Transcript
Page 1: ग्राm जवकास जविार् शासन पजिपत्रक ... · 2018. 11. 13. · शासन पजिपत्रक क्राांकः व्हएसटएफ:

ग्राम सामाजिक पजिवर्तन अजियानाांर्र्तर् जवशेष प्रकल्पासाठी जिल्हाजिकािी व जिल्हा जनयोिन अजिकािी याांचे सांयुक्र् नाव ेखारे् उघडण्याबाबर्.

महािाष्ट्र शासन ग्राम जवकास जविार्

शासन पजिपत्रक क्रमाांकः व्हीएसटीएफ: 2018/ प्र. क्र. 162/ योिना - 3

25, बाांिकाम िवन, मर्तबान िोड, फोटत, मुांबई - 400 001

र्ािीख: 13 नोव्हेंबि, 2018.

वाचा :- शासन जनर्तय क्रमाांकः क्र.व्हीएसटीएम:2016/प्र.क्र.211/योिना-3, जिनाांक 29 जडसेंबि, 2016.

प्रस्र्ावना :- िाज्यार्ील खािर्ी आजर् सावतिजनक कां पन्या र्सेच जवत्तीय सांस्था याांच्या कां पनी सामाजिक िाजयत्वाच्या माध्यमार्ुन (CSR) ग्रामीर् महािाष्ट्रार्ील 1000 र्ावाांचे पजिवर्तन घडवून आर्ावयाच्या दृष्ट्टीने ग्रामीर् िार्ार् शाश्वर् जवकासासह ही र्ाव े सक्षम बनजवण्याकिीर्ा ग्राम सामाजिक पजिवर्तन अजियान (Village Social Transformation Mission) िाज्यार् िाबजवण्याबाबर्चा जनर्तय जिनाांक 25 सप्टेंबि, 2017 च्या शासन जनर्तयान्वये शासनाने घेर्ला आहे. िाज्यार् ग्राम सामाजिक पजिवर्तन अजियान िाबवून र्ीव्र िुष्ट्काळ आजर् िाजिद्रयर्ा, शेर्कित, उत्पन्न वाढ, स्वच्छर्ा, बेघि सांख्या इत्यािी अन्य सामाजिक आव्हानाांना र्ोंड िेर्ाऱ्या महािाष्ट्रार्ील १००० खेड्ाांच ेरूपाांर्ि आिशत खेड्ाांमध्ये किरे् हेच या अजियानाचे मुख्य उजिष्ट्ट आहे. िाज्यार् ग्राम सामाजिक पजिवर्तन अजियानाची प्रिावीपरे् व कायतक्षमरे्ने अांमलबिावर्ी किण्यासाठी जिल्हाजिकािी याांच्या अध्यक्षरे्खाली जिनाांक 29 जडसेंबि, 2016 अन्वये जिल्हा अजियान पजिषिेची स्थापना किण्यार् आलेली आहे. ग्राम सामाजिक पजिवर्तन अजियानाांर्र्तर् जनवड किण्यार् आलेल्या र्ावाांमध्ये जवशेष प्रकल्प िाबजवण्यार् येर् आहेर्. सिि जवशेष प्रकल्पासाठी रु. 10.00 लाख ककवा त्यापेक्षा िास्र् आवश्यक जनिी िेण्याचा व सिि जनिी जिल्हाजिकािी / मुख्य कायतकािी अजिकािी, जिल्हा पजिषि याांचेकडे हस्र्ाांर्िीर् किण्यार् येर्ाि आहे. हे जवशेष प्रकल्प िाबजवण्यासाठी जनिी हस्र्ाांर्िर्ाबाबर्ची िबाबिािी जिल्हाजिकािी / मुख्य कायतकािी अजिकािी, जिल्हा पजिषि याांची िाहर्ाि आहे. त्यासाठी सिि जनिी ग्राम सामाजिक पजिवर्तन अजियानार्ून जिल्हाजिकािी र्था जिल्हा अजियान पजिषि/ मुख्य कायतकािी

Page 2: ग्राm जवकास जविार् शासन पजिपत्रक ... · 2018. 11. 13. · शासन पजिपत्रक क्राांकः व्हएसटएफ:

शासन पजिपत्रक क्रमाांकः व्हीएसटीएफ: 2018/ प्र. क्र. 162/ योिना - 3

अजिकािी, जिल्हा पजिषि व जिल्हा जनयोिन अजिकािी याांचे सांयुक्र् नावाने "व्हीएसटीएम------------ (जिल्याचे नाव)” असे स्वर्ांत्र खारे् उघडण्याची बाब शासनाच्या जवचािािीन होर्ी.

शासन पजिपत्रक :- ग्राम सामाजिक पजिवर्तन अजियानाांर्र्तर् जनवडलेल्या र्ावाांमध्ये जवशेष प्रकल्प िाबजवण्यार् येर्ाि आहेर्. या जवशेष प्रकल्पासाठी जवर्िीर् किण्यार् येर्ाऱ्या जनिीकिीर्ा जिल्हाजिकािी र्था अध्यक्ष, जिल्हा अजियान पजिषि / मुख्य कायतकािी अजिकािी, जिल्हा पजिषि व जिल्हा जनयोिन अजिकािी याांचे सांयुक्र् नावाने "व्हीएसटीएम------------ (जिल्याचे नाव)” असे स्वर्ांत्र खारे् उघडण्याची कायतवाही किण्यार् यावी.

सिि शासन पजिपत्रक महािाष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेर्स्थळावि उपलब्ि किण्यार् आले असून त्याचा सांकेर्ाक 201811061246464620 असा आहे. हा आिेश जडिीटल स्वाक्षिीने साक्षाांजकर् करुन काढण्यार् येर् आहे.

महािाष्ट्राचे िाज्यपाल याांच्या आिेशानुसाि व नावाने.

( अजनल काळे ) अवि सजचव, महािाष्ट्र शासन प्रर्,

1. मा. िाज्यपाल याांचे सजचव, िाििवन, मलबाि जहल, मुांबई. 2. मा. मुख्यमांत्री याांचे अपि मुख्य सजचव, मांत्रालय, मुांबई. 3. मा. मांत्री, ग्राम जवकास याांचे खािर्ी सजचव, मांत्रालय, मुांबई. 4. मा. िाज्यमांत्री, ग्राम जवकास याांचे खािर्ी सजचव, मांत्रालय, मुांबई. 5. मा. जविोिी पक्ष नेर्ा, जविान सिा / जविान पजिषि, महािाष्ट्र जविानमांडळ सजचवालय,

मुांबई. 6. मा. मुख्य सजचव, महािाष्ट्र शासन याांचे स्वीय सहायक, मांत्रालय, मुांबई. 7. जविार्ीय आयुक्र्, जविार्ीय आयुक्र् कायालय (सवत). 8. जिल्हाजिकािी (सवत). 9. सांचालक, िाज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीर् रृ्हजनमार्, बेलापूि, नवी मुांबई.

Page 3: ग्राm जवकास जविार् शासन पजिपत्रक ... · 2018. 11. 13. · शासन पजिपत्रक क्राांकः व्हएसटएफ:

शासन पजिपत्रक क्रमाांकः व्हीएसटीएफ: 2018/ प्र. क्र. 162/ योिना - 3

10. मुख्य कायतकािी अजिकािी, जमत्तल टॉवि, 2 िा मिला, 21-सी, बॅ. ििनी पटेल मार्त,

निीमन पॉईांट, मुांबई- 21. 11. मुख्य कायतकािी अजिकािी, जि. प. (सवत). 12. उपायुक्र् (जवकास), सवत, जविार्ीय आयुक्र् याांचे कायालय. 13. प्रकल्प सांचालक, जिल्हा ग्रामीर् जवकास यांत्रर्ा, सवत. 14. उपमुख्य कायतकािी अजिकािी, (ग्रापां.) जिल्हा पजिषि, सवत. 15. अजर्जिक्र् सांचालक, एकात्त्मक ग्रामीर् जवकास कायतक्रम कक्ष, बाांिकाम िवन, फोटत,

मुांबई. १7. जनवड नस्र्ी (योिना-३).


Top Related