ययययययय यययययय यययययय यययय यययययय यययय यययययय ययययययययय ययययययय यययययय यय यययय- ययययय यययययययय तततततत तततत ततततततत,ततततत तत. तततततत तततत तततततततततत ततततततततत ततततततत(ततततत) तत.ततततत तत.तततततत

Upload: others

Post on 09-Feb-2020

21 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/1963.docx · Web viewन द ड ज ल ह य त तस च मह र ष ट र त प रस द ध असल ल य द व च य

यशोगाथा

शेतकरी गटानेच नेले बेकारी कडून आर्थिथ�क वि�कासाकडे

जयविकसान शेतकरी गट मौजे- हडसणी

काया�लय तालुका कृषि अधि�कारी,माहुर जि�. नांदेडकृषि तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणा(आत्मा)

ता.माहुर जि�.नांदेडनांदेड जिजल्ह्यात तसेच महाराष्ट्रात प्रसिसद्ध असलेल्या दे�ीच्या

साडेतीन पीठा पैकी एक दे�स्थान असलेल्या श्री. के्षत्र रेणुका माता मंदिदर, माहुर तालुक्यातील सातपुडा डोंगराच्या मध्ये �सलेले हडसणी हे गा� आहे. रस्त्या लगतच असलेल्या गा�ामध्ये स�� पाण्याची सुवि�धा उप्ल्बद्ध

Page 2: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/1963.docx · Web viewन द ड ज ल ह य त तस च मह र ष ट र त प रस द ध असल ल य द व च य

असून सुधा गा�ातील शेतकर्‍यांच े उत्पादन ह े फारतर त्यांच े अन्नाची उपलब्धता भागून थोडे फार पैसे उरण्या पू�E होती.

माझे शेत रस्त्या लगतच असून माझे सिशक्षण हे 12 �ी झालेले आहे दुसरीकडे कुणाच्या हाताखाली काम करण्या ये�जी मी शेती करण्यास सुर�ात केली. पण शेतीला येणार्‍या अडचणी नैसर्गिग�क संकटे तसेच अपुरे तंत्रज्ञान या मुळे माझी शेती ही आर्थिथ�क नुकसानीच्या उंबर�ठ्या�र येऊन ठेपली तेव्हाच मला कृविQ खात्याच्या (आत्मा) या योजनेची माविहती मला कृविQ मासिसकात �ाच�यास मिमळाली. त्या वि�Qयी मी ता.कृ.अ. काया�लय,माहुर येथ े या आत्मा या योजनेची माविहती वि�चारली तेथील ता.तं.व्यं यांनी ती माविहती देऊन कृविQ तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणा(आत्मा) या योजनेत शेतकरी गट करण्यास सांविगतला तस्या पद्धतीन े गा�ातील इतर सिशक्षिक्षत तरुणांना घेऊन मी � माझ्या मिमत्रांनी ता.तं.व्य ं (आत्मा) यांच्या मदतीने जय विकसान शेतकरी गटाची स्थापना केली. गटाचा अध्यक्ष पदी माझी सुनील �ानखेडे तसेच ससिच� पदी अ�धूत जाध� यांची विन�ड स�� गटातील सदस्य तसेच (आत्मा) चे ता.तं.व्यं � कृQीसहाय्यक याच्या समोर स�ा�नु मते केली.त्या नंतर आत्मा अंतग�त वि�वि�ध सहली, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी यांच्याशी ता.तं.व्यं.(आत्मा) यांनी �ारं�ार भेटी तसेच सं�ाद घडून आम्हाला सुधारिरत तंत्रज्ञानाची माविहती दिदली त्यानुसार त्यांनी आम्हाला कृविQ वि�भागाच े मासिसक कृविQ दैनंदिदनी �ाचा�यास सांविगतले. आक्षिण त्यांनी आमच्या गटाला 32 एकर �रती सोयाबीन विबजोत्पादनाचा प्रकल्प राब�ण्यासाठी दिदला त्यासाठी त्यांनी आम्हाला स�� तंत्रज्ञान,लाग�ड पद्धती, विबजप्रवि]या, बांध�ारती खत,विबयाणे � औQधी दिदली.

Page 3: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/1963.docx · Web viewन द ड ज ल ह य त तस च मह र ष ट र त प रस द ध असल ल य द व च य

हडसणी येथ े शेतकरी गटाला माषिहती देताना श्री.पुरी सर तसेच ता.तं.वं्य.(आत्मा) ता.कृ.अ.काया)लय,माहुर

खालील पद्धतीने माषिहती देवून त्यांनी आमचे उत्पादन आणिण उत्पादकता वाढवली

1) मातीचे नमुने तापासूनच खताचा �ापर केला. 2) विबयाणे एमए यू एस ७१ (फाउंडेशन) विबयाणे दिदले.3) सोयाबीन विबज प्रवि]या प्रथम रासायविनक आक्षिण नंतर जैवि�क

(रायझaविबअम + पी एस बी)२५० गॅ्रम/१० की.गं्र.4) लाग�ड पद्धती ही सुधारिरत अस्या टोकन पद्धती न े केली.

त्यामुळे आम्हाला एकरी फक्त २० विकलो विबयानेच लागले. 5) एकात्मित्मक तण व्य�स्थापन यामध्ये त्यांनी प्रथम ता आम्हास

लाग�डी नंतर लगेच तण नाशक फ�ारणी केली नंतर एक कोळपणी त्यानंतर एकदा तण नाशकाची फ�ारणी केली.

6) एकात्मित्मक कीड व्य�स्थापन यामध्ये त्यांनी प्रथम ता आम्हास लाग�डीस प्रथम रासायविनक (थायरम) ३गॅ्रम/१०विकलो आक्षिण नंतर जैवि�क (रायझaविबअम + पी एस बी) २५० गॅ्रम/१० की.ग्रं पेरणी

Page 4: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/1963.docx · Web viewन द ड ज ल ह य त तस च मह र ष ट र त प रस द ध असल ल य द व च य

करताना पक्षी थांबे केले, गंधक उक्त खताचा �ापर केला,निन�कोटेड युरिरया तसेच निन�बोळी अक� फ�ारणी केली.

हडसणी येथ े शेतकरी गटाला षि2याण े वाटप करतांना श्री.भुसारे साहे2 (जि�.प सदस्य) श्री.पुरी सर,सरपंच साहे2 तसेच ता.तं.वं्य.(आत्मा) ता.कृ.अ.काया)लय,माहुर

७)एकात्मित्मक रोग व्य�स्थापन यामध्य े त्यांनी प्रथम रोगाची माविहती देऊन त्याच्या �रील उपाय या वि�Qयी माविहती दिदली आक्षिण �ापराची महत्� सांविगतले.

Page 5: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/1963.docx · Web viewन द ड ज ल ह य त तस च मह र ष ट र त प रस द ध असल ल य द व च य

८) एकात्मित्मक पाणी व्य�स्थापन यामध्य े त्यांनी प्रथम माविहती दिदली गरज असल्या�रच सोयाबीन फुला�र आक्षिण �ादी �रती आल्या�र पाणी द्या�े.

हडसणी येथ े शेतकरी गटाला षि2याणे प्रषि6या याचे प्रात्यणि7क दाखवताना श्री.पवार.एस.एस सर, तसेच ता.तं.वं्य. (आत्मा) ता.कृ.अ.काया)लय,माहुर

जि�.नांदेड.

Page 6: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/1963.docx · Web viewन द ड ज ल ह य त तस च मह र ष ट र त प रस द ध असल ल य द व च य

हडसणी येथ े �य षिकसान शेतकरी गटाला खताच े वाटप करताना मा.आ. श्री. नाईक साहे2 आमदार माहुर, श्री.पाटील सर 2ी.षिड.ओ (माहुर) श्री.पल्लेवाड सर मंडळ कृी अधि�कारी, माहुर श्री.पवार.एस.एस, तसेच तालुका तंत्र वं्यवस्थापक (आत्मा) ता.कृ.अ. काया)लय, माहुर जि�.नांदेड.

Page 7: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/1963.docx · Web viewन द ड ज ल ह य त तस च मह र ष ट र त प रस द ध असल ल य द व च य

९) गटाने वि�कसिसत केलेले तंत्रज्ञान रायझोविबअम पीसबी कल्चर पाण्या सोबत विपकास दिदल े निन�बोळी अक� तसेच कडूलिल�बपाल्याचादशप्रणाक फ�ारणीसाठी �ापरला.

हडसणी येथे जय विकसान शेतकरी गटाला औQधाचे �ाटप करताना श्री.पल्ले�ाड सर मंडळ कृQी अमिधकारी, माहुर श्री.प�ार.एस.एस, तसेच ता.तं.वं्य. (आत्मा) ता.कृ.अ. काया�लय,माहुर जिज.नांदेड.

Page 8: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/1963.docx · Web viewन द ड ज ल ह य त तस च मह र ष ट र त प रस द ध असल ल य द व च य

हडसणी येथील �य षिकसान शेतकरी गटान े लागवड केलेले सोया2ीन षिपकाची पाहणी करतांना श्री.चंन्ना.व्हि@ह.आर.साहे2 तालुका कृषि अधि�कारी, माहुर श्री.पल्लेवाड सर मंडळ कृी अधि�कारी,माहुर श्री.पवार.एस.एस, तसेच ता.तं.वं्य. (आत्मा) ता.कृ.अ. काया)लय,माहुर जि�.नांदेड.

गटाने वि�कसिसत केलेले तंत्रज्ञान आक्षिण कृविQ वि�भागाच्या आत्मा योजने मुळ े मिमळालेल्या तंत्रज्ञानाचा फायदा गटातील शेतकर्‍यांच्या उत्पादन

Page 9: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/1963.docx · Web viewन द ड ज ल ह य त तस च मह र ष ट र त प रस द ध असल ल य द व च य

आक्षिण उत्पादकता �ाढी मध्ये झाला त्यांना एकरी १० क्विक्� / एकर उत्पादन मिमळाले आक्षिण त्याविन पुढील पेरणीसाठी विबयाणे ह�ेसिसर पद्धतीने ठे�ले.