नारद भक्ति सूत्रें - पांगारकर

Post on 12-Nov-2014

27 Views

Category:

Documents

3 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

धार्मिक तथा पौराणिक ग्रंथांतून श्री नारद हा भगवंताचा सर्वांत लाडका भक्त असे वर्णन आढळते. भक्तिमार्गाचे प्रतिपादन, प्रचार सर्वांत उत्तम प्रकारे कोणी केला असेल तर त्यंमध्ये नारदमुनिंचे नांव अग्रगण्य आहे. नारदमुनि म्हणतात - ' जाणत्या लोकांनी असे सांगून ठेवले आहे की, मनुष्याने पुष्कळ तप केले, शास्त्राध्ययन केले, यद्न्ययाग केले, दान केले पण त्या सर्वांचे खरे शाश्वतचे फळ म्हणजे उत्तमश्लोक जो परमात्मा त्याचे गुणानुवाद करणे हेच होय. भगवद्‍ एकदां का गोडी लागली की मग ती कांहीकेल्या सुटत नाही. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे'. अशा भक्तीची मग कुणी व्याख्या, विवरण करावे तर ते नारदांनीच.

TRANSCRIPT

top related