130) anandvan prayogvan

2

Click here to load reader

Upload: spandane

Post on 15-Apr-2017

172 views

Category:

Healthcare


2 download

TRANSCRIPT

Page 1: 130) anandvan prayogvan

1  

१३०) आनंदवन योगवन / डॉ वकास आमटे / समकाल न काशन / २६-१२-२०१४ / पृ ठे १९२ / पये २५०/-

हे पु तक हणजे बाबा आमट या मानव मु तीच े व न साकारणा या येय वे यांची कहाणी आहे.

काह श द यवहारात ए हड ेसाम यवान होतात क यांचे अथच बदलून जातात.

उ हा. आनंदवन. आनंदवन हटले क आठवतात बाब आमटे आ ण यांनी कु ठ रो यांची केलेल सेवा.

परंतु हे पु तक वाच यावर आनंदवन हणजे आप याला असलेल ह फारच कमी ओळख आहे याची जाणीव

होते.

कु ठ रोगी बरा होतो पण याचे नातेवाईक - समाज याला खु या मनाने वीकारत नाह त. शर र व पू झाले तर

तो सु ा एक माणूस आहे, इतपत सु ा इ जत याला मळत नाह .

आज समाजात व पू मनाची - वचारांची माणसे आढळतात. परंत ुअ या व पू वचारां या माणसांची आप याला

लाज वाटत नाह , ह खर शोकां तका आहे.

स दय हणजे जे आर यात दसते ते, असे मानले जाते. पण खरे स दय हे खूप यापक आहे. हे या दवशी

येकाला कळेल, तो सु दन असेल.

डॉ वकास आमटेनी बाबा आमट या मागदशनाखाल कु ठ रो यांची सेवा सु केल . परंतु यां या मनात दडलेला

Engineer यांना व थ बसू देईना. खरेतर गरज ह शोधाची जननी असते. रोग बरा झा यानंतर हा समाज यांना

वीकारत नाह असे ल ात आ यानंतर यांचे पुनवसन कर यावाचून दसुरा पयाय न हता. यामुळे अथातच

अनेक गो ट ंची आव यकता नमाण होणे अप रहाय होते. उ ह. अ न धा य, भाजीपाला, दधु, पाणी, कपड,े तसेच

Page 2: 130) anandvan prayogvan

2  दळणवळणासाठ र यांची उभारणी , राह यासाठ घरे वगैरे. तसेच या या मंडळीं या हाताला सोसवेल असे

काम देणे आव यक होते, जेणेक न याना आ म स मान मळेल.

डॉ वकास आमटे यांनी आनंदवनात अनेक योग केले. हे सव योग पणूपणे अ यास क न अमलात आण यात

आले. अ भयां क श ण नसताना केलेले हे योग Engineer मंडळीना सुचले असते का? असे मनात

आ या शवाय रहात नाह .

कामावर ा आ ण या यासाठ काम करायचे या या ब ल ेम असेल तर कोणतेह काम उ तम होते.

थोड यात हे सव उ योग हणजे आनंदवन MIDC, असे हटले तर वावगे होणार नाह . या उ योग धं याची

वा षक उलाढाल अडीच कोट ंवर पोचल आहे.

पु तक एका बैठक त वाचून होते. पु तकातील फोटो बघून आप याला या प रसराची सफर घडते आ ण आपण

पु तकात अ धकच गुंततो. पु तक जे हा वाचून संपते ते हा आपले हात नकळतपणे जोडले जातात. णभर डोळे

मटून शांतपणे बसाव ेअसे वाटते.

म ानो, वेळात वेळ काढून हे पु तक वाचाच. तुमचा वेळ साथक लागेल याची मी खा ी देतो.

सुधीर वै य

१५-१०-२०१५ Time Permitting, Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com