श्री गुरुचरित्रस्थाने - प्रवास वर्णन

Post on 15-Apr-2017

240 Views

Category:

Spiritual

9 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

आम्ही, पौष पौर्णिमा, २३ जानेवारी २०१६ रोजी कारंजा ह्या श्री गरंुच्या जन्मस्थानापासून आमचा प्रवास सुु केाा.

श्री नरससिंह सरस्वती भ्रमण

सहप्रवासी• श्री. अरववदं आठल्ये, पुणे• श्री.शशांक जोशी ,नागपूर• श्री.ददवाकर सावरकर ,नागपूर• सौ.श्यामाा आठल्ये ,पुणे• प्रवास दद.२३ जानेवारी २०१६ ,पौष पौर्णिमा ,ते ३ माचि २०१६ .• कारंजा ते श्रीशैाम आर्ण पुणे• मोबाईा नंबर : श्री.अरववदं आठल्ये - +91 9657715713• श्री.शशांक जोशी - +91 9422333238

• श्री.ददवाकर सावरकर - +91 9422103502

कारंजा

• श्रींचा जन्म कारंजााा ज्या वाड्यात झााा तो वाडा आता श्री घुडे ह्यांच्या मााकीचा आहे.तयांचे वंशज श्री प्रकाश घुडे ह्या दठकाणी वास्तव्यास असून तयांच्याजव श्रींच्याजन्मस्थानाचा कसा शोध ाागाा याचे सववस्तर वणिन असाेाी टंकलार्ित मू कागदपत्रेआहेत. मुख्य बाब म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या वे च्या घुडे वंशातीाकुटंुबप्रमुिाची तया कागदपत्रांवर मोडीलापीत सही आहे.

• तयाच वाड्यातीा पदहल्या मजल्यावर श्रींचे जन्मस्थान आहे. या जन्मस्थानााा ाागनूच“नरहरीची ल तं”आहे.

• कारंजा गावाच्या पुरातन चार वेशी आहेत. तया वेशी दारव्हा वेस, मगंर वेस, पोहा वेसआर्ण ददल्ाी वेस नावांनी ओ िल्या जातात. श्रींची मौंज झाल्यावर ते दोनवषाांनंतर ददल्ाी वेशीतून काशीाा गेाे. कारंजाच्या गावाबाहेर ऋषी ताावाच्या तीरावरपुरातन महादेवाच्या मंददर आहे. श्री महाराज काशीहून तीस वषाांनंतर परत आल्यावरपदहल्यांदा ह्या मदंदरात आाे. फार पूवीपासून अशी परंपरा होती की कुटंुबातीा एिादा पुु षबऱ्याच वषाांनी आपल्या घरी परत येत असे तेव्हा तो प्रथमत: गावाबाहेरीा महादेव मंददरातयेत असे व ततथे तो आपल्या कुटंुबबयांना ेटत असे. परंतु ही पदहाी ेट परातीत तेाओतून तयाच्यात तया पुु षाची प्रततबबबंाद्वारे पदहल्यांदा होत असे. तयाच पद्धतीने श्रींनीहीह्या गांवाबाहेरीा एकमेव महादेव मंददरात येऊन आपल्या मातावपतयांना ेट घेताी असावी.

कारंजा गुु मंददर

घुड ेवाडा

महाराज जन्मिोाी

महाराजांचीजन्मिोाी

घुड ेवाडा चौक

नरहरीची ल तं

जुनीगाववेस

जुनीगाववेस

महादेव मंददर,करंज तााव

महादेव मंददरकरंज तााव

िोाातीा महादेव मंददर

त्र्यंबकेश्वर

• श्रीगुु चररत्रातीा १३ व्या अध्यायात वणिनकेल्याप्रमाणे श्रींनी कारंजााा आपल्या माता-वपतयांची ेट घेताी. तयानंतर आपल्या लशषयांसहतयांनी जगदोद्धाराथि दक्षिण ददशकेडे प्रस्थान केाेआर्ण त्र्यंबकेश्वर तीथििेत्री आाे, जेथे गौतमऋषींनीआपल्या तप:सामर्थयािने गौतमी ककंवा गोदावरीााचराचराचा उद्धार करण्यासाठी ह्या िेत्री आणाे.येथे देशातीा बारा ज्योततलाांगांपैकी एक लागं येथेआहे. गवान शकंराचे हे अततशय सुदंर मंददर,तसेच येथे कुशावति तीथिस्थानही आहे.

कुशावति तीथि

कुशावति तीथि

प्रवेशद्वार

मंजरथ

• अहमदनगर पासून साधारणत: १२०-१२५ कक.मी. अंतरावर गोदातटी मंजरथ हे एकछोटेसे गांव आहे. ह्या गांवाचे नांव श्रीगुु चररत्राप्रमाणे मंजररका असे आहे. या गांवााादक्षिण प्रयाग संबोधाे जाते. या दठकाणी गोदावरी, लसधुंफणा आर्ण गुप्त सरस्वतीया तीन नद्यांचा संगम आहे. तसेच ह्या दठकाणााा गोदावरीचे हृदयस्थान मानाेजात.े या गांवााा कांही पौरार्णक कथांची पाश्वि ूमी आहे.

• मंजररका या शब्दाचा अथि मांजर असा आहे. श्रीगुु चररत्राच्या १३ व्या अध्यायातउल्ाेि केल्याप्रमाणे श्रींची माधवारण्य मुनींची जी ेट झााी ती ह्याच गोदातटीच्यामंजररका ह्या गांवी झााी. माधवारण्य मुनीं नरलसवं्हाची तनतय मानस पूजा करीतअसत. तयांची व श्रींची जेव्हा पदहल्यांदा ेट झााी तेव्हा तया ेटीत श्रींनी तयांनानरलसवं्हाच्या रपात दशिन ददाे होते.

• श्री माधवारण्यांच्या तनतय पूजेतीा श्री नरलसवं्हाची मूतति आज तयांचे वंशज श्रीकल्याण देवीदासराव बोठे यांच्या तनतय पूजेत आहे.

• मंजरथमध्ये एक पुरातन हेमाडपंथी श्रीाक्ष्मी-बत्रववक्रमाचे अततशय संुदर मंददर आहे.या मंददराच्या बांधकामााा एक महत्त्वपूणि इततहास आहे.

• या गोदातटी महादेवाचे प्राचीन मंददर आहे.

मंजरथ घाट

महादेव मंददर

ाक्ष्मी बत्रववक्रम मंददर

मंददर क स

उजवी बाजू

महतवाचाआधार दगड

आताे द्रषुय

ववठ्ठा रिुमाई

नलृसहं मूती

ववषण ूाक्ष्मी

कोरीव िांब

माधवारण्यस्वामी

नरलसहं मूती

माधवारण्ययांचे वशंज

अंबेजोगाई

• पर ी वैजनाथपासून २४ कक.मी. अंतरावर असाेल्याअतयंत तनसगिरम्य दठकाणी वसाेाे अबंाजोगई हे प्राचीनतीथििेत्र आहे. ह्या तीथििेत्रााा फार प्राचीन इततहास आहे.श्रीगु चररत्रात चौदाव्या व सो ाव्या अध्यायात ह्यास्थानाचा व वैजनाथ / वैजेश्वर या स्थानाचा उल्ाेिअसून ह्या दठकाणी श्रींनी गपु्तपणे वास केाेाा आहे.श्रीगुु चररत्रात अंबाजोगाई तीथििेत्राचा उल्ाेिआरोग्य वानी असा आाेाा आहे.

• अबंाजोगाई हे श्री योगेश्वरी ककंवा अबंा वानीचे माहेरमानाे जाते आर्ण ततच्या वजेैश्वराशी वववाहासंद ाितपौरार्णक कथा या दठकाणी प्रचलात आहे.

योगेश्वरी मंददर

प्रवेशद्वार

योगेश्वरी देवी

रेणुका मंददर

रेणुका माता

देवीचे माहेर

देवीचे माहेर

नरलसहं मंददर

पररसर

दासोपंतांचे चररत्र

दासोपन्तांचा वाडा

दत्ांच्या २४ मूती

ववहंगम दृषय

आद्यकवी मुकंुदराज समाधी

समाधी गुहा

गुहेची वाट

नागनाथ

पर ी वैजनाथ

• पर ी वैजनाथ हे १२ जय्ोततलाांगांपैकीएक आहे. श्रींगुु चररत्राच्या १४ व १६ व्याअध्यायांप्रमाणे श्रींनी पर ी वैजनाथआर्ण अंबाजोगाई दठकाणी गपु्तपणेवास्तव्य केाे होत.े

पर ी वैजनाथ मंददर

पर ी वैजनाथ लागं

बासर

• नांदेड जजल्ह्याच्या धमािबाद गांवापासून केव १९ कक.मी. अंतरावरअसाेाे हे तेांगणा प्रदेशातीा गांव. आधं्र व तेांगणा प्रदेशात बासरचेमहत्त्व येथे असाेल्या श्रीज्ञानसरस्वतीच्या मंददरामु े. या दठकाणी प्रथाअशी आहे की ाहान मुाााा / मुाीाा पदहल्यांदा शा ेत घााण्यापूवीतयााा वसंत पचंमीच्या ददवशी ह्या श्रीज्ञानसरस्वती मंददरात आणूनयेथीा ब्राह्मणांकडून तया मुााची / मुाीची ववधीपूविक अिराभ्यासाचीसुरवात केाी जाते व सरस्वती पूजन केाे जात.े

• या गांवाचे दसुरे महत्त्व म्हणजे श्रींचे या दठकाणी अनुषठान स्थ आहे.ह्याच दठकाणी श्रीगुु चररत्रात १३ व १४ व्या अध्यायात उल्ाेर्िाेल्यापोटशु ाने त्रस्त असाेल्या ब्राह्मणााा श्रींच्या लशषयांनी तयाााआतमहतयेपासून परावतृ् करन श्रींसमोर आणाे आर्ण तयाच वे ी तयादठकाणी सायंदेवही श्रींच्या दशिनाथि आाे. पुढीा प्रसंग आपणासवाांनामादहत आहेच. तरीही श्रींच्या अनुषठानस्थ ी तया प्रसंगाचे थोडक्यात वणिनकरणारा जो फाक ाावाा आहे तयाचे एक छायाचचत्र पुढे ददाेाे आहे.

बाहेरीाफाक

तनवास स्थान

तनवास मंददर

आतीा ाग

ध्यान मंददर

बाहेरीा दृषय

मंददर

ज्ञानसरस्वती मंददर,बासर

ब्रम्हेश्वर

• बासर पासून साधारणत: ३७ कक.मी.अतंरावर गोदातटी असेाेाे हे ब्रह्मेश्वर.हेमाडपथंी रचना असाेाे येथीा मखु्यप्राचीन मंददर श्री हररहराचे आहे.

• श्रीगुु चररत्रात १३ व १४ या स्थानाचाउल्ाेि येथीा एका ब्राह्मणाची पोटशु ाचीव्याधी श्रींनी दरू केाी असा आहे.

हररहर

हररहर

सरस्वती मूती

दत्मूती

मनोहर दशिन

कल्पविृ

ववषणमूूती

ाक्ष्मीमूती

स्वामी सतयानंद सरस्वती

नरसोबाची वाडी (नलृसहंवाडी)

• लमरजपासनू १७-१८ कक.मी. वर कृषणातटावर असाेाे हे तीथििेत्र नलृसहंवाडी ह्या नावानेही ओ िाे जात.े ह्यादठकाणी श्रीदत्ात्रयेाच्या मनोहर पादकुांचे मंददर आहे. तसेच या दठकाणी श्रीगुु चररत्रात उल्ाेि केाेाी शकु्ा तीथि,पापववनाशी तीथि, काम्य तीथि, लसद्धवरद तीथि, अमर तीथि, कोटी तीथि, शजक्त तीथि आर्ण प्रयाग तीथि अशीअषटतीथे आहेत. श्रींनी हे िेत्र सोडण्यापवूी चौसषट योगीनींना आश्वस्त करन तयांच्यासाठी श्रीदत्ात्रयेाचं्या मनोहरपादकुा, अन्नपणूाि आर्ण जाह्नवी मतूतांची स्थापना केाी. याबाबत सववस्तर उल्ाेि श्रीगुु चररत्रात आाेाा आहेच.

• या पववत्रस्थ ी माघ पौर्णिमा ते माघ वद्य पंचमीपयांत गोपााकाल्याचा उतसव असतो. ह्या उतसवात रोज रात्री १२वाजता पदहल्यांदा मनोहर पादकुांची यथासांग महापजूा, धपूारती आर्ण तयानंतर पाािी असा संपणूि सोह ा सका ी४ वाजेपयांत चाातो. या पाच ददवसातं श्रींचे या दठकाणी तयांनी ददाेल्या आश्वासनाप्रमाणे २४ तास वास्तव्य असते.हा उतसव शकेडो वषाांपासनू सरु आहे.

• येथे ववशषे अशी मादहती लम ााी की येथीा मनोहर पादकुांची स्थापना श्रींनी हे तीथििेत्र सोडण्यापवूी अजश्वन वद्यद्वादशी (गुु द्वादशी) रोजी केाी. ही ततथी श्री श्रीपाद वल्ा याचं्या तनजानंद गमनाची आहे. श्रींनी श्री श्रीपादवल्ा यांच्या मनोहर पादकुांची स्थापना स्वत: आाास गावच्या श्री बदहराम ट नांवाच्या साधारण ८० वषाांच्यापरुादहताकडून करवनू घेताी. ह्याबाबतची सववस्तर मादहती श्री वासदेुवानंद सरस्वती स्वामीचं्या आदेशानसुार श्रीशंकरस्वामी – श्री गु वणी महाराजांचे ज्येषठ बंधुंनी आपल्या “गुु प्रसाद” या गं्रथात ददाेाी आहे.

• येथे श्रीदत्ात्रयेाच्या मनोहर पादकुा मंददराच्या पररसरातच सरुवातीााच श्रीपाद श्रीवल्ा स्वामींचे लशषय श्रीरामचंद्रयोगी यांची संजीवन समाचध आहे. श्रीचंी ेट होईपयांत तयांनी याच दठकाणी तपश्चयाि / साधना केाी. तसेचश्रींचे लशषय श्री नारायणस्वामींची समाचध मंददर आहे. ते सदेह वकंुैठााा गेा.े श्री नारायणस्वामींचे लशषय श्रीकृषणानंदस्वामींचहेी तया दठकाणी समाचध मंददर आहे. श्री नारायण-स्वामींचे दसुरे लशषय श्री गोपा स्वामी यांचीहीयेथे संजीवन समाचध आहे. तसेच श्री मौनीबाबांचहेी समाचध मंददर आहे. ववशषेत: येथे श्री वासदेुवानंद सरस्वतीयांच्या वास्तव्याचीही जागा याच पररसरात आहे.

• श्रीदत्ात्रयेाच्या मनोहर पादकुा मंददराच्या बाजुााच दरवषी रथसप्तमी ते माघपौर्णिमेपयांत श्रीकृषणावेणीचा दरवषीमोठा उतसव असतो.

नलृसहंवाडीमुिवटा

दत् मंददर

दत् मंददर

नारायणस्वामी मंददर

नारायणस्वामी मंददर

कृषणावेणी मूती

अमरेश्वर

• अमरेश्वर हे कृषणा नदीच्या पूवि तीरावर असून ततथे अमरेश्वराचे मंददरआहे. तयाच प्रमाणे ह्या लशवलागंाच्या मागच्या ागााा ाागूनचचौसषट योगीनींच्या प्रततकातमक आठ मूततांचे मंददर आहे. ह्याबाबतचासववस्तर उल्ाेि श्रीगुु चररत्रातीा १८ व्या अध्यायात आाेाा आहेच.या मंददरातच एका बाजुाा श्री वासुदेवानंद सरस्वतीस्वामींचे पीठ आहे.ते तयांचे पट्टलशषय श्री नरलसहंसरस्वती ददक्षित महाराजांनी स्थापनकेाेाे आहे.

• श्रीगुु चररत्रातीा १८ व्या अध्यायात ल िुक ब्राह्मण श्री कुाकणीयांच्या घरी श्री ल िेसाठी आाे असता जाताना तयांनी तयांच्याअंगणातीा घेवड्याचा वेा उपटून तयांच्या कु ाचा उद्धारकेल्याबाबतची सववस्तर घटना आाेाी आहे. तया कुाकण्याांची ११ वीवपढी आजही तया जागी असून तया जागेची तनतय पूजा करतात आर्णयेणाऱ्या क्तांना आजतमयतेने सवि मादहती सांगतात.

अमरेश्वर मंददर

अमरेश्वर

घेवडा वेा स्थान

घेवडा वेा मंददर

नदीकाठ

लशरो

• नरसोबाच्यावाडीपासनू ५ कक.मी.अंतरावरचे हे गांव. येथे श्री ोजनपात्र दत्मंददर आहे.याबाबतची सववस्तर मादहती देणाराफाक या मंददराच्या दशिनी ागाताावाा आहे. तयाचे छायाचचत्र पुढेददाेाे आहे.

लशरो महातम्य

लशरो ल िा मंददर

दगडी ल िापात्र

मादहती फाक

ल ावडी

• सांगाीपासून साधारण १८ कक.मी. अंतरावरीा कृषणामाईच्या काठी असाेाेआर्ण श्री चरणांनी पुनीत झााेाे हे गावं. येथे कृषणेच्या पूवि तटावरश्री ुवनेश्वरीचे फार प्राचीन पण सुंदर मंददर आहे आर्ण तया मंददराजव चश्रीदत्ात्रयेाच्या पादकुांचेही एक छोटेसे पण फार पुरातन मंददर आहे. आपल्यावास्तव्य का ात श्री पदहल्यांदा ह्या मंददरात थांबत आर्ण नंतर पुढेश्री ुवनेश्वरीच्या दशिनासाठी जात असत अशी येथे धारणा आहे. सध्या ह्यामंददरात गेल्या ३४ वषाांपासनू ८०-८२ वषीय सतपुु ष श्री हंसा े श्री दत्ात्रयेांच्यापादकुांची मनो ावे अिंड सेवा करीत आहेत.

• श्रीगुु चररत्राच्या अध्यायात करवीरपूरचा (कोल्हापूरचा) एका मततमंद ब्राह्मणआपल्या मततमंदपणााा उद्वेगून ल ल्ावडीच्या श्री ुवनेश्वरी देवीच्या मंददरातआाा आर्ण देवीाा ज्ञानप्राप्तीसाठी आपाी जजव्हाही कापून प्राथिना केाी. परंतुततने तयााा स्वप्नात दृषटांत देऊन स्वत:च्या उद्धराथि कृषणेच्या पजश्चमतटावर औदुंबरत ी असाेल्या श्रींना ेटायाा सांचगताे आर्ण तयाप्रमाणे तोश्रींच्या दशिनाथि गेाा असता श्रींनी तयाचा उद्धार केल्याची घटना सववस्तरपणेददाेाी आहे.

ुवनेश्वरीमंददर

ुवनेश्वरीमंददर

ुवनेश्वरीदेवी

मंददर पररसर

मू पादकुा

औदुंबर

• ल ावडीपासनू ५-६ कक.मी.अंतरावर कृषणामाईच्या पजश्चमतटावर असाेाे हे गांव. श्रीगुप्तरपाने एक चातुमािस औदुंबराावास्तव्यााा होत.े या दठकाणीश्रीदत्गुु चे मंददर असून तेथे ववमापादकुांही आहेत

मुख्य मंददर

आतीा मूतीववमा पादकुा

नदीचे ववहंगम दृषय

कोल्हापरू

• श्री दत्तभीक्षा स िंगस्थान :-या प्राचीन व ऐततहालसकक गावंात श्रीदत् ीिा लागंस्थान आहे. हया स्थानीआजही माध्यान्ही श्रीदत्गुु ीिेसाठीयेतात अशी ाववकांमध्ये श्रध्दा असूनयेथे तनतय श्रीदत्गुरंची क्ती ावानेआरती व पुजा केाी जात.े

दत् ल िालागं मंददर

पाािी

मंददर द्वार

धुनी

मंददर

दत्मूती

बाह्य मंददर

•प्रयाग दक्षिण काशी

• कोल्हापुर शहरापासून साधारण १० कक.मी.अतंरावर असाेाे हे पववत्र तीथििते्र. याचदठकाणी लशवा, द्रा, ोगावती, कंु ी,सरस्वती या पाच नद्यांचा मनोहर संगमआहे. या तीथििेत्राचे महत्त्व व वणिनश्रीगुु चररत्राच्या १५ व्या व १९ व्याअध्यायात आाेाे आहे.

प्रयाग दत् मूती

प्रयाग महातम्य

संगम

संगम

संगम

संगम

नरलसहंपरू

• श्रीगुु चररत्राच्या १५ व्या अध्यायात श्रींनीआपल्या लशषयांना ज्या तीथििेत्रांची यात्रा करनयेण्यास सांचगताे तयापैकी कृषणानदीच्या काठीअसेाेल्या कोल्हग्राम (नरलसहंपूर, जज.सांगाी)तीथििेत्राच्या नरलसहंदेवाचा उल्ाेि केाेाा आहे.येथीा श्री नरलसवं्हाच्या मूतत िचे छायाचचत्र पुढेददाेाे आहे. तयात श्री नरलसवं्हाची प्र ाव स्पषटपणे ददसते. या िेत्राची ववस्ततृ मादहतीदेणारा फाक या मंददरात ाावाेाा आहे.

नरलसहंपूर इततहास

७००० वषे पुरातन नलृसहं मूती

सुंदर कृषणाकाठ

सुंदर कृषणाकाठ

ववषणमूूती

संुदर मूती

लसद्धेश्वरसमाधी

लसद्धेश्वरसमाधी

मुख्य प्रवेश द्वार

नलृसहं मूती

श्री िेत्र गाणगापरू

• गाणगापूरची गािंव वेस :-

श्री नरसोबाच्या वाडीतीा आपाे १२ वषाांचे वास्तव्यसंपवून गाणगापूराा आाे. प्रथमत: ते संगमावर रादहाे.पण वांझ म्हशीाा द ुती केल्याच्या चमतकारामु े तेप्रलसध्दीस आाे. तयामु े गाणगापूरचा यवन राजातयांचा क्त झााा. तयानेच श्रीनंा आग्रह करन तयानंावाजत गाजत ज्या वेशीतनू गाणगापूर नगरातं आणाेती ही वेस. याबाबतचा उल्ाेि श्रीगुु चररत्राच्या २३ व्याअध्यायात आाेाा आहे.

गाणगापूर वेस

• श्री दत्त मिंददर :-• श्रींची कमि मूी. श्रींच्या अनेक ाीाांनी पुतनत झााेाे हे तीथििेत्र. श्रीदत्ात्रेय देवस्थानी श्रींच्या तनगुिण पादकुा आहेत.

• आजचा ददवस श्री क्तांसाठी ववशेष महत्त्वाचा. आजच्या ददवशीचश्रींनी आपाे अवतार कायि सपंवून गाणगापूरहून तनजानंदगमनासाठी आपल्या चार लशषयांसह श्रीशैाकडे प्रस्थान केाे.

• “सिसिर ऋतु माघमासीिं | अससतपक्ष प्रततपदेसी |िुक्रवार िं पुण्यददवसीिं | श्रीगरुु बैस े तनजानिंद ||”

• “श्रीगरुु म्हणती सिषयािंसी | जातों आम्ह तनज मठासी |पावतािं खूण तुम्हािंसी | प्रसादपुषपें पाठववतों ||”

तनगुिण पादकुा

मुख्य मंददर

तनगुिणपादकुा

तनगुिण पादकुा

बत्रमूतीमुिवटा

उतसव मूती

अश्वतथ विृ रािसमुक्ती स्थान

• श्रीिंचे पुषपरूपाने पुनरागमन• या पंचक्रोशीत श्री क्तांमध्ये माघ कृषण चतुथीचा ददवस अतयंत महत्त्वाचा मानाा जातो.• माघ कृषण प्रततपदा (गुु प्रततपदा), शुक्रवार या पुण्य ददवशी श्रींनी गाणगापूरहून तनजानंदगमनासाठी आपल्या चार वप्रय लशषयांसह श्रीशैाकडे प्रस्थान करण्यापूवी श्रींनी द:ुर्ित क्तांना, ाौकककाथािने येथून जात असाो तरी आपाा तनतय वास गाणगापूरीच असेा आर्ण क्तांचा जसा ाव असेा तयाप्रमाणे मी तयाना माझे दशिन घडाे, असे आश्वास ददाे होत.े

• पाता गंगेत पुषपासनावर बसल्यावर श्रींनी आपल्या सोबत आाेल्या लशषयांना आश्वालसतकेाे की आपण तनजानंदी पोहचल्याची िूण म्हणून चार शेवंतीची पुषपें पाठववतो ती प्रसादम्हणून स्वीकारावी तयांची अिंड पूजा करावी. श्रींच्या आश्वासनाप्रमाणे शवेंतीची चार फुांगंगेतून वाहात आाी. तो ददवस म्हणजे माघ कृषण चतुथीचा होता.

• आजच्या ददवशी श्रींच्या पुषपरपी पुनरागमनावप्रतयथि येथे द.ु१२.३० वाजता श्रींचा पाािीसोह ा असतो. पचंक्रोशीतीा हजारो श्री क्त या रोमांचकारी पाािी सोहळ्यााा श्रींच्यादशिनासाठी, तयांच्या स्वागतासाठी, मोठ्या जक्त ावाने उपजस्थत असतात.

• ही पाािी अषटतीथाांपैकी एक ु द्रपाद तीथािपयांत वाजत-गाजत येते. या तीथाांत श्रींच्यापादकुांना तीथिस्नान असत.े श्री क्तही या दठकाणी आजच्या ददवशी या पववत्र तीथाांत स्नानकरन पुण्य लम वतात. सोहळ्यााा हजारो क्तांची उपजस्थती असाी तरी अततशय शांतपणेहा सोह ा संपन्न होतो. या ाराेल्या वातावरणाचे वणिन शब्दांत करणे कठीण आहे.

दहीहंडी

दहीहंडी

पाािी

पाािी मूती

स्नानासाठी जमाेाी गदी

स्नानासाठी जमाेाी गदी

• श्री कल् ेश्वर मिंददर :-श्री िेत्र गाणगापुरातीा आठव्या मन्मथ तीथाांचे स्नानकरन या स्थानी श्री कल्ाेश्वरााा ु द्राल षेक केल्यासश्रीमजल्ाकाजुिन तीथािचे पुण्य लम ते अशी श्रद्धा ाववकांमध्ये आहे. या मंददर पररसरात श्री पंचमुिीगणेश, श्रीदगुािपाविती, नवग्रह आर्ण शमीविृातून प्रकटझााेाे शनेश्वर इ. देवतांची मंददरे आहेत.श्रीगुु चररत्राच्या .... अध्यायात या स्थानाचे महत्त्वसांगणारा उल्ाेि श्री क्तांना ज्ञात आहेच.

कल्ाेश्वर मंददर

कल्ाेश्वर महातम्य

कल्ाेश्वर

कल्ाेश्वर मंददर

शनी मंददर

नवग्रह मंददर

संगमेश्वर

• श्रीगु चररत्रात ४९व्या अध्यायात या पववत्र स्थानांतीा तीथाांचेमहातम्य सांचगताे आहे. या दठकाणी अमरजा व ीमा नदीचा सगंमआहे. या सगंमाच्या पजश्चमेाा श्री सगंमेश्वर (श्रीशंकराचे) मदंदरआहे. श्री येथे तनतय अनुषठानासाठी येत असत.

• “कल्पविृातें पूजोतन | मग जावे शंकर वुनीं |सगंमेश्वर असे बत्रनयनी | पूजा करावी मनो ावें ||३९||

• जैसा पविती मजल्ाकाजुिन | तैसा सगंमीं ु द्र आपण || जक्तपूविक प्रदक्षिणा | करावी तुम्ही अवधारा ||४०||

संगम प्रवेशद्वार

संगम औदुंबर विृ

ीमा अमरजा संगम

शुषक काषठ मंददर

शुषक काषठ मंददर

शुषककाषठपल्ाववत,संगम

संगम गुु चररत्र वाचन

संगमेश्वर मंददर

संगमेश्वर मंददर

संगमेश्वर मंददर

संगमेश्वर

कल्पविृ स्थान

संगमेश्वर

संगमेश्वर

संगमेश्वर

संगमेश्वर

• अषटतीथथ स्थाने ूमीवर असंख्य पववत्र तीथिस्थाने असतानाही श्रींनी गाणगापूर िेत्रीच का वास्तव्य केाे याबाबतश्रीगु चररत्रात ४९व्या अध्यायात सववस्तर उल्ाेि असून येथीा अषटतीथाांचा मदहमा सांचगताेााआहे. ती अषटतीथें पुढीाप्रमाणे आहेत.

१. षट्कुळ तीथथ ीमा व अमरजा संगमाच्या पजश्चम तटावरीा औदुंबरविृासमोर असाेाे हे षट्कु तीथि. हे प्रयागतीथािसमान आहे.

२. श्री नरससिंह तीथथ ीमा व अमरजा संगमाच्या पजश्चम तटावरीा कल्पविृासमोर असाेाे हे श्री नरलसहं तीथि.

३. भागीरथी तीथथकाशीप्रमाणेच येथे काही अंतावर असाेल्या मर्णकर्णिका कंुडातून तनघााेाे पाणी ीमा नदीााजाऊन लम ते ते दठकाण म्हणजे ागीरथी तीथि. हे काशीसमान तीथि आहे.

४. पापववनािी तीथथ“ऐसे प्रख्यात तीथि देिा | नाम पापववनाशी ऐका |जे कररती स्नान जक्तपूविका | सप्तजन्मींचीं पापें जाती ||८४||

षट्कुळ तीथथ

षट्कुळ तीथथ• आजश्वन वद्य चतुदिशीसी | दीपवा ी पविणीसी | श्रीगुु म्हणती लशषयांसी | स्नान करावें बत्रस्थ ीचें ||६|| गया-प्रयाग-वाराणशीसी |

चाा यात्रे पुत्रकात्रेंसी | ववप्र म्हणती श्रीगुु सी | आइती करणें म्हणोतनया ||७|| ऐकोन श्रीगुु हांसती | ग्रामाजव ी तीथे असती |करणें न ाागे तुम्हां आइती | चाा नेईन तुम्हांसी ||८|| ऐसें म्हणोतन क्तांसी | गेाे अमरजासंगमासी | प्रयागसमान पररयेसीं |षट्कु ामध्यें स्नान करणें ||१०||

• या दठकाणी श्रींनी लशषयांना पुराणाताी जाांदर नामक रािसाची कथा सांचगताी असून तयात या रािासाच्या तनदािानाथि सूरवरांनाजजवंत करण्याकरीता संजीवन उदक – अमतृाचा - उपयोग केाा गेाा आर्ण ते उदक पुन्हा स्वगाित घेऊन जाताना ते एकाएकी जलमनीवरपडाे. तयाचा प्रवाह ूमीवर आाा व तयातून संजीवन नदी तनमािण झााी व ती अमरजा नदी म्हणून प्रलसध्द झााी. तयामु ेच -

• या कारणें या नदीसी | जे स्नान कररती क्तींसी | का मतृयु न बाधे तयासी | अपमतृयु घडे केवी ||२७|| शतायुषी पुु ष होती |रोगराई न पीडडती | अपस्मारादद रोग जाती | ब्रह्महतयादद पातके ||२८|| अमतृनदी नाम ततयेसी | संगम झााा ीमरथीसी | तीथिझााें प्रयागसरसी | बत्रवेणीचा संगम ||२९||

• या तीथाित केव्हा स्नान करावे याबद्दाही असे सांचगताे की –•

• काततिकादद माघमासीं | स्नान कररती क्तींसी | इह सौख्य परााोकासी | मोिस्थाना पावती ||३०||• सोम-सूयि-ग्रहणासी | संक्रमण सोम-अमावास्येसी | पुण्यततचथ एकादशीसी | स्नान करावें अनंत पुण्य ्||३१|| साचधतां प्रततददवस जरी |

सदा करावें मनोहरी | समस्त दोष जाती दरूी | शतायुषी श्रीयायुक्त ् होय ||३२||

श्री नरससिंह तीथथ

श्री नरलसहं तीथि • या तीथी स्नान केलाया | मनोहर पाववजे काया | कल्पविृस्थानींअनुपम्या | कजल्पाें फ पाववजे ||३४|| अश्वतथ नव्हे हा कल्पतु |

जाणावें तुम्हीं तनधािु | जें जें चचतंतती मनीं नु | पावती काम्यें अवधारा||३५|| ऐसें मनोहर तीथि | ठावें असे प्रख्यात | सन्मुि असे अश्वतथ |सदा असो याचचया गुणें ||३६|| जे जन येऊतन सेवा कररती | तयाचेंमनोरथ पुरती | न धरावा संदेह आता चचत्ीं | ऐसें म्हणती श्रीगुु नाथ||३७|| आम्ही वसतों सदा येथें | ऐसें जाणा तुम्ही तनु तें | दृषटीं पडतांमुजक्त होते | िूण तुम्हां सागेंन ||३८|| कल्पविृातें पूजोतन | मन जावेंशंकर ुवनीं | संगमेश्वर असे बत्रनयनी | पूजा करावी मनो ावें ||३९||जैसा पविती मजल्ाकाजुिन | तसैा संगमी ु द्र आपण | जक्तपूविक प्रदक्षिणा| करावी तुम्ही अवधारा ||४०||

भागीरथी तीथथ

भागगरथी तीथथ – वाराणिी ककिं वा कािी तीथथ• याचे वणिन श्रीगुु चररत्रात असे आहे-• पुढें तीथि वाराणशी | अधि कोश पररयेसीं | ग्राम असे नागेशी | तेथोतन उद् व असे जाण ||४६|| तयाचे असे आख्यान |

कथा नव्हे प्रतयि जाण | होता एक ब्राह्मण | ारद्वाज गोत्राचा ||४७||• तयाचे ईश्वर• आर्ण पांडुरंगेश्वर असे दोघे ाऊ काशीाा जायाा तनघााे तेव्हा या ब्राहमणाने तयांना काशीस का जाता असे म्हणून ववश्वेश्वर

आपल्याजव च आहे असे सांगतो. ते दोघे ाऊ दशिनाची इच्छा प्रकट करतात. तेव्हा तया ब्राह्मणाने लशवाचे ध्यान केाे.तयाच्या जव ईश्वर आाे तेव्हा तो तयांच्या चरणी ाागाा आर्ण ववनंती केाी की आम्हााा इथे तनतय ् काशी पादहजे आर्णववश्वेश्वराचे दशिन व्हावे. तयाबाबत वणिन असे आहे:-

• ईश्वर ो ा चक्रवती | प्रसन्न झााा अततप्रीतीं | ददसें तीच काशी तवररतीं | मर्णकर्णिका कंुड झााे ||५८|| ववश्वेश्वराचीमूतत ि एक | तनघााी कंुडीं ववशिे | नदी उत्रे ददसे तनका | एकबाणप्रमाण असे ||५९|| उदक तनघााे कंुडांतून | जैसें गीरथीगहन | ज्या ज्या असती काशींत िणुा | समस्त असती तयासी ||६०|| संगम झााा नदी ीमा | तीथि असे काशी उत्मा |आचार कररती सप्रेमा | बंधु ज्ञानी म्हणती मग ||६१||

• श्रीगुु पुढे सांगतात-• प्रततवषी काततिकीसी | येथे यावें तनधािरेंसी | तीथि असे ववशेषीं | ऐसें म्हणे ब्राह्मण ||६५|| श्रीगुु म्हणती क्तासी |

काशीतीथ ्ि प्रगटाें ऐसी | न धरावा संशय तुम्हीं मानसी | वाराणसी प्रतयि ही ||६६||

मनकर्णिका कंुड

पापववनािी तीथथ

पापववनािी ततथथ• श्रीगुु म्हणती सकल कांसी | तीथि दाववती पापववनाशी | स्नानमात्रें पापनाशी | जैसा तणृा अजग्न ाागे ||६८||

• या दठकाणी श्रीनंी आपल्या बदहणीचे – रतनाईचे – पूवि जन्माच्या पापाम ेु याजन्मी आाेाे श्वेत कुषठ तताा या पापववनाशी तीथािस स्नान करण्याससांगून घााववाे व पुढे तताा सांचगताे की –

• तनतय ् करीं हो येथें स्नान | सप्तजन्मीचें दोष दहन | संदेश न कररतां होयअनुमान | म्हणोतन सांगती श्रीगुु ||८२||

मनकर्णिका कंुडाचेजव ीा मदंदर

५. कोट तीथथ“सोम-सयूिग्रहाणासी | अथवा सकं्रततपविणीसी |अमापौर्णिमा प्रततपदेसी | स्नान तेथें करावे ||८८||सवतसेसी धेनु देिा | सााकृंत करोतन ऐका |दान द्यावें जव्दजा तनका | एकेक दान कोदटसरसे ||८९||

६. रुद्रपादतीथथहे तीथिस्थान गया तीथिसारिे आहे. ु द्रपदाची पूजा केल्याने कोदट जन्मांची पापे जातात.

७. चक्रतीथथयेथे स्नान केल्याने पाप्यााा ज्ञान होते व व्दारका तीथािसारिे पुण्य लम ते येथे अजस्थ चक्रांककत होतात. यातीथािजव केशवदेवाचे मदंदर आहे.

८. मन्मथ तीथथ“ग्रामपूवि ागेसी | कल्ाेश्वर देव पररयेसीं |जैसे गोकणिमहाब ेश्वरासी | समान िेत्र पररयेसा ||९७||मन्मथ तीथीं स्नान करावे | क्ााेश्वरातें पूजावें |प्रजावधृ्दी होय बरवें | अषटैश्वयें पाववजे ||९८||”

कोट तीथथ

कोदट तीथथ• पुढें कादटतीथि देिा | श्रीगुु दाववती सकल कां | स्नानमात्रें होय तनका |याचें आख्यान बहु असे ||८६|| जंबुद्वीपीं जजतकी तीथे | एकेक मदहमाअपलमतें | इतुककया वास कोदटतीथें | ववस्तार असे सांगतां ||८७|| सोम-सूयि-ग्रहणासी | अथवा सकं्रातंतपविणीसी | अमापौर्णिमा प्रततपदेसी | स्नानयेथे करावे ||८८||

• तीथिमदहमा आहे कैसी | स्नान केलाया अनंत फ पावसी | एकेक दानकोटीसरसी | दान तीथी करावें ||९०||

रुद्रपादतीथथ

रुद्रपाद तीथ थथ• पुढे तीथि ु द्रपद | कथा असे अततववनोद |

गयातीथि समप्रद | तेथें असे अवधारा ||९१||जे जे आचार गयेसी | करावे तेथे पररयेसीं |पूजा करा ु द्रपदाची | कोदट जन्मींची पापेंजाती ||९२||

चक्रतीथथ

चक्रतीथथ• पुढे असे चक्रतीथि | अततववशेष पववत्र | केशवदेव सजन्नध तत्र | पुण्यराशीस्थान असे||९३|| या तीथीं स्नान कररता | ज्ञान होयपतततां | अजस्थ होती चक्रांककता |

द्वारावतीसमान देिा ||९४|| या तीथी स्नानकरोतन | पूजा करावी केशवचरणीं | द्वारावतीचतुगुिणी | पुण्य ् असे अवधारा ||९४||

चक्रतीथि नजीकचे श्रीकेशवदेव मंददर

मन्मथ तीथथ

मन्मथ तीथथ• पुढें मन्मथ तीथािबददा श्रीगुु सांगतात –

• ग्रामपूवि ागेसी | कल्ाेश्वर देव पररयेसीं | जसैें गोकणिमहाब ेश्वरासी | समान िेत्रपररयेसा ||९७|| मन्मथ तीथीं स्नान करावें | कल्ाेश्वरातें पूजावें | प्रजावदृ्धी होयबरवें | अषटैश्वयें पाववजे ||९८|| आषाढ श्रावण मासीं | अल षेक करावा देवासी |दीपाराधना कातत िकमासीं | अनंत पुण्य ् अवधारा ||९९||

• अशा प्रकारे श्रीगुुं नी येथे आपल्या लशषयांना गाणगापुरांतीा अषटतीथाांचे महत्त्व ्सांचगताे आहे.

• ववश्रािंती कट्टा :-श्रीगुु चररत्राच्या ४८ व्या अध्यायातएका शुद्र शेतकऱ्याच्या क्तीनेसंतोष पावून श्रींनी तयाच्यावर कृपाकेल्याबाबतची सववस्तर घटनासांचगताी आहे.

ववश्रांतीकट्टा

• नागेशीश्रीगुु चररत्राच्या १३ व १४ व्या अध्यायात श्रींच्या व ज्यासायंदेव नावाच्या ब्राह्मणाच्या ेटीचा व श्रींनीयवनापासून तयााा ददाेल्या अ याबाबतचा उल्ाेिआाेाा आहे तो ब्राह्मण श्रींनी ददाेल्या आश्वासनानुसार२५ वषाांनंतर गाणगापरुात श्रींच्या दशिनाथि आाा ते श्रींचीसेवा करण्याच्या तनधािराने. तया क्ताचे अतं:करणपाहण्यासाठी श्रींनी श्री सायंदेवांची परीिा घेताी.तयाबाबतची घटना ४१ व्या अध्यायात सववस्तर आाेाीआहे. ती घटना ज्या स्थानी घडाी ते स्थान म्हणजेनागेशी.

नागेशी मंददर

नागेशी मूती

• सती कट्टा :-माहूरच्या एका धतनकाच्या दत् नावाच्या मुाााा तयाच्यावववाहानंतर चार वषाांनी िय व्याधी झााी. ती बरी व्हावीम्हणून अनेक उपाय केाे पण व्याधी ववकोपााा गेाी.सरतेशेवटी तयाची पतनी तयााा घेऊन श्रीचं्या दशिनाथिगाणगापूराा येताच तयाचे प्राणोतक्रमण झााे. (यासंबंधानेश्रीगुु चररत्रात ३०, ३१ व ३२ सववस्तर वणिन आाेाे आहे.)धमािचारणाप्रमाणे ततने सती जाण्याची ज्या स्थानी सवितयारी केाी ती ही जागा.

सती कट्टा

सती कट्टा

कुमसी

• श्रीगुु चररत्राच्या २३ व २४ व्या अध्यायातकुमसी ग्रामाच्या तीन वेद जाणणाऱ्याबत्रववक्रम ारती तपस्वीबाबतची घटना वणिनकेाेाी आहे. श्रींनी कुमसी गांवी बत्रववक्रम ारतींना ज्या स्थानी ववश्वरप दशिन ददाे तयास्थानाची छायाचचत्रे सोबत ददाेाी आहेत. हेस्थान गाणगापूरपासून ३७ कक.मी. अतंरावर ीमा नदी तटावर आहे.

ववश्वरप दशिन मंददर

ववश्वरप दशिन मंददर

बत्रववक्रम ारती समाधी

बत्रववक्रम ारती समाधी

दहप्परगी (मंदेवाा)

• गाणगापूरपासून ३९ कक.मी. अंतरावरववजापूर जजल्ह्यातीा हे एक छोटेसे गांवआहे.

• श्रीगुु चररत्रातीा ४६ व्या अध्यायातनरहरी कववबाबत या स्थानी घडाेल्याघटनेचा उल्ाेि आहे. पुढे नरहरी कवव श्रींचे क्त झााे आर्ण गाणगापुरात श्रींवरस्तुतीपर अनेक कवने करन तयांच्या अिंडसेवेत रादहाे.

कल्ाेश्वर मंददर, दहप्परगी

कल्ाेश्वर, दहप्परगी

बाहेरीा दृषय

नवनाथ

• तिंतकेुश्वर मिंददर :-श्रीगुु चररत्राच्या ४८ व्या अध्यायाततंतुकाबाबतची (ववणकर) घटना आाी आहे.श्रींनी एका क्त तंतुकााा महालशवरात्रीच्याददवशी श्रीशैल्ययात्रा घडववल्याबाबतची हीघटना आहे. ज्या मंददरात ही घटना घडाीतया मंददरााा पुढे तंतुकश्वराचे मंददर असेनांव पडाे.

तंतुकेश्वर मंददर

तंतुकेश्वर

तंतुकेश्वर

तंतुकेश्वर मंददर ओसऱ्या

कडगंजी

• येथे श्रीदत्ात्रयेाचे मंददर आहे. मंददरातीा मूती अततशयसंुदर आहे. या मंददराच्या मागच्याच बाजाुा श्रींचे लशषयश्री सायंदेवस्वामींचे घर असून तयांचे वंशज येथे राहतात.

• श्रीगुु चररत्राचे लार्ित प्रकटीकरण श्रींचे वप्रय लशषय श्रीसायंदेवस्वामींच्या पाचव्या वपढीतीा श्री गंगाधर सरस्वतीयांनी या दठकाणी केाे. श्रींच्या चररत्राची पदहाी मू प्रतसायंदेवांचे वंशज श्री कुाकणी (सािरे) यांच्याकडे बरीचजीणािवस्थेत असाी तरी आजही जपून ठेवण्यात आाेाीआहे. ही मू प्रत श्री क्तांना दशिनासाठी श्रीसायंदेवस्वामींच्या घरातीा देवघरात ठेवण्यात आाेाीआहे.

कडगंजी येथीा मूती

सायंदेवाचे घर

मू हस्तलार्ित गुु चररत्र पोथी

मू हस्तलािीत

मू हस्तलािीत

बीदर

• श्रींनी श्रीपाद श्रीवल्ा अवतारात एका क्त रजकााा तयाच्या मनीची राजवै वउप ोगण्याची, वासना पूणि होण्याबाबत वर ददाेाा होता आर्ण पुनि ेटीचे आश्वासन ददाेहोते. तयाप्रमाणे कााांतराने तो रजक पुढल्या जन्मी बीदराा यवनाचंा राजा झााा.स्फोटकाच्या व्याधीने ग्रासाेाा यवन राजा ब्राह्मणांबद्दा ववशषे आदर असल्यामु ेतयांच्या सल्ल्याप्रमाणे व्याधी तनवारणाथि पापववनाशी तीथािवर स्नानास गेाा असतातेथीा एका संन्यासाने तयााा गाणगापूराा श्रींच्या ेटीस पाठववाे. श्रींनी तयााा तयाच्यापूवि जन्माची आठवण करन ददाी आर्ण पदहल्या ेटीतच तयाची व्याधी दरू केाी. तेव्हातया यवन राजाने श्रींना आग्रह करन बीदराा बोााववाे. तया राजाने श्रींच्याआगमनावप्रतयथि सारे नगर सजववाे आर्ण बीदर नगराबाहेर असाेल्या पापववनाशीतीथािवरन श्रींना वाजत गाजत आपल्या राजवाड्यात आणाे आर्ण पायघड्यांवरन श्रींनाअतं:पुरात नेऊन लसहंासनावर बसववाे. ततपूवी श्रींना बीदरमध्ये वास्तव्यास असाेल्या श्रीसायंदेवाच्या ज्येषठ मुााने – नागनाथाने – श्रींचे दशिन घेऊन तयांना आपल्या घरी नेऊनतयांची षोडशपेचारें तयांची पूजा, आरती केाी व सहस्र ोजन घाताे. बीदरच्या प्रवासातश्रींसोबत श्री सायंदेवांसह चार लशषयही होते.

• ह्या राजाचा राजवाडा आता बराच ग्न अवस्थेत आहे. परंतु तयाच्या पुढच्या वपढीनेबांधाेाा राजवाडा जनुा झााा असाा तरीही पुराततव वव ागांतगित तो उत्म अवस्थेतआहे.

• पापववनाश तीथि आर्ण राजमहाााची छायाचचत्रे पुढे ददाेाी आहेत.

बबदरचा राजवाडा

बबदरचा राजवाडा

राजवाडा प्रवेशद्वार

मुख्य वेस

जुना राजवाडा

जुना राजवाडा

पापववनाशी तीथि

पापववनाशी तीथि लशव मंददर

पापववनाशी तीथि लशववपडं

मुख्य प्रवेशद्वार

ववठ्ठााचेपाऊा

श्री िेत्र श्रीशैाम

• बीदरच्या राजाची घटना श्रीगुरचररत्राच्या ५० व्या अध्यायात आाेाी आहे. ५१ व्याअध्यायात बीदरच्या राजाच्या ेटीनंतर श्रींचा मदहमा / ख्याती सविदरू पसराी.तयामु े श्रींच्या मनात ववचार आाा की राजा व तयासोबत इतर यवन सतत आपल्या ेटीसाठी यापुढे गाणगापुरांत येतीा व तयामु े येथीा ब्राह्मणांना त्रास होईा. म्हणनूतयांनी श्रीशैा यात्रेच्या तनलमतयाने तयांनी गाणगापूर सोडण्याचे ठरववाे. तयाप्रमाणेमाघ, गुु प्रततपदा, शुक्रवार या पुण्य ततथीाा ठरववल्याप्रमाणे श्री गाणगापूर सोडूनश्रीशैा यात्रेाा तनघााे. तयांच्यासोबत तयांनी चार लशषयानंाही घेताे. श्रीशैा पविताच्यापायर्थयाशी कृषणा नदीकाठी आाे. पैातीरावर श्री मजल्ाकाजुिनााा ेटण्यासाठीपाता गंगेतून पषुपासनावर बसाे व आपल्या चार लशषयांचा तनरोप घेऊन तयांनाआश्वालसत केाे की ाौकककाथािने जरी आम्ही जात असाी तरी आमचा सदैव वासगाणगापुरातच राहीा आर्ण पुढे असेही सांचगताे की मी तनजानदंी पोहचताच प्रसादम्हणून शेवंतीची चार पुषपे पाठवीन ती आपण स्वीकारावी व तयांचे तनतय पूजन करावेतयामु े ाक्ष्मीचा तनतय वास तुमच्या घरी राहीा. गायन करणाऱ्यांवर माझी ववशेषप्रीती राहीा. श्री तनजानंदी जाताना तयांच्या लशषयांची मन:जस्थती कशी असेा असाववचार जरी मनात आाा तरी मन हेाावते.

श्रीशैाम मंददर

श्रीशैाम मंददर लशिर

श्रीशैाम घाट

ववहंगम श्रीशैाम आकाश पा णे

श्रीशैाम धरण

अक्कम्मादेवी गुहा

अक्कम्मादेवीगुहा प्रवेशद्वार

अक्कम्मादेवी मूती

अक्कम्मादेवी जुनी मूती

गुहेतीा लशववपडं

श्रीशैाम ववहंगम दृषय

श्रीशैाम ववहंगम दृषय

श्रीशैाम ववहंगम दृषय

श्रीशैाम ववहंगम दृषय

श्रीशैाम ववहंगम दृषय

श्रीशैाम ववहंगम दृषय

पणेु

• क्तांच्या प्रवासातीा शेवटच्या टप्प्यात, श्रींच्या शैागमनानंतर तयांनीतयांच्या चार वप्रय लशषयांसाठी पाठवाेल्या प्रसाद पुषपांतीा एका पुषपाचेदशिन घेण्याचा योग आज पुण्यात आाा.

• तया पुषपातीा एक पुषप प्रसाद म्हणनू श्रींचे वप्रय लशषय श्री नंददनामा यांनालम ााे. श्री नंददनामांचा श्रीगुरु चररत्राती ४५ व्या अध्यायात सववस्तरवणिन केाेाे आहे. ते कुषठव्याधी तनवारणाथि श्रींकडे गाणगापूराा आाे होतेआर्ण श्रीकृपेने तया व्याधीचा एक छोटा अंश तयांचे मन शंककत असल्याम ेुलशल्ाक रादहाे आर्ण ते पूणिपणे जाण्यासाठी आपल्यावर स्ततुीपर कववतवकरण्यासाठी श्रींनी तयांना सांचगताे. परंतु लादहता वाचता येत नसल्याचेतयांनी सांचगतल्यावर श्रींनी तयांच्या जी ेवर कृपादृषटीने वव ुतीचे प्रोिणकरताच तयांना ज्ञान प्राप्त झााे. नंतर तयांनी श्रींच्या सजन्नध्दच राहून श्रीवंरस्ततुीपर कवने केाी. तयातीा काही कवने आजही श्रींच्या पाािीच्या वे ीगातयाी जातात.

• अशा या श्री नंददनामा कवींच्या वंशाकडे (१४व्या वपढीत) पुण्यात ते पुषपश्रींच्या आज्ञेप्रमाणे अजूनही जतन करन ठेवाे असून तयाचे तनतय पूजन होतअसते.

नलृसहंसरस्वतींचे चचत्र

नंददनामाने वणिन केल्याप्रमाणे काढाेाे तयांच्या वंशजाने काढाेाे चचत्र.

नंददनामाच्यावंशजांचे देवघर

प्रसाद पुषप पात्र

आ ा र• सवथप्रथम श्रीसद्गुरुिं नी ह्या वव क्षण प्रवासासाठी आम्हा ा जी प्रेरणा दद , जी इच्छािक्ती तनमाथण के आणण सिंपूणथ प्रवासात

दठकदठकाणी ज्याप्रकारे अप्रत्यक्षपणे मदत के त्याबदद आम्ह त्यािंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त थ करतो.

• या अद्भुत प्रवासात श्रीसदगुरु सतत आपल्या सोबतच आहेत अिी जाणीव होत होती. महत्त्वाचे म्हणजे आम्ह श्रीसद्गुरुिं च्या ज्याज्या स्थानािंवर पोहचत असू तो नेमका ततथीनुसार त्या त्या स्थानािंचा महत्त्वाचा ददवस अस.े

• ह्या प्रवासात आम्हा ा स्थातनक ोकािंकडूनह सवथप्रकारचे भरभक्कम सहाय्य समळत होते. त्यामुळे मनात असे भाव तनमाथण होतकी श्रीसदगुरुच त्यािंच्यात आहेत आणण तेच ह्या ोकािंच्या रूपाने आम्हा ा सहाय्य कर त आहेत.

• ह्या सिवाय अनेक अनोळखी ोकािंनीह आम्हा ा भरघोस मदत के ककिं बहुना ते आमच्या प्रवासात े एक महत्त्वाचे घटक बन े.ह्या सवथ ोकािंना आम्ह मन:पूवथक धन्यवाद देतो.

• ह्या प्रवासाच्या पाश्वथभूमीवर आम्ह मोबाई वर श्रीभक्तािंचा एक Whats App. समूह तयार के ा व त्यािंना आमचे सहप्रवासीबनवून आमच्या प्रवासाची तत्परतेने खडान थ खडा मादहती छायागचत्रािंसदहत रोज उप ब्ध करून देत होतो. त्यािंनाह आमचेसहप्रवासी म्हणून प्रवास चा ा आहे असे वाटायच.े त्या सवथ भक्तािंकडून आम्हा ा प्रचिंड प्रेरणा सतत समळत असे .

• आम्ह ज्या वाहनाने ७००० कक.मी .इतका प्रवास के ा त्याने कुठेह , कधीह कस ाच त्रास दद ा नाह हेह महत्त्वाचे आहे.

• हा सिंपूणथ प्रवास म्हणजे श्रीसद्गुरुिं नी आम्हा ा एकप्रकारे कृपाप्रसादच दद ा आहे असे वाटते.

• श्रीगुरू कृपेचा सगळयािंवर असाच वषाथव होऊ दे अिी त्यािंच्या चरणी ववनम्र थ प्राथथना !

top related