Transcript
Page 1: बालकामगार प्रथा प्रतिबंध व तियमि) कायदा, 1986 ची ... · कायदा, 1986 ची अंमलबजावणी

बालकामगार प्रथा (प्रतिबंध व तियमि) कायदा, 1986 ची अमंलबजावणी सि 2016-17 - कृिी आराखडा

महाराष्ट्र शासि उद्योग, ऊजा व कामगार तवभाग,

शासि तिणणय क्रमाकं सीएलए 2016/प्र.क्र. 209/कामगार-4 मंत्रालय, म ंबई - 400 032. तदिाकं : 1 तडसेंबर, 2016.

वाचा : 1) शासि पतरपत्रक उद्योग, ऊजा व कामगार तवभाग क्र : बीय डी 2016/2016-2017/ प्र.क्र.50/प्रशासि-1, तदिाकं 06.05.2016.

2) कामगार आय क्ि याचंे पत्र क्र.ग्रातव/बाका/बजेट/2016-17/तवतियोग-शाति/काया- 12/1426, तदिाकं 14.06.2016.

3) कामगार आय क्ि याचंे पत्र क्र.ग्रातव/बाका/दूरदशणि देयक/2016-17/काया- 12/2270, तदिांक 22.08.2016. 4) शासि तिणणय उद्योग, ऊजा व कामगार तवभाग क्र : सीएलए 2015/प्र.क्र. 289/कामगार-4, तदिाकं 01.12.2016.

प्रस्िाविा :

बालकामगार (प्रतिबंध व तियमि), कायदा 1986 ची अंमलबजावणी िसेच बालमज री तवरुध्द व्यापक जिजागृिी कायणक्रमासाठीचा धोरणात्मक तिणणय शासिािे शासि तिणणय तदिाकं 20.1.2011 अन्वय ेघेिला आहे. िसेच तदिाकं 7.12.2011 च्या शासि तिणणयाद्वारे बालकामगार राज्य कृिी आराखडयामध्ये देखील व्यापक बदल केले आहेि.

बालकामगार प्रथेचे तिमूणलि करण्यासाठी जातहरािीच्या माध्यमािूि जिसामान्यापंयंि पोहोचणे आतण जिसहभागािूि ही प्रथा िष्ट्ट करणे या उदे्दशािे सदर योजिेची जातहराि प्रतसध्द करण्यासाठी सि 2016-17 या आर्थथक वर्षाकरीिा रुपये 1,98,40,000/- एवढया रकमेचा तियिव्यय मंजूर केला असूि त्यापैकी 75% म्हणजेच रुपये 1,48,78,000/- इिकी रक्कम संगणक प्रणालीवर तविरणासाठी उपलब्ध करुि देण्याि आली आहे. यापकैी, सि 2015-16 या गि आर्थथक वर्षािील बालकामगार प्रथेतवरुध्द जिजागृिी करण्यासाठी दूरदशणिच्या सहयाद्री वातहिीवरील जातहराि प्रतसध्दीवरील प्रलंतबि देयकावरील खचण रुपये 19,70,831/- याआर्थथक वर्षाच्या मंजूर अि दािािूि भागतवण्यास संदभण क्र. 4 येथील शासि तिणणयान्वये प्रशासकीय व तवत्तीय मान्यिा देण्याि आली आहे. िर, याच प्रयोजिाथण या वर्षी दूरदशणिवरील सहयाद्री वातहिीवर जातहराि करण्यासाठी रु.8,78,000/- रक्कम चालू आर्थथक वर्षाच्या मंजूर अि दािािूि भागतवण्यास शासि तिणणयान्वये प्रशासकीय व तवत्तीय मान्यिा देण्याची कायणवाही स्विंत्र िस्िीवर करण्याि येि आहे.

कामगार आय क्ि याचंेकडूि प्राप्ि प्रस्िावाि सार सि 2016-17 या आर्थथक वर्षाि बालकामगार कृिी आराखडयाच्या अंमलबजावणीच्या दृष्ट्टीिे शासि प ढीलप्रमाणे तिणणय घेि आहे :

Page 2: बालकामगार प्रथा प्रतिबंध व तियमि) कायदा, 1986 ची ... · कायदा, 1986 ची अंमलबजावणी

शासि तिणणय क्रमांकः सीएलए 2016/प्र.क्र. 209/कामगार-4

पषृ्ठ 3 पैकी 2

शासि तिणणय :

सि 2016-17 या आर्थथक वर्षाकरीिा रुपये 1,98,40,000/- एवढया रकमेचा तियिव्यय मंजूर केला असूि त्यापैकी 75 % म्हणजेच रुपये 1,48,78,000/- इिकी रक्कम संगणक प्रणालीवर तविरणासाठी उपलब्ध करुि देण्याि आली आहे. कामगार आय क्ि यािंी प्रस्िातवि केलेल्या बाबींवर वर उल्लेतखि दूरदशणिच्या सहयाद्री वातहिीवरील जातहराि प्रतसध्दीवरील खचण वजा जािा उवणतरि अि दािािूि प ढीलप्रमाणे खचण करण्यास प्रशासकीय व तवत्तीय मान्यिा देण्याि येि आहे.

सदर रक्कम ही क्र. के-4, म ख्यलेखातशर्षण-2230-कामगार व सेवायोजि, 01-कामगार,

111 कामगारासंाठी सामातजक स रतिििा, राज्य योजिािंगणि योजिा (00) (14) बालकामगार प्रतिबंध अतधतियम 1986 (22305828) या उपशीर्षाखाली अथणसंकल्ल्पि केलेल्या तिधीिूि खचण करण्यास शासिाची मान्यिा देण्याि येि आहे.

कामगार आय क्ि, महाराष्ट्र राज्य, म ंबई यािंी प्रस्िावािील कामावंर प्रचतलि पध्दिीप्रमाणे िसेच, आवश्यक िेथे सामान्य प्रशासि तवभागाच्या तदिाकं 19.01.2013 च्या मा.म ख्य सतचव याचं्या स्वािरीिे तिगणतमि झालेल्या शासि तिणणयाच्या अि र्षंगािे ई-तितवदा कायणप्रणालीस अि सरुिच खचण करण्याि यावी. िसेच यामध्ये कोणिीही तवतत्तय अतियतमििा होणार िाही याची दििा घ्यावी. यासाठी तियंत्रक अतधकारी आतण आहरण व संतविरण अतधकारी म्हणिू कामगार आय क्ि कायालयाचे संबंतधि तियंत्रक अतधकारी आतण आहरण व संतविरण अतधकारी काम पहािील.

सदर शासि तिणणय हा शासि पतरपत्रक तवत्त तवभाग क्रमाकं : अथणसं-2015/प्र.क्र.89/अथण-3, तद.20.04.2016, शासि पतरपत्रक उद्योग, ऊजा व कामगार तवभाग क्रमाकं : बीय डी-2016/2016-17/(प्र.क्र.50)/ प्रशासि-1, तद.06.05.2016 ला अि सरुि तिगणतमि करण्याि येि आहे.

अ.क्र. जिजागृिी कायणक्रम खचास मान्यिा रक्कम (रुपये)

1 दै.मराठी वृत्तपत्रािील जातहरािीसाठी 15,00,000 2 एस.टी.बसेसवरील साईड व बॅक पॅिल 60,00,000 3 बेस्ट बसेसवरील साईड व बॅक पॅिल 40,00,000 4 रेड एफ.एम. रेतडओ 5,00,000 एकूण रक्कम रुपये 1,20,00,000

Page 3: बालकामगार प्रथा प्रतिबंध व तियमि) कायदा, 1986 ची ... · कायदा, 1986 ची अंमलबजावणी

शासि तिणणय क्रमांकः सीएलए 2016/प्र.क्र. 209/कामगार-4

पषृ्ठ 3 पैकी 3

सदर शासि तिणणय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेिस्थळावर उपलब्ध करण्याि आला असूि त्याचा संकेिाक 201612011741448010 असा आहे. हा आदेश तडजीटल स्वािरीिे सािातंकि करुि काढण्याि येि आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशाि सार व िावािे, (मेघ:श्याम िवार) कि अतधकारी प्रति,

1) कामगार आय क्ि, कामगार आय क्ि कायालय, बादं्रा-क ला संक ल, बादं्रा (पूवण), म ंबई 51. 2) महालेखापाल-1/2, (लेखा व अि ज्ञयेिा/लेखा परीिा) महाराष्ट्र राज्य, म ंबई. 3) अतधदाि व लेखा अतधकारी, म ंबई. 4) महासंचालक, मातहिी व जिसंपकण तवभाग, मंत्रालय 5) प्रधाि सतचव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक 6) सह सतचव (कामगार) याचंे स्वीय सहाय्यक 7) कि अतधकारी (प्रशासि-1) उद्योग, ऊजा व कामगार तवभाग, मंत्रालय, म ंबई 8) कि अतधकारी (प्रशासि-2) उद्योग, ऊजा व कामगार तवभाग, मंत्रालय, म ंबई 9) तिवड िस्िी, कामगार-4


Top Related