श्रीमद् दासबोध - गद्यरूपांतरासहित -...

Post on 14-Nov-2014

74 Views

Category:

Documents

4 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

विविधांगी धर्मकार्य करीत असताना वेळोवेळी समर्थ रामदास स्वामींकडून विपुल लेखन होत गेले. त्यांच्या या अफाट ग्रंथरचनेमध्ये दासबोध, मनाचे श्लोक, रामायण, आत्माराम, करुणाष्टके, आरत्या, सवाया, अभंग पदे इत्यादिंचा समावेश होतो. या सर्व वाङ्‌मयात 'दासबोध'हा समर्थांची प्रमुख ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात व्यवहाराच्या पहिल्या पायरीपासून अद्वैत तत्त्वज्ञान, भक्तीमार्गी साधना यासहित परमार्थाच्या शेवटच्या स्थितीपर्यंत सर्व काही समाविष्ट झाले आहे. डॉ. श्रीमति कमलताई वैद्य यांची वाङ्‌मयीन बौद्धिक तयारी, उत्कट साधना व पूर्ण गुरुकृपा या त्रिवेणी संगमातून दासबोध गद्यार्थाचा हा ग्रंथ म्हणजे मराठी वाचकांना एक अमूल्य देणगी आहे. -----------------------------------साधक व त्यांच्या कुटुंबांचे कल्याण साधावे या हेतूने, लेखकाच्या अनुमतीने हा ग्रंथ येथे उद्धृत केला आहे. ग्रंथ आकार मोठा असल्यामुळे व Download सुलभ व्हावे म्हणून याचे दोन भाग केले आहेत. ह्या पहिल्या भागात एक ते आठ दशक आले आहेत.

TRANSCRIPT

'httq,lrqrl

( rr€I {qqtd{t* tE

1781

-?",; i i

lht .i i i

;. i i .: : '. 'ri. .

:.t,nt;;;.ilii

top related