Transcript
Page 1: महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग Resolutions/Marathi... · महाराष्ट्र शासन सामान्य

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग

शासन आदेश क्रमाांकः असप्र1014/प्र.क्र. 127 /चौदा मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरू चौक,

मांत्रालय, मुांबई-400 032 वदनाांक : 04 फेब्रिुारी, 2016

शासन आदेश

श्री प्र.पाां.लुबाळ, अिर सवचि, सामावजक न्याय ि विशेष सहाय्य विभाग, याांची मा. राज्यपालाांचे सवचि कायालयाच्या आस्थापनेिरील अिर सवचि (वशक्षण) गट-अ या पदािर प्रथमत: दोन िषाकवरता प्रवतवनयुक्तीने नेमणकु करण्यासाठी त्याांच्या सेिा खालील अटींच्या अधीन सुपूदग करण्यात येत आहेत :-

(अ) श्री प्र.पाां.लुबाळ, अिर सवचि ज्या तारखेला शासकीय सेितेील पदाचा कायगभार सुपूदग करतील त्या तारखेपासून प्रवतवनयुक्तीच्या सेिचेा प्रारांभ होईल आवण ज्या तारखेला श्री लुबाळ, अ.स. आपल्या शासकीय पदाचा कायगभार पुन्हा स्िीकारतील त्या तारखेला ती सेिा समाप्त होईल.

(ब) जर त्याांची सेिा लोकसेिचे्या वहताच्या दृष्ट्टीने शासनाला आिश्यक िाटली तर प्रवतवनयुक्तीचा कालािधी सांपण्यापूिी कोणत्याही िळेी त्याांना परत बोलािून घेण्याचा अवधकार शासन/सक्षम प्रावधकारी याांना राहील.

(क) जर त्याांची सेिा स्िीयेत्तर वनयोक्त्याला आिश्यक िाटली नाही तर त्याांना मूळ विभागाकडे परत पाठिण्याची मुभा स्िीयेत्तर वनयोक्त्याला राहील. मात्र याप्रमाणे परत पाठिण्यापूिी स्िीयेत्तर वनयोक्त्याने शासनाला/ सक्षम प्रावधकाऱ्याला तीन मवहन्याांची नोटीस वदली पावहजे; आवण

(ड) त्याांनी मूळ विभागाकडे परत जाण्याचा आपला उदे्दश आहे अशी कमीत कमी तीन मवहन्याांची लेखी नोटीस शासनाला/ सक्षम प्रावधकाऱ्याला वदल्यानांतर त्याांना मूळ विभागाकडे परत येण्याची मुभा राहील.

2. प्रवतवनयुक्तीबाबतच्या अटी ि शती सामावजक न्याय ि विशेष सहाय्य विभागामाफग त सा.प्र.वि./ काया.20-अ याांचेशी सल्लामसलत करुन ठरविण्यात येतील. तसेच अटी ि शती ठरविल्यानांतर म.ना.से. (पदग्रहण अिधी, स्िीयेत्तर सेिा.इ) वनयम 1981 मधील वनयम 40 (पवरवशष्ट्ट - दोन) मध्ये नमूद केलेल्या अटी ि शती नमूद करुनच प्रवतवनयुक्तीचे आदेश काढणे आिश्यक आहे.

3. श्री प्र.पाां.लुबाळ, अिर सवचि याांच्या इतर सिग प्रशासकीय बाबी सामावजक न्याय ि विशेष सहाय्य विभाग याांचेमाफग त हाताळण्यात येतील.

Page 2: महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग Resolutions/Marathi... · महाराष्ट्र शासन सामान्य

शासन आदेश क्रमाांकः असप्र1014/प्र.क्र. 127 /चौदा

पषृ्ठ 2 पैकी 2

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201602041507085807 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने.

( सु.ह.उमराणीकर ) उप सवचि, महाराष्ट्र शासन

प्रवत, १) मा.राज्यपालाांचे सवचि, राजभिन, मलबार वहल, मुांबई 400 035. 2) मा.मुख्यमांत्रयाांचे प्रधान सवचि, 3) मुख्य सवचि, महाराष्ट्र शासन, 4) अ.मु.स. (सेिा), सा.प्र.वि., मांत्रालय, मुांबई-32 5) अ.मु.स.ि मु.रा.वश.अ. सा.प्र.वि., मांत्रालय, मुांबई-32 6) प्रधान सवचि, सा.न्या.ि वि.स.विभाग, मांत्रालय, मुांबई-32 7) सह/उपसवचि काया.20-अ, सा.प्र.विभाग, मांत्रालय, मुांबई-३२. 8) सह/उप सवचि (आस्थापना) सामावजक न्याय ि विशेष सहाय्य विभाग, मांत्रालय, मुांबई-32 त्याांना विनांती करण्यात येते की, पवर.2 नुसार कायगिाही करुन काढण्यात येणाऱ्या प्रवनयुक्तीच्या आदेशाची एक प्रत या कायासनाकडे तात्काळ पाठविण्यात यािी. ९) श्री प्र.पाां.लुबाळ, अ.स., सा.न्या.ि वि.स.विभाग, मांत्रालय, मुांबई-32. 10) वनिड नस्ती 11) का.14/सांग्रहाथग.


Top Related