ग्राm साmाजिक पजिवर्तन अजिान...श सनननर...

4
ाम सामाजिक पजिवतन अजियान (Village Social Transforming Mission) अंत जिहा अजियान पजिषद थापन कियाबाब. महािार शासन ाम जवकास जविा शासन जनतय मांकः हीएसटीएम - 2016/ ..२११/ यो - 3 बांधकाम िवन, मतबान िोड, फोटत, म ंबई - 400 001 तारीख: २९ जडसबि, २०१६ ावना : ाम सामाजिक पजिवतन अजियान (Village Social Transformation Mission) अंत ावे सम किे हा मा. मयमंी महोदय यांचा टकोन आहे. ामी िािा व महािारा पजिवतन घडवून आयाया टीने हे जमशन एक अजिीय यंा आहे. ामी िाांमये फ मूलिू सजवधा जनमा किे एवढाच या जमशनचा हेू नसून शा जवकासासह ावे सम बनजवे हे या जमशनचे मय उजिट आहे. ियाील खािी संथांया िे आथक व ांजक सहकायत किाि आहे सेच अंमलबिावी सहिाी होाि आहे. तयांया सहयोाने सदि जमशन कायत किाि आहे. मा. मयमंी महोदयांया अयेखाली जदनांक 25/8/2016 िोिी जमशनसंदिा थम बैठक संप ाली होी. सदि बैठकीकिीा मोा संयेने िेठ कॉपोिेट अजधकािी, िायमंी आज शासकीय अजधकािी उपथ होे. जमशनअंत अनेक कंपनयां नी तयांचा संथातमक सहिा दाखजवला आहे. सदि जमशनची िावीपे व कायतमेने अंमलबिावी कियासाठी जिहा अजियान पजिषद (District Mission Council ) थापन कियाची बाब शासनाया जवचािाधीन होी. शासनजनतय: ाम सामाजिक पजिवतन अजियान (Village Social Transformation Mission) अंत खालीलमाे जिहा अजियान पजिषद (District Mission Council ) थापन किया ये आहे. जिहा अजियान पजिषद District Mission Council ची संिचना :- 1) जिहाजधकािी (संबंजध) - अय 2) मय कायतकािी अजधकािी, जिहा पजिषद. (संबंजध) - सदय

Upload: others

Post on 17-Apr-2020

14 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: ग्राm साmाजिक पजिवर्तन अजिान...श सनननर णक र क व ह एसट एm-२०१६/प र.क र.२११/n -३

ग्राम सामाजिक पजिवर्तन अजियान (Village Social Transforming Mission) अंर्र्तर् जिल्हा अजियान पजिषद स्थापन किण्याबाबर्.

महािाष्ट्र शासन ग्राम जवकास जविार्

शासन जनर्तय क्रमाकंः व्हीएसटीएम - 2016/ प्र.क्र.२११/ यो - 3 बाधंकाम िवन, मर्तबान िोड, फोटत, म ंबई - 400 001

तारीख: २९ जडसेंबि, २०१६ प्रस्र्ावना : ग्राम सामाजिक पजिवर्तन अजियान (Village Social Transformation Mission) अंर्र्तर् र्ाव े सक्षम किरे् हा मा. म ख्यमंत्री महोदय याचंा दृष्ष्ट्टकोन आहे. ग्रामीर् िािर्ार् व महािाष्ट्रार् पजिवर्तन घडवून आर्ण्याच्या दृष्ट्टीने हे जमशन एक अजिर्ीय यंत्रर्ा आहे. ग्रामीर् िार्ामंध्ये फक्र् मूलिरू् स जवधा जनमार् किरे् एवढाच या जमशनचा हेर्ू नसून शाश्वर् जवकासासह र्ाव ेसक्षम बनजवरे् हे या जमशनचे म ख्य उजिष्ट्ट आहे. िाज्यार्ील खािर्ी संस्थाचं्या िे आर्थथक व र्ाजंत्रक सहकायत किर्ाि आहेर् र्सेच अंमलबिावर्ीर् सहिार्ी होर्ाि आहेर्. तयाचं्या सहयोर्ाने सदि जमशन कायत किर्ाि आहे.

मा. म ख्यमंत्री महोदयाचं्या अध्यक्षरे्खाली जदनाकं 25/8/2016 िोिी जमशनसंदिार् प्रथम बैठक संपन्न र्ाली होर्ी. सदि बैठकीकिीर्ा मोठ्या संख्येने िेष्ट्ठ कॉपोिेट अजधकािी, िाज्यमंत्री आजर् शासकीय अजधकािी उपष्स्थर् होरे्. जमशनअंर्र्तर् अनेक कंपनयानंी तयाचंा संस्थातमक सहिार् दाखजवला आहे. सदि जमशनची प्रिावीपरे् व कायतक्षमरे्ने अंमलबिावर्ी किण्यासाठी जिल्हा अजियान पजिषद (District Mission Council ) स्थापन किण्याची बाब शासनाच्या जवचािाधीन होर्ी.

शासनजनर्तय:

ग्राम सामाजिक पजिवर्तन अजियान (Village Social Transformation Mission) अंर्र्तर् खालीलप्रमारे् जिल्हा अजियान पजिषद (District Mission Council ) स्थापन किण्यार् येर् आहे. जिल्हा अजियान पजिषद District Mission Council ची संिचना :-

1) जिल्हाजधकािी (संबंजधर्) - अध्यक्ष 2) म ख्य कायतकािी अजधकािी, जिल्हा पजिषद. (संबंजधर्) - सदस्य

Page 2: ग्राm साmाजिक पजिवर्तन अजिान...श सनननर णक र क व ह एसट एm-२०१६/प र.क र.२११/n -३

शासनननर्णयक्रमाांकःव्हीएसटीएम-२०१६/प्र.क्र.२११/यो-३

पषृ्ठ4पैकी2

3) अजर्जिक्र् जिल्हाजधकािी आजर् उप म ख्य कायतकािी अजधकािी (ग्रामपंचायर्) (संबंजधर्) -सदस्य

4) उन्नर् महािाष्ट्र अजियानारं्र्तर् शैक्षजर्क संस्थेचा प्रजर्जनधी - सदस्य 5) अग्रर्ी जवकास िार्ीदािामाफत र् नामजनदेजशर् व्यक्र्ी - सदस्य 6) ग्राम जवकास सहकािी (Rural Development Fellow) - जनमंत्रक

जिल्हा अजियान पजिषदेची िजूमका आजर् िबाबदािी (Roles and Responsibilities):-

1. र्ावार्ील स्थाजनक प्रशासनाला जनयोिन प्रजक्रयेर् मदर् किरे्. 2. अजियानार् सहिार्ी र्ावाचं्या जवकासासाठी उपलब्ध असलेल्या सवत जनधीचा

िास्र्ीर् िास्र् योग्य वापि होर्ो आहे की नाही याबाबर् सार्तयाने आढावा घेरे् व आवश्यकर्ा वाटल्यास हस्र्क्षपे किरे्.

3. जनवडलेल्या र्ावामंध्ये जवकास योिना व धोिर् जनजिर्ीसाठी ग्राम जवकास स क्ष्म आिाखडा (DPRs) र्याि किरे्.

4. र्ावार्ील प्रशासन व ग्रामस्थाशंी संवाद साधून तयानंा जनयोिनामध्ये पूर्तर्: सहिार्ी करुन घेरे्.

5. शासकीय योिनारं्र्तर् प्राप्र् र्ालेल्या जनधीचा चारं्ल्याप्रकािे वापि किरे्. 6. अजियानारं्र्तर् स रू असलेल्या कामाचंा आढावा घेण्यासाठी दि मजहनयाला बैठक

आयोजिर् किरे्. 7. ही पजिषद संय क्र्जितया अंमलबिावर्ी किवून घेईल.

जनधीचा कृर्ीसंर्म (Convergence of Funds):- अग्रर्ी जवकास िार्ीदाि (Lead Development Partner) जवकास कामाचंी उत्तमजितया

अंमलबिावर्ी होण्यासाठी उपलब्ध शासकीय व इर्ि यंत्रर्ाचं्या व्यजर्जिक्र् योग्य तया कायतकािी यंत्ररे्ची नेमर्ूक करु शकरे्. तयासाठी लार्र्ािा जनधी व तयाची िचना याचा प्रस्र्ाव जिल्हा अजियान पजिषदेमाफत र् सादि केल्यानंर्ि अजियानाच्या जवजनयमन पजिषद (Governing Council) आजर् कायतकािी पजिषदे (Executive Council) कडून योग्य तया द रुस्र्ीनंर्ि तयास मंिूिी जमळेल.

जमशनचा जवशेष िि हा शासकीय जनधीचा वापि इष्ट्टर्म कायतक्षमरे्साठी र्ाला आहे का याच्या आढाव्यावि िाहील. यासाठी जिल्हा अजियान पजिषद जवजवध शासकीय योिनांर्र्तर्

Page 3: ग्राm साmाजिक पजिवर्तन अजिान...श सनननर णक र क व ह एसट एm-२०१६/प र.क र.२११/n -३

शासनननर्णयक्रमाांकःव्हीएसटीएम-२०१६/प्र.क्र.२११/यो-३

पषृ्ठ4पैकी3

उपलब्ध जनधी अजियानार् सहिार्ी र्ावाच्या जवकासासाठी शासनाच्या वरे्वरे्ळ्या योिनाचं्या माध्यमार् न वापिला िाऊ शकर्ो. योिनेचा कृर्ीसंर्म (Convergence of Schemes) :-

या जमशनअंर्र्तर् जनवडण्यार् आलेली सवत र्ाव े आपोआपच शासनाच्या सवत योिनारं्र्तर् संिजक्षर् केली िार्ील. सदि लािाकिीर्ा असर्ािे सवत जनकष जशथील केल ेिार्ील. देखिेख आजर् मूल्यमापन (Monitoring and Evaluation) :-

जिल्हा अजियान पजिषदेने दि 3 मजहनयानंी जवजनयमन पजिषद आजर् कायतकािी

पजिषद यानंा अहवाल सादि किेल. जवजनयमन पजिषद आजर् कायतकािी पजिषद हे जिल्हा अजियान पजिषदेने (पवूी

जदलेली कामे व िबाबदाऱयावं्यजर्जिक्र्) किावयाची कामे आजर् िबाबदाऱया जनजिर् किर्ील.

सदि शासन जनर्तय महािाष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेर्स्थळावि उपलब्ध किण्यार् आला असून तयाचा संकेर्ाक 201612291613570620 असा आहे. हा आदेश जडिीटल स्वाक्षिीने साक्षाजंकर् करुन काढण्यार् येर् आहे.

महािाष्ट्राचे िाज्यपाल याचं्या आदेशान साि व नावाने.

अजनल काळे अवि सजचव, महािाष्ट्र शासन प्रर्,

1. मा. िाज्यपाल याचंे सजचव, िाििवन, मलबाि जहल, म ंबई. 2. मा. म ख्यमंत्री याचंे प्रधान सजचव, मंत्रालय, म ंबई.

Page 4: ग्राm साmाजिक पजिवर्तन अजिान...श सनननर णक र क व ह एसट एm-२०१६/प र.क र.२११/n -३

शासनननर्णयक्रमाांकःव्हीएसटीएम-२०१६/प्र.क्र.२११/यो-३

पषृ्ठ4पैकी4

3. सवत मा. मंत्री व मा. िाज्यमंत्री याचंे खािर्ी सजचव, मंत्रालय, म ंबई. 4. मा. जविोधी पक्ष नेर्ा, जवधान सिा / जवधान पजिषद, महािाष्ट्र जवधानमंडळ

सजचवालय, म ंबई. 5. मा. जवधानसिा व जवधान पजिषद सदस्य. 6. मा. म ख्य सजचव याचंे विीष्ट्ठ स्वीय सहायक, महािाष्ट्र िाज्य, मंत्रालय, म ंबई. 7. महालेखापाल (लेखा व अन ज्ञयेर्ा), महािाष्ट्र िाज्य - 1, म ंबई. 8. महालेखापाल (लेखा पजिक्षर्), महािाष्ट्र िाज्य - 1, म ंबई. 9. महालेखापाल (लेखा व अन ज्ञयेर्ा), महािाष्ट्र िाज्य - 2, नार्पूि. 10. महालेखापाल (लेखा पजिक्षर्), महािाष्ट्र िाज्य - 2, नार्पूि. 11. अजधदान व लेखाजधकािी, म ंबई. 12. जनवासी लेखा पिीक्षा अजधकािी. 13. मा. अपि म ख्य सजचव/ प्रधान सजचव/ सजचव,मंत्रालयीन प्रशासकीय जविार्, (सवत). 14. जविार्ीय आय क्र् (सवत). 15. जिल्हाजधकािी (सवत). 16. जनवासी लेखा पिीक्षा अजधकािी 17. म ख्य कायतकािी अजधकािी, महािाष्ट्र िाज्य ग्रामीर् िीवनोन्नर्ी अजियान

बेलापूि, नवी म ंबई. 18. म ख्य कायतकािी अजधकािी, जिल्हा पजिषद, सवत. 19. संचालक, िाज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीर् रृ्हजनमार्, बेलापूि, नवी म ंबई. 20. उप सजचव ( म ख्यमंत्री सजचवालय), मंत्रालय, म ंबई. 21. ग्रामजवकास व िलसंधािर् जविार्ार्ील सवत सह सजचव/उप सजचव/अवि

सजचव/कक्ष अजधकािी, मंत्रालय, म ंबई. 22. उपाय क्र् (जवकास), सवत, जविार्ीय आय क्र् याचंे कायालय. 23. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीर् जवकास यंत्रर्ा, सवत 24. अजर्जिक्र् संचालक, एकाष्तमक ग्रामीर् जवकास कायतक्रम कक्ष, बाधंकाम िवन, फोटत,

म ंबई. 25. जनवडनस्र्ी (कायासन योिना - 3).