चैतन्यसत्ता संपूर्ण पुस्तक पी डी एफ

Post on 22-Jul-2016

239 Views

Category:

Documents

11 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

Oh God! Please connect me with you while I am busy in my duty as a minister, doctor, scientist, teacher, corporate boss, merchant etc; and please inspire me for my accurate duty as a policy maker, planner, administrator, law maker; leader etc; while I am in connection with you through NAMASMARAN, which embodies conquest of inner and outer evils.

TRANSCRIPT

चतैन्यसत्ता

1

गुरुर्ब्रह्मा गुरुर्वरष्णु: गुरुरे्दवो महेश्वर: गुरुसारक्षात ्परर्ब्ह्म तस्मै: श्री गुरवे नम:

चैतन्यसत्ता डॉ. श्रीननवास जनार्दरन कशाळीकर

एम.बी.बी.एस., एम.डी., एफ.आय.सी.जी., एफ.एफ.एफ.बी.एम.एस., (अमेरिका), डी.एससी.,

(ओ.आय.यु.सी.एम.) प्राध्यापक आणि विभागप्रमुख शिीिक्रिया शास्त्र विभाग

एस.्एम.्बी.टी. इंस्त्टीट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटि,

धामिगाि, नन्दी हिल्स, तालुका: इगतपुिी, जजल्िा: नाशशक, मिािाष्ट्र िाज्य

मुद्रण खचर = २०/- पुस्तक फक्त सप्रेम भेट रे्दण्यासाठी. र्वक्रीसाठी नाही.

ईशा प्रकाशन www.superliving.net

चतैन्यसत्ता

2

चतैन्यसत्ता पहहली आवतृ्ती: गुरुपौर्णरमा, ३१ जुलै २०१५. कॉपीराईट्स: डॉ. श्रीननवास कशाळीकर: ९५९४९१६६११. र्वशषे सहाय्य आर्ण संपकर : श्री. सजंय नेिे: ८९८३८८३०१८. श्री. भाऊसािेब जगदाळे: ९४२०३४५७३०. डॉ. विजय पिाि: ८३८००८४७१६. डॉ. हदलीप कदम: ७७७४०३९३३५. श्री. गगंाधि गुजंाळ: ८३८००८४७१८. श्री. अमोल शमडं:े ७७२००१०३०२ डॉ. पषु्ट्कि शशकािखाने: ९८२१०१३८७८. डॉ. सिुास म्िेर:े ९८२१६३७२१३. डॉ. गगिीश किमिकि: ९३२३३७१८१८. डॉ. क्रकिि अिर्ि: ९९२१९०७६३६. डॉ. शखेि पाध्येगजुचि: ९८६९०१७८९२. ईशा प्रकाशन www.superliving.net

चतैन्यसत्ता

3

कृतज्ञता आर्ण ऋणननरे्दश िे पसु्त्तक म्ििजे िजैविक गरुुकृपेर्ा म्ििजेर्

र्ैतन्यलीलेर्ार् एक अशं आिे. पि व्यििाि दृष्ट्ट्या; अनेकांर्े मागचदशचन/सिकायच झाले. त्या सिाांर्ा मी मनापासनू आभािी आिे. तसेर् माझे जािई गर्. समर्च आणि गर्. सलील, मलुी गर्. उजजचता आणि गर्. मकु्ता, पत्नी डॉ. सौ. विभाििी, आमर्े पिूचज, आई-िडील, कुटंुबीय (मेढेकि आणि कशाळीकि), जगभिातले नामधािक, नामसाधक आणि नाम प्रर्ािक, सद्गरुू श्री. गोंदिलेकि मिािाजांर्ा परििाि, श्री. मधुकि (नाना) केळकि, माझ ेहितगर्तंक, विद्यार्ी, रुग्ि, शमर, एस.एम.बी.टी. इजन्स्त्टट्यटूर् े सरं्ालक, अगधष्ट्ठाता, व्यिस्त्र्ापक, आणि कमचर्ािी मेघिाज गाढिे, प्रशांत बागलु, सदंीप व्यििािे, तसेर् कैलास बोिकि ि त्यांर्े सिकािी यांर्ािी मी मनापासनू आभािी आिे. ३१ जुल ै२०१५ ला गरुुपौणिचमा आिे. त्या ननशमत्ताने िी नम्र कृती जनताजनादचनाच्या हृदयातील गरुुचरणी आदिपिूचक समपचि. डॉ. श्रीननवास जनार्दरन कशाळीकर

चतैन्यसत्ता

4

अनुक्रमर्णका पषृ्ठ १. र्ैतन्यसाद ०५ २. र्ैतन्यसाधना ०८ ३. र्ैतन्यतषृ्ट्िा ११ ४. र्ैतन्यविस्त्मतृी १५ ५. र्ैतन्यशोध १७ ६. र्ैतन्यपान २० ७. र्तैन्यभान २३ ८. र्ैतन्यकाल २५ ९. र्ैतन्यप्रर्ीती २७ १०. र्ैतन्यखिुा २९ ११. र्ैतन्यधािा ३१ १२. र्ैतन्यप्रभात ३५ १३. र्ैतन्ययोग ४२ १४. र्ैतन्यलीला ४४ १५. र्ैतन्यसत्ता ४६ १६. प्रार्चना ५१

चतैन्यसत्ता

5

चतैन्यसार्द बालपिीच्या आपल्या गिजा, मागण्या आणि

स्त्ित:विषयी, इतिांविषयी आणि समाजाविषयी असलेल्या आपल्या सुखद:ुखाच्या संिेदना; आपल्या शािीरिक, मानशसक आणि बौविक विकासानुसाि बदलत असतात. उदा. आपि जन्माच्या िेळी पूिचपिे पिािलंबी असतो. तसेर् बालपिी िेदनांनी आपि ओिडतो क्रकंिा िडतो. िय िाढते तसे आपले पिािलंबबत्ि आणि ओिडिे िा िडिे कमी िोते.

त्यार्प्रमािे आपल्याला स्त्ित:बद्दल जे िाटते ते, आणि इतिांबद्दल ज े िाटते त;े दोन्िीिी आपल्या शािीरिक, मानशसक, बौविक, आगर्चक अशा िेगिेगळ्या परिजस्त्र्तीनसुाि बदलत असतात. उदा. ियोमानानुसाि जशी जशी प्रगल्भता येत जाते तसे तसे आपले पूिचग्रि ननिळत जातात. ज्याला आपि पूिी िाईट समजत िोतो, तो प्रत्यक्षात िाईट नािी असे आपल्या ध्यानात येते. क्रकंिा याउलट; ज्याला

चतैन्यसत्ता

6

आपि आपल्या जिळर्ा समजत िोतो, तो आपला तसा जजिलग नािी िे ध्यानात येत.े

याशशिाय; आपल्या आिडी-ननिडी, आशा-आकांक्षा, आपले छंद, आपले विर्ाि आणि आपली ध्येये देखील बदलत जातात.

ह्या साऱ्या बदलण्यामुळे आपला िादवििाद आणि संघषच स्त्ित:शी िोत असतो! आपि स्त्ित:र् स्त्ित:शी भांडत असतो!

आपआपली मते आणि विर्ाि सुिा व्यजक्तसापेक्ष असतात. आपि जेिढ्या म्ििून व्यक्ती आिोत, नततक्या आपल्या प्रकृती आिेत. म्ििूनर् आपआपली मते, मतातंिे, अजस्त्मता, अिंकाि, िर्चस्त्िार्ा सोस, गिजा, मागण्या आणि या सिाांमधील अशभननिेश यांनुसाि कुटंुबामध्ये, शमरांमध्ये, समाजामध्ये, एका देशांतगचत आणि जगातल्या िेगिेगळ्या देशांमध्ये िादवििाद, संघषच आणि लढाया िोत असतात.

चतैन्यसत्ता

7

आपल्या गिजा, संिेदना, िासना, भािना, सुखद:ुखे; आणि आपली भांडिे आपि टाळू म्ििून टाळता येत नािीत. िा तिाि नािीसा िोऊ दे म्ििून नािीसा िोत नािी. सकािात्मक दृजष्ट्टकोन ठेिायर्ा म्ििून ठेिता येत नािी. त्यार्प्रमािे समाजातील िादवििाद आणि संघषच आपल्याला टाळता येत नािीत. उलटपक्षी, “ते िादवििाद आणि संघषच आिेत तसे र्ालू देत; आपल्याला काय किायर् ेआिे?”; असे म्ििून सुखाने जगायर् ेठििले तिी तेिी शक्य िोत नािी.

संकुगर्तपिा आणि अर्तेनपिामुळे िैयजक्तक आणि सामाजजक दिुिस्त्र्ा येते आणि दिुिस्त्रे्च्या कोलािलामध्ये आपल्याला अतंिीच्या सजच्र्दानंदमय चतैन्याची सार्द ऐकू न आल्यामुळे आपि चतैन्यसाधनेपासून बिार् काळ आणि पुष्ट्कळ प्रमािात िंगर्त िाितो आणि त्यामुळे अगधकागधक संकुगर्त आणि अर्तेन बनत जातो.

चतैन्यसत्ता

8

चतैन्यसाधना मग ह्याला कािी इलाज नािी का? आिे! ज्या अजिामि चतैन्याची हाक आपल्याला

ऐकू येत नािी आणि ज्याच्यापासून तुटल्यामुळे आपि अर्तेन आणि मितुकड ेझालो आिोत, त्या अनादी, अनंत, सिचव्यापी तसेर् सिाांच्या अतंयाचमी आणि बािेि असलेल्या सच्चचर्दानंर्द “वस्तु”ला ओळखणे, समजणे, आठवणे आर्ण हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रपु होणे; िा त्याििील इलाज आिे.

पि ह्या सच्चचर्दानंर्द वस्तुशी तद्रपु व्िायर्े कसे? ह्याला साधन कोिते आिे?

ह्या अनादी अनंत सजच्र्दानंद िस्त्तूला ओळखण्यार्,े समजण्यार्,े आठिण्यार् े आणि िळू िळू त्या िस्त्तुरूप िोण्यार् ेअनादी साधन आिे; ह्या िस्त्तूच्या नामाच ेस्त्मिि म्ििजे नामस्मरण.

“देि”, “पिमात्मा”, “ब्रह्म”, पिमेविि; “िाम”, “कृष्ट्ि”, “शशि”, इत्यादी िेगिेगळ्या शबदांर्ा क्रकंिा

चतैन्यसत्ता

9

नािांर्ा गशभचतार्च एकर् आिे आणि तो म्ििजे नामाच्या द्िािे जी िस्त्तू ओळखली जाते ती अनादी आणि अनंत िस्त्तू. ह्या अर्ाचने “नाम” िे अनादी आणि अनंत आिे. त े सिचव्यापी आिे. सिाांच्या अतंयाचमी आणि सिाांच्या बािेि आिे आणि त्यार्ी सत्ता बलित्ति आिे अस ेसंत म्िितात,

नामस्मरण किता किता ज्याप्रमािात आपले संकुगर्त आणि मत्यच व्यजक्तत्ि क्षीि िोत जाते त्याप्रमािात संकुगर्त दृजष्ट्टकोन, विर्ाि, भािना, िासना, ईच्छा, संकल्प आणि क्रिया यातून आपि िळु िळु मुक्त िोत जातो. परििामी आपले जीवन आर्ण समाजाच ेजीवन; पविर प्रेमाने, व्यजक्तननिपेक्ष दृष्ट्टीकोनाने, उदात्त िेतूने, शुि प्रिेिेने, न्यायी ितृ्तीने, सदसद्वििेकबुिीने, आणि पूिचग्रिवििहित भािनेने, ननयंत्रित आर्ण संचाललत िोऊ लागल्यार्े ध्यानात येते.

चतैन्यसत्ता

10

अनुभिाच्या दृष्ट्टीने पाहिले ति नाम िे र्तैन्यदायी अमतृ आिे, क्रकंिा चतैन्यामतृ आिे. आपले अतंबाचह्य व्यापिाऱ्या चतैन्यामतृाचा अनुभि िैयजक्तक आणि सामाजजक अशा दोन्िीिी पातळ्यांिि येऊ लागतो. िा अनुभि कसा असतो? ति उत्कट समाधानार्ा! ह्या समाधानात आपला स्त्ित:र्ा स्त्ित:शी असलेला संघषच आणि स्त्ित:र्ा इतिांबिोबि र्ालिािा संघषच संपुष्ट्टात येत जातो. त्यार्प्रमािे आपल्या आणि इतिांमधल्या आंतरिक एकात्मतेर्ी गोडी अनुभिाला येते.

अतंबाचह्य र्तैन्यामतृार्ा अनुभि घेण्यार्ी िी चतैन्यसाधना सिाांना शक्य आिे का?

िोय. ती सिाांना शक्य आिे. सिच धमाचच्या, जातींच्या, पंर्ांच्या, िंशांच्या, देशांच्या, तसेर् सिच ियांच्या आणि व्यिसायांच्या लोकांना िी साधना शक्य आिे. अशशक्षक्षत-सुशशक्षक्षत, िोगी-ननिोगी, अपंग-धडधाकट, सिाांना शक्य आिे. त्यार्प्रमािे मनुष्ट्य

चतैन्यसत्ता

11

अशक्त असो िा सशक्त, व्यसनी िा ननव्यचसनी, अपिाधी िा ननिपिाधी, गिीब िा श्रीमंत, सामान्य िा सत्ताधािी, कुिीिी याला अपिाद नािी.

पि चतैन्यसाधना सिाांनार् कशी काय शक्य आिे? िा एक र्मत्कािर् नािी का?

िा र्मत्काि िाटला तिी चतैन्यसाधना सिाांना शक्य आिे कािि.... चतैन्यसाधनेच े मूळ असलेली चतैन्यतषृ्णा कमी अगधक प्रमािात असेल कदागर्त; पि आपल्यातल्या सिचच्या सिाांना आिे!

चतैन्यतषृ्णा विविाच्या आणि आपल्या सिाांच्या

अतंबाचह्य; सिचर असिाऱ्या चतैन्यालाच आपण सच्चचर्दानंर्द म्िितो. सत ् म्ििजे गर्िंतन, गर्द् म्ििजे र्तैन्यमय आणि आनंद म्ििजे प्रसन्नता. िे अजिामि र्तैन्य अनादी आणि अनंत आिे. ज्याप्रमािे गुरुत्िाकषचि प्रत्येक किाकिामध्ये असते त्याप्रमािे अतंबाचह्य व्यापिाऱ्या र्तैन्यार्ी ओढ

चतैन्यसत्ता

12

प्रत्येक जीिात असते! ज्याप्रमािे गुरुत्िाकषचि अननिायच आणि अपरििायच असते त्यार्प्रमािे िी ओढ अननिायच आणि अपरििायच असते. आणि ह्या ओढीलार् संतशशिोमिी ज्ञानेविि मिािाज विविार् ेआतर म्िितात. पि प्रत्येक ननजीि किाला ज्याप्रमािे गुरुत्िाकषचिार् े ज्ञान असत नािी त्याप्रमािे प्रत्येक सूक्ष्म जीिाला, िनस्त्पतीला क्रकंिा प्राण्याला स्त्ित:र्ी सजच्र्दानंदार्ी ओढ, स्त्ित:र् ेआतर; जािित नािी! पि ते आतच जाििो िा न जाििो; ते असतेर् असते; आणि ते अपरििायच असते!

िास्त्तविक; आपले अतंबाचह्य व्यापिािे िे र्तैन्य एका अर्ाचने पािता आपल्या प्रत्येकाच्या अतंयाचमी बिसत असत.े आपल्या गर्दाकाशात म्ििजे अतं:कििातल्या आकाशात एकीकड े ननिंति बिसिािी चतैन्यवषार असते ति दसुिीकड े आपि प्रत्येकजि आपल्यार् हृदयात बिसिाऱ्या ह्या चतैन्याचया र्वस्मतृीमुळे ते इतके नजीक असतानािी

चतैन्यसत्ता

13

त्याला ओळखत नािी आणि त्यार् े मित्ि जाित नािी! सािजजकर् आपि त्याला पािखे िोऊन चतैन्यतषृ्णाक्रांत िोऊन र्तैन्याच्या एका एका र्ेंबासाठी कासािीस िोत असतो, तडफडत असतो!

मनुष्ट्य कोित्यािी धमाचर्ा, पंर्ार्ा, जातीर्ा, देशार्ा, िंशार्ा, व्यिसायार्ा िा ियार्ा असो, याला अपिाद असत नािी. त्यार्प्रमािे मनुष्ट्य व्याधीग्रस्त्त असो िा ननिोगी, अपंग असो िा धडधाकट, अशक्त असो िा सशक्त, व्यसनी असो िा ननव्यचसनी, अपिाधी असो िा ननिपिाधी आणि गिीब असो िा श्रीमंत याला अपिाद असत नािी. अगदी जगभिातल्या बलाढ्य देशांर् ेअध्यक्ष, पंतप्रधान आणि सेनानी देखील याला अपिाद असत नािीत!

लिान मूल ज्याप्रमािे भूक लागली असता काय िोते आिे ते न कळून मोठ्ठय्ाने िडते त्यार्प्रमािे आपल्याला आपल्यार् हृदयातील चतैन्याची तहान लागलेली असताना नेमके काय िोते

चतैन्यसत्ता

14

आिे िे न कळल्यामुळे आणि चतैन्याचया र्वस्मतृीमुळे र्तैन्याला ओळखत नसल्यामुळे आपि देखील तषृािांत िोऊन “िडत” असतो, क्रकिक्रकित असतो, तिाि कित असतो! स्त्ित:च्या जीिनाबद्दल असंतुष्ट्ट, रासलेले, वपर्लेले, नाखषू आणि दमुुचख असतो. कधी ितबल ति कधी हिसंक, कधी असिाय ति कधी बेभान, कधी अपयशी ति कधी यशस्त्िी आणि कधी िैफल्यग्रस्त्त ति कधी मगरूि असतो! पि समाधानी, सुसंिादी आणि स्त्िस्त्र् मार कधीर् नसतो!

िीजपुििठा खडंडत झाला की बल्ब ज्याप्रमािे प्रकाशिीन आणि ननरुपयोगी बनतो त्याप्रमािे चतैन्यर्वस्मतृीने आपि र्तैन्य नजीक असतानािी त्याला पािखे िोतो, तषृाक्रांत होतो, अचतेन होतो, हर्दशाहीन िोतो.

चतैन्यसत्ता

15

चतैन्यर्वस्मतृी खिे पािता; आपि गभाचिस्त्रे्त आल्यापासून

आपल्या शिीिात आणि आपल्या मनात जे जे म्ििून कािी घडते ते ते सािे; खिे पािता आपल्यामधील चतैन्यतषृ्णेपायी, चतैन्यामतृपानासाठी आणि चतैन्यमय िोण्यासाठी घडत असते!

पि एकीकड ेआपल्याला कशार्ी तषृ्ट्िा आिे िे आपल्याला कळत नािी आणि दसुिीकड;े अतंबाचह्य बिसिािे र्तैन्य ओळखता येत नािी. िे र्ैतन्य अदृवय असते. त ेआपल्याला हदसत नािी. ते अश्राव्य असते. त्यार्ी र्ािूल लागत नािी. र्ोडक्यात; त ेइंहद्रयातीत असते. कमेंहद्रयांच्या आणि ज्ञानेंहद्रयांच्या पलीकड;े म्ििजेर् जािीिेच्या पलीकड े असते. बुिीच्या आिाक्याच्या पलीकड े असते. ह्यातर् भि म्ििून की काय; ह्या चैतन्याची र्वस्मतृी झाल्यामुळे ते समीप असूनिी दिूर् िािते!

चतैन्यसत्ता

16

पि असे असले तिी त्या चतैन्याची जननी आपल्यािि पांखि घालण्यार् े आपले काम किीतर् असते. ती आपली पाठ सोडीत नािी! त्यामुळे र्तैन्यार्ा “र्ुबंकीय” प्रभाि आपल्यािि पडतर् असतो. त्यार्ी अनाकलनीय अशी ओढ आपल्याला स्त्िस्त्र् बसू देत नािी. िी कोिती ओढ आिे िे आपल्याला कळत नािी. पि िी ओढ आपल्या आत एकप्रकािर्ी बेर्नैी तयाि किते. अस्त्िस्त्र्ता तयाि किते. अनाशमक िुििूि तयाि किते.

िास्त्तविक आपि अजािपिे चतैन्याचया शोधात असलो तिी सिचतोपिी अगम्य अशा चतैन्याचया र्वस्मतृीमुळे; आपली कमेंहद्रये आणि ज्ञानेंहद्रये त्यांना सिज गम्य अशा इंहद्रयगम्य विषयांकड े आकवषचत िोतात आणि आपि ह्या विषयांच्या भूलभूलैय्यात अडकतो, ििितो आणि अदृवय र्तैन्याला पािखे िोतो. पि िे तेव्िां समजत नािी! कािि इंहद्रयगम्य स्त्र्लू आणि दृवयाच्या

चतैन्यसत्ता

17

आकषचिार्ा जोि इतका जबिदस्त्त असतो की आपली धाि आपोआप र्तैन्याच्या विरुि हदशलेा िळते! सािजजकर् आपि भिकटत जातो ते भलतीकडरे्! परििामी; आपली अस्त्िस्त्र्ता कािी केल्या कमी िोत नािी आणि पूिचत्ि, सार्चकता आणि समाधान आपल्यापासून दिूर् िाितात!

त्यामुळे आपि अजािपिे चतैन्याचया शोधात असलो तिी चतैन्यशोध आपल्या जािीिेत येत नािी.

चतैन्यशोध खिे पािता आपले मूळ; र्तैन्यार्ी जननी

म्ििजेर् र्तैन्य आिे आणि आपले गंतव्य स्त्र्ान देखील र्तैन्यर् आिे. आपली भूक, तिान, आणि इति सिच िासना; र्तैन्याच्या शोधातर् आिेत. अतंयाचमीच्या ह्या शोधाच्या विस्त्मतृीमुळे आपल्या ध्यानात येत नािी की; आपल्या सिच िासना ह्या मूलत: आपल्या चतैन्यशोधाचचे अपरिपक्ि, रूपांतरित

चतैन्यसत्ता

18

क्रकंिा बदललेले स्त्िरूप आिेत. प्रत्येक िासना िी आपल्याला िेगिेगळी भासली तिी मूलत: ती अजाणता घडिाऱ्या चैतन्यशोधाचाच भाग असते. त्यामुळेर् आपल्या शिीिातील प्रत्येक िासनेला परिपूिचत्ि आणि साफल्य त्या िासनेच्या आिािी जाऊन येत नािी; ति तवे्िार् येते, जेव्िां ती िासना आपि जाणीवपूवरक केलेल्या चतैन्यशोधात परिितीत आणि परिित िोते! नामस्मरणाने आपल्या केिळ वासनाच नव्हे ति; आपले संपूणर जीवन; त्यातील सवर गुण र्दोषांसकट सुजाण चैतन्यशोधात पररवतीत आर्ण पररणत होते.

इंहद्रयगम्य स्त्र्लू आणि दृवयाच्या कोलािलात भिकटताना आपि जसे जसे र्तैन्यापासून दिू जाऊ लागतो, तशी तशी आपली अस्त्िस्त्र्ता िाढू लागते! एकीकड ेअतंबाचह्य चतैन्यवषार िोत असते ति दसुिीकड ेआपि अनशभज्ञपिे नतला

चतैन्यसत्ता

19

पािखे िोऊन बसलेले असतो! एकापिीने पाहिले ति िा लपंडाि असतो!

लपंडािाच्या खेळामध्ये आपले डोळे बांधलेले असताना आपले खेळगडी जसे आपल्याला बेजाि कितात; कािीवया त्यार् प्रकािे अतंबाचह्य व्यापिाऱ्या चतैन्याची जननी आपल्याला सार्द घालते, खिुािते, बोलािते आणि नतच्याकड ेखेर्ते. आपल्याला आिाज देऊन बेजाि किते! पि ज्याप्रमािे आपला खेळगडी आपल्याला हदसत नािी त्यार्प्रमािे िी माता आणि र्तैन्य आपल्याला हदसत नािीत.

आपल्या खेळगड्याला जसे आपि जीि तोडून शोध ूलागतो तसेर् आपि; एकीकड ेइंहद्रयगम्य विविाच्या इंहद्रयजन्य सुखामध्ये मन भिकटत असताना दसुिीकड े चतैन्याचया ओढीने नामस्मरण किीत किीत, र्तैन्याच्या शोधात िाितो!

र्तैन्यार्ी ओढ जशी जोि पकडू लागते तशी सुरु िोते एक विलक्षि िस्त्सीखेर्! पि मजेर्ी बाब

चतैन्यसत्ता

20

म्ििजे आपल्याला कोि कुठे ओढते आिे आणि कसे; िे कळत नािी! अशा अस्त्िस्त्र्तेमध्ये जीि मेटाकुटीला येतो! आपल्याला कळत नािी की आपि का अस्त्िस्त्र् आिोत आणि आपल्याला काय ििे आिे!

अशािेळी जेव्िां चतैन्यसार्द ऐकू येते आणि ओळख ू येते, तेव्िां आपला चतैन्यशोध हर्दशा आर्ण वेग पकडतो! अगदी अस्त्पष्ट्टपिे का असेना; पि र्तैन्यार्ी जननी आपल्याला बोलािीत असल्यार् ेजाििते आणि आपि एका विलक्षि आणि अनाशमक ओढीने आपल्या ह्या आईकड े खेर्ले जाऊ लागतो! ह्या चतैन्यशोधालाच आपण चतैन्यध्यास म्िितो आणि या शोधार्ीर् परििती िोत े ती चतैन्यपानामध्ये!

चतैन्यपान मुलाला कशार्ी गिज आिे िे आईला

ज्याप्रमािे कळते आणि ती मुलाला दधू देते; त्याप्रमािे आम्िाला आमच्यार् हृदयातील र्तैन्यार्ी

चतैन्यसत्ता

21

तिान लागली आिे िे आमर्ी (आमच्यातल्या र्तैन्यार्ी) जननी ओळखते. पि विगर्र बाब अशी की आम्िाला आमर्ी तिानिी कळत नािी आणि समोि आलेल्या र्तैन्यार् े मित्ििी समजत नािी! क्रकंबिुना ते र्तैन्य ओळखण्यार्ी बुिी आणि ते वपण्यार्ी क्षमतार् आमच्यामध्ये नसते! त्यामुळे समोि आलेले र्तैन्य आम्िी लार्ाडतो! पि आमर्ा िटिादीपिा, आिस्त्ताळेपिा, नतदृष्ट्टपिा पदिात घेऊन, कधी गोंजारून ति कधी िेळ पडल्यास धाकदपटशाने िा आम्िाला शशक्षा देऊन आमर्ी माउली आमर्ी तिान भागितेर्!

माततृ्ि िे िैजविक असले तिी प्रत्येकाच्या स्त्र्लू देिार्ी आई िेगिेगळी असते, िे जसे खिे, तसेर् आपल्याला र्तैन्यपान घडििािी आपल्यातल्या र्तैन्यार्ी आई देखील, जिी मूलत: एकर् असली तिी, व्याििारिक दृष्ट्ट्या िेगिेगळी असते. हिलार्

चतैन्यसत्ता

22

आपि कधी “कुलदेिता”, कधी “इष्ट्टदेिता” ति कधी “आपली गुरुमाउली” म्ििून ओळख ूलागतो !

श्री ब्रह्मर्तैन्य मिािाज गोंदिलेकि िीर् माझी गुरुमाउली. त्याचं्यार् र्रिर आणि वाङमयाद्वारे; जीिन म्ििजे अजिामि िैजविक र्तैन्यार्ा अशं आिे आणि िे चतैन्य म्हणजेच नाम असून या चतैन्याचा अनुभव घेण्याच ेसवोत्तम साधन म्हणजे नामस्मरण आिे िे मला नीट समजू लागले.

विशषे म्ििजे नामस्मरण िा सवकंष वैयच्क्तक आर्ण सामाच्जक कल्याणाचा राजमागर आिे; आणि नामस्त्मििाशशिाय शावित समाधान, सार्रकता आर्ण पूणरत्व साध्य होऊ शकत नाहीत यार्ी खारी झाली.

बाळार् ेभूकेलेपि, त्यार्े िडिे आणि आईर्े त्याला दधू पाजिे िे तीनिी एकर आले की उभयतांर्ी तपृ्ती िोते!

चतैन्यसत्ता

23

श्री. र्ब्ह्मचतैन्य महाराज गोंर्दवलेकर ह्या माउलीने रामनामाच े अमतृपान कििून अशी तपृ्ती साध्य केली. गुरुमाऊलीच्या ह्या चतैन्यपानान े ऊि कृतज्ञतेने भरून गेला! या र्तैन्यपानान े शमळिाऱ्या नव्या जािीिेला आपि चतैन्यभान म्िितो.

चतैन्यभान गुरुकृपेमुळे आिखी एक बाब मला कळली,

ती अशी की आजपयांत अबजािधी लोक जािूनबुजून नामस्मरण; म्ििजेर् ईवििार्,े म्ििजेर् स्त्ित:च्या अतंिात्म्यार् े स्त्मिि किीत आले आिेत; िे उघड असले तिी आपल्याला अतंर्ारह्य व्यापणाऱ्या र्वश्वचतैन्याची जननी, गुरुमाउली; चतैन्याचया कृपावषारवाचया रुपात; आपले सवांच े स्मरण, भरण, पोषण आर्ण संचालन; अनार्दी कालापासून अदृश्यपणे करीत आली आहे आर्ण अनंत कालपयतं करीत राहणार आहे!

चतैन्यसत्ता

24

िे चतैन्यभान केिळ माझ्या एकट्यापुिते मयाचहदत नािी. र्तैन्याने भारून आणि भरून जाण्यार्ी िी अनुभूती लाखो लोकांर्ी आिे.आजच्या घडीला; केिळ भािताच्या नव्िे ति जगाच्या कोनाकोपऱ्यात; प्रत्येकाच्या गर्दाकाशात (अतं:कििातल्या आकाशात) िोत असलेल्या गुरुकृपेच्या र्तैन्यिषेर् े भान येऊन नतर्ी यर्ार्च ओळख पटल्याने िे र्तैन्य आकंठ वपण्यासाठी जगभिातले तिानलेले लोक हििीिीने पुढे झपेाित आिेत!

संपूिच विविाच्या कल्यािाच्या या र्ािुलीने माझ्या अजस्त्तत्िार्ा अिुिेिु पुलक्रकत झाला आिे. प्रफुजल्लत झाला आिे.

असा समसमायोग येिे म्ििजे िैयजक्तक आणि सामाजजक जीिनातील अभूतपूिच सुििचकालार्ी िा चतैन्यकालाची नांदीर् िोय.

चतैन्यसत्ता

25

चतैन्यकाल अशार् तऱ्िेने कोितीिी बाब परिपूिचतेन े

घडण्यासाठी योग्य िेळ येिे गिजेर् ेअसते. व्यक्ती, संस्त्र्ा, समाज, देश क्रकंिा संपूिच

विवि; सिाांच्या बाबतीत िे खिे आिे! विशशष्ट्ट व्यक्तीच्या, संस्त्रे्च्या, समाजाच्या, देशाच्या क्रकंिा अणखल विविाच्या सिांकष कल्यािार्ी िेळ आली की; स्त्र्लू आणि दृवय जगार्ा पगडा कमी िोतो आणि अनादी कालापासून अतंबाचह्य बिसिािी र्तैन्यिषाच ओळखण्याच े शहाणपण येते. त्यार्प्रमािे नतर् ेआमच्या जीिनातील अनन्यसाधािि मित्ि जािण्यार्ी आणि नतर् ेआकंठपान करण्याची क्षमता येते!

एखाद्या देशाला स्त्िातंत्र्य शमळण्यार्ा हदिस त्या देशातील लोकांसाठी पिचिी ठितो. पि ज्याप्रमािे त्यामागे अनेक वपढ्यांर्ा संघषच असतो आणि बशलदान असते, त्यार्प्रमािे आजर्ी िी शुभ

चतैन्यसत्ता

26

घडी, िा सोननयार्ा हदिस उगिण्याच्या मागे भाितातील आणि जगभिातील लाखो पुण्यिान मिामानिांर्ी तपवर्याच आिे! भाितामध्ये अनादी कालापासून फाि मोठ्ठय्ा प्रमािािि इति अनेक साधनांप्रमािे नामसाधना आणि अणखल विविाच्या कल्यािार् े गर्तंन िोत आले आिे! अनादी आणि अनंत अशा चतैन्याचया कृपावषारवाची परमावधी आणि युगानुयुगे र्ाललेल्या चतैन्यध्यासाची पररसीमा या दोन्िींच्या संगमार्ी परििती म्ििजे आजर्ा सुििचकाळ आिे!

भाितार्ा इनतिास स्त्ियंप्रकाशी मिान व्यजक्तमत्िांनी ओतप्रोत भिलेला आढळतो! बाह्यत: िे मिानुभाि िगेिेगळे भासले आणि त्यांर्ी भाषा िेगिेगळी िाटली तिी त्या सिाांर्ा अनुभव हा सवरतोपरी एकच आर्ण समान आहे! आजच्या चतैन्यकालाच े िैशशष्ट्ट्य म्ििजे; िी मिानुभािांना आलेली िी एकत्िार्ी आणि अमित्िार्ी

चतैन्यसत्ता

27

चतैन्यप्रचीती; जी केिळ त्यांर्ी िैयजक्तक अनुभूती, कल्पनाविलास िा भ्रम नािी, ति; ती इतिांना अनुभिता येत!े त्यामुळे कमी अगधक प्रमािात का असेना; ह्या चतैन्यकालामध्ये िी चतैन्यप्रचीती सािचबरक झाली आिे.

चतैन्यप्रचीती िा समान अनुभि विवि एकात्मतेर्ा,

अमित्िार्ा, पूिचत्िार्ा आणि सजच्र्दानंदार्ार् आिे! साध्या शबदात सांगायर्ं ति उत्कट जजव्िाळ्यार्ा, ननजवर्तं समाधानार्ा, नन:संशय कृतार्चतेर्ा आणि ननखळ सार्चकतेर्ा आिे.

नामस्मरण कििाऱ्या किोडो अनुयायांनी स्त्ित:च्या िोजच्या धकाधकीत अजिामि असलेल्या संत मिात्म्यांर् े देित्यागानंतिर् े अगर्तं्य आणि र्तैन्यमय अजस्त्तत्ि िेगिेगळ्या प्रकािे आणि िेगिेगळ्या प्रसंगातून अनुभिले आिे. कुिाला प्रत्यक्ष दशचन िोते ति कुिाला स्त्िप्नात दशचन िोते. कुिाला

चतैन्यसत्ता

28

अशक्यप्राय अडर्िीत मदत िोत ेति कुिार् ेसंकटात िक्षि िोते. एक ना दोन; असंख्य प्रसंग सागंता येतील. िे प्रसंग िजािो प्रकािर् ेआिेत, पि ते सिच; देित्यागानंतिर् े अमि आणि सत्तारूपी अजस्त्तत्ि अधोिेणखत कििािे आिेत! देि जसा हदसू शकतो तसे संतांर् ेदेित्यागानंतिर् ेअजस्त्तत्ि सिसकट हदसत नािी िे अगदी खिे आिे. पि ज्याप्रमािे शक्ती आणि स्त्फूतीच्या रूपाने आपल्याला िक्ताशभसिि अनुभिता येते; त्यार्प्रमािे आपली प्रगल्भता िाढली ति िे र्तैन्य आपल्याला अननिचर्नीय आनंदाच्या रुपात अनुभिता येते.

िी चतैन्यप्रचीती; संगीत–नाट्य, गणित-विज्ञान, सौंदयच-शृंगाि, िात्सल्य-करुिा, अशा एकूि एक सिच तषृा आणि क्षुधा कायमच्या तपृ्त कित जाते आणि जीिनार् े सिाचर्ाचने सार्चक किते. िी प्रर्ीती आली असता र्तैन्य आिे की नािी आणि सत्ता र्तैन्यार्ी आिे की नािी असे प्रवन उित नािीत.

चतैन्यसत्ता

29

क्रकंबिुना, क्षिभंगुि जडत्िातून उत्पन्न िोिािी कोितीिी भ्रांती उित नािी.

आपले संपूिच जीिन र्ैतन्याच्या अपिंपाि अशा लीलेर्ार् एक अविभाज्य भाग आिे ह्या जािीिेने आपि स्त्िस्त्र् िोतो आणि आपल्या आजूबाजूच्या चतैन्यखणुा पूज्यभािाने न्यािाळत आणि मनोमन तपृ्त िोत जीिनानंद लुटत जातो.

चतैन्यखणुा संतांर्,े योग्यांर् े आणि ईवििी अितािांर् े

र्तैन्यमय अजस्त्तत्ि त्यांच्या वाङमय रूपानेिी हटकून आिे. ग्रंर् क्रकंिा पुस्त्तकार् े बाह्य रूप सगळ्यांनार् हदसते, पि त्यातील आशयरुपी अतंिंग, जे संतांर् ेस्त्िरूप असते, ते उघड्या डोळ्यांनी बघता येत नािी! त्या ग्रंर्ाच्या आशयाशी तद्रपू िोऊनर् ते कळते! अनेक िार्कांना त्यांच्या प्रगल्भतेनुसाि आणि संिेदनाशीलतेनुसाि या िाङमयामध्ये ग्रंर्कत्याचर्े अजिामि आणि र्तैन्यमय अजस्त्तत्ि अनुभिास येते.

चतैन्यसत्ता

30

भाितात असे अनेक ग्रंर् आिेत! उदा. श्रीमर्द भगवद्गीता, संत ज्ञानेविि मिािाज यांर्ी ज्ञानेश्वरी, अमतृत्िार्ा ग्रंर्रूपी झिा अमतृानुभव, समर्च िामदास स्त्िामी शलणखत र्दासर्ोध आणि मनाच े श्लोक, सिस्त्िती गंगाधि यांनी शबदबि केलेले श्री नशृसिं सिस्त्िती यार् े र्रिर - श्री गुरुचररि; इत्यादी! ग्रंर्कािार् े क्रकंिा ग्रंर्नायकार् े र्तैन्यमय अजस्त्तत्ि अनुभिास येत असल्याने त्या विशशष्ट्ट ग्रंर्ाला त्या ग्रंर्कािार्ी क्रकंिा ग्रंर्नायकार्ी िाङमय मूती म्िितात!

त्यार्प्रमािे तीर्र क्षेिांच े देखील आिे. तीर्चक्षेरांर्ा खिा महिमा त्या हठकािर्ी मंहदिे आणि सषृ्ट्टीसौंदयच बघून पुिेसा समजत नािी, उमजत नािी, भाित नािी! तीर्चक्षेरांना चतैन्यशोधाची, चतैन्यसाधनेची, चतैन्यपानाची आर्ण चतैन्यप्रचीतीची पाविचभूमी आिे. भाितामध्ये ज्या ज्या हठकािी र्तैन्यशोध आणि र्तैन्यसाधना विशषे प्रमािात केली

चतैन्यसत्ता

31

गेली आिे, ती ती हठकािे पािन तीर्चक्षेर े बनली आिेत. भाितात अशी अनेक तीर्चक्षेर ेआिेत. त्या सिच हठकािी आज देखील नतर्े साधना कििाऱ्या शसिपुरुषाचं्या कृपामयी अजस्त्तत्िार्ी प्रर्ीती अनेकांना येते. उदािििर् घ्यायर् ेझाले ति; आळंर्दी, गोंर्दवले, शगेाव, नरसोर्ाची वाडी इत्यादी क्षेरांमध्ये अनकेांना अनु. श्री. ज्ञानेविि मिािाज, गोंदिलेकि मिािाज, गजानन मिािाज, नशृसिं सिस्त्िती यांच्या अजस्त्तत्िार्ा प्रत्यय येतो. नामस्त्मििाद्िािे आपि जसे जसे अतंबाचह्य व्यापिाऱ्या र्तैन्याशी एकरूप िोतो, तसे तसे त्या तीर्चक्षेरांमधील र्तैन्य अनुभिास येते असा अनेकांर्ा अनुभि आिे.

िेगिेगळ्या र्तैन्यखिुा आज अक्षय्य अशा पिंपिांच्या रूपांमध्ये देखील; सिच जीिन पािन किीत आिेत. ह्या पिंपिांना आपि चतैन्यधारा म्िितो.

चतैन्यधारा ह्या चतैन्यधारा ननिंति उसळत आिेत!

चतैन्यसत्ता

32

कािि ह्या पिंपिा िेगिेगळ्या मागाांनी र्तैन्यार्ी साधना कििाऱ्या मिान साधकांच्या पिंपिा असल्या तिी खऱ्या अर्ाचने त्या; अनार्दी आर्ण अनंत अशा अदृश्य र्वश्वचतैन्याचया धारा, त्याच े दृश्य कृपाप्रवाह आणि त्यार् े दृश्य ओघ आिेत. अव्यक्त अमतृाच ेव्यक्त स्रोत आहेत!

त्यामुळे आजदेखील आपल्या भाितभूशममध्ये अनेक संतांच्या, ऋषीमुनींच्या, योग्यांच्या िेगिेगळ्या पिंपिा जजिंत आणि िसिसलेल्या आिेत.

ह्या िेगिेगळ्या काळांमधील िेगिेगळ्या पिंपिांनी त्या त्या काळातील िाज्यकत,े उद्योजक, व्यापािी, इति धननक लोक आणि सेिाभािी संस्त्र्ा यांच्या हृदयात अत्युच्र् आदिार् े स्त्र्ान शमळविले आणि त्यांच्याकडून िाजकीय, आगर्चक इत्यादी सिचर् क्षेरांमध्ये चतैन्यप्रचीतीला पोषक असे कायच घडविले.

चतैन्यसत्ता

33

ह्या पिंपिांनी अतंबाचह्य व्यापिाऱ्या विविर्तैन्याशी ननगडीत िोण्यार् े अनेक मागच खलेु आणि प्रर्शलत ठेिले आिेत!

स्त्ित:च्या अतंिात्म्याशी ननगडीत िोण्यार् ेअनेक मागच अनेक धमच आणि अनेक पंर् याचं्या रुपात जगभि प्रर्शलत आिेत! पि त्या सिाांमध्ये अतंिात्म्यार् ेस्त्मिि िे सिाांना समान आिे! त्यामुळे नामसाधनेची चतैन्यधारा ह्या सिच पिंपिांमधनू आज प्रामुख्याने आणि अव्याितपिे िाित आिे! ह्या चतैन्यधारेचया कळत नकळत िोिाऱ्या परििामामुळेर्; सत्य, लशव आर्ण सुंर्दर यांर् ेअजस्त्तत्ि; अनेक प्रकािर्े िल्ले पितिून आणि आघात पर्िून आज समर्चपिे हटकले आिे आणि एिढेर् नव्िे ति जगाचया हृर्दयावर अधधराज्य गाजवीत आहे!

सिजासिजी आढळिाऱ्या आणि सुप्रशसि अशा पिंपिा िा र्तैन्यधािांपासून दिू; एििी कधीिी नजिेला न येिािे आणि गािा-शििापासून दिू;

चतैन्यसत्ता

34

एकांतात नामसाधना कििािे असे शकेडो साध ूआिेत. पूिाचपाि अखडंपिे र्ालत आलेली त्यांर्ी नामजपार्ी चतैन्यधारा, त्यांर्ी तपवर्याच आपल्याला सिजासिजी हदसत नािी. पि तीर् संजीिनी आपला, आपल्या समाजार्ा, आपल्या देशार्ा आणि संपूिच विविार्ा; संपूिच अधोगतीपासून आणि अध:पतनापासून बर्ाि किीत आिे! आपिा सिाांना; संकटात िाखत आिे, अडर्िीत मदत किीत आिे आणि बबकट परिजस्त्र्तीत सािित आिे!

संत-मिात्म्यांर् े लोककल्यािकािी अतंिंग आणि त्यांर्ी तपवर्याच िे र्तैन्यसूयाचप्रमािे असतात. ते र्मचर्क्षूना हदसत नािीत! पण नामस्मरण करीत राहहल्याने ग्रहणक्षमता वाढली की डोळयांना प्रत्यक्ष न हर्दसणाऱ्या त्यांचया तपश्चयेची; आपल्याला अतं:प्रचीती येऊ लागते.

आज अतंबाचह्य व्यापिाऱ्या र्तैन्यार्ा शोध आणि अनुभूती घेण्यार्ी जिूकािी जागनतक र्ळिळ

चतैन्यसत्ता

35

सुरु झाली आिे. िेगिगेळे देश आणि िेगिेगळ्या संस्त्र्ा िेगिेगळ्या नािांखाली ह्या र्ळिळीत सिभागी झाल्या आिेत आणि िोत आिेत. योग, िेकी, ध्यान, भक्ती, सेिा इत्यादी विविध मागाांनी प्रत्येकाच्या अतंिंगात चतैन्यसूयारचा उर्दय िोतो आिे. चतैन्यप्रभात िोते आिे.

चतैन्यप्रभात र्तैन्यविस्त्मतृीच्या अधं:कािातून,

गदािोळातून आणि तिािातून मुक्त िोण्यासाठी चतैन्य स्मतृी िेर् उत्ति आिे ह्यार्ी जािीि अगधकागधक प्रकषाचने िोत असल्याने ह्या सिच र्ळिळीमध्ये अतंिात्म्यार् ेस्त्मिि अर्ाचत नामस्मरण िे समान आिे. नामस्मरणाला कुिी जप, म्िितो ति कुिी जाप, कुिी सुशमिन म्िितो ति कुिी शसमिन, कुिी जजि म्िितो ति कुिी अतंिात्म्यार् े स्त्मिि. पि मगर्तार्च एकर्! चतैन्यर्वस्मतृीचया गडर्द

चतैन्यसत्ता

36

अधं:काराचा अतं होऊन चतैन्याचा प्रकाश पसरू लागला आिे.

केिळ भाितर् नव्िे ति र्ीन, पाक्रकस्त्तान, बांगला देश िगैिे इति आशशयाई देशात आणि आक्रिका, ऑस्त्रेशलया, युिोप, अमेरिका आहद सिच खडंांमध्ये घिाघिातून नामस्मरणार्वषयी कुतुहूल आर्ण जागतृी िाढताना हदसते आिे. मालक, संर्ालक आणि व्यिस्त्र्ापक कमचर्ाऱ्यांना, शशक्षक विद्यार्थयाचना, डॉक्टि रुग्िांना, प्रशसि व्यक्ती त्यांच्या र्ाित्यांना आणि नेते अनुयायांना; नामस्त्मििार् े मित्ि खऱ्या तळमळीने सांगू लागले आिेत. पालक त्यांच्या मलुांना अगदी मनापासून नामस्त्मिि किायला शशकिू लागले आिेत. आपआपल्या धमाचनुसाि आणि पिंपिेनुसाि नामस्मरण किण्यार्ी जिू कािी एक प्रर्डं आणि विविव्यापी त्सनुामी लाट आली आिे. विविर्तैन्यार्ा अनुभि घेिे आणि तो इतिांना सांगिे िी आस्त्रे्र्ी, ननत्यार्ी आणि सािचबरक बाब झाली आिे.

चतैन्यसत्ता

37

मंहदिामंहदिामधनू नामजपार् े सप्ताि आणि अनुष्ट्ठाने िोऊ लागली आिेत. नामसाधना कशी किािी ह्यार् े मागचदशचन कििािी नामसाधना शशबबिे िोऊ लागली आिेत. केिळ धाशमचक हठकािी आणि अध्याजत्मक संस्त्र्ांमध्येर् नव्िे ति िेगिेगळ्या कंपन्या, कािखाने, दिाखाने, दकुाने, प्रयोगशाळा, अगंििाड्या, बालिाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, मिाविद्यालये, रुग्िालये, दिाखाने, सिकािी कायाचलये इत्यादी सिचर् हठकािी नामस्मरणाचा हर्दव्य प्रकाश पसिताना हदसत आिे. पोलीसांच्या र्ौक्यांमधनू आणि सैननकी संस्त्र्ांमधनू देखील नामस्त्मििार्ी संजीिनी आपले संजीिक काम किताना हदसत आिे.

शतेकिी, कष्ट्टकिी, तंरज्ञ, कािागीि, िीडापटू, कलाकाि, बुिीजीिी, व्यिस्त्र्ापक, शासनकते, सत्ताधािी असे; सिचर् जि नामस्त्मििाकड े आकवषचत िोत आिेत. एिढेर् नव्िे ति; आज ज्यांच्याकड े पूिचग्रिदवूषतपिामुळे तुच्छतेने

चतैन्यसत्ता

38

क्रकंिा नतिस्त्कािाने पाहिले जाते अशा अनेक व्यिसायांमधले व्यािसानयक देखील नामस्त्मिि करू लागले आिेत!

कुिी जपमाळ घेऊन ति कुिी माळेशशिाय नामस्त्मिि कितो आिे. कुिी एका जागी बसून ति कुिी क्रफित क्रफित नामस्त्मिि कितो आिे. कुिी मोठ्ठय्ाने उच्र्ाि करून ति कुिी मनातल्या मनात, कुिी डोळे शमटून ति कुिी डोळे उघड े ठेिून, कुिी विासोच्छिासािि ति कुिी उत्स्त्फूतच भािनेने आणि आतचतेने नामस्त्मिि कितो आिे. कुिी घिी ति कुिी ऑक्रफसमध्ये, कुिी देिळात ति कुिी शाळेत, कुिी फॅक्टिीत ति कुिी रुग्िालयात; आणि कुिी दकुानात ति कुिी शतेात नामस्त्मिि किीत आिे!

प्रत्येक स्त्तिातला आणि ियातला, आणि प्रत्येक धदं्यातला आणि नोकिीतला मािूस; या ना त्या काििास्त्ति नामस्त्मििाकड ेिळत आिे.

चतैन्यसत्ता

39

िेडिओ-दिूदशचनिि नामस्त्मििार् े कायचिम मोठ्या प्रमािात प्रसारित िोऊ लागले आिेत. नामस्त्मििार्ी मिती गािािी गीते, पदे, कविता, भजने िािंिाि िेगिगेळ्या उत्सिांतून आणि समािंभांतून ऐकू येऊ लागली आिेत. देशविदेशांतून कीतचनकाि, िामकर्ाकाि, भागित कर्ाकाि यांना मागिी िाढत आिे. िेगिेगळ्या दिूदशचन माशलकांमधनू नामस्त्मििार् े गोडिे गानयले जात आिेत.

विशषे म्ििजे ननिेतुक ितृ्तीने आणि ननष्ट्काम भािनेने नामस्त्मिि केले असता; सिांकष िैयजक्तक आणि सामाजजक कल्याि कसे साध्य िोते यार् े विििि कििािी पुस्त्तके, सीडीज, जव्िडीओ सीडीज मोफत वितिि केली जाऊ लागली आिेत आणि इंटिनेटिि मोफत डाऊन लोड साठी उपलबध केली जाऊ लागली आिेत. विशषे म्ििजे एििी दलुचक्षक्षत िाििािी अशी िी पुस्त्तके लोक मोठ्ठय्ा

चतैन्यसत्ता

40

उत्सुकतेने आणि आस्त्रे्ने िार्त आिेत आणि सीडीज ि जव्िडीओ सीडीज ऐकत आणि बघत आिेत!

नामस्त्मिि िी उताि ियात गशलतगार झाल्यानंति किण्यार्ी क्रकंिा रिकाम्या िेळात किण्यार्ी, ननरुपयोगी, ननरुपद्रिी, दलुचक्षक्षत आणि कोपऱ्याताली बाब िाहिलेली नािी. नाम आर्ण नामस्मरण ही जीवनाचया ननयंिक कें द्रस्र्ानी असल्याची जाणीव प्रकषारने होताना हर्दसत आहे. सािजजकर् नामस्त्मििाला सिाचगधक मित्ि आणि सिोच्र् प्राधान्य आले आिे.

पि चतैन्यप्रभातीची ही दृश्य लक्षणे फसवी असू शकतात. आपली फसििूक टाळण्यासाठी आपल्या अतंयाचमी डोकािले असता ह्या दृवय आणि ढोबळ लक्षिांव्यनतरिक्त; आपल्याला आपल्या स्त्ित:च्या अतंयारमी; नामरुपी चतैन्यसूयर उगिून तळपताना हदसतो आिे! सूयच ज्याप्रमािे सूयचमालेच्या कें द्रस्त्र्ानी असतो, कुठल्यातिी कोपऱ्यात नािी,

चतैन्यसत्ता

41

त्याप्रमािे नामसूयच आपल्या अणखल जीिनाच्या कें द्रस्त्र्ानी असून आपले अतंबाचह्य सिच जीिन संर्ाशलत आणि प्रकाशशत कितो आिे िे स्त्पष्ट्ट हदसत आिे. ह्या नामसूयाचच्या दशचनातून चतैन्यप्रभातीची खिीखिुी आणि अस्त्सल प्रर्ीती येते आिे.

कला, व्यिस्त्र्ापन, विज्ञान, तंरज्ञान, अशभयांबरकी, शतेी इत्यादी; जीिनार्ी सिच ज्ञानक्षेर ेअतंयाचमीच्या र्तैन्यातून उगम आणि स्त्फुिि पािून र्तैन्याद्िािेर् ननयंबरत िोत आिेत आणि विविहितकािी िोत आिेत ह्यार्ी ििघडी प्रर्ीती येत आिे.

अशा तऱ्िेने जगभि नामस्त्मििार्ा अतं:कििपूिचक स्त्िीकाि, प्रसाि आणि जयजयकाि िोत असून आपिा सिाांच्या वैयच्क्तक जीवनाची आणि मानिजातीच्या सामुहहक जीवनाची गाडी िजािो िषाांच्या आणि िजािो लोकांच्या जन्मोजन्मीच्या

चतैन्यसत्ता

42

पुण्याईने आज खऱ्या अर्ाचने रुळावर येत आहे! ह्या सिांकष कल्यािालार् आपि चतैन्ययोग म्िितो.

चतैन्ययोग जगभिातल्या मिानुभािांना अशभप्रेत

असलेला आणि गीतेमध्ये भगिान श्रीकृष्ट्िानी अगधकाििािीने पुिस्त्कृत केलेला विविकल्यािकािी स्वधमर; प्रगट िोण्यासाठी आज प्रत्येकाच्या हृदयात उसळी घेत आिे! िेगळ्या शबदात सांगायर् ं ति; िेगिेगळ्या कंपन्या, कािखाने, दिाखाने, दकुाने, प्रयोगशाळा, बालिाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, मिाविद्यालये, रुग्िालये, दिाखाने, सिकािी कायाचलये इत्यादी सिचर् हठकािी सत्प्रेरणा, सद्र्ुद्धी, सद्र्वचार, सर्दलभरुची, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सत्कमर आर्ण सर्दाचार िे सिच; िैयजक्तक आणि सामाजजक अशा सिचर् पातळ्यांिि व्यक्त िोण्यासाठी सिाांतयाचमातून उसळी घेत आिेत!

चतैन्यसत्ता

43

माझा एक शमर सतत नामस्त्मिि किीत असतो. ह्या माझ्या शमरार्ा अनुभि असा की तो एकदा घिासमोिच्या उद्यानात क्रफित असताना त्याला स्त्पष्ट्टपिे जाििले की त्या बागेतल्या प्रत्येक झाडात आणि पानाफुलात नामस्त्मिि र्ालू आिे!

िा अनुभि कािी त्यार्ा एकट्यार्ार् नािी. मनार्ी क्रकंिा जािीिेर्ी सूक्ष्मता आणि संिेदनाक्षमता आल्यानंति अनेकांना िा अनुभि आल्यार् े दाखले आिेत. या अनुभिार्ा मगर्तार्च असा की आपल्या िैयजक्तक इच्छे-अननच्छेपशलकड े चतैन्ययोगाची ही साधना आर्ण आर्वष्कार सवारन्तयारमी र्ालू आिे.

प्रत्येकजि स्त्ित:च्या अतंिात्म्याशी आणि दसुऱ्याच्या अतंिात्म्याशी असलेली एकात्मता अगधकागधक अनुभिण्याच्या मिाप्रक्रियेत समाविष्ट्ट आिे!

िी मिाप्रक्रिया मििजे िास्त्तिात काय आिे? िी मिाप्रक्रिया विविाच्या अिाढव्य पसाऱ्यार्ा

चतैन्यसत्ता

44

एक अशं आिे! या मिाप्रक्रियेदिम्यान आपल्या मनात आणि शिीिात घडिाऱ्या; आणि त्यार्प्रमािे अफाट विविामध्ये घडिाऱ्या बिुी र्िािून टाकिाऱ्या आणि मन र्क्क कििाऱ्या घटना म्ििजेर् चतैन्यलीला.

चतैन्यलीला आपल्या िैयजक्तक इच्छे-अननच्छेपशलकड;े

विविर्तैन्यार्ी जननी आपल्याला चतैन्यामतृपान कििीत आिे. आपल्या सिाांमध्ये निर्तेना भित आिे. आपल्याकडून नामस्त्मिि घडिीत आिे. सत्कमे घडिीत आिे. स्त्िधमचपालन कििीत आिे. सहदच्छा, सत्संकल्प, सत्प्रेििा, सत्बुिी, सद्भािना, सद्िासना, सदार्ाि यांनी व्यजक्तगत आणि सामाजजक जीिन भरून टाकीत आिे.

ज्याप्रमािे संगीतकािाच्या भूशमकेमधनू ऐकले असता त्याच्या सगंीताशी खऱ्या अर्ाचने समिस िोता येत े आणि त्यार् े माधयुच अनुभिता येते त्यार्प्रमािे र्तैन्यलीलेर्े सौंदयच; आपि स्त्ित: जसे

चतैन्यसत्ता

45

जसे र्तैन्यमय िोत जािे तसे तसे अनुभिास येते. खरे म्हणजे; ते तसे अनुभवता येणे हे न टाळता येण्याजोगे र्वधधललर्खत आहे!

कारण, वैयच्क्तक आर्ण सामाच्जक कल्याण अटळ आिे. आपि टाळू म्ििून ते टाळता येिाि नािी!

िैयजक्तक जीिन आणि सामाजजक जीिनार्ी परिभाषा केिळ शािीरिक जन्म, जगिे आणि मतृ्यु एिढ्यापुिती मयाचहदत नािी. आपल्या र्वस्मतृीत गेलेले अजरामर चतैन्य प्रर्म ओळखणे आर्ण मग नामस्मरणाचया द्वारे त ेसतत आठवणे आर्ण अखेर आपण तेच आहोत असा अनुभव घेणे हे जीवनाचे मुख्य उहिष्ट आहे. हे उहिष्ट साध्य करण्याचया प्रक्रक्रयेमध्ये जीवनातील सवर प्रकारच ेउत्तमोत्तम रस आर्ण रंग आहेत! म्ििूनर् जीिनार्ी खिी पूिचता आणि सार्चकता िीर् आिे आणि अशा सार्चक जीिनार्ी िी कर्ार् रामकर्ा िा चतैन्यकर्ा आिे.

चतैन्यसत्ता

46

त्यार्प्रमािे असे सिांकष मन्िंति क्रकंिा िैयजक्तक आणि सामुहिक कल्याि घडिून आििे िी रामलीला आिे क्रकंिा चतैन्यलीला आिे. ह्या चतैन्यलीलेच े तपशीलिाि ििचन किण्यार्ा प्रयत्न कििे म्ििजे इंद्रधनुष्ट्याला प्रत्यंर्ा लािण्यार्ा प्रयत्न किण्यासािखे आिे.

िे सािे घडिून आिण्यामागील सत्ता श्रींची आहे! ह्या श्रींचया सत्तेलार् आपि चतैन्यसत्ता म्िितो!

चतैन्यसत्ता आपल्यापैकी कािीजिांनी िाष्ट्रपतींर्े

ननिासस्त्र्ान, पंतप्रधानार् े ननिासस्त्र्ान, लोकसभा, इति शासकीय कायाचलये इत्यादी सत्तेर्ी कें दे्र पाहिली असतील.

पि बािेरून क्रकतीिी बडजेाि आणि भपका हदसला तिी त्या सत्ताकें द्रामध्ये खिी सत्ता कुिार्ी

चतैन्यसत्ता

47

र्ालते? ज्यांना आपि सिचसत्ताधीश समजतो त्यांर्ी? ते खिोखि सिचसत्ताधीश असतात का?

िाष्ट्रपती, पंतप्रधान आणि इति उच्र्पदस्त्र्ांर् ेदेि, त्यांर्ी बुिी, त्यांर् ेविर्ाि, त्यांच्या कल्पना, त्यांर् ेमन, त्यांच्या िासना िे सािे त्यांच्या अधीन असते का? त्यांर्ी सत्ता त्यांच्या स्त्ित:च्या विर्ािांिि, भािनांिि आणि िासनांिि तिी र्ालते का? नािी! िोग, अपघात, ििृत्ि, मतृ्यू इत्याहदिंि त्यांर्ी सत्ता र्ालते का? त्यांच्या शिीिातील िजािो प्रक्रियांिि त्यांर् े ननयंरि असते का? नािी! समाजातील िेगिेगळ्या प्रर्ा, रूढी, पिंपिा, िीनतरििाज क्रकंिा एकूि समाजाच्या सामुहिक भािना, त्यांर् े उदे्रक, समाजार्े आर्ाि, यांिि त्यांर्ा अंमल र्ालतो का? नािी! भूकंप, िादळे, मिापूि, दषु्ट्काळ यांिि त्यारं्ा अमंल र्ालतो का? नािी! परृ्थिीबािेिील विविात घडिाऱ्या असंख्य घडामोडींिि त्यांर् ेननयंरि असते का? नािी!

चतैन्यसत्ता

48

व्यक्ती म्ििून पािू गेल्यास स्त्ित:िि आणि म्ििून इति कशािििी त्यांर्ा अमंल र्ालत नािी!

मग आपल्यािि, आपल्या सिाांिि, ह्या अणखल विविािि कुिार्ी सत्ता र्ालते?

जे र्तैन्य अजिामि आणि सिाचन्तयाचमी आिे त्याच्या जननीर्ी! िी विविार्ी गुरुमाऊलीर् व्याििारिक दृष्ट्ट्या शभन्न अशा िेगिेगळ्या रुपांनी आपल्याला पाळते, पोसते, सांभाळते आणि सिाचर्ाांनी ननयंबरत किते!

नामस्त्मिि किता किता आपि व्यक्ती म्ििून लोप पाितो आणि आपल्या गुरुमाउलीशी समिस िोतो. ह्यामध्ये आपला संकुगर्त स्त्िार्च कमी कमी िोत जातो पि खपू खपू आणि अजिामि समाधान देिािा मिान स्त्िार्च साधतो! म्ििून ह्या मागाचला परमार्र मागर म्िितात! िी सािी लीला चतैन्यसत्तेनेच घडून येते!

चतैन्यसत्ता

49

नामरूप असलेल्या आपल्या गुरुमाउलीशी अशातऱ्हेने झालेल्या समाधानरूप समरसतेमध्ये समजते की; सदा सिचदा आणि सिचर; केिळ आपल्या गुरूर्ी, ईवरिार्ी, अतंिात्म्यार्ी म्ििजेर् पिमात्म्यार्ी ईच्छा आणि सत्तार् काम किते! यालार् राम कतार असे आपि म्िितो.

नामस्त्मििाद्िािे गर्त्त शुि झालेले िा िोत र्ाललेले लोक जेव्िां एखादे धोिि आंखतात, एखादा विर्ाि कितात, एखादा संकल्प कितात, एखादी योजना आखतात, क्रकंिा एखाद्या योजनेर्ी अमंलबजाििी कितात, तेव्िां ते सािे नन:स्त्िार्च भािनेतून, भेदभाि िहित ितृ्तीतून िोत असत.े ते सािे रे्ट गुरुमाफच त, विविर्तैन्याच्या जननीमाफच त िा ईवििामाफच त घडत असत.े त्यामुळे ते र्तैन्याकड ेिा ईवििाकड े नेिािे असते. आणि म्ििून त े विविकल्यािार्ेर् असते. जेव्िा असे लोक; शस्त्रसत्ता, िाजसत्ता, अर्चसत्ता, आिोग्यसत्ता,

चतैन्यसत्ता

50

उद्योगसत्ता, शशक्षिसत्ता अशा सिच सत्तास्त्र्ानी येतात आणि िाज्य कितात, तेव्िां त्या िाज्यालार् रामराज्य म्िितात.

सािांशाने असे म्ििता येईल की; ज्या चतैन्यसत्तेने आपल्याला चतैन्यसार्द ऐकू येते, त्यार् सत्तेने चैतन्यसाधना कळत-नकळत पि ननजवर्तपिे घडू लागत,े सिाचन्तयाचमीर्ी चैतन्यतषृ्णा स्त्पष्ट्टपिे जाििते; आणि आपि ह्या प्रिासात एकटे नािी िे कळते, चतैन्यर्वस्मतृीतून सुटका िोते आणि आविासक धीि येतो, अतंिंग कोमलपिे िोमांगर्त कििािा चतैन्यध्यास लागतो, जीिन सािििािा सुजाि चतैन्यशोध प्रत्यक्षात येतो, असीम सामर्थयाचर्ा प्रत्यय देिािे नामस्त्मििरुपी चैतन्यपान घडते, संिेदना तिल िोऊन सिचव्यापी चतैन्याच े अगधकागधक भान येत,े सिांकष िैयजक्तक आणि सामाजजक कल्यािार्ा काल चतैन्यकाल येतो, चतैन्यप्रचीती एकदोघांना नव्िे ति किोडो लोकांना अनुभिता येत,े जागोजागी असलेल्या

चतैन्यसत्ता

51

प्रेििादायी चतैन्यखणुा पूज्यभािाने न्यािाळता येतात, संजीिक चतैन्यधारा ननिंति उसळताना आणि िािताना हदसतात; साऱ्या विविात सिांकष कल्यािार्ी चतैन्यप्रभात िोते, साऱ्या विविात एकात्मतेच ेभाि दृढ कििािा चतैन्ययोग प्रगटतो आणि त्यार् चतैन्यसत्तेने आपिा सिाांर्रे् जीिन िसमय आणि सुमधिु कििािी चतैन्यलीला आविष्ट्कृत िोते!

प्रार्रना सिेर: सणुखन: सन्त ुसिे सन्तु ननिामया:

सिे भद्राणि पवयन्त ुम कजवर्त ्द:ुखमाप्नयुात ्मराठी भावार्र

सद्बिुी, सत्प्रितृ्ती, सद्भािना, सद्िासना आणि सत्कमच यांच्या द्िािे आपि सिचजि पविर, द:ुखमकु्त आणि समाधानी िोऊयात.

ॐ ॐ ॐ ॐ ॐ

चतैन्यसत्ता

52

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम जय राम जय जय राम

top related