553) funeral

3
1 ५५३) èमशान याğा (Funeral)..... मला कãपना आहे लेखाचे शीष[क वाचून तुàहाला आæचय[ वाटले असेल. गेãया काहȣ मǑहÛयात अनेकवेळा èमशानात जाÖयाचा ' योग ' आला. आयुçयात अनेक गोçटȣ ' योगावरच ' तर घडतात, àहणून योग हा शÞद वापरला. असो. १९९६ सालापासून संसारात राह न सुƨा मी वानĤèथाĮम èवीकारला आहे . मी कोण×याहȣ समारंभाला जात नाहȣ. अपवाद फÈत èवग[वासी मğाला, नातेवाईकाला, शेजाâयाला èमशानात पोचवÖयाचा. माणसाला मरणाची नेहमी भीती वाटत असते. हे èवाभावकपण आहे . खरेतर Ǒह भीती मरणाची असतेच, पण ×याह जाèत भीती असते आपण लोळत पडणार का? आपलȣ कोण सेवा करणार.? प×नी आधी वारलȣ असेल तर Ǒह चंता पराकोटȣची असते. éयामुळेच 'मरण' हा शÞद उÍचारायला सुƨा माणूस घाबरतो. अæयावेळी मी माğ चÈक èमशान याğा हा लेख लहȣत आहे . वनोदाने बोलायचे तर आयुçयात दोन गोçटȣ नÈकȧ आहेत, ×या àहणजे मरण आण कर. (Taxation). आपले आयुçय àहणजे जÛम आण ×यू éया मधील Ĥवास आहे . éया दोÛहȣ गोçटȣ आपãया हातात नाहȣत. Pascal (त×ववे×ता) àहणतो ×यू नÈकȧ आहे , फÈत वेळ अǓनिæचत आहे . मग ×यूबƧल काळजी करÖयात काय अथ[ आहे ? कै . वनोबा भावेनी आपãया 'भगवत गीता ' éया पुèतकात ×यूबƧल छान ववेचन के ले आहे . माणसाला शांतपणे मरण येÖयासाठȤ देवतांची पा आवæयक आहे . ) Fire / अÊनी àहणजे काम. माणसाने शेवटपयɍत काय[मÊन राǑहले पाǑहजे . ) Moon / चंġ àहणजे चांगले , ¢माशील मन असले पाǑहजे . ) Sun / सूय[ àहणजे सतत नवीन शकणे . श¢णाचा / अनुभवाचा उपयोग लोकांसाठȤ करणे . ) Space /अवकाश àहणजे वासना मेलȣ पाǑहजे . (detached attitude ) éया देवतांची मजȸ संपादन करÖयासाठȤ तǽण वयातच अßयास सुǽ करावा लागेल. हा अßयास वाटतो तेåहडा सोपा नाहȣ. पूजा अचा[ , कम[कांड एकवेळ Ǔनभावता येईल, पण ¢माशील मन, काय[मÊनता, सेवेतील आनंद आण वासनेवर वजय संपादन करणे , खूप कठȤण. असो. आता माझी काहȣ Ǔनरȣ¢णे तुमÍयाशी share करतो. मला कोणाÍयाहȣ भावना दुखवायÍया नाहȣयेत. अशीच Ǔनरȣ¢णे इतरांनी सुƨा के लȣ असतील, पण शÞदबƨ के लȣ नसतील.

Upload: spandane

Post on 21-Jan-2018

7 views

Category:

Environment


0 download

TRANSCRIPT

1  ५५३)  मशान या ा (Funeral).....  

मला क पना आहे क लेखाचे शीषक वाचून तु हाला आ चय वाटले असेल.  

गे या काह  म ह यात अनेकवेळा  मशानात जा याचा  ' योग  ' आला. आयु यात अनेक गो ट   ' योगावरच  '   तर 

घडतात,  हणून योग हा श द वापरला. असो. १९९६ सालापासून   संसारात राहून सु ा मी वान था म  वीकारला 

आहे. मी कोण याह  समारंभाला जात नाह . अपवाद फ त  वगवासी  म ाला, नातेवाईकाला, शजेा याला  मशानात 

पोच व याचा.  

माणसाला मरणाची नेहमी भीती वाटत असते. हे वाभा वकपण आहे. खरेतर ह भीती मरणाची असतेच, पण

याहून जा त भीती असते क आपण लोळत पडणार का? आपल कोण सेवा करणार.? प नी आधी वारल असेल

तर ह चतंा पराकोट ची असते. यामुळेच 'मरण' हा श द उ चारायला सु ा माणूस घाबरतो. अ यावेळी मी मा

च क मशान या ा हा लेख लह त आहे.  

वनोदाने बोलायचे तर आयु यात दोन गो ट न क आहेत, या हणजे मरण आ ण कर. (Taxation). आपले

आयु य हणजे ज म आ ण मृ यू या मधील वास आहे. या दो ह गो ट आप या हातात नाह त. Pascal

(त ववे ता) हणतो क मृ यू न क आहे, फ त वेळ अ नि चत आहे. मग मृ यूब ल काळजी कर यात काय अथ

आहे? 

कै. वनोबा भावेनी आप या 'भगवत गीता ' या पु तकात मृ यूब ल छान ववेचन केले आहे. माणसाला शांतपणे

मरण ये यासाठ ४ देवतांची कृपा आव यक आहे.  

१) Fire / अ नी हणजे काम. माणसान ेशवेटपयत कायम न रा हले पा हजे.

२) Moon / चं हणजे चांगले, माशील मन असले पा हजे.

३) Sun / सूय हणजे सतत नवीन शकणे. श णाचा / अनुभवाचा उपयोग लोकांसाठ करणे.  

४) Space /अवकाश हणजे वासना मेल पा हजे. (detached attitude )  

या देवतांची मज संपादन कर यासाठ त ण वयातच अ यास सु करावा लागेल.

हा अ यास वाटतो ते हडा सोपा नाह . पूजा अचा, कमकांड एकवेळ नभावता येईल, पण माशील मन,

कायम नता, सेवेतील आनंद आ ण वासनेवर वजय संपादन करणे, खूप कठ ण. असो.  

 

आता माझी काह नर णे तुम याशी share करतो. मला कोणा याह भावना दखुवाय या नाह येत. अशीच

नर णे इतरांनी सु ा केल असतील, पण श दब केल नसतील.  

2  मशानात जाताना माणसे अचानक गंभीर होतात असे मला नेहमी जाणवते. मा या चेह यावर ल भाव सु ा

गंभीरच असतात, परंतु मी डोळसपणे तो प रसर, माणसांची देहबोल , धा मक वधी, तेथील काम करणा या

माणसांची बोलणी - देहबोल याहाळ यात गक असतो. वेगवेग या वेळी मशान वेग-वेगळे भासते, असे माझ े

नर ण आहे.  

अनेकां या डो यात कधी एकदा हे धा मक वधी संपणार आहेत? असा भाव असतो. धा मक काय करणारा

नातेवाईक सु ा अनेकवेळा यां कपणे वधी करत अस याचे आढळते. गु जी नेमके कोणते मं हणत आहेत

याकड ेकोणाचे ल असते?, हा खरेतर संशोधनाचा वषय आहे. अनेक जण मोबाईल म ये डोके खुपसतात आ ण

उरले या दवसाचे लॅ नगं सु करतात. हदं ूधमात सु ा वेगवेग या वेगवेग या र तीने धा मक सं कार होत

असतात.  

ेताबरोबर रॉकेल यावे लागत.े तशी मशानातील कमचा यांची ऑडरच असते. पण यातील न मे

रॉकेल सु ा वापरले जात नाह . उरले या रॉकेलचे काय होत असेल हे वेगळे सांग याची गरज नाह , कारण मुळात

शहराम ये पांढरपेशा माणसां या घरात रॉकेल अस याची श यता फार कमी असते.  

ह ल मशानाचा प रसर थो याफार माणात व छ असतो. थोडसेे सुशोभीकरण केलेले असते.

एका मशानात तर ए हड ेसुशोभीकरण केलेले होते क थम दशनी एखादे े णीय थळ वाटाव.े  

ह ल ब याच मशानात exhaust फॅन ची सोय केलेल असते यामुळे धूर पसरत नाह . शहराम ये महापा लका -

नगरपा लका यां या कडून लाकड े फुकट पुर वल जातात. मा या मनात नेहमी न येतो क खरेच ते ह या

वजनाची लाकड े ेत जाळ यासाठ रचल जातात का?  

अ नी द यानंतर बाहेर पड या या आधी नातेवाईकाला पुर वले या लाकडा या चलन वर सह करावी लागत.े

तसेच रिज टर म ये सह करावी लागत.े याचवेळी तो कमचार आप या टेबलचा ॉवर उघडतो, याचा काय अथ

असतो? ेताला अ नी दे यास मदत करणा या लोकांना ट प द या शवाय मशाना बाहेर पडणे श य नसते, कारण

दसु या दवशी अ थी ने यासाठ यांचीच मदत लागणार असते.  

मशानात जा याचा अनुभव माणसान े िजवंतपणी यावाच हणजे आपण मे या नंतरचे य तो मनोमन बघू

शकेल. मृ यू ब लची भीती सु ा कमी हो यास मदत होईल.  

कोण याह माणसाचे एकदा ाण गेले क याची सव ओळख एक णात पुसल जाते. याला बॉडी हणून संबोधले

जाते. बॉडी खरेतर इंि लश श द आहे. पण ेत हा श द फार कमी वेळा बोलला जातो. शकलेला - न शकलेला

याला बॉडी हणूनच ओळखतात. वत:ची ओळख नमाण कर यासाठ व ती ओळख जगाने मान यासाठ तो

माणूस आयु यभर जीवाचा आटा पटा करत असतो. परंतु एक णात सव संपते. याचा देह न ट हो याआधी याची

बॉडी झालेल असते.  

3  मृ यू या वेळी कोणते न लागले हे गु जी बघणार व या माणे वधी ठरणार. गु जींना वधीसाठ मशानात या

अशी वनंती कराय या वेळी सु ा अनेक मजेशीर अनुभव येतात. बरेच वेळा यांचा प हला न असतो क पुढ ल

दवसाचंे वधी कोण करणार? ते कॉ ॅ ट मळत असेल तर मशानातील वधी कर याची फ कमी घेतल

जाते. एकदा एक गु जी हटूनच बसले. मी यांना सां गतले क मी मयत माणसाचा शजेार आहे व पुढ ल

वशींसाठ मी तु हाला काह सांगू शकत नाह . तु ह आ ता मशानात जे वधी करायचे आहेत याची फ सांगा.

कसेबसे मी या गु जींना मशानात ये यास भाग पाडले.  

जे हा  मशानात एकह   ेत आलेले नसते, ते हा तेथे  नरव शांतता असते. ह ल  साधारणपणे  मशानात बसायची 

सु ा चांगल  सोय केलेल  असते. एक  दवस मी  मशानात बॉडी  ये याआधी पोचलो व थोडावेळ  या प रसरात मी 

एकटाच शांतपणे बसलो होतो. खूप भार  वाटले.  याच वेळी  या  वषयावर एक  दवस  ल हले पा हजे असे ठरवले. तो 

यो य  दवस आज आला. आता माझी बॉडी कधी  मशानात जाईल  याची मी वाट बघतोय. काय दचकायला काय 

झाले. तेच तर अं तम स य आहे.   

माणसाचा चंदनाशी फार जवळचा संबंध आहे. येका या घरातील दे हा यात चंदनाचे खोड असते. देवाला गंध

लाव या शवाय पूजा होऊ शकत नाह . मरणानंतर चंदनाची थोडी तर लाकड े चतेवर ठेवतात.

मरणाचा वषय नघालाच हणून सांगतो क चतेसाठ लाकड ेवापरणे बंद केले पा हजे. अशीह वकासासाठ जंगल

तोड चालूच असते. नदान आपण तर हा न आप यापर ने हलका करायचा य न क या. एकतर देहदान क या नाह तर इलेि क Furnace चा वापर क या.

देहदानाकरता उपयु त प ते अथवा दरू वनी मांक: http://bit.ly/oNWJF5

लेख फारच लांबला. जे हा  या  वषयावर  ल हले पा हजे असे वाटले ते हा  याची क पना न हती. :) 

 

सुधीर वै य 

०९‐१२‐२०१७