महाराष्ट्र राज्य वििाद ध रणान ......रल (ब)...

Post on 26-Feb-2020

8 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

महाराष्ट्र राज्य वििाद धोरणानुसार राज्यस्तरीय, विभागस्तरीय ि विल्हास्तरीय अवधकार सवमती गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन विवध ि न्याय विभाग,

शासन वनणणय क्र.सवमती २०१६/प्र.क्र.०६/का.१९ मादाम कामा मागण, हुतात्मा रािगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई ४०० ०३२. वदनाकं : 08 फेब्रिुारी, २०१६.

िाचा :- शासन वनणणय, विवध ि न्याय विभाग क्र.सीटीएस २०१६/प्र.क्र.९४/का.१९, वदनाकं २७ ऑगस्ट, २०१४.

प्रस्तािना :- महाराष्ट्र राज्यातील न्यायव्यिस्थेचे बळकटीकरण करण्याकवरता या विभागाच्या उपरोक्त शासन वनणणयान्िये महाराष्ट्र राज्य वििाद धोरण लागू करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार राज्यस्तरीय, विभागस्तरीय ि विल्हास्तरीय अवधकार प्रदत्त सवमत्या स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन वनणणय :-

राज्य वििाद धोरणान्िये अधोरेवित केलेली उविष्ट्टे साध्य करण्याकवरता, सामुवहक धोरणात्मक वनणणय घेऊन त्याचंी प्रभािीपणे अंमलबिािणी करण्याकवरता िालीलप्रमाणे सवमत्या गठीत करण्यात येत आहेत :-

(अ) राज्यस्तरीय अवधकार प्रदत्त सवमती

अ.क्र. अवधकारी पद

१. मुख्य सवचि अध्यक्ष

२. अपर मुख्य सवचि (गृह), गृह विभाग, सदस्य मंत्रालय, मंुबई

३. अपर मुख्य सवचि/प्रधान सवचि/सवचि (महसूल) सदस्य महसूल ि िन विभाग, मंत्रालय, मंुबई

४. अपर मुख्य सवचि/प्रधान सवचि/सवचि (सेिा) सदस्य सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मंुबई

५. अपर मुख्य सवचि/प्रधान सवचि/सवचि (नवि-१) सदस्य नगर विकास विभाग, मंत्रालय, मंुबई

६. प्रधान सवचि ि विवध परामशी, सदस्य सवचि विवध ि न्याय विभाग, मंत्रालय, मंुबई

७. संचालक अवभयोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य सदस्य

शासन वनणणय क्रमांकः सवमती २०१६/प्र.क्र.०६/का.१९

पृष्ट्ठ 3 पैकी 2

८. प्रधान सवचि/सवचि,सामाविक न्याय विभाग, वनमंवत्रत सदस्य मंत्रालय, मंुबई

९. प्रधान सवचि/सवचि,आवदिासी विकास विभाग, वनमंवत्रत सदस्य मंत्रालय, मंुबई

१०. प्रधान सवचि/सवचि,मवहला ि बालकल्याण विकास विभाग, वनमंवत्रत सदस्य मंत्रालय, मंुबई

(ब) विभागीयस्तरीय अवधकार प्रदत्त सवमती

अ.क्र. अवधकारी पद

१. संबंवधत प्रशासकीय विभागाचे अवतवरक्त मुख्य सवचि/ अध्यक्ष प्रधान सवचि/सवचि

२. संबंवधत प्रशासकीय विभागातील अन्य प्रधान सवचि सदस्य (आिश्यक असल्यास)

३. संबंवधत प्रशासकीय विभागातील अन्य सवचि सदस्य (आिश्यक असल्यास)

४. संबंवधत प्रशासकीय विभागाचा मध्यस्थ अवधकारी सदस्य सवचि (नोडल ऑवफसर)

(क) विल्हास्तरीय अवधकार प्रदत्त सवमती

अ.क्र. अवधकारी पद

१. विल्हावधकारी/दंडावधकारी अध्यक्ष

२. महानगरपावलका आयुक्त/नगर पवरषद/मुख्य अवधकारी सदस्य

३. पोवलस आयुक्त/विल्हा पोलीस अवधक्षक सदस्य

४. विल्हा पवरषदेचे मुख्य कायणकारी अवधकारी सदस्य

५. विल्हा सरकारी िकील /विल्हा सरकारी अवभयोक्ता सदस्य सवचि

६. सहायक अवभयोग, अवभयोग संचालनालय सदस्य

७. भसूंपादन समन्िय अवधकारी सदस्य

८. विल्हा उपवनबंधक (सहकारी संस्था) सदस्य

िरील (ब) प्रमाणे संबंवधत प्रशासकीय विभागानंी प्रभारी मंत्री याचंी मान्यता घेऊन विभागस्तरीय अवधकार प्रदत्त सवमती गठीत करण्याबाबतची कायणिाही करािी. िरील (क) प्रमाणे विल्हास्तरीय अवधकार प्रदत्त सवमती संबंवधत विल्हावधकारी यानंी गठीत करण्याबाबतची कायणिाही करून त्यानुसार विवध ि न्याय विभागास अिगत कराि.े

शासन वनणणय क्रमांकः सवमती २०१६/प्र.क्र.०६/का.१९

पृष्ट्ठ 3 पैकी 3

राज्यस्तरीय अवधकार प्रदत्त सवमती, विभागस्तरीय अवधकार प्रदत्त सवमती ि विल्हास्तरीय अवधकार प्रदत्त सवमती याचंी कायणकक्षा अनुक्रमे शासन वनणणय क्र.सीटीए २०१६/प्र.क्र.९४/का.१९, वदनाकं २७ ऑगस्ट, २०१४ च्या पवरवशष्ट्ट “अ” मधील पवरच्छेद क्र.३.१.२, ३.२.२ ि ३.३.२ नुसार राहतील. सवमतीिरील अवधकाऱयाचं्या वनयुक्त्या त्याचं्या वििवक्षत पदनामानेच करण्यात याव्यात.

सदर शासन वनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताकं क्रमाकं 201602081259470612 असा आहे. हा शासन वनणणय वडविटल स्िाक्षरीने साक्षावंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार ि नािंाने,

( वन.ि.िमादार ) सवचि ि विवध परामशी.

प्रवत,

1. राज्यपालांच ेसवचि,

2. मुख्यमंत्रयांच ेि उप मुख्यमंत्रयांचे प्रधान सवचि,

3. सिण मंत्री ि राज्यमंत्री यांच ेस्िीय सहायक,

4. मुख्य सवचि, महाराष्ट्र राज्य, मंुबई,

5. सिण अप्पर मुख्य सवचि/प्रधान सवचि/सवचि, मंत्रालयीन विभाग,

6. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मंुबई,

7. अवभयोग संचालक, महाराष्ट्र राज्य, मंुबई,

8. सिण मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,

9. सवचि, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय, मंुबई,

10. सिण विल्हावधकारी,

11. समन्िय अवधकारी, विवध ि न्याय विभाग, मंत्रालय, मंुबई,

12. वनिड नस्ती.

top related