Transcript
Page 1: New ॐंत्रफ़ल॑ॠन ग़ंॗर्गातॠल अय़िकफ़॒ॠ ... · 2017. 8. 31. · पॣরठ 2 प२कॠ 1 ॐंत्रफ़ल॑ॠन ग़ंॗर्गातॠल

पृष्ठ 2 पैकी 1

मंत्रालयीन संवर्गातील अधिकारी/कममचारी यांच्या प्रधतधनयुक्तीबाबत.

महाराष्र शासन सामान्य प्रशासन धवभार्ग

शासन धनर्मय क्रमाकं:- सकंीर्म-2017/प्र.क्र.120/काया-14 मंत्रालय, मंुबई-400 032

धिनांक- 31 ऑर्गस्ट, 2017

वाचा:- शासन धनर्मय सा.प्र.धव.क्र - एसआरव्ही-2011/प्र.क्र.137/कायासन 12, धि.17/12/2016.

प्रस्तावना :-

शासकीय अधिकारी/कममचारी यांच्या प्रधतधनयुक्तीने धनयुक्तीसाठी अटी व शती आधर् धनयुक्तीची

कायमपध्िती याबाबतच े िोरर् संिभािीन शासन धनर्मयानुसार धनधित करण्यात आले आहे. सिर शासन

धनर्मयातील पधरच्छेि क्रमाकं-6.6 नुसार प्रधतधनयकु्तीने जार्ाऱ्या अधिकारी/कममचाऱ्यास संवर्गम धनयंत्रक

प्राधिकाऱ्याने आिेश काढून कायममुक्त करण्याची तरतूि आहे. तथाधप, मंत्रालयातील अधिकारी/कममचाऱ्यांच्या

सेवा या संबधंित धवभार्गाच्या अधिनस्त असल्या तरी मंत्रालयातील अधिकारी/कममचाऱ्यांच े संवर्गम धनयंत्रर् हे

कायासन-14/14-अ/14-ब सामान्य प्रशासन धवभार्ग याचंेमार्म त करण्यात येते.अशा पधरस्स्थतीत प्रशासकीय

सोयीच्या दृष्टीकोनातून मंत्रालयीन अधिकारी/कममचाऱ्यांच्या प्रधतधनयकु्तीचे आिेश हे संवर्गम धनयंत्रक

14/14-अ/14-ब या कायासनांमार्म त काढण्याची बाब शासनाच्या धवचारािीन होती.

शासन धनर्मय :-

प्रस्तावनेत नमूि केलेल्या सवम बाबींचा सवकंष धवचार करुन मंत्रालयीन अधिकारी/कममचाऱ्यांच्या

संिभात प्रधतधनयुक्ती बाबतची कायमपध्िती खालीलप्रमारे् धवधहत करण्यात येत आहे.:-

1) ज्या धवभार्गास/कायालयास प्रधतधनयकु्तीसाठी मंत्रालयीन अधिकारी/कममचाऱ्यांची आवकतयकता असेल त्या धवभार्ग अथवा कायालयाने याबाबतची मार्गर्ी कायासन-14/14-अ/14-ब सामान्य प्रशासन धवभार्ग यांच्याकडे पाठवावी.

2) कायासन-14/14-अ/14-ब सामान्य प्रशासन धवभार्ग यानंी संबधंित प्रधतधनयुक्तीच्या पिांची जाधहरात शासनाच्या संकेतस्थळावर/ इंरानेटवर प्रधसध्ि करावी.

3)

4)

या जाधहरातीस अनुसरुन मंत्रालयीन अधिकारी/कममचारी यानंी सबिंीत धवभार्गामार्म त आपला अजम साप्रधव कायासन-14/14-अ/14-ब सामान्य प्रशासन धवभार्ग येथे पाठवावा.

कायासन-14/14-अ/14-ब सामान्य प्रशासन धवभार्ग यानंी सिर जाधहरातीच्या अनुषंर्गाने प्राप्त झालेल्या अजानुसार प्रधतधनयकु्तीने पाठवावयाच्या उमेिवाराचंी धनवड करण्यासाठी याबाबतचा प्रस्ताव नार्गरी सेवा मंडळास सािर करावा.

Page 2: New ॐंत्रफ़ल॑ॠन ग़ंॗर्गातॠल अय़िकफ़॒ॠ ... · 2017. 8. 31. · पॣরठ 2 प२कॠ 1 ॐंत्रफ़ल॑ॠन ग़ंॗर्गातॠल

शासन धनर्मय क्रमांकः संकीर्म-2017/प्र.क्र.120/काया-14

पृष्ठ 2 पैकी 2

5) कायासन-14/14-अ/14-ब सामान्य प्रशासन धवभार्ग यानंी नार्गरी सेवा मंडळाने केलेल्या धशर्ारशींच्या अनुषंर्गाने आवकतयक असल्यास योग्य ते अधभप्राय नोंिवून याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या/सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेसाठी सािर करावा.

6) सिर प्रस्तावास शासनाची/सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर कायासन-14/14-अ/14-ब सामान्य प्रशासन धवभार्ग यानंी प्रधतधनयकु्तीच ेआिेश धनर्गमधमत करावते. प्रधतधनयुक्तीचे आिेश धनर्गमधमत झाल्यानंतर संबिंीत मंत्रालयीन धवभार्गाने धनवड झालेल्या अधिकारी/कममचाऱ्यासं कायममुक्त कराव.े

7) मंत्रालयीन संवर्गातील प्रधतधनयुक्तीवर रे्गलेल्या अधिकारी/कममचाऱ्यांचा प्रधतधनयकु्ती कालाविी संपषु्टात येत असेल, अशा वळेी संवर्गम धनयंत्रर्ाच्या दृष्टीने सिर प्रधतधनयुक्तीच े पि भरण्यासाठी काया-14/14-अ/14-ब यानंी परेुस ेअर्गोिर शक्यतो प्रधतधनयकु्ती कालाविी संपषु्टात येण्यापवुी तीन मधहने इच्छुकता मार्गधवण्यासाठी जाधहरात प्रधसध्ि करावी.

8) संिभािीन शासन धनर्मय, धिनांक 17.12.2016 मिील नमूि प्रधतधनयुक्ती संिभातील इतर अटी व शती हया कायम राहतील.

सिर शासन धनर्मय महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ि करण्यात आला असनू त्याचा सकेंताकं 201708311503122607 असा आहे. हा शासन आिेश धडजीटल स्वाक्षरीने साक्षांधकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्राचे राज्यपाल यांच्या आिेशानुसार व नावाने,

( इ.मु.काझी ) शासनाच ेसह सधचव

प्रधत, 1. मा.राज्यपाल याचंे सधचव, राजभवन, मलबार धहल, मंुबई, 2. मा.मुख्यमंत्री यांच ेअपर मुख्य सधचव, 3. सवम मा.मंत्री/राज्यमंत्री यांच ेखाजर्गी सधचव, 4. मा.धवरोिी पक्षनेता, धविानपधरषि/ धविानसभा, धविानभवन, मंुबई, 5. सवम मा.संसि सिस्य,/मा.धविानमंडळ सिस्य, महाराष्र राज्य, 6. मुख्य सधचव,महाराष्र शासन 7. सवम मंत्रालयीन धवभार्गांच ेअपर मुख्य सधचव/प्रिान सधचव/सधचव, 8. सवम मंत्रालयीन धवभार्ग (आस्थापना), त्यांनी हे आिेश सवम संबधंितांच्या धनिशमनास आर्ावते. 9. *प्रबिंक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मंुबई, 10. *प्रबिंक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मंुबई, 11. *प्रबिंक, लोक आयुक्त व उप लोक आयकु्त याचंे कायालय, मंुबई, 12. *सधचव, महाराष्र लोकसेवा आयोर्ग, मंुबई.


Top Related