mहााÐर शासन - ilslaw.edu · उच्च ि तंत्र वशक्षण...

2
विधी पदिी अयासमासाठी सामावयक िेश वया ि सम ावधकारी घोवित करयाबाबत. महारार शासन उच ि तं वशण विभाग शासन वनणणय मांकः सीईटी-2015/..379/मवश-2 मादाम कामा मागण, हुतामा राजगु चौक, मंालय, मु ंबई-400 032. तारीख: 04 विसबर, 2015. िचा : (1) शासन अवधसूचना .एमआयएससी.2015/सीआर नं.252/वटई-4, वदनांक 16.6.2015. तािना :- रायातील विनाअनुदावनत खाजगी यािसावयक वशण संांमधील िेशाचे वनयमन करयासाठी ि शुक वनवित करयासाठी आवण यायाशी संबंवधत बाबसाठी तरतूद करयाकवरता महारार विनाअनुदावनत खाजगी यािसावयक शैवणक संा (िेश ि शुक यांचे विवनयमन) अवधवनयम, 2015 वसद करयात आला आहे. तसेच उच ि तं वशण विभागाया वनयंणाखालील यािसावयक अयासम संदभाधीन शासन अवधसूचना वदनांक 16.6.2015 अिये घोवित करयात आले आहेत. सदर अयासमांमये विधी पदिी अयासमाचा समािेश करयात आलेला आहे. नमूद अवधवनयमामये खाजगी विनाअनुदावनत यािसावयक अयासमांया िेशाया वनयमनाची तरतूद करयात आली असयाने खाजगी विनाअनुदावनत अयासमांबरोबरच शासकीय ि अनुदावनत महाविालयातील यािसावयक अयासमांया िेशासाठी एक वखिकी पदतीने एकच िेश वया राबिून रायातील शासकीय/अशासकीय अनुदावनत/विनाअनुदावनत/कायम विनाअनुदावनत महाविालयातील विधी पदिी अयासमांचे िेश रायतरीय सामावयक िेश वयेारे करयाची बाब शासनाया विचाराधीन होती. शासन वनणणय:- उच वशण संचालनालयाया अखयावरतील रायातील शासकीय/अशासकीय अनुदावनत / विना अनुदावनत/कायम विनाअनुदावनत विधी पदिी अयासमांना शैवणक ििण 2016-17 पासून आयुत, राय सामावयक िेश परीा यांयामाण त क ीभूत िेश ीयेारे एक वखिकी पदतीने िेश देयात येतील. यासाठी राय सामावयक िेश परीा क यांयामाण त घेतया जाणाया रायतरीय सामावयक िेश परीेया गुणांया अनुमानुसार क ीभूत िेश ीयेसाठीची गुणिा

Upload: others

Post on 02-Nov-2019

5 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: mहााÐर शासन - ilslaw.edu · उच्च ि तंत्र वशक्षण विाग शासन वनणणn क्रांकः स ईट -2015/प्र.क्र.379/वश-2

विधी पदिी अभ्यासक्रमासाठी सामावयक प्रिशे प्रवक्रया ि सक्षम प्रावधकारी घोवित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन उच्च ि तंत्र वशक्षण विभाग

शासन वनणणय क्रमांकः सीईटी-2015/प्र.क्र.379/मवश-2 मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई-400 032. तारीख: 04 विसेंबर, 2015.

िाचा : (1) शासन अवधसूचना क्र.एमआयएससी.2015/सीआर नं.252/वटई-4, वदनाकं 16.6.2015.

प्रस्तािना :- राज्यातील विनाअनुदावनत खाजगी व्यािसावयक वशक्षण संस््ामंधील प्रिशेाचे वनयमन

करण्यासाठी ि शुल्क वनवित करण्यासाठी आवण त्याच्याशी संबंवधत बाबींसाठी तरतूद करण्याकवरता महाराष्ट्र विनाअनुदावनत खाजगी व्यािसावयक शैक्षवणक संस््ा (प्रिशे ि शुल्क याचं े विवनयमन) अवधवनयम, 2015 प्रवसध्द करण्यात आला आहे. तसेच उच्च ि तंत्र वशक्षण विभागाच्या वनयंत्रणाखालील व्यािसावयक अभ्यासक्रम संदभाधीन शासन अवधसूचना वदनाकं 16.6.2015 अन्िये घोवित करण्यात आले आहेत. सदर अभ्यासक्रमामंध्ये विधी पदिी अभ्यासक्रमाचा समािशे करण्यात आलेला आहे.

नमूद अवधवनयमामध्ये खाजगी विनाअनुदावनत व्यािसावयक अभ्यासक्रमाचं्या प्रिशेाच्या वनयमनाची तरतूद करण्यात आली असल्याने खाजगी विनाअनुदावनत अभ्यासक्रमाबंरोबरच शासकीय ि अनुदावनत महाविद्यालयातील व्यािसावयक अभ्यासक्रमाचं्या प्रिशेासाठी एक वखिकी पध्दतीने एकच प्रिशे प्रवक्रया राबिून राज्यातील शासकीय/अशासकीय अनुदावनत/विनाअनुदावनत/कायम विनाअनुदावनत महाविद्यालयातील विधी पदिी अभ्यासक्रमाचंे प्रिशे राज्यस्तरीय सामावयक प्रिशे प्रवक्रयेद्वारे करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन वनणणय:- उच्च वशक्षण संचालनालयाच्या अखत्यावरतील राज्यातील शासकीय/अशासकीय अनुदावनत /

विना अनुदावनत/कायम विनाअनुदावनत विधी पदिी अभ्यासक्रमानंा शैक्षवणक ििण 2016-17 पासून आयुक्त, राज्य सामावयक प्रिशे परीक्षा याचं्यामार्ण त कें द्रीभतू प्रिशे प्रक्रीयेद्वारे एक वखिकी पध्दतीने प्रिशे देण्यात येतील. यासाठी राज्य सामावयक प्रिशे परीक्षा कक्ष याचं्यामार्ण त घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सामावयक प्रिशे परीक्षचे्या गुणाचं्या अनुक्रमानुसार कें द्रीभतू प्रिशे प्रक्रीयेसाठीची गुणित्ता

Page 2: mहााÐर शासन - ilslaw.edu · उच्च ि तंत्र वशक्षण विाग शासन वनणणn क्रांकः स ईट -2015/प्र.क्र.379/वश-2

शासन ननर्णय क्रमांकः सीईटी-2015/प्र.क्र.379/मवश-2

पषृ्ठ 2 पैकी 2

यादी तयार करुन त्यानुसार विधी पदिी अभ्यासक्रमानंा प्रिशे देण्यात येतील. यामध्ये खालील विधी अभ्यासक्रमाचंा समािशे राहील:- अ.क्र. अभ्यासक्रमाचे नाि सामावयक प्रिशे

परीक्षचेा स्तर सक्षम प्रावधकारी

1 पदिी अभ्यासक्रम राज्य सामावयक प्रिशे परीक्षा

आयुक्त, राज्य सामावयक प्रिशे परीक्षा (अ) तीन ििीय विधी पदिी अभ्यासक्रम

(ब) पाच ििीय विधी पदिी अभ्यासक्रम 2. सदर शासन वनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस््ळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201512041219497408 असा आहे. हा आदेश विजीटल स्िाक्षरीने साक्षावंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार ि नािाने.

(रोवहणी भालकेर) उप सवचि, महाराष्ट्र शासन प्रत,

1. आयुक्त, राज्य सामावयक प्रिशे परीक्षा त्ा सवचि, प्रिशे ि शुल्क वनयामक प्रावधकरण, शासकीय तंत्र वनकेतन इमारत, 49 खेरिािी, बादं्रा (पूिण), मंुबई,

2. संचालक, उच्च वशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, 3. सिण विभागीय सहसंचालक, उच्च वशक्षण, 4. उप सवचि (तंत्र वशक्षण), उच्च ि तंत्र वशक्षण विभाग, मंत्रालय, मंुबई, 5. मा. मंत्री (उच्च ि तंत्र वशक्षण) याचंे खाजगी सवचि, मंत्रालय, मंुबई, 6. मा. राज्यमंत्री (उच्च ि तंत्र वशक्षण) याचंे खाजगी सवचि, मंत्रालय, मंुबई, 7. प्रधान सवचि, उच्च ि तंत्र वशक्षण विभाग याचंे स्िीय सहाय्यक, मंत्रालय, मंुबई, 8. सिण प्राचायण, शासकीय/अशासकीय अनुदावनत/विनाअनुदावनत/कायम विनाअनुदावनत

विधी महाविद्यालये (संचालक, उच्च वशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे याचंेमार्ण त) 9. वनििनस्ती-मवश-2.