छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान...

4
पृठ 4 पैकी 1 छपती शिवाजी महाराज ितकरी समान योजना - 2017 महारािसन सहकार, पणन वोदयोग शवभाग िसन शनणणय . कृकमा 0718/ ..118/2-मादाम कामा रोड, हुतामा राजगुचौक, मंालय, मु ंबइ-400 032 शदनांक : 10 ऑगट, २०१८ वाचा :- ) सहकार, पणन वोोग शवभाग िसन शनणणय मांक कृकमा 0617 / ..127/2-शद. 28.6.2017, शद. 8.9.2017, शद..१२.२०१७, शद.२८..२०१८, शद.३१..२०१८, शद.१६..२०१८ शद...२०१८ ) सहकार, पणन वोोग शवभाग िसन िधीप मांक कृकमा 0617 / ..127/ 2-शद. 5.7.2017, शद.२०..२०१७ शद.१२.१२.२०१७ ) सहकार, पणन वोोग शवभाग िसन शनणणय मांक कृकमा 0४१८ / ..५३/2-शद. ..201शद...२०१८ ) सहकार, पणन वोोग शवभाग िसन पशरपक मांक कृकमा 0४१८ / ..५३/ 2-शद. २१..201तावना :- िसन शनणणय शद. 28.6.2017 ऄवये छपती शिवाजी महाराज ितकरी समान योजना 2017” जाहीर करयात अली ऄसून संदभय िसन शनणणय िदीपानुसार योजनेची ऄंमलबजावणी सुर अहे . . सदर योजनेचा लाभ रायातील जातीत जात ितक-यांना हावा यासाठी कजणमाफीसंबंधी कु टुंबाया शनकषात ऄंित: बदल करन या योजनेची याती वाढशवयाची बाब िसनाया शवचाराधीन होती. िसन शनणणय :- "छपती शिवाजी महाराज ितकरी समान योजना 2017" या योजनेया यातीमये खालीलमाणे बदल करयास िसन मायता देयात येत अहे . 1) छपती शिवाजी महाराज ितकरी समान योजना-2017 ऄंतगणत यापुवी येक ऄजातील सवण कजणदार सदयांची थकबाकी शवचारात घेवुन चलीत शनकषामाणे ती कुटुंब र.1.50 लाख मयादेपयंत लाभ देयाऐवजी ऄजातील कु टुंबाया येक पा सदयाला सदर योजनेया कजणमाफीसंबंधी आतर शनकषांया ऄधीन राहुन र. 1.50 लाख मयादेपयंत कजणमाफीचा लाभ देयात यावा. या ऄनुषंगाने शदनांक 1.4.2001 ते 31.3.2016 पयंत ईचल केलेया पीक/मयम मुदत व पुनगणठीत कजाया शदनांक 30.6.2016 रोजी थकीत झालेया रकमेतुन परतफेड के लेली रकम वगळुन शदनांक 31.7.2017 पयंत मुदल व याजासह परतफे ड न झालेया थकबाकी रकमेपोटी कु टुंबातील पा वैयतीक ऄजणदार सदयाला र. 1.50 लाखाया मयादेत कजणमाफीचा लाभ देयात यावा. सदर रकम र. 1.50 लाखापेा जात ऄसयास या योजनेया चलीत शनकषानुसार र. 1.50 लाखावरील

Upload: others

Post on 22-Oct-2019

10 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान योजना - 2017 Resolutions/Marathi... · छत्रपती शिवाजी

पृष्ठ 4 पैकी 1

छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान योजना - 2017

महाराष्र िासन सहकार, पणन व वस्त्रोदयोग शवभाग

िासन शनणणय क्र. कृकमा 0718/ प्र.क्र.118/2-स मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबइ-400 032 शदनाकं : 10 ऑगस्ट, २०१८

वाचा :- १) सहकार, पणन व वस्त्रोद्योग शवभाग िासन शनणणय क्रमाकं कृकमा 0617 / प्र.क्र.127/2-स शद. 28.6.2017, शद. 8.9.2017, शद.७.१२.२०१७, शद.२८.२.२०१८, शद.३१.३.२०१८, शद.१६.४.२०१८ व शद.२.५.२०१८

२) सहकार, पणन व वस्त्रोद्योग शवभाग िासन िुद्धीपत्र क्रमाकं कृकमा 0617 / प्र.क्र.127/ 2-स शद. 5.7.2017, शद.२०.७.२०१७ व शद.१२.१२.२०१७

३) सहकार, पणन व वस्त्रोद्योग शवभाग िासन शनणणय क्रमाकं कृकमा 0४१८ / प्र.क्र.५३/2-स शद. ९.५.201८ व शद.५.६.२०१८

४) सहकार, पणन व वस्त्रोद्योग शवभाग िासन पशरपत्रक क्रमाकं कृकमा 0४१८ / प्र.क्र.५३/ 2-स शद. २१.५.201८

प्रस्तावना :- िासन शनणणय शद. 28.6.2017 ऄन्वये “छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान योजना 2017” जाहीर करण्यात अली ऄसून संदर्भभय िासन शनणणय व िुध्दीपत्रानुसार योजनेची ऄंमलबजावणी सुरु अहे. २. सदर योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त िेतक-यानंा व्हावा यासाठी कजणमाफीसंबंधी कुटंुबाच्या शनकषात ऄंित: बदल करुन या योजनेची व्याप्ती वाढशवण्याची बाब िासनाच्या शवचाराधीन होती. िासन शनणणय :-

"छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान योजना 2017" या योजनेच्या व्याप्तीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यास िासन मान्यता देण्यात येत अहे.

1) छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान योजना-2017 ऄंतगणत यापुवी प्रत्येक ऄजातील सवण कजणदार सदस्याचंी थकबाकी शवचारात घेवुन प्रचलीत शनकषाप्रमाणे प्रती कुटंुब रु.1.50 लाख मयादेपयंत लाभ देण्याऐवजी ऄजातील कुटंुबाच्या प्रत्येक पात्र सदस्याला सदर योजनेच्या कजणमाफीसंबंधी आतर शनकषाचं्या ऄधीन राहुन रु. 1.50 लाख मयादेपयंत कजणमाफीचा लाभ देण्यात यावा. या ऄनुषंगाने शदनाकं 1.4.2001 ते 31.3.2016 पयंत ईचल केलेल्या पीक/मध्यम मुदत व पुनगणठीत कजाच्या शदनाकं 30.6.2016 रोजी थकीत झालेल्या रकमेतुन परतफेड केलेली रक्कम वगळुन शदनाकं 31.7.2017 पयंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेल्या थकबाकी रकमेपोटी कुटंुबातील पात्र वयैक्तीक ऄजणदार सदस्याला रु. 1.50 लाखाच्या मयादेत कजणमाफीचा लाभ देण्यात यावा. सदर रक्कम रु. 1.50 लाखापेक्षा जास्त ऄसल्यास या योजनेच्या प्रचलीत शनकषानुसार रु. 1.50 लाखावरील

Page 2: छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान योजना - 2017 Resolutions/Marathi... · छत्रपती शिवाजी

िासन शनणणय क्रमांकः कृकमा 0718/ प्र.क्र.118/2-स

पृष्ठ 4 पैकी 2

रक्कम कुटंुबातील संबधंीत पात्र कजणदार सदस्याने बँकेकडे भरल्यास त्यास िासनाच्या वतीने एकरकमी परतफेड योजनेऄंतगणत रु. 1.50 लाख लाभ देण्यात यावा.

2) प्रस्तावीत शनकषाप्रमाणे ऄंमलबजावणी केल्यानंतर िेतकऱयानंी प्रचलीत शनकषानुसार रु.1.50 लाखाच्या वरील भरलेली रक्कम परत करण्यात यावी.

सदर योजनेत ईपरोक्त बदलानुसार यापुढे ऄनुज्ञये ऄसलेल्या कजणमाफीच्या लाभ रकमेबाबत व यापूवी कजणमाफी / एकरकमी परतफेड योजनेऄंतगणत लाभ शमळालेल्या ऄजणदारानंा िासनाच्या वतीने परत करावयाची ककवा पुनगणठणाच्या ईवणशरत हप्त्यापोटी पात्र लाभार्थ्यांना द्यावयाच्या रकमेबाबतचा ईदाहरणादाखल तपिील सोबत “पशरशिष्ट-ऄ” मध्ये दिणशवला अहे.

सदर िासन शनणणय शवत्त शवभागाच्या ऄनौपचारीक संदभण क्रमाकं ऄनौसं-४०६/२०१८/व्यय-२, शदनाकं २.८.२०१८ ऄन्वय ेप्राप्त झालेल्या सहमतीनुसार शनगणशमत करण्यात येत अहे.

सदर िासन शनणणय महाराष्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळावर ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा संगणक सांकेताकं क्रमाकं 201808101448081402 ऄसा अहे. हा िासन शनणणय शडजीटल स्वाक्षरीने साक्षाकंीत करुन काढण्यात येत अहे.

महाराष्राचे राज्यपाल याचं्या अदेिानुसार व नावंाने.

( रमेि किगटे ) ऄवर सशचव तथा सहशनबंधक, सहकारी संस्था, महाराष्र िासन प्रत, 1) मा. मुख्यमंत्री यांच ेऄपर मुख्य सशचव 2) मा. मंत्री, महसूल, मदत व पनुणवसन, सावणजशनक बांधकाम यांच ेखाजगी सशचव 3) मा. मंत्री, शवत्त व शनयोजन, वने यांच ेखाजगी सशचव 4) मा. मंत्री, सहकार, पणन व वस्त्रोदयोग यांचे खाजगी सशचव ५) मा.शवरोधी पक्षनेता, महाराष्र शवधानसभा/ शवधान पशरषद, शवधान भवन, मंुबइ ६) मा. शवधानसभा सदस्य / शवधानपशरषद सदस्य (सवण) ७) मा. मुख्य सशचव यांच ेईप सशचव ८) मा. ऄपर मुख्य सशचव (शवत्त) ९) सहकार अयुक्त व शनबधंक, सहकारी संस्था, पणेु १०) मुख्य महाप्रबधंक, भारतीय शरझव्हण बकँ, कें द्रीय कायालय, मंुबइ ११) मुख्य महाप्रबधंक, नाबाडण प्रादेशिक कायालय, पणेु १२) चेऄरमन, राज्य स्तरीय बकँसण सशमती , बकँ ऑफ महाराष्र,पणेु. १३) शवभागीय अयुक्त, (सवण) १४) शजल्हाशधकारी (सवण) १५) शजल्हा ईपशनबधंक, सहकारी संस्था, (सवण) १६) शजल्हा कोषागार ऄशधकारी, (सवण) १७) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्र राज्य सहकारी बकँ शल. मंुबइ १८) मुख्य कायणकारी ऄशधकारी, शजल्हा मध्यवती सहकारी बकँ (सवण) १९) शनवडनस्ती.

शव

Page 3: छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान योजना - 2017 Resolutions/Marathi... · छत्रपती शिवाजी

िासन शनणणय क्रमांकः कृकमा 0718/ प्र.क्र.118/2-स

पृष्ठ 4 पैकी 3

िासन शनणणय क्र. कृकमा 0718/ प्र.क्र.118/2-स, शदनांक : 10 ऑगस्ट, 2018 सोबतच े"पशरशिष्ट ऄ"

छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान योजना - 2017

या योजनेची ऄंमलबजावणी राज्यात सुरु ऄसून प्रचशलत शनकषानुसार प्रती कुटंुब रु.1.50

लाख मयादेपयंत कजणमाफीचा लाभ ऄनुज्ञये होता. योजनेच्या प्रचशलत शनकषानुसार कुटंुबाच्या सवण

कजणदार सदस्याचं्या पात्र कजणखात्याचंी एकूण थकबाकी रु. 1.50 लाखापेक्षा जास्त अहे ऄिा

ऄजणदार कुटंुबातील पात्र सदस्यानंी रु. 1.50 लाखावरील रक्कम संबंशधत बँकेत जमा केल्यास त्यानंा

िासनाच्या वतीने प्रती कुटंुब रु. 1.50 लाख मयादेपयंत लाभ देण्यात येत होता. सोबतच्या िासन

शनणणयान्वये सुधाशरत बदलानुसार कजणमाफीबाबतच्या आतर शनकषास ऄशधन राहुन यापूवीच्या प्रती

कुटंुब रु. 1.50 लाखापयंत कजणमाफीच्या लाभाऐवजी यापुढे ऄजणदार कुटंुबातील प्रत्येक पात्र

कजणदार सदस्यास रु. 1.50 लाखापयंत कजणमाफीचा लाभ देण्यात येणार अहे.

सदर बदलामुळे यापूवी लाभार्थ्यांच्या याद्या शनशरृत करताना करण्यात अलेल्या लाभाच्या

गणनेत बदल करण्यात येउन कुटंुबातील प्रत्यके पात्र सदस्याचं्या वयैक्क्तक कजणखात्याचं्या

थकबाकीची पुनगणणना करण्यात येणार ऄसून प्रत्यके सदस्यास रु. 1.50 लाखपयंत कजणमाफी /

एकरकमी कजणपरतफेड योजनेचा लाभ देण्यात येणार अहे. पुनगणणनेद्वारे लाभाचे शनशरृतीकरण

केल्यानंतर कुटंुबातील वयैक्क्तक कजणदार सदस्याची पात्र थकबाकीची रक्कम रु. 1.50 लाखापेक्षा

कमी ऄसल्यास ऄिा पशरक्स्थतीत योजनेच्या यापूवीच्या शनकषानुसार कुटंुबाच्या एकूण थकबाकीच्या

अधारे एकरकमी परतफेड योजनेच्या लाभासाठी भरलेली रु. 1.50 लाखावरील रक्कम िासनाच्या

वतीने परत करण्यात येइल. तसेच बदललेल्या शनकषानुसार कजणदार वयैक्क्तक सदस्याची

थकबाकीची रक्कम रु. 1.50 लाखाच्या अत ऄसल्यास अशण लागू ऄसेल तेथे, ऄिा सदस्याकडील

पुनगणशठत कजाची ईवणशरत हप्त्यांच्या देय ऄसलले्या रकमेसह रु. 1.50 लाख या मयादेपयंत

कजणमाफीचा लाभ देण्यात येइल.

सदर योजनेत ईपरोक्त बदलानुसार यापुढे ऄनुज्ञये ऄसलेल्या कजणमाफीच्या लाभ

रकमेबाबत व यापूवी कजणमाफी / एकरकमी परतफेड योजनेऄंतगणत लाभ शमळालेल्या ऄजणदारांना

िासनाच्या वतीने परत करावयाची ककवा पुनगणठणाच्या ईवणशरत हप्त्यापोटी पात्र लाभार्थ्यांना

द्यावयाच्या रकमेबाबतचा ईदाहरणादाखल तपिील सोबत शदलेल्या तक्त्याप्रमाणे -

Page 4: छत्रपती शिवाजी महाराज िेतकरी सन्मान योजना - 2017 Resolutions/Marathi... · छत्रपती शिवाजी

िासन शनणणय क्रमांकः कृकमा 0718/ प्र.क्र.118/2-स

पृष्ठ 4 पैकी 4

ईदा. ऄ.क्र.

ऄजण क्रमांक ऄजातील पात्र लाभार्थ्यांची सखं्या

शद.31.07. 2017 रोजी परतफेड न केलेली थकीत रक्कम (रुपये)

प्रचशलत शनकषानुसार रु. 1.50 लाखावरील रक्कम भरल्यानंतर देण्यात अलेली लाभ रक्कम (रुपये)

सुधाशरत शनकषाप्रमाणे िासनाच्या वतीने ऄनुज्ञेय लाभ रक्कम (रुपये)

यापवुी कजणमाफी / एकरकमी परतफेड योजनेऄंतगणत लाभ शमळाला ऄसल्यास परत करावयाची /ऄशतशरक्त द्यावयाची रक्कम (रुपये) *

1 2*****1 1 2,20,000 प्रती कुटंुब रु. 1.50 लाख

प्रती सदस्य रु. 1.50 लाख

शनरंक (लाभ गणनेत कोणताही बदल नाही)

2 2*****2 1 1,40,000 प्रती कुटंुब रु. 1.50 लाख

1,40,000 शनरंक** 2 70,000 70,000 रू 60,000 परत **

3 2*****3 1 1,80,000 प्रती कुटंुब रु.1.50 लाख

30, 000 भरल्यानंतर रु.1.50 लाख ऄनुज्ञेय

यापवूी रू 30,000 भरले ऄसल्यामुळे शनरंक

2 80,000 80,000 रू 80,000 परत* 4 2*****4 1 1,60,000 प्रती कुटंुब

रु.1.50 लाख रु.10, 000 भरल्यानंतर रु.1.50 लाख ऄनुज्ञेय

यापवूी रू 10,000 भरले ऄसल्यामुळे शनरंक

2 1,90,000 रु.40, 000 भरल्यानंतर रु.1.50 लाख ऄनुज्ञेय

रू. 1,50,000 परत*

5 2*****5 1 1,10,000 प्रती कुटंुब रु.1.50 लाख

पनुगणठणाच्या ईवणशरत हप्त्यांची ऄनुज्ञेय ऄसलेली रक्कम धरुन रु.1.50 लाखापयंत

रू. 40,000 पयंत पनुगणठणाच्या ईवणशरत हप्त्यांचा ऄशतशरक्त लाभ (ऄसल्यास)

2 40,000 पनुगणठणाच्या ईवणशरत हप्त्यांची ऄनुज्ञेय ऄसलेली रक्कम धरुन रु.1.50 लाखापयंत

रु.1,10,000 पयंत पनुगणठणाच्या ईवणशरत हप्त्यांचा ऄशतशरक्त लाभ (ऄसल्यास)

शटप- *ज्या कजणखात्यात िेतकऱयानंी भरावयाची रक्कम दिणशवली होती ऄिा िेतकऱयाच्या बचत खात्यात परत करावयाची रक्कम **पनुगणठणाच्या ऄशतशरक्त हप्त्यांचा लाभ ऄनुज्ञेय (ऄसल्यास)