448) 31st march

1
४४८) आज ३१ माच[ . आथ[क वषा[चा शेवटचा Ǒदवस, Ǔनव ×ती नंतर मला नेहमीच भूतकाळात घेऊन जातो. माझी अवèथा आयुçयभर Ěेनचे सारØय कǾन Ǔनव ×त झालेãया व Ǔनवांतपणे नजरेसमोǾन वेगाने जाणाâया Ěेन बघणाâया मोटरमन सारखी होते. १० वषȶ Financial Analyst - Financial Controller व ३० वषȶ Auditor àहणून काम करताना ३१ माच[ नंतर पुढȣल काहȣ मǑहने चालणारȣ धावपळ नजरेसमोर येते. दर वषȸ वेळेचे कामाचे Ǔनयोजन कǾन टागȶट पूण[ के ãयानंतर मनाला मळणारे समाधान आठवत राहते. असो. बदल हा आयुçयाचा अपǐरहाय[ भाग आहे . बदल होत राहतात. आपण ते èवीकारतो. बदलाशी जुळवून घेतो व परत एकदा नवीन बदलाÍया èवागताला तयार राहतो. आयुçयात बदल होतात àहणून तर जगÖयात मजा आहे . Ěेनचे फोटो वगळता इतर सव[ फोटो नोकया मोबाईल MP . १ ने वेगाने जाणाâया Ěेन मधून Ĥवास करताना काढलेले आहेत. सुधीर वैɮय ३१०३२०१६ Time Permitting, Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com

Upload: spandane

Post on 14-Feb-2017

125 views

Category:

Lifestyle


0 download

TRANSCRIPT

Page 1: 448) 31st march

४४८) आज ३१ माच.  

आ थक वषाचा शवेटचा  दवस,  नवृ ती नंतर मला नेहमीच भूतकाळात घेऊन जातो. माझी अव था आयु यभर 

ेनचे सार य क न  नवृ त झाले या व  नवांतपणे नजरेसमो न वेगाने जाणा या  ेन बघणा या मोटरमन सारखी 

होते.   

१० वष Financial Analyst - Financial Controller व ३० वष Auditor  हणून काम करताना ३१ माच नंतर 

पुढ ल काह  म हने चालणार  धावपळ नजरेसमोर येते. दर वष  वेळेचे ‐ कामाचे  नयोजन क न टागट पूण 

के यानंतर मनाला  मळणारे समाधान आठवत राहते. असो.  

बदल हा आयु याचा अप रहाय भाग आहे. बदल होत राहतात. आपण ते  वीकारतो. बदलाशी जुळवून घेतो व परत 

एकदा नवीन बदला या  वागताला तयार राहतो. आयु यात बदल होतात  हणून तर जग यात मजा  आहे.  

ेनचे  फोटो वगळता इतर सव फोटो नो कया मोबाईल MP ३. १ ने वेगाने जाणा या  ेन मधून  वास करताना 

काढलेले आहेत.  

सुधीर वै य 

३१‐०३‐२०१६  Time Permitting, Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com