Transcript
Page 1: 218 ) national pride

२१८) देशसेवा - देशूेम:

१५ ऑगःट , २६ जानेवार या दवशी समाजाला देशूेमाचे भरते येते आ ण ते ःवाभा वकह आहे. पण देशूेमय करणे हणजे सकाळ सोसायट त झडा वंदन करणे. वाहनावर झडा लावणे. घर TV वर देशभ पर गाणी -

िसनेमे बघणे, हा दर वष चा कायबम असतो. हे िनर ण अथात ' आहे रे ' समाजाचे आहे. यांना कामके यािशवाय इलाज नाह , असा कामकर वग माऽ, आजकाम िमळणार क नाह ा ववंचनेत असतो. दकानदारु -

इतर यावसाईकआप या कामात यम असतात. सेवाकम आपले कत य बजावत असतात.

आपण कसे देशावर ूेम क शकतो कवा कशी देशसेवा क शकतो ा ब लची माझी मते मांड याचा ा लेखातूय केला आहे. देशाने मला काय दले हा ू बरेच वेळा वचारला जातो. जर का इतर देशातील नाग रकांशीआपण सवकष तुलना केली, तर हा ू मनात येणारच नाह . असो. खरा ू असा आहे क देशाने मला काय दले, ा आधी मी देशाला काय दले ाचे उ र आपण शोधले आहे का? ाच ू ाचे उ र शोध याचा ूय ा लेखात

केला आहे.

स या आप या भारत देशासमोर बरेच ू आहेत. आिमर खानने ' स यमेव जयते' ा कायबमात हा आरसादाख वलाच आहे. असो.

१) पा याचे िनयोजन:

आज देशासमोर पाणी टंचाई हा दरवष सतावणारा ू िनमाण झाला आहे. ःवातं यानंतर रा यक यानी काय केले- काय करत आहेत ाचा वचार कर यापूव , आपण ा पाणी टंचाईचा कधी वचार केला आहे का?

ू येक रा ासाठ पा याचा ू दवसागणीक उम ःव प धारण करत आहे. परंतु आजह शहराम ये 'पाणी वाचवा' ह भावना ूकषाने दसत नाह . आपण शहरातील लोक पा या या बाबतीत खूपच भा यवान असतो. पण लहानशहराम ये, खे याम ये हाच ू हळू हळू उम ःव प धारण करतो व लोक असहायपणे पावसाची वाट बघतात. एकसहवेदना हणून आपण पा याचा वापर जपून केला पा हजे. माझी आमहाची वनंती आहे कआपण वेळात वेळकाढनू मा या Tips वाचा या व आप या पर ने पा या या संकटाचा सामना करावा. िलंक:http://www.spandane.com/misc/Save_Water.pdf

२) वजेचा ू :

मुंबई सोडनू संपूण महारा ात आ ण देशा या अ य भागात वजेचा ू गंभीर आहे. या कारणांचा मागोवा हा एकवेगळा वषय आहे. पण शहरवािसयांना ाची जाणीव असणे आवँयकआहे. एक सहवेदना हणून आपण वजेचावापर जपून केला पा हजे. Electricity Saved is Electricity Generated . माझी आमहाची वनंती आहे कआपण वेळात वेळ काढनू मा या Tips वाचा या व आप या पर ने वजे या संकटाचा सामना करावा. िलंक:http://www.spandane.com/misc/TipsonSavingElectricityConsumption.pdf

Page 2: 218 ) national pride

३) पयावरणाचे संर ण:

पयावरणाचे संर ण हा गंभीर ू सव जगाला सतावतो आहे. पयावरण संर णाची जबाबदार ू येकाची आहे.

ला ःटक पश या वाप नयेत. रः यात कचरा टाकू नये. थुंकू नये. कचरा कंुड चा वापर करावा . ा बाबतीतआपण नेमके काय क शकतो ासाठ खालील िलंकला भेट ा. िलंक: http://www.spandane.com/misc/ways_to_save_Green_and_Live_Green.pdf

४) आपण काय ाचे पालन क शकतो. काय ाचा भंग झा यानंतर काय ाचे अ ान ह सबब ःवीकारली जातनाह . यामुळे कोणतेह काम काय ा या चौकट त राहनू केले पा हजे. काय ाचा भंग झाला अस यास यालासामोरे गेले पा हजे, कोण याह short cut चा अवलंब न करता.

५) रोखीने यवहार टाळले पा हजेत. खच धनादेशाने अदा केला पा हजे. खचाचे tax paid bill न चुकता घेतलेपा हजे.

६) आपले आयकर ववरण पऽक वेळेवर सादर केले पा हजे. भारतात फ अंदाजे ३.२० कोट लोक आयकर भरतातअसे वाचनात आले आहे. Tax Planning करा पण Tax चुकवू नका. Advance tax , service tax, VAT वेळेवरभरा.

७) आपण िमळवले या पैशाचा पूण मोबदला दला आहे का याचा वचार नेहमी बाळगला पा हजे . उ.ह. आपणकचेर त - यवसायात आपले काम मन लावून करतो का? धंदा असेल तर मालाची quality चांगली राखतो का?

माहकाचे पूण समाधान करतो का? इ याद . कामाचे समाधान हे माणसाला आंत रक सुख - समाधान देते. चांग याकामाबरोबर पुरेसा पैसा न क िमळतो. Money is means to an end, and not an end in itself.

८) आपण पैशाची अनावँयक उधळप ट करतो का? हे टाळले पा हजे. समाजात एक मोठा ' नाह रे ' वगआहेयाचे ःमरण कायम बाळगले तर आप या हातून वावगा खच होणार नाह . खच करताना गरज, Necessity ,

Comfort & Luxury हा बम ल ात ठेवला पा हजे. िलंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/105_Money_Possessions_Happiness.pdf

९) Think Globally but ACT Locally हे ॄीद वा य मनात जपले पा हजे. ःवदेशी माल श य असेल ते हावापरला पा हजे.

१०) कमकांडा या आहार जाऊ नका. देवाचे ःमरण करा. आयुंयात जे िमळाले आहे याब ल देवाचे आभार माना. जे िमळाले आहे यावर ूेम करा. कोणतीह इ छा मनात न ठेवता देवाचे ःमरण करा कारण मािगतलेली ू येकगो देव देत नाह . तसेच न मागताह द या िशवाय राहत नाह . वया या आधी आ ण लायक पे ा जाःत काहिमळत नाह ाची खुणगाठ मनाशी बांधा.

Page 3: 218 ) national pride

११) आप या त बेतीची काळजी या. Health is true wealth .

१२) आप या कड ल ान , उपयु मा हती िमऽांना, सहकाढयांना , नवीन पढ ला share करा.

१३) वाहन चाल वताना िनयमांचे पालन करा. कोठेह रांगेला मह व ा.

१४) आप या िमळकतीतील काह भाग दान करा. Donation ब लची माझी मते वाच यासाठ िलंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/88-Donation.pdf

१५) ॅ ाचार क नका. लाच देवू नका आ ण लाच घेवू नका . आप या िश णाचा - पदाचा उपयोग चांग याकामासाठ करा . चांग या कामाबरोबर पुरेसा पैसा िमळतो . Money is means to an end and not an end in

itself. िलंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/94_Corruption.pdf

१६) कुटंबालाु वेळ ा. पैशा या आहार जाऊ नका. आयुंयात िश ण, पैसा , कुटंबाचेु ूेम, चांगला िमऽ प रवार, चांगले आरो य असेल तर, तुम या सारखे सुख - आनंद तु ह च. आई-व डलांची काळजी या.

१७) समाजातील Anomalies of Human Behaviour टाळा. ा Anomalies (दांिभकता) काय आहेत हेउमज यासाठ मा या लेखाची िलंक देत आहे. http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/82-Anomalies_of_Human_behaviour.pdf

१८) िनयिमत बचत करा. बचत का करावी, कशी करावी, बचत करताना काय काळजी यावी ा साठ मा यालेखाची िलंक देत आहे: http://www.spandane.com/Personal%20Data%20Formats/04-FinancialInvestment-Marathi.pdf

१९) जर तुमची िमळकत जाःत असली, तर खचावर िनयंऽण ठेवा. अनावँयक समान खरेद क नका. जाःतमालसाठा क नका . िलंक: http://www.spandane.com/Personal%20Data%20Formats/Investment%20in%20Shares/My_Tips_for_Saving_Household_Expenses.pdf अनाँयक गो ी

२०) अ नाची नासाड क नका. अ न वाया घालवू नका. जर पैसे फुकट जायची िचंता तु हाला नसली तरअ नधा य उ पादन करायला लागणारे ौम फुकट जातात ाचे भान ठेवा. अ नधा य उ पादनलोकसंखे यामानाने पुरेसे असले तर , तु ह नासाड टाळ यामुळे हा मालसाठा वाढेल व अडचणी या काळातउपयोगी येईल ाचे भान ठेवा.

२१) मुलांवर चांगले संःकार करा. मुले आपली वागणूक िनरखत असतात. यामुळे यां या समोर चांगले आदशठेव याचा ूय करा. यांना िश णआ ण इतर सोई सवलती देताना, ह मुले देशाची चांगली नाग रक कशीबनतील हे बघा. दसढयांचाु आ ण यां या मतांचा आदर करायला िशकवा. यांना ी - पु ष समानतेचे मह वआप या वागणुक ने पटवून ा. दसढयाु धमाचा आदर करा आ ण ह िशकवण मुला-बाळांना ा. देशात सलोखा

Page 4: 218 ) national pride

नांदेल ासाठ ूय करा.

२२) देशाला परक य गंगाजळ (Foreign Exchange Reserve ) हा मोठा ू वषानुवष भेडसावत आहे. कारणअनेक वष आप या देशाची आयात ह िनयातीपे ा खूप जाःत आहे. बर चशी परक य गंगाजळ Crude Oil आ णGold या आयातीसाठ खच होते. यामुळे आप या वाग याने परक य गंगाजळ वर भर पडणार नाह ाचे भानठेवा. उ.ह. कारचा वापर आवँयक असेल ते हाच करा. (पेशोल जर महाग िमळत असले तर ते वाया जाता कामानये.) वनाकारण मजेसाठ वारंवार परदेश ूवास टाळा. पा याचे िश ण भारतात होत असेल तर, परदेशीिश णाचा आमह ध नका. जे NRI आहेत, यांनी परक य चलन भारतात िनयिमतपणे पाठ वले पा हजे. परदेशीिश णासाठ कज घेतले अस यास ते फेडनू , काह वष परदेशात अनुभव घेवून, भारतात परतले पा हजे व आप यािश णाचा - अनुभवांचा फायदा मायभूमीला क न दला पा हजे. सो यात वनाकारण गुंतवणूक क नका.

२३) मतदान अवँय करा. मतदान न करता सरकारला बोल लावू नका. लायक उमेदवाराला मत ा.

२४) आवड असेल तर सै यात, पोिलस दलात, अ नीशामक दलात सामील हा.

२५) जम यास र दान करावे, मरणो र नेऽ दान करावे , मरणो र अवयव दान करावे . मी नेऽ दानाचा संक पआ ण न दणी १९८४ साली केली आहे .

२६ ) जमेल तशी समाज सेवा करा. माझी समाज सेवा ा लेखाची िलंक देत आहे . http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/72-My%20Social%20Service.pdf

२७) अ याय क नका आ ण अ याय सहनह क नका.

२८) आप या िश णाचा - अनुभवाचा उपयोग होणार असेल असाच नोकर - यवसाय िनवडावा . उ च िश णघेत यानंतर कला ेऽात जावू नका कारण आप या िश णा साठ सरकारने पैसे खच केलेले असतात . आप यामुळे दसढयाु एका व ा याची संधी चुकलेली असते ाचे भान ठेवा.

२९) दसढयाु धमाचा आदर करा आ ण ह िशकवण मुला-बाळांना ा. देशात सलोखा नांदेल ासाठ ूय करा.

िमऽानो, काय काय िलहू आ ण कती िलहू? ह देशूेमाची सवकष जंऽी आहे असे मला मुळ च हणायचे नाह . हालेख वाचून कृपया मा याब ल गैरसमज क न घेवू नका. माझी ा वषयाची मते तुम यासमोर माडली आहेतइतकेच. पटले तर असे वाग याचा ूय करा, नाह तर हा लेख वस न जा ए हडेच माझे सांगणे आहे. मी वर लिनयमांचे पालन करत आहे हे मु ाम नमूद करत आहे .

जे हा समाजातील सुिश तवग वर लूमाणे वचार क न यावर अंमलबजावणी करेल, ते हा ा भारत देशालाजगातील प ह या बमांकाची स ा हो यापासून कोणीच रोखू शकणार नाह .

Page 5: 218 ) national pride

िमऽानो, तुम या ूित बया न क कळवा.सुधीर वै२७-०२-२०१३Follow me on .....http://spandane.wordpress.com/www.spandane.com


Top Related