a n˝ bˆ t & ी ि ी >f ! ˙ ˆ ˆ ! &6 6 a[ &...

Post on 21-Mar-2018

225 Views

Category:

Documents

7 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

Source: www.indg.in

1

वाळावाळावाळावाळा

झाडाचे वणनझाडाचे वणनझाडाचे वणनझाडाचे वणन

कुल कुल कुल कुल पोयासीपोयासीपोयासीपोयासी

इंमजी नावइंमजी नावइंमजी नावइंमजी नाव वेिटवरवेिटवरवेिटवरवेिटवर

भारतीय नावभारतीय नावभारतीय नावभारतीय नाव उिसरःउिसरःउिसरःउिसरः, , , , सेवयःसेवयःसेवयःसेवयः, , , , सुग ंिधमूलः सुग ंिधमूलः सुग ंिधमूलः सुग ंिधमूलः ((((िहंदीिहंदीिहंदीिहंदी))))

खसखसखसखस, , , , खसखसखसखस----खस खस खस खस ((((िहंदीिहंदीिहंदीिहंदी))))

लवंचालवंचालवंचालवंचा ( ( ( (कानडीकानडीकानडीकानडी))))

वेि-टवर वेि-टवर वेि-टवर वेि-टवर ((((तिमळतिमळतिमळतिमळ))))

जाित जाित जाित जाित ((((ःपीसीजःपीसीजःपीसीजःपीसीज ््््)))) वेिटवेिरया िझझानॉइ2सवेिटवेिरया िझझानॉइ2सवेिटवेिरया िझझानॉइ2सवेिटवेिरया िझझानॉइ2स ((((िलनिलनिलनिलन ््््.) .) .) .) नशॅनशॅनशॅनशॅ

उपयोगउपयोगउपयोगउपयोग

• टोप6या िवणणे, स8दयू साधने, औषधे, चारा, पडदे, मदृा-बंधक (सॉइल बाइंडस), अ?रे

• हे एक बारमाही सदाहिरत झुबकेदार दाट ग वत आहे.

• Bा ग वताCया िफकट िपवEया, कर2या अथवा लालसर रंग ाCया बारीक मुEयांचे

ऊHवपातन के6यानंतर वेिटवर ऑइल (तेल) िमळते.

• Bा तेलाचा वापर साबण, स8दयू साधने व अ?र उJोग ामHये मोKया ूमाणात होतो.

• अनािदकाळापासून BाCया मुEयांचा उपयोग टोप6या, पंखे व चटया बनवLयासाठ ी केला

जात आहे. Bापासून बनवले6या पडJांवर पाणी िशंपड6याने थडंावा व सुग ंध िमळतो.

• Bाची मुळे माती धOन ठेवत अस6याने मातीची धपू थांबवLयासाठ ी देखील Bाचा वापर

होतो.

जमीनजमीनजमीनजमीन

• ही वनःपती पुरेशी काटक अस6यामुळे िहला कोणतीही जमीन चालते असे Pहणता

येईल. माऽ कमी कसाCया हलSया जिमनी टाळा कारण Tयामुळे तेलाचे उTपादन घटते.

Source: www.indg.in

2

• सVिीय िXयांनी युY लाल जांZयाची (रेड लटेॅिरिटक) जमीन Bासाठ ी आदश मानली जाते

कारण िहCयामHये मुळे जोमाने वाढतात व अिधक तेल िमळ शकतेू .

• खाराCया, अ6कधम\ व pH चे मू6य 8.5 - 10.0 असले6या जिमनींमHयेही हे पीक घेता

येते.

हवामानहवामानहवामानहवामान

• तेलाचे अिधक उTपादन, चांग ली वाढ इ. किरता Bा िपकास उंणकिटबंधीय व उप-

किटबंधीय हवामान अिधक मानवते.

• वािषक 100-200 सVमी पाऊस, िकंिचत दमट हवा व 21-44 oC दरPयानचे तापमान

असले6या वातावरणात ही झाडे जोमाने वाढतात.

• इतर बाबी योbय असून पाऊस कमी असला तरी अितिरY जलिसंचनावर देखील चांग ले

पीक घेता येते.

िविविविविवध ूजातीिवध ूजातीिवध ूजातीिवध ूजाती

हायॄीड-7, हायॄीड-8, सुग धंा, ODV-13, K3-1, K3-2, केसरी, ग ुलाबी, धरणी

आवँयक वःतूआवँयक वःतूआवँयक वःतूआवँयक वःत ू

अनुबमांकअनुबमांकअनुबमांकअनुबमांक वःतूवःतूवःतूवःत ू दरएकरीदरएकरीदरएकरीदरएकरी दरहेSटरीदरहेSटरीदरहेSटरीदरहेSटरी 1. वनःपती (मुEया उफ िःलfस) 30,000 75,000

2. शेणखत (टन) 4 10

3. खते (िकलो)

N

P2O5

K2O

10

10

10

25

25

25

लाग वडलाग वडलाग वडलाग वड

वHृदीवHृदीवHृदीवHृदी

• ही झुडुपवग ातील वनःपती आहे व वाढीCया काळात झुबSयांनी वाढते.

• िहची झुबकेदार मुळे सोडवून अनेक छो-या मुEया िमळतात - Tयांना िःलfस Pहणतत.

• Bा िःलfसhारे वHृदी होते. लावणीनंतर ूTयेकाचे एक ःवतंऽ झाड बनते. Bा िःलfस

बनवताना इतर जाड मुळे व पाने छाटन टाकाू .

लावणीलावणीलावणीलावणी

• जून-जुलमैHये पाऊस सुO झा6यावर, 45 x 30 सVमी अतंरावर व 10 सVमी खोलीवर,

िःलfस उZया िःथतीत लावतात.

• उशीरा लावणी के6याने मुEयांचा व पयायाने तेलाचाही दजा घसरतो.

Source: www.indg.in

3

जलिसंचन व तणकाढणी जलिसंचन व तणकाढणी जलिसंचन व तणकाढणी जलिसंचन व तणकाढणी

• पावसाचे वषभर चांग ले ूमाण व दमटपणा असले6या िठकाणी अितिरY जलिसंचनाची

ग रज नाही. कोर2या हवामानात देखील चांग ले पीक हवे अस6यास माऽ 8-10 वेळा

पाणी देणे आवँयक आहे.

• झाडे चांग ली वाढ लाग 6यावरू , TयांCया झुबकेदार आकारामुळे, तणाची समःया फारशी

उmवत नाही. माऽ वाढीCया काळात, झाडे झुबकेदार होईपयnत, 3-4 वेळा तण काढा.

िपकाचे संरoणिपकाचे संरoणिपकाचे संरoणिपकाचे संरoण

आजपयnत Bावर कोणTयाही िकडीने अथवा ग ंभीर रोग ाने ह6ला के6याचे आढळलेले नाही.

काढणी व उTपादनकाढणी व उTपादनकाढणी व उTपादनकाढणी व उTपादन

• काढणीची वेळ साधणे फार महTवाचे आहे कारण बदलTया हवामानाूमाणे मुळे व तेलाचे

ूमाण कमी-अिधक होऊ शकते. जुलमैHये लावले6या झाडांची कापणी 18 मिहpयांनंतर

के6याने जाःतीतजाःत उTपादन िमळते.

• िडसVबर ते फेॄुवारी दरPयानCया कोर2या मोसमात हाताने झुडपे अलग द उपटली जातात.

Tयानंतर मुळे व पाने वेग ळी कOन, धवुून व वाळवून ऊHवपातनासाठ ी तयार ठेवतात.

• तेलाचे उTपादन सुमारे 1 टSका होते. दरहेSटरी सुमारे 3000-4000 िकलो मुळे

िमळतात.

top related