Transcript
Page 1: sari Dharan Virodhi Sangharsh Samiti

सुसर� नद�वर �नयोिजत धरण ��था�वत आहे. या धारणा मुळे मौजे रानशते, आवढाणी, महाल�मी, धा�नवर� ,

दह�गाव, ओसुर, असर�वरा, नवनाथ आ#ण गनेशबाग (रानशते) येथील आ%दवासीं'या ज(मनी व वनज(मनीचे सुमारे

१००० हे,टर पे/ा जा�त /े0 पा1याखाल� येणार आहे. या धरणातील ५४ दश ल/ घनमीटर पाणी पाईप लाईन 7वारे

वसई, �वरार व नवघर मा#णकपूर व नालासोपा:याला ने1यात येणार आहे. या धरणाला आमचा �खर �वरोध आहे.

आजवर अ;पर वैतरणा, म=य वैतरणा, भातसा सार?या �क@प 7वारा मंुबई ला पाणी ने1यात येऊन ठाणे िज@Cयातील

आ%दवासी भागातील पा1याची लुट कर1यात आलेल� असनू तेथील �क@प Dा�तांचे पुनवसEन झालेले नाह� आ#ण आता

मुंबई उपनगरे या भागात रा%हले@या पा1याची साधने हडप कI पाहत आहे. यातनू आ%दवासी साठJ काह�ह� (श@लक

राहणार नाह�.

Kहणूनच आतापयLत झाले इतके पुरे झाले, असे सरकारला ठणकावनू सांग1याची वेळ आल� आहे. या पुढे आ%दवासी

�नयोजन%हत नागर�करणाचा बोजा सहन करणार नाह�. दरूवर आ%दवासी भागात धरण बांध1या एवजी वसई तालु,यात

असले@या पा1या'या �0ोताचा वापर करायला हवा. (सडकोने या साठJ कामन, खोOसा पाडा, उसगाव, सा�तवल�,

इPयाद� जागा सुच�व@या असनू या %ठकाण'या पा1या'या �0ोताचा वापर केला गे@यास. दर %दवशी १२४ एम एल डी

सुसर� नद�वर धरण होऊ देणार नाह�, होवू देणार नाह�जाहीर सभा : िठकाण कासा क� � िदनांक ९ ओ�ट २०११ रोजी सकाळी १० वाजता

इPयाद� जागा सुच�व@या असनू या %ठकाण'या पा1या'या �0ोताचा वापर केला गे@यास. दर %दवशी १२४ एम एल डी

एRहडे पाणी उपलSध होवू शकेल असे Kहटले आहे. सुसर� धरणात (मळणा:या पा1या पे/ा हे (मळणारे पाणी Tकती तर�

पट�ने अUधक असेल या खेर�ज पाईप लाईन तसेच बांधकाम खचाEचीह� बचत होवू शकेल. मा0 ठेकेदारां'या लॉबीला बळी

पडत सरकारने या सुचणे कडे दलुE/ केले आहे. आम'या भागातील काह� राजकारणी लोकांनी आ%दवासी क@याणाचा

�वचार कर1या एवजी या धरणाचे समथEन करत �वतःची तुंबडी भर1या'या उXेशाने मागे लागले आहेत.

आम'या न7याचे पाणी आम'या मालकYचे आहे Pया'या वापरावर आमचा अUधकार आहे आKहालाच जर �प1या साठJ

पाणी नाह� तर आKह� येथील पाणी वसई �वरार ला का पाठवावे ? आ#ण Pयात तर शहरा'या माग1या रोज वाढत आहेत.

तसेच शहर� भागात दर माणसी पा1याचा वापरह� जा�त केला जातो. शहरा'या नवीन वसाहतीं'या गरजा भागव1य

साठJ अUधका अUधक धरणे बांधल� जातील. वसई �वरार मधल� Zब@डर लॉबीने चाल�व@या �नयोजनशू[य आ#ण

अ�नबLUधत वाढ�मुळे येथे पा1याची कमतरता भासत राहणार आहे. सूयाE �क@पाचे पाणी आ%दवासींची शतेी फुला�व[या

साठJ %दले जाणार होते परंतु ठेकेदारांनी प]तशीर पणे वसई �वरार सार?या योजना मधनू हे पाणी अ[य0 कसे वळवता

येयील हे काम केले आहे. आ%दवासी भागाचे वसाहतीकरण आ#ण Pयांचे पाणी इPतर साधनांनी लुट या पुढे थांबवा असे

सरकारला सांग1यासाठJ कासा येथे एक0 जमायचे आहे.

अ=य/ : ^ी नरेश हा@या बोलाडाउपध�य : ^ी चदंू सोनू वरठा

सUचव : ^ी दे�वदास नंदकुमार त@हाखिजनदार : ^ी सुरेश बाबू कडू

सुसरी धरण िवरोध संघष सिमती

Top Related