समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना सन...

143
“ समृद महारार जनकयाण योजना ” सन 2016-17 व 2017-18 मये भावीपणे राबवयाबाबत..... महारार शासन वनयेाजन ववभाग (रोहयो) शासन वनणणय . मारो-2016/..85/मारो-1 नवीन शासन भवन, 16 वा मजला, मादाम कामा मागण, हुतामा राजगुर चौक, मंालयासमोर, मु ंबई वदनांक :- 01 ऑटोबर, 2016 वाचा :- 1. क शासनाचे माटर सयणलर 2016-2017, वदनांक 01 एवल, 2016 2. शासन प . मारो-2010 / . . 3 / रोहयो-10 अ, वदनांक 21 सटबर, 2010 3. शासन वनणणय . मारो-2011 / . . 28 / रोहयो - 1, वदनांक 30 जयन, 2011 4. शासन शुदीपक . मारो-2012/ . . 28 / रोहयो-1, वदनांक 11 विसबर, 2013 5. शासन वनणणय . मारो-2012/..30/ रोहयो-1, वदनांक 17 विसबर, 2012 6. शासन वनणणय . मारोहयो-2011 / . . 18 / रोहयो-1, वदनांक 22 माचण, 2011 7. शासन वनणणय . मारो-2011 / . . 28 / रोहयो -1, वदनांक 10 मे, 2011 8. शासन पवरपक . मारो-2011 / . . 85 / रोहयो - 1, वदनांक 03 नोहबर, 2011 9. शासन वनणणय . मारो -2011 / . . 80 / रोहयो - 1, वदनांक 09 विसबर, 2011 10 शासन वनणणय . मारो- 2011 / . . 58 / रोहयो-10-अ, वदनांक 29 जयन, 2011 11. शासन वनणणय . मारो -2011 / . . 132 / रोहयो-10-अ, वदनांक 20 जाने वारी, 2012 12. शासन वनणणय . मारो-2012/ . . 57 / रोहयो-10-अ, वदनांक 20 एवल, 2012 13. शासन शुदीपक . मारो-2012 / . . 57 / रोहयो-10-अ, वदनांक 26 जुलै, 2012 14. शासन पवरपक . मारोहयो-2012 / . . 36 / रोहयो-1, वदनांक 09 ऑटोबर, 2012 15. शासन वनणणय . मारो-2013 / . . 49 / रोहयो-1, वदनांक 30 एवल, 2013 16. शासन वनणणय .मारो-2014/ ..16/मारो-1, वदनांक 28 फे ु वारी, 2014 17. शासन पवरपक, पाणी पुरवठा व वछता वभाग, .वभावम-2014/ . . 27 / पापु -08, वदनांक 07 नोहबर, 2014 व सममांकाचे शासन शुदीपक, वदनांक 10 नोहबर, 2014 18.शासन पवरपक . मारोहयो-2014 / ..45 / मारो -1, वदनांक 21 ऑगट, 2014 19. शासन पवरपक . मारो-2015 / . . 07 / मारो-1, वदनांक 07 माचण, 2015 20. शासन वनणणय . मारो-2014 / . . 64 अ / रोहयो - 10 अ, वदनांक 30 मे, 2015 21. शासन पवरपक . मारो-2015/ . . 83 / मारो-1, वदनांक 31 जुलै, 2015 22. शासन वनणणय . मारो-2015/ . . 85/ मारो-1, वदनांक 14 सटेबर, 2015

Upload: others

Post on 03-Nov-2019

37 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • “ समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना ” सन 2016-17 व 2017-18 मध्ये प्रभावीपणे राबववण्याबाबत.....

    महाराष्ट्र शासन वनयेाजन ववभाग (रोहयो)

    शासन वनणणय क्र. मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1 नवीन प्रशासन भवन, 16 वा मजला,

    मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर, मंुबई

    वदनाकं :- 01 ऑक्टोबर, 2016

    वाचा :- 1. कें द्र शासनाचे मास्टर सक्ययणलर 2016-2017, वदनाकं 01 एवप्रल, 2016 2. शासन पत्र क्र. मग्रारो-2010 / प्र. क्र. 3 / रोहयो-10 अ, वदनाकं 21 सप्टेंबर, 2010

    3. शासन वनणणय क्र. मग्रारो-2011 / प्र. क्र. 28 / रोहयो - 1, वदनाकं 30 जयन, 2011 4. शासन शुध्दीपत्रक क्र. मग्रारो-2012/ प्र. क्र. 28 / रोहयो-1, वदनाकं 11 विसेंबर, 2013 5. शासन वनणणय क्र. मग्रारो-2012/प्र.क्र.30/ रोहयो-1, वदनाकं 17 विसेंबर, 2012 6. शासन वनणणय क्र. मग्रारोहयो-2011 / प्र. क्र. 18 / रोहयो-1, वदनाकं 22 माचण, 2011 7. शासन वनणणय क्र. मग्रारो-2011 / प्र. क्र. 28 / रोहयो -1, वदनाकं 10 मे, 2011 8. शासन पवरपत्रक क्र. मग्रारो-2011 / प्र. क्र. 85 / रोहयो - 1, वदनाकं 03 नोव्हेंबर, 2011 9. शासन वनणणय क्र. मग्रारो -2011 / प्र. क्र. 80 / रोहयो - 1, वदनाकं 09 विसेंबर, 2011 10 शासन वनणणय क्र. मग्रारो- 2011 / प्र. क्र. 58 / रोहयो-10-अ, वदनाकं 29 जयन, 2011

    11. शासन वनणणय क्र. मग्रारो -2011 / प्र. क्र. 132 / रोहयो-10-अ, वदनाकं 20 जानेवारी, 2012

    12. शासन वनणणय क्र. मग्रारो-2012/ प्र. क्र. 57 / रोहयो-10-अ, वदनाकं 20 एवप्रल, 2012 13. शासन शुध्दीपत्रक क्र. मग्रारो-2012 / प्र. क्र. 57 / रोहयो-10-अ, वदनाकं 26 जुलै, 2012 14. शासन पवरपत्रक क्र. मग्रारोहयो-2012 / प्र. क्र. 36 / रोहयो-1, वदनाकं 09 ऑक्टोबर, 2012 15. शासन वनणणय क्र. मग्रारो-2013 / प्र. क्र. 49 / रोहयो-1, वदनाकं 30 एवप्रल, 2013 16. शासन वनणणय क्र.मग्रारो-2014/ प्र.क्र.16/मग्रारो-1, वदनाकं 28 फेब्रवुारी, 2014 17. शासन पवरपत्रक, पाणी पुरवठा व स्वच्छता ववभाग, क्र.स्वभावम-2014/ प्र. क्र. 27 / पापु -08, वदनाकं 07 नोव्हेंबर, 2014 व समक्रमांकाचे शासन शुध्दीपत्रक, वदनाकं 10 नोव्हेंबर, 2014 18.शासन पवरपत्रक क्र. मग्रारोहयो-2014 / प्र.क्र.45 / मग्रारो -1, वदनाकं 21 ऑगस्ट, 2014 19. शासन पवरपत्रक क्र. मग्रारो-2015 / प्र. क्र. 07 / मग्रारो-1, वदनाकं 07 माचण, 2015 20. शासन वनणणय क्र. मग्रारो-2014 / प्र. क्र. 64 अ / रोहयो - 10 अ, वदनाकं 30 मे, 2015 21. शासन पवरपत्रक क्र. मग्रारो-2015/ प्र. क्र. 83 / मग्रारो-1, वदनाकं 31 जुलै, 2015 22. शासन वनणणय क्र. मग्रारो-2015/ प्र. क्र. 85/ मग्रारो-1, वदनाकं 14 सप्टेबर, 2015

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 2

    23. शासन वनणणय क्र. मग्रारोहयो-2013 / प्र. क्र. 01 / रोहयो -1, वदनाकं 21 सप्टेबर, 2015 24. शासन पवरपत्रक क्र.-मग्रारो-2015 / प्र. क्र. 125 / रोहयो-10अ, 04 विसेंबर, 2015 25. शासन वनणणय क्र. शेततळे-2016 / प्र. क्र. 1(74) / रोहयो-5, वदनाकं 17 फेब्रवुारी, 2016 26. शासन पवरपत्रक क्र. मग्रारो-2014 / प्र. क्र. 73 / मग्रारो -1, वदनाकं 09 जयन, 2016 27. शासन पवरपत्रक क्र. मग्रारो -2014 / प्र. क्र. 06 / मग्रारो-1, वदनाकं 23 माचण, 2016 28. शासन पवरपत्रक क्र. मग्रारो-2016 / प्र. क्र. 81 / मग्रारो-1, वदनाकं 01 जुलै, 2016 29. शासन वनणणय क्र. मग्रारो-2015/ प्र. क्र. 85 / मग्रारो-1, वदनाकं 13 जुलै, 2016 30. शासन वनणणय क्र. फळबाग-2015/प्र. क्र. 75 / रोहयो-5,वदनाकं 03 सप्टेंबर, 2016 31. शासन वनणणय क्र. फळबाग-2015 / प्र. क्र. 22 / रोहयो-5, वदनाकं 03 सप्टेंबर, 2016 32. शासन वनणणय क्र. ववहीर - 2016 / प्र. क्र. 31 / रोहयो-5, वदनाकं 11 सप्टेंबर, 2016 33. संचालक, मृद सधंारण व पाणलोट व्यवस्थापन क्षते्र, पुणे याचंे पत्र क्र. मृद-6 / मगारंाग्रारोहयो /शेततळे / 2447 / 16, वदनाकं 26 सप्टेंबर, 2016 34. शासन वनणणय क्र. मग्रारो -2016 / प्र. क्र. 102 / मग्रारो -1, वदनाकं 29 सप्टेंबर, 2016 35. शासन वनणणय क्र. मग्रारो -2016 / प्र. क्र. 103 / मग्रारो -1, वदनाकं 29 सप्टेंबर, 2016

    प्रस्तावना :-

    महाराष्ट्र राज्यात सन 1972 मध्ये पिलेल्या भीषण दुष्ट्काळामध्ये लोकानंा रोजगार प्रधान कामाचंी उपलब्धता करुन देण्यात आली होती. राज्यातील मजुरांना रोजगाराची शाश्वत हमी वमळावी व त्या माध्यमातयन मत्ता वनर्ममती व्हावी या दृष्ष्ट्टकोनातयन महाराष्ट्र रोजगार हमी अवधवनयम, 1977 अन्वये महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कायाष्न्वत करण्यात आली. साहवजकच या योजनेच ेजनकत्त्व महाराष्ट्राकिे आहे. मजुरामंाफण त मोठ्या प्रमाणात रस्ते, पाझर तलाव, गाव तलाव इ. सारखी सावणजवनक कामे करण्यात आली. पजणन्याधावरत कोरिवाहय शेतीतयन शाश्वत स्वरुपाचे उत्पन्न वमळाव े आवण लक्षावधी अल्प व अत्यल्प भयधारकाचं्या शेती पध्दतीत पवरवतणन घिववण् यासाठी शासनाने सन 1990-91 पासयन रोजगार हमी योजनेशी वनगिीत फलोत्पादन कायणक्रम सुरु केला. त्यावळेी अशा कोरिवाहय शेतीचे प्रमाण सुमारे 85% होते. सदर योजना ही वयैष्क्तक लाभाची प्रवतपयती योजना आहे.

    राज्यातील कोरिवाहय शेतकऱयानंा शाश्वत ससचन सुववधा उपलब्ध करून देण्याकवरता सन 1990 च्या दशकामध्ये जवाहर ववहीर कायणक्रम सुरु करण्यात आला. तसेच ववदभातील सहा वजल््ामंध्ये सन 2006 पासयन धिक ससचन ववहीर कायणक्रम सुरु करण्यात आला तसेच नागपयर ववभागातील उवणवरत 5 वजल््ामंध्ये 11 सप्टेंबर, 2016 पासयन वववहरींचा कायणक्रम सुरु करण्यात आला आहे. सदर योजना या वयैष्क्तक लाभाच्या प्रवतपयती योजना आहेत. महात्मा गाधंी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अवधवनयम, 2005 अंतगणत राज्यामध्ये मग्रारोहयो टप्प्याटप्याने सुरु करण्यात आली असयन, वदनाकं 01 एवप्रल, 2008 पासयन संपयणण राज्यामध्ये कायाष्न्वत करण्यात आली आहे. सद्यष्स्थतीत राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अवधवनयम, 1977 (वदनाकं 6 ऑगस्ट, 2014 पयंत सुधावरत) अंतगणत महात्मा गाधंी राष्ट्रीय ग्रामीण

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 3

    रोजगार हमी योजना - महाराष्ट्र सुरू आहे. तथावप योजना सुरु झाल्यापासयन आतापयंत प्रत्येक वषी या योजनेअंतगणत झालेला खचण इतर राज्याचं्या तुलनेत कमी आहे.

    सन 2015-16 मध्ये या योजनेअंतगणत राज्यात रूपये 1,842 कोटी इतका खचण झाला असयन, तावमळनािय - रू. 6,255 कोटी, पविम बंगाल - रू. 4,848 कोटी, राजस्थान - रू. 3,268 कोटी व मध्यप्रदेश - रू. 2,499 कोटी इतका खचण या राज्यामंध्ये झालेला आहे. वास्तववकत: महाराष्ट्र राज्याने सुरु केलेल्या रोजगार हमी योजनेच्या धतीवर कें द्र शासनाने संपयणण देशात ही योजना लागय केली आहे. त्यामुळे या योजनेचे जनक महाराष्ट्र राज्य असतानाही इतर राज्य आपल्या तुलनेत या योजनेअंतगणत रोजगार वनर्ममतीच्या माध्यमातयन मोठ्या प्रमाणात मत्ता वनर्ममती करीत आहेत. म्हणजेच, कें द्राकियन या योजनेसाठी उपलब्ध होणाऱया वनधीच्या माध्यमातयन राज्याची प्रगती साधत आहेत. महाराष्ट्र ववधानमंिळ सवचवालयाच्या रोजगार हमी योजना सवमतीने वदनाकं 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर, 2015 या कालावधीत राजस्थान व मध्यप्रदेश या राज्याचंा अभ्यास दौरा केला. तद्नंतर त्या राज्यांमध्ये महात्मा गाधंी नरेगा योजनेअंतगणत चालय असलेल्या व महाराष्ट्र राज्यात चालय असलेल्या योजना याचंा तुलनात्मक अभ्यास, चचा व वनयोजन करण्यासंदभात सवमतीने शासनस्तरावर बैठका आयोवजत केल्या. राज्यामध्ये महात्मा गाधंी नरेगा योजना राबववताना अवभसरणातयन कामे घेण्याबाबत तसेच कें द्र शासनाकियन राज्यासाठी या योजनेकवरता जास्तीत जास्त वनधी उपलब्ध होण्यासाठी, राज्यामध्ये नरेगा योजना राबववण्याच्या स्वरूपामध्ये लक्षणीय बदल करण्याच्या सयचना रोजगार हमी योजना सवमतीने केल्या आहेत.

    त्या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतगणत अनुज्ञये कामे, कें द्राने वववहत केलेली कायणपध्दती, अटी-शती, पारदशणकता, कुशल व अकुशल कामांवरील खचाच े प्रमाण, कामाचंे सामावजक अंकेक्षण या सवण बाबींचा समावशे करून सामुदावयक कामासंोबतच अनुज्ञये वयैष्क्तक लाभाथी कामेही मोठ्या प्रमाणावर घेण्याचा शासनाचा मानस आहे. त्या दृष्ट्टीने शासन खालील वनणणय घेत आहे. शासन वनणणय :-

    महाराष्ट्र रोजगार हमी योजना अवधवनयम, 1977 (वदनाकं 6 ऑगस्ट 2014 पयंत सुधावरत) मधील अनुसयची दोन मध्ये वयैष्क्तक व सावणजवनक कामाचंा समावशे आहे. महात्मा गाधंी नरेगा अंतगणत अनुज्ञये कामे घेण्यासंदभात समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरु करण्यात येत आहे. या योजनेंतगणत खालील वगणवारीतील वयैष्क्तक व सावणजवनक लाभाची 11 कामे प्राधान्याने सन 2016-17 व 2017-18 या वषांमध्ये प्रभावीपणे राबववण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

    अ. क्र. कामे उविष्ट्ट 1. अवहल्यादेवी ससचन वववहरी 1,11,111 2. अमृतकंुि शेततळे 1,11,111 3. भय - संजीवनी व्हमी कंपोटस्टग 1,11,111

    4. भय - संजीवनी नािेप कंपोटस्टग 1,11,111

    5. कल्पवृक्ष फळबाग लागवि 1,11,111 (हेक्टर)

    6. वनमणल शौचालय 1,11,111

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 4

    7. वनमणल शोषखडे्ड 1,11,111

    8. समृध्द गाव तलाव व इतर समृध्द जलसंधारणाची कामे 1,11,111

    9. अंकुर रोपवावटका 11,11,11,111 (रोपे)

    10. नंदनवन वृक्ष लागवि, संगोपन व संरक्षण 1,11,11,111 (रोपे)

    11. ग्राम सबलीकरणाची समृध्द ग्राम योजना (क्रीिागंणे / अंगणवािी / स्मशानभयमी सुशोभीकरण (स् मशानभयमी ओटा व शेि बाधंकाम, स् मशानभयमीकिे जाणारा रस् ता व वृक्ष लागवि) / ग्रामपंचायत भवन / घरकुल / गावातंगणत रस्ते / गुराचंा गोठा /कुक्कुटपालन शेि / शेळीपालन शेि / मत्स्यव्यवसाय ओटे)

    1,11,111

    (उपरोक्त कामासंंदभात ववभागवनहाय / वजल्हावनहाय लक्षाकं अलावहदा कळववण्यात

    येतील.) 2. वयैष्क्तक लाभाची कामे :-

    महाराष्ट्र रोजगार हमी अवधवनयम, 1977 (वदनाकं 6 ऑगस्ट, 2014 पयंत सुधावरत) मधील अनुसयची-दोन मधील पवरच्छेद-4 मध्ये नमयद करण्यात आल्याप्रमाणे वयैष्क्तक लाभाची कामे देताना खालील प्रवगातील कुटय ंबाना प्राधान्य देण्यात याव.े अ) अनुसयवचत जाती ब) अनुसयवचत जमाती क) भटक्या जमाती ि) वनरवधसयवचत जमाती (ववमुक्त जाती) इ) दावरद्रयरेषेखालील इतर कुटय ंबे फ) स्त्री-कता असलेली कुटय ंबे ग) शारीवरकदृष्ट्टया ववकलांग व्यक्ती कता असलेली कुटय ंबे ह) जमीन सुधारणाचंे लाभाथी आय) इंवदरा आवास योजनेखालील लाभाथी जे) अनुसयवचत जमाती व इतर पारंपावरक वनवासी (वन हक्क मान्य करणे) अवधवनयम, 2006

    (2007 चा 2) खालील लाभाथी आवण - उपरोक्त प्रवगांमधील पात्र लाभाथींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, कृवष कजणमाफी व कजण सहाय्य योजना, 2008 यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमातंभयधारक शेतकऱयाचं्या जमीनीवरील कामानंा, शतींच्या अधीनतेने प्राधान्य देण्यात याव.े

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 5

    2.1) अवहल्यादेवी ससचन ववहीर :- महात्मा गाधंी नरेगाअंतगणत वयैष्क्तक ससचन वववहरी घेण्याबाबत शासन वनणणय वदनाकं 17 विसेंबर, 2012 अन्वये सुधावरत सयचना देण्यात आलेल्या असयन, वववहरीकवरता कमाल रुपये 3.00 लक्ष इतकी रक्कम अनुज्ञये करण्यात आलेली आहे. ससचन वववहरींची कामे पयणण करण्यासाठी क्षते्रीय स्तरावर येणाऱया अिचणी दयर करण्यासंदभात शासन पवरपत्रक वदनाकं 07 माचण, 2015 अन्वये करावयाच्या उपाययोजनांबाबत अवतवरक्त सयचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये तावंत्रक मंजुरी देण्यासाठी सक्षम प्रावधकारी, वववहरीच्या बाधंकामात के्रनच्या वापराबाबत व ववहीर बाधंकामात UCR (Uncoursed rubble masonary) वापरून अंदाजपत्रक तयार करणे, अंदाजपत्रक तयार करताना आवश्यक दरसयची वापरणे, सावहत्य खरेदी व सावहत्याच्या भयगतान प्रवक्रयेचे ववकें द्रीकरण करणे, सावहत्य पुरवठ्यासाठी ववके्रत्याचंी वनवि करणे व दर ठरववणे, ग्रामपंचायतीला / इतर यंत्रणेला अवग्रम उपलब्ध करून देणे, जादा कंत्राटी मनुष्ट्यबळ उपलब्ध करून देणे, नवीन ससचन ववहीर मंजयर करताना इतर अकुशल कामे प्राधान्याने करणे, इ. बाबींसंदभात सयचना देण्यात आल्या आहेत. ससचन वववहरीचा लाभ देण्याबाबत पात्र लाभार्थ्यांकियन असणारी आग्रही मागणी ववचारात घेऊन, सन 2016-17 व 2017-18 मध्ये आता 1,11,111 अवहल्या देवी ससचन वववहरी पयणण करण्याचे उविष्ट्ट ठरववण्यात येत आहे. ववभागातंगणत वववहरीचे तावंत्रक, आर्मथक मापदंि व संकल्प वचत्राबाबत सयचना देण्यासाठी शासन वनणणय वदनांक 17 विसेंबर, 2012 अन्वये खालील नमयद सवमती गवठत करण्यात आलेली आहे.

    1) ववभागीय आयुक्त - अध्यक्ष 2) ववभागीय उपसंचालक, (भयजल सवके्षण आवण ववकास यंत्रणा) - सदस्य 3) अधीक्षक अवभयंता, स्थावनक स्तर - सदस्य 4) उपआयुक्त, रोहयो - सदस्य 5) कायणकारी अवभयंता (रोहयो) - सदस्य सवचव उपरोक्त सवमतीने शासन वनणणयाप्रमाणे आवश्यक ती कायणवाही करावी. ससचन वववहरीच्या कायणक्रमातंगणत होणारा साधन - सामग्रीवरील खचण शासन पवरपत्रक

    वदनाकं 07 माचण, 2015 प्रमाणे वदलेल् या सयचनापं्रमाणे करण् यात यावा. तसेच मगारंाग्रारोहयो आयुक् तालयाने वदनाकं 16/3/2015 चे पत्र क्र. आयुक् तालय / आमगारंाग्रारोहयोमहा / आस् था / 497 / 15 प्रमाणे वदलेल् या सयचनेप्रमाणे कायणवाही करावी.

    देयके अदा करण्याची पध्दत खालीलप्रमाणे राहील :- 1. पुरवठा केलेल्या सावहत्याचा वापर कामात झाल्यानंतर, तावंत्रक अवधकाऱयाने

    मयल्यमापन कराव.े 2. मयल्याकंनानंतर मोजमापपुष्स्तकेत (M. B.) मोजमापे नोंदवयन ग्रामपंचायतीकिे / इतर

    यंत्रणेकिे सादर करावी. 3. ग्रामपंचायतीने / इतर यंत्रणेने (Line Department) उपलब्ध अवग्रम वनधीतयन

    मयल्याकंनाच्या मयादेत ववके्रत्याला देयकाची रक्कम धनादेश / RTGS द्वारे अदा करावी. 4. मयल्याकंनाची रक्कम देयकाच्या रकमेपेक्षा कमी आढळल्यास, फरकाची जबाबदारी

    लाभार्थ्यावर राहील.

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 6

    महात्मा गाधंी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतगणत अपयणण कामे पयणण करण्याकवरता ठेवण्यात आलेल्या 5 अपयणण कामाचं्या अटीबाबत शासन पत्र क्र. मग्रारो -2012 / प्र. क्र. 33 / मग्रारो -1, वदनाकं 12 माचण, 2015 अन्वये सयचना देण्यात आलेल्या आहेत. अपयणण 5 कामामंध्ये आता वयैष्क्तक ससचन वववहरींचा समावशे करण्यात येऊ नये.

    2.2) अमृतकंुि शेततळे :- सन 2016-17 व 2017-18 या वषांमध्ये एकय ण 1,11,111 शेततळी पयणण करण्याचे उविष्ट्ट प्रस्ताववत करण्यात येत आहे. शासन वनणणय वदनांक 14 सप्टेंबर, 2015 व 13 जुलै, 2016 अन्वये यंत्रणा व ग्रामपंचायतींना 10 X 10 X 3मी., 15 X 10 X 3मी., 15 X 15 X 3 मी.,20 X 15 X3 मी.,20 X 20 X 3मी., 25 X 20 X 3मी., 25 X 25 X 3मी., 30 X 25 X 3मी. व30 X 30 X 3 मी. अशा नऊ वववहत आकारमानाची शेततळी नरेगातंगणत घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शेततळयाचंी कामे ही वदनांक 28 फेब्रवुारी, 2014 च्या शासन वनणणयामध्ये वववहत करण्यात आलेल्या आर्मथक वनकष व कायणपध्दतीनुसार घेण्याच्या सयचना आहेत. आता संचालक, मृद संधारण व पाणलोट क्षते्र व्यवस्थापन, कृवष आयुक्तालय, पुणे यानंी संदभाधीन वदनाकं 26 सप्टेंबर, 2016 च्या पत्रान्वये, वदनाकं 28 फेब्रवुारी, 2014 च्या शासन वनणणयान्वये वववहत केलेल्या उपाय 1 मधील इनलेट आऊटलेटसह शेततळयाचे आर्मथक मापदंि सुधावरत करण्याबाबत तसेच उपाय 2 ते 6 मधील 60 : 40 या अकुशल - कुशल प्रमाणात शेततळयाचे खोदकाम मजयरादं्वारे व प्रत्यक्ष आढळणाऱया भयस्तरानुसार खोदकामासाठी योग्य असणाऱया सावहत्याचा वापर करून येणाऱया खचाच्या आधारे इनलेट आऊटलेटसह शेततळयाचे आर्मथक मापदंिामध्ये सुधावरत करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यास मान्यता देण्यात येत असयन त्यानुसार शेततळयाची कामे घेण्यात यावीत. शासन वनणणय वदनाकं 28 फेब्रवुारी, 2014 अन्वये वववहत केल्याप्रमाणे उपाय क्रमाकं 2 ते 6 नुसार शेततळे खोदावयाचे असेल त्यावळेेस मंिळ कृवष अवधकारी यानंी सदर शासन वनणणयातील पवरवशष्ट्ट - 2 व कृवष सहायकाने पवरवशष्ट्ट -3 मध्ये वदलेल्या नमुन्यामध्ये, भयस्तराप्रमाणे इतक्या मीटर खोलीचे काम मजयरामाफण त करण्यात आलेले असयन त्यापुढील खोलीकरणाचे काम मजयरामाफण त करणे शक्य नाही व त्यामुळे प्रत्यक्ष आढळणाऱया भयस्तरानुसार खोदकामासाठी योग्य असणाऱया सावहत्याचा वापर करून उवणवरत खोदकाम करण्यात येणार असल्याबाबतचे संबंवधत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. सुधावरत उपाय क्र. 1 ते 6 च ेआर्मथक मापदंि पवरवशष्ट्ट - 1 अन्वये सोबत जोिण्यात आले आहेत. त्यास अनुसरुन सदर कामे घेण्यात यावीत. 2.3) भय - संजीवनी व्हमी कंपोटस्टग (गािंयळ कंपोस्ट सेंद्रीय खत) :- व्हमी कंपोटस्टगचे काम वदनाकं 09 ऑक्टोबर, 2012 च्या शासन पवरपत्रकाद्वारे अनुज्ञये आहे. सन 2016-17 व 2017-18 या वषांमध्ये 1,11,111 भय - संजीवनी व्हमी कंपोस्टची कामे घेण्याचे उविष्ट्ट आहे. शेतातील कािीकचरा, वनस् पतीजन् य पदाथण, शेण याचं् यापासयन गािंयळानंी बनववलेल् या खताला गािंयळ खत सकवा व् हमीकंपोस् ट खत असे म् हणतात. इसेवनया वफवटिा, युिीलस युजेनी या प्रमुख दोन जाती गािंयळ खत बनववण् यासाठी जास् त वापरल् या जातात. ववववध वजवाणय, संवजवके, ववटॅवमन आवण इतर उपयकु् त रसायने गािंयळ खतामध् ये असल् याने त् याचा वपकाचे वाढीवर चागंला पवरणाम होतो. या प्रकारच े उत्तम प्रतीच े खत तयार करण्याकवरता कचरा, वनस् पतीजन् य पदाथण आवण गािंयळाचा वापर केला जातो. गािंयळे योग्य वातावरणात त् यांचे वजनाएवढे उत्तम प्रतीचे सेंवद्रय खत

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 7

    एका वदवसात तयार करतात. या तयार झालेल् या खतात जवमनीतील सयष् म जीवसुध् दा अवतशय चागंल् या प्रकारे काम करतात. त् यामुळे आवश् यक अन् नद्रव् य योग् य प्रमाणात वमळत असल् याने वपकाचंी वाढ उत्तम प्रकारे होते. सवणसाधारणत: या प्रकारचे खत तयार करण् यासाठी दोन टाक् याचे मेिेल वापरतात. यात कें द्र सरकारचे मागणदशणक सयचनापं्रमाणे एका खड्डयाचा आकार 3.6 मी. X 1 मी. X 0.75 मी. असा ठेवयन या टाक् यात मध् यभागी सभत घालतात. भाजीपाला आवण वकचन गािणनकवरता अशा प्रकारचे उत् पावदत खत हे फारच उपयुक् त आहे. एका टाक् यापासयन 0.15 टन खत तयार होते. हे खत 0.25 हेक्टर क्षते्रावरील उत् पादकता वाढण् याकवरता पुरेसे ठरते.

    एका गािंयळ कंपोस्ट खत उत्पादन टाक्याची सकमत शासन पवरपत्रक वदनाकं 09 ऑक्टोबर, 2012 अन्वये रूपये 9,000/- इतकी वनवित करण्यात आली आहे. समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतगणत भय - संजीवनी व्हमी कंपोस्टच्या उत्पादन टाक्याची सकमत रूपय े 11,520/- अनुज्ञये करण्यात येत आहे.

    या घटक योजनेची अंमलबजावणी खाजगी जवमनीवर करण् याकवरता लाभाथी वनविीचा वनकष मगारंाग्रारोहयो मागणदशणक सयचनापं्रमाणे आहे. या योजनेंतगणत एखाद्या लाभार्थ् यास पवहला लाभ वदल् यावर दुसऱयादंा लाभ द्यावयाचा झाल्यास सवण इच् छुक पात्र लाभाथी संपल् याची खात्री झाल् यावरच ववचार करावा. गािंयळ कंपोस्ट खत उत् पादन युवनटसाठी लागणारे सवण कच् च ेसावहत् य शेतकऱ याकिे सहज उपलब्ध होत असते. हे सावहत् य / सामग्री वापरुन युवनट उभारणी करुन गािंयळ खत तयार करणे अपेवक्षत असयन त् यामध् य ेउत्तरोत्तर वाढ करुन चागंल् या प्रतीचे गािंयळ खत वनमाण कराव.े गािंयळ कंपोस् ट खत वनर्ममती पध् दत :- गािंयळ खत मुख् यत: दोन पध् दतीने बनववतात. एक म् हणजे खड्डा पध् दत सकवा चर पध् दत व दुसरी म् हणजे ढीग पध् दत. चर पध् दतीपेक्षा ढीग पध् दतीमध् ये चागंल् या प्रकारच ेखत वमळते. कारण गािंयळे आवण इतर वजवाणयसाठी आवश् यक असणारा प्राणवायय ढीग पध् दतीमध् य ेचागंल् या पध् दतीने उपलब् ध होतो.

    1) बाधंलेल्या टाक् याच् या तळाच् या पृष्ट् ठभागात ववटाचं्या तुक्ाचा थर द्यावा. त् यावर वाळय आवण त्यावर मातीचा थर द्यावा. एकवत्रत थर हा 6 इंच असावा. या थरास पुरेस ेपाणी द्याव ेआवण त् यावर 24 तास लक्ष ठेवाव.े जर मंुग् या वदसयन आल् या तर या मंुग् यापंासयन गािंयळाचे संरक्षण होण् यासाठी त् यावर राखेचा थर द्यावा. बेियक, उंदीर, गोम, तसेच इतर प्राण् यापंासयन संरक्षण होण् याच्या दृष्ट् टीने शेिच् या किेने योग्य संरक्षण व् यवस् था करावी.

    2) कें द्र सरकारच् या मागणदशणक सयचनानुंसार 3.6 मी. X 1 मी. X0.75 मी. आकारमानाच्या टाक् याचे बाधंकाम अपेवक्षत आहे. परंत ु शेतावर प्रत्यक्ष काम करताना जास्त उंचीच्या टाक्यात, खताची काढणी आवण वढगाचंी रचना करताना ववशेषत: मवहला मजुरानंा अिचणी येतात. या आकाराऐवजी 4.0 मी. X 1.15 मी. X 0.60 मी. आकारमानाचे टाक्याचे बाधंकाम करण्यात याव.े सामाईक सभतीस तळाकिील भागास दोन थरातं, दोन् हीही वाफयामंध् ये गािंयळाची हालचाल होण् यासाठी वछदे्र ठेवावीत.

    3) त् यामध् य ेउत् पादनासाठी कच् चे सावहत् य - अधणवट कुजलेला पालापाचोळा जसे तण / गवत / टाकावय कचरा / झािाचंी पाने / कोवळया फादंया / भाजीपाल् याचे अवशेष / मळणीनंतरचा भसुा, कोंिा इ. वनस् पतीजन् य पदाथण, तयार शेणखत, जनावराचंे मलमयत्र इ.

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 8

    उपलब् धतेनुसार. या वमश्रणाचा ढीग कुजवण् यासाठी वरील नमयद एका टाक् यात रचावा. 10 ते 12 वदवसानंी दुसऱ या टाक् यात वर नमयद केल् याप्रमाणे रचावा.

    4) या रचलेल् या वढगातील तापमान 25 ते 30 विग्री सें. पेक्षा जास् त असय नये. याकवरता ढीग 24 तास वनरीक्षणाखाली ठेवावा. गािंयळानंा 30 विग्रीच् या वर तापमान मानवत नाही. म् हणयन रचलेल् या वढगाचे तापमान या मयादेत असल् यासच अंदाजे 500 गािंयळे टाक् यात सोिावीत. अधणवट कुजलेले सावहत् य वापरामळे रचलले्या वढगाचे तापमान मयादेत राहयन कुजण् याच ेवक्रयेतयन वनघणारे वायय गांियळानंा त्रासदायक ठरत नाहीत.

    5) गािंयळाचं् या संरक्षणासाठी बेिवर जुनाट पोत् याचे सकवा इतर स् थावनक सामग्रीचे आच् छादन द्याव.े वढगाची आद्रणता 80% राखण् यासाठी आच् छादनावर वनयवमत दररोज पाणी सशपिाव.े साधारणत: सुरुवातीस 40 ते 60 वदवसात खत तयार होते.

    6) खत पयणणत: तयार असल् याची खात्री झाल् यावर शेवटच् या 4 ते 5 वदवसात आच् छादन काढयन पाणी सशपिणे बदं कराव.े जस-जसे खत कोरिे होइणल तस-तसे गािंयळे आत खाली वशरतील तसेच नवजकच् या वाफयामध् ये मधल् या सभतीतील वछद्रावाटे प्रवशे करतील.

    7) कोरिे खत गोळा करुन ते रेती गाळण् याच् या चाळणीने (2.5 वमवम) गाळयन घ् याव.े 8) गािंयळ खताचा ववववध वपकांसाठी जोर खत म् हणयन उपयोग करावा.

    गािंयळ खत तयार करण् यास शेि उभारणी :- सययणप्रकाश, थंिी आवण पाऊस या वतन् हीपासयन गािंयळाचंे रक्षण करण् यासाठी वनवाऱ याची गरज असते. त् यासाठी पाचटाचे छप् पर सकवा वसमेंट पत्र्याचे शेि असाव.े शेिची रंुदी 10 फय ट ठेवावी तर लाबंी गरजेनुसार 14 फुटापेक्षा जास् त ठेवावी. मध् यभागी छप् पराची उंची 7 ते 8 फुट ठेवावी आवण बाजयंची उंची 4 फय ट ठेवावी. सुरवक्षततेसाठी लाबंीच् या दोन् ही बाजयला कुि घालावा. रंुदीच् या बाजयला दरवाजा ठेवावा. त् यात गािंयळ खत तयार करण्याकवरता टाक् याचे बाधंकाम करणे अवभपे्रत आहे. 2.4) भय - संजीवनी नािेप कंपोटस्टग :- नािेप कंपोटस्टग टाक्याचे काम वदनाकं 09 ऑक्टोबर, 2012 च्या शासन पवरपत्रकाद्वारे अनुज्ञये आहे. सन 2016-17 व 2017-18 या वषांमध्ये 1,11,111 भय - संजीवनी नािेप कंपोस्टची कामे घेण्याचे उविष्ट्ट आहे.

    जवमनीचे आरोग् यात सुधारणा केल् यास भारताचे कृवष उत् पादनात मोठया प्रमाणात भर पिेल. शेतातील कचऱयावर कंपोटस्टगव् दारा प्रवक्रया केल् यास त् यातील सेंवद्रय पदाथण जैववक पध् दतीने, सयष् म जीव तसेच गािुंळावं् दारे कुजयन त् यापासयन उत्तम प्रकारचे ्यमस सारखे सेंवद्रय कंपोस्ट खत तयार होते. या खताचा वापर शेतात मोठया प्रमाणात केला गेल् यास, जवमनीचे आरोग् यात ववशेष सुधारणा होऊन, कृवष उत् पादनात फार मोठी भर पिेल. अशा सेंवद्रय पदाथात सवणच प्रकारचे सयष् म जीव मोठया प्रमाणात असतात. योग् य पवरष्स्थतीत, या सयष् म जीवाचंी संख् या वाढते आवण हे मोठया संख् येत असलेले सयष् म जीव, सेंवद्रय पदाथांचे ववघटन झपाटयाने करतात.

    नािेप कंपोटस्टग अंतगणत 3.6 मी. X 1.5मी. X 0.9 मी. आकाराचे जवमनीवरील बाधंकाम अपेवक्षत असयन, त् यापासयन साधारणत: 2 ते 2.5 टन कंपोस्ट खत 80-90 वदवसात तयार होते. हे खत 0.25 हेक् टर क्षते्रास पुरेसे आहे. शेतातयन वनघालेल्या सवण वनस् पतीजन् य पदाथांपासयन सेंवद्रय खत तयार करून, परत शेतात टाकणे ही काळाची गरज आहे. सेंवद्रय खतामुंळे जवमनीचा कस व जलधारणशक् ती वाढयन पोषक द्रव् याचंा पुरवठा योग् य प्रमाणात होतो. जमीन भसुभयशीत रहाते. त् यामुळे जवमनीत हवा खेळती राहते. शेतात उपयकु् त सयष् म वजवाणुंची वाढ होण् यास मदत होते.

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 9

    नािेपच्या बाधंकामातील चारही सभतीत वछदे्र ठेवली जातात. जेणेकरून त् यातयन हवा खेळती राहयन सेंवद्रय पदाथांचे ववघटन होण् यास, कुजण् यास चालना वमळते. नािेपचे बाधंकाम पयणण झाल् यावर, त् यात सेंवद्रय पदाथण / कचरा, शेण - पाणी आवण मातीचे एकावर एक थर रचले जातात. साधारणत: पवहल्या थरात, 100 वकलो कचरा तळात रचला जातो. तो अंदाजे 6 इंच उंचीचा असतो. 4 वकलो गायीचे शेण 125 ते 150 लवटर पाण्यात मवसळयन पहवल्या थरावर शवंपले जाते. हंगामातील तापमानानुसार पाणी कमी-जास् त लागते. या शेण पाण् याच् या दुसऱया थराच् या वर,खिे, काच इ. ववरवहत गाळलेली स् वच् छ माती ( पवहल् या थरातील कचऱ याचे वजनाच े अंदाज े वनम् मे 50-55 वकलो) दुसऱया थरावर पसरावी, त् यावर थोिे आवश् यकतेनुसार पाणी सशपिाव.े अशा प्रकारे एकावर एकथर नािेप टाकीच्या वर 1.5 फुटापयंत रचयन ढीग तयार करावा. त् यानंतर वढगाचा वरचा थर 3 इंचचे शेण व मातीचे वमश्रणाने (400-500वकलो) बंद करतात. 2 ते 3 मवहन् यात काळपट तपवकरी, भसुभयशीत, मऊ, ओलसर आवण दुगंध ववरवहत कंपोस्ट तयार होते.

    शासन पवरपत्रक वदनाकं 09 ऑक्टोबर, 2012 अन्वये 3.6 मी. X 1.5 मी. X 0.9 उंचीच्या नािेप कंपोटस्टगच्या टाक्याचे बाधंकाम अनुज्ञये आहे व त्याकवरता रुपये 8,000/- इतकी रक्कम अनुज्ञये आहे. आता भय - संजीवनी नािेप कंपोटस्टगकवरता रुपये 10,746 /- इतकी रक्कम अनुज्ञये करण्यात येत आहे. 2.5) कल्पवृक्ष फळबाग लागवि :- महात्मा गाधंी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतगणत अनुज्ञये असलेल्या फळबाग लागवि कायणक्रमामुळे लाभार्थ्याच्या उत्पन्नात वाढ होऊन त्याचंे जीवनमान उंचावण्यास मदत होते. सन 2016-17 व 2017-18 या वषांमध्ये 1,11,111 हेक्टर क्षते्रावर फळबाग लागविीचे उविष्ट्ट ठरववण्यात आलेले आहे. ग्रामपंचायतीमाफण त व कृवष ववभागामाफण त अनुज्ञेय वववशष्ट्ट प्रवगांच्या शेतावर फळबाग लागवि योजना राबववण्यास वदनांक 29 जयन, 2011 व 20 जानेवारी, 2012 च्या शासन वनणणयान्वये मागणदशणक सयचना देण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार वयैष्क्तक लाभार्थ्याच्या सलग शेतावर फळबाग लागविीची 24 प्रकारची फळझािे, बाधंावर 26 प्रकारची फळझािे व पविक शेत जवमनीवर 24 प्रकारच्या फळझािाची लागवि वनवित करण्यात आलेली आहे. या संदभात संदभाधीन शासन वनणणय वदनाकं 03 सप्टेंबर, 2016 अन्वये वववहत केलेले तावंत्रक व आर्मथक मापदंि पवरवशष्ट्ट 2 अन्वये सोबत जोिण्यात आलेले आहेत. वर उल्लेवखत वदनाकं 29 जयन, 2011 व 20 जानेवारी, 2012 च्या शासन वनणणयानुसार कृवष ववभाग कायणन्वयीन यंत्रणा राहील. फळबाग लागविीत लागवि केलेल्या कलमा रोपाचंे वजवतं राहण्याचे प्रमाण वववहत मापदंिाप्रमाणे राखणे आवश्यक आहे. याकवरता सुरुवातीपासयनच योग्य ती काळजी घेण्यात यावी. ववशेषत: लाभाथी हा फळबाग लागविीसाठी इच्छुक असावा. वर उल्लेवखत शासन वनणणयामध्ये नमयद केल्यानुसार लाभार्थ्यांना लाभाथी वनविीच्या प्रवक्रयेपासयन पुढील तीन वषाच्या कालावधीत वळेोवळेी तावंत्रक मागणदशणन करण्याची जबाबदारी संबंवधत कृवष ववभागाची राहील. याकवरता लाभार्थ्यांना करण्यात येत असलेल्या मागणदशणनासंबंधात पुष्स्तका लाभाथींकिे ठेवण्यात यावी. त्यामध्ये बाग / कामाची तपासणी केल्यावर वलवखत स्वरुपाच्या सयचना देण्यात याव्यात. जेणेकरुन वववहत लाभाथींना सुरुवातीपासयन तावंत्रक मावहती वमळाल्याने यासंबंधातील त्याचं्या अिचणी दयर होऊन बागा यशस्वीतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात राहील.

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 10

    इच्छुक लाभार्थ्यांनी त्यानंा ज्या कामाचा लाभ हवा आहे त्याकवरता ग्रामपंचायतीकिे अजण सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंवधत ग्रामसेवकाने ग्रामसभमेध्ये मंजयर असलेल्या आराख्ाप्रमाणे लाभार्थ्यांची यादी कृवष सहायक, तालुका कृवष अवधकारी व गट ववकास अवधकारी यानंा 7 वदवसाच्या आत सादर करावी. यंत्रणेकिे पात्र लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर यंत्रणेने पुढील कायणवाही करावी. उदा. जागेची वनवि, अंदाजपत्रक तयार करणे इ. 2.6) वनमणल शौचालय :- संदभाधीन शासन पवरपत्रक वदनाकं 09 ऑक्टोबर, 2012 अन्वये शौचालयाचे बाधंकाम अनुज्ञये आहे. सन 2019 पयंत स्वच्छ भारत उविष्ट्ट साध्य करण्यासाठी कें द्र शासनामाफण त स्वच्छ भारत अवभयान योजना सुरु करण्यात आली असयन, या योजनेचा एक भाग म्हणयन कें द्र शासनाने महात्मा गाधंी नरेगा अंतगणत वयैष्क्तक शौचालये बाधंण्याबाबत मागणदशणक तत्त्व ेत् याचंे पत्र J-1101 / 41 / 2011 - MGNREGA (Part) वदनाकं 19/1/2015 अन् वये कळववले आहेत. कें द्र शासनाच्या मागणदशणक तत्त्वानुसार योजना राबववण्यासाठी आवश् यक त् या सयचना मगारंाग्रारोहयो आयुक् तालयाचे पत्र क्र. आयुक् तालय / पंचायत / 192 / 2015 वदनाकं 3/2/2015 अन् वये कळववण् यात आलेले आहे. या सयचनापं्रमाणे वयैष्क्तक शौचालयाचे विझाईन स्वच्छ भारत वमशन अंतगणत स्वच्छता मंत्रालयाने वववहत केले असयन त्यामध्ये हात धुणे आवण शौचालय स्वच्छतेसाठी पाण् याची सुववधा याची तरतयद करण्यात आली आहे. सन 2016-17 व 2017-18 या वषांमध्ये संपयणण राज्यात सुमारे 1,11,111 शौचालये बाधंण्याचे उविष्ट्ट आहे. महात्मा गाधंी नरेगा योजनेअंतगणत वयैष्क्तक शौचालय बाधंकामाचा खचण रुपये 12,000/- इतका अनुज्ञये आहे. शौचालयाचे बाधंकाम स्वच्छ भारत वमशन (ग्रामीण) च्या आराख्ाप्रमाणे (अंदाजपत्रक) राहील. ज्या वठकाणी महात्मा गाधंी नरेगाचा वनधी वापरला जात आहे त्या वठकाणी, स्वच्छ भारत वमशनचा (ग्रामीण) वनधी वापरला जाणार नाही याची दक्षता घेण् यासाठी आयुक् तालयाचे पत्र क्र. आयुक् तालय / पंचायत / 192 / 2015 वदनाकं 3/2/2015 अन् वये वदलेल् या सयचनेप्रमाणे ग्रामपंचायतीची वनवि प्रवक्रया करणे आवश् यक राहील. 3. सावणजवनक लाभाची कामे :-

    3.1) वनमणल शोषखड्डा :- शोषखड्डा हे जवमनीखालील बाधंकाम असयन त्याद्वारे पाण्याचा जवमनीत वनचरा होण्यास

    मदत होते. पयवी वनवळण केलेले पाणी (Pre-settled waste water), न्हाणीघरातील पाणी वा इतर प्रकारचे पाणी (उदा. हातपंपातील पाणी) शोषखड्डयात सोिण्यात येते. सदर खड्डयातयन पाणी आसपासच्या जवमनीत वझरपते. यामुळे पाण्याचा वनचरा होण्याबरोबरच पाण्याचा पुन:वापर व जलस्त्रोताची शाश्वतता राहण्यासही मदत होते.

    शासन पवरपत्रक वदनाकं 09 ऑक्टोबर, 2012 अन्वये शोषखड्डयाचे काम हे वयैष्क्तक / सावणजवनक लाभाचे काम म्हणयन घेण्याचे अनुज्ञये करण्यात आलेले आहे. संदभाधीन शासन पत्र क्र. मग्रारो -2016 / प्र. क्र. 03 / मग्रारो-01, वदनाकं 28 माचण, 2016 अन्वये शोषखड्डयाच े काम ग्रामपंचायतीमाफण त एकवत्रत समयह पध्दतीने सावणजवनक स्वरूपाचे काम म्हणयन घेण्याबाबत सयचना देण्यात आलेल्या आहेत. सन 2016-17 व 2017 -18 या वषामध्ये शोषखड्डयाची एकय ण 1,11,111 कामे घेण्याचे उविष्ट्ट आहे. शोषखड्डयाचे बाधंकाम दोन प्रकारे करण्याचे अनुज्ञये करण्यात येत आहे :-

    शासन पवरपत्रक वदनाकं 09 ऑक्टोबर, 2012 अनुसार प्रकार पवहला :-

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 11

    सवणसाधारणपणे 1.2 मी. X 1.2 मी. X 1.00 मी. आकाराचा खड्डा खणण्यात यावा. तथावप खड्डयाच्याआकारमानामध्ये उपलब्ध जागा व जवमनीचा प्रकार यानुसार बदल होऊ शकेल.

    खड्डयामध्ये 6 इचं जािीची वाळय भरण्यात यावी. वाळयच्या थरावर ववववध आकारमानाचे दगिगोटे वा ववटाचंे तुकिे भरण्यात यावते.

    दगिगोट्ाचं्या थराची पातळी शोषखड्डयात येणाऱया पाईपच्या खाली असावी. प्लाष्स्टकचा पाईप हा खालील बाजयस सवछद्र असावा. सदर पाईप हा बारीक खिीच्या

    आधारे खड्डयाच्या मध्यापयंत बसववण्यात यावा. खड्डयाच्या वरील चारी बाजयस एका ववटेचे उभ ेबाधंकाम करण्यात याव.े ववटेचे बाधंकाम

    जमीन पातळीच्या 5 सें.मी. वर व जमीन पातळीच्या 15 सें.मी. खाली,अशा प्रकारे वसमेंट मोटणरमध्ये करण्यात याव.े

    उपरोक्त प्रकारच्या शोषखड्डयाच्या बाधंकामासाठी रूपये 2,566 /- प्रवतशोषखड्डा इतकी रक्कम अनुज्ञये करण्यात येत आहे.

    प्रकार दुसरा (नादेंि पॅटनण ) :-

    नादेंि पॅटनणनुसार शोषखड्डयाऐवजी सष्च्छद्र वसमेंट पाईप टाकीचा वापर करण्यात येतो व त्याभोवती वफल्टर सावहत्य वापरून नावीन्यपयणण शोषखड्डयाच े काम घेण्यात येते. अशाप्रकारे शोषखड्डयाची कामे घेण्यात यावीत. याकवरता वरीलप्रमाणेच शोषखड्डयाच्या बाधंकामासाठी रूपये 2,566 /- प्रवतशोषखड्डा इतकी रक्कम अनुज्ञये करण्यात येत आहे.

    इतर अटी व शती :-

    राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कायणक्रमातंगणतही शोषखड्डयाचे बाधंकाम करण्यात येते. सदर योजनेंतगणत शोषखड्डयाचे बाधंकाम करण्यात आले नसेल तरच, महात्मा गाधंी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतगणत ते घेण्यास मान्यता राहील.

    शोषखड्डयाचे काम करताना महात्मा गाधंी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतगणत बंधनकारक अटी व शती तसेच मागणदशणक सयचनाचं ेपालन करण्यात याव.े

    3.2) समृध्द गाव तलाव व इतर समृध्द जलसंधारणाची कामे :- 3.2.1) समृध्द गावतलाव :- महाराष्ट्र रोजगार हमी अवधवनयम 1977, (वदनाकं 6 ऑगस्ट, 2014 पयंत सुधावरत) मधील अनुसयची - 2 मध्ये पवरच्छेद- 3 मध्ये प्रवगण - अ : नैसर्मगक साधनसंपत्ती व्यवस्थापनाशी संबंवधत सावणजवनक कामे - अंतगणत जलसंचयाचे काम अनुज्ञये करण्यात आलेले आहे. तद्नुसार ही कामे घेण्यात यावीत. तसेच वजल्हावनहाय बाधंकामाचे अंदाजपत्रक तयार करणे व अवभसरण (Convergence)करणे याकवरता खालीलप्रमाणे सवमती गवठत करण्यात येत आहे.

    1) ववभागीय आयुक्त - अध्यक्ष 2) ववभागीय उपसंचालक (भयजल सवके्षण आवण ववकास यंत्रणा) - सदस्य 3) अधीक्षक अवभयंता (स्थावनक स्तर) - सदस्य 4) उपआयुक्त (रोहयो) - सदस्य 5) कायणकारी अवभयंता (रोहयो) - सदस्य सवचव

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 12

    3.2.2) इतर समृध्द जलसंधारणाची कामे :-

    अ) पारंपवरक पाणीसाठ्याचे नयतनीकरण व गाळ काढणे :-

    महात्मा गाधंी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतगणत गाव तलाव, पाझर तलाव व पारंपवरक पाणीसाठ्यामधील गाळ काढणेबाबत संदभाधीन वदनाकं 22 माचण, 2011 च्या शासन वनणणयान्वये सयचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने शासन वनणणय व पवरपत्रके वनगणवमत करण्यात आली आहेत. अवलकिेच वदनाकं 23 माचण, 2016 च्या शासन पवरपत्रकाद्वारे गाळ काढण्याची कामे वदनाकं 30 जयन, 2016 पयंत अनुज्ञये करण्यात आली होती. आता सदर कामे वदनाकं 30 जयन, 2018 पयंत घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर कामे शासनाचे प्रचवलत शासन वनणणय / पवरपत्रके यामधील सयचनानुंसार घेण्यात यावीत.

    ब) समृध्द जलसंधारणाची कामे :-

    शासन पवरपत्रक वदनाकं 09 ऑक्टोबर, 2012 अन्वये अनुज्ञये केलेल्या कामांनुसार सलग समपातळी चर, गुरे प्रवतबंधक चर, अनघि दगिी बाधं, शेत बाधंबंवदस्ती, माती नाला बाधं, गॅवबयन बंधारा, शेततळी, इ. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात यावीत. सदर कामे शासन पवरपत्रक वदनाकं 09 ऑक्टोबर, 2012 मधील सयचनापं्रमाणे घेणे आवश्यक आहे.

    3.3) अकुंर रोपवावटका :- महाराष्ट्र रोजगार हमी अवधवनयम, 1977 (वदनाकं 6 ऑगस्ट, 2014 पयंत सुधावरत) मधील अनुसयची-दोन मध्ये महात्मा गाधंी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतगणत रोपवावटका तयार करणे व वृक्ष लागवि इत्यादीचा समावशे आहे. या कामासाठी सामावजक वनीकरण / वन ववभाग कायान्वयीन यंत्रणा म्हणयन कायणरत राहतील. सन 2016-17 व 2017-18 या वषांमध्ये अंकुर रोपवावटकामंध्ये एकय ण 11,11,11,111 रोपाचंी वनर्ममती करण्याचे उविष्ट्ट आहे. ववैश्वक तापमानवाढ आवण पयावरणाचा समतोल राहण् यासाठी, ग्रामीण भागानंा हवरत करणे तसेच ग्रामीण भागातील नागवरकाचंी, लाकय िफाटा, इंधन,फळे, औषधी वनस् पती व गुराचंा चारा याचंी गरज भागववण् यासाठी व ग्रामीण भागातील प्रौढ इच्छुक व्यक्तींना रोजगार उपलब् ध करुन देण् यासाठी रोपवावटका तयार करणे व वृक्ष लागवि करणे ही अत् यंत प्रभावी उपाययोजना आहे. बऱयाच वळेा क्षते्रीय स्तरावरील अवधकारी / कमणचारी याचं्यात अशी समजयत असते की, प्रत्येक रोप 18 मवहने वयाचे लागविीकवरता असाव,े परंतु प्रत्यक्षात तसे नाही. वृक्ष प्रजातीनुसार यात फरक आहे. या संबंधात वन ववभागाच्या वन संशोधन वृत्ताने काही वशफारसी केल्या आहेत. सदर वशफारसी पवरवशष्ट्ट 3 अन्वये सोबत जोिण्यात आल्या आहेत. तद्नुसार वृक्ष प्रजातीवनहाय लागविीचे वय व वृक्ष प्रजातीची मागणी ववचारात घेऊन रोपवावटकेतील रोपांचे वनर्ममतीचे वनयोजन कराव.े वन ववभागाकियन सुधावरत दरानुंसार रोपवावटकेचे अद्ययावत दरपत्रके तयार करण्यात आलेली आहेत. दरपत्रके अद्ययावत करताना वववनर्मदष्ट्ट मनुष्ट्यवदनामध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. संदभाधीन शासन वनणणय क्र. मग्रारो - 2016 / प्र. क्र. 103 / मग्रारो -1, वदनाकं 29 सप्टेंबर, 2016 अन्वये रोपवावटका तयार करण्याबाबतच्या सुधावरत तावंत्रक व आर्मथक मापदंिास

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 13

    पुढीलप्रमाणे मान्यता देण्यात आलेली आहे. सववस्तर दरपत्रके पवरवशष्ट्ट - 4 (रोपवावटका दरपत्रक भाग 1 व 2) अन्वये सोबत जोिण्यात आली आहेत.

    बाब रोपवावटका अदंाजपत्रक भाग -1 व भाग-2 (1000 रोपासंाठी ) (मजुरीचा दर प्रवतवदन रु. 192/- प्रमाणे )

    रोपाचा प्रकार रोपे तयार करण्यासाठी वपशवीचे आकारमान

    सावहत्य व मजुरीसह रोप तयार करण्याचा खचण (रूपये)

    लहान रोपे (कालावधी 9 मवहनेकवरता)

    रोपवावटका दरपत्रक (भाग -1)

    12.50 X25.00सें. मी. रूपये 12,351.04 (म्हणजेच रू. 12.35 प्रवतरोप)

    उंच रोप े(कालावधी

    9 मवहनेकवरता) रोपवावटका दरपत्रक

    (भाग -2)

    25.00 X 40.00 सें. मी. रुपये 62,678.40 ( म्हणजेच रू. 62.67 प्रवतरोप)

    3.4) नंदनवन वृक्ष लागवि, संगोपन व संरक्षण :- राष्ट्रीय वन नीती 1988 नुसार एकय ण भय-पृष्ट्ठाच्या वकमान 33%क्षते्र वनाचंे असणे आवश्यक

    आहे. सध्या राज्यातील वनाचंे सरासरी प्रमाण 16.46% इतकेआहे. वाढते जागवतक तापमान, दुष्ट्काळ, अवतवृष्ट्टी इ. नैसर्मगक आपत्तींवर मात करण्यासाठी शासनातफे अथक प्रयत्नाचा भाग म्हणयन या वषी वन ववभागामाफण त दोन कोटी वृक्ष लागविीची मोहीम राबववण्यात आली आहे. महाराष्ट्र रोजगार हमी अवधवनयम, 1977 (वदनाकं 6 ऑगस्ट, 2014 पयंत सुधावरत) मधील अनुसयची - दोन मध्ये वृक्ष लागवि कामाचा समावशे आहे. वन जवमनीवर वृक्ष लागवि करण्यासाठी वन ववभाग कायान्वयीन यंत्रणा असयन, सावणजवनक / शासकीय जवमनीवर वृक्ष लागवि करण्यासाठी सामावजक वनीकरण ववभाग आवण ग्रामपंचायत कायान्वयीन यंत्रणा म्हणयन भयवमका बजाववत आहेत. सन 2016-17 व 2017-18 या वषांमध्ये 1,11,11,111 वृक्ष लागविीचे उविष्ट्ट आहे. संदभाधीन शासन वनणणय क्र. मग्रारो - 2016 / प्र. क्र. 103 / मग्रारो -1, वदनाकं 29 सप्टेंबर, 2016 अन्वये वृक्ष लागवि करण्याबाबतच्या खालील सुधावरत तावंत्रक व आर्मथक मापदंिास मान्यता देण्यात आलेली आहे. वृक्ष लागवि नमुना क्रमाकं 1 ते 7, सागवान रोपवावटका दरपत्रक व वृक्ष लागवि नमुना क्र. 1 ते 9 पवरवशष्ट्ट - 5 अन्वये सोबत जोिण्यात आले आहेत.

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 14

    (वृक्ष लागवि नमुना क्रमाकं 1 ते 7) (वृक्ष लागवि कालावधी - तीन वषे )

    वृक्ष लागवि अदंाजपत्रक

    (मजुरीचा दर रू. 192/- प्रवतवदन प्रमाणे)

    बाब तावंत्रक मापदंि आर्मथक मापदंि (रूपये)

    नमुना क्र.

    रोप संख्या

    प्रवतहेक्टर

    अंतर

    (मीटर)

    खडे्ड आकार

    (मीटर)

    वृक्ष लागविीकवरता सात (7) ववववध रोप नमुने (गुरे

    प्रवतबंधक चरासह)

    अंदाजपत्रक

    1 2,500 (लहान रोपे)

    2 X2 0.30 X0.30 X 0.30

    (2500 खडे्ड)

    रूपये 1,68,187.99/- म्हणजेच

    रू. 67.27 (प्रवतरोप)

    2 2,500 रोपे (लहान रोपे)

    2 X2 2 X 0.60 X 0.30

    (1250 चर )

    रुपये 2,27,207.36 /- म्हणजेच

    रू. 90.88 (प्रवतरोप )

    3 625 (लहान रोपे)

    4 X 4 0.45 X 0.45 X 0.45

    (625 खडे्ड)

    रुपये 1,30,738.73 /- म्हणजेच

    रू. 209.18 (प्रवतरोप)

    4 1,111 (लहान रोपे)

    3 X 3 0.45 X 0.45 X 0.45

    (1,111 खडे्ड)

    रुपये 1,59,621.23 /- म्हणजेच

    रू. 143.67 (प्रवतरोप)

    5 1,111 (उंच रोपे)

    3 X 3 0.45 X 0.45 X 0.45

    (1,111खडे्ड)

    रुपये 2,50,691.25 /- म्हणजेच

    रू. 225.64 (प्रवतरोप)

    6 1,111 (उंच रोपे)

    पाणीपुरवठा सुववधेसह

    3 X 3 0.45 X 0.45 X 0.45

    (1111 खडे्ड)

    रुपये 5,24,481.22 /-म्हणजेच

    रू. 472.08 (प्रवतरोप)

    7 200 रोपे प्रवतघटक

    (रस्ता दुतफा लागवि)

    4 X 4 0.60 X 0.60 X 0.60

    (200 खडे्ड)

    रुपये 2,61,404.92 /-म्हणजेच

    रू. 1,307 (प्रवतरोप)

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 15

    (सागवान रोपवावटका)

    बाब महात्मा गाधंी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अतंगणत रोपवावटका दरपत्रक (1000 रोपासंाठी)

    (मजयरीचा दर रूपये 192/- प्रवतवदन प्रमाणे)

    रोपाचा प्रकार रोपे तयार करण्यासाठी वपशवीचे आकारमान

    सावहत्य व मजुरीसह रोप तयार करण्याचा खचण (रूपये)

    सागवान रोपे 12.50 X 25.00 से. मी. रुपये 17,399.27/- म्हणजेच

    रू. 17.40 (प्रवतरोप)

    (वृक्ष लागवि नमुना क्रमाकं 1 ते 9) (वृक्ष लागवि कालावधी - पाच वषे )

    वृक्ष लागवि अदंाजपत्रक

    (मजुरीचा दर रू. 192/- प्रवतवदन प्रमाणे)

    बाब तावंत्रक मापदंि आर्मथक मापदंि (रूपये) नमुना

    क्र. रोप संख्या

    प्रवतहेक्टर

    अंतर

    (मीटर)

    खडे्ड आकार

    (मीटर)

    वृक्ष लागविीकवरता नऊ (9) ववववध रोप नमुने (गुरे

    प्रवतबंधक चरासह)

    अंदाजपत्रक

    1. मृदसंधारणाची कामे व

    जलशोषक चर प्रभाग-1

    (Zone १)

    वनरंक वनरंक रूपये 71,977/- प्रवतहेक्टर दराप्रमाणे

    2 2,500 साग जिी 2 X 2 वनरंक रूपये 1,59,677/-

    म्हणजेच रू. 63.87 (प्रवतरोप)

    3 2,500 (लहान रोपे)

    2 X 2 0.30 X 0.30 X 0.30

    (2500 खडे्ड )

    रुपये 1,98,284 /- म्हणजेच रू. 79.31 (प्रवतरोप )

  • शासन वनणणय क्रमांकः मग्रारो-2016/प्र.क्र.85/मग्रारो-1

    पृष्ट्ठ 24 पैकी 16

    4 2,500 (लहान रोपे)

    4 X 2 2.0 X 0.60 X 0.30

    (1250 चर)

    रुपये 2,48,686 /- म्हणजेच रू. 99.47 (प्रवतरोप)

    5 1,111 (लहान रोपे)

    3 X 3 0.45 X 0.45 X 0.45

    (1,111 खडे्ड)

    रुपये 1,78,097 /- म्हणजेच रू. 160.30

    (प्रवतरोप)

    6 1,111 (उंच रोपे)

    3 X 3 0.45 X 0.45 X 0.45

    (1,111खडे्ड)

    रुपये 2,72,767 /- म्हणजेच रू. 245.51

    (प्रवतरोप)

    7 625 (लहान रोपे)

    4 X 4 0.45 X 0.45 X 0.45

    (625 खडे्ड)

    रुपये 1,50,294 /-म्हणजेच रू. 240.47

    (प्रवतरोप)

    8 278

    (लहान रोपे)

    6 X 6 0.45 X 0.45 X 0.45

    (278 खडे्ड)

    रुपये 75,924 /-म्हणजेच

    रू. 273.11 (प्रवतरोप)

    9 150

    (लहान रोपे)