महाराष्ट्रातmल शळेm पालन: सद्द्स्थथतm...

9
1 Dr. Sachin Tekade महारारातील शेळी पालन: स थती व आहाने डॉ॰ सिन टेकाडे सहायक संचालक पुयोक अहयादेवी महारामढी शेळी वकास महामंडळ

Upload: others

Post on 11-Sep-2019

25 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

1 Dr. Sachin Tekade

महाराषटरातील शळी पालन: सददसथथती व आवहान

डॉ॰ सिन टकाड सहाययक सचालक

पणयशलोक अहलयादवी महाराषटर मढी व शळी वकास महामडळ

2 Dr. Sachin Tekade

राजयातील शळीपालन वयवसाय हा शतीला परक वयवसाय महणन ककफायतशीर ठरलला आह. पशपालन वयवसाय हा

राजयाचया अथथवयवसथतील एक महतवाचा भाग आह कारण राजयातील ७०% लोकसखया उपजीकवकसाठी शतीवर अवलबन

आह. शळी पालन वयवसाय परामखयान दषकाळी व कनमदषकाळी भागात कला जातो. शळयापासन मखयत: मास, दध, कातडी

तसच लडीखताच उतपादन कमळत. राजयामधय एकण २५.८० लाख मढया व ८४.३५ लाख शळया आहत.

शळी मढी पालन वयवसाय राजयातील गरामीण भागातील शतकरी, शतमजर, आकथथक दषटया दबथल इतयाकद

घटकाकडन कला जातो परत अवषथण परवण व दषकाळी भागामधय हा वयवसाय मोठया परमाणावर कला जातो. गलया १५ वषाथ

पासन शळया मढयाचया सखयचा कवचार करता शळयाचया सखय मधय २६.२२% कन घट झालली आह. राजयाचया लोकसखय

मधय आमलागर वाढ झालली आह, परत तया तलणन शळया मढयाचया सखय मधय वाढ न होता तयाउलट घट झालली आह. शळया

मढयाचा बाजारामधय परवठा कमी असलयान मोठया परमाणात शळया मढयाचया मासाची मागणी वाढलली आह. याकशवाय

राजयामधय गोवश हतया बदी कायदा लाग करणयात आलयान शळया मढयाचया मागणीमधय फार मोठी वाढ झालली आह.

शळीचया दधाला सधदा अगकणत महतव आह, कारण शळीचया दधा मधय औषधी गणधमथ आह, महणनच मातचया दधाला

पयाथय महणन आजही शळीचया दधाचा वापर होतो. तयाच परमाण शतीची सपीकता वाढकवणयाकतरता लडी खताचा फार मोठया

परमाणात वापर कला जातो. या सवथ बाबी कवचारात घता शळी मढी पालन वयवसाया मधय मोठया परमाणावर रोजगाराचया सधी

उपलबध आह.

महाराषटराचया अथथवयवथथमधय शळयाि थथान

• शळी एक बहपयोगी पराणी असन तयापासन आपलयाला मास, कातळी तसच लडी खत कमळत.

• शतमजर, अलप आकण अतयलप भधारक, आकदवासी हाचया उपकजकवकचा परमख वयवसाय असन अदाज २० लाख कटब

शळीपालनावर अवलबन आहत.

• हा वयवसाय राजयातील सवथ कजलहामधय कला जातो, परत, कोरड हवामान असललया कजलहामधय मोठया परमाणात

कदसन यतो, जथ अनय पशपालन वयवसाय करणयास मयाथदा आह.

• पशसवधथन कषतरापासन एकण कमळणाऱया सथल मलयामधय शळयाचा ७.२१ % सहभाग आह.

• सन १९७८ त १९९७ हा कालावधीमधय शळयाचया सखयमधय परकतवषथ २.६९% वाढ झाली तर सन २००३ त २०१२ हा

कालावधीमधय परकतवषथ २.१४ % घट झालली आह.

• शळीच मास इतर जनावराचया मासाचया तलनत पौकषटक, रचकर असत. तसच वाढत शहरीकरण , आकथथक सबतता तयामळ

कदवसकदवस मासाची मागणी वाढत आह तयाच परमाण सवथ धमाथच लोक शळीच मास आवडीन खातात तयामळ शळीचया

मासाला मोठया परमाणात मागणी आह.

• दरडोई दरवषी ११ ककलो मासाची कशफारस असताना फकत ७.६५३ ककलो (सवथ जनावर आकण कोबडया) मास उपलबध आह.

आकण कनववळ शळयाच ०.७२४ ककलो दरडोई दरवषी मास उपलबध आह.

महाराषटरातील शळी पालन: सददसथथती व आवहान

3 Dr. Sachin Tekade

िलहा नहाय शळयािी सखया व टककवारी :२०१२ (महाराषटर)

अकर िलहयाि नाव शळयािी सखया एकण टककवारी

१ अहमदनगर ७९२०१० ९.३८९ २ सोलापर ७०६४०६ ८.३७४ ३ नाकशक ५९९८१३ ७.११ ४ पण ३९४७२३ ४.६७९ ५ जळगाव ३४९१३० ४.१३८ ६ बीड ३३६२२३ ३.९८५ ७ सागली ३२४६३२ ३.८४८ ८ सातारा ३०९०११ ३.६६३ ९ औरगाबाद ३०३०१३ ३.५९२

१० यवतमाळ २९९२५७ ३.५४७ ११ अमरावती २९२००७ ३.४६१ १२ धळ २७५६९० ३.२६८ १३ नदरबार २७२७५३ ३.२३३ १४ नागपर २६५३४० ३.१४५ १५ बलढाणा २६३६०६ ३.१२५ १६ नादड २५३३०२ ३.००२ १७ चदरपर २२९४१६ २.७१९ १८ ठाण २०२२५९ २.३९७ १९ गडकचरोली २००५७० २.३७७ २० जालना १८३६०३ २.१७६ २१ उसमानाबाद १७८६६० २.११८ २२ कोलहापर १६२५०३ १.९२६ २३ भडारा १६१५२८ १.९१४ २४ गोकडया १५५५६६ १.८४४ २५ अकोला १३४६८१ १.५९६ २६ परभणी १३३६५७ १.५८४ २७ वाकशम १३२५०२ १.५७ २८ वधाथ १३०३४२ १.५४५ २९ लातर १२२६१५ १.४५३ ३० कहगोली १११२१० १.३१८ ३१ रायगड ८७४५७ १.०३६ ३२ रतनागीरी ३३०७१ ०.३९२ ३३ कसधदगथ २८१२५ ०.३३३ ३४ मबई १०६२६ ०.१२५

एकण ८४३५३०७

वभाग नहाय शळयािी सखया: २०१२ (महाराषटर)

अ.कर वभाग िलहा सखया

१ मबई मबई १०६२६ ठाण २०२२५९ रायगड ८७४५७ रतनागीरी ३३०७१ कसधदगथ २८१२५ एकण ३६१५३८

२ नाकशक नाकशक ५९९८१३ धळ २७५६९० नदरबार २७२७५३

4 Dr. Sachin Tekade

जळगाव ३४९१३० अहमदनगर ७९२०१० एकण २२८९३९६

३ पण पण ३९४७२३ सातारा ३०९०११

सागली ३२४६३२ सोलापर ७०६४०६ कोलहापर १६२५०३ एकण १८९७२७५

४ औरगाबाद औरगाबाद ३०३०१३ जालना १८३६०३ परभणी १३३६५७ बीड ३३६२२३ एकण ९५६४९६

५ लातर लातर १२२६१५ उसमानाबाद १७८६६० नादड २५३३०२

कहगोली १११२१० एकण ६६५७८७

६ अमरावती अमरावती २९२००७ अकोला १३४६८१ वाकशम १३२५०२ बलढाणा २६३६०६ यवतमाळ २९९२५७ एकण ११२२०५३

७ नागपर नागपर २६५३४० वधाथ १३०३४२ भडारा १६१५२८ गोकडया १५५५६६

चदरपर २२९४१६ गडकचरोली २००५७० एकण ११४२७६२ राजयािी एकण सखया ८४३५३०७

पशगणना नसार शळयाचया सखय मधय वाढ (भारत)

अ.कर पशगणना शळयािी सखया (दशलष )

१ १९५१ ४७.२ २ १९५६ ५५.४ ३ १९६१ ६१.९ ४ १९६६ ६५.६ ५ १९७२ ६८.५ ६ १९७७ ७६.६ ७ १९८२ ९५.२ ८ १९८७ ११०.२१ ९ १९९२ ११५.२८

१० १९९७ १२३.७२ ११ २००३ १२४.३६

१२ २००७ १४१.५४ १३ २०१२ १३५.१७

5 Dr. Sachin Tekade

महाराषटराचया पशगणन नसार शळयाचया सखयिा कल: (महाराषटर)

अ कर पशगणना शळयािी सखया (लाख )

१ १९६१ ५१.८१ २ १९६६ ५१.२१ ३ १९७२ ५९.११ ४ १९७८ ७५.६३ ५ १९८२ ७७.०५ ६ १९८७ ९१.९५ ७ १९९२ ९९.४१ ८ १९९७ ११४.३४ ९ २००३ १०४.४९

१० २००७ १०३.९१ ११ २०१२ ८४.३५

राषटरीय थतरावर शळयाचया सखयनसार महाराषटराि थथान (पशगणना २०१२)

थथान राजय सखया (दशलष) टककवारी

भारत १३५.१७ १ राजसथान २१६.६५ १६.००

२ उततरपरदश १५.५८ ११.५३ ३ कबहार १२.१५ ८.९९ ४ पकिम बगाल ११.५० ८.५१

५ आधरपरदश ९.०७ ६.७१ ६ महाराषटर ८.४३ ६.२४

वरील तकतयाच अवलोकन कल असता शळयााचया साखय मधय राजसथान परथम, उततर परदश वददतीय तर महाराषटराच सहाव सथान आह.

शळयाचया सखय मधय झालली घट : (महाराषटर )

अ.कर पशगणना शळयािी सखया (लाख ) घट (%)

१ १९९७ ११४.३४ २ २००३ १०४.४९ (-) 8.61 ३ २००७ १०३.९१ (-) 0.55 ४ २०१२ ८४.३४ (-)18.82

राजयामधय सन २००३ त २०१२ हया कालावधीमधय परवत वषष शळयााची साखया २.१३ % घटली आह

6 Dr. Sachin Tekade

मासाि उतपादन:- सन २०१४-१५ चया अहवालानसार ३८.५० लाख शळयाची मास उतपादनाकतरता कततल करणयात आलली असन समार ४५.७६ हजार म.टन एवढ मासाच उतपादन झालल आह. शळयाचया मासाच उतपादन राजयाचया एकण मास उतपादनाचया ३७.०० % एवढ असन एका शळीपासन राजयामधय सरासरी १२.०० तर कक.गर. एवढ मास उतपादन कमळाल. वषथ नहाय शळीि मास उतपादन (महाराषटर )

अ कर वषथ कततल करणयात आललया शळयािी सखया (लाख)

कततल करणयात आललया शळयािी टककवारी

मास उतपादन (“000” म.ट.)

1 1991-92 36.83 40.07 38.604

2 1992-93 37.75 37.97 40.012

3 1993-94 39.62 39.86 42.3

4 1994-95 32.59 32.78 34.9

5 1995-96 29.40 29.57 31.607

6 1996-97 26.19 26.35 29.989

7 1997-98 39.26 34.34 44.603

8 1998-99 40.63 35.53 47.052

9 1999-00 43.59 38.12 49.693

10 2000-01 44.75 39.14 50.124

11 2001-02 46.04 40.27 52.027

12 2002-03 46.53 40.69 53.05

13 2003-04 45.58 43.62 52.727

14 2004-05 45.72 43.76 52.549

15 2005-06 46.42 44.43 53.889

16 2006-07 48.97 46.87 55.67

17 2007-08 50.45 48.55 57.826

18 2008-09 51.13 49.21 59.366

19 2009-10 51.18 49.25 59.00

20 2010-11 52.54 50.56 62.00

21 2011-12 52.86 50.87 63.00

22 2012-13 59.29 70.29 71.00

23 2013-14 48.13 57.06 57.21

24 2014-15 38.50 45.65 45.76

सन २०१२-०१३ त २०१४-०१५ हया कालावधीमधय कततल करणयात आलली शळयााची साखया परवतवषी ११.६७% न घटली

सन २०१२-०१३ त २०१४-१५ हया कालावधीमधय माास उपादन परवतवषी ११.७३ % वन घटल. राषटरीय थतरावर मास उतपादना मधय महाराषटराि थथान : (२०११-१२)

थथान कततल करणयात आललया शळयािी सखया मास उतपादन मासािा उतारा

राजय सखया

(लाख)

% राजय मास उतपादन

(000 म.ट.)

% राजय विन

(की. गरम)

१ पकिम बगाल 306.22 35.66 पकिम बगाल 230.00 25.41 कहमाचल परदश 20.00

२ उततर परदश 113.57 13.22 उततर परदश 182.00 20.11 हतरयाणा 19.00

३ कबहार 78.83 9.18 आधर परदश 79.00 8.72 कनाथटक, उततर परदश 16.00

४ आधर परदश 62.40 7.26 महाराषर 63.00 6.96 करळ, म. पर. उततराखड 15.00

५ महाराषर 52.86 6.15 - - - जमम काशमीर, पजाब 14.00

६ - - - - - - आधर परदश, राजसथान 13.00

७ - - - - - - महाराषर 12.00

भारत ८५८.६५ भारत ९०५.०० भारत १४.००

7 Dr. Sachin Tekade

शळीपासन मळणाऱया दधाि उतपादन:- (महाराषटर)

सन २०१३-१४ मधय राजयाच शळीपासन कमळणाऱया दधाच उतपादन २५५३.७ लाख ककलो होत. महाराषरातील

शळयाच एका कदवसाच सरासरी उतपादन २२७ गरमस आह. राजयामधय उतपाकदत होणाऱया दधापकी एकण ३.४ % कहससा

शळयाचया दधाचा आह.

राषटरीय थतरावर शळी दध उतपादनामधय महाराषटराि थथान

दध उतपादन (००० टन )

सथान राजय दध उतपादन टककवारी

भारत ४७८२

१ राजसथान १६४१ ३४.३१

२ उततर परदश ११७१ २४.४८

३ मधय परदश ५१९ १०.८५

४ महाराषर २९३ ६.१२

महाराषटर राजयातील शळयाि दध उतपादन (“०००” टन )

२०१२-२०१३ २०१३-२०१४ २०१४ -२०१५

महाराषटर ३०३.७३ २५५.३७ -

सन २०१२-१३ त २०१३-१४ या कालावधी मधय शळयााच दध उतपादन १६ % नन घटल

राषटरीय थतरावर परतदन/ शळी दध उतपादना मधय महाराषटराि थथान

दध उतपादन (ककलो/परकतकदन )

सथान राजय कलो/परतदन भारत ०.४२०

१ पजाब १.४६०

२ हतरयाणा ०.८४०

३ उततर-परदश ०.७५०

४ करळ आकण राजसथान ०.६३

५ जमम-काकशमर ०.६१

६ मधय-परदश ०.५९

७ कहमाचल परदश आकण लकषवदीप ०.५

८ गजरात ०.४२

९ अदमान –कनकोबार ०.३७

१० छततीसगड आकण महाराषर ०.२२

महाराषटर राजयाातील परनतनदन परती शळी दध उतपादन सन २०१२-१३ (२३२ गरम ) व २०१३-१४ मधय (२२७ गरम)

8 Dr. Sachin Tekade

महाराषटरातील शळी दध उतपादनामधील पहल १० िलह (सन २०१४-२०१५ )

सथान कजलह दध उतपादन (“०००” टन )

१ अहमदनगर ३१.७३०

२ सोलापर २४.९९९

३ पण २०.४२२

४ नाकशक १६.३८३

५ बीड ११.५१६

६ जळगाव १०.००५

७ सातारा ९.३८४

८ सागली ८.६१३

९ औरगाबाद ८.२८६

१० यवतमाळ ८.१०१

9 Dr. Sachin Tekade

१. असघटीत आण अलप शषत शळीपालक: शळी पालन वयवसाय हा गरामीण अकशककषत वगाथ कडन असगटीत तरतया

कला जातो .

२. पदास: लहान वयातच नर करडाची कवकरी होत असलयामळ पदाकसकरीता जाकतवत बोकडाची कमतरता, तयामळ परती

शळी उतपनन कमी कमळत. पदासी बाबत शळी पालका मधय असललया ताकतरक मकहतीचा अभाव असलयान योगय

पदास कायथकरम राबकवला जात नाही.

३. िारा व खादय: वाढत शहरीकरण, वन कषतरा मधय शळया चारणयास बदी, लागवडीखालील वाढत कषतर यामळ

कदवसकदवस चराऊ कषतरामधय घट होत आह.

राषटरीय थतरावरील हरवया आण वाळललया िाऱयािी कमतरता ( दशलष टन )

वषथ उपलबधता आवशयकता कमतरता %

हरवा वाळलला हरवा वाळलला हरवा वाळलला

२०१५ ४००.६ ४६६ १०९७ ६०९ ६३.५० (६९६ ) २३.५६ (१४३ )

२०२० ४०५.९ ४७३ ११३४ ६३० ६४.२१ (७२८) २४.८१ (१५७ )

२०२५ ४११.३ ४८८ ११७० ६५० ६४.८७ (७५९) २४.९२ (१६२)

राजयथतरा वरील ववध िारा आण खादयािी आवशयकता (२०१२) लाख म. टन

आवशयकता उपलबधता कमतरता

हरवा िारा वाळलला चारा

खादय कहरवा चारा वाळलला चारा खाय कहरवा चारा वाळलला चारा खादय

१२१४.00 ४८६.०० १२६.०० ४७२.०० ३२०.०० ८०.०० ७४२.०० (६१.००%)

१६६.०० (३४.००%)

४६.०० (३७.००%)

४. आरोगय स वधा: मयाथकदत कवकवध पशवयकीय आकण रोगकनदानाचया सकवधा

५. पणन स वधा: मयाथकदत पायाभत आकण पणन वयवसथा तयामळ शळीपालकाच आकथथक शोषण

६. आध नक ततरजञानािा अभाव: यामळ वयवसाय आकथथक दषटया सकषम होणयास अडचणी.

७. गतवणकीवर मयाथदा: बहताशी शळीपालक आकथथकदषटया कमकवत गटातील असलयामळ गतवणकीवर मयाथदा

आकण तयाचा उतपादन वाढीवर पतरणाम

८. मयाथदत अथथ सहायय : आधकनक शळीपालन ततरायानाकतरता मयाथकदत शासन सहायय तसच कवततीय ससथाकडन

अतयत मयाथकदत कजथपरवठा

धनयवाद

शळी पालन वयवसाया मधील आवहान