424) spandane & kavadase 10

Post on 18-Aug-2015

29 Views

Category:

Documents

4 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

४२४) पंदने आ ण कवडसे - १०

मत दशनआयु यात आपण एखा या माणसाब ल - गो ट वर लगेच मत दशन क न मोकळे होतो. एकाचमाणसाची वेगळी पे असू शकतात. काह सगंात उलटा - दसु या बाजनेू वचार क न न सटूुशकतात. आपला अनुभव आ ण समोर याचा अनुभव वेगळा असू शकतो, हे येक वेळी ल ात घेतले जात नाहव आपण Judgment देऊन टाकतो.----------------------------------------------

आयु यआपले आयु य माणशीर असणे गरजेचे आहे. कोण याह गो ट चा सपंूण अभाव कंवा अ तरेकआप यासाठ घातक असतो. आयु यात यश वी हो यासाठ यो य वेळ, यो य माणआ ण यो यकारणआव यक असते.----------------------------

बदलबदल हा नसगाचा नयमआहे. कोणतीच गो ट सपंत नाह - याचा शेवट होत नाह . याला आपणशेवट हणतो ते हा या श दात नवीन सरुवाती या पाऊल खुणा दडले या असतात.-------------------ामा णकपणे कम करत राहा, व-धमाचे पालन करा , कमकांडा या आहार जाऊ नका हणजे तुमचीव ने न क साकार होतील.

-----------------------

सं याकाळयेक सं याकाळ वेगळे प घेऊन येते. सं याकाळ कधी तु हाला स न करते, कधी उदास करते.

कधी जु या पुरा या आठवणी जागवते, कधी धीर देते, कधी रडवते, कधी उ हास देते. खरेतर आपणजे हा सं याकाळ अनुभवतो ते हा जगा या पाठ वर कोठेतर र य पहाटेची चाहूल लागलेल असते. नवीपहाट - नवा दवस उ हास घेऊन येत असतो. ह सगळी पे आप या मनात असतात. आप या मनाचेखेळ असतात. नकळतपणे आपण ते खेळ खेळत असतो.

म ानो, वचार क नका. ह कातरवेळ अशीच असते. अशावेळी फ त वत:शी सवंाद साधा. ई वराचेमरण करा. देवापुढे दवा लावा आ ण हात जोडा. दोन म नटे डोळे बंद क न यान करा. द घ वास याआ ण परत एकदा अनुभवा तीच सं याकाळ. कती छान वाटू लागेल बघा. अनुभव याच.

-----------------------उबथंडी नसताना सु ा माणसाला उबेची आव यकता असते. काय म ानो, च ावलात ? बघा वचार क न.

माणसाला ज मापासनू ऊब हवी असते. बाळ असताना आई या कुशीतील ऊब याला हवी असते. याला आई - व डलांकडून मायेची ऊब अपे त असते. यशा या ऊबेने याचा जीव सखुावतो. नोकर चीऊब याचे राहणीमान सधुारते. यावेळी ेम करणार प नी या या आयु यात येते, ते हा तो सवागानेमोह न जातो.

या माणसाला काह कारणांनी मान सक ऊब मळत नाह , याचे जगणे हे शार रक पातळीवरच राहते, असे माझे नर णआहे.

न असा आहे क या ऊबेसाठ आपणआससुलेले असतो , तशी मान सक ऊबआपणआप याबरोबर या माणसाना (कुटंुबीय, पालक, सहकार , समाज ) देतो का? यांची कधी आठवण होते का? असो. बघा वचार क न.----------------

येयाकडे वाटचाल करताना अनेक अडथळे येतात, वेगळा वचार - वेगळी वाट चोखाळावी लागते. यामाणसाकडे यो य वेळी ता पुरती माघार घे याची, नवीन योग कर याची - वेगळी वाट धरायची कलाअसते, तो माणसू आपले येय गाठतोच.-------------------ज मआप या हातात नसतो पण कसे जगावे हे तर आप या हातात आहेना. !!!!---------------म ानो आपले येय डो यात जपू नका. अडचणीं या अ ू बरोबर ते वाहून जाईल. येय दयात जपा, जेणे क न दया या येक ठो याबरोबर ते तु हाला येयाची आठवण देईल.--------------------पाठ चा आ ण मनाचा कणाआप याह आयु यात अनेक सम या येतात, नातेसबंंध पणाला लागतात, काह कुटंुबीय आप यालासोडून जातात, आपण द:ुखी होतो, कधी खचून जातो. आपला पाठ चा कणा वाकतो क काय अशीशंकासु ा मनात येते. पण म ानो, घाब नका, हे सगंच असे असतात. देवाला नेहमी माणसाचीपर ा घे याची हौस असते. आपला पाठ चा कणा आ ण मनाचा कणा ताठच ठेवा.---------------------------------------------------आयु यात सखुी हो यासाठ चे मलुभतु न

जर येक माणसाने खाल ल नांचा - वा यांचा गांभीयाने वचार केला व ामा णकपणे उ तरे शोधल

तर तो न क सखुी होईल कंवा कमी द:ुखी होईल.. बघा वचार क न. ह उ तरे वत:ला शोधता आल नाह त तर आपले पालक, गु जन, म , नातेवाईकयांची मदत या.

1) I don't know what I don't know.2) I don't know what I know.3) I know what I know.4) I know what I don't know.

-------------------------नवांत:

माणसू आयु यभर राब राब राबतो, जेणेक न आयु याची सं याकाळ नवांतपणे घालवता येईल. बरेचवेळा आपणआयु यभर पैसे कमावतो क जेणेक न हातारपण ताठ मानेने जगता येईल . यावाटचाल तआपण ए हडे गुतंत जातो क नवांतपणा हणजे काय हेच वसरायला होते. नवांतपणा हाकाह जीवनाचा अं तम ट पा न हे. नवांतपणा हा आयु या या वासातच मळवायचा असतो.

आयु य हे चौरस आहारासारखे असले पा हजे. श ण, नोकर - यवसाय, पैसा-सपं ती, आई-वडील-इतर कुटंुबीय, म , त बेत - यायाम -आहार , आराम. छंद - करमणकू, या सव गो ट ंना यो यमाणात थान देता आले तर दवसाची येक सं याकाळ तु हाला नवांतपणे घालवता येईल. बघावचार क न. :)

You may not get what you LOVE -WANT in Life & hence you should LOVE what you get in LIFE .------------

जगावे कसे

वतमानात जगा, भतूकाळात गुतंू नका, भ व याची अ त काळजी क नका. भतूकाळातील चुका वतमानात टाळा आ ण भ व याचा आराखडा तयार करा व वतमानात कामालालागा. -------------------भेळ

आपले कुटंुब - समाज हणजे सु ा एका अथाने भेळच आहे. वेगवेगळी माणसे, वेगवेग या वभावाची -आवडी नवडी असलेल , वेगवेग या पंथाची, श णाची, वयाची, धमाची, जातीची, गर ब- ीमतं वगरेै.

यातह ी - पु षांचे माण हा घटक मह वाचा असतोच. ह वगवार जो पयत माणात असते- गु या गो वदंाने नांदते तो पयत कुटंुबात - समाजात शांतता असते. यातील माणात बदल झाला कसमाज अ व थ होतो, भेळेत तखट चटणी जा त झाल क कसा आपला मडू बदलतो, या माणेच हाबदल होत असतो.

आप या आयु याचे सु ा असेच आहे. आयु यात सखु, द:ुख, राग, लोभ, हेवेदावे, म सर, पधा, ह यासजोपयत माणात आहेत तो पयत दवस बरे असतात. पण हे माण बघडले आ णआपण वत:लावेळेवर सावरले नाह तर आपले आयु य मांजा कापले या पतंगासारखे होते.-----------------------

जे मनात असेल ते ओठावर आले पा हजे. मनात एक, बोलायचे एक असे यांना मजंरू नाह . येकप रि थतीचा साक याने उलट बाजनेू वचार के या शवाय, सम येचे नराकरण करता येत नाह .----------------------भाऊबीज

भाऊबीज ( याच दवशी) साजरे करणा या सग याच भावा - ब हणी म ये ख या ेमाचे - िज हा याचेसबंंध असतात का?

भाऊबीज ( याच दवशी) साजरे न करणा या सग याच भावा - ब हणी म ये ेमाचे - िज हा याचे सबंंधनसतात का?

म ानो तु हाला काय वाटते ? तुमचा काय अनुभव आहे ? मनाची कवाडे उघडी ठेवून उ तर या.

जर एकमेकांची मने जळुल असतील तर नातेसबंंध टक व यासाठ बा य उपचारांची गरज नसते असेमाझे मत आहे .

आज धमातील यम त व मागे पडले आहे आ ण नयम हणजेच धम अशी समजतू झाल आहे. नयमा मागील त व आ ण खरा अथ समजनू घे याचा कोणी य न करत नाह असे मला वाटते.

सधुीर वै य

२२-०७-२०१५

top related