Transcript
सुर्यासमोर कयजवय
महात्मा गाांधीजींची हत्या हा
भारताच्या इततहासातील एक न धुता
येणारा कलांक आह.े जगातील सर्व
नेत्याांना दीपस्तांभाप्रमाण े असणार्या
या अलौककक नेत्याची हत्या एका
भारतीयानेच करार्ी याहून मोठा
दैर्दरु्वर्लास तो काय! या
हत्येमागच्या पार्श्वभूमीची चचाव
करणारी ही छोटी पुतस्तका.
ई साहित्य प्रहिष्ठान
मणीभर्न गाांधी सांग्रहालयाने ह े
पुस्तक तर्नामूल्य उपलब्ध करून
कदल्याबद्दल आम्ही त्याांचे आभारी
आहोत. ह े पुस्तक जास्तीत जास्त
लोकाांपयंत तर्नामूल्य पोहोचर्ण्यासाठी
आपण मदत कराल अशी अपेक्षा आह.े.