Transcript
Page 1: विदर्भ ि मराठिाडा विर्ागात ल औद्य वगक घटकाांना विद्य त श ... Resolutions... · विदर्भ

विदर्भ ि मराठिाडा विर्ागातील औद्योवगक घटकाांना विद्युत शुल्क माफी सिलतीचा कालािधी िाढविण्याबाबत..

महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा ि कामगार विर्ाग

शासन वनर्भय क्रमाांक साप्रोयो-2018/प्र.क्र.252 /उद्योग-8 मादाम कामा मागभ, हुतात्मा रार्जगुरु चौक,

मांत्रालय, मुांबई- 400 032 वदनाांक: 28/05/2019

िाचा- 1) शासन वनर्भय क्रमाांक : शासन वनर्भय उ.ऊ. ि का. विर्ाग, क्र. साप्रोयो- 2014/

(प्र.क्र. 03) उद्योग-8/वद. 06.06.2014

शासन वनर्भय- सांदर्ाधीन शासन वनर्भय उद्योग, ऊर्जा ि कामगार विर्ाग वदनाांक 06.06.2014 अन्िय ेमराठिाडा ि विदर्भ विर्ागातील सिभ उद्योगाांना विद्यतु शुल्क माफीची सिलत वदनाांक 01.04.2014 ते 31.03.2019 पयंत देय करण्यात आली होती. राज्याचा सिांगीन विकास होण्यासाठी मराठिाडा ि विदर्भ विर्ागाचा औद्योवगक विकास होरे् आिश्यक असून तेथील उद्योगाांना स्पधात्मक युगात वटकुन राहण्याकवरता सक्षम कररे् आिश्यक आहे. सदर बाब विचारात घेऊन शासनाने असा वनर्भय घेतला आहे की, विदर्भ ि मराठिाडयातील सिभ उद्योग घटकाांना वदनाांक 01.04.2019 ते 31.03.2024 पयंत पाच िर्षाकवरता विद्यतु शुल्क माफीची सिलत िाढविण्यात येत आहे. सदर वनर्भयाच्या अनुर्षांगाने आिश्यक अवधसूचना ऊर्जा विर्ागाकडून वनगभवमत करण्यात येईल.

सदर शासन वनर्भय वित्त विर्ागाच्या अवर्प्रायाप्रमारे् त्याांचे अनौपचावरक सांदर्भ क्र. मांबैप्र 2019/ प्र.क्र.6 च्या अनुर्षांगाने वनगभवमत करण्यात येत आहे. सदर शासन वनर्भय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201905291145436410 असा आहे. हा आदेश वडर्जीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने. ( श्रध्दा कोचरेकर ) शासनाचे अिर सवचि प्रत,

1. सिभ अ.मु.स./प्र.स./सवचि मांत्रालयीन विर्ाग 2. विकास आयुक्त (उद्योग)

Top Related