पाय म २०१६ -...

21
बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंèकार २०१६ बालसंèकार २०१६ बालसंèकार २०१६ बालसंèकार २०१६ बालसंèकार २०१६ बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंकार िवभाग पाᲹᮓम जानेवारी २०१६ (चौथा पाचवा आठवडा) ᮰ी वामी समथᭅ गुᱧपीठ यंबके᳡र ᮰ी वामी समथᭅ

Upload: others

Post on 11-Mar-2020

23 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

बालसं कार वभाग पा य म २०१६

बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६

बालसं कार वभाग पा य म २०१६

बालसं कार िवभाग

पा म – जानेवारी २०१६ (चौथा व पाचवा आठवडा)

ी वामी समथ गु पीठ यंबके र

॥ ी वामी समथ ॥

Page 2: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 2

४ था आठवडाः – २४ जानवेारी २०१६, रिववार

िव ाथ जम यावर यानंा महाराजाचं ेदशन घे यास सागंुन रागंेत बसिवण े

ाथना, ी वामी तवन

योगासन – सयू नम कार – ०५ िम.

गे या आठव ापयत सूयनम काराच ेसव आसन िशकलो. आज आपण सव आसने एकसाथ करत १२ वेळेस

पूण सूयनम कार घालणार आहोत

आपण सूय नम कारा या ि थती िशकलो, सव मं िशकलो. सूय नम कार जरी सकाळी करायच ेअसले तरी

के ात आपण सूय नम कार यासाठी घेत आहोत क , यामुळे िव ा याना त े नीट करता यावे, यांचा

अ यास हावा आिण सवय लागावी. आज आपण सूयनम कारािवषयी मािहती जाणुन घेऊया.

सूय नम कार हा प रपूण ायाम आह.े हा िबन-खचाचा, अ यंत साधा, सोपा, सहज कर यासारखा

ायाम आह.े ी, पु ष, अश , िनरोगी, िव ाथ – िव ाथ नी सव जण सूय नम कार क शकतात.

सूयापासुन आप याला ऊजा, काश, आिण जीवनश िमळते. सूयािवषयी कृत ता दिेखल या ारे

होत.े सूय नम काराच े आ याि मक, शा ररीक, आिण मानिसक असे तीनही कारचे फायद े आहते. सूय

Page 3: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 3

नम कार हा शरीर, बु दी आिण मन या ितघांवरही िनयं ण ठेवणारा, यातुन सू म मता वाढिवणारा

आिण जागृत झालेली श सत् वृ मागाला लावणारा ायाम आह.े

सयू नम कार के हा कराव?े

श यतो मोक या जागेत, रका या पोटी सकाळी सूया समोर करावे.

सयू नम कार कोण क शकतो?

वया या ८ ा वषापासुन मुले, मुली, ी, पु ष, िनरोगी , सामा य आजारी (गंभीर आजारी

नी डॉ टरांचा स ला यावा) सूय नम कार क शकतात. लहान मुल नी पोटाला ओढणी बांधुन सूय

नम कार करावे. उ र दाब, दयिवकार असले यांनी डॉ टरांचा स ला यावा.

रोज कती सयू नम कार करावते?

सव ि थती एक वेळेस करणे हणजे एक सूय नम कार घालणे होय. सु वातीस ३-५ अ या सं येपासुन

सु वात क न पुढे ती सं या आप या मतेनुसार वाढवत जावी. िनयिमत पणे कमीत कमी १३ सूय

नम कार रोज घालावे आिण येक वेळी सु वातीला सूयाचा एक मं हणावा.

सयूाचा यान मं येय सदा सिवतृम डल म यवत नारायणः सरिसनासन सि िव ः ।

केयुरवान ्मकर कु डतवान ् क रटहारी िहर मयवपुर् धृतशंखच ः ॥

बीज मं ासंह सयूाची नाव े१. ॐ -हाम् िम ाय नमः

२. ॐ -हीम् रवये नमः

३. ॐ - म् सूयाय नमः

४. ॐ -हम्ै भानवे नमः

५. ॐ -हौम् खगाय नमः

६. ॐ -हः पू णे नमः

७. ॐ -हाम् िहर यगभाय नमः

८. ॐ -हीम् मरीचये नमः

९. ॐ - म् आ द याय नमः

१०. ॐ -हम्ै सिव े नमः

११. ॐ -हौम् अकाय नमः

१२. ॐ -हः भा कराय नमः

ॐ ी सूय नारायणाय नमः

Page 4: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 4

दनिवशषे – ०५ िम.

सण – वार जास ाक दन – २६ जानवेारी – २६ जानेवारी १९५१ साली आपली रा यघटना अमलात आली. या दवसापासुन लोकशाही व था अमलात आली. भारत सावभौम जास ाक दशे हणुन ओळखला जाऊ

लागला. या दवशी आपण सवानी संिवधान अथात काय ाचे पालन क या अशी शपथ यावी.

थोरा – मो ां या जयतंी / पु यितथी

२४ जानवेारी – डॉ. होमी जहांिगर भाभा मृती दन (अणुश क ाच ेिनमात)े

२५ जानवेारी – भारतर पुर कार दान – गानस ा ी लता मंगेशकर व सनईवादक िबि म लाह खान

२७ जानवेारी – नेताजी सुभाषचं बोस जयंती

वरील थोर मिहला - पु षाचंी नाव े सागंनु यापकै एका महापु षाची मािहती ावी आिण उरले या

महापु षाचंी मािहती बालसं कार िवभागा या नोटीस बोड (मािहती फलक) यावर लावावी आिण

िव ा याना ती नतंर वाचावयास सागंाव.े

----------------------------------------------------------------------------------------------------------------

२४ जानवेारी – डॉ. होमी जहािंगर भाभा मतृी दन (अणशु क ाच ेिनमात)े

अणुऊजचा शांततामय िवधायक कायासाठी उपयोग हावा, या

मताचे पुर कत आिण अणुसंशोधन व अवकाश संशोधन े ातील गतीचे मुख िश पकार डॉ. होमी जहांगीर भाभा या थोर

भौितकशा ाचा ज म मंुबईतील एका सधन कुटंुबात झाला.

Page 5: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 5

वतं भारताला समथ व बलवान कर यासाठी यांनी आय ु यभर य केले.

भारत वतं झाला ते हा अणुयुगाचे एक नवे पव सु होत.े िहरोिशमा व नागासक ही जपानमधली

दोन शहरे बेिचराख क न अ व यु दाने वै ािनक गतीच ेभयानक िच दाखवुन दले. ह ेवा तव सबंध

जगाला िव ानाला न ा दृ ीन ेबघायला लावणारे होत.े

डॉ. भाभांनी आप या संशोधनाला सु वात केली ते हा

मूल कण, नवे िस दांत, नवीन तं े उदयास आली होती.

याम ये डॉ. भाभांनी भर घातली. अंतराळातनु येणा-या

िव करणातनु पृ वीभोवतीचे वातावरणाचे कवच भेदन क न इले ॉन कसे पोहोचतात आिण िव करणांचा एवढा मोठा वषाव कसा तयार होतो, याचा कॅ केड थेअरीन ेउलगडा

कर यात यांनी यश िमळिवले. चंड ऊज या इले ॉनची पदाथाशी आंतर या होताच यातुन गॅमा

करण बाहरे पडतात. या करणांमुळे इले ॉ स पॉिझटॉ स होतात. ही जोडी व यावर पु हा गॅमा करण

ही या ऊजा ीण होईपयत चालते. यासंदभात यांनी आईन टाईन या सापे ता िस दातांचा उपयोग

करावा लागतो ह े यांनी दाखवुन दले.

डॉ. भाभा यांनी अनेक सं था उभार या. तुभ, तारापुर, अणुश क ेही यांची खरी मारकं आहते.

टाटा मुलभूत सं था, परमाणु आयोग, ऊजा आयोग, अवकाश संशोधन, कॅ सर संशोधन अशा

मानवक याणकारी सं थातनु अणुश चा िवधायक कायासाठी उपयोग करता येतो, ह े यांन े जगाला

दाखवुन दले. भारत सरकारने १९५४ साली यांना ‘प भूषण’ हा कताब दऊेन याचंा स मान केला.

२४ जानेवारी १९६६ रोजी िवमान अपघातात यांचे िनधन झाले. यां या मरणाथ १२ जानेवारी

१९६७ रोजी तुभ (मंुबई) येथील अणुक ाचे नामकरण ता कािलन पंत धान इं दरा गांध या ह त े“भाभा

अणुसंशोधन क ” असे कर यात आल.े

----------------------------------------------------------------------------------------------------------------

२५ जानवेारी २००१ – भारतर परु कार दान – गानस ा ी लता मंगशेकर व सनईवादक उ ताद

िबि म लाह खान भारता या गानको कळा लता मंगेशकर

ज मः २८ स टबर १९२९ आप या मधुर, मंजुळ वरलहर नी आनंदा या डोहात डुबंिवणा-या

गानस ा ी लता मंगेशकर गेली साठ वष रिसकांना रंजवीत आ या आहते.

जगात सात यान े इतके वष गात राहणा-या या एकमेव गाियका आहते.

आवाजातील तजेला व उ ारातील प ता यामुळे यांचे गायन दय पश ,

Page 6: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 6

भावयु आिण रसिस द आह.े

लता दद नी सुमारे ३५ हजारा न अिधक गाणी हटंली आहते. ीनीजबुक म ये दिेखल यांनी

उ ांकाची उंची गाठली आह.े भारत सरकारन े यांना थम प ी, प िवभुषण ह ेपुर कार दऊेन व नंतर

भारतर पुर कार दऊेन स मािनत केले आह.े दादासाहबे फाळके पुर कार, महारा भुषण पुर कार,

एनटीआर नॅशनल अवाड, असे अनेक पुर कार यांना िमळालेल े आहते. ख-या अथाने या भारता या

गानको कळा आहते. ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ या गा या या वेळी य पं. नेह व उपि थत

जनसमुदाया या डो यात पाणी आले होत,े इतके दय पश गाणे या गातात.

लता दद नी अनेक कारच ेगाने गायले आहते. आज या संगीत े ातील आदश आहते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

सनईवादक उ ताद िबि म लाह खान ज मः २१ माच १९१३

मृ युः २१ ऑग ट २००६ उ ताद िबि म ला खान यांनी शहनाई या वा ाला नवीन ओळख दली. पारंपा रक

समारंभात वाजिव या जाणा-या या वा ाला यांनीच संगीत समारोहापयतचा उ

दजा िमळवुन दला. यांचे आजोबा रसुल ब खान ह े भोजपुर या दरबारात

शहनाई वादक होत.े वतः मुि लम समाजाम ये ज मले असुन यांनी संगीता या

मा यमातुन धमभेदा या सव भत ना छेद दला. यांनी अनेक मं दरांम ये आपली कला सादर केली,

याम ये काशी िव े राचा आवजुन उ लेख करावा लागेल. त े हद-ु मुि लम ऐ याचे एक मूत वंत ितक

होत.े भारता या वातं य दना या १५ ऑग ट १९४७ रोजी यांना लाल क यावर शहनाई

वाजिव याचा स मान िमळाला होता. तसेच २६ जानेवारी १९५० रोजी पिह या जास ाक

दना यावेळी दिेखल यांना लाल क यावर शहनाई वाजिव याचा स मान िमळाला होता.

उ ताद िबि म ला खान यांना भारतान ेप ी, प भुषण, प िवभुषण आिण २००१ साली भारतर

पुर कारान ेगौरिवले आह.े म य दशे रा याचा तानसेन पुर कार तसेच संगीत नाटक अकॅडमी अवाड, ऑल

इंिडया युिसक कॉ फरंस चा बे ट परफॉमर अवाड असे अनेक पुर कार व अनेक आंतररा ीय तरावर या काय मांम ये कला सादर कर याचा स मान यांना लाभला.

आज भारताम य ेकुठ याही समारंभात उ ताद िबि म ला खान यांची शहनाई वाजिव या जात.े घरा-

घरात यांनी शहनाईला स मान िमळवुन दला.

Page 7: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 7

२७ जानवेारी - नतेाजी सुभाषचं बोस जयतंी ज मः २७ जानवेारी १८९७

मृ यःु १८ ऑग ट १९४५ भारता या वातं य सं ामातील तेज वी नेते व आझाद हद सेनेच े सं थापक असलेले सुभाषचं बोस यांना नेताजी या नावान ेसंबोध यात येत.े मूळचे बंगाली

असलेले बोस यांचे वडील व कली या वसायािनिम ओ रसातील कटक यागावी थाियक झाले होत,े यामुळे सुभाषबाबंुचा ज म दिेखल कटक येथीलच.

माता भावत नी यां यावर उ म सं कार केले होत.े शाळेत असतांनाच

यां यावर वामी िववेकानंदां या िवचारांचा भाव पड यामुळे कॉलेज या थम वषा या प र ेनंतर ते स गु ं या शोधाथ काशी, ह र ार, ऋिषकेश,

मथुरा तसेच िहमालया या द-याखो-यात फरल.े दयात दशेािभमान धगधगत अस यामुळे वगातील

युरोिपयन ा यापकाने भारतीयांिवषयी अपश द काढ यावर सुभाषबाबंुनी या या कानसडात लगावली होती. यांना एक वषासाठी कॉलेजमधुन िनलंिबत कर यात आल ंव प र ा दे यावर बंदी घात या गेली.

यावेळेचा उपयोग करत यांनी टेरीटोरीयल आम ची परी ा दली. नंतर यांनी बी.ए. पिह या ेणीत पास

केलं.

विडलां या ई छेनुसार आई.सी.एस. हो यासाठी ते १९१९ साली इं लंडला गेले. तेथुन १९२१

साली आयसीएस होऊन भारतात परत आले. मनात िववेकानंदांच ेिवचार अस याने यांनी सरकारी नोकरी

न करता महा मा गांध ची भेट घेऊन यां या सांग याव न िच रंजन दास यां या सोबत कलक ा येथ ेवातं यसं ामात उडी घेतली. कलक या या नॅशनल कॉलेजच े ाचाय हणुन यांनी काही काळ काम केले.

यांनी मोतीलाल नेह ंसमवेत कॉ ेस अंतगत वराज पाट ची थापना केली. इं जां या िवरोधात यांनी

महापािलकेची िनवडणुक जकली आिण सुभाषबाबु महापोर झाले. पुढे यांनी सायमन किमशनला काळे

झडे दाखव यामुळे अटक झाली. पुण वरा या या मागणीसाठी यांना अटक झाली. यांना एकुण ११

वेळेस अटक झाली. १९३३ ते १९३६ म ये यांना ि टशांनी तु ंगातुन युरोपला पाठिवले होत.े

सुभाषबाबु कॉ ेस अिधवेशनाच ेअ य दिेखल होत,े यां या अ य ीय कार कद त यांनी योजना

आयोगाची थापना केली, तसेच सर िव े र या यां या अ य तेखाली िव ान प रषदचेी दिेखल थापना

केली. पुढे गांधीज या िवचारांशी न जुळ यामुळे यांनी कॉ ेसचा रािजनामा दला. ते युरोपला असतांना

िहटलर व मुसोिलनीला पण भेटले होत.े पण यां या कडून ि टशांिव द भारताला लढ यासाठी फार

काही मदत िमळणार नाही, ह ेल ात येऊन यांनी जपान या मदतीने आझाद हद सनेेची थापना केली व

ि टशांवर ह ला केला. यावेळी यांनी रेिडओवर एक भाषण केले यात यांनीच सव थम गांधीज ना

रा िपता हणुन संबोिधत केले व यु दासाठी यांच ेआिशवाद मािगतले. पुढे यांना नजर कैदते ठेव यात

Page 8: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 8

आले. पुढे ते रिशयाकडुन मदत माग यासाठी जात असतांना १८ ऑग ट १९४५ रोजी िवमान अपघातात

गु झाले. ते कुठेच न सापड यामुळे यांचा मृ यु झा याचे घोिषत कर यात आल.े यांचा मृ यु ह ेअजुनही

एक रह यच आह.े

नेताज च े“जय हद” व “तुम मुझे खुन दो, मै तु ह ेआझादी दुगंा” ह ेनारे िस द आहते.

तो – मं पठण – १५ िम.

खालील सवेा एका आवाजात, चालब दपण,े लयीम य,े घाई – गडबड न करता सामिुहकपण ेिव ाथानी

करावी.

1. ी वामी समथ मं – १ माळ 2. गणपती अथविशष – १ वेळा 3. सर वती तो – १ वेळा 4. ा – िववधन तो – १ वेळा 5. गाय ी मं – ११ वेळा 6. सूय मं – ११ वेळा 7. सर वतीच ेमं – ३ अगर ११ वेळा

ऋषी – मनु च ेसशंोधन व तो – मं िव ान – १० िम.

ऋषी – पाराशर ऋषी

पराशर ऋषी ह े विश ऋष चे नात ु आिण िपता श महष व माता अ ंधतीचे पु होत.े असे हणतात क , यांचा ज म को हापुरजवळील

प हाळा क यावर झाला होता. तेथील एक गुहते यांचा ज म झाला होता.

यांचे संगोपन विश ऋष नीच केल.े यांच े वडील श महष चा वध

रा सानंी केला होता. पुढे मोठे झा यावर ही गो ात होऊन यांनी

रा सांचा संहार केला.

पराशर ऋष नी अनेक ंथांची रचना केली. ऋ वेदाम ये महष पराशरांचे अनेक मं आहते. महष पराशर

सव थम पिहले पुराण ‘िव णु पुराणा’ चे णेता आह.े योितषशा व कृषी शा यावर िव तृत लेखन

आिण संशोधन या ऋष नी केले. पाऊस पड यासाठी आव यक ढगांचे संशोधन, पाऊस मोज यासाठी

“आढक” प रमाणाचा शोध, शेतीचे व थापन, गुरांच े व थापन, शेणखत तयार कर याची प दत,

लाकडी नांगरा या िविवध भागांची मापासह मािहती, शेतीसंबंधी िविवध मु त यावर संशोधन यांनी केले.

Page 9: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 9

योितषशा ावर खुप िलखाण यांनी केले. बृहत पराशरीय संिहता, बृहत पराशर होरा शा ,

लघुपाराशरी, पराशर संिहता (वै क), पराशरीय धमसंिहता ( मृती), पराशर उ दत नीितशा , पराशर

िणत वा तुशा , आ द ंथांची रचना यांनी केली. एकदा ऋषी मै ेय यांनी पराशरांना योितषा या

तीन अंगांचे ान दान कर याची िवनंती केली. ते हा होरा, गिणत आिण संिहता या तीन अंगाचे ान

यांनी दले. होरा शा ाची रचना पराशरांनी केली.

पराशरां या होरा शा ात षोडशवग, रािश व प, ल िवशेषण, ादश भाव व फिलत, काश ह,

िविवधयोग, राजयोग, दा र योग, आयुय ग, मारकयोग, दशाफल, आ द िविवध योितष शा ा या

बारका ांचा अ यास वणन केला आह.े

मं िव ान – रामर ा तो

रामर ेम य े “र” या अ राची पुनरावृ ी झाली आह.े ‘र’ या अ राचा थेट संबंध पोट आिण रोग ितकार

श यां याशी आह.े रामर ेतील ‘र’ या अ रामुळे कंपन (Vibrations) िनमाण होतात.

या कंपनांमुळे बाईल युस (Bile Juice), पॅन ए टक युस (Pancreatic Juice) आिण इतर

आत ातील ावांची िन मती सुयो य माणात होत.े यामुळे पोटाचे िवकार होत नाही, पचन या

वि थत राहत ेआिण रोग ितकारक श िनमाण होते. ही रोग ितकारक श आप याला आजारी पडु

दते नाही. यामुळे र ेसाठी रामर ा ह े तो हटं या जात.े

पयावरण उप म – ०५ िम.

जास ाक दनािनिम आप या क ाची सफाई व प रसर व छता अिभयान राबवावे. याम य े

प रसरातील शाळांचे प रसर, मं दरं, महापु षां या पुत याची जागा व यांच े पुतळे यांची सफाई सव

िव ा याना घेऊन करावी.

Page 10: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 10

कायदा जाग कता – ०५ िम.

काही लोक मुलांना जबरद तीन े पकडुन सावजिनक ठकाणी भीख माग यासाठी वृ करतात. अशा

मुलां या संर णासाठी व यांना सुधार यासाठी हा कायदा आह.े या काय ाअंतगत बालसुधारगृहांची

िन मती केली आह.े

खळे – १० िम.

लहान व छोटे गट तयार क न यावे. आजारी मुलांना बाजुला बसवावे. धाव याची पधा यावी.

िनधारीत जागेम ये एका बाजुला एक गट पधक हणुन रांगेत उभा करणे. दसु-या बाजुला तेवढेच िव ाथ

पश कर यासाठी उभे करणे.

जातांना पळत जाणे आिण येतांना लंगडी घालत येणे कवा बेडुक उ ा मारत येणे अ या कारे पधा यावी. जो जकेल याला एखाद ेबि स कवा वामी महाराजांची आरती कर याची संधी ावी.

मलुाचंी िज ासा – सवेामागाच ेउ र (याि क ) – ०३ िम.

सकाळी उषःपान का कराव?े

आयुवदानुसार ात: काळी शौचास जा यापूव उ रकड े मुख क न खाली बसुन तीन ासात एक पेला या माणे आपणास श य होईल तेवढे पाणी यावे. सुमारे ४५ िमिनटे कशाचेही सवेन क नये यामुळे

आयु य, आरो य व मेधा याची ा ी तर होतेच िशवाय आ लिप , मलावरोध, मधुमेह, र दाब, सांधेदखुी इ. अनेक जनुाट रोगास पायबंद बसतो.

आजची वै ािनक मािहती – ०१ िम.

र ाचे साकळणे ( लॉ टग) थांबिव यासाठी हपॅे रन नावाचे जैिवक आ ल गॉडन मरे अमे रकन डॉ टरांनी

शोधले. यामुळे र धम यांम ये गोठुन येणा-या दय िवकाराचा झट यापासुन रो यांना वाचिवता येते.

आठव ाचा सकं प – ०२ िम.

मी मो ांचा आदर राखेल. आई – बाबांना उलटुन बोलणार नाही.

बोधकथा – ५ िम.

वामी िववकेानदंाचंी एका ता वामी िववेकानंद भारतात परत यावरची ही गो आह.े मठात राहत असतांना मठासाठी ि टािनका

एनसाय लोिपिडया ( ानकोश) आण यात आल ेहोते. एके दवशी एक नवीन िश य सवासोबत असतांना त े

Page 11: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 11

नवीन ानकोशाच ेइतके खंड पा न बोलला, “एका जीवनाम ये ह ेएवढे सव खंड वाचणं अगदीच अश य

आह.े” याला वामी िववेकानंदां या मरणश ची (फोटो ा फक

मेमरी) मािहती न हती. वामीज नी १० खंड वाचुन अकरा ाच ेवाचन

सु केल े होत,े ह े याला मािहती नसावे. वामीजी हणाले, “या दहा

खंडातील तु या आवडीने कुठलाही िवषय िनवड आिण मला यातील काहीही िवचार”. िश याने िवचारल,े “ वामीजी, आपण ह े सव खंड

वाचले आहते का?”

वामीजी हणाल,े “बाळ! मग तुला काहीही िवचार असे का हणालो?

िवचार!”. जे हा िवचार यात आले ते हा वामीज नी केवळ या

िवषयाचे सार सांिगतल ेनाही तर अवघड िवषयांतील या या ठकाणच ेसव वा य जसे या तस ेबोलुन दाखिवले. िश य तर आ यच कतच झाला.

वामीजी हणाल,े “एका ता व चय यां या श ने आपण कुठलीही गो एकदा वाचली तर आयु यभर

ल ात ठेवु शकतो.”

असेच दोन संग युरोप व अमे रकेत दिेखल झाले होत.े एकदा जमनीत एका ा यापकान ेव एकदा िशकागो

येथील एका ंथपालाने यां या वाचनाची व मरणश ची अशीच परी ा घेतली होती.

ता पयः एका तने ेवाचन कराव.े एका ता ही ान ा ीची गु क ली आह.े

घरी करावयाचा अ यास व सवेा

बालसं कार के ात घेत या गेलेली सेवा, िशकिवले या सूय नम कारा या आसनाचंा सराव रोज करणे. रोज आई-विडलां या पाया पडुन चरणतीथ घेणे. रोज उ साही आिण वयं े रत राह याचा य करणे. आज काय िशकलो – उजळणी

सूयनम काराची उजळणी, जास ाक दन या रा ीय सणाची ओळख, डॉ. होमी भाभा मृती दन,

नेताज ची जयंती आिण भारतर लता मंगेशकर व उ ताद िबि म ला खान याची ओळख, पराशर ऋष चे

काय, रामर ा तो ाच ेिव ान, बालस कायदा, उषःपान का करावे, र ा या गोठ यासंबंधी संशोधन

आिण वामी िववेकांनंदांची गो आज आपण िशकलो.

ाथना

Page 12: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 12

५ वा आठवडा ३१ जानवेारी २०१६ रिववार

िव ाथ जम यावर यानंा महाराजाचं ेदशन घे यास सागंनु रागंते बसिवण े

ाथना, ी वामी तवन

योगासन – सयू नम कार – ०५ िम.

आज आपण पु हा सूयनम कारांची उजळणी करणार आहोत, त े यासाठी क जेणेक न आप याला सूय

नम कार करायची सवय लागो. सूया या बारा नावांसिहत १२ सूय नम कार घालावे.

सयू नम काराच ेएकुण फायदेः

१. िनयिमत के यान ेसव अंगांची गतीशीलता वाढते. नवीन ऊजा िमळते

२. छाती या हाडां या म यभागात “थायमस’ नावा या ंथी उ ेिजत होतात. (हात जोडले या

ि थतीत हाता या अंग ाचे टोके छातीला पश करतात. यामुळे अनाहत च जागृत होत)े

३. आ ाच दिेखल जागृत होत.े

४. सव अवयव लविचक, सुडौल बनुन ि म व आकषक व सुंदर बनते.

५. मुली व मिहलांनी सूयन कार िनयिमत के यास गभाशय मजबुत होत.े मािसक पाळीतील दोष दरू

होतात.

६. याम ये पोटा या िविवध हालचाली होतात. यामुळे पोटाचे िवकार दरू होऊन पचन या

सुधारत.े

Page 13: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 13

७. र ािभसरण सुधारत े८. बौि दक पातळी वाढुन मरणश ती होत े९. सूय करणांमुळे ड जीवनस व िमळुन हाड ेमजबुत होतात. वचा चांगली राहत.े

१०. सकाळ या कोव या उ हात के यान ेदृ ीदोष दरू होऊन डोळे तेज वी होतात.

११. ल नी जलद गतीन ेसूयनम कार घात यास चरबी कमी होत.े

१२. दघ सन या के यान ेसद , कफ, दमा यासारखे िवकार दरू होतात

१३. अ िनिलकेला पोषण िमळुन पाचकरस िनमाण होतात. भूक चांगली लागते.

१४. मधुमेह आटो यात राहतो.

१५. लकवा व अधागवायु सारखे आजार बरे होऊ शकतात १६. मुळ ाधीचा आजार बरा होतो १७. सूय करणातील स रंगांचा भाव शरीरावर पडतो. उदा. नारंगी रंग – उ णता दान करतो,

अ भुत साहसाचा संचार होतो, इ यादी. अथात रंग थेरपीचा लाभ िमळतो.

दनिवशषे – ०५ िम.

सण – वार रथस मी – ३१ जानवेारी - रथस मी हणजे सा ात तेजाची पूजा कर याची थोर परंपरा आहे. या दवसाला सूयाचे मह व आहे. आप या आरो या या दृ ीने याचा संबंध जाणुन घे याची गरज आह.े सं ातंीपासनु रथस मी पयत सूयाच े पूजन, अचन, दान, धम अ य, ान केल े जात.े सूया या पूजेने, आराधनेन,े दशनाने, सौर ानाने अनके ाधी, रोग नािहस ेहोतात. डो यांच,े वचचेे, हाडांचे आरो य सुधारते. वचचेे तजे वाढते. सूय हा काश, ान, तेज, सात य, परोपकार, साम य याचे ितक आहे. जीवनातील अंधकार, अ ान तो नािहसा करतो. याची कृपा, सात य, परोपकाराचा आदश आ मसात करावा ह ेयामागील उ आहे.

थोरा – मो ां या जयतंी / पु यितथी

२८ जानवेारी – लाला लजपतराय जयंती

३० जानवेारी – महा मा गांधी पु यितथी, ता मा दन व कु रोग िनवारण दन

वरील थोर मिहला - पु षाचंी नाव े सागंनु यापकै एका महापु षाची मािहती ावी आिण उरले या

दवसाचंी मािहती बालसं कार िवभागा या नोटीस बोड (मािहती फलक) यावर लावावी.

Page 14: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 14

२८ जानवेारी – लाला लजपतराय जयतंी

ज मः २८ जानेवारी १८६५ मृ युः १७ नो हबर १९२८

पंजाबचा सह हणुन ओळखले जाणारे वातं य चळवळीतील धडाडीचे नेत ेलाला लजपतराय यांचा ज म पंजाबमधील जगराण (िज हा लुिधयाणा) या

गावी लाला राधा कशन व गुलाबदवेी या दांप या या पोटी झाला. िवशी या

आतच काय ाची परी ा उ ीण होऊन ते लाहोरला व कली क लागले.

वामी दयानंदांचे ते िन ावंत अनुयायी अस यामुळे लाहोर येथ ेउभारावया या दयानंद लो वै दक कॉलेजसाठी यांनी याकाळी ५ लाख पये जमवुन या कॉलेजच ेकाम पुण केले. आय समाजाचे अनुयायी हणुन त े अनाथ मुले, िवधवा, भूकंप त, दु काळ त यां या

सहा याला धावुन जात. १९०५ साली कॉ ेसने यांना इं लंडमधील लोकांना भारतीयां या या य

माग यांची व ि टश सरकारन े भारतात चालिवले या अ याचारांची मािहती दे यासाठी इं लंडला पाठिवले. यावेळी खचाला यांना दलेले ३०० पये यानंी आय समाजाला दले व वखचाने ते इं लंडला

गेले. ितकडुन परत आ यावर पंजाबमधील शेतक-यांना सरकारिव द उठिव या या आरोपाव न यांना

कारावासा या िश ेसाठी मंडालेला पाठिवले. सहा मिह यांनी मु झा यावर ते लाहोरला परत आल.े पण

यां या मागे लागले या सरकारी हरेांचा ससेिमरा चुकिव यासाठी त े अमे रकेला गेले व तेथील भारतीयांम य े वदशेा या वातं यासाठी लालसा िनमाण कर यासाठी यांनी ‘यंग इंिडया’ ह े वृ प

काढले.

आठ वषानी त ेपरत भारतात आल.े १९२० साली कलक यास भरले या अिखल भारतीय कॉ ेस

अिधवेशनाचे अ य पद यांना दे यात आले. असहकाराची चळवळ कर याचा ठराव यां याच

अ य तेखाली मंजुर झाला. यांना वतःला जरी तो मा य न हता तरीही ब मताने मा य झाले या या

ठरावाला मान दते यांनी असहकारा या चळवळीत भाग घेत कारावास प करला. यातुन मु झा यावर

ते मोतीलाल नेह व िच रंजन दास यांनी थापन केले या वराज प ात सािमल झाले आिण म यवत कायद ेमंडळात भरीव कामिगरी केली. भारत भेटीला आले या युवराजा या वागतसमारंभावर बिह कार

टाकावा असे यांनी ठासुन सांिगतल े आिण यांचे ह े हणन े लोकमा य टळक व िबिपनचं पाल यांनी उचलुन धरले.

३० ऑ ट बर १९२८ रोजी सायमन किमशन लाहोरला भेट ायला आल े असता यां या िनषेधाथ काळे झडे दाखवत यांनी मोचा काढला. यात भयंकर लाठीमार बस यान े लालाजी आजारी

पडले व यातच यांचे िनधन झाले. मॅिझनी, गॅरीबा डी, ीकृ ण, िशवाजी महाराज यांची फूत दायी

च र े जशी यांनी पंजाबी भाषेत िलिहली तसेच ‘अन हॅ पी इंिडया’, ‘यंग इंिडया’ यासारखी इं जी

पु तकेही यांनी िलिहली.

Page 15: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 15

३० जानवेारी - महा मा गाधंी पु यितथी व ता मा दन ज मः २ ऑ टोबर १८६९ मृ युः ३० जानेवारी १९४८

मोहनदास करमचंद गांधी वातं य सं ामातील मुख नतेे व त व होत.े यांचा ज म २ ऑ ट बर १८६९

रोजी स या या गुजरातमधील पोटबंदर शहरात झाला. यांच े ाथिमक िश ण पोटबंदर येथे तसेच

मा यिमक िश ण राजकोट येथे झाले. ते मॅ ीकची प र ा भावनगरमधील सामलदास कॉलेजमधनू पास

.झाले. इं लंडम ये काय ाचा अ यास क न त ेबॅ र टर बनले आिण हदु थानात परत येऊन व कली क

लागले. इ.स. १८८८ म ये त े इं लंड म ये लंडन येथे व कलीचे िश ण घे यासाठी गेले. इं लंड मधुन त े

व कलीच ेिश ण पुण क न बॅ र टर बनुन भारतात आल ेआिण व कली क लागले. यां या एका िम ाने

यांना दि ण अ केम ये एका खट यासाठी बोलावले. दि ण अ केम ये रे वेमधुन यांना गो-या

लोकां या बोगीमधुन काढुन टाकले आिण ितथे यांनी स या हाला सु वात केली. यांचा जीवनपट ितथुनच

पालटला.

इ.स. १९१५ म ये त ेभारतात परत आले. ते भारतीय रा ीय कॉ ेस या अनेक संमेलनात बोलले.

गोपाळ कृ ण गोखले ते हा कॉ ेसम ये मुख नेत े होते. यांनीच गांधीज ना भारताच े राजकारण व

सम या यांची ओळख क न दली. यांना गांधीज च े राजक य गु असे हण यात येते. गांधीज ना

चंपार य व खेडामधील स या हात पिहले यश िमळाले. गांधीज नी असहकार, अ हसा, आिण शांततामय

िवरोध यांचा श हणुन ि टशांिव द वापर केला. यांनी जगाला स या ह पात एक नवे श दले.

दशेा या वातं यावेळी मु लीम लीगन े वेग या पा क तानचा ह सोडला नाही. यामुळे दशेाची फाळणी झाली. यामुळे ३० जानेवारी १९४८ ला,

द ली या िबला भवन या बागेतून लोकांबरोबर फरत असतानंा या रा िप याची गोळी मा न ह या कर यात आली. यामुळे हा दवस ता मा दन हणुन साजरा केला जातो.

भारत १५० वष इं जां या गुलामिगरीत िखतपत पडला होता. इं ज

दशेातील लोकांवर अ याचार करायच.े यामुळे वातं यासाठी लाखो वातं य

सैिनकानंी वतः या जीवाची पवा न करता ि टशांिव द लढा दला.

वातं या या ल ात ी, पु ष, अबाल-वृ द सारेच सािमल होत.े नंदरुबारचा िश रष कुमार असो क

पंजाबचे लाला लजपतराय सवच जण याम ये शिहद झाले. जािलयनवाला बाग येथ े झाले या सभेत

गोळीबार करत इं जांनी हजारो मिहला, बालके, पु ष यां यावर गो या झाड या. भगत सग, राजगु ,

सुखदवे, मंगल पांडे, बाबु गेणु, चं शेखर आझाद, सावरकर, नेताजी आिण क येक अनोखळी

Page 16: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 16

वातं यवीरांनी ता य प कारल.े यांच ेर वाया जाणार नाही. हा दशे वतं झाला तो यां या र ाने,

यां या याग व समपणाने. ते हा आज गरज आह ेती या शिहदांचे मरण क न आप याम येही ते दशे ेम

जागृत कर याची.

या दवशी सकाळी ११ वाजता सबंध दशेात भ गा वाजतो. भ गा वाजताच एक िमिनटभर त ध

उभे रा न या शिहदांना दांजली वाहतात. ----------------------------------------------------------------------------------------------------------------

कु रोग िनवारण दन – ३० जानवेारी

महा मा गांध नी सामािजक कायात फार मोठे योगदान दले. दिलता चा उ दार, कु रो यांची

सेवा व रोगांच ेिनमुलन आिण अ पृशता िनवारण या कायात गांधीजी नेहमी म असत. यांच ेअनुयायी व

सं कृतच ेगाढे अ यासक परचुरेशा ी यांना कु रोग झाला होता, बापुजी यांची सेवा करत असत. ते नेहमी

हणायच े‘कु रोगाबरोबर लढा ा पण रो याला दरू क नका. यांना ेम, सहानुभूती ा”. ३० जानेवारी

हा या या पु य मरणाचा दवस. यां या कायाची आठवण राहावी हणुन ३० जानेवारी पासुन एक

आठवडा भारतभर ‘कु रोग िनमुलन स ाह’ पाळला जातो. या आठव ात कु रोगाबाबत अंध दा दरू

क न लोकांना शा ीय मािहती दली जात.े

१९८२ म ये कु रोगावर ब िवध औषधोपचार प दती सु कर यात आली. ३० जानेवारी ते ५

फे ुवारी १९९९ पयत कु रोग शोध मोिहम राबिव यात आली. इ.स.२००० पयत कु रोगाचे माण १०

हजारी एकपे ा कमी कर याचे शासनाच ेउ होत.े

लहान वयातील मुलांना या रोगाची मािहती असणे आव यक आह.े सार मा यमां या सहा यान े

या रोगाची मािहती मुलांना दरूदशनवर द या जात.े गे या पाच वषातील आकडवेारी ल ात घेता असे

आढळुन आले आह ेक , १४ वषाखालील मुलांची सं या कु रो यांम य े२१ त े२४ ट े आह.े

कु रोग हा ‘माय ोबॅ टे रयम ले े’ नावा या जंतनु े होतो. याचा शोध इ.स. १८७३ सली नॉविजयन

शा डॉ. आमर हॅ सन यांनी लावला. ह े जंतु हवेतुन अथवा पा यातुन

पसरत नाही तर वचेशी िनकटचा संबंध आ यास दसु-या या शरीरात

जातात. कु रोगाचे सांस गक व असांस गक असे दोन कार आहते.

कु रो यांची सेवा करणारे थोर समाजसेवक ी बाबा आमटे यांच ेमरण के यािशवाय राहत नाही. कु रो यां या सेवेसाठी यांनी आपल े

जीवनच अपुण टाकली होत.े आता यांचेच सुपु ी काश आमटे ह ेकाय

पुढे चालवत आह.े

Page 17: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 17

कु रोगाबाबत गैरसमज – या रोगाबाबत एक सामािजक भीती दडलेली आह.े आज या रोगावर

भावी उपचार होत अस याने घाबर याचे काहीच कारण नाही.

तो – मं पठण – १५ िम.

खालील सवेा एका आवाजात, चालब दपण,े लयीम य,े घाई – गडबड न करता सामिुहकपण ेिव ाथानी

करावी.

1. ी वामी समथ मं – १ माळ 2. गणपती अथविशष – १ वेळा 3. सर वती तो – १ वेळा 4. ा – िववधन तो – १ वेळा 5. गाय ी मं – ११ वेळा 6. सूय मं – ११ वेळा 7. सर वतीच ेमं – ३ अगर ११ वेळा

ऋषी – मनु च ेसशंोधन व तो – मं िव ान – १० िम.

ऋषी – भा कराचाय पिहल े(भारतीय गिणती)

भा कर पिहले ह ेइ.स.पुव ७ ा शतकातल ेगिणती होते. यांचा कायकाळ इसवीसन पुव ६०० ते ६८०

होता. गु ह े यां याच काळातल ेगिणती त होत. भा कराचाय दसुरे (कायकाळ १२वे शतक) यां या

आधी पिहले भा कराचाय होऊन गेल ेत ेह ेहोय. भा कर पिहले ह ेमराठी गिणत त होत.े यांचा ज म

ब धा परभणी िज ातील बोरी या ठकाणी झाला असे हणतात.

शू या या शोधाब ल बोलायचे झाले तर शू याचा वापर पूव पासुन होत होता. आयभटाने थम शू याला

अंकां या थानाम य े जागा दली. आयभटाने आकड े िच हांम ये न मांडता श दांम ये मांडले होते. पुव

शू यासाठी डॉट द या जायचा. आयभटान ेआक ां या थानाव न नंबर कवा यांची कमत मांडली व

यात शू याचा वापर केला उदा. १००८ म ये दो ही शू यांची कमत. गु ाने शू याला गिणती िनयम

दले. भा करान ेशू याला िच ह दले. अ या रतीन ेशू याचा शोध झाला आह.े गु आिण आयभट यांच े

काय आपण नंतर अ यासु, आज भा कर पिहले बघुया.

भा कर १ यांच ेमु य काय हणजे साईन (Sine) या फं शन ची कमत शोधली. यां या आठ िवभागां या

‘महाभा करीय’ या ंथात यांनी सात ा पाठात साईन ची कमत मांडलीय. साईन आिण कोसाईन मधील

Page 18: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 18

संबंध तसेच साईन या िविवध कोणांमधील संबंध यांनी मांडला. आज िस द असले या पेल इ ेशन चा

थेरम यांनी याकाळातच मांडला होता.

महाभा करीय व लघुभा करीय ह े दोन ंथ यांनी िलिहल.े महाभा करीय ंथाचा काही भाग नंतर

अरेबीम ये भाषांतरीत झाला. ाईम नंबर संबंधी आता िव सन थेरम यानावान ेओळख या जाणारा िनयम

यांनी ते हाच मांडला होता जो पुढे अल-हथैम या अरेबी गिणत ाने िस द क न दाखिवला.

पयावरण उप म – ०५ िम.

वीजचेा गरैवापर टाळण े

वीजेचा गैरवापर आप या सवाना आिण पयावरणाला हािनकारक आह.े आज वीजिन मती कर यासाठी

पा याचा कवा कोळ याचा कवा अणुऊजचा वापर कर यात येतो. अजुनही सौरऊजा िततक परवडत

नस यान े वापरली जात नाही. यामुळे ऊजा

िन मतीसाठी लागणारे साधन संप ी चे नुकसान ल ात घेता आपण वीजेचा गैरवापर टाळावा.

अनेकदा दवे चालु ठेवणे, फॅन चाल ुठेवणे कवा वीजेवर

चालणारे यं िवनाकारण सु ठेवणे अ या सवयी लागतात. या दरू

करा ा. शाळेत, ुशनम ये, घरी कवा कुठ याही सावजिनक ठकाणी

आपण वीजेचा गैरवापर टाळायची सवय लावुया. पौ णमेला चं काश

खुप असतो. यावेळी वीजेचा कमी वापर करावा. चं ाचा शीतल काश

वापरावा.

कायदा जाग कता – ०५ िम.

रॅ गग िवरोधी कायदा

शाळेतुन कॉलेजम ये गे यावर आपण रॅ गगिवषयी ऐकतो. रॅ गग घेणे हा काय ानुसार गु हा आह.े

यासाठी र. १००० दडं व काय ानुसार िश ा होऊ शकते.

आपण सव थम रॅ गग हणजे काय ते समजुन घेऊया. नवीन िव ा याना ास दणेे, शा ररीक छळ करणे

हणज ेरॅ गग. हा कायदा अि त वात का आला त ेसमजुया. शाळेत दिेखल नवीन िव ाथ आ यास याला

Page 19: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 19

नीट वागणुक न दतेा याला ास द यास याला कसे वाटेल? मग िभती वाटते. यातुन पुढे नैरा य येत.े

हणुन रॅ गग क नय.े यातुन एक गो आपण िशकुया क , शाळेम ये दिेखल आपण दसु-यांना ास दऊे नये

जेणेक न याच मानिसक बल कमी होईल.

खळे – १० िम.

आजचा खळे – कॅ टन कॅ टन ऍ शन बदल

(बैठी खळे)

खळे कसा खेळावाः सवानी गोल रगण क न बसावे. एका िव ा याला बाहरे पाठवावे. याला या

रगणातील िव ा यामधुन यांचा कॅ टन शोधायचा असेल. या यावर रा य आह े तो िव ाथ बाहरे

गे यावर सवामधुन एकाची कॅ टन हणुन िनवड करायची. हा कॅ टन वेगवेग या ऍ शन करेल जस ं –

टा या वाजिवणी, एक हात डो यावर मारणे, दो ही हात खां ावर मारणे, जिमनीवर टाळी वाजिवणे,

इ यादी. सव िव ा याना सचुना ा ा क यांनी कॅ टन कड ेल ठेवावे पण याचा रा य आह े याला

कॅ टन कोण आह ेत ेकळु दऊे नये. कॅ टन या माणे ऍ शन करेल कवा बदलेल या माणे करत रहायच.ं

रा य असले या खेळाडुने तीन चा स म ये कॅ टन ओळखायचा नाहीतर िश ा हणुन यास किवता हणुन दाखवायला सांगणे कवा ऍ टग करायला सांगणे. कॅ टन जर बरोबर ओळखला तर जो कॅ टन होता

यावर रा य. या माणे खेळ खेळावा.

खळेाच ेफायदःे िव ा याची एका ता वाढते, िन र ण श वाढते, एका िलडरला फॉलो करन ेिशकतात.

मलुाचंी िज ासा – सवेामागाच ेउ र (याि क ) – ०३ िम.

महाराजानंा मजुरा का करावा?

वै ािनक रह य - महाराजांना मुजरा करतानंा आपण तीन वेळा मुजरा करतो ते हा आपण व ासनात

बसतो ते हा आप या शरीरातील र वाह मदकूड े जातात. यामुळे मरणश वाढते डो यांकड ेर पुरवठा होतो. जिमनीशी समांतर शरीर झा यामुळे गु वाकषणाचा फायदा होतो. आ याि मक रह य - आप या आ ा च ाला या मुज याचा फायदा होतो.

आजची वै ािनक मािहती – ०१ िम.

लुटोिनअम ह ेमूल आ यंितक करणो सग असुन त ेनेहमी त अव थेत असत.े २४४०० वषानी मूळ

लूटोिनअम या व तुमानापैक अधच व तुमान िश लक रहात.े िनसगाम ये कती वेगवेग या

Page 20: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 20

आ यकारक गो ी आहते. ते हा िनसगाचा आिण पयायाने आपणा सवाचा िनमाता कती मोठा शा

आिण आ यकारक असेल!

आठव ाचा सकं प – ०२ िम.

मी नेहमी खरे बोलेल, खोटे बोलणार नाही.

बोधकथा – ५ िम.

अ हसा त वाच ेपालन आिण गाधंीजी

१९२१ साली िडसबर मिह यात अहमदाबाद येथील अिधवेशनात सामुदाियक असहकाराची चळवळ सु केली. १ फे ुवारी ला हाईसरॉय यांना गांधीज चे प गेले. गुजरातम य ेबाड ली येथे स या हाच ेनेतृ व

गांधीजी करणार होत.े पण हा स या ह झालाच नाही.

उ र दशेात चौरीचौरा येथे लोकांनी शांतपणे फ न एक पदया ा काढली. कोणतीही दगंल झाली

न हती. पण पोिलसांनी िनःश व शांततामय पदया ेवर गोळीबार केला. काही जण मार या गेले, बरेच

जण जखमी झाले. यामुळे जनसमुदाय िचडला व याने पोिलसांवर ह ला केला. आ मर णासाठी

पोिलसांनी पु हा गोळीबार केला. पोिलसांचा दा गोळा संपला ते हा त ेएका इमारतीम ये लपले. ु ध

जमावाने या इमारतीला आग लावली. काह ना बाहरे खेचुन मारले. गांधीज ना या घटनेचा मोठा ध ा

बसला. यांने आदशे काढला क , चळवळ शांततामय मागानेच हायला पािहजे.

पंिडत मोतीलाल नेह , लाला लजपतराय आ द नेत े यावेळी तु ंगात होत.े यांनी या िनणयािव द

गांधीज ना संताप करणारी प िलिहली. क याकुमारीला एखा ा ठकाणी अ हसेच े पालन झाले

नाही हणुन िहमालया या पाय याशी असणा-या गावातील लोकांनी चळवळ का थांबवायची? आप या

सहका-यांचा िवरोध सहन करत ते अ हसे या त वांना िचकटुन रािहल ेआिण आप या िनणयाशी खंबीर

रािहल.े चळवळीत कवा वैयि क जीवनात अ हसा त वाचे पालन हायलाच हवे, याचा कटा त ेपाळत.

ता पयः सावजिनक जीवनात कवा वयैि क जीवनात आप या त वाचं ेपालन कटा ान ेकराव.े

वाहा या भावने या लाटेवर वा न न जाता िववकेपवुक िवचार करावा.

घरी करावयाचा अ यास व सवेा

सात य हा सूयाचा गुण आप या म ये यावा यादृ ीने बालसं कार के ात घेत या गेलेली सेवा रोज करणे,

िशकिवले या सूय नम कारा या आसनांचा सराव रोज करणे आिण रोज आई-विडलां या पाया पडुन

चरणतीथ घेणे.

Page 21: पाय म २०१६ - balsanskar.dindoripranit.orgbalsanskar.dindoripranit.org/pdf/January-2016-PART-C-REV-R0.pdf॥ °ी वामी समथ ॥ बालसं mकार

॥ ी वामी समथ ॥ बालसं कार िवभाग पा म

www.balsanskar.dindoripranit.org Page 21

आज काय िशकलो – उजळणी

सूयनम काराची उजळणी, रथस मी या सणाची ओळख, लाला लजपतराय जयंती, महा मा गांधी

पु यितथी आिण ता मा दन, कू रोग िनमुलन दन यांची ओळख, भा कराचाय यांचे काय, वीजेची

बचत, महाराजानंा मुजरा का करावा, िनसगातील आ यकारक पदाथ लूटोिनअम आिण गो आज आपण

िशकलो.

ाथना