atmamis.orgatmamis.org/uploadfiles/2746.docx · web viewसदर श त श ळ च आय जन...

11
1 ककककककक - १९.०९.२०१४ कक १९.११.२०१४

Upload: others

Post on 17-Nov-2020

13 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/2746.docx · Web viewसदर श त श ळ च आय जन आत म य जन च श र . प . ब . हज र (एट एम-१)

1

पशुसंवर्ध�न व दुग्र्धव्यवसाय शेतीशाळा

महाराष्ट्र शासन कृषि� षिवभाग कृषि� तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)

सन २०१४ – १५ अंतग�त

ठि,काण –

षिपराचीवाडी.

तालुका कृषि� अधिर्धकारी, कागल

मंडळ कृषि� अधिर्धकारी, कागल

कालावर्धी - १९.०९.२०१४ ते १९.११.२०१४

Page 2: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/2746.docx · Web viewसदर श त श ळ च आय जन आत म य जन च श र . प . ब . हज र (एट एम-१)

महाराष्ट्र शासन कृषि व पणन षिवभाग

कृषि� तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५

अंतग�त शेतकर्‍यांची शेतीशाळा

षिव�य – पशुसंवर्ध�न व दुग्र्धव्यवसाय ठि,काण – षिपराचीवाडी

ú

प्रगतशील शेतकरी नाव – बाजीराव धोंडीराम रोडे रा. षिपराचीवाडीतज्ञ माग�दश�क - श्री. एन. डी. भांडवले (कृ.स. षिपराचीवाडी)

श्री. ए. व्ही. मगदूम (पशुधन षिवकास अधिधकारी) संयोजक – श्री. पी. बी. हजारे - एटीएम (आत्मा) - १ श्री. व्ही. ए. पाटील - एटीएम (आत्मा)-२

मंडळ कृषि� अधिर्धकारी, कापशीतालुका कृषि� अधिर्धकारी, कागल

भारत हा कृषि प्रधान देश आहे. जवळपास ७० % लोक शेती व शेतीपूरक व्यवसायाशी षिनगडीत आहेत. शेतीला जोड देणार्‍या इतर व्यवसायातून छगले अर्थाा;ज;न होत असल्याचे लक्षात घेऊन बर्‍याच शेतकर्‍यांनी शेतीपूरक व्यवसायांनाच मुख्य व्यवसाय मानून यशस्वी उद्योजक होत असल्याचे

2

प्रस्तावना

Page 3: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/2746.docx · Web viewसदर श त श ळ च आय जन आत म य जन च श र . प . ब . हज र (एट एम-१)

दिदसून येत आहे. दुगधव्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, मत्स्यावयवसय, रेशीम उद्योग, मधुमक्षिक्षका पालन अशा अनेक पूरक उद्योगातून चार पैसे देणारा व्यवसाय उभा रहात आहे.

भारतात षिकत्येक व ाKपासून दुग्धोत्पादन केल े जात आहे. जगातील सवा;त गाई व म्हैसी भारतात आहेत व दुग्धोत्पदांनासाठी भारताचा जगात पषिहला क्रमांक लागतो. पण प्रती जनावर उत्पादिदत होणार्‍या दुधाचे प्रमाण अत्यंत कमी व दुधाची प्रतही चांगली नसते. अशा परिरस्थिTतीत उत्पादिदत दूध किकंवा प्रषिक्रया केलेल्या पदार्थााKना आंतरराधिष्ट्रय बाजारपेठेत अधिधक मागणी नसते. भारतीय दूधाळ जनावरांच्या अनुवंश सुधारणा षिव यक आज देशातील अनेक संTा काय; करीत आहेत. भारतीय जनावरांच्यातील दूध उत्पादनाची क्षमता वाढ्षिवण्याबरोबरच दुधासाठी प्रसिसद्ध असलेल्या षिवदेशी जातीच्या जांनावरांबरोबर त्यांचा संकर करून देखील दुग्धोत्पादन वाढ करण्याबाबतचे प्रयत्न आज देशभरातील संTा, कृषि षिवद्यापीठे, कृषि षिवज्ञान कें दे्र इ. दिठकाणी चालू आहेत.

भारतात जास्त स्निस्नग्धांश असलेल्या दुधाला जास्त मागणी व जास्त दर असतो. भारतातील म्हैशीच्या काही जाती दुधासाठी प्रसिसद्ध आहेत. मुरा, म्हैसणा, नागपुरी, भदावरी, पंढरपूरी, यासारख्या म्हैशी अधिधक दुग्धोत्पादनाबरोबरच जास्त स्निस्नग्धांशयुक्त दूध उत्पादिदत करतात. पण म्हैशींच्या गाभण राहण्यात येणार्‍या अडचणी, जास्त भाकडकाळ, दूध उत्पादनातील चढ उतार यामुळे म्हैशींच े बरेच गोठे आज बंद झाल्याच े दिदसून येते. पण खाद्यव्यवTापण, धिमनरल धिमक्चरचा वापर, वैद्यकीय उपचार इ. चा अवलंब केल्यास म्हैशींचा गोठा यशस्वी ठरू शकतो.

¨ÉÉhɺÉÉSªÉÉ +ɽþÉ®úɨÉvÉÒ±É nÖùvÉÉSªÉÉ ¨É½þi´ÉÉSªÉÉ où¹`öÒxÉä nù®ú®úÉäVÉ Eò¨ÉÒiÉ Eò¨ÉÒ |ÉÊiÉ ´ªÉÎCiÉ 220 OÉì¨É nÖùvÉÉSÉÉ ºÉ¨ÉÉ´Éä¶É +ɴɶªÉEò +ɽäþ. VÉÉMÉiÉÒEò ºiÉ®úÉ´É®úÒ±É ºÉ®úɺɮúÒ nÖùvÉÉSÉÒ ={ɱɤvÉiÉÉ |ÉÊiÉ

3

Page 4: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/2746.docx · Web viewसदर श त श ळ च आय जन आत म य जन च श र . प . ब . हज र (एट एम-१)

´ªÉÎCiÉ 265 OÉì¨É <iÉEòÒ +ɽäþ. ªÉÉSÉÉ Ê´ÉSÉÉ®ú Eò®úiÉÉ ºÉxÉ 2008-09 ºÉɱÉÒ ¨É½þÉ®úɹ]ÅõÉSÉÒ |ÉÊiÉ ´ªÉÎCiÉ |ÉÊiÉ ÊnùxÉ nÖùvÉÉSÉÒ ={ɱɤvÉiÉÉ 187 OÉì¨É <iÉEòÒ ½þÉäiÉÒ. iªÉɨÉÖ³äý ¨É½þÉ®úɹ]ÅõÉiÉ nÖùMvÉÉäi{ÉÉnùxÉ ´ªÉ´ÉºÉÉªÉ Ê´ÉºiÉÉ®úÒEò®úhÉÉºÉ ¦É®ú{ÉÚ®ú ´ÉÉ´É +ɽä. ¨É½þÉ®úɹ]ÅõÉSÉÉ Ê´ÉSÉÉ®ú Eò®úÒiÉÉ EòÉä±½þÉ{ÉÚ®ú ÊVɱ½þÉ nÖùvÉ =i{ÉÉnùxÉÉiÉ +OÉäºÉ®ú ÊVɱ½þÉ ¨½þhÉÚxÉ +Éä³ýJɱÉÉ VÉÉiÉÉääþ. EòÉä±½þÉ{ÉÚ®ú ÊVɱ½þªÉÉSÉÉ Ê´ÉSÉÉ®ú Eò®úÒiÉÉ ¦ÉÖnù®úMÉb÷ iÉɱÉÖCªÉÉiÉÒ±É nÖùvÉ =i{ÉÉnùxÉ iɺÉäSÉ nÖùvÉ =i{ÉÉnùxÉ IɨÉiÉÉ <iÉ®ú iÉɱÉÖCªÉÉÆSªÉÉ iÉÖ±ÉxÉäxÉä Eò¨ÉÒ +ɽäþ. ¨½þhÉÚxÉ ¦ÉÖnù®úMÉb÷ iÉɱÉÖCªÉÉiÉÒ±É nÖùMvÉÉäi{ÉÉnùxÉ ´É =i{ÉÉnùEòiÉÉ ´ÉÉføÒºÉÉ`öÒ ½þÒ EòÉè¶É±ªÉ

4

Page 5: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/2746.docx · Web viewसदर श त श ळ च आय जन आत म य जन च श र . प . ब . हज र (एट एम-१)

+ÉvÉÉ®úÒiÉ ¶ÉäiÉÒ¶ÉɳýÉ ¡òɪÉnäù¶ÉÒ®ú `ö®äú±É +¶ÉÒ +ɶÉÉ +ɽäþ.

1) मषिहला बचत गटांच्या माध्यमातून दुग्धोत्पादन व्यवसाय वाढीस तांषिfक सहकाय; उपलब्ध करून देणे.2) दुधाळ जनावरांच े आहारशास्f, धिमनरल धिमकचरच े आहरातील महत्त्व, वैरणी, पशुखाद्य इ. बाबत

दुग्धव्यवसाय करणार्‍या मषिहला प्रसिशक्षणार्थाiणा अवगत करणे. 3) पारंपारिरक पद्धतीन े दुग्धव्यवसाय करणार्‍या मषिहला प्रसिशक्षणार्थाiणा कमी खचा;त योग्य पद्धतीने

जनावरांचे संगोपन कसे करता येते याची जाणीव करून देणे.4) दुग्धोत्पादनावरच न र्थाांबता चांगल्या प्रतीच्या दुधाच्या उत्पादनाबरोबरच उत्पादनक्षम जनावरांची

स्वताच्या गोठ्यावर षिनर्मिमंती करण्याचे कौशल्य आत्मसात करणे. 5) दुग्धव्यवसायातील पारंपारिरक पद्धतीत र्थाोडेफार बदल करून कमी खचा;त दुग्धव्यवसाय षिकफायतशीर

करण्याचे कौशल्य आत्मसात करणे व त्याचा प्रसार करणे.

5

उदे्द श

Page 6: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/2746.docx · Web viewसदर श त श ळ च आय जन आत म य जन च श र . प . ब . हज र (एट एम-१)

EÞòÊ¹É iÉÆjÉYÉÉxÉ ´ªÉ´ÉºlÉÉ{ÉxÉ ªÉÆjÉhÉÉ(+Éi¨ÉÉ) ¶ÉäiÉEò®úÒ ¶ÉäiÉÒ¶ÉɳýÉ EòɪÉÇGò¨É ºÉxÉ 2014-15 iÉɱÉÖEòÉ - कागल

¶ÉäiÉÒ¶ÉɳäýSÉÉ Ê´É¹ÉªÉ - पशुसंवर्ध�न व दुग्र्धव्यवसाय ºÉֱɦÉEò®iªÉÉÇSÉä xÉÉ´É - एटीएम

+.Gò.

ʴɹɪÉ

¶ÉäiÉÒ¶ÉɳäýSÉÉ ÊnùxÉÉÆEò

Ê`öEòÉhÉ/ |

ÉMÉiÉʶɱÉ

¶ÉäiÉEò®úÒ

ÊxɪÉÉäÊVÉ

iÉ ´Éä³Ãý

iÉYÉ |ÉʶÉIÉEò

1 शेतीशाळेचे महत्व पशुसंवध;न

महत्व, जनावरांचे प्रजनन व्यवTापन

९/०९/२०१४

ए. एस. पाटील, षिपराचीवाडी, ता.

कागल, जिज. कोल्हापूरसकाळी

१०:०० वा श्री. व्ही. ए. मगदुम

(पशुवैद्यकीय अधिधकारी)

2 गाय-म्हैस यांच्या जाती, जनावरांसाठी गोठा प्रकार

३०/०९/२०१४

ए. एस. पाटील, षिपराचीवाडी, ता.

कागल, जिज. कोल्हापूरसकाळी

१०:०० वा श्री. व्ही. ए. मगदुम

(पशुवैद्यकीय अधिधकारी)

3 कालवड, गाभण व्यालेली म्हैस

यांची काळजी, जनावरांचे आजार (कासेचे आजार, जंतांच

प्रभाव)

६/१०/२०१४

ए. एस. पाटील, षिपराचीवाडी, ता.

कागल, जिज. कोल्हापूरसकाळी

१०:०० वा श्री. व्ही. ए. मगदुम

(पशुवैद्यकीय अधिधकारी)

4 माजावरील लक्षणे, जनावरांची कृषिfम गभ;धारणा का करावी?

फायदे व योग्य पद्धत

०/१०/२०१४

ए. एस. पाटील, षिपराचीवाडी, ता.

कागल, जिज. कोल्हापूरसकाळी

१०:०० वा श्री. व्ही. ए. मगदुम

(पशुवैद्यकीय अधिधकारी)

5ऊसाच्या वाड्यावरील प्रषिक्रया, षिवषिवध चारा षिपकाचे प्रकार, व

त्यातील घटकांचे मूल्य

२/११/२०१४

ए. एस. पाटील, षिपराचीवाडी, ता.

कागल, जिज. कोल्हापूरसकाळी

१०:०० वा श्री. व्ही. ए. मगदुम

(पशुवैद्यकीय अधिधकारी)

6 शेतकरी शंका समाधान १९/११/२०१४

ए. एस. पाटील, षिपराचीवाडी, ता.

कागल, जिज. कोल्हापूरसकाळी

१०:०० वा श्री. व्ही. ए. मगदुम

(पशुवैद्यकीय अधिधकारी)

6

Page 7: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/2746.docx · Web viewसदर श त श ळ च आय जन आत म य जन च श र . प . ब . हज र (एट एम-१)

शेतीशाळा घेतल्यामुळे झालेले फायदे :- वरील प्रमाणे काय;क्रम पषिfका तयार करून शेतीशाळा प्रसिशक्षणार्थाiना शेतीशाळेची वेळ,

देण्यात येणार े प्रसिशक्षण साषिहत्य याची माषिहती देण्यात आली. तसेच प्रसिशक्षण देण्यापूवi लाभार्थाi प्रसिशक्षांनार्थाiची प्रार्थाधिमक माषिहती घेण्यात आली यामध्य े सद्य:स्थिTतीत असणार े दुग्ध उत्पादन, जनावरांचे आरोग्य, पशुखाद्याचा वापर,तसेच गावाधील दुग्ध उत्पादन याची प्रार्थाधिमक माषिहती घेण्यात आली. सदर प्रसिशक्षण समाप्तीनंतर माहे जून २०१४ मध्ये केलेल्या सवuक्षणामध्ये शेतीशाळा प्रसिशक्षण घेण्यापूवi व शेतीशाळा प्रसिशक्षण घेतल्यानंतर झालेला बदल याची माषिहती घेण्यात आली. यामध्ये पूवi गावामधील ३ डेअरी मधून २५० ली. दूध उत्पादन धिमळत होते. पण प्रसिशक्षणांनंतर याच डेअरी मध्ये २८०ली. पयKत दूध उत्पादन वाढले. तसेच यामध्ये दुधाची गुणवत्ता सुद्धा चांगली असल्याचे षिनदश;नास आले.

काय;क्रम पूण; झाले नंतर गावातील प्रगतीशील शेतकरी श्री. बाजीराव धोंडी रोड े यांनी प्रषितषिक्रया देताना जनावरांचे संगोपन व आनु ंषिगक बाबीमध्ये खालीलप्रमाणे बादल झालेच े दिदसून आलेचे सांषिगतले.

1. जनावरांचे आरोग्य सुधारले. दुध संTेवरील आरोग्य सेवेचा ताण कमी झाला.2. स्वच्छ दूध षिनर्मिमंती दूध संTेचे दूध नाकारणे अत्यंत कमी प्रमाणात आढळून आले.3. दुधाचे फट व एसएनएफ यात वाढ झाल्यामुळे सभासदांना जादा दर धिमळू लागला.4. दूध षिनर्मिमंती वाढली, गावातील सरासरी प्रती जनावरामाग े २५० धिमसिल त े ३०० धिमसिल पय;न्त दूध

षिनर्मिमंतीत वाढ झालेचे दिदसून आले.5. चारा म्हणून उसाचे वाढे जनावराना कमी झाले.

सदर शेतीशाळेच े आयोजन आत्मा योजनेच े श्री. पी. बी. हजारे(एटीएम-१) श्री. व्ही. ए . पाटील(एटीएम-२) व श्री. षिनतीन भांडवले कृषि सहाय्यक षिपराचीवाडी यांनी केले तसेच सदर शेतीशाळा यशस्वी करणेसाठी मा.तालुका कृषि अधिधकारी, मंडल कृषि अधिधकारी मुरगुड, कृषि पय;वेक्षक व प्रगतीशील शेतकरी श्री. बाजीराव धोंडी रोडे यांचे सहकाय; लाभले.

प्रमुख फोटोग्राफ्स :-

7

Page 8: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/2746.docx · Web viewसदर श त श ळ च आय जन आत म य जन च श र . प . ब . हज र (एट एम-१)

8

शेतीशाळेत स्लाईड शो द्वारे उपस्थिस्थत शेतीशाळा प्रधिशक्षणार्थ्यांयाCना माग�दश�न करताना पशुवैद्यकीय अधिर्धकारी

Page 9: atmamis.orgatmamis.org/UploadFiles/2746.docx · Web viewसदर श त श ळ च आय जन आत म य जन च श र . प . ब . हज र (एट एम-१)

9

शेतीशाळेत प्रधिशक्षणार्थ्यांयाCना माग�दश�न करताना श्री. षिनतीन भांडवले (कृ. स).

समोर उपस्थिस्थत प्रधिशक्षणार्थीI