Transcript
Page 1: महाराष्ट्र शासन ज्ञापन ... · 2015. 12. 14. · महाराष्ट्र शासन ज्ञापन क्रमाांकःबीजीएम-1015/(83/15)/र्थ-2

महाराष्ट्र शासन

ज्ञापन क्रमाांकःबीजीएम-1015/(83/15)/अर्थ-2 जलसांपदा विभाग मांत्रालय, म ांबई-400 032 तारीख: 14 विसेंबर, 2015

ज्ञापन:-

विषय:- शासकीय कमथचाऱयाांना घरबाांधणी अविम मांजूर करण्याबाबत.

1. अधीक्षक अवभयांता, भीमा कालिा मांिळ, सोलापूर 2. अधीक्षक अवभयांता, याांवत्रकी मांिळ, नागपूर 3. अधीक्षक अवभयांता, यितमाळ पाटबांधारे मांिळ, यितमाळ 4. अधीक्षक अवभयांता, प णे पाटबांधारे मांिळ, प णे 5. अधीक्षक अवभयांता, नावशक पाटबांधारे प्रकल्प मांिळ, ध ळे 6. अधीक्षक अवभयांता ि प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्रावधकरण, जळगाांि 7. अधीक्षक अवभयांता, ग ण वनयांत्रण मांिळ, नागपूर

सन 2015-16 या आर्थर्क िषासाठी 7610-शासकीय कमथचाऱयाांना कजे या लेखाशीषांतगथत, 201-घरबाांधणी

अिीम (7610 0416) याखाली रुपये 4000.00 लक्ष इतकी अर्थसांकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. सदर रक्कमेपैकी

रुपये 2507.24 लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्यात आली असून वशल्लक रक्कम रुपये 1492.76 लक्ष इतकी आहे.

उपरोक्त वनयांत्रक अवधकारी याांना कळविण्यात येते की, वित्त विभागाने शासकीय कमथचाऱयाांना अविम मांजूर

करण्यास्ति िळेोिेळी वनगथवमत केलेले शासन वनणथय / शासन पवरपत्रक यामधील विवहत अटींच्या अधीन राहून शासकीय

कमथचाऱयाांना घरबाांधणी अविम या प्रयोजनार्थ, सदरहू वशल्लक रक्कमेतून खालील दशथविलेल्या वििरणपत्र “अ” ि “ब”

न सार घरबाांधणी अिीमासाठी एकूण रुपये 96,53,000/- (रुपये शहाण्णि लक्ष त्रेपन्न हजार फक्त) चे अविम मांजूर करण्यास

वनधी वितरीत करण्यात येत आहे.

वििरणपत्र - अ (रुपये लक्ष)

अ.क्र. User ID वनयांत्रक अवधकारी वितरीत अविम

1) आय 0027 अधीक्षक अवभयांता, भीमा कालिा मांिळ, सोलापूर 40.00

2) आय 0037 अधीक्षक अवभयांता, याांवत्रकी मांिळ, नागपूर 9.45 3) आय 0045 अधीक्षक अवभयांता, यितमाळ पाटबांधारे मांिळ, यितमाळ 8.34

४) आय 0058 अधीक्षक अवभयांता, प णे पाटबांधारे मांिळ, प णे 12.00

5) आय 0074 अधीक्षक अवभयांता, नावशक पाटबांधारे प्रकल्प मांिळ, ध ळे 4.88 6) आय 0076 अधीक्षक अवभयांता ि प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्रावधकरण, जळगाांि 10.00

7) आय 0099 अधीक्षक अवभयांता, ग ण वनयांत्रण मांिळ, नागपूर 11.86 एकूण :- 96.53

Page 2: महाराष्ट्र शासन ज्ञापन ... · 2015. 12. 14. · महाराष्ट्र शासन ज्ञापन क्रमाांकःबीजीएम-1015/(83/15)/र्थ-2

शासन ज्ञापन क्रमाांकः एचबीए-1014/(127/14)/अर्थ-२

पषृ्ट्ठ 3पैकी2

वििरणपत्र - ब (रुपये लक्ष)

अ. क्र. कमथचाऱयाच ेनाांि पदनाम मांिळ कायालयाच ेनाांि मांिळ कायालयाचा पत्र क्रमाांक ि वदनाांक

प्रयोजन म ळ ितेन

अन ज्ञेय अविम

1 2 3 4 5 6 7 8

1 रा.अ.जाधि प्रर्म वलवपक अ.अ., भीमा कालिा मांिळ, सोलापूर

आ.6/5311/15, वद.10.09.15

नघबाां 14440 20.00

2 ध.श्री.साह त्र े सहा.अवभयांता आ.6/6311/15, वद.04.11.15

24210 20.00

एकूण :- 40.00

3 श्रीम.वग.उ.चौधरी कवनष्ट्ठ वलवपक अ.अ., याांवत्रकी मांिळ, नागपूर

2981/आ.2/15, वद.11.08.15

नघबाां 9830 2.45

4 श्रीम.वस.एम.पॉल वशपाई 4029/आ.2/15, वद.27.10.15

10140 7.00

एकूण :- 9.45

5 वज.ह.बोबिे वशपाई अ.अ., यितमाळ पाट. मांिळ, यितमाळ

7447/आ.4/15, वद.20.10.15

विसांघबापफे 7090 3.50

6 वद.मो.मेश्राम कवनष्ट्ठ वलवपक 7450/आ.4/15, वद.20.10.15

नघबाां 10660 4.84

एकूण :- 8.34

7 श्रीम.शा.ता.लाांिगे कालिा वनरीक्षक

अ.अ., प णे पाटबांधारे मांिळ, प णे

आ.3/8930/15, वद.26.10.15

नघबाां 8990 12.00

एकूण :- 12.00

8 सस.वश.गािीत कवनष्ट्ठ वलवपक अ.अ., नावशक पाटबांधारे प्रकल्प मांिळ, ध ळे

आ.2/3652/15, वद.26.08.15

विसांघबापफे 13640 4.88

एकूण :- 4.88

9 यो.वह.बािीस्कर कालिा टपाली अ.अ.ि प्र., लाक्षेविप्रा, जळगाांि

आ.1/6366/15, वद.07.11.15

नघबाां 6480 10.00

एकूण :- 10.00

10 सी.पी.देशम ख िवरष्ट्ठ वलवपक अ.अ., ग ण वनयांत्रण मांिळ, नागपूर

आस्र्ा.6/1702/15, वद.03.08.15

नघबाां 11860 11.86

एकूण :- 11.86 एकूण सिथ :- 96.53

3. वनयांत्रक अवधकाऱयाांनी वितरीत केलेला वनधी मावसक वनधी प्रिाहान सार खचथ कराियाचा असल्याने तो वदनाांक 15 जानेिारी, 2016 पयथन्त खचथ होईल, याची दक्षता घ्यािी. याबाबत असे स्पष्ट्ट करण्यात येते की, सदरचा वनधी वितरीत करण्यास कोणतीही म दतिाढ देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यािी. सदरचा वनधी अवधकारी / कमथचारी याांना सेिा कालािधीत एकदाच अन ज्ञये आहे. 4. ज्या अवधकारी / कमथचारी याांना घरबाांधणी अविम मांजूर कराियाच ेआहे, अशा अवधकारी / कमथचाऱयाांची शासनाच्या सेितेील वनय क्ती सांबांवधत पदाांच्या सेिाभरती वनयमान सार करण्यात आलेली असली पावहज ेआवण अशाप्रकारे करण्यात आलेल्या वनय क्तीनांतर कमीत कमी 5 िषाची सेिा झाली असली पावहजे. 5. घरबाांधणी वनयम प्रयोजनातील कोणत्याही प्रयोजनासाठी अविम घेण्याकवरता नोंदणीकृत गहाणखत आिश्यक राहील. ियैक्क्तक बांधपत्र / जामीनखत इत्यादी कागदपत्राांची आिश्यक राहील. 6. पती, पत्नी दोघेही शासकीय कमथचारी असल े तरीही त्यापकैी एकालाच (विवहत मयादेतच) घरबाांधणी अविम अन ज्ञेय राहील.

Page 3: महाराष्ट्र शासन ज्ञापन ... · 2015. 12. 14. · महाराष्ट्र शासन ज्ञापन क्रमाांकःबीजीएम-1015/(83/15)/र्थ-2

शासन ज्ञापन क्रमाांकः एचबीए-1014/(127/14)/अर्थ-२

पषृ्ट्ठ 3पैकी3

7. वदनाांक 01.05.2001 रोजी सकिा त्यानांतर दोनपेक्षा अवधक अपत्ये असणाऱया अजथदारास (द स-या िळेेस ज ळ्या अपत्याांचा अपिाद िगळता) या अविमाचा लाभ घेता येणार नाही. याची सिथस्िी जबाबदार वनयांत्रक अवधकाऱयाांची राहील. 8. अविम मांजूरीच्या आदेशाची त्याचप्रमाणे अविमाची िस ली पूणथ झाल्यानांतर सक्षम प्रावधकाऱयाच्या प्रमाणपत्राच्या आधारे दोन्हीबाबींची नोंद सेिा प स्तकात घेण्यात यािी. 9. शासन सेिते असताांना अविम धारकाचा मृत्यू झाल्यास सांपूणथ व्याजाची िस ली प्रशासकीय विभागाने माफ करािी. मृत्यूच्या वदनाांकाला असलेल्या वशल्लक म द्दलाची पूणथ रक्कम त्याांच्या सांपूणथ मृत्यू-वन-सेिा उपदानातून समायोवजत करण्यात यािी. त्यापेक्षा जास्त रक्कम वशल्लक रावहल्यास रुपये 1,00,000/- पयंतचीच रक्कम क्षमावपत करता येईल ि ती रक्कम क्षमावपत करण्यास सांबांवधत प्रशासकीय विभाग सक्षम राहील. 10. घरबाांधणी अविम रकमेच्या वनयवमत िस लीसाठी तसेच मांजूर अविम रकमेपेक्षा जादा िस ली होत असल्यास त्यास अजथदार स्ित:ही जबाबदार राहील. 11. अविमधारक अनवधकृत रजेिर रावहल्यास अर्िा इतर अन्य कोणत्याही कारणास्ति त्याच्या कतथव्यापासून दूर रावहला तरीही घरबाांधणी अविम तसेच शासनाकिील इतर अन्य अविमाांची वनयवमत परतफेि करण्यास सांबांवधत अविमधारक स्ित: जबाबदार रावहल. 12. शासकीय अवधकारी / कमथचाऱयाांना मांजूर करण्यात आलेले अविम ज्या प्रयोजनाकवरता मांजूर केले आहे त्या कारणाकवरता त्याचा विवनयोग न केल्यास सकिा अविम ि व्याज परतफेिीच्या सांदभातील अटी ि शतीच ेपालन न केल्यास सकिा त्यात कोणत्याही प्रकारची कसूर झाल्यास कस रदाराकिून अविमाची रक्कम प्रचवलत व्याजदरापेक्षा 2.75 प्रवतशत जास्त दराने दांिनीय व्याजाची आकारणी करुन, दांिनीय व्याजासह अविमाची रक्कम एकरकमी िसूल करण्यात यािी. 13. घरबाांधणी अविमाकवरता शासन िळेोिळेी विवहत करेल त्यादराने व्याजाच ेदर लागू राहतील. 14. उपरोक्त वनयांत्रक अवधकाऱयाांपैकी ज्याांना अवतवरक्त तरतूदीची आिश्यकता असेल तर कमथचाऱयाांची मागणी नमूद करुन त्िरीत शासनाकिून तरतूद मांजूर करुन घ्यािी. 15. वनयांत्रक अवधकारी याांनी ज ने तयार घर/निीन तयार घर याबाबत अवधकारी/कमथचारी याांचकेिून खरेदीच ेकरारपत्र स्िीकारताना ते योग्य ते म द्ाांक श ल्क (Stamp Duty) भरुन द य्यम वनबांधक, सहकार विभाग याांच्याकिे सांबांवधताकिून नोंदणी (Registration) केले असल्याबाबतची शहावनशा करािी. 16. सांबांवधत वनयांत्रक अवधकाऱयाांनी सदर तरतूदीची योग्य ती नोंद घेऊन शासनास आठमाही/ नऊमाही स धारीत अांदाज ि प नर्थिवनयोजनाच ेअजथ सादर करताना मूळ ि विद्यमान तरतूद योग्य प्रकारे नोंदविली जाईल याची दक्षता घ्यािी. 17. सदरहू ज्ञापन हे वित्त विभागाचे पवरपत्रक क्र. अर्थसां-2015/प्र.क्र.85/अर्थसांकल्प-३, वद.17.04.2015 सोबतच्या पवरवशष्ट्टातील तरतूदीन सार वनगथवमत करण्यात येत आहे. 18. सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्र्ळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201512141515085227 असा आहे. हे ज्ञापन विजीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल याांच्या आदेशान सार ि नािाने,

( प्रमोद पाटील ) कायासन अवधकारी, महाराष्ट्र शासन

प्रत, 1. वित्त विभाग (अर्थ-7), मांत्रालय, म ांबई, 2. महालेखापाल 1 /2 (लेखा ि अन ज्ञेयता) महाराष्ट्र, म ांबई /नागपूर 3. महालेखापाल 1 /2 (लेखापरीक्षा) महाराष्ट्र, म ांबई/नागपूर 4. लेखा/अर्थ-2 कायासन, जलसांपदा विभाग, मांत्रालय, म ांबई


Top Related