sant tukaram a bhang part 1

Post on 30-Jul-2015

104 Views

Category:

Documents

38 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

जगद गुरू सतं े् ी तुकाराम महाराज

यांच्या अभगांचा गाथां

मंगलाचरण : अभग ं ६

१.

समचरणदृि िवटेवरी सािजरी । तेथें माझी हरी वृि राहो ॥१॥ आणीक न लगे माियक पदाथर् । तेथें माझें आ र् नको देवा ॥ ु.॥

ािदक पदें दु:खाची िशराणी । तेथें दुिच् त झणी जडॲ देसी ॥२॥ तुका हणे याचें कळलें आ हां वमर् ।

जे जे कमर्धमर् नाशवत ॥ं ३॥

२.

सुंदर तें यान उभे िवटेवरी । कर कटावरी ठेवूिनयां ॥१॥

तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे िनरतर तें िच रूप ॥ ुं .॥ मकरकुंडलें तळपती वणॴ ।

कठी कौ तुं भमिण िवरािजत ॥२॥ तुका हणे माझें हें िच सवर् सुख ।

पाहीन ीमुख आवडीनें ॥३॥

३.

सदा माझे डोळे जडो तुझे मूत । रखुमाईच्या पती सोयिरया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज ेम सवर् काळ ॥ ु.॥ िवठो माउिलये हा िच वर देईं । सचंरोिन राहॴ र्दयामाजी ॥२॥

तुका हणे कांही न मागे आणीक । तुझे पायॴ सुख सवर् आहे ॥३॥

४. राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रिवशिशकळा लोपिलया ॥१॥ क तुरीमळवट चदंनाची उटी । रूळे माळ कठी वजयती ॥ ुं ै ं .॥ मुगुट कुडंले ीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥ कासे सोनसळा पांधरे पाटोळा । धननीळ सांवळा बाइयानो ॥३॥

सकळ ही तु ही हा गे एकीसवा । तुका हणे जीवा धीर नाहॴ ॥४॥

५. कर कटावरी तुळसीच्या माळा । ऎसें रूप दोळां दावॴ हरी ॥१॥ ठेिवले चरण दो ही िवटेवरी । ऎसें रूप हरी दावॴ डोळां ॥ ु.॥ कटॴ पीतांबर कास िमरवली । दाखवॴ विहली ऎसी मूत ॥२॥ गरुडपारावरी उभा रािहलासी । आठवें मानसॴ तें िच रूप ॥४॥ तुका हणे माझी पुरवावी आस । िवनती उदास करू नये ॥ं ं ५॥

६. गरुदाचें वािरकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥ बरवय बरवटा घनमेघ सांवळा ।ं वजयतीमाळा गळां शोभे ॥ ुै ं .॥ ओतॴव ीमुख सुखाचें सकळ । वामांगॴ वे हाळ रखुमादेवी ॥३॥ उ व अ ूर उभे दोहॴकडे । विणर्ती पवाडे सनकािदक ॥४॥ तुका हणे न हे आिणकांसािरखा । तो िच माझा सखा पांडुरग ॥ं ५॥

Jagadguru Santshresht Shri Tukaram Maharaj’s Abhang Gatha Mangalacharan : Abhang 6 Abridged from – Shri Sant Tukaram Maharaj Sansthan’s (Sri Kshetra Dehu, Pune, India) published works Part One Placed for reading by one and all – with kind permission of the Shri Sant Tukaram Maharaj Sansthan For non-profit use for knowledge and spread of the words of Shri Sant Tukaram Maharaj Retyped in Baraha Pad in Gargi unicode font and uploaded for open non copyright non profit use Bharat Bhushan bharatbhushan@yahoo.com The Abhang Gatha is also available at http://tukaram-maharaj.blogspot.com

top related