दिवाळी - mmsac.orgmmsac.org/drupal7/sites/mmsac.org/files/abhiruchi - november 2017...

88
- सि झालेा मजकुराशी िपादक मंडळ िहमत अितेच अिे नाही. - सलखाणाा सनवडीचे , काशनयो सकरकोळ बदलांचे आसण ाकरणीय दुीचे अंसतम असिकार िपादक मंडळाकडे राहतील. मराठी मंडळ सॅामटोचे ैमाससक मुखप दिवाळी अंक

Upload: others

Post on 24-Dec-2019

3 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • - प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी िंपादक व मंडळ िहमत अितेच अिे नाही.

    - सलखाणाच्या सनवडीचे, प्रकाशनयोग्य सकरकोळ बदलांचे आसण व्याकरणीय दुरुस्तीचे अंसतम असिकार िंपादक व मंडळाकडे राहतील.

    मराठी मडंळ सकॅ्रामेंटोच ेत्रमैाससक मखुपत्र

    दिवाळी अंक

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 2

    २०१७ अंक # ३

    या अंकात

    संपािकीय

    अध्यक्षीय

    दिन दिन दिवाळी

    काव्यतरंग

    दकलदिल

    लदलत

    खाऊगल्ली

    आगामी काययक्रमांची सूची

    मागील काययक्रमांची प्रकाशदचते्र

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 3

    संपािकीय

    नमस्कार मंडळी,

    तुम्ां सगळ्ांना आणि तुमच्या आप्तस्वकीयांना णिवाळीच्या भरभरून शुभेच्छा!!

    "िीपावली" "णिवाळी", "िीपोत्सव"!! आनंिाचा, उल्हासाचा, हर्ााचा असा हा जिू सिांचा राजाच!

    िसरा झाला की वातावरिात हळूहळू बिल होऊ लागतो , तसंच एकीकडे घरांघरांतून िेखील बिलांना

    सुरूवात होते. साफसफाई, डागडुजी, रंगकाम अश्या कामांना वेग येऊ लागतो. तर णतकडे बाजारात सुद्धा

    स्वागतची चाहूल लागायला सुरुवात होते. णनरणनराळ्ा सेल, णडस्काउंटसच्या ऑफसा, िुकांनावर रोर्िाई

    णिसू लागते. आता हे झालं िेशात म्िजे भारतात. पि आपि भारतीय जगाच्या पाठीवर अगिी कुठेही

    गेलो तरी आपल्या मनातल्या"णहंिुस्थाना" ला बाजूला काढून ठेवू शकतो का? शक्यच नाही. तर, ही लगबग

    इकडे परिेशातही सुरु होते बरं का! कॅलेंडसा बघून, वीकें ड्स बघून णिवाळी पार्ट्ाांच्या तारखा ठरतात,

    evite आमंत्रिांना सुरुवात होते, मेनु्य काय करायचा यावर चचाा सुरु होतात तर एकीकडे यंिा कुठल्या

    पाटीला कुठली साडी नेसायची, त्याच्यावर मॅणचंग सेट काय घालायचा अशी मणहला वगााची तयारी सुरू

    होते. थोडसं का होईना , मुलांना ओळख व्हायला पाणहजे म्िून थोडं तरी फराळाचं करूया बाई असं

    म्ित मग णबना भाजिीच्या चकल्या, मायक्रोवेव्ह मधे करायचे बेसनाचे लाडू, बेक्ड करंज्या अश्या

    रेणसपीजची िेवाि घेवाि सुरू होते. इकडे बालवगा मराठी मंडळाच्या कायाशाळेत आकाशकंणिल तयार

    करण्यात रमून जातात. आणि मग त्यांनी केलेला आकाशकंणिल, घरावर केलेली रोर्िाई, िारात काढलेली

    रांगोळी, आणि पायर्यांवर तेवत असलेल्या पित्या या सगळ्ाने नटून थटून घर सज्ज होतं णिवाळी साजरी

    करण्यासाठी. फटाके, फराळ, सुग्रास मेजवान्या , णमत्रमंडळीबंरोबर रंगलेले गप्ांचे फड अशी ही

    धामधुमीची णिवाळी साजरी होते. या सगळ्ा उत्सवी वातावरिात मराठी मािसाला मात्र एका गोष्टीची

    आठवि येतेच आणि णकंचीत हळहळ सुद्धा वाटते. आणि ती गोष्ट म्िजे "णिवाळी अंक"! सुग्रास जेविाने

    सुस्तावलेल्या िुपारी हातात एकीकडे चकलीचा तुकडा णकंवा मधूनच एखािी णचवड्याची फक्की मारायची

    आणि िुसयाा हातात असलेल्या णिवाळी अंकातील एखािी खुसखुशीत कथा वाचायची याणशवाय आपली

    णिवाळी काही साजरी होत नाही. णिवाळी अंक आणि मराठी मािसाचं असं हे एक णवशेर् नातं आहे.

    म्िूनच यंिाचा "अणभरुची" चा अंक आम्ी तुमच्यासाठी खास णिवाळी अंक म्िून घेऊन आलो आहोत.

    या णिवाळी अंकात आम्ी तुम्ाला सफर घडवून आििार आहोत वेगवेगळ्ा णवभागांतून. अथाातच

    सुरुवात करूया "णिन णिन णिवाळी" या णवभागापासून. कुठलाही सि आला की आपि कळत नकळत का

    होईना थोडावेळासाठी तरी गतकाळात एक चक्कर मारून येतोच! असेच काही लेख या णवभागात तुम्ाला

    वाचायला णमळतील. याच्या पुढच्या णवभागात आम्ी तुम्ांला घेऊन जातोय स्वप्न आणि वास्तवाच्या

    झुल्यावर म्िजेच कणवतांच्या णवश्वात "काव्यतरंग" णवभागात.

    यावेळच्या अंकाचं वैणशष्ट्र्ट् असलेल्या "णकलणबल" णवभागाला मात्र तुम्ी अगिी नक्कीच भेट णिली

    पाणहजेत. बचे्चकंपनीने या वेळाच्या अंकाला अगिी भरघोस प्रणतसाि णिला आहे. त्यांची कलाकारी तुम्ी

    बणघतलीच पाणहजे!

    मनात णकते्यकिा अनेक आठविी , णकतीतरी णवचार उमटत असतात. कधी कधी ते रेंगाळत राहतात तर

    कधी ते कुठेतरी णवरून जातात. णवचारांना शब्ांत बांधून कागिावर उतरविं णततकही सोपं नाही. तर

    अश्याच काही णवचारांना शब्रुपाने सािर केलं आहे लणलत णवभागात.

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 4

    सगळीकडे फेरफटका तर झाला पि पोटोबाचं काय्? अंहं.. असचं कसं जाऊ िेऊ आम्ी तुम्ाला

    "खाऊगल्ली"ला भेट णिल्याणशवाय? नेहमीप्रमािेच खास रुचकर पाककृती तुम्ाला इथे वाचायला

    णमळतील.

    मंडळाचे आगामी कायाक्रम वाचून लगे्गच तुमच्या कॅलेंडसावर तारखा नोिंवून ठेवा बरं. त्याचप्रमािे मागील

    कायाक्रमांची प्रकाशणचतं्र पि तुम्ी पुन्हा बघू शकता.

    असा हा भरगच्च णिवाळी अंक तुमच्यापुढे ठेवताना मला अणतशय आनंि होतो आहे. यावर्ीपासून आपि

    णिवाळी अंकाच्या एका नवीन परंपरेला सुरुवात केली आहे. तुम्ी सवाांनी णिलेल्या भरघोस प्रणतसािामुळे

    आणि तुमच्या साणहत्यामुळेच हा अंक आज तयार झाला. त्याबद्दल मी तुम्ां सवाांचे खास आभार मानते.

    अंकातील लेखांच्या मुणितशोधनासाठी अणतशय मोलाची मित नेहमीच होते ती कुमार कुलकिीकाकांची!

    त्यांचे णवशेर् आभार.

    ज्याप्रमािे हा णिवाळीचा सि तुमच्यासाठी आनंि घेऊन आला आहे त्याचप्रमािे "अणभरुची" अंकाचे

    वाचन तुमच्यासाठी आनंििायीच असेल अशी मी आशा करते.

    हा अंक तुम्ाला कसा वाटला हे आमच्यापयांत नक्की पोचवा! तुम्ाला अंकात काही बिल, सुधारिा

    कराव्याशा वाटत असतील, काही सुचवण्या असतील तर जरूर कळवा. त्याचप्रमािे तुम्ाला जर अंकात

    काही लेख, साणहत्य, प्रकाशणचते्र, पाककृती द्यायची असतील तर आम्ाला नक्की पाठवा. संपकाासाठी ईमेल

    पत्ता आहे: [email protected]

    आपली से्नहांणकत

    मीनल जोशी

    (संपािक, अदिरुची तै्रमादसक, mmsac)

    [email protected]

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 5

    अध्यक्षीय

    नमस्कार मंडळी,

    मराठी मंडळ सॅक्रमेंटो , कायाकारिी सणमती तफे गे्रटर सॅक्रमेंटोच्या सवा सभासि, त्यांच्या णमत्र

    पररवारास आणि शुभेचु्छक यांना ही णिवाळी आनंिाची आणि भरभराटीची जावो व येिारे

    नवीन वर्ा सुख समृद्धीचे जावो.

    कायाकाररिी सणमतीने आताच शांतेचे काटा चालू आहे हे नाटक आपल्या सभासिांसाठी आिले. णवशेर्

    म्िजे

    ह्या नाटकाचा अमेररका िौरा सॅक्रमेंटोपासून सुरु होिे ही आपल्यासाठी अणभमानाची बाब आहे. आपल्या

    उसु्फता प्रणतसािाबद्दल आपले आभार. कायाकाररिी सिस्य आणि स्वयंसेवक ह्यांनी खूप मेहनत करून हे

    नाटक यशस्वी केले. उमेश जाधव आणि पूनम जाधव ह्यांचे णवशेर् आभार, त्यांचा पाहुिचार आणि

    नेपथ्याची कल्पकता सगळ्ांना आनंि िेऊन गेली.

    वाणर्ाक णिवाळीचा कायाक्रमाची तयारी सुद्धा जोरात सुरु झाली आहे. कायाकाररिीने प्रते्यक वेळेस काही

    नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे, णिवाळी कायाक्रमाला सुद्धा आपि एक नवीन कायाक्रम घेउन येतो

    आहोत. कायाकारिी सणमती योग्य वेळेस ह्याची माणहती प्रकाणशत करेल. आपि आपल्या णमत्र पररवारास

    घेउन णिवाळी कायाक्रमाला जरूर यावे ही णवनंती.

    अणभरुची संपािकीय सणमतीचे णवशेर् आभार, प्रते्यक अंक हा नवीन व अणधक चांगला आणि

    सभासिांसाठी

    लणलत पवािीच आहे. प्रते्यक अंकात आपले लेख, कणवता, आणि खाद्य पािहथाची माणहती िेउन सभासिांनी

    अंकाची शोभा वाढवली, सवाांचे अणभनंिन आणि आभार.

    कायाकाररिीने आपल्या रेगुलर कायाक्रम जसे ( रंगपंचमी,णपकणनक,कॅम्पंग आणि गिेशउत्सव) बरोबर

    णवशेर् कायाक्रम आिले ( तीन पायाची शयात ( नाटक), माझे जगिे होते गािे ( संगीत), शांतेचे काटे चालू

    आहे (नाटक)).

    हे कायाक्रम आपल्या प्रायोजकणशवाय शक्य होत नाही, मी मंडळाच्या कडून आपल्या सगळ्ा प्रयोजकांचे

    हाणिाक आभार.

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 6

    हे मंडळ म्िजे अनेकांच्या सहकायााचे, सहयोगाचे प्रतीक आहे. काया करताना अनवधानाने काही चुका

    झाल्या असतील तर क्षमस्व.

    अध्यक्ष

    अणमत करमाळकर

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 7

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 8

    दिन दिन दिवाळी

    आठवणीचं्या ओजंळीतली दिवाळी स्मिता कुलकणी

    चला फराळाला िीप्ती िीदक्षत-पुजारी

    रंगावली सुजाता पाटील

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 9

    आठवणीचं्या ओजंळीतली दिवाळी

    सॅक्रामेंटोतला कडक उन्हाळा संपत आल्याची सुखि जािीव हवेत आलेल्या णकंणचतश्या गारव्याने

    होते. झाडांच्या पानझडीने घातलेली णपवळ्ा, लाल, तपणकरी पानांची रांगोळी रस्त्ांवर णिसू लागते. ती

    रंगीबेरंगी रांगोळी पाहताना लवकरच येिाऱ्या णिवाळीची चाहूल लागू लागते. आठविीनंी काठोकाठ

    भरलेले मन त्वररत प्रवास करून णमरजेतल्या आई-बाबांच्या घरात जाते आणि लहानपिी अनुभवलेल्या

    णिवाळीच्या अगणित सृ्मतीनंी मन ओले होते. णिवाळीच्या णिवसातले पहाटे पहाटेचे उठिे, अंगिात

    सडा णशंपून घातलेली रांगोळी, आईकडून णमळालेले तेल माणलश, अंघोळीसाठी वापरलेले सुगंधी उटिे,

    भावाबरोबर फोडलेले लवंगी फटाके, नाश्त्त्याला खाले्लला खमंग फराळ, आईने केलेले औक्षि, असे

    नानाणवध प्रसंग डोळ्ासमोर तरळू लागतात.

    बालपिीचे ते णबनधास्त णिवस णिवाळीची मजा खरीखुरी लुटू द्यायचे. एकाच गावात राहत असल्यामुळे

    आम्ी आठ चुलत भावंडे एकत्र जमून िर वर्ी णिवाळीला णशवाजी राजांचा णकल्ला करत असू. णकल्ला

    करण्याचा तो आमचा एक मोठा प्रोजेक्टच असायचा. अणतशय णवचार णवणनमय करून आम्ी प्रथम बागेतले

    ५ ते ६ णवणवध आकाराचे िगड शोधून काढत असू. ते व्यवम्स्थत हवे तसे रचवल्यावर णकल्ल्याचा पाया

    बनत असे. एका पत्र्याच्या बािलीत माती आणि पाण्याचे णमश्रि करून त्याचा णचखल बनवला

    जायचा. त्यात एक पोते णभजवून ते त्या णकल्यावर पसरत असू. पोत्यावरचा णचखल वाळला की तो िगडांचा

    रचलेला डोगंर खराखूराच एखािा छोटा गड णिसू लागायचा. पोत्यावरच्या णचकटलेल्या मातीमुळे

    गडावरच्या लहान लहान टेकड्या आणि छोर्ट्ा िऱ्या नैसणगाक वाटायच्या. नंतर त्यावर पािी णशंपडून,

    आम्ी त्या मातीत णठकणठकािी मोहरीचे व मेथीचे िािे पेरायचो. तीन -चार णिवसात त्याला कोबं फुटून

    संुिर णहरवीगार पालवी णिसू लागायची. मग आमचा णकल्ला एकिम छान णिसायला लागायचा. एकिा का

    तो मनासारखा णिसू लागला की मग बाजारात जाऊन मातीची बनवलेली रंगीत णशवाजी महाराजांची मूती,

    रबराचे बनवलेले मावळे आणि वाघ, णसंह, हरीि इत्यािी छोटया छोटया रबरी प्राण्यांची खरेिी व्हायची. ४-

    ५ रुपयात सगळी खरेिी होऊन जायची. ते आिल्यावर त्यांना णकल्ल्यावर णठकणठकािी बसवण्यात यायचे.

    प्रते्यकाला णवचार करून जागा णनणित केली जायची. सवाात उंचावर णशवाजी महाराज, नंतर थोड्या थोड्या

    अंतरावर मावळे, णहरवळीत लपलेले प्रािी अशा प्रकारे त्यांना बसवले जायचे. एकत्र गप्ा मारत असा

    णकल्ला बनविे हा आमच्या भावंडांचा अणतशय आवडता खेळ होता. तासंतास आम्ी त्या णकल्ल्यात रमत

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 10

    असू. वेळ कसा आणि कधी संपायचा कळायचंच नाही. प्रते्यकाच्या आयांच्या हाका आणि णनरोप येऊ

    लागले की शेवटी नाईलाजास्तव आपापल्या घरी परतायचो.

    णिवाळीचे णिवस प्रते्यक काकीच्या हातचा खास पिाथा हक्काने मागून खाल्ल्याणशवाय साजरे होत नसत,

    कुिाचा खमंग बेसनाचा लाडू, कुिाची कुरकुरीत चकली, कुिाचा मस्त णचवडा तर कुिाचे संुिर अनारसे

    आणि ओल्या नारळाच्या करंज्या! आम्ी पोरे मनसोक्तपिे फराळावर ताव मारत असू. पोट इतकं भरायचं

    की मग जेवायला भूकच नसायची.

    आकाश कंणिलाची खरेिी मात्र नेहमी बाबा करायचे. त्यांनी तो आिल्यावर, तो ते बाहेरच्या िारातल्या

    णिव्याला सु्टलावर उभे राहून अडकवताना, आम्ी मुले त्यांच्या भोवती उभे राहून "णकती मस्त णिसतोय ना

    आकाश कंिील!" अशी मनापासून िाि द्यायचो. आईने आिवून घेतलेल्या मातीच्या पित्यांमधे्य तेल घालून

    आणि त्यात जाड िोऱ्याच्या वा कापसाच्या वाती बनवून पहाटे आणि संध्याकाळी त्या वाती लावून, त्यांना

    म्खडकीत आणि बाहेरच्या िाराबाहेर ठेविे हे माझे आवडते काम असायचे. णिवाळीच्या त्या चार णिवसात

    प्रते्यक णिवशी वेगळी रांगोळी काढायला मला खूप आवडायचे. माझी मोठी बहीि खूप छान रांगोळी

    काढत असे. ती काढत असताना णतच्या शेजारी बसून मी ती मन लावून पाहत असे.

    णिवाळीचा आिला णिवस म्िजे वसूबारस. आमची आजी वसुबारसेचा उपास करत असे. णतच्यासाठी

    माझी मोठी बहीि आणि मी ओळखीतील कुिाच्यातरी घरी णपकवलेले धान्य णवकत घेऊन येत असू. ती ते

    वापरून स्वयंपाक करत असे. ज्यांच्याकडे गाय आणि वासरू असेल त्यांच्याकडे जाऊन त्यांची पूजा

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 11

    करून त्यांना अन्निान केले जायचे. िुध-िुभत्यासाठी होिारा गायीचा उपयोग आणि शेतीच्या

    कामी बैलांची होिारी मित; ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेली ही कृतज्ञता पूजा असायची.

    लक्ष्मीपूजना णिवशी संध्याकाळी होिारी िेवी लक्ष्मीची पूजा आणि नंतरचा पेढ्ांचा प्रसाि; घरातले

    वातावरि खूप चैतन्यमय करत असे. मोगरा, केवडा वा चंिनाच्या उिबत्तीचा सुगंधी वास घरभर िरवळत

    असायचा. भाऊबीज साजरी करायला िर वर्ी मामा यायचा पुण्याहून. आईला न चुकता साडी णमळायची

    त्याच्याकडून. आम्ी णतघी बणहिी भावाला तेल माणलश करून िेऊन मग ओवाळायचो. बाबा त्याच्याकडे

    ओवाळिी द्यायचे आम्ाला िेण्यासाठी. ओवाळिीत णमळालेले पैसे णपगी बँकेत ठेवायला खूप छान

    वाटायचं. बऱ्याचिा णिवाळी झाली की आम्ी आत्याकडे मंुबईला जात असू. मग णतच्याकडे परत एकिा

    भाऊबीज होत असे.

    णिवाळीची पूताता फोडलेल्या फटांक्यांणशवाय होत नसे. तेव्हा हवेचे प्रिूर्ि माणहतीच नव्हते. त्यामुळे चारी

    णिवस संध्याकाळी आम्ी भावंडे एकत्र येऊन फटाके उडवत असू. आजोबांनी बांधलेल्या मोठ्या घरात

    मधोमध काळ्ा फरशा घातलेलं अंगि होतं. णतथे आम्ी सवा भावंडे फुलबाज्या, भुईचक्र, फुलझाडे असे

    फटाके लावायचो. आमचे एक काका खूप उत्साहाने आमच्या या खेळात सहभागी होत असत. ते असले की

    आम्ाला जास्तीच मजा यायची.

    णिवाळी हा आपल्या भारतीयांचा सवाात आवडता सि आहे यात काही शंकाच नाही. पि लहानपिीची

    णिवाळी म्िजे फक्त संुिर रांगोळ्ा, पित्यांची आरास, फटाके, फराळाचे पिाथा, लक्ष्मीपूजन एवढ्ा

    पुरतीच मयााणित नसून णकतीतरी अनमोल आठविीनें ठासून भरलेला एक अमूल्य खणजना आहे. सवा

    नातेवाईकांबरोबर साजरी केलेली ती आठविीचं्या ओजंळीतली णिवाळी नेहमी आपुलकीने आणि मायेच्या

    ओलाव्याने ओतप्रोत भरलेली असायची. ती साजरी करताना ऐक्य, शेअररंग, णक्रणटकल णथंणकंग, टीम

    णबम्डंग, टीम पे्लइंग असे णकतीतरी महत्वाचे गुि ती आम्ा मुलांच्या नकळत आम्ाला णशकवून गेली….

    आठविीचं्या या वाटेवरून णफरून येताना झालेल्या कृतज्ञ मनाने आपल्या सवाांना णिवाळीच्या अनेक

    शुभेच्छा िेऊ इम्च्छते. आपली ही णिवाळी पयाावरिपूरक असावी!!

    स्मिता कुलकणी

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 12

    चला फराळाला

    From My Kitchen :- रवा-ओला नारळ लाडू, बेसन लाडू, पातळ पोह्याचा णचवडा, कुरमुऱ्याचा णचवडा ,

    ओल्या नारळ करंज्या, कडबोळी, शंकरपाळे, पाकातले व साखरेचे णचरोटे.

    णिवाळी म्टलं की, सगळीकडे नुसता उत्साह असतो. फुललेला बाजार, खरेिी, नवीन कपडे,

    आकाशकंणिल, फटाक्यांची आतर्बाजी, आणि या जोडीला असतो तो खमंग,खुसखुशीत फराळ .. !!

    िरवर्ी मी आवजूान फराळ करतेच, पि यावर्ी लागूनच टर ीपला जायचे असल्याने फराळ होईल की नाही

    अशी साशंकता होती.

    पि कालच्या कलत्या िुपारी णकचनमधे्य णशरले आणि सगळं बिलूनच गेले .. गॅस सुरू केला, कढई

    तापवत ठेवली .. एकीकडे बेसन भाजायला घेतले , िुसरीकडे रवा परतायला घेतला आणि हे भाजता

    भाजता मन कधी भूतकाळात णशरले कळलंच नाही . हळूच , अलगि मी लहान होऊन गेले ...

    मला आठवली ती आमच्या लहानपिीची णिवाळी.. आमच्या वाड्यातली, एकत्र कुटंुबातली ,भरपुर

    मािसांच्या गोतावळ्ातली .. लगबगीची ,उत्साहाची, भरपूर गप्ांची, हास्यांच्या फवाऱ्यांची ,

    माहेरवाणशिीचं्या कोडकौतुकाची आणि श्रमपररहार म्िून नंतर काढलेल्या एकत्र टर ीपांची ... !!

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 13

    णिवाळी म्िजे वसुबारसेला होिारे अंगिातले गाई गोऱ्ह्यांचे पुजन, धनत्रयोिशीला होिारी बायकांची

    नहािी,नरकचतुिाशीचे तेल, उटिे, पहाटेच्या थंडीमधे्य ऊन ऊन पाण्याने केलेले अभं्यगस्नान व अौौक्षि,

    लक्ष्मीपुजनाला सालंकृत होवून केलेली लक्ष्मीची पुजा आणि भाऊबीजेला लागून होिारा माहेरवाशीिीचंा

    मुक्काम ... !! आणि या भरगच्च आनंिाची चाहूल लागायची ती खमंग, खुसखुशीत फराळाने .. !!

    मला आठवतं आमच्या माजघरात झरोक्यातुन येिाऱ्या प्रकाशात माझ्या सख्ख्या आणि चुलत अश्या

    णतन्ही आज्ज्या आणि त्यांच्या सुना ( म्िजे माझ्या काकवा ) आणि आई अश्या सवा जिी णमळुन हातशेवया

    करायला घ्यायच्या . एक भला मोठा, पांढरा गोळा अन् त्यातून णनघिाऱ्या लंबाड्या,पांढऱ्या शेवया .. आम्ी

    मुलं आजुबाजूला खेळत असतांना मधे्यच थबकायचो आणि त्या पुरुर्भर उंचीच्या , लांब लांब टांगलेल्या

    शेवया बघून हरखून जायचो .. या हलिाऱ्या, डुलिाऱ्या शेवयांबरोबरच यायचा तो कानी पडिारा त्यांच्या

    बांगड्यांचा णकिणकििारा आवाज , एकमेकीमंधे्य चालिाऱ्या णशळोप्याच्या गप्ा , अधुनमधुन ठेवली

    जािारी चहाची आधिं आणि उकळत्या , वाफाळत्या चहाच्या पावडरीचा वास .. !! .. याबरोबरच सुरु

    व्हायची ती सुगरिीचंी कलाकुसर .. भरायची ती वेगवेगळ्ा वासांची जत्रा .. आणि या सगळ्ा सुगरिीचं्या

    मितीला यायच्या त्या आमच्या इंिुताई .. !! शेलार्ट्ा बांध्याच्या, गोऱ्यापान , सोज्वळ अश्या इंिुताई

    जवळजवळ ४० वरे् आमच्याकडे झाल्या केल्या, पुरिावरिाच्या स्वयंपाकाला यायच्या . इंिुताईंचे हात

    ५,५- १०,१० णकलोच्या चकलीच्या भाजण्या भाजतांना कधी थकले नाहीत. ताई जेव्हा िुपारिुपारभर पाय

    अंगाशी मुडपुन वेगवेगळ्ा डाळी भाजायच्या त्यावेळेस येिाऱ्या भाजक्या डाळीचंा, मसाल्यांचा खरपुस

    वास, .. अन् तापल्या तेलाचा, णवणशष्ट असा तळिीचा, खमंग वास .. !! हे अन् असे फराळाच्या प्रते्यक

    पिाथाांचे खास वास ... !!

    .... या अन् अश्या अनेक आठविी .. फराळ करतांना या आठविीनंी अखंड सोबत केली .. पुन्हा पुन्हा मी

    त्या आठविी आठवत होते आणि मनात , नाकात भरुन राणहलेले वास अनुभवत होते .. या आठविीचं्या

    सोबतीने फराळाचा थकवा तर जािवला नाहीच उलट मनाने 'माहेर' अनुभवलं .. मन प्रसन्न झालं ..

    एकामागुन एक अश्या आठविीचें रेशीमबंध उलगडले जात होते अन् इकडे माझ्या स्वयंपाकाघरात

    फराळाचे लाडू,करंज्या, कडबोळी बाजूला पडत होती ... प्रते्यकवेळी झालेला फराळ बाजुला ठेवतांना

    माझी छोटी लेक धावत येत होती अन् णवचारत होती, 'आई, हे काय आहे? ' मग मी हसुन त्या त्या फराळाचा

    नैवैद्दय या छोर्ट्ा िेवीला िाखवत होते .. ती तो मटकावुन 'Yummy' म्ित खेळायला पळत होती ... णकती

    छान होता हा प्रवास , कालच्या छोर्ट्ा फ्राौॅकमधली पोर आज आई बनून लेकीला हाच खमंगपिाचा,

    वासाचा, णतखटगोड चवीचंा अनुभव िेत होती.

    मला वाटतं 'फराळ' हा काही केवळ णिवाळीतला खाऊ नाही, तर हा एक खाद्यसंस्कार आहे .

    णशणशरातल्या थंडीचे स्वागत करण्यासाठी केलेली णस्नग्ध पिाथाांची तजवीज आहे .. आणि त्याहीपलीकडे

    जाऊन 'णिवाळीचा फराळ' हा आपला 'वारसा' आहे ... आपल्या आज्जीच्या,आईच्या णपढीने आपल्याला

    णिलेला .. एक आठविीचंा बटवा, आठविीचंा खणजना ..

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 14

    आई, आज्जीचा अनुभवी सुगरिीचंा हात माझ्याकडे नाही पि हा आठविीचंा खणजना पुढच्या णपढीला,

    मुलीनंा िेण्याचा प्रयत्न करते आहे ...

    आज आई, आज्जीचं्या आठविीनंी मला उभं रहाण्याचं ,झटण्याचं बळ णिलं .. कोि जािे उद्या माझ्या

    लेकीही मोठ्या होऊन णकचनमधे्य जातील, काही करतील,तेव्हा त्यांनाही माझी अशीच आठवि येईल ... ...

    !!

    िीप्ती िीदक्षत-पुजारी.

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 15

    रंगावली

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 16

    सुजाता पाटील

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 17

    काव्यतरंग

    आठवण अदनकेत गौडाजे

    तू अदनकेत गौडाजे

    कदवतेशी दितगुज सुरेश व्यास

    िालगीते सौ. जयश्री सुरेश व्यास

    मन दनवडंुग अदजत नातू

    पदिला सुयोिय अदजत नातू

    िाप्ांशी गप्ा सुजाता पागेिार

    मैत्री सौ. सुजाता गणेश

    माऊताईच्या िाळाचं िारसं सौ. जयश्री सुरेश व्यास

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 18

    आठवण

    कधी सांजवेळी तुझी आठवि यावी

    तुझया गावा मला घेऊन जावी...

    परत येताना मागा चुकावा .....

    उन्हापरी णटपूर चांिण्यांचा गालीचा असावा...

    णिसले न कधी प्रत्यक्षात नक्शत्र....

    तुझया आठविीत एक चंिकोर मनात साठवावी !!

    भानावर यावे मन पावसाच्या सरीने ..

    णचंब णभजलेल्या आठवणिना वाट िावावी या नेत्रांची ..

    चातकालाही प्रश्न पडावा ...

    णपऊनी टाकु या श्रावि सरी की णटपु ते गालावर ओघळिारे मोती...

    पाउस उलगडवे सोनेरी एक इन्द्रधनु अलगि ..

    आणि म्िे मी तुला णवसरावे ..

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 19

    मी मात्र तुला त्या इन्द्रधनुष्या पलीकडे ही शोधावे..

    अन तुझया आठविीत पुन्हा भान हरपावे ...

    अदनकेत गौडाजे

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 20

    तू

    नजरेतुनी केला वार ..

    पाहता क्षिी झालो णशकार ..

    नाजूक ओठांचा हा शंगार ..

    करी हृियात खोल वार ..

    गालांवरती णफरले मोरपीस ..

    त्यात हे नाजूक हास्य

    कळेना प्रत्यक्ष की हा भास ..

    तुझ्यातच सामावून गेला हा िेह अन बापडे मन ...

    जावून सांगू कुिा ..

    उरल्या माझ्या फक्त आता खुिा ..

    एक क्षि पुरेसा असतो तुझ्या णवश्वात हरवून जायला ..

    हा जन्म पुरेल णक नाही माणहती त्याचा अंत शोधायला ..

    मग णवचार येतो मनात तू नव्हती तेंव्हा ना होते आभाळ न णह धरिी

    तू आली अन मला णमळाली माझ्या पुण्याईची भरिी ...

    एक एक क्षि .. प्रहर ..णिस.. मास.. तुझ्यामधे्य णवरला..

    तुझ्या सहवासात आज तो चंिमा णह जाताना थोडासा णहरमुसला ..

    तू येताना एक मोगरयाची कळी आिलीस ..

    आज ते फूल सुकून गेलं

    पि जाताना माझ्या आयुष्याच सौय िेऊन गेलं...

    तुझ्या सहवासात एक नाही सात जन्म ना पुरिे ..

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 21

    तुझ्या हातामधे्य माझा हात राहो हेच नेहमी माझे मागिे....

    अदनकेत गौडाजे

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 22

    कदवतेशी दितगुज

    तू मला आज काही माणगतलसं

    माझ्या मनी एक काव्य जागवलसं

    माझ्याहीकडे आहे शब्ांची खाि

    मागिीने तुझ्या आलं हे भान १

    मनी खोल गुणपत होतं िडलं

    अलगि ते उलगडलं

    कोर्ात माझ्या होतो मी लुप्त

    तुला कसे जािवले भाव हे सुप्त २

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 23

    णन:शब्ातही तू बोलतेस

    प्रते्यक शब् कसा तोलतेस

    शब्ांचे िे असेच मला िान

    प्रणतभेला माझ्या लाभेल अनोखे पररमाि ३

    सुरेश व्यास

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 24

    िालगीते

    नंिा आमची छान ग

    गोरी गोरी पान ग

    वेिीमधे्य फूल ग

    कानामधे्य डुल ग

    माळ णहरव्या मण्याची

    नंिा गोड गळ्ाची

    छुमछुम छुमछुम तोरड्या

    सोनेरी या बांगड्या

    परकर पोलक खिाचा

    थाट झाला सिाचा

    एक होती आजी करत होती भाजी

    गरम गरम ताजी

    एक होता आजा खात होता सांजा

    गरम गरम ताजा

    एक होती मामी नाव तीच ठमी

    खाण्यात नव्हती कमी

    एक होता बाळ्ा त्याला भेटला काळ्ा

    िोघे वाजवतात टाळ्ा

    सौ. जयश्री सुरेश व्यास

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 25

    कधीपासून हा णवचार मनातून जात नाहीये. बोलताना काही बघताना णह कल्पना सतत डोकी असते, ते

    णनवडंुग सतत मनात येते व डोळ्ात पािी येते. माझे कणवमन णनवडंुगाबद्दल णवचार करते, त्याच्याशी बोलते

    अन त्याच्या व्यथा काय असाव्यात हे समजते. खूप कवी,लोक गुलाबांशी, नाचिाऱ्या मोराशी, आंबराईशी,

    वसंत ऋतूशी बोलतात, त्यावर णलणहतात पि उपेणक्षतांचे काय? त्यांना जािून घ्या. असे णनवडंुग फक्त

    वाळवंटातच असतात असे नाही तर भरलेल्या समाजात, बागेत पि असतात. काही वेळा आंब्याचे झाडपि

    थोड्यावेळासाठी णनवडंुग होते. माझ्या मते प्रते्यकजि आयुष्यात णनिान काहीवेळ तरी णनवडून्गासारखे होत

    असतील. अशा णनवडंुगाशी केलेले हे णहतगुज,त्यां णनवडंुगाचे हे मनोगत.

    -- मन दनवडंुग --

    णवचारले होते का हवे काटे अन णनश्वास णनवडंुगाले

    ओसाडावर कुिी उगवायचे तर मलाच का णनवडंुगले

    मलापि होती णहरवी उमेि अन आतील परागकि

    सुखाविाऱ्या फुलांची कामना केली होती मी पि

    मला नसते का आले बहर अन कमळाचे फुल

    मी पि इतरासारखा िेठ,पाने,रस अन मूळ

    पि िेव म्िाला कोिी तरी हवा वाळवंटी

    नाहीतर वाळवंट एकटे पडेल, हाती आली करवंटी

    मी णनवडला गेलो त्या कामा, मम मन कोि जािते

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 26

    णनवडला गेला म्िून मी 'णनवडंुग'झाले नाव माझे ते

    काहीचं्याच नणशबी आंधळेपि, जरी नाही मागीला अंधार

    काहीचं्याच नणशबी बणहरेपि, जरी भुकेलेला साि गंधार

    कळेल का कधी, अमुकांनाच का हे कोरडे णनवडंुगपि

    िेव झाला तरी काय णवचारायचा नाही का जाबपि

    पुन्हा नुसते कोरडे णनवडंुगपि नाही णमळाले

    त्यात साथीला, लोका िूर ठेविारे काटे णिले

    कधीमधी येतो एक िुजा जवळी करायला

    पि नाईलाज, काटे लागून तोही जातो माघारा

    वाळवंटी आहे पडून सवा संबोधती माझा कोरडेपिा

    ढाळायला नाही णिले िोन थेंब म्िून हा शुष्कपिा

    मग मीच स्वणप्नले णनणमाले कम्ल्पत त्या मृगजळा

    वाळवंटी वाट पाहतो युगे, कधी येिार पावसाळा

    अणजत नातू (जून २०१०) Ajit Natu

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 27

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 28

    "िाप्ांशी गप्ा "

    िेव बाप्ा िेव बाप्ा आला तसा थांब

    करूयाना गप्ा थोड्या लहान अन् लांब

    शाळेत जाताना होते, रोज मला घाई

    आटप आटप, म्िून ओरडतेना आई

    मोठ्या पोटाने, कसे आवरतो तू काम?

    करूयाना गप्ा थोड्या लहान अन् लांब

    लेगो नी मी करतो, णवमान आणि कार

    इकडे णतकडे पसरतो मी सारे काही फार

    प्लीज...प्लीज...

    आवरायाचे कर ना तू थोडे काही काम

    करूयाना गप्ा थोड्या लहान अन् लांब

    सुजाता पागेिार

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 29

    मैत्री

    जंगलचा राजा झाला घायाळ

    रक्ताने लाल झाले आयाळ

    डॅाक्टर हत्ती धावत आले

    सोडेंनी मग णसंहाला तपासले

    काढून टाकला मानेतला बाि

    साफ केली सगळी घाि

    अशी केली मलमपट्टी

    णसंह-हत्तीची झाली बट्टी

    सौ. सुजाता गणेश

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 30

    माऊताईच्या िाळाचं िारसं

    माऊताईच्या बाळाचं ठेवायचं नाव

    बारशाला बोलवायचा सारा गाव

    मोरानी आिली णपसांची झलू

    णचमिीने आिले कानातले डूल

    खारूताईने आिला लाल लाल सूट

    सशाने णविले लोकरीचे बूट

    लहानसा पाळिा फुलांनी सजवला

    माऊताई बाळाला घेऊन आल्या

    उंिीर मामाला सुचेना काही

    बाळाला द्यायला काहीच नाही

    प्लाम्स्टकचा उंिीर हातात णिला

    बाळाचा मामा समज मला

    माऊताईने पाणहले मामाकडे

    मामा पळाले णबळाकडे

    सौ. जयश्री सुरेश व्यास

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 31

    दकलदिल

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 32

    रोझदवल मराठी शाळेतील मुलांनी रंगवलेली दचते्र

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 33

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 34

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 35

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 36

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 37

    फॉलसम मराठी शाळेतील मुलांनी काढलेली िी कािी दचते्र

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 38

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 39

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 40

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 41

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 42

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 43

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 44

    आपल्या मंडळातील आणखी कािी िालकलाकारांची िी दचते्र

    आिा रानडे

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 45

    आयाय साठे

    सादनका दटळक

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 46

    दिमांशु पोवार

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 47

    शवायणी पाटील

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 48

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 49

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 50

    लदलत

    ठकी आदण िािांचे सांदगतीक दवश्व दिमानी कुलकणी

    िु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नािी.. दिनेश गुणे

    पैठणचे संत श्री एकनाथ मिाराज कुमार कुलकणी

    पारंपररक उखाण्ांना नदवन साज सौ. जयश्री सुरेश व्यास

    मनाचे डोळे उल्हास िरी जोशी

    नवरात्र िीप्ती िीदक्षत-पुजारी

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 51

    ठकी आदण िािांचे सांदगतीक दवश्व

    प्रसंग १:

    णचमुकली ठकी पाळण्यात मस्त खेळत होती . एरवी बाबाला णतचं फार कौतुक पि आज तो णवचारात

    पडला होता .ठकीला झोपवायची जबाबिारी आज बाबावर होती. खूप वेळ झोके घालून झाले पि ठकी

    काही झोपायचं नाव घेईना. मग अचानक त्याला काहीतरी सुचलं आणि त्याने गािं म्िायला सुरुवात केली

    - "सो जा राजकुमारी ...सो जा SSS ". हे गािं बाबा अगिी सुरात गायचा. हा उपाय रामबाि ठरला. थोड्या

    वेळात ठकी झोपी गेली. बाबाने खात्री करायला पाळण्यात डोकावून पाणहलं. फार गोड आणि शांत झोपली

    होती. णतच्या चेहऱ्यावर मंि म्स्मतहास्य होतं . बाबा मनाशी म्िाला "काय णवचार करत असेल ही कोिास

    ठाऊक ? मी काय म्ितोय हे कळतं तरी का ह्या णचमुरडीला ?"

    प्रसंग २:

    ठकी आता थोडी मोठी झालीये. णतच्या बोबड्या बोलांनी आणि िुडूिुडू धावण्याने घर गजबजून गेलंय.

    णतच्याबरोबर धावायचं आणि णतच्यावर डोळ्ांत तेल घालून लक्ष ठेवायचं काम आज बाबाकडे होतं. णतला

    रमवायला तो एक typical गािं म्ित असे . तेच गािं तो आज पि म्ित होता.

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 52

    "ठकूताई तुमच्या अंगिी, संुिर चाफा लावोणन ।

    ऐसा चाफा फुलेंना, चला बाई कळ्ा तोडायला ।।"

    आपलं आवडतं गािं ऐकून ठकी खूश झाली आणि जोरात टाळ्ा वाजवू लागली.

    प्रसंग ३:

    ठकी आता शाळेत जाऊ लागली आहे. शाळेतून घरी आली णक ती आईला अख्ख्या णिवसातल्या घडामोडी

    सांगत असे. आज आईला उशीर झाल्यामुळे "शाळा पुराि" ऐकण्याचं काम बाबाकडे होतं. पि हे काय !

    ठकी तर गप्च. बाबाने णवचारलं

    बाबा : काय ठकूताई , कशी काय झाली शाळा ?

    ठकी अजून गप्च . बाबाला समजलं की काहीतरी नक्की णबनसलंय.

    बाबा: कोिी काही बोललं का ?

    बाबाने खोिून णवचारलं. तरी ठकीचे गाल फुगलेलेच. मग बाबाने त्याचं हुकमी अस्त्र काढलं. तो गािं

    गुिगुिू लागला -

    "गाई पाण्यावर काय म्िुनी आल्या?

    का गं गंगा यमुनाणह या णमळाल्या?

    उभय णपतरांच्या णचत्त चोरटीला

    कोि माझ्या बोलले गोरटीला?"

    ही तर ठकीच्या पाठ्यपुस्तकातली कणवता. णतला फार आवडायची ही कणवता. मग मात्र ठकीची कळी

    खुलली आणि ती बाबाशी घडाघडा बोलली.

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 53

    प्रसंग ४:

    ठकी आता college ला जाते. खूप busy असते. Engineering करते ना ती!. अभ्यास , Friends ,

    cultural activities , movies , वाचन असं भरगच्च वेळापत्रक असतं णतचं. बाबाशी गप्ा मारत बसायला

    वेळ कुठे असतो ?

    आज बाबा सहज णतच्या रूम जवळून जात असताना त्याला कुठलंसं गािं ऐकू आलं.

    बाबा : कुठलं गं हे गािं ?

    ठकी : बाबा हे नवीन गािं आहे एकिम. You don't know.

    बाबा: हो का? पि मग background ला असे णचत्रणवणचत्र आवाज का आहेत ?

    ठकी : बाबा ! णचत्रणवणचत्र नाहीत ते. Sound mixing केलंय.Music मधे्य पि technology खूप वापरतात

    बाबा.

    बाबा : असं होय ? बरं. पि काही म्ि, पूवीच्या गाण्यांमधे्य technology नसली तरी णकती गोडवा

    असायचा. हेमंतचं "ये नयन डरे डरे", "बेकरार कर के हमे यंू ना जाईये", मिन मोहनचं "माई री मैं कासे

    कहंू " , मुकेशचं "कही ंिूर जब णिन ढल जाये" , णकशोरचं "मेरे सामने वाली म्खडकी मैं" , "णिन्दगी का

    सफ़र ", "मुसाणफर हंू यारो " , लताचं "आएगा आने वाला ", "एहसान तेरा होगा मुझ पर", आशाचं " रात

    अकेली हैं", रफीचं "मैं णजंिगी का साथ णनभाता चला गया ", मन्ना डे चं "तेरे नैना तलाश कर " ...णकती

    गािी सांगावीत !

    ठकी : (खूप वेळ ऐकल्यावर बाबाला मधे्यच थांबवून ) बाबा , ही सगळी गािी मला पि खूप आवडतात.

    पि बरीच नवीन गािी पि छानच आहेत. संगीत ही एक Energy आहे. ती कालानुरूप form बिलत

    राहते. प्रते्यकाला आवडिारा form वेगवेगळा असू शकतो पि सगळ्ांना भाविाऱ्या काही बेणसक गोष्टी,

    म्िजे सूर, ताल आणि लय ह्या समान असतात.

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 54

    ठकीच्या ह्या "concluding" वाक्यावर बाबा फक्त कौतुकणमश्रीत हसला.

    प्रसंग ५:

    ठकी आता बाबापासून खूप िूर राहते. उच्च णशक्षि आणि कररअरची स्वपं्न णतला िूरिेशी घेऊन गेली. पि

    बाबाशी गप्ा अजूनही तशाच चालू आहेत, फक्त FaceTime वर.आजही अशाच FaceTime वर गप्ा

    रंगल्या होत्या.

    ठकी : बाबा , मी आज िेशकार राग णशकले.

    बाबा : बरं.

    ठकी: बरं काय ? णकती गोड राग आहे माणहतीये?

    बाबा : राग भयंकर असतो असं ऐकलंय. गोड पि असतो ?

    ठकी: वाईट joke होता बाबा.

    बाबा: हाहाहाहा..

    ठकी : बरं ते जाऊ िे. तुला भूप आणि िेशकार ह्या रागांतला फरक माणहतीये का ?

    बाबा : छे ! शास्त्रीय संगीत कुठे णशकलोय आम्ी!

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 55

    ठकी : िोन्ही रागांचे सूर सारखेच. पि भूप पूवाांगप्रधान आहे आणि िेशकार उत्तरांगप्रधान. म्िजे भूप मधे्य

    खूप सारे "सा रे ग प " असतात आणि िेशकार मधे्य खूप सारे "ग प ध सा " असतात. कळलं का ?

    बाबा : हो . भूप म्िजे "सारे गप् " आणि िेशकार म्िजे "गप् बसा " . हाहाहाहाहा.

    ठकी (णचडून): बाबा ! हा पि खूप वाईट होता.

    बाबा: अगं मला एव्हढच समजतं. तू म्िून िाखव बरं. त्याणशवाय मला काही कळिार नाही.

    ठकी: Ok . Let me try .

    पुढच्याच क्षिी ठकी भूप मधली आलापी घेत असते आणि बाबा डोळे णमटून ऐकत असतो. त्याच्या

    चेहऱ्यावर मंि म्स्मतहास्य असतं. त्याला बघताना ठकी मनाशी म्िते , "काय णवचार करतो आहे कुिास

    ठाऊक ? मी काय म्िते ते कळतंय तरी का ह्याला ? ".

    ठकी मोठी होत जाते आणि बाबा लहान होत जातो. नुसते संवािच नाही तर roles पि reverse होत

    जातात. आयुष्य कसं असतं ....वतुाळाकार !

    दिमानी कुलकणी

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 56

    िु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नािी..

    सोलापूर णजल््हय़ातला सांगोला तालुका म्िजे िुष्काळाचं बारमाही णठय्या आंिोलन! साहणजकच आणथाक

    कुवत नसलेल्या कुटंुबांचा जगण्याचा संघर्ा तीव्र होतो. संसारातली शांतता ढळते आणि तक्रारीचें पाढे वाढत

    जातात. हे असह्य़ झालं की नवरा-बायको िोघंही सांगोल्याला येतात. तक्रारीचं्या मुळावर इथे घाव बसिार

    आणि सारं सुरळीत होिार, हा णवश्वास त्यांना असतो. अनेकिा तसंच घडतं आणि एकमेकांना सांभाळून घेत

    घराचा गाडा पुन्हा सुरू होतो. अशा णकतीतरी कुटंुबांना सांगोल्यात एक आधारसं्तभ णमळालाय. ‘माता-

    बालक उत्कर्ा प्रणतष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेचा!

    णव वाहानंतर डॉ. संजीवनी केळकर पुण्याहून सांगोल्यात आल्या, तेव्हा तालुक्यात एकही मणहला डॉक्टर

    नव्हती. पुरुर् डॉक्टरशी बोलायची लाज वाटते म्िून ग्रामीि भागातल्या अनेक मणहला अंगावरच आजार

    काढत असत. संजीवनीताई आल्या आणि म्स्त्रया िवाखान्याची पायरी चढू लागल्या, आणि कोडूंन राणहलेल्या

    वेिना णजवंत होऊ लागल्या.. रुग्ण म्िून येिाऱ्या म्स्त्रयांपकी प्रते्यकीलाच काही ना काही व्यम्क्तगत वा

    कौटंुणबक समस्या आहेत आणि आजारपिातून उभं करण्याबरोबरच अशा मणहलांना मानणसक णौहमत

    िेण्याचीही गरज आहे, या म्स्त्रयांसाठी काहीतरी केलं पाणहजे ही जािीव तीव्र होऊ लागली. तालुक्यातल्या

    प्रते्यक मणहलेला सक्षम केलं पाणहजे. णतला आपल्या शक्तीची व क्षमतेची जािीव करून णिली पाणहजे.

    ‘माता-बालक उत्कर्ा प्रणतष्ठान’च्या जन्माची मुळं इथूनच रुजू लागली होती.

    ..त्या णिवशी एक मुलगी संजीवनीताईंच्या िवाखान्यात आली. भयंकर अशक्त. पाऊलभर चालली तरी धापा

    टाकत होती. णतला रक्त िेण्याची गरज होती. त्या वेळी सांगोल्यात रक्तपेढी नव्हती. णतची अवस्था पाहून

    संजीवनीताई खूप णचडल्या. मुलीच्या आरोग्याची काळजी घेतली नाही म्िून णतच्या आईवर खूप रागावल्या.

    ‘उद्यापासून मुलीला रोज एक अंडं खायला िे’ असं संजीवनीताईंनी णतच्या आईला सांणगतलं आणि ती रडू

    लागली. हे दृश्यही नवीनच होतं. संजीवनीताईंनी आपली डॉक्टरची भूणमका बाजूला ठेवली. णतला शेजारी

    बसवून घेतलं आणि त्या मुलीच्या आईचं मन मोकळं होऊ लागलं. आपल्या आजारी मुलीला डॉक्टरकडे

    नेण्यासाठीही णतने शेजाऱ्यांकडे हात पसरले होते. ‘अशा पररम्स्थतीत मुलीला पौणष्टक अन्न कुठून िेिार?’

    आईनं हतबलपिे णवचारलं, आणि संजीवनीताई णनरुत्तर झाल्या. गररबीचं रूप इतकं भीर्ि असू शकतं? ही

    जािीव त्यांचं मन पोखरू लागली.

    पुढेही असे णकतीतरी अनुभव येतच राणहले..

    घरोघरी रोज िुधाचा रतीब घालिाऱ्या एका मुलीला नवऱ्यानं टाकलं होतं. एक णिवस अचानक तो आला,

    णतला घरातून ओढत अंगिात आिलं आणि णतच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून िेऊन तो णनघूनही गेला.

    णतच्या आईने संजीवनीताईंकडे धाव घेतली. णतचा आकांत त्यांना पाहवत नव्हता. मुलीला िवाखान्यात

    आिलं. सत्तर टके्क भाजलेल्या अवस्थेत णतचा मृतू्यपूवा जबाब णलहून घेतला. णतला मरिानंतर तरी न्याय

    णमळालाच पाणहजे, यासाठी! ती गेली, पि णतच्या जबाबामुळे, णतला जाळून मारिाऱ्या नवऱ्याला णशक्षा

    झाली.

    .. अनेक बायकांना रोज मुकाटपिे, ब्रिेखील न काढता अशा तऱ्हेने अन्याय सहन करावे लागत होते.

    अशातच वन खात्याच्या नसारीत काम करिारं एक जोडपं िवाखान्यात आलं. बाई गरोिर होती.

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 57

    संजीवनीताईंनी णतला तपासलं. गुप्तरोगाचं णनिान झालं होतं. त्यांनी नवऱ्याची खरमरीत हजेरी घेतली. िोघं

    खाली मान घालून णनमूटपिे ऐकून घेत होते. अचानक त्या बाईला हंुिका फुटला. मग संजीवनीताईंनी णतला

    बोलतं केलं, आणि णतनं सांणगतलेली हणकगत ऐकून त्या अक्षरश: णथजल्या.

    नसारीतून मािसं कमी करिार, अशी चचाा होती. तसं झालं तर नसारीत काम करिाऱ्या या जोडप्याची

    उपासमार अटळ होती. रोजगार णटकवण्यासाठी नसारीच्या मुकािमाला रोज रात्री मुक्कामाला घरी

    आिायचा णनिाय घेतला गेला. नवरा रात्री घराबाहेर अंगिात झोपू लागला. हे असं सहा मणहने सुरू होतं.

    णतच्या पोटातलं मूल आपलं नाही, हे सांगताना णतच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या वेिनांनी

    संजीवनीताई कळवळून गेल्या.

    .. गररबीचं हे बीभत्स रूप णवक्राळपिे समोर आलं आणि अस्वस्थ मनाची तळमळ संपली. या मणहलांना

    आपि शक्ती द्यायची असं संजीवनीताईंनी ठरवलं. डॉक्टरकीमुळे गावात अनेक मणहलांशी मत्रीही झाली

    होती. रुग्ण म्िून येिाऱ्या बायकांशीही णजव्हाळ्ाचं नातं जडलं होतं. अशातल्याच सात-आठजिीनंी

    आठवडय़ातून एकिा एकत्र यायचं ठरवलं. वतामानपतं्र, पुस्तकं वाचायची, त्यावर चचाा करायची, असं काही

    आठवडे चाललं. आणि लक्षात आलं की, या बायकांना बोलायचंय, त्यांना व्यक्त व्हायचंय. त्याचीच त्या जिू

    वाट पाहत होत्या. मग साऱ्याजिीनंी णमळून लहानमोठय़ा स्पधाा सुरू केल्या, आणि बायका व्यक्त होऊ

    लागल्या. हा काळ होता सुमारे ४० वर्ाांपूवीचा.

    आता संजीवनीताई एकटय़ा नव्हत्या. मुलांसाठी संस्कारवगा सुरू झाले. पुढे बालक मंणिराचा णवचार पुढे

    आला. काही मणहलांनी पोस्टाद्वारे बालवाडी णशणक्षकेचा कोसा करायची तयारी सुरू केली. पि

    बालवाडीसाठी हातात पैसे नव्हते. पुण्यातील प्रणसद्ध जािूगार णवजय रघुवीर हे संजीवनीताईंचे वगाणमत्र.

    त्यांनी सांगोल्यात चॅररटी शो केला आणि २२ हजार रुपये उभे राणहले. हॉम्स्पटलमधल्याच एका खोलीत

    बालक मंणिर सुरू झालं. मुलांना चांगल्या सवयी लागू लागल्या. घरातलं मुलांचं बिलतं वागिं बघून आई-

    वडीलही सुखावले. पि बालवाडीनंतर पुढे पुन्हा णतथल्याच त्याच शाळेत जाऊन हे संस्कार कसे णटकिार,

    या प्रश्नानं पालक बेचन झाले.

    इथूनच एका शाळेच्या जन्माची प्रणक्रया सुरू झाली होती. पालकांच्या आग्रहामुळे या प्रणक्रयेनं वेग घेतला

    आणि पणहलीचा वगा सुरू झाला. आमिार गिपतराव िेशमुख यांनी थेट मंत्रालयातून शाळेची मंजुरी

    णमळवून आिली आणि शाळा सुरू झाली. ‘ग्राममंगल’च्या धतीवरच्या या शाळेत णशकविाऱ्या णशक्षकांना

    अध्यापनक्षमतेचं प्रणशक्षि णिलं गेलं आणि शाळा फोफावत गेली. आज सांगोल्यात ही एक आिशा शाळा

    म्िून उभी आहे.आज इथे िहावीपयांत शाळा सुरू आहे.

  • Marathi Mandal Sacramento Newsletter Edition #1 of 2017

    पान नंबर: 58

    बिलत्या काळात नवे प्रश्न णनमााि होऊ लागले आहेत. मणहलांना कायद्यांचे संरक्षि णमळत आहे, पि

    कौटंुणबक संघर्ा सौम्य करून प्रबोधनाचे काम करण्याची संस्थेची भूणमका असते. नवणववाणहतांच्या

    वैयम्क्तक नाजूक समस्या असतात. त्या उग्र झाल्या, तर वैवाणहक आयुष्याची वाताहत होऊ शकते. हे

    टाळण्यासाठी, वैवाणहक वाटचालीच्या पणहल्या पावलावरच त्यांचे समुपिेशन करावे लागते. अनेक

    शाळांमधे्य ‘मत्रीि’च्या वतीने ‘कळी उमलताना’ नावाचे उपक्रम घेतले जातात. चौथीपाचवीच्या

    मुलामुलीसंाठी, ‘ओळख स्पशााची’ नावाचा �