णवषय : चाल ¢ घडामोड · ते्हाही ननदȷशाूंक...

12
VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाया परीाचा खराखुरा अनुभव घेयासाठी, www.visionstudy.in वर लगेच भेट ा आणि e-classroom ला join करा. \ अनुमणिका o देशातील २०२१ ची जनगणना अॅपमध न होणार o वारसावसत चा कीय 'डेटाबेस' तयार होणार o कॉपोरेट टॅस इफे ट : ननदेशाक आजही वधारलेला o फादर ाससस ददिटो याची सादहय समेलनायपदी ननवड o उचशशण घेणाया ववयायामये वाढ o दववज शरणचे पाचवे वजेतेपद o राह लची मराठी पताका : जागनतक क सती सपधाा २०१९ देशातील २०२१ ची जनगणना अॅपमध न होणार देशात होणारी १६ वी जनगणना हडजटल होणार अस न अॅपया मायमात न होणार असयाची मादहती कीय ग हमी अशमत शाह यानी ददली. २०२१ ची जनगणना ही १६ वजनगणना अस न ती सवातयानतरची ८ वी जनगणना आहे. १६० वाानतर जनगणनेया इनतहासात पदहयादा अॅपमध न नागररकाची मादहती गोळा के ली जाणार आहे. देशातील सवा नागररकाना बह उदेशीय ओळख प (मटपरपस आयडी काडा) णवषय : चालू घडामोडी DATE: 23 rd SEP

Upload: others

Post on 14-Feb-2020

14 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

\

अनकु्रमणिका

o देशातील २०२१ ची जनगणना अॅपमधनू होणार o वारसावसतूूंचा कें द्रीय 'डटेाबेस' तयार होणार o कॉपोरेट टॅक्स इफेक्ट : ननदेशाूंक आजही वधारलेला o फादर फ्रान्ससस ददब्रिटो याूंची सादहत्य सूंमेलनाध्यक्षपदी ननवड o उच्चशशक्षण घेणाऱ्या ववद्यार्थयाांमध्ये वाढ o ददववज शरणच ेपाचव ेववजेतेपद o राहुलची मराठी पताका : जागनतक कुसती सपधाा २०१९

देशातील २०२१ ची जनगणना अॅपमधून होणार देशात होणारी १६ वी जनगणना ही

डडन्जटल होणार असनू अॅपच्या माध्यमातून होणार असल्याची मादहती कें द्रीय गहृमूंत्री अशमत शाह याूंनी ददली.

२०२१ ची जनगणना ही १६ वी जनगणना असनू ती सवातूंत्र्यानूंतरची ८ वी जनगणना आहे. १६० वर्ाानूंतर जनगणनेच्या इनतहासात पदहल्याूंदा अॅपमधनू नागररकाूंची मादहती गोळा केली जाणार आहे.

देशातील सवा नागररकाूंना बहुउदे्दशीय ओळख पत्र (मन्ल्टपरपस आयडी काडा)

णवषय : चाल ूघडामोडी

DATE: 23rd SEP

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

देण्याचा ववचार कें द्र सरकार करीत आहे. यात आधार काडा, पासपोटा, ड्रायन््हूंग लायससस आणण बँक खाते यासारखी सवुवधा शमळणार

आहे. ही सवा मादहती एका अॅपमधनू गोळा केली जाणार आहे. देशाच्या पदहल्या डडन्जटल

सेसससवर एकूण १२ हजार कोटी रुपये खचा करण्यात येईल. इनतहासात पदहल्याूंदा अॅपमधनू ही जनगणना केली जाणार असनू यासाठी डुअर-टू-डुअर

जाऊन लोकाूंच्या मोबाइलमधनू ही मादहती गोळा करण्यासाठी त्याूंना प्रोत्सादहत करण्यात येणार आहे.

देशातील जनगणना ही दोन टप्पप्पयात होणार असल्याची मादहती कें द्र सरकारने माचा मदहसयात ददली होती. सेससस २०२१ ची प्री टेसट १२ ऑगसट २०१९ पासनू सरुू झाली होती. ती आता या मदहसयाच्या अखेरीस सूंपणार आहे.

जनगणना करण्यासाठी एकूण ३३ लाख लोकाूंची मदत घेतली जाणार आहे. ही सवा लोक घराघराूंत जाऊन सवा मादहती गोळा करतील. जनगणना एकून १६ भार्ते केली जाणार आहे. जनगणना करणे हे कूं टाळवाने काम नाही.

यातून सरकारच्या योजना पोहोचतात. राष्ट्रीय लोकसूंख्या नोंदनी (एनपीआर) च्या मदतीने सरकारला देशातील समसयाूंची मादहती समजण्यासाठी मदत होत असते.

वारसावसतूूंचा कें द्रीय 'डटेाबेस' तयार होणार सागरताळाशी सापडलेली द्वारकानगरी, हूंपी येथे न्याने होत असलेले उत्खनन... या आणण

अशा सवा ऐनतहाशसक वारसावासतूूंची मादहती उपग्रहाद्वारे सूंकशलत करून येणाऱ्या अनेक वपढयाूंसाठी जतन करून ठेवली जाणार आहे.

तूंत्रज्ञानाच्या मदतीने वारसावसतूूंचा कें द्रीय डटेाबेस लवकरच तयार होणार असनू त्यासाठी भारतीय परुातत्त्व सवेक्षण ववभाग (एएसआय) आणण टाटा रसट याूंच्यात लवकरच सामूंजसय करार होणार आहे.

या कराराूंतगात परुातत्त्व ववभाग सवतःच ेडडन्जटल वारसावसतू मादहती सूंकलन तयार करणार आहे. या मादहतीच मालकी भारताची राहणार असनू ही सवा मादहती सूंगणकीय क्लाऊडवर सरुक्षक्षत साठवनू ठेवली जाणार आहे. पढुील दहा वर् ेही मोहीम राबवली जाणार आहे.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

यामध्ये पररचचत तसेच अपररचचत वारसासथळाूंची मादहती सूंकशलत व छायाूंककत केली जाणार आहे.

देशाच्या परुातत्त्व वारशाववर्यी अशा प्रकारे मादहती गोळा करण्यात येणार असल्याने औनतहाशसक महत्त्वाच्या वारसावसतूूंची अवधै ननयाात, आयात तसेच साूंसकृनतकदृष्ट््या महत्त्वाच्या दसतावजेाूंच ेअवधै मालकी हसताूंतरण याला आळा बसणार आहे. यनेुसको कस्हेसशनमधील मागादशाक तत्त्वाूंनसुार ही यूंत्रणा ववकशसत केली जाणार आहे. मादहती सूंकलनाची सरुुवात गजुरात, राजसथान व मध्य प्रदेश या राजयाूंपासनू होणार आहे.

सामूंजसय करारामुळे हे होणार:-

अपररचचत ऐनतहाशसक सथळाूंचा शोध घेतला जाईल अपररचचत वारसासथळे आणण तेथील अमलू्य वसत ूयाूंचा शोध घेणे होणार शक्य वारसावसतूूंची मादहती ननन्चचत प्रणालीनसुार सूंकशलत करून साठवली जाईल उपग्रह छायाूंकन व दरूसथ सूंवेदनातूंत्राचा वापर केला जाणार असे करणार सूंकलन उपग्रहाद्वारे वारसासथळाचा शोध घेतल्यावर त्याची छायाचचत्र ेकाढली जातील या छायाचचत्राूंच्या साह्याने त्या सथळाला प्रत्यक्ष भेट देऊन खातरजमा केली जाईल त्या सथळाची ऐनतहाशसक, पौराणणक, धाशमाक मादहती ताडून पाहीली जाईल अशा सथाळाूंच ेदसतावेजीकरण करण्यात येईल आणण ही मादहती सवाांसाठी खुली केली जाईल.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

कॉपोरेट टॅक्स इफेक्ट: ननदेशाूंक आजही वधारलेला शअेर बाजाराचा शकु्रवारचा मडू आज सोमवारीही कायम आहे. शकु्रवारी कें द्र सरकारने

केलेल्या कॉपोरेट टॅक्स कपातीच्या घोर्णेनूंतर वधारलेला शअेर बाजार आज सोमवारी सकाळी खुला झाला ते्हाही ननदेशाूंक ११११.२१ अूंकाूंनी वाढलेला होता.

शअेर बाजाराचा ननदेशाूंक ३९,१२५.८३ तर ननफ्टी २६८ अूंकाूंनी वाढून ११,५४२.७० होता.

अथामूंत्री ननमाला सीतारामन याूंनी शकु्रवारी कॉपोरेट कर कपात जाहीर केली. सरकारचा चाल ूआचथाक वर्ााचा १.४५ लाख कोटी रुपयाूंचा महसलू त्यामळेु बडुणार आहे.

पण या ननणायामळेु बाजारात थोडी धगुधगुी आली आहे. त्याचा पररणाम आजही ददसनू येत आहे.

आयटीसी, एल अँड टी, इूंडसइूंड बँक, एशशयन पें्स आणण एम अँड एमच्या शअेसाच ेदर ५ त े७ टक्क्याूंनी वाढले आहेत.

या कॉपोरेट टॅक्स कपातीकड ेपरदेशी गुूंतवणूकदार कशाप्रकारे पाहतात, याकड ेअभ्यासकाूंच ेलक्ष आहे.

सध्याच्या कूं पसयाूंसाठी कॉपोरेट टॅक्स ३० टक्क्याूंहून घटवनू २२ टक्के करण्यात आला आहे,

तर १ ऑक्टोबर २०१९ नूंतर सरुू होणाऱ्या न्या कूं पसयाूंसाठी हा दर २५ टक्क्याूंवरून घटवनू १५ टक्के करण्यात आला आहे.

फादर फ्रान्ससस ददब्रिटो याूंची सादहत्य सूंमेलनाध्यक्षपदी ननवड जयेष्ट्ठ सादहन्त्यक फादर फ्रान्ससस ददब्रिटो याूंची आगामी सादहत्य सूंमेलनाध्यक्षपदी

एकमताने ननवड करण्यात आली आहे.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

उसमानाबाद येथे महामूंडळाच्या कायाालायात त्याूंच्या नावावर शशक्कामोताब करण्यात आल.े बठैकीपवूी नावाची चचाा होऊ नये, म्हणून चारही घटक सूंसथाूंना बठैकीच्या ददवशीच नावे माूंडण्याची सचूना देण्यात आली होती.

त्यात फादर फ्रान्ससस ददब्रिटो याूंच ेनाव पदहल्या शमनीटापासन ूअग्रक्रमावर रादहले. अखेर त्याूंच्या नावावर एकमताने पसूंतीची मोहोर उमटवण्यात आली.

फ्रान्ससस ददब्रिटो:-

अनेक वर् ेववववध ववर्याूंवर लेखन करणारे फादर फ्रान्ससस ददब्रिटो याूंना नकुताच ‘बायबल- दी सय ूटेसटामेंट’ या पसुतकाच्या त्याूंनी मराठीत केलेल्या ‘सबुोध बायबल- नवा करार’ या पसुतकासाठी सादहत्य अकादमीचा २०१३ या वर्ीचा राष्ट्रीय अनवुाद परुसकार जाहीर झाला आहे. हे पसुतक राजहूंस प्रकाशनाने प्रकाशशत केले आहे.

‘फ्रान्ससस ददब्रिटो’ असे नाव असलेले हे ्यन्क्तमत्त्व अससल मराठमोळे आहे. ते कॅथॉशलकपूंथीय णिसती धमागुरू म्हणून ओळखले जात असले तरी त्याूंचा जसम वसई येथील मराठी णिसती कुटुूंबात झाला.

लेखक म्हणून त्याूंनी मराठीत ववववध ववर्याूंवर लेखन केले असले तरी त्याूंची खरी ओळख ही पयाावणाच ेरक्षणकत,े गुूंडशाहीववरोधात आवाज उठववणारे कायाकत,े सजुाण, सजग आणण सामान्जक भान असलेले ्यन्क्तमत्त्व म्हणून जासत प्रमाणात आहे. त ेधमागुरू आहेत, पण त्याूंचा धमा हा चचापरुता मयााददत नाही.

मराठी भावर्क णिसती समाजाच ेमखुपत्र असलेल्या ‘सवुाताा’ या माशसकाच ेसूंपादक म्हणून त्याूंनी अनेक वर् ेकाम पादहले. या माशसकाच्या माध्यमातून सामान्जक प्रबोधन आणण वेगवेगळे ववर्य, उपक्रम त्याूंनी सातत्याने हाताळले. त्यामळेु हे माशसक फक्त णिसती समाजापरुत ेमयााददत न राहता मराठी सादहत्यातही या माशसकान ेआपला सवतूंत्र ठसा उमटववला.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

‘हररत वसई सूंरक्षण सशमती’ च्या माध्यमातून ददब्रिटो याूंनी पयाावरण जतन, सूंरक्षण आणण सूंवधानाची मोठी चळवळ उभी केली.

वसईतील ‘राजकारणाच ेगुसहेगारीकरण आणण गुसहेगारीच ेराजकारण’ याच्या ववरोधातही त्याूंनी पढुाकार घेतला आणण मोहीम राबववली. पणेु येथे १९९२ मध्ये झालेल्या पूंधरा्या मराठी णिसती सादहत्य सूंमेलनाच ेअध्यक्षपदही त्याूंनी भरू्ववले.

‘तेजाची पाऊले’, ‘सूंघर्ा यात्रा णिसतभमूीची- इस्रायल आणण पररसराचा सूंघर्ामय इनतहास’,

‘आनूंदाच ेअूंतरूंग- मदर तरेेसा’, ‘सजृनाचा मोहोर’, ‘ओअ ॅशससच्या शोधात’ आदी पसुतके त्याूंनी शलदहली आहेत.

समाजासाठी काम करणाऱ्या सूंसथा, ्यक्ती याूंना ददब्रिटो याूंनी नेहमीच कृनतशील पादठूंबा ददला आहे. सामान्जक, सादहन्त्यक, साूंसकृनतक, आध्यान्त्मक आणण धाशमाक अशा ववववध प्रकारच्या उपक्रमाूंतून त्याूंनी सवत:ला समाजाशी जोडून घेऊन वेळोवेळी आपल्या ‘समाजधमाा’ चहेी पालन केले आहे.

उच्चशशक्षण घेणाऱ्या ववद्यार्थयाांमध्ये वाढ

देशातील उच्चशशक्षणासाठी पात्र वयोगटातील प्रत्यक्षात उच्चशशक्षण घेऊ शकणाऱ्या ववद्यार्थयाांच ेप्रमाण (ग्रॉस एन्रोलमेंट रेशो – जीईआर) यूंदा एका टक्क्याने वाढले असनू २६.३ टक्के ववद्याथी उच्चशशक्षण घेत आहेत. भारतात शशक्षणासाठी येणाऱ्या परदेशी ववद्यार्थयाांच ेप्रमाणही गेल्यावर्ीच्या तुलनेत वाढले आहे. मनषु्ट्यबळ ववकास मूंत्रालयाकडून दरवर्ी अणखल भारतीय उच्चशशक्षण सवेक्षण केले जाते. भारत उच्चशशक्षणात कुठे आहे याच ेचचत्र या सवेक्षणातून समोर येते.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

उच्चशशक्षण घेऊ शकणाऱ्या ववद्यार्थयाांच ेप्रमाण, शशक्षकाूंची सूंख्या, सवुवधा, परदेशी ववद्यार्थयाांच ेप्रमाण, ववद्यापीठाूंची सूंख्या, महाववद्यालयाूंची सूंख्या, ववद्यार्थयाांचा ववर्यानरुूप कल अशा पातळयाूंवर हे सवेक्षण केले जाते.

गेल्या शकै्षणणक वर्ाांचा (२०१८-१९) अहवाल नकुताच जाहीर करण्यात आला आहे. त्यानसुार उच्चशशक्षण घेऊ शकणाऱ्या ववद्यार्थयाांच ेप्रमाण साधारण १ टक्क्याने वाढले आहे. २०१७-१८ या शकै्षणणक वर्ाांत भारताचा जीईआर २५.३ टक्के होता. आता तो २६.३ टक्के झाला आहे.

महाराष्ट्रातील प्रमाणही वाढले असनू देशाच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील उच्चशशक्षणाच ेप्रमाण अचधक आहे. महाराष्ट्राचा जीईआर ३० टक्के आहे.

परदेशी ववद्यार्थयाांची सूंख्या वाढली:-

आूंतरराष्ट्रीय मानाूंकन ेशमळवण्यासाठी देशातील ववद्यापीठाूंमध्ये शशक्षण घेणाऱ्या परदेशी ववद्यार्थयाांची सूंख्या हा एक महत्वाचा ननकर् असतो. २०१७-१८ च्या तुलनेत भारतात शशक्षण घेणाऱ्या परदेशी ववद्यार्थयाांची सूंख्या गेल्यावर्ी वाढली आहे.

२०१७-१८ या शकै्षणणक वर्ाांत ४६ हजार १४४ परदेशी ववद्याथी भारतात शशक्षण घेत होत.े गेल्यावर्ी ही सूंख्या ४७ हजार४२७ झाली आहे.

देशात सवााचधक परदेशी ववद्याथी (१० हजार २३) कनााटकमध्ये आहेत. परदेशी ववद्यार्थयाांच्या सूंख्येत दसुऱ्या क्रमाूंकावर महाराष्ट्र असनू राजयात ५ हजार ३ परदेशी ववद्याथी शशक्षण घेत आहेत.

देशभरातील परदेशी ववद्यार्थयाांमध्ये सवााचधक ववद्याथी हे नेपाळ, तर त्यानूंतर अफगाणणसतानमधनू आलेले आहेत. सध्या साधारण दीड हजार ववद्याथी अमेररकेतील आहेत. परदेशी ववद्यार्थयाांचा सवााचधक कल हा तूंत्रशशक्षण अभ्यासक्रमाकड ेआहे.

ददववज शरणचे पाचवे ववजेतेपद

भारताचा ददवीज शरण आणण सलो्हेककयाचा इगोर झलेेने या जोडीने सेंट पीटसाबगा एटीपी टेननस सपधेच्या परुूर् दहेुरीच ेववजेतेपद पटकावले.

अूंनतम सामसयात रवववारी त्याूंनी इटाशलयन जोडी मॅदियो बेरेंटीनी व शसमोन बोलेल्ली याूंना ६-३, ३-६, १०-८ अशी मात ददली.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

या ववजेतेपदाने ददवीज व इगोर जोडीला २५० एटीपी गुणाूंची कमाई झाली आहे. ३३ वर्ीय ददवीजच ेहे दहेुरीच ेपाचवे ववजेतेपद असनू त्याने यूंदा रोहन बोपसनाच्या जोडीने पणु्यात महाराष्ट्ट ओपन सपधेच ेजेतेपद पटकावनू यूंदाची सरुूवात यशसवी केली होती.

यूंदा त्यान ेमहाराष्ट्र ओपनशशवाय ननूंगबो चॅलेंजर सपधाासदु्धा न्जूंकली आहे.

उपाूंत्य फेरीत ददवीज व इगोर या जोडीने अग्रमानाूंककत ननकोला मेक्तीक व फँ्रको सकुगोर या क्रोएशशयन जोडीला ७-५, ६-१ असा पराभवाचा धक्का ददला होता.

राहुलची मराठी पताका : जागनतक कुसती सपधाा २०१९

महाराष्ट्राचा कुसतीगीर राहुल आवारे याने जागनतक कुसती अन्जूंक्यपद सपधेत मराठी पताका फडकवली. अमेररकेच्या टायलर ली ग्राफववरुद्ध त्यान े११-४ अशा मोठ्या फरकाने ववजय शमळवनू िाँझपदकाची कमाई केली.

हे महाराष्ट्रातील मराठमोळया कुसतीगीराच ेया सपधेतील पदहलेच

पदक ठरले. याआधी सूंदीप तुलसी यादव, नरशसूंग यादव या महाराष्ट्रातील खेळाडूूंनी जागनतक सतरावर पदके न्जूंकली होती.

'या सपधेत शमळालेल्या पदकामळेु आपण धसय झालो. पदहलाच मराठमोळा खेळाडू असल्याचा आनूंद काही वेगळाच आहे. या पदकामळेु ऑशलन्म्पक पदक आपल्यापासनू दरू नाही, याची खात्री पटली. देशासाठी, महाराष्ट्रासाठी काहीतरी करून दाखववण्याच ेसवप्पन पणूा झाले,' अशा

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

शबदाूंत राहुलने आपल्या भावना ्यक्त केल्या. भारताला या सपधेत एक रौप्पय आणण चार िाँझपदके शमळाली आहेत.

राहुलने िाँझपदकासाठी झालेल्या या झुूंजीत अमेररकेच्या टायलर ली ग्राफ याच्यावर ११-४ अशी मोठ्या फरकाने मात करून आपले वचासव दाखवनू ददले. दसुऱ्या लढतीत भारताच्या दीपक पनुनयाने मात्र दखुापतीमळेु अूंनतम फेरीतून माघार घेतल्याने त्याला रौप्पयपदकावर समाधान मानाव ेलागले.

भारताच्या बजरूंग पनुनया, रवी ददहया, ववनेश फोगट याूंनीही या सपधेत पदके न्जूंकली. २०१३च्या जागनतक सपधेत भारताने तीन िाँझपदके न्जूंकली होती. त्यामळेु यावर्ीच्या जागनतक सपधेतील ही भारताची सवोत्तम कामचगरी म्हणता येईल.

२७ वर्ीय राहुलने याआधी, २०१८च्या राष्ट्रकुल सपधेत सवुणापदक न्जूंकले होते. ती त्याची आतापयांतची सवोत्तम कामचगरी होती. त्याआधी, २००९ आणण २०११मध्ये त्यान ेआशशयाई अन्जूंक्यपद सपधेतही िाँझपदके न्जूंकली होती.

याआधी, महाराष्ट्रातून सूंदीप तुलसी यादव, नरशसूंग यादव याूंनीही जागनतक कुसतीत पदके न्जूंकली आहेत. पण, मराठमोळा चहेरा म्हणून राहुल आवारे हा पदहलाच कुसतीगीर ठरला आहे. मारुती माने याूंनी जागनतक कुसतीत तीनवेळा ऑशलन्म्पक पदकववजेत्या मेदवेदेवववरुद्ध चरुशीची झुूंज ददली होती; पण त्याूंना यश आले न्हते.

मात्र, त्यानूंतर राहुल आवारेच्या रूपात प्रथमच मराठमोळा कुसतीगीर जागनतक सतरावर पदकववजेता ठरला. राहुलला नकुतीच उपअधीक्षक म्हणून पोशलस खात्यातील नोकरीच्या ननयकु्तीच ेपत्रही शमळाले आहे. त्यामळेु हा त्याच्यासाठी दगु्धशका रा योग आहे.

दखुापतीूंमळेु आपण काही वर्ाांपवूी मागे पडलो होतो. २०१४ला मी सजजही होतो. पण, त्यावेळी राष्ट्रकुल आणण आशशयाई सपधाांसाठी चाचणी होत नसे. त्यामळेु मला माझी क्षमता शसद्ध करण्याची सूंधी शमळाली नाही. ती शमळेल की नाही अशी भीती होती. पण, काहीतरी चाूंगले होईल, असा ववचवास होता. ती सूंधी अखेर मला शमळाली.

१९५२च्या हेलशसूंकी ऑशलूंवपकमध्ये भारताला पदहले ऑशलूंवपक वयैन्क्तक पदक न्जूंकून ददले ते महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव याूंनी. आता जागनतक सतरावर हररचचूंद्र ब्रबराजदार याूंचा पठ्ठय्ा असलेल्या राहुलने मराठी पताका फडकाववली आहे.

पदहल्या सत्रात राहुलने टायलरववरुद्ध ४-२ अशी आघाडी घेतली होती. मात्र, नूंतरच्या सत्रात राहुलने आणखी आक्रमक धोरण अवलूंबत १०-२ अशी भक्कम आघाडी घेतली. त्यावर

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

अमेररकेच्या खेळाडूने रेफ्रीूंकड ेदादही माचगतली; पण ती फेटाळली गेली आणण राहुलने ११-४ अशी लढत न्जूंकली.

दखुापतीमुळे दीपकची हुकली सूंधी:-

रवववारी भारताला दीपक पनुनयाच्या रूपात अूंनतम फेरीत अपेक्षा होत्या. पण, दखुापतीमळेु तो अूंनतम फेरीत खेळू शकला नाही. त्यामळेु त्याला रौप्पयपदकावर समाधान मानावे लागले. तो म्हणाला, 'डा्या पायाला उपाूंत्य फेरीत झालेल्या दखुापतीमळेु त्यावर आणखी भार देणे शक्य न्हते. ती दखुापत वाढण्याची शक्यता होती. याझदानीशी खेळण्याची एक नामी सूंधी होती; पण ददैुवाने ती हुकली.'

जागनतक सपधेच्या अूंनतम फेरीत पोहोचणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला. याआधी, ब्रबशूंभर शसूंग (१९६७), सशुील कुमार (२०१०), अशमत ददहया (२०१३), बजरूंग पनुनया (२०१८) याूंनी ही कामचगरी करून दाखववली होती. त्यात सशुीलकुमार हा एकमेव सवुणाववजेता आहे.

दृन्ष्ट्टक्षेप:-

राहुल आवारेला जागनतक कुसतीच ेिाँझ

पदक न्जूंकणारा महाराष्ट्रातील पदहला मराठमोळा खेळाडू

दीपक पनुनयाला दखुापतीमळेु रौप्पय

भारताची आतापयांतची जागनतक सपधेत ५ पदकाूंची सवोच्च कामचगरी

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

[Note:- कझाकसतानची राजधानी असथाना च ेनाव बदलनू नरू सलुतान करण्यात आले, ही बातमी आपण माचा २०१९ मध्ये क्हर केली होती आणण यावर आयोगान ेलगेचच म्हणजे MPSC क्लास थ्री च्या पवूा परीके्षत प्रचन ववचारला देखील होता. आता या वर्ी जागनतक कुसती सपधाा 2019 याच राजधानीत होत असल्याने यावर प्रचन ववचारण्याची शक्यता अजून जासत वाढत.े]

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.