amol sir study point - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना...

15
*AMOL SIR STUDY POINT * चालक- ऄमोल सर सौजयाने :- @tarunai पक - ७३७८५६०१३५ EMAIL ID:- [email protected] WEBSITE:- www.amolsir.com *रायसेवा टेट सरीज जॉइन करयासाठी अमया वेबसाइटला ऄवय भेट ा * *रायशा इया १२ वी महवाचे ४० * *खालील हे रायसेवा प वकपरीा टेट ५ मधील १०० ापैकी अहेत* .. मागासवगीयाया पररसथतीचा ऄयास कऱन तया या सहताचे रण करयाया षीने सरकारने स सदीय ससमतया व अयोग नेमले . तयाबाबत खालील सवधाने वाचा. . १९५३ साली काकासाहेब कालेलकर या या ऄयतेखाली पसहला मागासवगीय अयोग नेमयात अला. . १९७८ मये सनवृ यायाधीश बी. पी. डल या या ऄयतेखाली नेमला गेला. पयाकय:- 1. फ ऄ बरोबर 2. फ ब बरोबर 3. दोही बरोबर 4. दोही च ईर:- 3. दोही बरोबर दभक :- आया १२ वी रायशा पान :- ११७

Upload: lynhan

Post on 14-Apr-2018

225 views

Category:

Documents


5 download

TRANSCRIPT

Page 1: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

*AMOL SIR STUDY POINT * संचालक- ऄमोल सर सौजन्याने:- @tarunai संपकक - ७३७८५६०१३५

EMAIL ID:- [email protected] WEBSITE:- www.amolsir.com

*राज्यसेवा टेस्ट ससरीज जॉइन करण्यासाठी अमच्या वेबसाइटला ऄवश्य भेट द्या*

*राज्यशास्त्र इयत्ता १२ वी महत्त्वाचे ४० प्रश्न *

*खालील प्रश्न ह ेराज्यसेवा पवूकपरीक्षा टेस्ट क्र ५ मधील १०० प्रश्नापैकी अहते*

प्र.१. मागासवगीयाच्या पररसस्थतीचा ऄभ्यास करून तयांच्या सहताचे रक्षण

करण्याच्या दृष्टीने सरकारने संसदीय ससमतया व अयोग नेमले.

तयाबाबत खालील सवधाने वाचा.

ऄ. १९५३ साली काकासाहबे कालेलकर यांच्या ऄध्यक्षतेखाली पसहला

मागासवगीय अयोग नेमण्यात अला.

ब. १९७८ मध्ये सनवतृ्त न्यायाधीश बी. पी. मंडल यांच्या ऄध्यक्षतेखाली नेमला

गेला.

पयाकय:- 1. फक्त ऄ बरोबर 2. फक्त ब बरोबर 3. दोन्ही बरोबर 4. दोन्ही चकू

ईत्तर:- 3. दोन्ही बरोबर

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ११७

Page 2: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

प्र.२. सक्रमी लेयर ही संकल्पना या सवषयी खालीलपैकी चकुीची सवधाने कोणती ?

ऄ. सवोच्च न्यायालयाच्या सनणकयानसुार ज्यांचे पालक लष्करी व सनमलष्करी

दलातील कनकलपेक्षा खालील दजाकच्या पदावर अहते, अरक्षणाचे फायदे

ऄशा मलुांना घेता येत नाही.

ब. सक्रमी लेयर ही संकल्पना आतर मागासवगाकमधील असथकक असण शैक्षसणक

ऄशा दोन्ही बाबतीत प्रगत वगाकसाठी वापरली जाते.

क. नॉन सक्रमी लेयर गटात मोडणाऱ्या मलुांना व्यावसासयक के्षत्रात शासकीय

लाभ घेता येत नाही.

पयाकय:- 1. फक्त ऄ 2. फक्त ऄ असण ब 3. फक्त ऄ असण क 4. फक्त क

ईत्तर:- 3. फक्त ऄ असण क

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:-११८

स्पष्टीकरण:- कनकलपेक्षा वरच्या पदावरील व्यक्तीच्या मलुांना अरक्षणाचे फायदे घेता

येत नाही. नॉन सक्रमी लेयर गटात मलुांना व्यावसासयक के्षत्रात शासकीय लाभ घेता

येतात. म्हणनू ऄचकू पयाकय क्रमांक 3 अह.े

प्र.३ ......... मध्ये कांशीराम यांच्या नेततृवाखाली बामसेफ (BAMCEF) या

संघटनेची स्थापना करण्यात अली.

पयाकय:- 1. १९८० 2. १९७८ 3. १९८४ 4. १९९३

ईत्तर:- 2. १९७८

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ११८

Page 3: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

प्र.४ खालील राज्यांचा तयांच्या स्थापनेनसुार योग्य क्रम लावा.

ऄ. छत्तीसगड

ब. ईत्तरांचल

क. झारखंड

पयाकय:- 1. ऄ-ब-क 2. ऄ-क-ब 3. ब-क-ऄ 4. ब-ऄ-क

ईत्तर:- 1. ऄ-ब-क

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- १२३

प्र.५. खालील जोड्या लावा.

गट A- व्यक्ती गट B- प्रदेश

ऄ. प्रफुल्लकुमार मोहतंो i. समझोराम

ब. सुभाष सघसशंग ii. नागालँड

क. ऄंगामी झाप ूसफझो iii. असाम

ड. लाल डेंगा iv. गोरखालँड

पयाकय:- ऄ ब क ड

1. (i) (iii) (ii) (iv)

2. (i) (iii) (iv) (ii)

3. (ii) (i) (iii) (iv)

4. (iii) (iv) (ii) (i)

ईत्तर:- पयाकय क्र 4

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र १२१,१२२

Page 4: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

प्र.६. दहशतवाद्यांना सुवणक मंसदरातनू हुसकावनू काढण्यासाठी ....... मध्ये भारत

सरकारने “ऑपरेशन ब्लल्यू स्टार” घडवनू अणले.

पयाकय:- 1. जून १९८४ 2. सप्टेंबर १९८४ 3. माचक १९८४ 4. फेब्रुवारी १९८४

ईत्तर:- 1. जून १९८४

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- १२०

प्र.७. भारतातील पसहली कामगार संघटना १८८४ साली स्थापन झाली, लवकरच

ऄशा ऄनेक संघटना स्थापन झाल्या. याबाबत खालीलपैकी बरोबर सवधाने

कोणती?

ऄ. १९४७ साली आटंक या संघटनेची स्थापना झाली.

ब. कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध ऄसतो याचे

ईदाहरण म्हणजे आटंक ही संघटना कम्युसनष्ट पक्षाशी सनगडीत अह.े

पयाकय:- 1. फक्त ऄ बरोबर 2. फक्त ब बरोबर 3. दोन्ही बरोबर 4. दोन्ही चकू

ईत्तर:- 1. फक्त ऄ बरोबर

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- १०४

स्पष्टीकरण:- आटंक ही संघटना कॉगें्रस पक्षाशी सनगडीत अह.े

प्र.८. नारायण मेघाजी लोखंडे सवषयी खालीलपैकी बरोबर सवधाने कोणती ?

ऄ. तयांनी “दीनबंध”ू या साप्तासहकात १८८० ते १८९७ या काळात संपादन

केले.

ब. ते महातमा फुले यांचे महत्त्वाचे सहकारी होते.

क. तयांनी स्थापन केलेल्या पसहल्या कामगार संघटनेचे ते ऄध्यक्षही होते.

पयाकय:- 1. फक्त ऄ असण ब 2. फक्त ऄ असण क

3. फक्त ब असण क 4. सवक बरोबर

ईत्तर:- 4. सवक बरोबर, संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- १०४

Page 5: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

प्र.९. खालील सववरणावरून व्यक्ती ओळखा.

ऄ. भारतीय कम्युसनष्ट पक्षाचे ते संस्थापक सदस्य होते.

ब. भारतीय कामगार चळवळीचे ते ऄध्वकयू समजले जातात.

क. संयुक्त महाराष्र चळवळीत ते ऄग्रस्थानी होते.

पयाकय:- 1. दत्ता सामंत 2. ना. मे. लोखंडे 3. श्रीपाद ऄमतृ डांगे 4. ऄशोक मेहता

ईत्तर:- 3. श्रीपाद ऄमतृ डांगे

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- १०४

प्र.१०. वैद्यकीय व्यवसाय करतांना दत्ता सामंत यांच्याकडे रुग्ण म्हणनू येणाऱ्या

दगडखाण कामगारांची देणी मालकाकडून समळवनू देत कामगार के्षत्रात अले.

तयांनी दीघककाळ स्मरणात राहण्याजोगा सगरणी संप हा कोणतया साली झाला ?

पयाकय:- 1. १९८० 2. १९८२ 3. १९८४ 4. १९८६

ईत्तर:- 2. १९८२

संदभक:- आयत्ता १२ वी राज्याशास्त्र पान क्र:- १०५

प्र.११. जॉजक फनाांडीस यांनी १९७४ साली सकती सदवसांचा रेल्वे संप घडवनू

अणला ?

पयाकय:- 1. २० 2. १५ 3. २५ 4. १०

ईत्तर:- 1. २०

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- १०५

Page 6: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

प्र.१२. “सववास्याल संघम” या संघटनेसवषयी खालीलपैकी कोणते सवधान बरोबर

अह े?

पयाकय:- 1. ही केरळमधील सवद्याथी संघटना अह.े

2. ही तासमळनाडूमधील शेतकरी संघटना अह.े

3. ही तेलंगाना प्रदेशातील नक्षलवादी संघटना अह.े

4. ही अंध्रप्रदेशमधील कामगार संघटना अह.े

ईत्तर:- 2. ही तासमळनाडूमधील शेतकरी संघटना अह.े

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- १०६

प्र.१३. महेंद्रससंह सटकैतयांच्या सवषयी खालीलपैकी कोणती सवधाने चकू अहते ?

ऄ. तयांना राजस्थानमधील शेतकऱ्यांचे तारणहार मानले गेले.

ब. “भारतीय सकसान युसनयन” या राजकीय संघटनेची तयांनी स्थापना केली.

पयाकय:- 1. फक्त ऄ 2. फक्त ब 3. दोन्ही चकू 4. एकही नाही

ईत्तर:- 3. दोन्ही चकू

संदभक:- आयत्ता १२वी राज्यशास्त्र पान क्र:- १०६

स्पष्टीकरण:- ते ईत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांचे तारणहार मानले गेले ऄसून तयांनी सबगर

राजकीय संघटना स्थापन केली.

प्र.१४. गोदावरी परुळेकर कोणतया चळवळीच्या संबंसधत अह े?

पयाकय:- 1. पयाकवरणसवषयक चळवळ 2. कामगार चळवळ

3. असदवासी चळवळ 4. स्त्री चळवळ

ईत्तर:- 3. असदवासी चळवळ

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र. १०८

Page 7: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

प्र. १५. महषी धोंडो केशव कवे यांनी १९१६ साली महाराष्रातीलच नव्ह ेतर संपणुक

भारतातील पसहले मसहला सवद्यापीठ सुरु केले. तयावेळी सकती सवद्यासथकनी

सवद्यापीठात होतया ?

पयाकय:- 1. तीन 2. पाच 3. सात 4. बारा

ईत्तर:- 2. पाच

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- १०९

प्र. १६. “वकृ्षांना असलंगन द्या

असण तयांना तोडण्यापासून वाचवा

या डोंगरदऱ्याच ेहचे खरे वैभव

तयांची लुट होउ देउ नका....

ऄसा स्फूतीदायक संदेश देणारी कसवता सचपको अंदोलनातील कोणतया

नेतयानी सलहली ?

पयाकय:- 1. सुंदरलाल बहुगणुा 2. घनश्याम राटूरी

3. जोधपरुचे महाराज 4. मेधा पाटकर

ईत्तर:- 2. घनश्याम राटूरी

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ११०

प्र. १७. सुंदरलाल बहुगणुा यांच्यासवषयी खालीलपैकी कोणते सवधान बरोबर अह े?

ऄ. तयांना सचपको अंदोलनाचे प्रणेते म्हटले जाते.

ब. पररसंस्था म्हणजेच स्थायी ऄथकव्यवस्था ह ेतयांचे घोषवाक्य होते.

पयाकय:- 1. फक्त ऄ 2. फक्त ब 3. दोन्ही बरोबर 4. दोन्ही चकू

ईत्तर:- 3. दोन्ही बरोबर

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ११०

Page 8: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

प्र. १८. श्रीमती आसंदरा गांधी यांनी अणीबाणी कोणतया सदवशी जाहीर केली ?

पयाकय:- 1. २६/०६/१९७५ 2.२६/०८/१९७५

3.२६/११/१९७५ 4. २६/०३/१९७५

ईत्तर:- 1. २६/०६/१९७५

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- १११

प्र. १९. सवलासराव साळंुखे यांच्यासवषयी खालीलपैकी कोणते सवधान चकू अह े?

ऄ. ते स्थापतय ऄसभयंता होते.

ब. पाण्याचा न्याय वाटपाचा पसहला प्रयोग तयांनी केला.

क. तयांच्या प्रयतनातनूच पाणी पंचायत ही संकल्पना रूढ झाली.

पयाकय:- 1. फक्त ऄ 2. फक्त ब 3. फक्त क 4. फक्त ब असण क

ईत्तर:- 1. फक्त ऄ

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- १११

स्पष्टीकरण:- ते सवद्युत ऄसभयंता होते.

प्र. २०. संयुक्त राष्रांनी कोणते वषक ह ेअंतरराष्रीय मसहला वषक म्हणनू जाहीर केले ?

पयाकय:- 1. १९७० 2. १९७५ 3. १९८० 4.१९८५

ईत्तर:- 2. १९७५

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- १०८

प्र. २१. सेवा ज्येष्ठतेनसुार न्यायाधीशांची सवोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी

नेमणकू करण्याची प्रथा रूढ होती. १९७३ साली न्या. ए. एन. रे यांची

सरन्यायाधीशपदी सनवड करून ही प्रथा सवकप्रथम मोडीत काढली. तर तयांची

सनवड खालीलपैकी कोणाची ज्येष्ठता डावलून करण्यात अली ?

ऄ. न्या. शेलार ब. न्या. हगेडे क. न्या. ग्रोवर ड. न्या. एम. बेग

पयाकय:- 1. फक्त ऄ असण ब 2. फक्त ब असण क

3. फक्त ऄ, ब असण क 4. वरीलपैकी सवक

Page 9: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

ईत्तर:- 3. फक्त ऄ, ब असण क

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ७७

स्पष्टीकरण:- न्या. एम. बेग ह ेतयांच्या पेक्षा ज्येष्ठ नव्हते.

प्र. २२. प्रभारी सरन्यायाधीशाची नेमणकू कोणतया कलमानसुार केली जाते ?

पयाकय:- 1. कलम १२४ 2. कलम १२६ 3. कलम १२८ 4. कलम १३६

ईत्तर:- 2. कलम १२६

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र. ७७

प्र. २३. कलम १३१ ऄंतगकत सवोच्च न्यायालयाच्या प्रारंसभक ऄसधकारके्षत्रात

खालीलपैकी कोणते दावे येतात ?

ऄ. राज्यघटनेच्या ऄथाकसंबंसधत ऄसपलासंदभाकत

ब. दोन सकंवा ऄसधक घटकराज्यामधील सववाद

क. कें द्रीय कायद्यांच्या घटनातमकेबाबत सववाद

पयाकय:- 1. फक्त ऄ असण ब 2. फक्त ब असण क

3. वरील सवक 4. फक्त ऄ असण क

ईत्तर:- 2. फक्त ब असण क

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ७८,७९

स्पष्टीकरण:- “ऄ” ह ेपनुसनकणाकयातमक ऄसधकारके्षत्रात येतात.

प्र. २४. महान्यायवादी यांच्या सवषयी खालीलपैकी कोणती सवधाने बरोबर अह े?

ऄ. महान्यायवादी संसदेचे सदस्य नसतात.

ब. महान्यायवादी संयुक्त बैठकीत ईपसस्थत राहू शकत नाही.

क. महान्यायवादी संसदेच्या कोणतयाही सभागहृात ईपस्थीत राहू शकतात

परंत ुमतदान करू शकत नाही.

पयाकय:- 1. फक्त ऄ असण क 2. फक्त ऄ असण ब

3. वरील सवक 4. फक्त ब असण क

Page 10: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

ईत्तर:- 3. वरील सवक

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र. ८८

प्र. २५. खालीलपैकी कोणतया तक्रारी ग्राहक न्यायालय यंत्रणेत नोंदसवता येत नाही ?

ऄ. मोफत सेवा

ब. वैयसक्तक कराराच्या सेवा

क. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा

पयाकय:- 1. फक्त ऄ असण क 2. फक्त ऄ असण ब

3. वरील सवक 4. फक्त ब असण क

ईत्तर:- 3. वरील सवक

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र. ८६

प्र. २६. जनसहत यासचका बाबतीत खालीलपैकी कोणती सवधाने बरोबर अह े ?

ऄ. ही संकल्पना न्या. व्ही. अर. कृष्णा ऄय्यर यांनी सवकससत केली.

ब. १९८१ मधील “एस. पी. गपु्ता सवरुद्ध युसनयन ऑफ आसंडया” या दाव्यात

ही संकल्पना प्रथम वापरात अली.

पयाकय:- 1. फक्त ऄ बरोबर 2. फक्त ब बरोबर 3. दोन्ही बरोबर 4. दोन्ही चकू

ईत्तर:- 1. फक्त ऄ बरोबर

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र. ८१

स्पष्टीकरण:- ही संकल्पना १९७९ मधील कैदेतील गनु्हगेाराच्या हक्काबाबत दावे

सवचारात घेण्यासाठी प्रथम वापरात अणली.

Page 11: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

प्र. २७. लोकसभा सभापती सवरुद्ध जर ऄसवश्वास ठराव मांडला ऄसेल तर

खालीलपैकी कोणती सवधाने बरोबर अहते ?

ऄ. सभापती सभागहृाचे ऄध्यक्षस्थान भषूव ूशकत नाही.

ब. ते सभागहृात भाषण करू शकत नाही.

क. सभागहृाच्या कामकाजात भाग घेउ शकत नाही.

पयाकय:- 1. फक्त ऄ 2. फक्त ऄ असण ब

3. वरील सवक 4. फक्त ब असण क

ईत्तर:- 1. फक्त ऄ

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र. २६

स्पष्टीकरण:- ब. ते सभागहृात भाषण करू शकतात.

क. सभागहृाच्या कामकाजात भाग घेउ शकतात

प्र. २८. खालीलपैकी कोणतया वषी संसदेची संयुक्त बैठक पार पाडून कायदे केले ?

ऄ. १९६१ ब. १९७८ क. २००२

पयाकय:- 1. फक्त ऄ 2. फक्त ऄ असण ब

3. वरील सवक 4. फक्त ब असण क

ईत्तर:- 3. वरील सवक

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र. २७

प्र. २९. खालील राज्यांचा लोकसभेतील जागांच्याबाबतीत कमी ते जास्त ऄसा योग्य

क्रम लावा.

ऄ. छत्तीसगड ब. पंजाब क. असाम

पयाकय:- 1. ऄ-ब-क 2. ऄ-क-ब 3. ब-क-ऄ 4. ब-ऄ-क

ईत्तर:- 1. ऄ-ब-क

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र. ३१

Page 12: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

प्र. ३०. संसदेचे ऄसधवेशन चालू ऄसतांना संसद सदस्यास-

ऄ. फौजदारी खटल्यासाठी ऄटक करता येत नाही.

ब. न्यायालयात साक्षीदार म्हणनू हजर राहण्याची सक्ती करता येत नाही.

वरीलपैकी कोणते सवधान बरोबर अह े?

पयाकय:- 1. फक्त ऄ बरोबर 2. फक्त ब बरोबर 3. दोन्ही बरोबर 4. दोन्ही चकू

ईत्तर:- 2. फक्त ब बरोबर

संदभक:- आयत्ता १२ राज्यशास्त्र पान क्र:- ३२

स्पष्टीकरण:- तयांना फौजदारी खटल्यासाठी ऄटक करता येते.

प्र. ३१. खालीलपैकी कोणतया पररसस्थतीत मंत्रीमंडळाला राजीनामा द्यावा लागतो ?

ऄ. सरकारी सवधेयक नामंजूर झाले तर

ब. सवरोधी पक्षाने सुचसवलेली कपात नामंजूर झाली तर

पयाकय:- 1. फक्त ऄ बरोबर 2. फक्त ब बरोबर 3. दोन्ही बरोबर 4. दोन्ही चकू

ईत्तर:- 1. फक्त ऄ बरोबर

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ३३

स्पष्टीकरण:- सवरोधी पक्षाने सुचसवलेली कपात मंजूर झाली तर मंत्रीमंडळाला

राजीनामा द्यावा लागतो

प्र. ३२. अणीबाणीसवषयक खालीपैकी कोणते सवधान बरोबर अह े?

ऄ. अणीबाणीची घोषणा झाल्यापासून संसदेच्या दोन्ही सभागहृाची मंजुरी

एका मसहन्याच्या अत घ्यावी लागते.

ब. ऄशा प्रसंगी लोकसभा बरखास्त केलेली ऄसेल तर राज्यसभेने मंजुरी

सदली तरीही अणीबाणीचा ऄंमल संपषु्टात येतो.

पयाकय:- 1. फक्त ऄ बरोबर 2. फक्त ब बरोबर 3. दोन्ही बरोबर 4. दोन्ही चकू

Page 13: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

ईत्तर:- 1. फक्त ऄ बरोबर

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ३५

स्पष्टीकरण:- ऄशा प्रसंगी लोकसभा बरखास्त केलेली ऄसेल तर राज्यसभेने मंजुरी

सदली तर अणीबाणी नवीन लोकसभा येइपयांत कायम राहते.

प्र. ३३. राष्रपती एखादे सवधेयक मंजुरीसाठी अल्यानंतर स्वतःकडेच राखनू ठेव ू

शकतो याचे ईदाहरण म्हणजे राष्रपती झैलससंग यांनी भारतीय टपाल

सवधेयक स्वतःकडेच ठेवनू घेतले होते. तर ह ेसवधेयक खालीलपैकी कोणतया

राष्रपतींनी संसदेकडे पनुसवकचारासाठी पाठवले होते ?

पयाकय:- 1. शंकरदयाल शमाक 2. के. अर. नारायणन

3. अर. व्यंकटरमण 4. नीलम संजीव रेड्डी

ईत्तर:- 3. अर. व्यंकटरमण

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ३८

प्र. ३४. घटनादरुुस्ती प्रसक्रयेमध्ये खालीलपैकी कोणतया बाबतीत फक्त साधे बहुमत

अवश्यक ऄसते ?

ऄ. घटकराज्याचे नाव बदलणे.

ब. नवे घटकराज्ये तयार करणे.

पयाकय:- 1. फक्त ऄ बरोबर 2. फक्त ब बरोबर 3. दोन्ही बरोबर 4. दोन्ही चकू

ईत्तर:- 3. दोन्ही बरोबर

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ३९

प्र. ३५. घटनादरुुस्ती प्रसक्रयेमध्ये खालीलपैकी कोणतया बाबतीत फक्त सवशेष बहुमत

अवश्यक ऄसते ?

ऄ. मलुभतू हक्क

ब. मागकदशकक तत्त्वे

पयाकय:- 1. फक्त ऄ बरोबर 2. फक्त ब बरोबर 3. दोन्ही बरोबर 4. दोन्ही चकू

Page 14: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

ईत्तर:- 3. दोन्ही

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र. ३९

प्र. ३६. घटनादरुुस्ती प्रसक्रयेमध्ये खालीलपैकी कोणतया बाबतीत फक्त सवशेष बहुमत

असण सनम्मे घटकराज्यांची संमती अवश्यक ऄसते ?

ऄ. राष्रपतीच्या सनवडणकुीची पद्धत

ब. कें द्र असण राज्यांचे ऄसधकार वाटप

क. घटक राज्याचे संसदेतील प्रसतसनसधतव

पयाकय:- 1. फक्त ऄ 2. फक्त ऄ असण ब

3. वरील सवक 4. फक्त ब असण क

ईत्तर:- 3. वरील सवक

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र. ३९

प्र. ३७. पंचसवसाव्या घटनादरुुस्तीने मालमते्तच्या ऄसधकारातील “नकुसान भरपाइ”

हा शब्लद काढून कोणता शब्लदप्रयोग केला ?

पयाकय:- 1. रक्कम 2. रोकड 3. नगद 4. धनराशी

ईत्तर:- 1. रक्कम

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ४०

प्र. ३८. खालीलपकी कोणतया बाबतीत राज्यसभेला सवशेषासधकार अहते ?

ऄ. ऄसखल भारतीय सेवा

ब. धन सवधेयक

क. लोकसभा बरखास्त केल्यावर अणीबाणीला मंजुरी

पयाकय:- 1. फक्त ऄ असण क 2. फक्त ऄ असण ब

3. वरील सवक 4. फक्त ब असण क

ईत्तर:- 1. फक्त ऄ असण क

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र. ४२

स्पष्टीकरण:- धनसवधेयकाबाबतीत राज्यसभेला सवशेषासधकार नाही.

Page 15: AMOL SIR STUDY POINT - mpsc150.files.wordpress.com · कामगार संघटना असण राजकीय पक्ष यांचा जवळचा सबंध

प्र. ३९. जर राज्यातील सवधानसभेने दसुरे सभागहृ सनमाकण करण्याचा सकंवा रद्द

करण्याचा ठराव ............. मंजूर करून संसदेकडे पाठसवला असण संसदेने

तसा ठराव .................. मंजूर केला तर दसुरे सभागहृ सनमाकण सकंवा रद्द

केले जाते.

पयाकय:- 1. साध्या बहुमताने, सवशेष बहुमताने 2. सवशेष बहुमताने, साध्या बहुमताने

3. साध्या बहुमताने, साध्या बहुमताने 4. सवशेष बहुमताने, सवशेष बहुमताने

ईत्तर:- 2. सवशेष बहुमताने, साध्या बहुमताने

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ४२

प्र. ४०. सवधानसभा व सवधानपररषद यांच्यामध्ये सवधेयकाच्या मंजुरीबाबत मतभेद

झाले तर काय होइल ?

ऄ. संयुक्त बैठकी माफक त सोडसवले जाते.

ब. सवधानसभेचा सनणकय ऄंसतम ऄसतो.

क. सवधानपररषदेचा सनणकय ऄंसतम ऄसतो.

ड. सवधेयकच रद्द होते.

पयाकय:- 1. ऄ 2. ब 3. क 4. ड

ईत्तर:- 2. ब

संदभक:- आयत्ता १२ वी राज्यशास्त्र पान क्र:- ४७

सूचना:- ऄल्पावधीतच संपणुक राज्यभरात प्रससद्ध झालेली श्री ऄमोल सर यांची सवाकत

स्वस्त ऄसलेली परंत ुचांगल्या दजाकची राज्यसेवा पवूकपरीक्षा ऑनलाइन टेस्ट ससरीज

जॉइन करण्यासाठी लगेच ७३७८५६०१३५ या क्रमांकावर संपकक करा सकंवा

www.amolsir.com या संकेतस्थळाला भेट द्या.