दि अगस्ती कोड

12
अगती कोड लखक : बटमन थळ : अमदरकया हाववडव दवधापीठातील भाषाशार दवभाग. वता: मायकल दवझल. “सववथम या कॉनफरसला आयाबदल मी आपणा सवऄच आभार मानतो . ोटो-इंडो -यरोदपयन भाषचा इदतहास हा जागदतक इदतहासातील एक अदतशय महवाचा टपा आह तर आपण जाणताच. आज दहाया जागदतक भाषाशार कॉनफरसया दनदमान एक अदतशय महवाचा शोध मी आपयापढ मड इदितो, यान णव मानवी संकतीया इदतहासातील एका अदतशय महवाया कोयाच उर अखर दमळल आदण बयाच गोची समीकरण बदलतील.. बनोफ, मास मलर, दवदलयम जोस आदण जस दसप यया काळापास आज जगात इतकी कपनातीत गती झाली की शवटी महाग ढाची आपण उकल कऱ शकलो.” ोयमय चलदबचल सर झाली. नी दवझल ला काय हणायच होत ? याचा दवषय हणज ोटो-इंडो -यरोपीय भाषा हा होता. या दवषयाचा संशोधक होण हणज काटरी मकट घातलला राजा होण होत . इतकी अदनदितता , थळ-काळाचा इतका दवतत पला आदण यावर अवलंब असलली अगदणत सकदतक समीकरण हणज शध वताग होता. पण या दवषयात नवा शोध लावण हणज जण मानवी संकतया इदतहासावरला काळाचा पडदा काढ टाकण होत - ोटो इंडो यरोदपयन भाषच आदण पयःयान आयव लोकच थान शोधण ाचीन इदतहास, परातवशाआदण भाषाशार यसामोरच सवःत मोठ आहान होत . यामळ यात थोडीशी जरी गती झाली तरी जगाया एका अदत ाचीन परंपरचा उलगडा होईल होत - या भाषया शाखा होऊन यच ऱपतर पढ संकत, ीक आदण लादतनमय झाल , आदण जगातील साधारण अज लोकपकी दनयापा जात लोक या भाषपास उप झालली कोणती तरी एक भाषा बोलतात, या भाषच थान हणज मानवी संकतीच थान सगयासारखच होत . पारशी लोकया अवतामधील वदणवलल थान “आयऄना वजो”, दहंपराणमधील आयऄच थान हण उलदखलला सोयाचा मऱ पववत यच खर थान कळल हण लोक कान टवकाऱन बसल होत . उतार वापास उर दशापयवंत हरक दश हाच आयऄच थान अस लोक ठास सगत- आता संपणार होत . या रहयभदाची बरोबरी कऱ शकल अस एकच रहय होत हणज बडालया अटलातीस बटाचा शोध होय. पण हा शोध यापाही जबरी होता. दवझल सगत होता , “माया नवीन संशोधनानसार आयव लोकच ळथान आजया अफगादनतान मय अस भारतात हणजच दसंध नदीया खोयःत दवड लोकया संपकःत साधारण २००० मय आल असावत. इतर संशोधकया तलनत या दसधताया पयथव अनक पराव आहत मी सगनच….. “ ोयमय खळबळ उडाली. हणज आयऄच थान हा तसा अदतशय चाव चाव चोथा झालला दवषय असला तरी या ना या करणान कायम चचत राहणारा दवषय होता. ोयमय जगभरच भाषा शार बसलल होत . काही संकतवाल , काही तदमळवाल , काही आददवासी भाषच अयासक तर काही दनवळ तलनामकरीया भाषचा अयास करणार . हा आयऄचा हणज एक एकदम कठीण कोड होत - भाषाशारातील गोदडवयन नॉटच जण . गया २०० वषऄत हा उपदथत झायाबरोबर शकडो लोकनी - यात हौस , गवस आदण नवस तसच खरोखरच अयास सवहोत - यात घातल . काहची मत एकदम हायापद होती - पाहताणी यातला फोलपणा

Upload: kunaldeshpande6

Post on 29-Jul-2015

110 views

Category:

Documents


17 download

DESCRIPTION

Please downlode it to see proper view.

TRANSCRIPT

Page 1: दि अगस्ती कोड

दद अगस्ती कोड लेखक : बॅटमॅन

स्थळ : अमेदरकेच्या हाववडव दवद्यापीठातील भाषाशास्र दवभाग.

वक्ता: मायकेल दवट्झेल.

“सववप्रथम या कॉनफरन्सला आल्याबद्दल मी आपणा सवऄच ेआभार मानतो. प्रोटो-इंडो-युरोदपयन भाषंचा इदतहास हा जागदतक इदतहासातील

एक अदतशय महत्वाचा टप्पा आहे हे तर आपण जाणताच. आज दहाव्या जागदतक भाषाशास्र कॉनफरन्सच्या दनदमत्ताने एक अदतशय

महत्वाचा शोध मी आपल्यापुढ ेमंड ूइदच्ितो, ज्यान ेपणूव मानवी संस्कृतीच्या इदतहासातील एका अदतशय महत्वाच्या कोड्याचे उत्तर अखेर

दमळेल आदण बऱ्याच गोष्टींची समीकरण ेबदलतील.. बनोफ, माक्स मुल्लर, दवदलयम जोन्स आदण जेम्स दप्रन्सेप यंच्या काळापासनू आज

जगात इतकी कल्पनातीत प्रगती झाली की शेवटी ह्या महागढूाची आपण उकल करू शकलो.”

श्रोत्यंमध्ये चलदबचल सुरु झाली. नक्की दवट्झेल ला काय म्हणायचे होते? त्याचा दवषय म्हणज ेप्रोटो-इंडो-युरोपीय भाषा हा होता. या

दवषयाचा संशोधक होणे म्हणज ेकाटेरी मुकुट घातलेला राजा होण ेहोते. इतकी अदनदितता, स्थळ-काळाचा इतका दवस्तृत पल्ला आदण

त्यावर अवलंबनू असलेली अगदणत संस्कृदतक समीकरण ेम्हणज ेशुद्ध वैताग होता. पण या दवषयात नवा शोध लावण ेम्हणज ेजणू मानवी

संस्कृतंच्या इदतहासावरला काळाचा पडदा काढनू टाकणे होते- प्रोटो इंडो युरोदपयन भाषेच ेआदण पयःयाने आयव लोकंच ेमळू स्थान शोधण े

ह ेप्राचीन इदतहास, पुरातत्वशास्र आदण भाषाशास्र यंसामोरच ेसवःत मोठे आव्हान होते. त्यामुळ ेयात थोडीशी जरी प्रगती झाली तरी

जगाच्या एका अदत प्राचीन परंपरेचा उलगडा होईल ह ेस्पष्टी होते- ज्या भाषेच्या शाखा होऊन त्यंचे रूपंतर पुढ ेसंस्कृत, ग्रीक आदण

लादतनमध्ये झाले, आदण जगातील साधारण ६ अब्ज लोकंपैकी दनम्म्यापेक्षा जास्त लोक ज्या भाषेपासनू उत्पन्न झालेली कोणती तरी एक

भाषा बोलतात, त्या भाषेचे मळू स्थान म्हणजे मानवी संस्कृतीचे मळू स्थान संगण्यासारखेच होते.

पारशी लोकंच्या अवेस्तामधील वदणवलेल ेमळू स्थान “आयऄना वेजो”, दहंदू पुराणंमधील आयऄच ेमळू स्थान म्हणनू उल्लेदखलेला सोन्याचा

मेरू पववत यंच ेखर ेस्थान कळेल म्हणनू लोक कान टवकारून बसले होते. उतार ध्रुवापासनू त ेउत्तर प्रदेशापयवंत हरेक प्रदेश हाच

आयऄचे मळू स्थान अस ेलोक ठासनू संगत- त ेआता संपणार होते. या रहस्यभेदाची बरोबरी करू शकेल अस ेएकच रहस्य होते ते

म्हणजे बुडालेल्या अटलान्तीस बेटाचा शोध होय. पण हा शोध त्यापेक्षाही जबरी होता.

दवट्झेल संगत होता,

“माझ्या नवीन संशोधनानुसार आयव लोकंच ेमळूस्थान हे आजच्या अफगादनस्तान मध्ये असनू त ेभारतात – म्हणजेच दसंधू नदीच्या खोयःत

द्रदवड लोकंच्या संपकःत साधारण इ स प ू२००० मध्य ेआल ेअसावेत. इतर संशोधकंच्या तुलनेत या दसद्धंताच्या पुष्टट्यथव अनेक पुराव े

आहेत ते मी संगेनच….. “

श्रोत्यंमध्ये खळबळ उडाली. म्हणज ेआयऄचे मळू स्थान हा तसा अदतशय चावनू चावनू चोथा झालेला दवषय असला तरी या ना त्या

करणाने कायम चचेत राहणारा दवषय होता. श्रोत्यंमध्ये जगभरचे भाषा शास्रज्ञ बसलेल ेहोते. काही संस्कृतवाल,े काही तदमळवाले, काही

आददवासी भाषंच ेअभ्यासक तर काही दनव्वळ तुलनात्मकरीत्या भाषंचा अभ्यास करणारे. हा आयऄचा प्रश्न म्हणज ेएक एकदम कठीण कोड े

होते- भाषाशास्रातील गोदडवयन नॉटच जण.ू गेल्या २०० वषऄत हा प्रश्न उपदस्थत झाल्याबरोबर शेकडो लोकंनी- त्यात हौस,े गवसे आदण

नवसे तसेच खरोखरचे अभ्यास ूह ेसवव होते- त्यात लक्ष घातल.े काहंची मते एकदम हास्यास्पद होती- पाहताक्षणी त्यातला फोलपणा

Page 2: दि अगस्ती कोड

जाणवत अस.े तर काहंची मत ेव्यवदस्थत अभ्यासाअंती बनदवलेली असत- पण तरीही ह्या कोड्याची उकल करण्यात कुणालाही यश आल े

नव्हतेच. नाही म्हणायला एक “आयवन बेल्ट” तयार करण्यात संशोधकंना यश आल ेहोते- एक असा प्रदेश दजथे आयऄच ेमळू स्थान

असण्याची शक्यता सवःत जास्त आह.े तो एक अदतशय मोठा भपू्रदेश होता- उत्तरेस कझाखस्तान पासनू ते ददक्षणेस इराणपयवंत, पदिमेस

तुकी त ेपवूेस पंजाबपयवंत. याहीपुढ ेजाऊन कोणी त्या प्रदेशात मंगोदलया देखील समादवष्टी करीत- पण एवढ्या मोठ्या गवताच्या दढगात ही

आयऄची सुई नेमकी होती तरी कुठ?े त ेन कळल ेतरी दवदवध दवचारसरण्या दशरोधायव माननू त्यंच्या आधारे लोकंची मन ेभडकावण ेहाच

धंदा असलेल ेदकतीक लोक कान टवकारून दवट्झेलच ेभाषण ऐकत होते.

दवट्झेल संगत होता,

” ऋग्वेदामध्ये घोड्याचा उल्लेख वारंवार येतो. त्याउलट एवढ्या मोठ्या दसंधू संस्कृतीमध्ये कुठेही घोडा आढळत नाही. इ स पू १७००

च्या आधी भारतात घोड्याचे अवशेष दमळाल ेनाहीत-त्यामुळ ेघोडा हा प्राणी भारतात आयव लोकंनी बाहेरून आणला असे म्हणाव े

लागते..प्रोटो-इंडो-युरोदपयन भाषेची शब्दसंपदा मुख्यत्वेकरून पशु पालन करणाऱ्या आदण भटक ेजीवन जगणाऱ्या लोकंच्या जीवनशैलीशी

दनगदडत आह,े त्यामुळे पंजाबच्या सुपीक जदमनीत आयऄचे मळू स्थान असण ेअशक्य आहे…..याउलट जर प्रोटो-द्रादवडी भाषेशी शब्दसंपदा

पदहलीत तर शेतीशी दनगदडत अस ेबरेच शब्द सापडतील. त्यामुळ ेद्रादवडी संस्कृती ही मळू भारतातीलच आहे अस ेम्हणाव ेलागते…”

द्रदवडवादी लोक “दजतं मया”अशा अदवभःवात होते.तोच पुढचा मुद्दा चचेला घेतला गेला.

“आदण जर ऋग्वेदाचा बारकाईने अभ्यास केला, तर त्यामध्ये अस ेददसनू येईल, की बाहेरून आल्याचा आयऄच्या बाबतीत कुठेही उल्लेख

नाही- दशवाय त्यात उत्तर भारताचा-दवशेष करून पंजाब- तपशीलवार उल्लेख

आढळतो.दास आदण दस्यू यंना जरी काळ ेम्हटल ेअसल,े तरी कण्व ऋषी देखील काळेच होत ेअस ेनमदू आह…ेम्हणज ेदनव्वळ

काळेगोरेपणाच्या आधारे आयव आदण अनायव असा भेदभाव करण ेचुकीच ेआहे..”

आता तर आयव ह ेमळू भारतातलेच, अशी भदूमका असलेल ेलोक देखील चक्रावले. या बाबाला नक्की काय म्हणायचे आहे हेच त्यंना नक्की

कळेना. कारण कोणत्याच एका पक्षाला दनरपवाद पाठंबा दमळेल, अस ेत्या संशोधनातून दनष्टपन्न होत नव्हत.े.त्यामुळे शेवटी उथळ लोकंनी

दतथनू लक्ष काढनू घेतले आदण “दनके सत्व” दनवडणे सुरु झाल.े

अनेक मुद्द ेचचेला घेतले गेल-े ब्राहुई भाषेचा उगम आदण संस्कृत भाषेतील ट, ठ, ड, ढ, ण या व्यंजनंचा इदतहास, ह ेमुद्दे दवशेष करून

गाजले. ब्राहुई भाषेचा दवषय दनघताच तदमळनाडू मधील संशोधक दंडपाणी अय्यर यंनी दवट्झेल च्या मुद्द्याला पाठंबा ददला. त्यंचेही म्हणण े

असेच होते की ब्राहुई भाषा ही मळू द्रदवड भाषेपासनू ३०००-४००० वषऄपवूी वेगळी झाली आदण नंतर आयव लोकंच्या प्रभावामुळ ेत्या

भाषेची पीिेहाट झाली, आदण नंतर द्रदवडभादषक लोक ददक्षणेत दस्थरावले.

पण या मुद्द्यावर महाराष्टरातील श्याम देशपंड्यंनी जोरदार हरकत घेतली. त्यंचे म्हणण ेअस ेकी एका ब्राहुईवरून बाकीच्या भाषंच्या

इदतहासाची सरणी लावण ेम्हणज ेमखूवपणा आह.े त्यासाठी मुळात ब्राहुई भाषा दकती जुनी आह,े आदण तदमळपेक्षा प्रोटो द्रादवडी भाषेशी दतचे

साम्य दकती आह,े हे तपासल ेपादहजे. अय्यर आदण देशपंड ेयंचा वाद सुरु झाला आदण बाकीच ेपाहत बसल-े अगदी दवट्झेल देखील-

कारण द्रादवडी भाषंचा त्याचा इतका अभ्यास नव्हता. शेवटी अस्को पपोला आदण इरावतम महादेवन या प्रख्यात द्रदवड भाषाशास्रज्ञंनी

मध्यस्थी केली आदण मगच तो वाद शमला.

संस्कृत भाषेतील ट, ठ, ड, ढ, ण या व्यंजनंचा इदतहास पाहताना तर अजनूच खतरनाक वाद झाल.े ददल्लीच्या राहुल पंड ेयंचे म्हणणे

अस ेपडल ेकी दनव्वळ ती व्यंजने असल्याने संस्कृत मध्ये द्रादवडी भाषंकडनू आली अस ेम्हणण ेम्हणज ेअदतशयोक्ती आहे, कारण

नुरीस्तानी भाषेत देखील ती व्यंजने आहेत. पण अय्यर पुन्हा एकदा पेटल ेआदण त्यंनी सप्रमाण दाखवनू ददले की ती व्यंजने फक्त द्रादवडी

भाषा आदण संस्कृत पासनू दवकदसत झालेल्या भाषंमध्येच पाहायला दमळतात आदण इंडो-युरोदपयन भाषंचा इदतहास पाहता ती व्यंजने म्हणज े

द्रादवडी भाषंकडनू केलेली आयात आह.े दोघेही आपापल्या मुद्द्यापासनू जाम हटेनात- बी बी सी च्या परकारंची चंगलीच धंदल उडाली

त्या वादाला “कव्हरेज” देताना.

Page 3: दि अगस्ती कोड

शेवटी कॉनफरन्स संपली, पण उत्तरापेक्षा प्रश्न जास्ती दनमःण करूनच. जगभरातील दैदनके, मादसके आदण संशोधन जनवल्स यंमध्ये या

दवषयावरील लेखंचा खच पडला- कधी नव्हे त ेचेन्नई टाईम्सच्या पेज ३ वर “Retro look for a Retroflex-rich language” या

शीषवकाखाली तदमळ दसने तारकंनी १९५०-६० च्या वेशात पोजेस ददल्या. द्रदवडवादी परंत पुन्हा एकदा दहंदी दवरोधी लेख सुरु झाल.े

तथाकदथत बहुजनवाद्यंचा प्रचार दशगेला पोहोचला- परकीय आयव लोकंनी आता भारत सोडण्याची वेळ आली आहे, बहुजनंनी आता जागे

व्हाव,े परकीय अफगाणी गुलामदगरी झुगारून द्यावी अशा अथःच ेमथळे, पोस्टसव सगळीकडे झळकू लागली.

लोक एक्साईट झाले होते- पण सामान्य लोकच नाही, तर संशोधक देखील. भारतातील आपापल्या क्षेरातील प्रदथतयश संशोधक म्हणनू

पंड,े देशपंड ेआदण अय्यर यंची गणना होत अस.ेदवट्झेलच्या संशोधनातील रुटी जरी नजरेसमोर असल्या, तरी त्याचा दनष्टकषव सहजी

नाकारून देण्या सारखा नव्हता खासच. दतघंना कुठ ेतरी जाणीव होत होती, की कुठ ेतरी काही तरी अजनू बाकी आहे आदण आपण त े

करू शकतो.पण पुढील १-२ वषऄत काही घटना अशा घडल्या की त्यंचे दतघंवर दरूगामी पदरणाम होणार होते.

श्याम देशपंडेच ेबालपण सोलापुरात गेल.ेकानडी मुलुखाच्या तंडाशी असल्यान ेमराठी इतकीच कन्नड देखील दतथे कानी पडत अस.े त्याच े

अनेक नातेवाईक व दमर देखील कन्नड होते. त्यामुळे एक अपदरहायवता म्हणनू झालेला कन्नडचा पदरचय पुढ ेभाषाशास्रात उपयोगी पडेल,

अस ेत्याला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. पण पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्य ेतौलदनक भाषा शास्राचा अभ्यास करताना मराठी आदण कन्नड

मधील साम्यस्थळ ेत्याच्या इतकी पटकन लक्षात येत की बाकीच्यंना अचंबा वाटे. मग त ेतूप-तुप्पा, अडदकत्ता-अडकोत्तु अस ेशब्द असोत

दकंवा ळ चा मराठी मधील प्रादुभःव असो, त्याच्या नजरेतून एकही बाब सुटत नसे. हळहूळू त्याने मराठी , कन्नड, संस्कृत, दहंदी, इंग्रजी

आदण कुतूहलापोटी बंगालीचा अभ्यासदेखील केला.

श्याम पुण्यात आपल्या केदबन मध्य ेदवचार करीत बसला होता. ही कॉनफरन्स त्याच्या दृष्टीीन ेमहत्वाची ठरली होती. रदशयातील काही

संशोधकंनी त्याच्याबरोबर काम करण्याची तयारी दाखदवली होती. दवशेषत: इदरना ग्लुश्कोव्हाने त्याच्या “मराठीची उत्पत्ती ही दक्रओलप्रमाणेच

झाली आहे” या दसद्धंताला पाठंबा ददला होता. संस्कृत सारखे व्याकरण, शब्दसंपदा आदण द्रादवडी शब्दसंपदा- दवशेषत: कन्नड- अस े

दमश्रण साधारण ३००-४०० वषे दशजत ठेवल,े की मराठी सारखी खमंग “दडश” तयार होते, अस ेत्याचे म्हणण ेहोते. त्या जुन्या काळात

इतकी सरदमसळ होती, की नेमक ेकोण कुठल ेहेच कळत नव्हते. कन्नडचं एक ठीक आह े, पण श्रवणबेळगोळ सारख्या कानडी

मुलुखाच्या अंतभःगात चावुंडरायाच ेनाव मराठीत अजरामर कस ेकाय झाल?े तो दशलालेख त्याच्या डोळ्यासमोर उभा ठाकला. बाहुबलीच्या

त्या अवाढव्य मतूीच्या डाव्या पायाजवळ तो मजकरू दलदहलेला होता. त्याची दलपी देवनागरी असली तरी हलकीशी बंगाली िटा त्यात

जाणवत अस.े दीघव वेलंटीचा फराटा काय दकंवा “य” दलदहण्याची पद्धत काय, बंगालीसारखाच मामला होता सगळा…त्याला

कोलकात्यातील दुकानंवरील पाट्या आठवल्या..बंगाली ब्राह्मण आधीपासनू मास-ेमंस खातात आदण कोकणातील सारस्वत देखील..त्यंच्यात

एक परंपरा आह ेकी त ेबंगालमधनू आल ेआहेत म्हणनू..मग त्यंच्या प्रभावाखाली ही दलपी अशी झाली असेल का? ते असो, पण मग

मराठी आदण बंगाली मध्य ेइतक ेसाम्य कस?े भाताला “भात” फक्त मराठी आदण बंगालीमध्येच कस ंकाय म्हणतात?…त्याचा दवचार

करता करता डोळा लागला..

चेन्नईमधील इंडस दरसचव संटर येथे इरावतम महादेवन आदण दंडपाणी अय्यर या दोघंची चचः चालली होती (अथःत तदमळमध्ये)..महादेवन

संगत होते ,

“हडप्पामधील दलपी आदण प्राचीन तदमळ दलपी यंच्यात अदतशय साम्य आहे आदण ह ेइतर कोणत्याही भाषा अगर दलपीपेक्षा जास्त

आहे.उदाहरणाथव, ह ेदचन्ह पहा- X

इदजप्त आदण हडप्पा या दोन्ही संस्कृतंमध्य ेसारख्याच अथःने ह ेदचन्ह वापरल ेजाते..शेतात दपकलेल्या दपकाचा पुरेसा दहस्सा अशा

अथःने..”

“आप्पदडया !! आददरेडी दसद्धंता! ” अय्यर उद्गारला. तदमळ भाषेच्या प्राचीनतेचा अजनू एक पुरावा दमळाल्याने अय्यरला अजनूच भारी

वाटत होते. अस्को पारपोला सारख्या ख्यातनाम द्रदवड भाषाशास्रज्ञाने अय्यरने इलामो-द्रादवडी दसद्धंताला केलेला दवरोध वाखाणल्याने त्याचा

Page 4: दि अगस्ती कोड

हुरूप अजनूच वाढला होता. त्यावरचा पेदरयारच्या द्रादवडी दवचारंचा प्रभाव तरुणपणाइतका नसला तरी अजनू बराच दशल्लक होता.

मदुराईमधनू त्याने दशक्षण पणूव केल ेआदण मैसरू च्या CIIL (कंद्रीय भारतीय भाषा संस्थान) मध्ये कन्नड आदण मलयाळम या भाषंचा दवशेष

अभ्यास केला. तदमळखालोखाल त्याला कन्नड भाषा सफाईन ेयेत अस.े तोलकादप्पयं (प्राचीन तदमळ व्याकरण) त्याला अथपासनू इदतपयवंत

मुखोद्गत होते. तदमळचा जाज्वल्य अदभमान असला तरी रोबटव काल्डवेलच्या The Dravidian Languages या पुस्तकाने त्याला

भाषाशास्राची ओळख करून ददली, आदण ज्याप्रमाणे कड ूकाढा लोक तंड वाकडे करून का होईना दपतात, त्याप्रमाणे तो दहंदी देखील

दशकला. मैसरूमध्य ेत्याच्या कद्ऱर द्रदवडवादी दमरंनी त्याला त्याबद्दल टोमण ेमारल,े पण त्याचे एकच संगण ेहोते.

“दहंदी भाष ेउत्तर भारतदल्ली तुंबा महत्वपणूव अद.े अदक्क स्वल्पर ेमाताडक्क बरबेक.ु उत्तर भारतदल्ली दहंदीगे पयःय इल्ला. मतू्त संस्कृत

भाषेयल्ली बदलावणी आईते हंग प्राकृत भाषागळ ूदवकदसत आदरु, अदे नोडक्क दहंदी कलबेक”ु

(“उत्तर भारतात दहंदीला खपू महत्व आह.े त्यामुळ ेथोडेतरी बोलायला आल ेपादहजे. दतकड ेगेल्यावर दहंदीला पयःय नाही. दशवाय संस्कृत

पासनू प्राकृत भाषा कशा तयार झाल्या, हे कळायला दहंदी दशकले पादहजे”).

हा प्रंतीयवादाच्या पलीकड ेजाणारा दृष्टीीकोन राहुल पंडेकडे देखील होता. मळूचा हदरयानातील रोहतक येथील राहुल पंडेला हदरयानवी,

पंजाबी आदण दहंदी भाषा तर येतच होत्या.दशवाय मैदथली, मगही आदण भोजपुरी या भाषंचा देखील त्याचा सखोल अभ्यास होता- अथःत

त्या भाषंचा पदरचय होण्याचे कारण काहीस ेवेगळ ेहोते. ददल्लीला जे एन यु मध्ये एम ए च्या वगःत असताना त्याचे एका मुलीवर प्रेम

बसले- उत्तरप्रदेशमधील बदलया येथ ेएका सव्हे साठी गेला असताना एका गाव की गोरी ने त्याचे दचत्त आकषवून घेतल ेहोते आदण

दतच्याशी जास्तीत जास्त बोलता यावे म्हणनू त्याने भोजपुरीचा दंडगा अभ्यास चालवला होता. प्रकरण सफल झालेदेखील असत,े पण

पंडेजंचा धीर होईना. शेवटी दतच्या नादात भोजपुरी दशकनू पंडेजी ददल्लीला परत आल.े तो संभाषणाचा अनुभव घेऊन आदण तद्दन बी-

ग्रेड भोजपुरी दसनेम ेबघत त्यंनी ती भाषा पाहता पाहता आत्मसात केली. एकदा भोजपुरी दशकली की मगही आदण मैदथली दशकण ेम्हणज े

हातचा मळ होता. त्याला नेहमी प्रश्न पडत अस,े या भाषा म्हणजे दहंदीच्या नुसत्या बोलीभाषा आहेत की स्वतंर भाषा? तथाकदथत

अलाहाबादी दहंदीचे दुद्ढाचायव पुरस्कते या भाषंच्या संवधवनाबद्दल जी उदासीन भदूमका घेत आदण रघुबीर दसंगंच्या अदत जडजम्बाल,

संस्कृताळलेल्या दहंदीची वारेमाप स्तुती करीत, ती त्याला दबलकुल नापसंत होती. परंतु अस ेअसनूही नागरी प्रचादरणी सभेचा तो एक

खंदा कायवकतः होता. दहंदीचा पणूव भारतभर प्रसार करणे ह ेदेशाच्या एकतेसाठी परम आवश्यक आहे, अशी त्याची धारणा होती. परंतु

दहंदीभादषक लोकंवर नेहमी जो दुसयऄच्या भाषेला डावलण्याचा आरोप केला जातो त्याला तो अपवाद होता. रोहतक पासनू पादनपत काही

फार दरू नव्हते- दशवाय मराठ्यंच्या बद्दलच्या कथा-दंत कथा तो लहानपणापासनूच ऐकत होता. त्यामुळे मैसरू येथ ेCIIL मध्य ेत्याने

मराठी दशकनू घेतली होती. आदण कन्नड बोलता आली नाही तरी बोललेल ेथोडेफार कळत अस.े

पंड ेकॉनफरन्सबद्दल दवचार करीत होता. दहंदी भाषेतील शेतीशी दनगडीत शब्दंपैकी अनेक शब्द ह ेआयवन दकंवा द्रदवडीयन भाषंपासनू

आलेल ेनसनू त्यंमागे आता लुप्त झालेली आदण या दोघंपासनू वेगळी असलेली मळू गंगेच्या खोयःतीलच एक भाषा असली पादहजे, असा

दावा त्याने केला होता. त्याच्या या दाव्याला पुष्टकळ जणंनी पाठंबा ददला होता. आता दहंदीची पणूव पाळेमुळ ेखणनू काढण्यात आपण नक्की

यशस्वी होऊ, असा आत्मदवश्वास त्याला वाटत होता….

कॉनफरन्सनंतर एक वषव उलटल.े दरम्यानच्या काळात दवशेष काही घडल ेनाही. सध्या तसेही आददवासी भाषंचा अभ्यास करण्याचे एक

फॅडच आले होते. जो तो आददवासी भाषंच्याच माग ेहोता. मग आददवासी भाषंसाठी दलपी तयार करण ेअसो अथवा त्यंचे व्याकरण

दलदहणे असो- ग्लोबलायझेशनच्या रेट्यात या भाषा कधी आदण कशा नष्टी होतील हे संगणे अशक्य होते आदण त्यामुळेच सवव भाषा

शास्रज्ञ “कल हो ना हो” या न्यायाने आपापल्या भागातील आददवासी भाषंवर तुटनू पडले होते. त्यामुळ ेदेशपंड ेनमवदेच्या खोयःतील

दनहाली भाषेचा अभ्यास करीत होता, तर पंड ेआदण अय्यर ह ेअनुक्रम ेकुरुख आदण कोडग ूया भाषंचा अभ्यास करण्यात मग्न होते.

Page 5: दि अगस्ती कोड

त ेएक वषव दतघंसाठी बऱ्याच प्रकारे आमलूाग्र बदलाचे ठरल.े आददवासी समाजासोबत राहताना बऱ्याच बाबतीत आपल्या नेहमीच्या

संकल्पनंना फाटा द्यावा लागतो ह ेदतघानाही कळनू चुकल.े बाकी समाजापासनू पणूव अलग राहून दनसगःच्या रौद्र रूपाशी कायम सामना

करून दचवटपण ेतग धरून राहणाऱ्या आददवादसंबद्दलचा त्यंच्या मनातील आदर शतगुदणत होत चालला होता.

सवऄचीच खतरनाक पदरदस्थती होती. नमवदेच्या खोऱ्यात वाघंच ेभय देखील होतेच. कुरुख प्रदेशात तर माओवादी होत.े कोडवा भागात

अस ेकाही फारस ेनसले तरी जंगलात राहण्याचे जे फायदेतोटे होते, त ेअय्यरन ेदेखील सहन केलेच होते. देशपंडेन ेतर एका मोठ्या

रानडुकराच्या दशकारीत देखील भाग घेतला होता. आदण दजथे पंडे होता दतथे तर माओवाद्यंच्या चौकशीला तंड देण ेह ेदनत्याचेच होते.

आददवासी काय आदण माओवादी काय, सवऄच्या मनात या बाहेरून येणाऱ्या शहरी लोकंबद्दल मोठा संशय अस.े तो नष्टी करण ेहे मोठ े

दजकीरीचे काम. पण दतघंनी ह ेदशवधनुष्टय पेलल ेआदण त्या वषवभर त ेआददवासंमध्य ेदमळनू दमसळनू गेल.े

तोपयवंत CIIL म्हैसरू इथे अजनू एक वकवशॉप आयोदजत केल ेगेल ेहोते. अरुणाचल प्रदेशात एका नवीन भाषेचा शोध लागला होता.

दतबेटो-बमवन भाषासमहूामधीलच ती एक भाषा होती. त्या प्रदेशात नुकतेच फील्डवकव करून आलेल ेदोघेजण मोठ्या उत्साहाने त्या भाषेची

मादहती संगत होते. नवीन भाषा सापडली म्हणजे दतच ेव्याकरण, दतबेटो-बमवन भाषाकुलामधील दतचे स्थान, दतचे उच्चारशास्र अशा सववच

गोष्टीी नव्याने करणे आल.े आदण पदहलेपणाचा मान त्यंना दमळाल्यामुळ ेदोघेही उत्साहाने जणू फसफसत होते.

पंड,े देशपंड ेआदण अय्यर या दतघंनीही दतथ ेहजेरी लावली होती. एक वषःपवूीच्या कॉन्फरन्समधील वाद त्यंच्या डोक्यात अजनूही

होताच. आददवासी भाषंच्या अभ्यासातील काही गोष्टींची देवाणघेवाण त्यंच्यात आपापसात चाल ूहोती, आदण त्यातून बऱ्याच गोष्टीी

उघडकीस येतील अशी त्यंची खारी होती. दनहाली आदण दहंदी मधील शेतीदवषयक काही शब्दंमध्य ेकाही परस्परसंबंध अस ूशकेल, अशा

दनष्टकषःप्रत पंड ेआदण देशपंड ेदोघेही आले होते. पण त्यासाठी अजनू फील्डवकव गरजेच ेहोते. इकडे अय्यर देखील मुंडा आदण द्रदवडीयन

भाषंच्या तौलदनक अभ्यासात काही दनष्टकषव काढ ूपाहत होता.

यथावकाश वकवशॉप संपल.े गेल ेवषवभर सतत फील्डवकव करून वैतागल्याने दतघंनीही जवळपास एक दरप काढली होती. पंड ेआदण

देशपंड ेदोघंचेही म्हणण ेहोते की जरा जीवाचे केरळ करू.

“नीवु नोडी, आगळे हेळदबडदतने, अदु हागे चन्नादग इरबेक,ू यल्ला केरळ तोरस दबडी नामग.े” देशपंड ेम्हणाला.

“आमा ! ” अय्यर उत्तरला.

“कोई अच्िी जगह ले जाओ यार, मस्त ऐश करंग े| ” खुचीवर रेलनू बसलेला पंड ेम्हणाला.

“नाम पोवरम !”

“मतलब चलो!” पंडेच्या प्रश्नाथवक चेहऱ्याकडे पाहत देशपंड ेम्हणाला.

आदण दतघेही केरळात गेल.े प्रथम कोचीन, मुन्नार, कालडी, वायनाड, पोनमुडी इत्यादी स्थळ ेपाहत दरवंद्रम आदण पद्मनाभपुरमला गेल.े

अय्यर ने मलयाळम यथेच्ि पाजळनू घेतली आदण पंडेची डोकेदुखी अजनूच वाढली. ते सगळे, ळ सारख ेमधूवन्य स्वर ऐकता ऐकता

मचू्िः येऊ शकत ेहा पंडेचा एक लाडका दसद्धंत होता. आदण द्रादवडी भाषंवर कोणी चषे्टीेन ेकेलेली टीका देखील अय्यरला सहन होत

नस.े पण बदला घेण्याचा एक मौका अय्यरला लवकरच आला.

Page 6: दि अगस्ती कोड

त्याचे असे झाल,े अय्यर च ेपणूव नाव होते एम.सी. डी.अय्यर. पंडेन ेएकदा त्याचे नाव दवचारल ेआदण अय्यरने जी मालगाडी सुरु केली

काय दवचारता…

“अय्यर…दंडपाणी अय्यर..मुत्तुस्वामी दंडपाणी अय्यर..दचन्नास्वामी मुत्तुस्वामी दंडपाणी अय्यर..पेरुम्बुदरू दचन्नास्वामी…”

“नही नही अय्यर बस कर अब…मै तेर ेहाथ जोडता हु,ं पंव पडता हु ंलेकीन तुम मुझ ेबक्ष दो |” पंड ेकळवळनू उत्तरला आदण

बाकीचे दोघेही हसण्यात बुडाल.े.

केरळची सहल मस्त चालली होती. परत जायला अजनू काही ददवस बाकी होते.अय्यरचे म्हणण ेपडल ेकी दनलदगरी पववतामध्ये रेक

करूया. तादमळनाडू , केरळ आदण कनःटक या तीन राज्यंच्या सीमारेषेवर ही पववतरंग होती आदण राहायलादेखील चंगल्या सोयी होत्या.

आदण तोडा नामक आददवादसदेखील दतथ ेराहत असत.

दनलदगरीची उंच तरीही आवाक्यातील दशखर,े घनदाट वनश्री आदण दवदवध प्राणी-पक्ष्ययंच्या आवाजंनी दतघंच्याही डोक्यातील ती कीसकाढ ू

प्रवृत्ती काही काळ का होईना शमली होती….एकही शब्द ना बोलता संथपण ेमागवक्रमण चालल ेहोते. वाटेतील जळवा, साप आदण क्वदचत

कुठ ेलागणारी जनावराची चाहूल यापलीकडे फारस ेकाही घडतदवघडत नव्हत.े पंडे दनवंतपणे शीळ घालत चालत होता, इतक्यात त्याला

कसली तरी चाहूल लागली. त्याने बाकीच्या दोघंना खुणेनेच संदगतले. त ेपाहू गेल ेतर वरच्या घनदाट झाडीतून कुणाच्या ध्यानीमनी

नसताना एका पुरुषाचे प्रेत त्यंच्यासमोर पडल.े ..

त ेप्रेत अय्यरच्या अगदी जवळ पडले होते. दतघंचीही भीतीने एकदम बोबडी वळली होती. काय कराव ेते कुणालाच सुधरत नव्हते. तशाच

अवस्थेत काही काळ गेला. दतघेही जवळच्या झाडावर चढनू बसल.े थोड्या वेळान ेकोणी जनावर आसपास नाही अशी खारी झाल्यावर

मग खाली उतरल.े आता त्यंची भीड थोडी चेपली होती. कुतूहलाने त ेप्रेत न्याहाळू लागले. त्याच्या सवऄगावर ओरखडे आदण गळ्याजवळ

दातंनी चाव ेघेतल्याचे ददसत होते. जखम तशी फार काही जुनी नव्हती. फार तर तासाभरापवूी तो माणसू मेला होता. त्याने कपडे काही

फार घातल ेनव्हत.े एक धोतरच काय त ेत्याच्या अंगावर होते फक्त. आदण जानवे.

त ेरक्तमाखले जानवे पाहताना अय्यरला कळेना- ह्या इतक्या दनदबड जंगलात हा एकटा माणसू काय करत होता ? थोडेस ेवर चढनू

गेल्यावर त्याला एक दपशवी ददसली- त्यातील वस्तू इतस्तत: दवखुरलेल्या होत्या. एक तंब्याची ताटली, एक कमंडलू, थोडा तंदळू आदण

३०-४० रुपये. नक्कीच हा कुण्या देवळाचा पुजारी असावा. त्याने ती दपशवी उचलली आदण बाकीच्या दोघंना दाखवली.

“ह ेकाय?” दोघंनी एकदमच दवचारले.

“देखो, ये आदमी पुजारी था यहीके दकसी मंददर का | पास म ेजो आददवासी बस्ती है वही क ेलोगंको पिूना पडेगा |”

दतघे परत दफरल.े साधारण २ तास चालनू गेल्यावर तोडा आददवासंची एक वस्ती होती, दतथे गेल.े

“नाम इरंत मदनतन पात्तोम.” (आम्ही एक मेलेला माणसू पादहला)

“एंगे?” (कुठ)े

“पोदरय मल ैअरुदगल.” ( त्या मोठ्या डंगराजवळ).

Page 7: दि अगस्ती कोड

“अवन ुमात्तुरू?” (तो पुजारी होता काय?)

“आमा”. (हो)

“चेदमक्कवमू! कडवळू चेदमक्कवमू!! ( देवा वाचव )

अय्यरने पुढ ेजरा खोदनू खोदनू दवचारले असता मुखीयाने मादहती संदगतली. त्या डंगरावर एक कालीमातेच ेमंददर होते. गेल्या ६

मदहन्यात याआधी ३ पुजायऄचा असाच भीषण अंत झाला होता. बहुतेक तो कोणी नरभक्षक वाघ असावा. टोळीमधील काही लोक त्याला

पादहल्याचा दावा करीत होते. त्याला मारण्याचा प्रयत्न करून देखील काही होत नव्हते.वनखात्याला संदगतल ेअसता त ेलोक देखील आल े

होते, परंत ुवाघ बराच हुशार दनघाला. त्यंच्या सापळ्यंना त्याने काही दाद ददली नव्हती आदण राजरोस डरकाळ्या फोडत तो अख्ख ेरान

घुमवत होता. आददवासी हळहूळू ह ेमान ूलागल ेहोते की तो देवीचा वाघ आहे आदण आपल्या पापाचा बदला तो घेतो आहे. अजनू तरी

त्याची आददवासंच्या मुख्य वस्तीवर हल्ला चढवण्याची दहम्मत झाली नव्हती, परंतु त ेसावध होते.

दुपारी टोळीतील बाकीचे लोक त्या डंगरापाशी जाऊन त्या पुजायःचे शव घेऊन आल ेआदण त्याला अग्नी ददला. त्या रारी दतघेही

आददवासंच्या वस्तीवरच थंबल.े जेवण ेझाली. भात आदण दचकन असा मेन ूहोता. दचकन पाहताच अय्यर न ेतंड दफरवल.े मुदखया हसला

आदण त्याला भात वाढण्याची सचूना केली. जेवणानंतर तंदळाची दबयर दपता दपता मुदखया त्या दतघंना एकेक गोष्टीी संग ूलागला. पंडेने

वाघाबद्दल दवचारल.े

“पुली इरंत , नाम मकीऴच्चीयान. आन्द्रल एन्न चेय्य? पुली कचीवगूळ ” (वाघ मेला तर आम्ही सुखी होऊ, पण काय कराव?े तो सुटनू

जातो. )

“तो दफर क्या करंगे? ऐसेही बैठ ेरहंग?े”

“दनंगळ एन्ना चेय्यूटुम?” ( तुम्ही काय करू शकता?)

मुदखयाच्या या सवालावर पंड ेगप्प झाला. शेकोटीच्या दठणग्यंकडे पाहत दतघेही बसनू होते. बराच वेळ एकमेकंकडे पाहत शेवटी देशपंड े

बोलला,

“नावू होगतेवी.” (आम्ही जातो).

“यल्लीगे होगता इददरा नीवु?” (कुठ ेजाणार तुम्ही?)

“नाळे मंददरल्ली होग बतेनी. स्वल्प नोडतीने. हुलीगागी बंदकू कोडी.” (उद्या मंददरात जाऊन येतो, पाहतो काय आहे ते. वाघासाठी बंदकू

द्या).

मुदखयाला काही बोलायची संधी न देताच देशपंड ेत्याच्यासाठीच्या झोपडीत दनघनू गेला. त्याच्याकडे क्षणभर पाहत मदुखया दनघनू गेला.

अय्यर आदण पंड ेदोघेही देशपंडेच्या झोपडीत गेल.े

“दनम्मा तली दतरगेदा” अय्यर म्हणाला.

Page 8: दि अगस्ती कोड

“अब ेपागल झाला तू देशपंड!े तुझं डोकं दठकाणावर आहे का?”. पंडेने त्याचीच री ओढली.

“देखो भाई. नमवदेच्या खोयःत राहताना मला याची सवय झाली आहे. ही काय भानगड आहे त ेमी पाहणार म्हणजे पाहणारच. “

“आदरे नी स्वत: यारु भादवसुत्तीया?” (तू स्वत: ला कोण समजतोस?)

” ना सामान्य मनशा. आदरे अवदरगे सहाय माडबेक.ू नमवदेच्या खोयःत आदण आधी देखील मी स्वत: दशकार केली आहे. अजनू काही

लोक बरोबर घेतल ेतर काही अडचण येणार नाही. आदण तुम्ही येणार असाल तर या नाहीतर मी तसाच जाईन.”

“भडका मत देशपंडे! आमाला तू काय समजलास? आमी येनार मंजे येनारच. मी तर स्वत: माओवाद्यंबरोबर रादहलो आहे. मला नको

संग ूतुझं कौतुक.”

“नीवु अल्ली होदरे ना वब्ना येन ुमाडली? म ैअकेला क्या करंुगा?”

देशपंड ेहसला. त ेदतघेही हसू लागले. “3 fools aren’t we!” पंड ेम्हणाला.

“लाख मोलाची गोष्टी बोललास”.

सयूव उगवला. पंड,े देशपंड ेआदण अय्यर या दरकटूाबरोबर मुदखयाने ५ बंदकूधारी लोक ददल ेहोते आदण त्यंना देखील ३ बंदुका ददल्या

होत्या.अय्यरला याची सवय नव्हती. तो अजनूही घाबरलेलाच होता. पण शेवटी त्याने मनाचा दहय्या केला आदण त्यंची तुकडी दनघाली.

सुमार े२ तास चालल्यावर तो डंगर आला.

“हुली! हुली!” एक आददवासी ओरडला.

“एंगे?”

“इंग”े. त्याने एका पायाच्या ठशाकडे बोट दाखदवले.

“हुली इप्पोमुतू इंगे “. (वाघ आत्ताच आहे इथ)े

सावधपण ेत ेडंगर चढू लागल.े कुठ ेकसलीही चाहूल येत नव्हती. आददवासी जरा घाबरल ेहोते- हे दरकुट देखील जरा भेदरल ेहोते.

जंगलात नेहमीपेक्षा जरा जास्तच शंतता होती. कुठेतरी काहीतरी गडबड आहे ह ेसवऄना जाणवत होते. पण पोटातल ेओठावर आणायला

मार सगळे कचरत होते. इतक्यात एका मोठ्या डरकाळीचा आवाज त्यंच्या कानावर पडला. सगळे दजथे जागा दमळेल दतथे लपनू बसल.े

ह ेदतघे बाकीच्यंपासनू जरा बाजलूाच पडले होते आदण त्यंना ते लक्षातच आल ंनाही.

त्यंनी कानोसा घेतला. जरा दस्थरस्थावर वाटताच ते पुढ ेसरकू लागले. तोपयवंत बाकीचे आददवासी मागेच रादहले होते. बराच वेळ काही

ऐकू न आल्याने ते जरा दनधःस्त झाले होते. हळ ूहळू मुंगीच्या पावलंनी जात जात त ेशेवटी डंगर माथ्यावरच्या त्या मंददरासमोर

पोहोचले.

Page 9: दि अगस्ती कोड

अय्यरने तोपयवंत इकडे दतकडे पाहून घेतले. बाकीचे कोणीच ददसत नव्हते. दगडी पायऱ्या आदण दगड खोदून बनवलेल ेमंददर. पुढ ेएक

पाणवठा. दतघेही पायऱ्या चढनू जातात तोच कुणाची तरी चाहूल लागली-पण वाघ तरी नक्कीच वाटत नव्हता. दगडी दभंतीवर कुणा

माणसाची सावली पडली होती. जीव मुठीत धरून दतघेही मंददरात गेल.े पाहतात तर काय आियव! तो भला थोरला वाघ रक्ताच्या

थारोळ्यात कालीमातेच्या मतूीसमोर मारून पडला होता आदण त्याच्या पोटात एका आददवासीने भाला खुपसलेला होता. त्यंना पाहताच त्याने

तो भाला काढला आदण त्यंच्याकडे तो पाहू लागला.

दतघेही आ वासनू त्याच्याकडे पाहू लागल.े तो होताच तसा नजरेत भरण्यासारखा. मळूचा गव्हाळ वणव रापलेला, भव्य कमावलेल ेशरीर,

मोठी दाढी, मोठा केशसंभार.

एक धोतरासारखे वस्र कमरेला लपेटलेल ेआदण एक उत्तरीय. वस्रे जुनी आदण जीणव ददसत होती. पोट पुढ ेआल ेहोते. अशा या

ढेरपोट्या म्हाताऱ्याने एक भलाथोरला वाघ कसा काय मारला, ह ेत्यंच्या अजनूही पचनी पडत नव्हते. त्याला आददवासी म्हणाव ेतर तोडा

लोकंपेक्षा त्याचे कपडे बरेच वेगळ ेहोते. आदण त्याची वेशभषूादेखील खेड्यातील लोकंपेक्षा वेगळी होती- जुन्या पद्धतीची होती.

त्या रहस्यमय म्हातायःकडे दतघ ेपाहत रादहले. शेवटी अय्यरने सुरुवात केली-

“वणक्कम!”

त्याने अय्यर कडे पादहल.े “वण…क्कम आगत्ता..”

आता पंड ेआदण देशपंडेनी कान टवकारले. तदमळ बोलता बोलता एक संस्कृत वाटणारा शब्द कसा काय आला? त ेऐक ूलागल.े

“दनन्गळ एंगे?” (तुम्ही कुठ ेअसता?) अय्यरने दवचारले.

“एत्तीरा..” (दतकड)े. त्याने ददक्षणेला बोट दाखदवल.े

देशपंड ेआता सरसावला. त्याला एक शंका आली होती.

“दोमो वेहो?” (घर कुठ ेआहे?) त्याने उत्तरेला बोट दाखवल.े

“इल्ले येन ुमाडदतरा ?” (इकड ेकाय करताय?)

” युस्मा…येन?ु” (तुम्ही काय करताय?) त्याने उलट प्रश्न दवचारला.

आता तर दतघ ेअजनूच बुचकळ्यात पडल.े त्याची भाषा म्हणज ेतदमळ, कन्नड आदण संस्कृतच ेएक दवदचर दमश्रण होते. संस्कृत चा वास

आल्याबरोबर दतघंनी संस्कृत सुरु केल.े

“भवत: दकं नामधेयं?”

काही क्षण त्याने काही प्रदतदक्रया ददली नाही आदण मग तो नुसताच हसला.

“भवान अर दकं करोदत?”

Page 10: दि अगस्ती कोड

पंड ेकड ेरोखनू पाहत काही वेळाने तो हळू हळ ूएकेक शब्द उच्चारू लागला.

“हुईली..क्रन्देती..महत..साम्मारती..” (वाघ आला होता त्याला मारले).

“भवान क:”?

“एग्झ्ह…घेन्ह…घेन्ह..” ( मी जाणतो ).

त्याच्या तंडची अवेस्तन पेक्षा जुनी भाषा ऐकनू दतघे रोमंदचत झाले. आत्तापयवंत पादहलेल्या पैकी ह्याची भाषा सवःत जुनी आदण दवदचर

होती. याच्या टोळीची काही जर मादहती कळली, तर इंडो-युरोदपयन भाषाशास्रात मोठी क्रंती घडणार होती. त्याच्या भाषेत प्रोटो-द्रादवडी

तसेच वैददक संस्कृतपेक्षा देखील जुने शब्द होते. जीवाचे कान करून त ेत्याचे बोलणे ऐकत होते .

“तू..क्वोये?” त्याने दवचारल.े

“वयं वैयाकरदणन: |” अय्यर उत्तरला.

त्याने काहीच प्रदतदक्रया ददली नाही. मग थोड्या वेळान ेतो म्हणाला

“तू..ह्मेण?” आदण मग स्वत:शीच म्हणाला..”यु”.

“दकद?” मतूी कड ेबोट दाखवनू तो दवचारता झाला.

एक भले मोठ ेप्रश्नदचन्ह दतघंच्या चेहऱ्यावर उमटल.े

“जेनेज..” (देवी) पंडे उत्तरला.

” हुली इरंत, रंुबा नल्ला. धन्यवाद!” (वाघ मारल्या बद्दल धन्यवाद) अय्यर म्हणाला.

तो एकदा गडगडाटी हसला आदण त्या दतघंकडे एक दृष्टीीक्षेप टाकनू आला तसा दनघनू गेला. ते दतघ ेमार अवाक होऊन त्याच्याकडे

पाहत रादहले. वाघाचा दवचार त्यंच्या मनातून आता पुरता गेला होता आदण त्याची जागा त्या दवदचर आददवासीने घेतली होती. ते भान

हरपनू दतकडे उभ ेहोते तेवढ्यात बाकीचे ५ जण दतथ ेआल.े

त्यंच्या आियःला पारावर उरला नाही. त्यंनी दतघंना दवचारल ेकी वाघाला कोण मारल?े कारण वाघाची जखम ही एका भाल्याने केली

होती आदण दतघंकडे बंदुका होत्या.

अय्यरने त्या रहस्यमय म्हातायःचे वणवन त्यंना संदगतल ेतर त्यापैकी कुणीही त्याला या भागात आधी कधीच पादहले नव्हते आदण त्याच्या

सारख्या इतर लोकंनापण कधी पादहले नव्हते. पण महत्वाची गोष्टी ही होती की नरभक्षक वाघ आता मलेा होता, त्यामुळ ेत्यंच्या

बोलण्याकडे फारस ेकुणी लक्ष ददल ेनाही . वाजत गाजत सववजण वस्तीपाशी आल ेआदण मुदखयाने ती हकीकत ऐकल्यावर त्या दतघंचा

मोठा सत्कार केला आदण त्यंचे मनापासनू आभार मानल.े रारी मोठी मेजवानी ठेवली होती. पण दतघंपैकी कुणाचेच लक्ष दतथ ेलागत

नव्हते. मुदखयाच्या लक्षात त ेआल.े

Page 11: दि अगस्ती कोड

” पाहुण,े तुम्हाला आमची मेजवानी आवडली नाही का? वाघाला मारल्याबद्दल आम्ही तुमच ेऋणी आहोत.”

“नाही अय्या. दतकडे दोड्डमलैवरती आम्हाला एक अदतशय दवदचर माणसू भेटला होता. त्याने तो वाघ मारला. आम्ही काहीच नाही केलं.”

त्याचे वणवन ऐकल्यावर मुदखयादेखील दवचारात पडला.

“इतके पावसाळ ेपादहले मी, पण अशी कोणतीही टोळी मी कधीही पादहली नाही. या रानात तरी अस ेकोणीच लोक नाहीत.”

बराच वेळ दवचारूनही मुदखया काही संगेना- खरे तर त्यालाही तीच उत्सुकता लागली होती. तेव्हा त्यंनी तो नाद सोडला. तोडा टोळीच े

आभार माननू दतघंनी त्यंचा दनरोप घेतला.

परतीच्या प्रवासात दतघे बोल ूलागल.े

“तू संग पंड ेतो कसा होता त.े आददवासी सारखा फार काही वाटत नव्हता.” देशपंड ेम्हणाला.

“त्याच्या भाषेत प्रोटो-द्रादवडी आदण प्रोटो-इंडो-युरोपीय शब्द देखील होते. द्रादवडी शब्द वेद्दा भाषेसारख ेआदण बाकीचे तर वैददक पेक्षा जुन े.

मला तर असा वाटत होतं की जण ूब्रँझ युगातील भारतात मी गेलोय.” अय्यर म्हणाला.

“अब ेत्याला तर मरूत म्हणज ेकाय तेपण मादहती नव्हतं.” पंड ेम्हणाला.

प्रत्येकाकडे काही ना काही दनरीक्षणे होती, पण त्याच्या भाषेच ेस्थान कोणत ेआदण काल कोणता? ह ेप्रश्न सवःत अवघड होते. ह्या भाषेत

द्रादवडी आदण इंडो-युरोपीय या भाषाकुलातील इतक्या जुन्या शब्दंची रेलचेल होती, की या भाषेच ेस्थान कदादचत वैददक संस्कृत पेक्षाही

महत्वाचे ठरल ेअसत.ेपण मग त्या मुखीयाला देखील मादहती नाही आदण आधीच्या भाषाशास्रज्ञंपैकीदेखील कोणीही अशी भाषा अदस्तत्वात

असल्याचे दलदहलेल ेनाही. पण पुरेशी मादहती हाती आल्याखेरीज काही उघड करायचे नाही असे दतघंनी ठरवल.े

यथावकाश म्हैसरू आल.े म्हैसरू ते पुण ेरेल्व ेप्रवासात देशपंड ेएक पुस्तक वाचत बसला होता. प्राचीन तदमळ सादहत्यातील अगस्त्य

ऋषंना असलेल ेमहत्व हा त्या पुस्तकाचा दवषय होता. त्यात दवन्ध्य पववत ओलंडनू अगस्त्य कसे ददक्षणेस गेल,े वेलीर लोकंना त्यंनी

द्रारकेतून कस ेददक्षणेत वसवण्याच्या कामी सहाय्य केले, ह ेसवव वाचत असताना त्याच्या डोक्यात एक दवचार आला.

>> पुस्तकात ददलेली अगस्त्य ऋदषंची बरीच दचरे आदण मतूींचे फोटो अगदी त्या म्हातायःप्रमाणेच ददसतात, तंतोतंत चेहरा आदण अगदी

वाढलेल्या पोटासकट!

चल काहीही!

>>पण त्याला तू कुठला दवचारल ेअसता त्याने उत्तरेकड ेबोट दाखवले!

मग काय झालं?

>>तो मुदखया पण म्हणाला की आम्ही अशा कुणाला पादहला नाही कधी म्हणनू!

Page 12: दि अगस्ती कोड

कदादचत..नसेल पादहला..असेल कोणीतरी दवदचर माणसू..

>> त्याने आपल ंनाव नाही संदगतलं! त्याला तो प्रश्न कळनू देखील!

उम्म….होय.

>>त्याची भाषा तर वैददक संस्कृत पेक्षा जुनी आहे!

….होय ह ेखरंय…फार जुनाट आदण दवदचर बोलत होता काहीतरी. मळू संस्कृतसारखी असेलही, पण प्रोटो द्रादवडी दकतीतरी शब्द होते

त्यात! आियवच आहे!

>> त्याला मतूीपजूा माहीत नव्हती!

…………..

दवचार करून देशपंडेच ेडोके बधीर झाल…ेतो रोमंदचत झाला..काय आपण खरेच त्यंना भेटलो? अगस्त्य ऋषंना? द्रारकेतून ज्यंनी

वेलीर क्षदरयंना ददक्षणेत वसदवल ेत्यंना? दवन्ध्य पववताच ंगववहरण करणाऱ्या अगस्त्यंना? वातापी राक्षसाला पचदवणाऱ्या आदण अक्खा सागर

दपऊन टाकणाऱ्या अगस्त्यंना?

त्याने हे अय्यर आदण पंड ेदोघंनाही संदगतले. जं समजायचे त ेदतघेही समजनू गेल ेहोते. दतघंनी दमळनू प्रोटो इंडो युरोपीय आदण प्रोटो

द्रादवडी भाषंच्या सरदमसळीचा काळ त्या ऐकलेल्या भाषेच्या आधारे काढला आदण सध्याच्या रूढ काळापेक्षा तो दकतीतरी जुना आहे, हे

दसद्ध केल.े त्यंच्या पेपरची जगभरात खपूच वाहवा झाली. काही शब्दंची व्युत्पत्ती त्यंनी जी मंडली होती, ती सवऄनी मान्य केली- रूढ

असलेल्या कोणत्याही पद्धतीन ेत ेशब्द स्पष्टी करता येत नव्हते. तशा शब्दंना त्यंनी अगस्त्य शब्द अस ेनाव ददल-ेज ंप्रोटो इंडो इरादणयन

आदण प्रोटो द्रदवडीयन यंचे दमश्रण होते- पण अंदरकी बात अथःतच कुणालाही कळली नाही- कधीच.

(समाप्त)

स्रोत : दद अगस्ती कोड लेखक : बॅटमॅन