छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधन...

3
छपती शिवाजी महाराज चशर साधने कािन सशमती थापन करणेबाबत... महारार िासन उच व तं शिण शवभाग िसन शनणणय मांक: २०२०/(..८०/२०)/आथा-२ मंालय शवतार इमारत, ंबई-४०० ०३२ शिनांक- 01 ऑगट, २०२० संिभण - १) संचालक, उच शिण, पणे यांचे प .उशिसं /२०१८/१८६३/छशिम/िा-३/शि.15.02.2018 २) उच व तं शिण शवभाग, िासन शनणणय, मांक डीबीए-२००८/(८६/२००८)/समवय, शिनांक १८.१०.२००९ तावना- महाराराया सामाशजक, राजकीय, िशणक, वैचाशरक जडणघडणीत शवकासात महारारातील शकयेक महान यती व समाजसधारकांचा महवाचा वाटा राशहलेला आहे. ा महान यती तसेच समाज सधारक यांनी शलशहलेले साशहय तसेच ा महान यतया जीवनावर अयासकांनी शलशहलेलं साशहय हे अिा यतचा जीवनपट, यांचा संघण , यांनी समाजासाठी रारासाठी केलेला याग हे सवण डोयासमोर उभे करत असते आशण ातून ेरणा घेऊन सांत शपढी राराचा आशण रायाचा शवकास ात आपले योगिान िेत असते. ाचा आधार घेऊन आशण महव ओळखून अिा यती आशण सधारकांचे साशहय सामाय जनतेपयंत तसेच शवायपयंत पोहचवयासाठी उच व तं शिण शवभागांतगणत राजी िहू महाराज, महामा जोतीबा फले , भारतरन डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साशहयरन लोकिाहीर अणाभाऊ साठे , व महाराजा सयाजीराव गायकवाड या थोर प रांया चशर साधने कािन सशमया कायणरत आहेत. वरील नवीन संिभातही छपती शिवाजी महाराजांचे कायणकत णवाचा आशण राजकीय सामाशजक योगांचा आििण शततकाच महवाचा आहे. भारतीय िासनात आशण सामाशजक सधारणांत ागशतक बिल घडवून आणणाया या राजाचे चशर आशण कायण नया शपढीला आशण रायकयना ेरणािाई आहेच, परंत सनिी कमणचारी वगाला, यवथापन शवदेया गत अयासकांना, वातशविारिांना, कायिे पंशडतांना आशण अथातांना महाराजांया राजकीय कारशकिीतील अनभवांचा, योगांचा आशण ितऐवज यांचा खूप उपयोग होऊ िकतो, हणून छपती शिवाजी महाराज यांया कारकीिीया ितऐवजांचा व संिभण सामीया संकलन, संपािन व कािनाचा यापक कायणम हाती घेयासाठी छपती शिवाजी महाराज चशर साधने कािन सशमती थापन करयाची बाब िासनाया शवचाराधीन होती. िसन शनणणय- छपती शिवाजी महाराज चशर साधने कािन सशमतीची रचना व कायण या िासन शनणयावये खालीलमाणे शनशित करयात येत आहे:- अ. सशमतीची रचना:- अ. सशमतीचे पिाशधकारी पि मा.मंी उच व तं शिण शवभाग अय मा. रायमंी उच व तं शिण शवभाग उपाय मा. अपर मय सशचव, उच व तं शिण शवभाग सिय

Upload: others

Post on 25-Oct-2020

5 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधन प्रकािन सशमती … · छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधने प्रकािन सशमती स्थापन करणेबाबत...

महाराष्ट्र िासन उच्च व तंत्र शिक्षण शवभाग

िासन शनणणय क्रमाकं: २०२०/(प्र.क्र.८०/२०)/आस्था-२ मंत्रालय शवस्तार इमारत,

म ंबई-४०० ०३२ शिनांक- 01 ऑगस्ट, २०२०

संिभण - १) संचालक, उच्च शिक्षण, प णे यांच ेपत्र क्र.उशिस ं/२०१८/१८६३/छशिम/प्रिा-३/शि.15.02.2018 २) उच्च व तंत्र शिक्षण शवभाग, िासन शनणणय, क्रमाकं डीबीए-२००८/(८६/२००८)/समन्वय, शिनाकं १८.१०.२००९ प्रस्तावना- महाराष्ट्राच्या सामाशजक, राजकीय, िैक्षशणक, वचैाशरक जडणघडणीत व शवकासात महाराष्ट्रातील शकत्येक महान व्यक्ती व समाजस धारकाचंा महत्वाचा वाटा राशहलेला आहे. ह्या महान व्यक्ती तसेच समाज स धारक यानंी शलशहलेले साशहत्य तसेच ह्या महान व्यक्तींच्या जीवनावर अभ्यासकांनी शलशहलेलं साशहत्य हे अिा व्यक्तींचा जीवनपट, त्यांचा सघंर्ण, त्यांनी समाजासाठी राष्ट्रासाठी केलेला त्याग हे सवण डोळ्यासमोर उभ ेकरत असते आशण ह्यातून प्ररेणा घेऊन सांप्रत शपढी राष्ट्राचा आशण राज्याचा शवकास ह्यात आपले योगिान िेत असते. ह्याचा आधार घेऊन आशण महत्व ओळखून अिा व्यक्ती आशण स धारकाचंे साशहत्य सामान्य जनतेपयंत तसेच शवद्यार्थ्यांपयंत पोहचवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण शवभागांतगणत राजर्ी िाहू महाराज, महात्मा जोतीबा फ ले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर, साशहत्यरत्न लोकिाहीर अण्णाभाऊ साठे, व महाराजा सयाजीराव गायकवाड या थोर प रुर्ांच्या चशरत्र साधने प्रकािन सशमत्या कायणरत आहेत. वरील नवीन संिभातही छत्रपती शिवाजी महाराजांच ेकायणकत णत्वाचा आशण राजकीय सामाशजक प्रयोगांचा आििण शततकाच महत्वाचा आहे. भारतीय प्रिासनात आशण सामाशजक स धारणांत प्रागशतक बिल घडवून आणणाऱ्या या राजाचे चशरत्र आशण कायण नव्या शपढीला आशण राज्यकत्यांना प्रेरणािाई आहेच, परंत सनिी कमणचारी वगाला, व्यवस्थापन शवदे्दच्या प्रगत अभ्यासकांना, वास्त शविारिांना, कायिे पंशडतानंा आशण अथातज्ांना महाराजांच्या राजकीय कारशकिीतील अन भवांचा, प्रयोगांचा आशण िस्तऐवज यांचा खूप उपयोग होऊ िकतो, म्हणनू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीिीच्या िस्तऐवजांचा व संिभण साम ग्रीच्या संकलन, संपािन व प्रकािनाचा व्यापक कायणक्रम हाती घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधने प्रकािन सशमती स्थापन करण्याची बाब िासनाच्या शवचाराधीन होती.

िासन शनणणय-

छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधने प्रकािन सशमतीची रचना व कायण या िासन शनणणयान्वये खालीलप्रमाणे शनशित करण्यात येत आहे:- अ. सशमतीची रचना:- अ.क्र सशमतीच ेपिाशधकारी पि १ मा.मंत्री उच्च व तंत्र शिक्षण शवभाग अध्यक्ष २ मा. राज्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण शवभाग उपाध्यक्ष ३ मा. अपर म ख्य सशचव, उच्च व तंत्र शिक्षण शवभाग सिस्य

Page 2: छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधन प्रकािन सशमती … · छत्रपती शिवाजी महाराज

िासन शनणणय क्रमांकः २०२०/(प्र.क्र.८०/२०)/आस्था-२

पषृ्ठ 3 पैकी 2

४ संचालक , उच्च शिक्षण सचंालनालय प णे . शनमंत्रक ५ छत्रपती शिवाजी महाराज याचंे चशरत्र अभ्यासक नामशनिेशित सिस्य ६ छत्रपती शिवाजी महाराज याचंे चशरत्र अभ्यासक नामशनिेशित सिस्य ७ छत्रपती शिवाजी महाराज याचंे चशरत्र अभ्यासक नामशनिेशित सिस्य ८ छत्रपती शिवाजी महाराज याचंे चशरत्र अभ्यासक नामशनिेशित सिस्य ९ छत्रपती शिवाजी महाराज याचंे चशरत्र अभ्यासक नामशनिेशित सिस्य १० संचालक िासकीय म द्रणालय व प्रकािन, म ंबई सिस्य १1 सहसंचालक, उच्च शिक्षण, प णे सिस्य सशचव

उपरोक्त प्रमाणे नेमण्यात आलेल्या नामशनिेशित सिस्याचंी सखं्या शह बिलाच्या अधीन असेल.

ब. कालावधी- छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधने प्रकािन सशमतीची म ित प्रारंभी ३ वरे् राहील.

क.छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधने प्रकािन सशमतीच्या सिस्य सशचवांची कायणकक्षा खालीलप्रमाणे

राहील:-

१. छत्रपती शिवाजी महाराज यांचे समग्र वाङमय प्रशसद्ध करून , त्यांचे मराठी हहिी इंग्रजी आशि भार्ांमध्ये

भार्ांतर करून प्रशसद्ध करणे.

२. छत्रपती शिवाजी महाराज यांच ेअद्ययावत व सप्रमाण चशरत्र मराठी, हहिी इंग्रजी भार्ांमध्ये भार्ांतर करणे,

प्रशसद्ध करणे.

३. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कायावरील तसेच समीक्षापर साशहत्य गोळा करणे, प्रकाशित

करणे.

४. छत्रपती शिवाजी महाराज यांच ेअप्रकाशित साशहत्याचे संकलन व संपािन करणे.

५. छत्रपती शिवाजी महाराज यांच ेप्रकाशित साशहत्याच ेसिंोधन करणे.

६. तसेच िासन शनणणय, क्र.डीबीए-२००८/(८६/२००८)/समन्वय, शिनांक १८.१०.२००९ अन्वये सिस्य

सशचवांच्या कामकाजाबाबत जी मागणििणक तत्व े शनशित करण्यात आली आहेत तीच तत्व े या सशमतीच्या

सिस्य सशचवांची राहतील.

ड. सिर सशमतीच ेकायालय प णे या शठकाणी राहील व या सशमतीसाठी सहसचंालक, उच्च शिक्षण, प णे

शवभाग, प णे यानंा आहरण व संशवतरण अशधकारी म्हणनू घोशर्त करण्यात येत आहे.

३. सिर सशमतीवर नेमणकू करावायचे सिस्य सशचव, इतर सिस्य, सशमतीचे कामकाजाकशरता आवश्यक

असलेले कमणचारी पिे तसचे या अन रं्गाने येणारा खचण तसेच इतर शवत्तीय बाबी याबाबतचे आिेि स्वतंत्र

शरत्या शनगणशमत करण्यात येतील.

Page 3: छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधन प्रकािन सशमती … · छत्रपती शिवाजी महाराज

िासन शनणणय क्रमांकः २०२०/(प्र.क्र.८०/२०)/आस्था-२

पषृ्ठ 3 पैकी 3

४. सिर िासन शनणणय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळावर उपलब्ध

करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. 202007301340232208 असा आहे. हा आिेि शडशजटल

स्वाक्षरीने साक्षांशकत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल यांच ेआिेिान सार व नावाने, (ह.व्यं.पऱ्हाते ) कायासन अशधकारी, महाराष्ट्र िासन प्रशत-

1. मा.राज्यपाल याचंे सशचव, राजभवन, म ंबई. 2. मा.म ख्यमंत्री यांच ेप्रधान सशचव, मंत्रालय, म ंबई. 3. मा.उप म ख्यमंत्री यांच ेसशचव, मंत्रालय, म ंबई. 4. मा.म ख्य सशचव यांच ेउपसशचव, मंत्रालय म ंबई. 5. मा. मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण ), यांच ेखाजगी सशचव, मंत्रालय म ंबई. 6. मा.राज्यमंत्री (उच्च व तंत्र शिक्षण), यांच ेखाजगी सशचव,मंत्रालय म ंबई 7. मा.अपर म ख्य सशचव (उच्च व तंत्र शिक्षण ) याचंे स्वीय सहाय्यक, मंत्रालय म ंबई. 8. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य प णे. 9. सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य प णे. 10. सामाशजक न्याय व शविेर् सहाय्य शवभाग (कायासन शवघयो), मंत्रालय, म ंबई. 11. महालेखापाल (लेखा परीक्षा/लेखा व अन ज्ेयता), महाराष्ट्र-I, II, म ंबई/नागपरू . 12. सवण उप सशचव, उच्च व तंत्र शिक्षण शवभाग, मंत्रालय, म ंबई. 13. शनवडनस्ती (आस्था-२)