Transcript
Page 1: हज हाऊस, औरंगाबाद या इमारत}च्या बांधकामासाठ} निध} … Resolutions/Marathi...हज हाऊस, औरंगाबाद

हज हाऊस, औरंगाबाद या इमारतीच्या बाधंकामासाठी निधी नितनरत करणेबाबत.

महाराष्ट्र शासि अल्पसंख्याक निकास निभाग

शासि शुद्धीपत्रक क्रमाकं: हज-2020/प्र.क्र.22/का-५ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई-४०० ०३२ नदिाकं:- 06 माचच, 2020.

संदभच:- 1. शासि निणचय, अल्पसंख्याक निकास निभाग, क्र.हज-2009/प्र.क्र.58/का.5, नद.22.01.2010

2. शासि निणचय, अल्पसंख्याक निकास निभाग, क्र.हज-2009/प्र.क्र.58/का.5,

नद.15.05.2014. 3. शासि पनरपत्रक, नित्त निभाग, क्र.अर्चसं-2019/प्र.क्र.44/अर्च-3,

नद.08.07.2019. 4. शासि पनरपत्रक, नित्त निभाग, क्र.अर्चसं-2019/प्र.क्र.115/अर्च-3,

नद.22.01.2020. 5. अनधक्षक अनभयंता (टी.पी.-III & एि. टी.), नसडको नल., ििीि औरंगाबाद याचंे

पत्र, नद.29.01.2020 6. शासि निणचय, अल्पसखं्याक निकास निभाग, क्र.हज-2020/प्र.क्र.22/का-५, नद.11.02.2020

शुद्धीपत्रक:- उपरोक्त निषयािरील संदभच क्र.6 येर्ील शासि निणचयाच्या पनरच्छेद क्र. 1 मध्य े

सुधारणा करण्यात येत असूि सदर पनरच्छेद खालीलप्रमाणे िाचण्यात यािा:-

“सि 2019-20 या आर्थर्क िषामध्ये “मागणी क्र. झेड ई-1 , 2235, सामानजक

सुरक्षा ि कल्याण, 02 समाज कल्याण, 200, इतर कायचक्रम, (01) (19) हज सनमतीला

सहायक अिुदाि (कायचक्रम) 31, सहायक अिुदािे (ितेिेतर) (2235 ए 276)” या

लेखाशीषाखाली अर्चसंकल्पीत निधीच्या 60% म्हणजे रु.6.00 कोटी इतका उपलब्ध निधी

हज हाऊस, औरंगाबाद या इमारतीच्या बाधंकामासाठी नसटी ॲण्ड इंडस्ट्ररयल डेव्हलपमेंट

कॉपोरेशि ऑफ महाराष्ट्र नल., मंुबई यािंा नितनरत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर रक्कम इ.सी.एस. द्वारे अिर सनचि (1), अल्पसखं्याक निकास निभाग, मंत्रालय,

मंुबई याचं्या खात्यािर िगच करण्यात यािी. अिर सनचि (1), अल्पसंख्याक निकास निभाग,

मंत्रालय, मंुबई याचं्या धिादेशाद्वारे सदर रकमेच े प्रदाि “उपाध्यक्ष आनण व्यिरर्ापकीय

Page 2: हज हाऊस, औरंगाबाद या इमारत}च्या बांधकामासाठ} निध} … Resolutions/Marathi...हज हाऊस, औरंगाबाद

शासि शुद्धीपत्रक क्रमांकः हज-2020/प्र.क्र.22/का-५

पृष्ट्ठ 2 पैकी 2

संचालक, नसटी ॲण्ड इंडस्ट्ररयल डेव्हलपमेंट कारपोरेशि ऑफ महाराष्ट्र नल., मंुबई” यािंा

करण्यात येईल.”

2. सदर शासि शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या

संकेतरर्ळािर उपलब्ध करण्यात आल े असूि त्याचा सगंणक संकेताकं

202003061202047714 असा आहे. हे शासि शुद्धीपत्रक नडजीटल रिाक्षरीिे साक्षांनकत

करुि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशािुसार ि िािािे.

( म. स. चौकेकर ) अिर सनचि, महाराष्ट्र शासि. प्रत:-

उपाध्यक्ष आनण व्यिरर्ापकीय सचंालक, नसटी ॲण्ड इंडस्ट्ररयल डेव्हलपमेंट कॉपोरेशि ऑफ महाराष्ट्र नल., मंुबई.

प्रनत, 1. महालेखापाल-१/२ (लेखा ि अिुज्ञयेता / लेखा परीक्षा), मंुबई / िागपूर, महाराष्ट्र राज्य. 2. अनधदाि ि लेखा अनधकारी, मंुबई / नििासी लेखा परीक्षा अनधकारी, मंुबई 3. अिर सनचि (व्यय-1/अर्च-14), नित्त निभाग, मंत्रालय, मंुबई. 4. अिर सनचि (का-5/का-७), अल्पसंख्याक निकास निभाग, मंत्रालय, मंुबई-३२. 5. अनधक्षक अनभयंता (टी.पी.-III & एि.टी.), नसटी ॲण्ड इंडस्ट्ररयल डेव्हलपमेंट कॉपोरेशि ऑफ महाराष्ट्र नल., ििीि औरंगाबाद. 6. नििडिरती (का-५).


Top Related