r} t Òर z |ि resolutions... · िद zक ांच िyड च िक{ y r ििि p pत...

17
बालकाचा मोफत सतीया शिणाचा अशिकार अशिशियम,2009 िुसार उच ाथशमक िळामये अिकालीि शिदे िकाची शियुती तसेच अशतथी शिदे िकाचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. महारार िासि िलेय शिण व ीडा शवभाग िसि शिणणय माकः एसएसएि-2017/..19/17/टीएिटी-2 मालय शवतार भवि, मु बई- 400 032 तारीख: 01 सटबर, 2017 वाचा - 1) िासि शिणणय .एसएसए-2014/..60/टीएिटी-1, शद.21 ऑगट,2014. 2) िासि शिणणय . याया-2015/..4/15/टीएिटी-2,शदिाक 7 ऑटोबर, 2015. 3) िासि िदीपक . याया-2015/..4/15/टीएिटी-2,शदिाक 7 जािेवारी, 2017 4) िासि िदीपक . याया-2015/..4/15/टीएिटी-2,शदिाक 1 जूि, 2017 5) मा.उच यायालय, मु बई, खडपीठ, औरगाबाद याचे शरट याशचका .11771/2015 मिील शद.06 जूि,2017 रोजीचे आदेि ताविा - क िासिाचा बालकाचा मोफत व सतीया शिणाचा अशिकार अशिशियम, 2009 (RTE Act 2009) मिील कलम 25 आशण पशरशिटातील तरतुदची अमलबजावणी करयासाठी महाराबालकाचा मोफत व सतीया शिणाचा अशिकार शियम, 2011 अशिसूशचत करयात आले आहेत. RTE Act, 2009 मये या उच ाथशमक िाळाची (इ. 6 वी ते 8 वी) पटसया 100 पेा जात आहे, अिा उच ाथशमक िाळामये (i)कला (ii) िारीशरक शिण व आरोय आशण (iii)कायािुभव या तीि शवषयासाठी अिकालीि शिदे िक शियुत करयाची तरतूद आहे. 2. शरट याशचका . 7106/2013 मये मा.उच यायालयािे शद. 9 मे, 2014 या आदे िावये अिकालीि शिदे िकाची पदे भरयाबाबत िोरण शिशित करयास व कायम सवगण (permanent cadre) तयार करयाबाबत शवचार करावा असे आदेि शदले होते. मा.उच यायालयाया शद.9 मे, 2014 या आदेिाया अिुषगािे बालकाचा मोफत व सतीया शिणाचा अशिकार अशिशियम, 2009 मिील कलम 19 िुसार शदिाक 30 सटबर, 2013 या यू-डायस डाटािुसार रायातील थाशिक वराय सथामाफण त चालशवयात येणाया या उच ाथशमक िाळाची ( इ. 6 वी ते 8 वी) पटसया 100 पेा जात आहे, अिा 1835 िाळामये अ)कला, ब) िाशररीक शिण व क) कायािुभव या तीि शवषयासाठी येकी 1 यामाणे 5505 अिकालीि शिदे िकाची पदे शिमाण करयास व काटी पदतीिे तापुरया वरपात मािििावर शियुतीस करयास मायता देयाबाबत शद. 21 ऑगट, 2014 चा िासि शिणणय शिगणशमत करयात आला होता.

Upload: dinhdat

Post on 21-Mar-2018

241 views

Category:

Documents


8 download

TRANSCRIPT

बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अशिकार अशिशियम,2009 िुसार उच्च प्राथशमक िाळाांमध्ये अांिकालीि शिदेिकाांची शियुक्ती तसेच अशतथी शिदेिकाांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत.

महाराष्ट्र िासि िालये शिक्षण व क्रीडा शवभाग

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2 मांत्रालय शवस्तार भवि,

मुांबई- 400 032 तारीख: 01 सप्टेंबर, 2017

वाचा - 1) िासि शिणणय क्र.एसएसए-2014/प्र.क्र.60/टीएिटी-1, शद.21 ऑगस्ट,2014. 2) िासि शिणणय क्र. न्यायाप्र-2015/प्र.क्र.4/15/टीएिटी-2,शदिाांक 7 ऑक्टोबर, 2015. 3) िासि िुध्दीपत्रक क्र. न्यायाप्र-2015/प्र.क्र.4/15/टीएिटी-2,शदिाांक 7 जािेवारी, 2017

4) िासि िुध्दीपत्रक क्र. न्यायाप्र-2015/प्र.क्र.4/15/टीएिटी-2,शदिाांक 1 जूि, 2017 5) मा.उच्च न्यायालय, मुांबई, खांडपीठ, औरांगाबाद याांचे शरट याशचका क्र.11771/2015 मिील

शद.06 जूि,2017 रोजीचे आदेि

प्रस्ताविा -

कें द्र िासिाचा बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अशिकार अशिशियम, 2009 (RTE Act 2009) मिील कलम 25 आशण पशरशिष्ट्टातील तरतुदींची अांमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अशिकार शियम, 2011 अशिसूशचत करण्यात आले आहेत. RTE Act, 2009 मध्य ेज्या उच्च प्राथशमक िाळाांची (इ. 6 वी ते 8 वी) पटसांख्या 100 पेक्षा जास्त आहे, अिा उच्च प्राथशमक िाळाांमध्ये (i)कला (ii) िारीशरक शिक्षण व आरोग्य आशण (iii)कायािुभव या तीि शवषयाांसाठी अांिकालीि शिदेिक शियुक्त करण्याची तरतूद आहे.

2. शरट याशचका क्र. 7106/2013 मध्ये मा.उच्च न्यायालयािे शद. 9 मे, 2014 च्या आदेिान्वये अांिकालीि शिदेिकाांची पदे भरण्याबाबत िोरण शिशित करण्यास व कायम सांवगण (permanent cadre) तयार करण्याबाबत शवचार करावा असे आदेि शदले होते. मा.उच्च न्यायालयाच्या शद.9 मे, 2014 च्या आदेिाच्या अिुषांगािे बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अशिकार अशिशियम, 2009 मिील कलम 19 िुसार शदिाांक 30 सप्टेंबर, 2013 च्या य-ूडायस डाटािुसार राज्यातील स्थाशिक स्वराज्य सांस्थाांमाफण त चालशवण्यात येणाऱ्या ज्या उच्च प्राथशमक िाळाांची ( इ. 6 वी ते 8 वी) पटसांख्या 100 पेक्षा जास्त आहे, अिा 1835 िाळाांमध्ये अ)कला, ब) िाशररीक शिक्षण व क) कायािुभव या तीि शवषयाांसाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे 5505 अांिकालीि शिदेिकाांची पदे शिमाण करण्यास व कां त्राटी पध्दतीिे तात्पुरत्या स्वरुपात मािििावर शियुक्तीस करण्यास मान्यता देण्याबाबत शद. 21 ऑगस्ट, 2014 चा िासि शिणणय शिगणशमत करण्यात आला होता.

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 2

3. सदर िासि शिणणय शिगणशमत होण्यापुवी मा.उच्च न्यायालयाच्या शद. 9 मे, 2014 च्या आदेिाांची अांमलबजावणी ि केल्यािे याशचकाकत्यांिी मा.उच्च न्यायालयात अवमाि याशचका दाखल केल्या होत्या. मा.उच्च न्यायालयाच्या आदेिाप्रमाणे अांिकालीि शिदेिकाचा कायमस्वरुपी सांवगण शिमाण केलेला िाही. त्याकरीता मा.उच्च न्यायालयाच्या शद.9 मे, 2014 च्या आदेिामध्ये योग्य ते बदल करण्यासाठी शदवाणी अजण क्र.9191/2014 दाखल करण्यात आला होता. सदर शदवाणी अजण शिकाली काढतािा मा.न्यायालयािे खालीलप्रमाणे शिष्ट्कषण (conclusion) काढले आहेत.

“Even when the process of termination and reappointment every year is to

be avoided, they cannot appoint instructors on adhoc basis every year. The Learned

Counsel submits that, the Court has taken care while delivering judgment about this

aspect. The Court has directed the present applicant/ state to create a permanent

cadre and has not stated anything about granting permanency”

4. मा. उच्च न्यायालयाच्या आदेिाप्रमाणे शद.21 ऑगस्ट, 2014 चा िासि शिणणय अशिक्रशमत करुि कायम सांवगण शिमाण केल्यािे कायमस्वरुपी दाशयत्व येण्याची िक्यता असल्यािे त्याऐवजी अशतथी शिदेिकाांचे (Guest Instructor) कायमस्वरुपी पॅिल (पथक) तयार करण्याबाबत शदिाांक 7 ऑक्टोबर, 2015 चा िासि शिणणय शिगणशमत करण्यात आला होता. सदर िासि शिणणयातील अशतथी शिदेिकाांचे शिवडीचे शिकष व मािििाबाबत िासि िुध्दीपत्रक शदिाांक 7 जािेवारी, 2017 शिगणशमत करण्यात आल ेहोते. शदिाांक 1 जूि, 2017 च्या िासि िुध्दीपत्रकान्वये अशतथी शिदेिकाांिा एकापेक्षा अशिक सांस्था / िाळाांमध्ये काम करण्याची अिुमती राहील व त्याांचे दरमहा शमळणारे माििि त्याांच्या बचत खात्यात थेट जमा करण्यात येईल अिी सुिारणा करण्यात आली होती.

5. मा.उच्च न्यायालय, मुांबई, खांडपीठ औरांगाबाद याांिी शरट याशचका क्र.11771/2015 व सांलग्ि याशचकाांमध्ये शदिाांक 6 जूि, 2017 रोजी खालीलप्रमाणे आदेि शदल ेआहेत:-

A) Respondent No.1/State shall prescribed qualification for the appointment of part time instructors. B) Respondent No.1/State shall give weightage to the part time instructors considering the length of service rendered by them earlier. C) The guest instructors may be appointed in addition to the part time instructors and not as substitutes to the part time instructors and Respondent No.1/State shall reconsider emoluments to be paid to the part time instructors.

6. मा.उच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेिाप्रमाणे सवणसमाविेक िासि शिणणय शिगणशमत करुि अांिकालीि शिदेिक व अशतथी शिदेिकाांच्या शियुक्ती, अहणता व अन्य बाबी सुिारीत करण्याची बाब िासिाच्या शवचारािीि होती.

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 3

िासि शिणणय - शदिाांक 21 ऑगस्ट,2014 व शदिाांक 7 ऑक्टोबर, 2015 चे िासि शिणणय व त्यािुषांगािे

शिगणशमत केलेल्या शदिाांक 7 जािेवारी, 2017 व शदिाांक 1 जूि, 2017 ची िुध्दीपत्रके या िासि शिणणयान्वये अशिक्रशमत करण्यात येत आहेत.

बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अशिकार अशिशियम, 2009 मिील कलम 19 िुसार शदिाांक 30 सप्टेंबर, 2013 च्या यू-डायस डाटािुसार राज्यातील स्थाशिक स्वराज्य सांस्थाांमाफण त चालशवण्यात येणाऱ्या ज्या उच्च प्राथशमक िाळाांची ( इ. 6 वी ते 8 वी) पटसांख्या 100 पेक्षा जास्त आहे, अिा 1835 िाळाांमध्ये कला, िाशररीक शिक्षण व कायािुभव या तीि शवषयाांसाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे 5505 अांिकालीि शिदेिकाांची पदे शिमाण करण्यास आशण घडयाळी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात पूवणवत मािििावर शियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे. पशरशिष्ट्ट-अ मध्ये िमुद केलेल्या शजल्यातील िाळाांमध्ये अांिकालीि शिदेिकाांची शियुक्ती केल्यािांतर आवश्यकता भासल्यास अशतथी शिदेिक देखील तात्पुरत्या स्वरुपात शियुक्त करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अांिकालीि शिदेिक व अशतथी शिदेिकाांच्या शियुक्तीची प्रशक्रया व यासांदभातील अन्य अटी व िती खालीलप्रमाणे शवशहत करण्यात येत आहेत:-

2. अांिकालीि शिदेिक :-

2.1. अांिकालीि शिदेिकाांच्या पदावर शियकु्त होण्यासाठी खालीलप्रमाणे िैक्षशणक अहणता व व्यावसाशयक पात्रता शिशित करण्यात येत आहे :-

अ) कला :- उच्च माध्यशमक प्रमाणपत्र पशरक्षा उत्तीणण अथवा समकक्ष िैक्षशणक पात्रतेसह कला क्षेत्रातील (पशरशिष्ट्ट-ब मिील शवषयािुसार ) िैपणु्य

ब) िाशररीक शिक्षण व आरोग्य :- उच्च माध्यशमक प्रमाणपत्र पशरक्षा उत्तीणण अथवा समकक्ष िैक्षशणक पात्रतेसह िाशररीक शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील (पशरशिष्ट्ट-क मिील शवषयािुसार ) िैपणु्य

क) कायािुभव :- उच्च माध्यशमक प्रमाणपत्र पशरक्षा उत्तीणण अथवा समकक्ष िैक्षशणक पात्रतेसह कायािुभव क्षेत्रातील (पशरशिष्ट्ट-ड मिील शवषयािुसार ) िैपणु्य

2.2 अांिकालीि शिदेिक पदावर शियुक्तीसाठी वयोमयादा शकमाि 18 वषे व कमाल 38 वषे राहील. मागासवगीयाांसाठी कमाल वयोमयादा 43 वषे राहील. तसेच िासिािे शवशहत केलेले आरक्षण सदर पदभरतीस लागू राहील.

2.3 सदर पदावरील शियकु्त्या कां त्राटी तत्वावरील, शिव्वळ तात्परुत्या स्वरुपाच्या, सदर शवषयाांचा कायणभार शवचारात घेवूि घड्याळी तत्वावर असल्यािे त्यावरील शियुक्त उमेदवाराांिा सेवते कायम करण्याचा व शियशमत सेवचेा कोणताही लाभ अिुज्ञेय राहणार िाही.

2.4 अांिकालीि शिदेिकाांची शियुक्ती करण्यासाठी खालीलप्रमाणे शिवड सशमतीची स्थापिा करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 4

अ) शजल्हा स्तर शिवड सशमती :- 1) शजल्हाशिकारी - अध्यक्ष 2) मुख्य कायणकारी अशिकारी, शजल्हा पशरषद - उपाध्यक्ष 3) शिक्षणाशिकारी (माध्यशमक),शजल्हा पशरषद - सदस्य 4) महािगरपाशलका उपायुक्त/प्रिासि अशिकारी - सदस्य 5) शिक्षणाशिकारी (प्राथशमक),शजल्हा पशरषद - सदस्य सशचव

ब) बृहन्मुांबई महािगरपाशलका स्तर शिवड सशमती :- 1) अशतशरक्त आयुक्त (शिक्षण) - अध्यक्ष 2) उपायुक्त (शिक्षण) - उपाध्यक्ष 3) शवभागीय शिक्षण उपसांचालक - सदस्य 4) शिक्षणाशिकारी, बृहन्मुांबई - सदस्य सशचव

2.5 अांिकालीि शिदेिकाांची पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे कायणपध्दती शवशहत करण्यात येत आहे:-

1) अांिकालीि शिदेिकाांची पदे भरण्यासाठी स्थाशिक वतणमािपत्रात शजल्हा स्तरावरूि माध्यमशिहाय, पदशिहाय , आरक्षण शिहाय पदे शवचारात घेवूि जाशहरात देण्यात यावी.

2) जाशहरातीच्या अिुषांगािे प्राप्त अजांची छाििी, वय, िैक्षशणक अहणता व व्यावसाशयक पात्रतेप्रमाणे करण्यात यावी.

3) छाििीमध्ये पात्र उमेदवाराांची लेखी परीक्षा मुख्य कायणकारी अशिकारी, शजल्हा पशरषद हे घेतील. ही परीक्षा 100 गुणाांची राहील त्यात सामान्य ज्ञाि, कला,क्रीडा, िालेय आरोग्य, कायािुभव , इांग्रजी , गशणत या शवषयाांचा अांतभाव असेल.

4) यापूवी कां त्राटी पध्दतीिे शियुक्त केलेल्या अांिकालीि शिदेिकाांिासुध्दा पात्रतेच्या अिीि राहूि परीक्षा देता येणार असूि, परीक्षते प्राप्त गुणाांवर त्याांच्या यापूवीच्या अांिकालीि शिदेिकाांच्या अिुभवासाठी खालीलप्रमाणे भाराांकि देण्यास मान्यता देण्यात येत आहे:-

अ.क्र. अांिकालीि शिदेिक म्हणिू काम केल्याचा कालाविी भाराांकि 0

1 180 शदवसाांपयंत 01

02

181 ते 270 शदवसाांपयंत 02

03

271 ते 365 शदवसाांपयंत 03

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 5

अ.क्र. अांिकालीि शिदेिक म्हणिू काम केल्याचा कालाविी भाराांकि 0

4 366 ते 450 शदवसाांपयंत 04

05

451 ते 540 शदवसाांपयंत 05

06

541 ते 630 शदवसाांपयंत 06

07

631 ते 720 शदवसाांपयंत 07

08

720 शदवसाांपेक्षा जास्त 08

5) लेखी परीक्षते प्राप्त गुणाांचा शवचार करुि पद शिहाय सांवगण शिहाय व माध्यम शिहाय गुणवत्ता

यादी तयार करण्यात यावी व त्यािुसार गुणािुक्रमे पात्र उमेदवाराांिा शियुक्ती देण्यात यावी. 6) शजल्हास्तर शिवड सशमत्याांिा तसेच बृहन्मुांबई महािगरपाशलका स्तर शिवड सशमतीस महाराष्ट्र

राज्य परीक्षा पशरषद, पुणे याांचेमाफण त लेखी परीक्षा घेण्याचा पयाय उपलब्ि राहील . 7) सदर शियुक्तीचा कालाविी िैक्षशणक सत्रापुरता मयाशदत राहील. अांिकालीि शिदेिकाांिा

काम समािािकारक असल्यास िवीि िैक्षशणक सत्र सुरु झाल्यािांतर पुिर्नियुक्ती देण्यात येईल.

8) एखाद्या उच्च प्राथशमक िाळेतील इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वगाची पटसांख्या 100 पेक्षा कमी झाल्यास अांिकालीि शिदेिकाच्या सेवा आपोआप सांपुष्ट्टात येतील .

9) अांिकालीि शिदेिकाांची शियुक्ती पारदिणक पध्दतीिे व शवशहत कालाविीत करण्यात यावी. यासांदभात काही तक्रार उद्भवल्यास त्याचे शिराकरण शिवड सशमतीिे कराव.े

3. अशतथी शिदेिक :-

शवद्यार्थ्यांिा त्याांचा कल ओळखता यावा याकरीता अशिकाशिक प्रकारच्या कलागुण, क्रीडा आशण कायािुभव प्रकाराांचे अिुभव देणे आवश्यक असते. अिा प्रकारच े कलागुण, क्रीडा, कौिल्य अथवा कायािुभव एखाद्या ठराशवक माणसाच्या अांगी असणे अपेशक्षत िाही. त्यामुळे मुलाांिा अशिकाअशिक लोकाांचे साशिध्य प्राप्त करुि देणे आवश्यक राहील. हे करण्यासाठी पूणण वळे ककवा अिणवळे व्यक्तींची शियुक्ती केल्यास मुलाांिा मयाशदत वाव (Exposure) शमळेल. म्हणिू अिा व्यक्ती अशतथी शिदेिक (Guest / Faculty ) म् हणिू उपलब्ि करुि देणे आवश्यक आहे. असे केल्यास मुलाांिा वशैवध्यपूणण कलागुण, क्रीडा व कायांचा अिुभव शवशवि व्यक्क्तकडूि उपलब्ि करुि देता येईल. तसेच, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये चाांगली बाब अिी की, प्रत्येक मोठया गावाांमध्ये शवशवि कला,

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 6

क्रीडा व कायािुभवाचे कौिल्य असलेल्या व्यक्ती उपलब्ि आहेत. या व्यक्ती स्वत:चे कौिल्य पसरवण्यास िेहमी उत्सुक असतात. अिा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी भरपूर लोक तयार आहेत. मात्र, सध्याचे साचेबध्द पध्दतीची िाळा रचिा, ज्यामध्ये प्रत्येक कायण करणा-यास पगार ककवा माििि शदले जाईल याचा अथण ज ेपगार ककवा माििि घेणार िाहीत त्याांिा िाळेत शिकवण्याचा अशिकारही िाही असा अथण लावला जात असल्यामुळे या लोकाांिा सांिी शमळत िाही. ख-या अथािे कला, क्रीडा व कायािुभवाचे शिक्षण शबगर पैिािे व लोकसहभागािे चालू िकणारी बाब असूि िासिािे फक्त समयताशलका व शिक्षणासाठी सहवासाचा काळ ठरशवण्याची आवश्यकता आहे. त् या ताशसकेचा माििि घेणे, ि घेणे हे सांबांशित व्यक्तीच्या इच्छेवर सोडूि देण्यात याव.े अिा पशरस्स्थतीत माििि ि घेणारे उच्च दजाच ेव्यक्ती भटेत असल्यास त्याांिा प्रािान्य देण्यात याव.े

राज्यात सामाशजक भाांडवल चाांगले असूि िाळेत कला व कायािुभव शिक्षण मोफत देण्यासाठी मोठया प्रमाणावर लोक तयार आहेत. राज्यातील स्वयांसेवी सांस्था चळवळ आशण अशलकडच्या काळात CSR (corporate social responsibility) ची जोड शदल्यास कला, क्रीडा व कायािुभवव शिक्षणाचे भशवष्ट्य उज्वल आहे. त्यािुषांगािे िाळा पातळीवर कला, आरोग्य व िाशरशरक शिक्षण आशण कायािुभव याकशरता अशतथी शिदेिकाांचे खालीलप्रमाणे पॅिल तयार करण्यात येत आहे.

3.1 पॅिलमध्ये समाविे करावयाच्या व्यक्ती शिवडीचे शिकष -

अ) स्वावलांबी व्यक्तींची शिवड -

1. कला, क्रीडा व कायािुभव या क्षते्रात िहराचे / गावाचे िाव उज्वल केलेल्या व्यक्तीमिूि माििि ि स्स्वकारणारी व्यक्ती.

2. आर्नथक लाभाचा द्दस्ष्ट्टकोि असल्यास इतर स्त्रोताांमिूि व्यक्तीचे उत्पन्न असाव.े जेणेकरुि िाळेमिूि शमळणारे माििि त्याचे शिव्वळ उपशजशवकेचे सािि होवू िये.

3. वरील प्रकारच्या व्यक्तींमिूि उशचत उमेदवार शमळाले िाही तरच मािििास उपशजशवकेचे सािि म्हणिू बघणा-या व्यक्तींची शिवड करावी.

4. सदर शिदेिकाांिा अशतथी शिदेिक ( Guest instructor ) असे सांबोिण्यात येईल. सदर अशतथी शिदेिकाांिा प्रचशलत कायदा व शियमािूसार सेवते कायम करण्याचा ककवा शियशमत सेवबेाबत कोणती तरतूद िसल्यामुळे त्याांिा असा कोणताही लाभ अिुज्ञेय असणार िाही.

5. प्रत्येक िाळेमध्ये अ) कला(Art Education), ब) आरोग्य आशण िाशररीक शिक्षण (Health & Physical Education), क) कायािुभव (Work Education) या तीि शवषयाांसाठी अशतथी शिदेिकाांचे पॅिल तयार करण्यात येईल

ब) कौिल्य ओळखणे व प्रािान्यक्रम लावणे - या तीिही क्षते्रामध्ये ज्ञािापेक्षा कौिल्यास 1) अशिक महत्व देण्यात याव.े त्यासाठी खालीलप्रमाणे शिकष लावण्यात याव.े

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 7

(एक) कला - 1. कला क्षते्रातील ज्या व्यस्क्तस राज्य, शजल्हा वा तालुका पातळवरील कायणक्रमास

आमांशत्रत केले जाते, त्याांिा त्याच क्रमािे प्रािान्य देण्यात याव.े कला क्षते्रातील (माििि ि स्स्वकारणाऱ्या व्यक्तींव्यशतशरक्त इतर व्यक्तींची शिवड करावयाची असल्यास) त्या व्यक्तीकडूि राज्य, शजल्हा वा तालुका पातळीवरील कायणक्रमास आमांशत्रत केल्याबाबतचे मागील 3 वषातील शकमाि 5 आमांत्रणाचे पुराव/ेकागदपत्र ेघेण्यात यावते.

2. गावात वरील प्रकारची व्यक्ती िसल्यास गावात ज्या व्यक्तीस सावणजशिक कायणक्रमात आमांशत्रत केले जातात आशण त्याांच्या सहभाशगतेचा आिांद गावातील अशिकअशिक व्यक्ती घेतात. गावात वरील प्रकारची व्यक्ती िसल्यास (माििि ि स्स्वकारणाऱ्या व्यक्तींव्यशतशरक्त इतर व्यक्तींची शिवड करावयाची असल्यास) गावात ज्या व्यक्तीस सावणजशिक कायणक्रमात आमांशत्रत केले जाते त्याांच्या मागील 3 वषातील शकमाि 10 आमांत्रणाचे पुराव/ेकागदपत्रे घेण्यात यावीत. उपरोक्त िमूद केल्यािुसार आमांत्रणाच ेपुराव/ेकागदपत्रे िसल्यास िाळा सशमतीस सदर व्यक्ती शिवडीस सुयोग्य वाटल्यास अिा व्यक्तीची शिवड सवािुमते िाळा सशमतीस करता येईल, तथाशप अिा शिवडीबाबत वाद उद्भवल्यास सदर शिवड रद्द करण्यात यावी.

3. िालेय व्यवस्थापि सशमतीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या शिवडीबद्दल वाद झाल्यास मुलाांच्या मताप्रमाणे शिवड करावी.

4. त्या गावात उपयुक्त व्यक्ती िसल्यास जवळपासच्या गावातील व्यक्तींची शिवड करता येईल.

5. कला शवषयाकरीता उपशवषयाांची सूची सोबतच्या पशरशिष्ट्ट-ब प्रमाणे राहील.

(दोि) िाशररीक शिक्षण व आरोग्य -

1. क्रीडा क्षते्रातील व्यक्ती राज्य, शजल्हा, शवद्यापीठ, महाशवद्यालय स्तरावरच्या स्पिेत सहभागी सांघाचा (कजकणारा / हरणारा सांघ) कणणिार ककवा वरील प्रकारच्या सांघाांचे सदस्य म्हणिू सहभागी होते, त् याांिा त्याचक्रमािे प्रािान्य द्याव.े

2. वरील प्रकारच्या व्यक्ती गावात उपलब्ि िसल्यास गावातील खेळाांमध्ये ज्याांची कणणिार म्हणिू सवात अशिक मागणी असते त्याांिा प्रािान्य देण्यात याव.े

3. िालेय व्यवस्थापि सशमतीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या शिवडीबद्दल वाद झाल्यास मुलाांच्या मताप्रमाणे शिवड करावी.

4. त्या गावात उपयुक्त व्यक्ती िसल्यास जवळपासच्या गावातील व्यक्तींची शिवड करता येईल.

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 8

(तीि) कायािुभव-

कायािुभवासाठी सवाशिक कौिल्य असणारी व्यक्ती, ज्याांच्या उत्पादिास (मालास) सवाशिक मागणी आहे.

1. जे बुध्दीचा अशिकाशिक वापर करुि कमी िैसर्नगक सांपत्तीचा वापर करुि अशिकाशिक लोकाांच्या लाभाचे उत्पादि (माल / सेवा ) तयार करतात. या प्रमाणे प्रािान्य क्रम ठरवूि शिवड करण्यात यावी.

अशतथी शिदेिांकाांच्या कायाचा/अिुभवाचा शवद्यार्थ्यांिा सवाशिक लाभ व्हावा व त्यायोगे िाळेतील ठराशवक अभ्यासक्रमाव्यशतशरक्त व्यवहाशरक आयुष्ट्यात आवश्यक व उपयोग्य ज्ञाि सहजगत्या प्राप्त व्हाव ेव त्याचबरोबर अभ्यासक्रमबाय गोष्ट्टींचा समाविे िालेय activity मध्ये झाल्यास मुलाांिा त्याबाबतची गोडी लागेल व कौिल्य ज्ञाि शविासायास प्राप्त होईल व त्याचा वापर भावी आयुष्ट्यात शवद्यार्थ्यांिा करता येईल, हा त्यामागचा उदे्दि आहे. त्यामुळे िाळा सशमतीिे कायािुभवासाठी कायणक्षते्रातील अशतथी शिदेिकास आमांशत्रत करतािा त्या त्या क्षते्रातील (फळिेती, फुलिेती, माळीकाम, उपहारगृह, लघुउद्योग) उपलब्ि साििसामुग्रीचा सुयोग्य वापर करुि अशिकाशिक उत्पादि/माल/सेवा शिमाण केल्या आहेत, अिा व्यक्तींची शिवड करणे अपेशक्षत आहे. उदाहरणाथण िाि (paddy)- अमेरीका, इस्त्रायल व जपाि येथे िािाच ेउत्पादि

हेक्टरी सरासरी 60 ते 65 क्क्वटल इतके होते. भारतात हे सरासरी प्रमाण 20 क्क्वटल इतके आहे. अस े असूिही भारतातील काही राज्यातील काही क्षते्राांमध्ये िािाचे उत्पादि अमेरीका, इस्त्रायल व जपाि या देिातील िािाच्या सरासरी उत्पादिा इतकेच सरासरी 60 ते 65 क्क्वटल प्रशत हेक्टर इतके घेतले जाते. त्याचप्रमाणे प्रत्यके गावात सुद्धा असेच प्रगत िेतकरी ककवा अन्य व्यवसाशयक असतात अिा सरासरी उत्पादिापेक्षा जास्त उत्पादि करणाऱ्या व्यक्तींची शिवड प्रािान्यािे होणे आवश्यक आहे.

उपरोक्तप्रमाणेच आपआपल्या कायणक्षते्रात समव्यवसाशयकाांपेक्षा भरीव/चाांगली कामगीरी/उत्पादि/सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अिुभव/कौिल्य/ज्ञाि याचा लाभ शवद्यार्थ्यांस झाल्यास त्याचा फायदा शवद्यार्थ्यांिा भावी आयुष्ट्यात करता येईल. (उदा. कायणक्षते्रातील आदिण िेतकरी, कायणक्षते्रातील सवाशिक यिस्वी शकराणा दुकािदार, सुतार, गवांडी, लघुउद्योजक, व्यापारी व तत्सम व्यक्ती.)

2. एका िाळेच्या कायणक्षते्रात त्याच कौिल्याचे एकापेक्षा अशिक व्यक्ती उपलब्ि झाल्यास वयाच्या अटींचे अिीि राहूि अशिक वयाच्या व्यक्तीच्या शिवडीस प्राध्यान्य देण्यात येईल.

3. कौिल्यामध्ये समाि पातळीवरची व्यक्ती असल्यास िाळेमध्ये आिी कायण केलेल्या व्यक्तीची शिवड करावी.

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 9

4. बऱ्याच वळेा कायािुभवामिील एखादा शवशिष्ट्ट शवषय शिकशवणारे हौिी व्यक्ती ककवा सांस्था बऱ्याच िाळा ककवा पूणण तालूका /शजल्हा / राज्यामध्ये कायण करु इस्च्छतात त्याांिा आवश्यकतेप्रमाणे सांिी देणे.

5. िासिाचे शवशवि शवभाग स्वत:च्या शवभागािी शिगडीत माशहती देऊ इस्च्छतात त्याांिा सुद्धा कायािुभवात समाशवष्ट्ट कराव.े

3.2 अशतथी शिदेिक या मािसेवी पदावर शियुक्तीसाठीच्या अटी :

1) िाळा व्यवस्थापि सशमतीच्या मान्यतेिे वषासाठी असे अशतथी शिदेिकाांच ेपथक/पॅिल शिशित कराव.े

2) शकमाि वय 18 वषे आशण कमाल वय 70 वषे 3) अशतथी शिदेिकाांचे ( Guest instructor ) पॅिल हे िाळा पातळी वर ठेवण्यात याव.े

तथाशप एखादी व्यक्ती एकापेक्षा अशिक िाळेच्या पॅिलवर असू िकतात. 4) प्रत्येक िाळेत शकमाि 3 कला प्रकार, 3 क्रीडा प्रकार 12 कायािुभव प्रकाराचा

अिुभव शवद्यार्थ्यांिा देण्यात येईल. त्यामुळे एकाच व्यक्तीमध्ये वरील 3 प्रकारच ेकला ककवा क्रीडा गुण िसल्यास कला ककवा क्रीडा पॅिलमध्ये एकापेक्षा अशिक व्यक्ती राहतील. एखाद्या कायािुभवासाठी एखाद्या व्यक्तीस (पॅिल व्यशतशरक्त) वषातूि जास्तीत जास्त 2 ताशसकेच्या मयादेत आमांशत्रत करण्याचे अशिकार मुख्याध्यापकास राहतील. कायािुभवा करीता पॅिलमिील अशतथी शिदेिकाांची सांख्या जास्त राहील.

5) कोणत्याही अशतथी शिदेिकास ( Guest instructor ) आठवड्यात जास्तीत जास्त 3 शदवस आशण आठवड्यातूि जास्तीतजास्त 12 ताशसका देण्यात याव्यात.

6) शदिाांक 30.10.2013 च्या यू डायस डेटािुसार राज्यातील शजल्हा पशरषद, िगरपाशलका व महािगरपाशलका या स्थाशिक स्वराज्य सांस्थामाफण त चालशवण्यात येणाऱ्या उच्च प्राथशमक िाळाांच्या 6 वी ते 8वी वगातील पटसांख्या 100 पेक्षा जास्त आहे, अिा 1835 िाळाांमध्ये अशतथी शिदेिकाांचे प्रत्येकी 3 शवषयासाठी पॅिल तयार करण्यात येईल. प्रत्येक अशतथी शिदेिकासोबत सामांजस्य करार करण्यात येईल. तथाशप वषातूि 10 पयंत ताशसकेसाठी कराराची आवश्यकता राहणार िाही.

7) ज्या उच्च प्राथशमक िाळाांचे पट 100 पेक्षा कमी आहेत ककवा प्राथशमक िाळाांमध्य ेसुद्धा असे पॅिल तयार करुि लोकसहभाग तत्वावर कला, क्रीडा व कायािुभव शिक्षणाची मुभा राहील. या िाळाांमध्ये पॅिलमिील व्यक्तींिा िासकीय योजिेमिूि कोणतेही माििि अिुज्ञेय राहणार िाही. तथाशप िाळा व्यवस्थापि सशमतीिे त्याांच्याकडे उपलब्ि शििीमिूि ककवा सीएसआर (Corporate Social

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 10

Responsibility) इ. मिूि शििी उपलब्ि करुि घेतल्यास मािििाबाबत शिणणय घेण्याचे अशिकार सांबांशित िाळा व्यवस्थापि सशमतीला राहील.

8) पॅिलमिील शिवडीचा कालाविी िैक्षशणक सत्रापुरता ककवा यथास्स्थती तासापुरता मयाशदत राहील. तथाशप एकदा तयार झालेल्या पॅिलला अशिक गुणी व्यक्ती शमळाल्यास काही िाव े बदलूि प्रत्येक वळेा एका सत्राकरीता मुदतवाढ देण्यात येईल. सत्राच्या दरम्याि अशिक गुणी व्यक्ती शमळाल्यास त्याचे िाव पॅिलमध्य ेसमाशवष्ट्ट करण्यात येईल. मात्र एकदा पॅिलमध्ये िाव समाशवष्ट्ट झाल्यावर सत्र समाप्तीपुवी िाव वगळता येणार िाही. एखाद्या उच्च प्राथशमक िाळातील इयत्ता 6वी ते 8वी च्या वगाची पटसांख्या 100 पेक्षा कमी झाल्यास अशतथी शिदेिकाांच ेपॅिल आशण त्यामुळे त्या पॅिलमिील कायणरत व्यक्तींच्या सेवा आपोआप सांपषु्ट्टात येतील. तथाशप, उपरोक्त अट क्र. 8 प्रमाणे िाळा व्यवस्थापि सशमतीिे कायण करण्यास हरकत िाही.

9) पशरच्छेद 2.6 मध्य े िमूद केलेली कायणपध्दती पूणण होईपयंत अांिकालीि शिदेिकाांचे पद शरक्त ठेवण्या ऐवजी सांबशित िाळाांमध्ये अशतथी शिदेिक शियुक्त करता येतील.

10) कायाचे मूल्यमापि : 1) अशतथी शिदेिकाांद्वारे घेण्यात येणाऱ्या वगांचे मशहन्यातूि एकदा मुलाांद्वारे मुल्यमापि करण्यात येईल. सलग 3 मशहिे चाांगल्यापेक्षा कमी अहवाल आल्यास त्या शिदेिकाला पॅिल मिूि कमी करण्यात याव.े

2) पॅिल मिील अशतथी शिदेिकाांचे मुल्यमापि उपरोक्त प्रमाणे केल्यािांतर ज्या अशतथी शिदेिकाांचे कामकाज समािािकारकशरत्या आढळूि येईल त्याांची पुढील 3 वषाकरीता शियुक्ती करण्यात यावी.

11) कायािुभवाचा पॅिल वगळूि बाकीच्या पॅिलमध्ये एकापेक्षा अशिक अशतथी शिदेिक ठेवले असल्यास प्रत्येक व्यक्तींिा समाि ताशसका शमळेल या बेतािे समय साशरणी आखण्यात यावी.

12) अशतथी शिदेिकाांच्या शियुक्तीबद्दल वाद शिमाण झाल्यास अशतथी शिदेिकाांच्या कामाचे मुल्यमापि मुलाांद्वारे करण्यात याव.े त्यात जास्त मुल्याांकि असलेल्या अशतथी शिदेिकाची शियुक्ती पॅिलमध्ये करण्यात यावी.

4. सवण शिक्षा अशभयाांिाांतगणत वार्नषक कायण योजिा व भारत सरकारिे अांदाज पत्रकात मांजूर केलेल्या तरतुदींच्या मयादेत पॅिलमिील अांिकालीि शिदेिकाांिा व अशतथी शिदेिकाांिा प्रती ताशसका

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 11

रुपये 50/-रुपये आशण माहे कमाल 5000/- (पाच हजार फक्त) (जास्तीत जास्त 100 ताशसका ) या मयादेत माििि अिुज्ञये आहे. मा.उच्च न्यायालयाच्या शिदेिािुसार सदर मािििात वाढ करण्याबाबत शवचार करण्यात आला, तथाशप कें द्र िासिाचे शिकष बांििकारक असल्यामुळे सद्यस्स्थतीत त्यात सुिारणा करता येत िाही. अांिकालीि शिदेिकाांिा व अशतथी शिदेिकाांिा एका पेक्षा अशिक सांस्था / िाळाांमध्ये काम करण्याची अिुमती राहील मात्र मािििाची एकशत्रत कमाल मयादा रु.5000/- राहील. त्याांिा दरमहा शमळणारे माििि सांबांशित शिदेिकाांच्या बचत खात्यात थेट जमा करण्यात याव.े

5. सदर योजिेची अांमलबजावणी /शियांत्रण/देखरेख, गावपातळीवर - िाळा व्यवस्थापि सशमती, कें द्रपातळीवर - कें द्रप्रमुख, तालुका/गटपातळीवर - गटशिक्षण अशिकारी, शजल्हास्तरावर - शिक्षणाशिकारी (प्राथशमक) आशण राज्यस्तरावर - शिक्षण सांचालक (प्राथशमक)/प्रकल्प सांचालक, महाराष्ट्र प्राथशमक शिक्षण पशरषद (MPSP) या दोघाांची राहील. 6. कें द्र पुरस्कृत सवण शिक्षा अशभयािाांतगणत शवभागाच्या सादर केलेल्या योजिेिुसार अांिकालीि शिदेिकाांच्या/अशतथी शिदेिकाांच्या मािििासाठी येणारा खचण कें द्र पुरस्कृत सवण शिक्षा अशभयाि या योजिेमिूि भागशवण्यास िासिाची मान्यता देण्यात येत आहे.

सदर िासि शिणणय महाराष्ट्र िासिाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ि करण्यात आला असूि त्याचा सांकेताक 201709011703526321 असा आहे. हा आदेि शडजीटल स्वाक्षरीिे साक्षाांशकत करुि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेिािुसार व िावािे.

( चारुिीला चौिरी ) उप सशचव, महाराष्ट्र िासि

प्रशत, 1) मुख्य सशचव, महाराष्ट्र िासि,मांत्रालय,मुांबई 2) सवण शविािसभा आशण शविाि पशरषद सदस्य

3) मा.मुख्यमांत्री याांचे प्रिाि सशचव, मुख्यमांत्री याांचे कायालय,मांत्रालय,मुांबई

4) शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य,पुणे-1

5) शिक्षण सांचालक, (प्राथशमक) महाराष्ट्र राज्य,पुणे-1

6) शिक्षण सांचालक ( माध्यशमक व उच्च माध्यशमक), महाराष्ट्र राज्य,पुणे- 7) सवण शवभागीय शिक्षण उपसांचालक

8) शिक्षण शिशरक्षक (उत्तर /पशिम /पुवण), मुांबई

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 12

9) सवण शजल्हाशिकारी, शजल्हाशिकारी कायालय

10) सवण मुख्य कायणकारी अशिकारी, शजल्हा पशरषद

11) सवण शिक्षणाशिकारी ( प्राथशमक/माध्यशमक), शजल्हा पशरषद

12) खाजगी सशचव, मा.मांत्री िालेय शिक्षण,मांत्रालय,मुांबई 13) िालेय शिक्षण शवभागाचे सवण कायासिे, 14) काया.व्यय-5, शवत्त शवभाग,मांत्रालय, मुांबई, 15) शिवडिस्ती, ( टीएिटी-2 ).

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 13

िासि शिणणय क्र. एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2, शद. 01 सप्टेंबर, 2017 सोबतच ेपशरशिष्ट्ट पशरशिष्ट्ट-अ

अ.क्र. शजल्याचे िाव िाळाांची सांख्या 1. अहमदिगर 36 2. अकोला 31 3. अमरावती 44 4. औरांगाबाद 124 5. भांडारा 6 6. बीड 27 7. बलुढाणा 58 8. चांद्रपरू 20 9. गडशचरोली 2 10. गोंशदया 19 11. कहगोली 40 12. जळगाव 49 13. जालिा 44 14. कोल्हापरू 65 15. लातूर 20 16. िागपरू 23 17. िाांदेड 56

18. िांदूरबार 10 19. िुळे 3 20. िाशिक 109 21. उस्मािाबाद 25 22. परभणी 35 23. पणेु 217 24. रायगड 22 25. रत्िाशगरी 16 26. साांगली 15 27. सातारा 20

28. कसिुदुगण 1

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 14

29. सोलापरू 54 30. ठाणे 259 31. वाशिम 11 32. यवतमाळ 45 33. बहृन्मुांबई 329

एकूण 1835

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 15

िासि शिणणय क्र. एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2, शद. 01 सप्टेंबर, 2017 सोबतचे पशरशिष्ट्ट-ब

अ.क्र. अध्यापि घटक / क्षते्र

1 शचत्रकला

2 शिल्पकला/ हस्तकला/ काष्ट्ठशिल्प (इ.)

3 गायि

4 वादि

5 िृत्य

6 िाट्य

7 स्थाशिक कलागुण (उदा. वारली शचत्रकला, स्थाशिक िृत्य)

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 16

िासि शिणणय क्र. एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2, शद.01 सप्टेंबर, 2017 सोबतचे पशरशिष्ट्ट-क

अ.क्र. अध्यापि घटक / क्षते्र

1 शवशवि हलचाली

2 शवशवि व्यायाम प्रकार

3 कवायत सांचलि

4 लघुखेळ व परुक खेळ

5 स्वच्छता व आरोग्य (आहार, वयैस्क्तक व सावणजशिक स्वच्छता, िरीर अवयव शवषयक माशहती)

6 वयैस्क्तक खेळ (टेशिस, बडॅकमटि इ.)

7 वयैस्क्तक खेळ (कबड्डी, खो-खो, लांगडी, हॉकी, फुटबॉल, शक्रकेट इ.) राष्ट्रीय क्रीडा (प्रकार) स्पिातील खेळ

8 बैठे खेळ (बधु्दीबळ, कॅरम इ.)

9 सुयणिमस्कार

10 योगासिे

11 प्राणायाम

12 मल्लखाांब

13 मैदािी खेळ (Athletics- िावणे, अडथळयाांची ियणत, गोळाफेक, भालेफेक, लाांब उडी, थाळीफेक इ.)

14 Cycling

15 Gymnastics

िासि शिणणय क्रमाांकः एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2

पृष्ट्ठ 17 पैकी 17

िासि शिणणय क्र. एसएसएि-2017/प्र.क्र.19/17/टीएिटी-2, शद. 01 सप्टेंबर, 2017 सोबतच ेपशरशिष्ट्ट-ड

अ.क्र. अध्यापि घटक / क्षेत्र 1 िेती, फळिेती, फुलिेती, भाजीपाला 2 दुग्िव्यवसाय 3 कुक्कुटपालि 4 खतशिर्नमती 5 शकराणा दुकाि 6 शपठाची शगरणी 7 पाक कला 8 माळी काम 9 घरकाम/ गृहव्यवस्थापि 10 मोबाईल, कॅमेरा, सांगणक, शटव्ही, शिज, वॉकिग मशिि दुरुस्ती दुकाि 11 ॲटोमोबाईल दुकाि 12 फॅन्सी दुकाि 13 ब्युटी पालणर 14 शवत्तीय साक्षरता 15 जल साक्षरता 16 ऊजा साक्षरता 17 लघु उद्योग 18 टायर पांक्चर दुकाि 19 उपाहारगृह 20 कॅमेरा हाताळणे 21 प्रशक्रया उद्योग 22 शवद्यतु उपकरण दुरुस्ती 23 बाांिकाम िास्त्र व्यवस्थापि 24 पयावरण व्यवस्थापि 25 आपत्ती व्यवस्थापि 26 वाहतुक व्यवस्थापि 27 सेवा उद्योग 28 स्थाशिक कारागीर- सोिार, लोहार, कुां भार, वाणी, न्हावी, माळी, कुणबी, चमणकार, सुतार,

किपी, गवांडी, मच्छीमार, इत्यादींिी भटे व चचा 29 तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, िसण, पोस्टमि, अांगणवाडी कायणकती, डॉक्टर, बकँ

व्यवस्थापि, बस डेपो व्यवस्थापक, रेल्व े स्टेिि मास्तर इत्यादी िासकीय शवभागातील अशिकारी/ कमणचारी याांच्यािी शहतगुज