506) my god
TRANSCRIPT
1 ५०६) मी आ ण माझा देव
आज द त जयंती (१३-१२-२०१६)
द त द त ऐस लागले यान !
हरपले मन झाले उ मन !!
ओम ी गु देव द त
ई वर भ ती - देव हा सवा या िज हा याचा वषय आहे . पण देवाचा - ई वर भ तीचा जे हडा वचार दयापासून -
अंध ेने - सं काराने केला जातो ( अ या लोकांना ाळू - भा वक असे संबोधले जाते ), ते हडा या भ तीचा
वैचा रक उहापोह केला जात नाह . असा वैचा रक उहापोह करणा या सव लोकांना नाि तक - धम न पाळणारे असे
संबोधले जाते.
ह सृ ट ई वराने - देवाने नमाण केल , याब ल दमुत नाह . अशी न मती मनु य क शकत नाह हेह स य
आहे. देव चराचरात भरला आहे. नसगातील येक गो ट त - ाणीमा ात याचा वास आहे असे ह मानले जाते.
देवाचा अंश माणसातह आहे याचे यंतरसु ा अनुभवास येते.
आपण इंि लश भाषेत देवाला GOD हणतो.
आता GOD या श दाचे रह य जाणून घेऊ या.
G : Generates कवा नमाण. हे काय हदेव करतात.
O : Operates कवा पालन पोषण करणे.हे काय व णू देव करतात.
D : Destroy कवा नाश करणे. हे काय शंकर - महेश करतात.
GOD means any Almighty Super Power by whatever name called, who Gives On Demand provided your Demand is genuine and you have given your inputs.
पण म ानो, खरे सांग.ू देव मा गतलेले सव देत नाह आ ण न मागतानाह द या शवाय राहत नाह . आपण जे हा
देवाकड ेकाह मागतो, ते हा याचा अथ आप याकड े ते नाह असा होतो. काह वेळा जे मळाले आहे ते टकावे
हणून ाथना करतो. आपल गरज आ ण लायक हे आप यापे ा देवाला जा त मा हत असते. अथात हे माझ े
वैयि तक मत आहे.
2 येक माणूस आयु या या एका वळणावर देवापुढे कंवा असे हणूया कोण यातर अ य श ती पुढे झुकतो. मी
ह याला अपवाद नाह . परंतु माणूस जस जसा मोठा होतो, शकतो, बु ीने ग भ होतो, ते हा देव या या या
मनातील संक पनेत थोडा फार तर बदल होतो. माणूस अ धक डोळस बनतो. कंबहुना याने तसे बनायला पा हजे.
आयु या या या वळणावर मला देव या संक पनेचा मागोवा यावा असे वाटले. म ानो, थंड डो याने, कोणताह
पूव ह मनात न ठेवता हे माझ े वचार वाचा आ ण मनापासून वचार करा. मा या या वचारांनी कोणा याह
भावना दखुवायचा माझा हेतू नाह . येक माणूस हा या यासाठ बरोबरच असतो. येक माणसाला वत:चे असे
मत असते आ ण या यासाठ ते बरोबरह असते. यामुळे कोणा या भावना हे वचार वाचून दखुाव या गे या
असतील तर मी आधीच दल गर य त करतो.
सुधीर वै य
१३-१२-२०१६