महाराष्ट्र शासन resolutions/marathi... · केंद्र...

5
क शासन पुरकृत अपंग समावे शत शण योजना (मायशमक तर) IEDSS शवशेष गरजा असणाया (अपंग) शवाी सोयी - सुशवधा पुरशवयाया अनुषंगाने मागगदशगक सुचना. महाराशासन शालेय शण व ीडा शवभाग शासन शनणणय माकः आयइडीएसएस 2014/(53/14)/एस.डी-6 मंालय शवतार भवन, मु ंबई 400 032 तारीख: 26 जून, 2014. वाचा 1) संचालक, शालेय शण व सारता शवभाग, मानव संसाधन शवकास मंालय - भारत सरकार, नवी शदली यांचे प . 14-7/2009 IEDSS, शद. 13/04/2009 2) शालेय शण व ीडा शवभाग शासन शनणगय मांकः IEDSS 2009/(165/2009)/असंक, शद. 31/08/2009. 3) शण संचालक (ाशमक), महाराराय, पुणे यांचे प . शाशना/2009- 10/600/2636, शद. 6/07/2009. तावना क शासन पुरकृत अपंग एकाम शण योजना व सवग शा अशभयान या दोनही योजनेतून शवशेष गरजा असणारे (अपंग) शवायची ओळख, शनदान व समावेशशत शणाकरीता ाशमक शशण तरावर यन के ले गेले आहेत. सदर योजनेया फलवप ाशमक शशण पूणग करणाया या शवशेष गरजा असणाया (अपंग) शवायना सामाय शशणाया मुय वाहामये साशमल करणे आवयक आहे. याकरीता क शासनाने अपंग एकाम शण योजनेचे वप बदलून याएजवजी सन 2009 पासून अपंग समावेशशत शण योजना (मायशमक तर)- IEDSS कायाशवत करयात आली. 2. या योजने अंतगगत 14 ते 18 वयोगटातील सवग शवायना इ. 9 वी ते 12 पयंत शजशणक सहायभूत व संदभग सेवा, अडळा शवरशहत वातावरण शनमती व इतर अनुषंशगक सहायता क सरकारया मागगदशगक सूचनांमाणे देयात येत आहेत. सन 2014-15 या शजशणक वषाकरीता वाषक अंदाजपक क शासनास सादर करयात आले होते. यानुसार, क ीय अंमलबजावणी सशमती (PAB) या शदनांक 6/02/2014 या बजठकीमये 40609 शवायकरीता सोयी सुशवधा अनुदान मं जूर के ले आहे. या सुशवधा देयाबाबत शवीय पदधती व यास अनुसन मागगदशगक सूचना देयाची बाब शासनाया शवचाराधीन होती.

Upload: others

Post on 30-Dec-2019

20 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र शासन Resolutions/Marathi... · केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशशत शशक्षण

कें द्र शासन पुरस्कृत अपंग समावेशशत शशक्षण योजना (माध्यशमक स्तर) IEDSS शवशेष गरजा असणाऱ्या (अपंग) शवद्यार्थी सोयी - सुशवधा पुरशवण्याच्या अनुषंगाने मागगदशगक सुचना.

महाराष्ट्र शासन शालये शशक्षण व क्रीडा शवभाग

शासन शनणणय क्रमाांकः आयइडीएसएस 2014/(53/14)/एस.डी-6 मंत्रालय शवस्तार भवन, मंुबई 400 032

तारीख: 26 जून, 2014. वाचा –

1) संचालक, शालेय शशक्षण व साक्षरता शवभाग, मानव संसाधन शवकास मंत्रालय - भारत सरकार, नवी शदल्ली यांचे पत्र क्र. 14-7/2009 IEDSS, शद. 13/04/2009

2) शालये शशक्षण व क्रीडा शवभाग शासन शनणगय क्रमांकः IEDSS 2009/(165/2009)/असंक, शद. 31/08/2009.

3) शशक्षण संचालक (प्रार्थशमक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. शाशनप्रा/2009-10/600/2636, शद. 6/07/2009.

प्रस्तावना – कें द्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शशक्षण योजना व सवग शशक्षा अशभयान या दोनही योजनेतून

शवशेष गरजा असणारे (अपंग) शवद्यार्थ्यांची ओळख, शनदान व समावेशशत शशक्षणाकरीता प्रार्थशमक शशक्षण स्तरावर प्रयत्न केल ेगेले आहेत. सदर योजनेच्या फलस्वरूप प्रार्थशमक शशक्षण पूणग करणाऱ्या या शवशेष गरजा असणाऱ्या (अपंग) शवद्यार्थ्यांना सामान्य शशक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये साशमल करणे आवश्यक आहे. याकरीता कें द्र शासनाने अपंग एकात्म शशक्षण योजनेचे स्वरूप बदलून त्याएजवजी सन 2009 पासून अपंग समावेशशत शशक्षण योजना (माध्यशमक स्तर)- IEDSS कायाशन्वत करण्यात आली. 2. या योजने अंतगगत 14 ते 18 वयोगटातील सवग शवद्यार्थ्यांना इ. 9 वी ते 12 पयंत शजक्षशणक सहाय्यभूत व संदभग सेवा, अडर्थळा शवरशहत वातावरण शनर्ममती व इतर अनुषंशगक सहाय्यता कें द्र सरकारच्या मागगदशगक सूचनांप्रमाणे देण्यात येत आहेत. सन 2014-15 या शजक्षशणक वषाकरीता वार्मषक अंदाजपत्रक कें द्र शासनास सादर करण्यात आले होते. त्यानुसार, कें द्रीय अंमलबजावणी सशमती (PAB) च्या शदनांक 6/02/2014 च्या बजठकीमध्ये 40609 शवद्यार्थ्यांकरीता सोयी सुशवधा अनुदान मंजूर केल ेआहे. या सुशवधा देण्याबाबत शवत्तीय पदधती व त्यास अनुसरून मागगदशगक सूचना देण्याची बाब शासनाच्या शवचाराधीन होती.

Page 2: महाराष्ट्र शासन Resolutions/Marathi... · केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशशत शशक्षण

शासन शनणणय क्रमाांकः आयइडीएसएस 2014/(53/14)/एस.डी-6

पृष्ट्ठ 5 पैकी 2

शासन शनणणय– सन 2014-15 या शजक्षशणक वषाकरीता सादर केलले्या वार्मषक अंदाजपत्रकानुसार यु-डायस

2013-14 नुसार 40609 शवद्यार्थ्यांकरीता कें द्रीय अंमलबजावणी सशमतीने (PAB) या शवद्यार्थ्यांना सामान्य शशक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी रू. 1219.47 लक्ष इतके अनुदान खालीलप्रमाणे बाबींवर मंजूर केल ेआहे. अ.क्र. तपशशल 1 शवशेष गरजा असणाऱ्या (अपांग) शवद्यार्थ्यांकरीता साधने व उपकरणे 2 शैक्षशणक साशहत्य 3 अध्ययन अध्यापन साशहत्य 4 शवशेष गरजा असणाऱ्या बालकाांचा शोध, शनदान व वैद्यकीय उपचार शशबीर (शजल्हा व

तालुका स्तर) 5 शवशेष गरजा असणाऱ्या (अपांग) शवद्यार्थ्यांकरीता शैक्षशणक साहाय्यभूत सेवा 6 शवशेष गरजा असणाऱ्या (अपांग) शवद्यार्थ्यांकरीता गुणवत्ता वाढशवण्यासाठी नवोपक्रम 7 बाल आनांद मेळावा व शवद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साशहत्याचे प्रदशणन 8 जन-जागृती उपक्रम

या शवद्यार्थ्यांच्या शजक्षशणक साहाय्यभूत व अनुषंशगक संदभग सेवा-सुशवधा शनशश्चत करून या

गरजांची पूतगता करणे आवश्यक आहे. याकरीता खालीलप्रमाणे शवत्तीय पद्धती व त्यास अनुसरून मागगदशगक सूचनांची अमलबजावणी करण्यात यावी. 1. आर्मर्थक तरतूद :- कें द्र शासन पुरस्कृत अपंग समावेशशत शशक्षण योजना (माध्यशमक स्तर) प्रार्थशमक शशक्षण संचालनालयातील अपंग समावेशशत शशक्षण कक्षास आवश्यक असणाऱ्या तरतूदीचे वार्मषक अंदाजपत्रक राष्ट्रीय माध्यशमक शशक्षा अशभयान (RMSA) कायालयामाफग त कें द्र शासनास शवशहत मागगदशगक सूचनांनुसार तयार करून सादर करेल.

कें द्र शासनाकडून राष्ट्रीय माध्यशमक शशक्षा अशभयान (RMSA) कायालयाने अपंग समावेशशत शशक्षण (माध्यशमक स्तर-IEDSS) या उपक्रमास प्राप्त होणारी मंजूर तरतूद प्रार्थशमक शशक्षण संचालनालयातील अपंग समावेशशत शशक्षण कक्षास उपलब्ध करून देईल. याकरीता संचालनालयातील अपंग समावेशशत शशक्षण कक्षाने राष्ट्रीयकृत बँकेमध्ये राष्ट्रीय माध्यशमक शशक्षा अशभयान - अपंग समावेशशत शशक्षण (माध्यशमक स्तर) "RMSA-IEDSS' या नावाने स्वतंत्र खाते उघडण्यात याव,े व या खात्याद्वारे योजने अंतगगतचे सवग आर्मर्थक व्यवहार पार पाडले जावेत. सदर खात्याचे पशरचालन कें द्र

Page 3: महाराष्ट्र शासन Resolutions/Marathi... · केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशशत शशक्षण

शासन शनणणय क्रमाांकः आयइडीएसएस 2014/(53/14)/एस.डी-6

पृष्ट्ठ 5 पैकी 3

शासन व राष्ट्रीय माध्यशमक शशक्षा अशभयान कायालयामाफग त शनगगशमत वशहत शवत्तीय मागगदशगक सूचनांनुसार कराव.े

तसेच, संचालनालयातील अपंग समावेशशत शशक्षण योजना कक्षाद्वारे वेळोवेळी शनगगशमत केल्या जाणाऱ्या सूचनांप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी. 2. शजल्हा स्तरावर खाते उघडण्याची पदधती:- शजल्हा स्तरावर या योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता शशक्षणाशधकारी (माध्यशमक- शजल्हा पशरषद) यांनी राष्ट्रीय माध्यशमक शशक्षा अशभयान - अपंग समावेशशत शशक्षण (माध्यशमक स्तर) "RMSA-IEDSS' या नावाने मुख्य कायगकारी अशधकारी (शजल्हा पशरषद) व शशक्षणाशधकारी (माध्यशमक- शजल्हा पशरषद) यांचेद्वारे संयुक्त पशरचालन होणारे स्वतंत्र बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडण्यात यावे. तसेच, शशक्षणाशधकारी (माध्यशमक) यांनी शवशेष गरजा असणाऱ्या (अपंग) शवद्यार्थ्यांच्या वजद्यकीय, अनुषंशगक संदरभ् सेवा व शजक्षशणक सेवा-सुशवधांची गरजांची शनशश्चती करावी. त्यानुसार शाळेच्या खात्यावर कें द्र शासन व राष्ट्रीय माध्यशमक शशक्षा अशभयान कायालयामाफग त शनगगशमत शवशहत शवत्तीय मागगदशगक सूचनांनुसार व कें द्र शासनाच्या शद. 13/04/2009 चे पत्रातील मागगदशगक आर्मर्थक शनकषांनुसार शनशध संशवतशरत करावा. शनधी केवळ मंजूर करून शदलेल्या बाबींवर करण्याची दक्षता घ्यावी व तशा सूचना संबंशधतांस देण्यात याव्यात. 3. शाळा स्तरावर खाते उघडण्याची पदधती :- शाळा स्तरावर या योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता संबंशधत शाळेच्या मुख्याध्यापकांनी राष्ट्रीय माध्यशमक शशक्षा अशभयान - अपंग समावेशशत शशक्षण (माध्यशमक स्तर) "RMSA-IEDSS' या नावाने शाळा व्यवस्र्थापन सशमती अध्यक्ष व संबंशधत शाळेचे मुख्याध्यापक (माध्यशमक) यांचेद्वारे संयुक्त पशरचालन होणारे स्वतंत्र बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडण्यात यावे. तसेच, मुख्याध्यापकांनी शवशेष गरजा असणाऱ्या (अपंग) शवद्यार्थ्यांच्या वजद्यकीय, अनुषंशगक संदभग सेवा व शजक्षशणक सेवा-सुशवधांची गरजांची शनशश्चती करावी. त्यानुसार शाळेच्या खात्यावर प्राप्त शनधी कें द्र शासन व राष्ट्रीय माध्यशमक शशक्षा अशभयान कायालयामाफग त शनगगशमत शवशहत शवत्तीय मागगदशगक सूचनांनुसार खचग करावा. शनधी केवळ मंजूर करून शदलेल्या बाबींवर करण्याची जबाबदारी संबंशधत शाळा व्यवस्र्थापन सशमती अध्यक्ष व संबंशधत शाळेचे मुख्याध्यापक यांची राहील. 4. उपयोशगता प्रमाणपत्र (Utilization Certificate) :- योजने अंतगगत मंजूर व शवतशरत करण्यात आलेला शनधीचे उपयोशगता प्रमाणपत्र शवशहत कालमयादेमध्ये संबंशधत शाळेच्या मुख्याध्यापकांनी शशक्षणाशधकारी (माध्यशमक- शजल्हा पशरषद) यांचेकडे सादर करावीत. शशक्षणाशधकारी (माध्यशमक) यांनी योजने अंतगगतची शजल्हयातील सवग उपयोशगता प्रमाणपते्र प्राप्त करून घ्यावी व त्याचे संकलन करून प्रार्थशमक शशक्षण संचालनायातील अपंग समावेशशत शशक्षण कक्षाकडे शवनाशवलंब सादर करावीत. उपयोशगता प्रमाणपत्र अपूणग, तु्रटीपूणग सादर करण्यात येवू नयेत. तसेच, पशरपूणग उपयोशगता प्रमाणपत्र शवशहत कालमयादेमध्ये सादर करण्याची जबाबदारी सवगस्वी संबंशधत मुख्याध्यापक व शशक्षणाशधकारी (माध्यशमक) यांची राहील.

Page 4: महाराष्ट्र शासन Resolutions/Marathi... · केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशशत शशक्षण

शासन शनणणय क्रमाांकः आयइडीएसएस 2014/(53/14)/एस.डी-6

पृष्ट्ठ 5 पैकी 4

5. लखेा पशरक्षण (Audit):- या योजने अंतगगत शनधीचे लेखा पशरक्षण राष्ट्रीय माध्यशमक शशक्षा अशभयान (RMSA) कायालयामाफग त प्राशधकृत लेखा पशरक्षकांद्वारे करण्यात येईल. सवग संबंशधत के्षत्रीय यंत्रणा लेखा पशरक्षणावेळी आवश्यक माशहती व कागदपते्र लेखा पशरक्षण यंत्रणेकडे सादर करतील. 6. उपक्रम आढावा / पयगवेक्षण व संशनयंत्रण:- या योजनेचा सशवस्तर आढावा प्रार्थशमक शशक्षण संचालनालयातील अपंग समावेशशत शशक्षण योजना (माध्यशमक स्तर) कक्षाकडून दरमहा घेण्यात येईल. तसेच, प्रार्थशमक शशक्षण संचालनालयातील कक्षाने दर तीन मशहन्यानंतर योजनेचा अहवाल शासनास सादर करावा. शवभाग स्तरावर शवभागीय शशक्षण उपसंचालक व शजल्हा स्तरावर मुख्य कायगकारी अशधकारी (शजल्हा पशरषद) यांनी योजनेचा दरमहा सशवस्तर अहवाल संचालनालयास सादर करावा.

सदर शासन शनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201406261729578821 असा आहे. हा आदेश शडजीटल स्वाक्षरीने साक्षाांशकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्रीशनवास शास्त्री) अवर सशचव, महाराष्ट्र शासन.

प्रत, 1. मा. ना. शालेय शशक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सशचव, मंत्रालय, मंुबई-32, 2. मा. ना. शालेय शशक्षण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सशचव, मंत्रालय, मंुबई-32, 3. मा. सशचव, शालेय शशक्षण व क्रीडा शवभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मंुबई-32, 4. आयुक्त शशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, 5. शशक्षण संचालक (प्रार्थशमक), शशक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, 6. शशक्षण संचालक (माध्यशमक व उच्च माध्यशमक), शशक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, 7. मुख्य कायगकारी अशधकारी, शजल्हा पशरषद (सवग), 8. शवभागीय शशक्षण उपसंचालक (सवग), 9. शजल्हा शशक्षणाशधकारी (प्रार्थशमक), शजल्हा पशरषद (सवग),

Page 5: महाराष्ट्र शासन Resolutions/Marathi... · केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशशत शशक्षण

शासन शनणणय क्रमाांकः आयइडीएसएस 2014/(53/14)/एस.डी-6

पृष्ट्ठ 5 पैकी 5

10. शजल्हा शशक्षणाशधकारी (माध्यशमक), शजल्हा पशरषद (सवग), 11. शजल्हा कोषागार अशधकारी (सवग), 12. अशधदान व लेखा अशधकारी, मंुबई, 13. शनवासी लेखा अशधकारी, मंुबई, 14. महालेखापाल ( लेखा पशरक्षा/ लेखा व अनुजे्ञयता), महाराष्ट्र-1, मंुबई, 15. महालेखापाल ( लेखा पशरक्षा/ लेखा व अनुजे्ञयता), महाराष्ट्र-2, नागपूर, 16. शवत्त शवभाग/ शनयोजन शवभाग, मंत्रालय, मंुबई - 400032, 17. शनवड नस्ती.