ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.”...

28
1 The Book of Ecclesiastes उपद शक खक उपद शक ह पुतक य˟ याया ल खकाची ओळख द त नाही. खकान वतःला उपद शक 1:1 मय िह शद कोह थ हण ओळखल , याचा अथʧ चारकअसा होतो. उपद शक वतःला यशल चा राजा दािवदाया पुाया पात बोलावल ,” यान मायाआधी यशल ममय राहणाया सवʧ लोका ˟ा शहाणपणात वाढ क ली आह ,” आिण यान अन क नीितस एकित क ली आह (उपद शक 1:1, 16; 12:9). शलमोनान यशल या रायारोहणानुसार दावीदाचा एकु लता एक पु हण न जम घ तला यान या शहरातील सवʧ इाएला वर राय कराव (1:12). थ काही वचन आह त जी स िचत करतात की शलमोनान ह पुतक िलिहल . या सदभाʧत काही स त आह त की शलमोनाया म तर एका व गया य˞ीन पुतक िलहील अस सुचवल आह , कदािचत शभर वषाʪन तर. तारीख आिण िलिखत थान साधारण इ. . 940 - 931. उपद शकाच पुतक शलमोनाया कारिकदया िदश न िलिहल असाव ज यशल ममय िलिहल आह अस िदसत . ाकताʧ उपद शक ाचीन इाएली लोका साठी आिण न तर सवʧ पिव शा वाचका साठी िलिहयात आल होत .

Upload: others

Post on 02-Feb-2020

9 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

1

The Book ofEcclesiastesउपदशेक

लखेकउपदशेक हे पसु्तक प्रत्य त्याच्या लखेकाचीओळख दते नाही.

लखेकाने स्वतःला उपदशेक 1:1 मध्ये िहबू्र शब्द कोहलेथे म्हणूनओळखल,े ज्याचा अथ “प्रचारक”असा होतो. उपदशेक स्वतःलाय शलमेचेा “राजा दािवदाच्या पतु्राच्या पात बोलावल,े”ज्याने “माझ्याआधी य शलमेमध्ये राहणार्या सव लोकांपे ाशहाणपणात वाढ केली आह,े” आिण ज्याने अनके नीितसूत्रेएकित्रत केली आहते (उपदशेक 1:1, 16; 12:9). शलमोनानेय शलमेचे्या राज्यारोहणानसुार दावीदाचा एकुलता एक पतु्रम्हणून जन्म घतेला ज्याने त्या शहरातील सव इस्त्राएलांवर राज्यकरावे (1:12). यथेे काही वचने आहते जी सूिचत करतात कीशलमोनाने हे पसु्तक िलिहल.े या संदभात काही संकेत आहते कीशलमोनाच्या मतृ्यूनंतर एका वगेळ्या व्य ीने पसु्तक िलहीले असेसचुवले आह,ेकदािचत शंभर वषानंतर.

तारीख आिण िलिखत स्थानसाधारण इ. पू. 940 - 931.उपदशेकाचे पसु्तक शलमोनाच्या कारिकदीर्च्या िदशनेे िलिहले

असावे जे य शलमेमध्ये िलिहले आहे असे िदसत.ेप्रा कताउपदशेक प्राचीन इस्त्राएली लोकांसाठी आिण नंतर सव पिवत्र

शास्त्र वाचकांसाठी िलिहण्यात आले होत.ेहतूे

Page 2: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 1:1 2 उपदशेक 1:5हे पसु्तक आपल्यासाठी पूणपणे चतेावणी म्हणून आह.े जीवन

कंेिद्रत न करता जगलो आिण दवेाचे भय व्यथ, िनष्फळ आिणवार्याचा पाठलाग करणे आह.े आपण आनंद, संप ी, सजनशीलिक्रया, शहाणपणा िकंवा लहानसहान आनंदाचे अनसुरण करतअसलो तरीही,आपणजीवनाच्या समा ीपयत पोहोचूआिणआमचेजीवन व्यथ होते हे शोधून काढू. जीवनातील अथ केवळ दवेावरकंेिद्रत केलले्या जीवनातून यतेो.

िवषयपरमे राला सोडून सव काही व्यथ आहेपरेषा1. प्रस्तावना — 1:1-112. जीवनाच्या िविवध पलंूैवरील िनरथक गो ी — 1:12-5:73. दवेाचे भय — 5:8-12:84. अंितम िनष्कष — 12:9-14

सवकाही व्यथ1 राजे 4:20-28

1 ही िश काकडून आललेी वचने आहते, जो य शलमेतेीलराजा आिण दावीदाचा वंशज होता. 2 िश क हे म्हणतो,धकु्याच्या वाफेसारखी,वार्यातील झळूुकेसारखीप्रत्यके गो नाहीशी होईल, पषु्कळ प्रश्न मागे ठेवून जातील.3 भूतलावर मानवजात जे सव क करते त्यापासून त्यास काय

लाभ?4 एक िपढी जात,ेआिण दसुरी िपढी यते,ेपरंतु पथृ्वीच काय ती सवकाळ राहत.े5 सूय उगवतोआिण तो मावळतो.

Page 3: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 1:6 3 उपदशेक 1:14आिण जथेे तो उगवतो तथेे आपल्या स्थानाकडे पनु्हा त्वरेने मागे

जातो.6वारा दि णकेडे वाहतोआिण उ रेकडे वळतो,नहेमी त्याच्यामागाने सभोवती जाऊन िफ नआिण पनु्हा माघारी यतेो.7सव न ा सागरात जाऊन िमळतातपण सागर कधीही भ न जात नाही.ज्या स्थानाकडून न ा वाहत यतेात,तथेचे त्या पनु्हा जातात.8सव गो ी क मय आहते.आिण कोणीही त्याचे स्प ीकरण क शकत नाही.डोळे जे काय पाहतात त्याने त्यांचे समाधान होत नाही,िकंवा जे काय कानाने ऐकतो त्यानहेी त्यांची पूतता होत नाही. 9जे

काही आहे तचे होणार,आिण जे केले आहे तचे केले जाईल.भूतलावर काहीच नवे नाही.10कोणतीही अशी गो आहे का ज्यािवषयी असे म्हणता यईेल,पाहा, हे नवीन आह?ेजे काही अिस्तत्वात आहे ते फार काळापूवीर् अिस्तत्वात होत,ेआम्हांपूवीर्च्या यगुामध्ये आधीच ते आले आह.े11 प्राचीन काळी घडलले्या गो ी कोणाच्या ल ात राहत नाहीत.आिण त्यानंतर ज्या गो ी घडणारआिण भिवष्यात ज्या गो ी घडतीलत्यादखेील आठवणीत राहणार नाही.

उपदशेकाचा अनभुव12 मी िश क आह,े आिण य शलमेमेध्ये इस्राएलावर राजा

होतो. 13 आकाशाखाली जे सवकाही करतात त्याचा मी ानानेअभ्यास केला आिण त्यांचा शोध घणे्याकडे मी आपले िचलावल.े दवेाने मनषु्यांच्या पतु्रामागे त्याचा शोध घणे्याचे िबकटक लावून िदले आहते. 14 भूतलावर जी काही कामे चालतात ती

Page 4: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 1:15 4 उपदशेक 2:6मी पािहली आिण पाहा, ते सव वायफळ आहते आिण वार्याचापाठलाग करण्यासारखे ते आह.े15जे वाकडे आहे ते सरळ क शकत नाही!जे गमावले आहे ते जमसे ध शकत नाही!

16 मी आपल्या मनाशीच बोलून म्हणालो, “पाहा, माझ्या आधीज्या राजांनी य शलमेवेर राज्य केले त्या सवापे ा मी अिधक ानप्रा क न घतेले आह.े माझ्या मनाने महान ान व िव ा यांचाअनभुव घतेला आह.े” 17याकिरता ान समजायला आिण वडेेपणव मूखपण जाणायला मी आपले मन लावल,े मग हहेी वार्याचापाठलाग करण्यासारखे आहे असे मी समजलो. 18कारण िवपलुानात अिधक खदे आहे आिण जो कोणी ानात वाढतो तो दःुख

वाढवतो.

21मी आपल्या मनात म्हटल,े “आता य,े मी आनंदा ारे तझुी पारख

करतो. म्हणून आनंदाचा उपभोग घे पण पाहा, हे सु ा केवळतात्परुत्या हवचे्या झळुकेसारखे आह.े” 2मी हास्यािवषयी म्हटल,ेते वडेेपण आह.े आिण आनंदािवषयी म्हटल,े त्याचा काय उपयोगआह?े

3 जे मनषु्यास चांगल,े जे त्यांनी आकाशाखाली आपल्याआयषु्याचे सव िदवस करावे ते मी शोधून पाहीपयत माझे मन मलाानाच्या योगाने वाट दाखवीत घऊेन जात असताही, मी आपली

इच्छा द्रा रसाने कशी परुी करावी आिण मूखपणाच्या आचारांचेअवलंबन कसे करता यईेल याचा मी आपल्या मनाशी शोध केला.

4 नंतर मी महान गो ी करायला सु वात केली. मी स्वतःसाठीघरे बांधली, आिण स्वत:साठी द्रा ाचे मळे लावल.े 5 मी बागालावल्या आिण मोठमोठे बगीचे केल.े मी सव प्रकारची फळझाडेत्यामध्ये लावली. 6झाडे लावलले्या वनास पाणी परुवावे म्हणून मीआपणासाठी तलाव िनमाण केल.े

Page 5: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 2:7 5 उपदशेक 2:147 मी पु ष आिण स्त्री गलुाम िवकत घतेल.े माझ्या

महालातही गलुामांचा जन्म झाला. माझ्यापूवीर् य शलमेतेराज्य केलले्या कोणाही राजाजवळ नव्हते एवढे अिधक गरुांचेआिण शरेडामेढंरांच्या कळपाचे मोठे धन मजजवळ होत.े 8 मीमाझ्यासाठी सोने आिण चांदी, राजे व राष्ट्रे यांच्या संप ीचा संग्रहकेला. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री-पु ष माझ्याजवळ होतेआिण मानवजातीस आनंदीत करणारे सव होते जसे पषु्कळ िस्त्रयाठेवल्या.

9जे माझ्यापूवीर् य शलमेते होते त्या सवापे ा अिधक धनवानव महान झालो आिण माझे ान माझ्याबरोबर कायम रािहल.े10जे काही माझ्या डोळ्यांनी इिच्छल,ेते मी त्यांच्यापासून वगेळे केले नाही.मी माझे मन कोणत्याही आनंदापासून आवरले नाही,कारण माझ्या सव क ांमळेु माझे मन आनंदीत होत अस;ेआिण माझ्या सव पिरश्रमाचे फळ आनंद हचे होत.े11 नंतर मी आपल्या हाताने केललेी सव कामे जी मी पार पाडली

होती,आिण काय साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पािहल,ेपरंतु पनु्हा सवकाही व्यथ होते आिण वायफळ प्रयत्न करणे असे

होत;ेभूतलावर त्यामध्ये तथेे काही लाभ नाही.12 मग मी ान,वडेेपणा व मूखपणा याकडे ल दणे्यास वळलो.कारण जो राजा आल्यानंतर त्याच्या मागून यणेारा राजा काय

करील?जे काही त्याने यापूवीर् केले तचे तो करणार.13 नंतर मला समजायला लागलेजसा अंधारापे ा प्रकाश िजतका उ म आहेतसे मूखतपेे ा ान िहतकारक आह.े14 ानी मनषु्य काय करतो हे त्याचे डोळे पाहत असतात,

Page 6: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 2:15 6 उपदशेक 2:23

पण मूख अंधारात चालतो,असे असून सवाची एक सारखीच गती असत.े असहेी मी समजलो.15 मग मी आपल्या मनात म्हणालो,मूखािवषयी जे काय घडत,ेते माझ्याही बाबतीत घडेल,मग जर मी फार ानी झालो तरी त्याच्यात काय फरक पडेल?मी आपल्या मनात अनमुान काढल,ेहे सु ा व्यथच आह.े16 मूखाप्रमाणचे ान्याची आठवण सवकाळपयत राहणार नाही.कारण पढेु यणेार्या िदवसात सवकाही अगदी िवस न जातीलम्हणून शहाणा मनषु्य मूखासारखाच मरतो.

17 यामळेु मला जीवनाचा ितरस्कार वाटला. जे काम भूतलावरकरण्यात यतेे त्याचे मला वाईट वाटल.े सव गो ी व्यथ आहतेआिण वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहते. 18 माझे अपार क ,जे मी भूतलावर केले त्याचा मी ितरस्कार क लागलो. कारण जोमनषु्य माझ्यामागून यईेल त्याच्याकडे ते सोडून मला जावे लागणार.

19 आिण तो मनषु्य शहाणा असले की मूख असले कोणालामािहत? परंतु माझे सव श्रम, जे मी भूतलावर केले आहते आिणज्यात मी आपणास ान दाखवले आह,े त्यावर तो अिधकारचालवील. हहेी व्यथ आह.े 20 म्हणून जे माझे श्रम भूतलावर केलेहोते त्यािवषयी माझे मन िनराश झाल.े

21 कारण ज्याचे श्रम ानान,े िव नेे आिण कौशल्याने होतातअसा मनषु्य कोणआह?े तरी त्यासाठी ज्याने काही श्रम केले नाहीतत्याच्या वा ास ते ठेऊन सोडून जावे हहेी व्यथच आहे आिणमोठी शोकांितका आह.े 22कारण मनषु्य सूयाच्या खाली जे सवश्रम करतो आिण आपल्या मनाने जे प्रयत्न करतो त्याकडून त्यासकाय फायदा होतो? 23कारण मनषु्याच्या कामाचा प्रत्यके िदवस

Page 7: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 2:24 7 उपदशेक 3:6दःुखदायक आिण तणावपूण असतो. रात्रीदखेील त्याच्या मनासिवसावा िमळत नाही. हहेी वायफळच आह.े

24मनषु्याने खाव,े प्यावे आिण श्रम क नआपल्या िजवास सखुावे यापे ा त्यास काहीही उ म नाही. हे ही दवेाच्या हातून घडते

असे मी पािहल.े 25कारण माझ्यापे ा कोण उ म भोजन करीलअथवा कोण दवेापासून वगेळे राहून कोणत्या प्रकारचा सखुाचाउपभोग घईेल?

26जो मनषु्य दवेासमोर चांगला आहे त्यास तो ान, िव ा आिणआनंद दतेो. परंतु तो पाप्याला क दतेो,अशासाठी की त्याने संग्रहकरावा व साठवून ठेवावे आिण जो दवेासमोर चांगला आहे त्यासते ाव.े हहेी व्यथ आिण वायफळ प्रयत्न करण्यासारखे आह.े

3प्रत्यके गो ीस उिचत काळ

1 प्रत्यके गो ीला नमेललेा समय असतो आिण आकाशाखालीप्रत्यके कायाला समय असतो.2जन्माला यणे्याची आिण मरण्याचीही वळे असत.ेरोप लावण्याची आिण ते उपटून टाकण्याचीही वळे असत.े3ठार मारण्याची आिण बरे करण्याची पण वळे असत.ेमोडण्याची वळे आिण बांधण्याचीही वळे असत.े4 रडण्याची वळे आिण हसण्याचीही वळे असत.ेशोक करण्याची वळे आिण नाचण्याचीही वळे असत.े5 धोडें फेकून दणे्याची वळे असते आिण धोडें गोळा करण्याची

वळे असत.ेदसुर्या लोकांस आिलंगन दणे्याची वळे आिण आिलंगन आव न

धरण्याची वळे असत.े6 गो ी पाहण्याची वळे असते आिण पाहणे थांबवण्याची वळे

असत.ेगो ीचंा संग्रह करण्याची वळे असते आिण त्या फेकून दणे्याचीही

वळे असत.े

Page 8: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 3:7 8 उपदशेक 3:177 वस्त्र फाडण्याचीही वळे असत.े आिण ते िशवण्याचीही वळे

असत.ेशांत बसण्याचीही वळे असते आिण बोलण्याचीही वळे असत.े8 प्रमे करण्याचीही वळे असते आिण ेष करण्याचीही वळे असत.ेयधु्द करण्याची वळे असते आिण शांती करण्याचीही वळे असत.े

9काम करणारा जे श्रम करतो त्यास त्यामध्ये काय लाभिमळतो? 10 दवेाने मानवजातीला जे काय पूण करण्यासिदले ते मी पािहले आह.े

11 दवेाने आपल्या समयानसुार प्रत्यके गो अनु प अशीबनवली आह.े त्याने त्याच्या मनात अनंतकालािवषयीची कल्पनािनमाण केली आह.े तरी दवेाचा आिदपासून अंतापयतचा कायक्रममनषु्य समजू शकत नाही.

12 त्यांनी िजवंत असपेयत आनंदीत रहावे व चांगले ते करीतरहावे याहून त्यास काही उ म नाही असे मला समजल.े 13आिणप्रत्यके मनषु्याने खाव,े प्यावे आिण त्याच्या सव कामातून आनंदकसा िमळवावा हे दवेाचे दान आह.े

14 दवे जे काही करतो ते सवकाळ राहणार आहे असे मीसमजतो. त्याच्यात अिधक काही िमळवू शकत नाही आिणत्याच्यातून काही कमीही क शकत नाही. कारण लोकांनीत्याच्याजवळ आदराने यावे म्हणून दवेाने हे सारे केले आह.े15जे काही अिस्तत्वात आहे ते यापूवीर्च अिस्तत्वात होत.ेआिण जे काही अिस्तत्वात यावयाचे आहे ते यापूवीर्च अिस्तत्वात

होत.ेदवे मानवजातीला दडलले्या गो ी शोधण्यास लावतो.

जीवनातील अन्याय16 आिण पथृ्वीवर न्यायाचे स्थान बिघतले तर तथेे दु ता

अिस्तत्वात होती. आिण नीितमत्वाच्या स्थानात पािहले तर तथेेनहेमी दु ता सापडत.े 17 मी आपल्या मनात म्हटल,े दवे प्रत्यकेगो ीचा व प्रत्यके कामाचा योग्यसमयी सदाचरणी आिण दुलोकांचा न्याय करील.

Page 9: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 3:18 9 उपदशेक 4:418 मी माझ्या मनात म्हटल,े दवे मानवजातीची पारख करतो

यासाठी की आपण पशसुारखे आहोत हे त्यास दाखवून ाव.े19 जे मानवजातीस घडते तचे पशसुही घडत.े जसे पशू मरतात

तसे लोकही मरतात. ते सव एकाच हवतूेन ास घतेात, पशपुे ामानवजात वरचढ नाही. सवकाही केवळ व्यथ नाही काय? 20सवकाही एकाच स्थानी जातात. सवकाही मातीपासून आले आहतेआिण सवकाही पनु्हा मातीस जाऊन िमळतात.

21 मानवजातीचा आत्मा वर जातो आिण पशचुा आत्मा खालीजिमनीत जातो की काय हे कोणाला माहीत आह?े 22मग मी पािहलेकी, मनषु्याने आपल्या कामात आनंद करावा यापे ा काही उ मनाही. कारण हा त्याचा वाटा आह.े कारण तो म न गले्यावर जेकाही होईल ते पाहायला त्यास कोण परत आणील?

41 मी पनु्हा एकदा जे सव जाचजलूुम भूतलावर करण्यात यतेात

ते पािहल.ेपीडीलले्यांच्या अश्रकुडे पाहा.तथेे त्यांचे समाधान करणारा कोणी नाही.त्याजवर जाचजलूुम करणार्यांच्या हातात बळ आह.ेपण पीडीलले्यांचे समाधान करणारा कोणी नाही.2 म्हणून मी मरण पावलले्यांचे अिभनंदन करतो. जे आज िजवंत

आहते,व अ ाप जगत आहते त्यांचे नव्ह,े3जो अजून उत्प झाला नाही,जे वाईट कृत्ये भूतलावर करतात ते

त्याने पािहलचे नाही,तो त्या दोघांपे ा बरा आहे असे मी समजतो.

4 नंतर मी पािहले की,सव क व कारािगरीचे प्रत्यके काम असेआहे की, त्यामळेु त्याचा शजेारी त्याचा हवेा करतो. हहेी व्यथआहेव हे वायफळ प्रयत्न करण्यासारखे आह.े

Page 10: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 4:5 10 उपदशेक 4:145 मूख हाताची घडी घालून स्वस्थ बसतो आिण काही काम करत

नाही,त्याचा दहे त्याचे अ आह*े.6 परंतु भरलले्या दोन मठुीपे ा व वायफळ प्रयत्नापे ास्वस्थपणे काय क न मूठभर लाभ िमळिवणे हे चांगले आह.े

7 मग मी पनु्हा िनरथकतबे ल िवचार केला, भूतलावरील व्यथगो ी पािहल्या.8 तथेे अशाप्रकारचा कोणी मनषु्य आह,े तो एकटाच असूनत्यास दसुरा कोणी नाही. त्यास मलुगा िकंवा भाऊ नाही.परंतु तथेे त्याच्या क ाला अंत नाही.िमळकतीच्या धनाने त्याच्या नते्राचे समाधान होत नाही.तो स्वतःशीच िवचार क न म्हणतो, मी इतके क कोणासाठी

करीत आह?ेआिण माझ्या िजवाचे सखु िहरावून घते आह?ेहहेी व्यथ आह,े वाईट क मय आह.े9 एकापे ा काम करणारे दोन माणसे बरी आहते.कारण त्यांच्या एकत्र श्रमाने ते चांगले वतेन िमळवू शकतात.10जर एखादा पडला तर त्याचा दसुरा िमत्र त्यास उचलतो.पण जो एकटाच असून पडतो त्यास उचलण्यास कोणी नसत,े

त्याच्यामागे दःुख यते.े11आिण जर दोघे एकत्र झोपले तर त्यांना ऊब यऊे शकत.ेपरंतु एक ाला ऊब कशी काय यऊे शकेल?12जो मनषु्य एकटा आहे त्यास कोणी भारी झालातर त्याचा प्रितकार दोघांना करता यईेल.तीन पदरी दोरी सहसा तटुत नाही.

13 गरीब पण शहाणा असललेा त ण नतेा हा वधृ्द आिणमूख राजापे ा चांगला असतो. तो वधृ्द राजा त्यास िदलले्याइशार्यांकडे ल दते नाही. 14कदािचत तो त ण राजा जन्माने* 4:5 तो स्वतःचा नाश क न घतेो

Page 11: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 4:15 11 उपदशेक 5:6गरीब असले िकंवा तो तु ं गातून राज्य करायला बाहरे आलाअसले.

15 तथािप, जे सव िजवंत भूतलावर चालतात त्यांना मी पािहल,ेजो दसुरा त ण त्याच्या जागी राजा म्हणून उभा रािहला ते त्यासशरण गले.े 16 त्या सव लोकांचा म्हणजे ज्या सवावर तो अिधकारीझाला त्यांचा,काही अंत नव्हता. तरी जे लोक पढेु होणार आहते तेत्याच्यािवषयी आनंद करणार नाहीत. खिचत ही परीिस्थती व्यथआहे आिण हे वायफळ प्रयत्न करण्यासारखे आह.े

5अिवचाराने बोलणे धोक्याचे

1जवे्हा तू दवेाच्या मंिदरी जातोस तवे्हा आपल्या वागणूकीकडेल द.े तथेे ऐकण्यास जा. ऐकणे हे मूखाच्या य ापे ा चांगलेआह.े जीवनात ते वाईट करतात हे ते जाणत नाही.2 तझु्या मखुाने बोलण्याची घाई क नको,आिण दवेासमोर कोणतीही गो उ ारायला तझुे मन उतावळे क

नको.दवे स्वगात आहे पण तू तर पथृ्वीवर आहसे.म्हणून तझुे शब्द मोजकेच असाव.े3 जर तमु्हास पषु्कळ गो ी करायच्या आहते तर तमु्ही त्याब ल

काळजी करता, तमु्हास बहतुक न वाईट स्वप्ने पडतात.आिण तमु्ही पषु्कळ शब्द बोलता, संभाव्यता अिधक मूख गो ी

बोलत जाता.4 जर तू दवेाला नवस केला असले तर तो फेडायला वळे

लावू नको. दवे मूखाब ल आनंदी नसतो. जो नवस तू केलाअसले त्याची फेड कर. 5काहीतरी नवस क न त्याची पूतता नकरण्यापे ा कसलाच नवस न करणे हे चांगले आह.े

6आपल्या मखुामळेु आपल्या शरीराला शासन होऊ दऊे नको.याजकांच्या दूताला असे म्हणू नकोस, तो नवस माझी चूक होती.

Page 12: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 5:7 12 उपदशेक 5:16तझु्या चकुीच्या नवसामळेु दवेाने तझु्यावर का कोिपत व्हाव,ेदवेाला कोपवून तझु्या हातचे काम का न कराव?े 7कारण पषु्कळस्वप्नात, पषु्कळ शब्दात, अथहीन वाफ असत.े तर तू दवेाचे भयधर.

जीवनाची व्यथता8 जवे्हा काही प्रांतात गरीब लोकांवर जलूुम होत आहे आिण

न्याय व योग्य वागवणूक त्यांना िमळत नाही तर आ य वाटूनघऊे नका. कारण वरी मनषु्यावर त्याहूनही विर ांची नजर असत.े9आणखी, पथृ्वीचे फळ प्रत्यकेजणासाठी आहे आिण राजा स्वतःशतेातील उत्प घतेो.10जो प्यावर प्रमे करतो तो प्याने समाधानी होत नाही.आिण जो संप ीवर प्रमे करतो त्यास नहेमीच अिधक हाव असत.ेहे सु ा व्यथ आह.े11जशी समृ ी वाढत,े तर ितचे खाणारेही वाढतात.आपल्या डोळ्यांनी पाहण्यािशवायतथेे मालकाला संप ीत काय लाभ आह?े12काम करणार्या मनषु्याची झोप गोड असत,ेतो थोडे खावो िकंवा अिधक खावो,पण श्रीमंत मनषु्याची संप ी त्यास चांगली झोप यऊे दते नाही.13जे मी भूतलावर पािहले असे एक मोठे अिर आह,ेते म्हणजे धन्याने आपल्या अिहतास आपले राखून ठेवललेे धन

होय.14जवे्हा श्रीमंत मनषु्य आपले धन अिन प्रसंगामळेु गमावतो,त्यामळेु त्याच्या स्वतःच्या मलुाला, ज्याला त्याने वाढवले आह,े

त्यास ायला त्याच्या हातात काहीही राहत नाही.15जसा मनषु्य आपल्या आईच्या उदरातून नग्न जन्मला,जसा तो आला तसाच, तो नग्न परत जाईल.आपल्या कामापासून आपल्या हातात काहीही घऊेन जाऊ शकत

नाही. 16 दसुरे एक मोठे अिर च आहे

Page 13: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 5:17 13 उपदशेक 6:4तो जसा आला तसाच सवतोपरी परत जाईल,म्हणून जो कोणी वायफळ काम करतो त्यास काय लाभ िमळतो?17 तो त्याच्या आयषु्यभर अंधारात अ खातोआिण िख तनेे शवेटी तो आजारी आिण रागीट बनतो.

18 मी पािहले आहे ते पाहा; मनषु्याने खाव,े प्यावे आिण दवेानेत्याचे जे आयषु्य त्यास िदले आहे त्यातील सव िदवस तो ज्याउ ोगात भूतलावर श्रम करतो त्यामध्ये सखु भोगावे हे चांगलेआिण मनोरम आह,े हे मनषु्यास नमूेन िदललेे काम आह.े 19 जरदवेाने एखा ाला संप ी, मालम ा आिण या गो ीचंा उपभोगघणे्याची श ी िदली असले तर त्याने त्याचा उपभोग घतेला पािहज.ेत्याच्याकडे ज्या गो ी आहते त्यांचा िस्वकार त्याने केला पािहज,ेआिण त्याचे कामही आनंदाने केले पािहज.े ती दवेाने िदललेी भटेआह.े 20 मनषु्यास जगण्यासाठी खूप वष ेर् नसतात. म्हणून त्यानेआयषु्यभर या सगळ्या गो ीचंी आठवण ठेवली पािहज.े दवे त्यासत्याचे आवडते काम करण्यात गुंतवून ठेवील.

61 जे मी भूतलावर एक अिर पािहल.े आिण ते मनषु्यासाठी

भारीच असत.े 2 दवे कोणा मनषु्यास खूप संप ी, धनदौलत आिणमानसन्मान एवढा दतेो की तो मनषु्य जे इिच्छतो ते सव त्यासिमळत,े कसलीही उणीव पडत नाही. परंतु नंतर दवे त्यास त्याचाआनंद घणे्याची श ी दते नाही. त्याऐवजी कोणीतरी अनोळखीत्या गो ीचंा उपयोग करतो. हे व्यथ आह,े अितशय वाईट पीडाआह.े

3 जर कोणा मनषु्याने शंभर मलुांस जन्म िदला आिण पषु्कळवष ेर् जगला आिण त्याच्या आयषु्याचे वष ेर् पषु्कळ असली, परंतुत्याचा जीव चांगल्या सखुाने समाधान पावला नाही आिण त्याससन्मानाने दफन केले नाही. तर त्याच्यापे ा मतृ जन्मललेे बाळखूप बरे आह.े असे मी म्हणतो. 4जसे ते जन्मललेे बाळ िनरथकआहे आिण अंधकारात नाहीसे होते व त्याचे नाव लपललेचे राहत.े

Page 14: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 6:5 14 उपदशेक 7:25 त्या बाळाने कधीही सूय पािहला नाही िकंवा त्यास काहीच

माहीत नाही, त्यास त्या मनषु्यापे ा अिधक िवसावा आह.े 6 तोमनषु्य कदािचत दोन हजार वष ेर् जरी जगला. पण तो चांगल्यागो ीचंा उपभोग घणे्यास िशकला नाही तर प्रत्यकेजण ज्या जागीजातात त्याच जागी तो पण जाईल.7 मनषु्याचे सव श्रम पोटासाठी आहते.तरी त्याची भूक भागत नाही.8 मूखापे ा शहाण्याला काय अिधक फायदा होतो?त्याचप्रमाणे जो गरीब असून दसुर्या लोकांसमोर कसे वागावे हे

ज्याला समजते त्यास तरी काय फायदा?9जे डोळे पाहून त्यामध्ये समाधान मानतात ते चांगले आहेमन इकडे ितकडे भटकणार्या हावपेे ा ते बरे.हे सधु्दा वाफच आह.े व वार्याचा पाठलाग करणार्याचा प्रयत्न

करण्यासारखे आह.े10जे काही झाले त्याचे नाव पूवीर्च ठेवललेे आहे आिण मनषु्य काय

आहे हहेी कळललेे आह.े त्याजहून जो समथ त्याच्याशीत्यास झगडता यणेार नाही.

11अिधक शब्द बोलण्याने अिधक िनरथकता वाढत.ेत्यामध्ये मनषु्यास काय लाभ? 12 मनषु्य आपल्या िनरथक

आयषु्याचे छाया प िदवस घालवतो. त्यामध्ये त्यासकाय लाभ होतो ते कोणास ठाऊक? कारण त्याच्यामरणानंतर पथृ्वीवर काय होईल हे मनषु्यास कोण सांगले?

7ानाची श्रे ता

1 िकंमती सगंुधी द्रव्यापे ा चांगले नाव असणे हे उ म आह,ेआिण जन्मिदवसापे ा मरण िदवस उ म आह.े2 मजेवाणीच्या घरी जाण्यापे ा,शोक करण्यार्याच्या घरी जाणे उ म आह,ेिजवंतांनी हे मनात िबंबवून ठेवाव.े

Page 15: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 7:3 15 उपदशेक 7:14म्हणून िजवंत हे मनात ठसवून राहील.3 हास्यापे ा शोक करणे चांगले आह.ेकारण चहेरा िख असल्याने नंतर दयात आनंद यतेो.4शहाण्याचे मन शोक करणार्याच्या घरात असत,ेपण मूखाचे मन मजेवाणीच्या घरात असत.े5 मूखाचे गायन ऐकण्यापे ाशहाण्याची िनषधे वाणी ऐकणे उ म आह.े6भां ाखाली जळत असलले्या का ांच्या कडकडण्यासारखेमूखाचे हसणे आह.ेहे सु ा व्यथच आह.े7 िपळवणूक खात्रीने शहाण्या मनषु्यास मूख करतेआिण लाच मन भ्र करत.े8 एखा ा गो ीच्या सु वातीपे ा ितचा शवेट उ म आह.ेआिण आत्म्यात गिव असलले्या लोकांपे ा आत्म्यात सहनशील

असललेा उ म आह.े9 तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको.कारण राग हा मूखाच्या दयात वसतो.10 या िदवसापे ा पूवीर्चे िदवस बरे होत,े हे का? असे म्हणू नको.कारण यािवषयी तू शहाणपणाने हा प्रश्न िवचारत नाही.11 आमच्या पूवजापासून आम्हास वतनाबरोबर िमळालले्या

मौल्यवान वस्तूपे ा शहाणपण असल्यास अित उ मआह.े

ज्या कोणाला सूय िदसतो त्यांचा फायदा होतो.12कारण जसा पसैा र णाची तरतूद करतो तसचे ानपण र णाची

तरतूद क शकत.ेपरंतु जो कोणी शहाणपणाने ान िमळवतो त्याचा फायदा हा आहे

की, ते जीवन वाचिवत.े 13दवेाच्या कृत्यांचा िवचार कराःजे काही त्याने वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवले?14जवे्हा समय चांगला असतो, तवे्हा त्या समयात आनंदाने राहा.

Page 16: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 7:15 16 उपदशेक 7:23परंतु जवे्हा समय वाईट असतो, तवे्हा हे समजाःदवेाने एकाच्या बरोबर तसचे त्याच्या बाजूला दसुरेही क न ठेवले

आह.ेया कारणामळेु भिवष्यात त्यानंतर काय घडणार आहे ते कोणालाही

कळू नय.े15 मी माझ्या अथहीन िदवसात पषु्कळ गो ी पािहल्या आहते.

तथेे नीितमान लोक जे त्यांच्या नीतीने वागत असताना दखेील नहोतात,

आिण तथेे वाईट लोक वाईटाने वागत असतानाही खूप वष ेर्जगतात.

16 स्वनीितमान होऊ नका,स्वतःच्या दृ ीने शहाणे होऊ नका.तू आपल्या स्वतःचा नाश का क न घतेो?17 दु तचेा िकंवा मूखतचेा अितरेक क नका,तमुची वळे यणे्या आधीच तमु्ही का मराव?े18 तू हे ान ध न ठेवावे ते चांगले आह,ेआिण नीतीपासून आपला हात मागे काढून घऊे नकोस.जो दवेाचे भय धरतो तो त्याच्या सव बंधनातून िनभावले.19 एका शहरातील दहा अिधकार्यांपे ा ान शहाण्या मनषु्यास

अिधक बलवान करत,े20जो कोण चांगले करतो आिण कधीही पाप करत नाही.असा या पथृ्वीवर एकही नीितमान मनषु्य नाही.21बोलललेे प्रत्यके शब्द ऐकू नका.कारण तमुचा नोकर कदािचत तमु्हास शाप दतेाना ऐकाल.22 त्याचप्रमाण,े तझु्या स्वतःच्या मनास तलुा मािहत आहेतमु्ही सधु्दा इतरांना वारंवार शाप िदले आहते.

ानाचा शोध23 मी हे सव माझ्या ानाने िस केल.े मी म्हणालो,

मी ानी होईन,

Page 17: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 7:24 17 उपदशेक 8:3परंतु ते माझ्यापासून दूरच रािहले होत.े24 ान जे आहे ते दूर व फारच खोल आह.े ते कोण शोधू शकेल?25 मी माझे मन अभ्यास आिण िनरी ण याकडे वळवल.ेआिण ान आिण वस्तिुस्थतीचे स्प ीकरण शोधल,ेआिण मला हे कळाले की, दु असणे हा मूखपणा आह.ेआिण मूखासारखे वागणे हा शु वडेेपणा आह.े26 मला मतृ्यूपे ाही अिधक कडू अशी पाश प असललेी स्त्री

सापडली,ितचे दय पूण पाश व जाळी आह,ेआिण ितचे बाहू साखळ्यांसारखे आहते.जो कोणी दवेाला प्रस करतो तो ितच्यापासून िनसटतो.पण पापी मात्र ितच्याकडून पकडला जातो.

27 मी काळजीपूवक काय शोधून काढल,े उपदशेक म्हणतो,मी वास्तिवकतचेे स्प ीकरण करण्यासाठी एका मागून एकगोळाबरेीज शोधून एकत्र केल्या. 28 मी माझ्या मनात अजूनहीत्याचा शोध करीत आह,े परंतु मला हे मात्र सापडले नाही. मलाहजारात एक नीितमान मनषु्य िमळाला. पण मला सव िस्त्रयातएकही सापडली नाही.

29 मला यातून सापडले की, दवेाने मनषु्यास सरळ असे िनमाणकेले पण तो अनके योजनांच्या मागे गलेे आह.े

81 ानी मनषु्य कोण आह?ेजीवनात काय घटना घडणार आहे हे कोणाला समजत?ेमनषु्यातील ान त्याचे मखु प्रकाशीत करतेआिण त्याच्या मखुाचा कठीणपणा बदलतो.

राजाच्या आ ा पाळ2 मी तमु्हास स ा दतेो की, राजाची आ ा पाळा कारण त्याचे

संर ण करण्याची तू दवेाची शपथ घतेली आह.े 3 त्याच्या समो न

Page 18: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 8:4 18 उपदशेक 8:11जाण्याची घाई क नको आिण जे काही चकुीचे आहे त्यासपाठीबंा दऊे नको. कारण राजाच्या इच्छेला यईेल तसे तो करतो.4 राजाच्या शब्दाला अिधकार आह,े म्हणून त्यास कोण म्हणले, तूकाय करतो?5जो राजाच्या आ ा पाळतो तो अिन टाळतो.शहाण्या मनषु्याचे मन योग्य वळे व न्यायसमय समजत.े

दवेाचे माग मानवी ानाला अगम्य6 प्रत्यके गो ीला योग्य उ र िमळण्याचा आिण प्रितिक्रया

दशिवण्याचा समय आह.ेकारण मनषु्याच्या अडचणी मो ा आहते.7 पढेु काय होणार आहे कोणाला मािहत नाही.काय होणार आहे हे त्यास कोण सांगू शकेल?8 जीवनाच्या ासास* थांबून धरण्याचा अिधकार कोणालाही

नाही;आिण कोणालाही त्याच्या मरणाच्या िदवसावर अिधकार नाही.यधु्द चालू असताना कोणाचीही सनै्यातून सटुका होत नाही,आिण दु ाई त्याच्या दासास सोडवणार नाही. 9 मी या सगळ्या

गो ी पािहल्या आहते. आिण कोणतहेी काम जे भूतलावरकरण्यात यते आहे त्याकडे मी आपले ल लावलेआह.े एक समय आहे त्यामध्ये दसुरा मनषु्य आपल्यावाईटासाठी दसुर्यावर अिधकार करतो.

10 मी दु ांना सावजिनकिरत्या परुताना बिघतल.े त्यांना पिवत्रजागतूेन नलेे आिण परुले आिण त्यांनी ज्या शहरात दु कामे केलीतथेील लोक त्यांची स्ततुी करत होत†े. हसेु ा िन पयोगी आह.े11 जवे्हा वाईट गनु् ाब ल िश चेा हकूुम होऊनही ती लवकरअंमलात आणली जात नाही. त्यामळेु मानवजातीचे मन वाईटकरण्याकडे तत्पर असत.े* 8:8 आत्म्यास † 8:10 लोक त्यांना िवस न गलेे

Page 19: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 8:12 19 उपदशेक 9:112 पापी शंभर दषु्कृत्य करेल आिण तरीही तो भरपूर आयषु्य

जगला. असे असले तरी मला मािहत आहे जे दवेाचा सन्मानकरतात,जे त्याच्यासम त्यास मान दतेात हे अिधक चांगले आह.े13 पण दु ाचे िहत होणार नाही. त्यास दीघायषु्य लाभणार नाही.त्यांचे िदवस णभंगूर सावलीसारखे असतील. कारण तो दवेालामान दते नाही.

14 पथृ्वीवर आणखी एक िनरथक गो घडत,े असे काहीनीितमान असतात की, दु ांच्या करणीमळेु त्यांची जी िस्थती व्हावीती यांची होते आिण असे काही दु असतात की, नीितमानाच्याकरणीमळेु त्यांची जी िस्थती व्हावी ती यांची होत.े मी हे म्हणतो हहेीव्यथ आह.े 15 मग मी आनंदाची िशफारस केली, कारण मनषु्यानेखाव,े प्यावे व आनंद करावा यापे ा सूयाच्या खालती त्यास काहीउ म नाही. कारण त्याच्या आयषु्याचे जे िदवस दवेाने त्यासपथृ्वीवर िदले आहते त्यामध्ये त्याच्या श्रमामध्ये हे त्याच्याजवळराहील.

16जवे्हा ान समजायला आिण जे काय पथृ्वीवर चालले आहेते पाहायला जवे्हा मी आपले मन लावल.े कारण अहोरात्र ज्याच्याडोळ्यास डोळा लागत नाही असहेी लोक असतात. 17तवे्हा दवेाचेसव काम पाहून मला समजले की,जे काम भूतलावर करण्यात यतेआहे ते मनषु्यास परुते शोधून काढता यते नाही, कारण ते शोधूनकाढायला मनषु्याने िकतीही श्रम केले तरी ते त्यास सापडणार नाहीआिण याव्यितिर ,कोणी ानी मनषु्यान,े मी ते जाणीन,असे जरीम्हटल,े तरी त्यास ते सापडणार नाही.

9जीवनातील िवसंगती

1मी या सगळ्या गो ीचंा काळजीपूवक िवचार केला. नीितमानआिण ानी माणसे व त्यांचे काय ेर् समजण्याचा स्प पणे प्रयत्नकेला. ते सव दवेाच्या हातात असत.े कोणीतरी आपला ितरस्कारिकंवा प्रमे करील याब ल काहीही माहीत नसत.े

Page 20: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 9:2 20 उपदशेक 9:92जे काही घडते ते सवास सारखचे घडत.े

नीितमान आिण दु ,चांगला आिण वाईट,शु आिण अशु ,य करणारा आिण य न करणारा, या सवाची सारखीच गती होत.ेचांगला मनषु्य पापी मनषु्यासारखाच मरेल.शपथ वाहणार्याची, तशीच शपथ वाहण्यास घाबरतो त्याची दशा

सारखीच होत.े3 जे काही सूयाच्या खालती करण्यात यते आहे त्यामध्ये एक

अिन आह.े सवाचा शवेट सारखाच होतो. मानवजातीच्या मनातसव दु ता भरललेी असत.े ते िजवंत असतात तोपयत त्यांच्यामनात वडेेपण असत.े मग त्यानंतर ते मलेले्यास जाऊन िमळतात.

4 जो मनषु्य अजून िजवंत आहे त्याच्याबाबतीत आशलेा जागाआह.े पण हे म्हणणे खरे आह.े िजवंत कुत्रा मरण पावलले्यािसंहापे ा चांगला असतो.5 िजवंताना ते मरणार आहते हे माहीत असत.ेपण मरण पावलले्यांना काहीच माहीत नसत.ेमरण पावलले्यांना कुठलचे बि स िमळत नाही.कारण त्यांचे स्मरण िवसरले आह.े6 त्यांची प्रीती, ेष व मत्सर ही कधीच न होऊन गलेी आहते,आिण जे काही सूयाच्या खालती करण्यात यते आह,ेत्यामध्ये त्यांना पनु्हा कधीही जागा नाही.

7 तझु्या मागाने जा,आनंदाने आपली भाकर खा आिण आनंदीतमनाने आपला द्रा रस पी,कारण दवेाने तझुी चांगली कृत्ये साजरीकरण्यास मान्यता िदली आह.े 8 सवदा तझुी वस्त्रे शभु्र असावीआिण तझु्या डोक्यास तलेाचा अिभषके असावा.

9 तझु्या व्यथतचे्या आयषु्याचे जे िदवस त्याने तलुा सूयाच्याखालती िदले आहते त्यामध्य,े तझु्या व्यथतचे्या सवच िदवसात,तझुी पत्नी जी तलुा िप्रय आहे ितच्याबरोबर तू आनंदाने आपले

Page 21: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 9:10 21 उपदशेक 9:17आयषु्य घालीव,कारणआयषु्यात,आिण तू ज्या आपल्या उ ोगातसूयाच्या खालती श्रम करतोस तथेहेी तझुा वाटा हाच आह.े 10जेकाही काम तझु्या हाती पडेल ते सव तू आपल्या सामथ्याने कर.कारण ज्या कबरेत आपण सव जाणार आहोत त्यामध्ये काम,िवचार, ान आिण शहाणपणही नसत.े

11 मी सूयाच्या खालती काही कुतहुलाच्या गो ी पािहल्या.वगेाने धावणारा शयत िजंकत नाही,सवशि मान लढाई िजंकतो असे नाही.शहाण्याला अ खाता यतेे असे नाही.समंजसास संप ी िमळते असे नाही,आिण ान्यावरच अनगु्रह होतो असे नाही.त्याऐवजी समय व संधी त्या सवावर परीणाम होतात.12कोणालाही त्याचा मतृ्यू समय माहीत नाही,जसा मासा मरणाच्या जाळ्यात सापडतो,िकंवा सापळ्यात अडकणार्या प याप्रमाण,ेत्याचप्रमाणे जनावरे, मानवजात अिर ाच्या समयी, तो त्यांच्यावरअचानक यऊेन पडला म्हणजे सापळ्यात अडकतो.

सामथ्यापे ा ान थोर13 हे ानही मी भूतलावर पािहले आहे आिण हे मला फार

महत्वाचे वाटत.े 14 थोडे लोक असललेे एक लहान शहर होत.ेएक महान राजा त्या शहरािव ध्द लढला आिण त्याने त्याचे सनै्यत्या शहराभोवती ठेवल.े 15 पण त्या शहरात एक िव ान होता. तोिव ान गरीब होता. पण त्याने आपल्या ानाने त्या शहराचा बचावकेला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब मनषु्यास िवस नगले.े

16 मग मी िनणय केला, बळापे ा ान श्रे आहे पण गरीबाच्याानाला तचु्छ मानतात आिण त्याचे शब्द ऐकत नाही.

17 िव ान मनषु्याने शांतपणे उ ारललेे काही शब्दहे मूख राजाने ओरडून सांिगतलले्या शब्दांपे ा चांगले असतात.

Page 22: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 9:18 22 उपदशेक 10:1018 शहाणपण हे यधु्दातल्या तलवारी आिण भाले यापे ा चांगले

असत.ेपण एक मूख अनके चांगल्यांचा नाश करतो.

10मूखपणाचे पिरणाम

1जसे मरण पावलले्या माशा गंध्याचे सगंुधी तले दगुधीत करतात.त्याचप्रमाणे थोडासा मूखपणा खूपशा शहाणपणाचा आिण

सन्मानाचा नाश क शकतो.2शहाण्याचे मन त्याच्या उजवीकडे आह.ेपण मूखाचे मन त्याच्या डावीकडे असत.े3जवे्हा मूख रस्त्याव न चालतो त्याचे िवचार अधवट असतात.तो मूख आहे हे प्रत्यकेाला िदसत.े4 तमुचे विर तमुच्यावर रागावले आहते म्हणून तमु्ही तमुची कामे

सोडू नका.शांत रािहल्याने मोठा अस संताप शांत होतो.5 एक अनथ तो मी पथृ्वीवर पािहला आह,ेअिधकार्याच्या चकुीने यतेो ते मी पािहले आह.े6 मूखाना नतेपेदाची जागा िदली जात,ेआिण यशस्वी मनषु्यांना खालची जागा िदली जात.े7 मी दासास घो ाव न जाताना पािहल,ेआिण जे यशस्वी लोक होते त्यांना दासाप्रमाणे जिमनीव न

चालताना पािहल.े8जो कोणी ख ा खणतो, तोच त्यामध्ये पडू शकतो आिण जो कोणी

िभंत तोडून टाकतोत्यास साप चावण्याची शक्यता असत.े9जो कोणी दगड फोडतोत्यास त्यामळेु इजा होऊ शकत.ेआिण जो लाकडे तोडतो तो संकटात असतो. 10लोखंडी हत्यार

बोथटले व त्यास धार लावली नाही तर अिधक जोर

Page 23: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 10:11 23 उपदशेक 10:20लावावा लागतो. परंतु काय साधण्यासाठी ान उपयोगाचेआह.े

11जर सपावर मंत्रप्रयोग होण्यापूवीर् तो डसला तर पढेु मांित्रकाचाकाही उपयोग नाही.

12शहाण्याच्या तोडंची वचने कृपामय असतात. परंतु मूखाचे ओठत्यालाच िगळून टाकतील.

13 त्याच्या मखुाच्या वचनांचा प्रारंभ मूखपणा असतो.आिण त्याच्या भाषणाचा शवेट अपाय करणारे वडेेपण असत.े14 मूख वचने वाढवून सांगतो,पण पढेु काय यणेार आहे हे कोणाला मािहत नाही.त्याच्यामागे काय होईल ते त्यास कोण सांगले?15 मूख श्रम क न थकतो,कारण नगराला जाण्याचा माग तो जाणत नाही.16 हे दशेा, तझुा राजा जर बालकासारखा *असला,आिण तझुे अिधपती सकाळी मजेवाणीला सरुवात करतात तर तझुी

केवढी ददुशा!17 पण जवे्हा तझुा राजा उ कुलीनांचा मलुगा आह,ेआिण तझुे अिधपती नशसेाठीनाहीतर श ीसाठी ससुमयी जवेतात तवे्हा तझुा दशेआनंदीतआह.े18 जर एखादा मनषु्य कामाच्या बाबतीत खूप आळशी असले तर

त्याचे घर गळायला लागलेआिण त्याचे छत कोसळून पडेल.19लोक हसण्याकरता मजेवाणी तयार करतात,द्रा रस जीवन आनंदीत करतो.आिण पसैा प्रत्यकेगो ीची गरज परुवतो.20 तू आपल्या मनातही राजाला शाप दऊे नको.आिण श्रीमंताला आपल्या झोपण्याच्या खोलीतही शाप दऊे नको.कारण आकाशातले पाख तझुे शब्द घऊेन जाईल,* 10:16 दासासारखा

Page 24: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 11:1 24 उपदशेक 11:8आिण जे काही प ी आहते ते गो ी पसरवतील.

11शहाण्याचे आचरण

1आपली भाकर जलावर सोड*.कारण पषु्कळ िदवसानी तलुा ते पनु्हा िमळेल.2 तू सात आठ लोकांस वाटा द.ेकारण पथृ्वीवर कोणत्या वाईट गो ी घडतील त्याची तमु्हास

कल्पना नाही.3जर ढग पावसाने पूण भरललेे असतील;तर ते पथृ्वीवर स्वतःला िर करतात,आिण जर झाड उ रेकडे वा दि णकेडे पडले तर ते जथेे पडले

तथेचे राहील.4जो वारा पाहत राहतो तो परेणार नाही.जो ढगांचा रंग पाहत राहतो तो परेणी करणार नाही.5जसा वारा कोठून यतेो हे तलुा मािहत नाही,आईच्या गभात बाळाची हाडे कशी वाढतात हहेी जसे तलुा कळत

नाहीतसचे सव काही िनमाण करणार्या दवेाच्या कायाचे आकलन तलुा

करता यणेार नाही.6सकाळीच आपले बी परे, संध्याकाळीही हात आव नकोस.कारण त्यातून कोणते फळास यईेल हे िकंवा तेअथवा दोन्ही िमळून चांगले होतील हे तलुा माहीत नसत.े7 प्रकाश खरोखर गोड आह,ेआिण सूय पाहणे डोळ्यांस आनंददायक गो आह.े8जर मनषु्य िकतीही वष ेर् जगला तरी तो त्या सवात आनंद करो,पण तो यणे्यार्या अंधकाराच्या िदवसाचा िवचार करो,कारण ते पषु्कळ होतील.जे सव यतेे ते व्यथच आह.े* 11:1 उदारतनेे इतरांस दे

Page 25: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 11:9 25 उपदशेक 12:5त ण िपढीस बोध

9 हे त णा, तू आपल्या ता ण्यात आनंद कर.तझु्या ता ण्याच्या िदवसात तझुे दय तलुा आनंदीत करो,आिण तू मनास वाटले त्या मागाने व नजरेस यईेल तसा चाल.पण या सवाब ल दवे तझुा न्याय करील. हे तझु्या ल ात असू द.े10 यास्तव आपल्या मनातून राग दूर कर,आिण आपल्या शरीरातील वदेनकेडे ल दऊे नको.कारण ता ण्य व सामथ्य ही व्यथ आहते.

121 तू आपल्या ता ण्याच्या िदवसातसु ा आपल्या िनमाणकत्याला

स्मर.अनथाचे िदवस यणे्यापूवीर्,आिण तवे्हा अशी वष ेर् यणे्यापूवीर् तू म्हणशील,त्यामध्ये मला काही सखु नाही.2 सूय, चंद्र आिण तारे यांच्या प्रकाशापूवीर् अंधकार वाढेलआिण पावसानंतर काळोखे ढग परत यतेील.3 त्यावळेी महालाचे पहारेकरी थरथरतीलआिण बळकट मनषु्य वाकतील,आिण दळणार्या िस्त्रया थांबतील कारण त्या थो ा आहते,आिण ज्या िखडक्यातून पाहणार्या आहते त्यांना स्प िदसणार

नाही.4 त्यासमयी जवे्हा रस्त्यातील दरवाजे बंद होतील आिण जात्याचा

आवाज थांबले,तवे्हा प याच्या शब्दाने मनषु्य िबथरेल,आिण मलुीचं्या गायनाचास्वर लु होईल.5 तवे्हा मनषु्यास उंचावरच्या िठकाणांचीआिण रस्त्यावरील पढुील धोक्यांची भीती वाटले,आिण तवे्हा बदामाचे झाड फुलले,आिण तवे्हा टोळ स्वतःपढेु भारी असा वाटले,

Page 26: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 12:6 26 उपदशेक 12:14आिण तवे्हा स्वाभािवक इच्छा दबुल होईल.नंतर मनषु्य आपल्या सनातन घरास जातो,आिण शोक करणारे रस्त्यात िफरतात.6 तू आपल्या िनमाणकत्याचे स्मरण कर,प्याची तार तटुण्यापूवीर्

िकंवा सोन्याचा कटोरा चपेण्यापूवीर्,अथवा झर्याजवळ घागर फुटण्यापूवीर्,अथवा पाण्याचा रहाट िविहरीकडे मोडला जाईल,7 ज्या िठकाणापासून ती आली, माती परत मातीला िमळेल,आिण दवेाने िदललेा आत्मा त्याजकडे परत जाईल.8 उपदशेक म्हणतो, धकु्याची वाफ, प्रत्यके गो न होणारी वाफ

आह.ेमानवाचे कतव्य

9 उपदशेक ानी होता आिण म्हणून तो लोकांस ान िशकवीतगलेा. त्याने अभ्यास व िनर ण क न व पषु्कळ म्हणीचा संचकेला.

10 उपदशेकाने स्प व सत्याची सरळमागीर् वचने शोधूनिलिहण्याचा प्रयत्न केला. 11 ानाची वचने आरीसंारखी आहते.िश काची त्याच्या म्हणीच्या संग्रहातील वचने खोल ठोकलले्यािखळ्यांसारखी आहते. ती एकाच मेढंपाळाकडून िशकिवण्यातआली आहते.

12 माझ्या मलुा, त्याखरेीज अिधक सावध रहा. पषु्कळ पसु्तकेरचण्याला,काही अंत नाही. खूप अभ्यास दहेाला थकवा आणले.13 यािवषयाचा शवेट हाच आह,ेसव काही ऐकल्यानंतर,तू दवेाचे भय धर आिण त्याच्या आ ा पाळ.कारण सव मानवजातीचे सारे कतव्य हचे आह.े14 दवे सगळ्या कृत्यांचा न्याय करील,त्याबरोबर प्रत्यके गु गो ीचा,

Page 27: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

उपदशेक 12:14 27 उपदशेक 12:14मग ती वाईट असो िकंवा चांगली.

Page 28: Ecclesiastes उपदेशककाय ते मला माहीत आहे.” १६शहाणपण आिण ान हे मूख §पणाच्या गोी

28इंिडयन रीवाइज्ड वजन (IRV) - मराठी

The Indian Revised Version Holy Bible in the Marathi language ofIndia

copyright © 2017 Bridge Connectivity SolutionsLanguage: मराठी (Marathi)Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.This translation is made available to you under the terms of the Creative CommonsAttribution Share-Alike license 4.0.You have permission to share and redistribute this Bible translation in any format andto make reasonable revisions and adaptations of this translation, provided that:

You include the above copyright and source information.If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way

that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing yourchanges.

If you redistribute this text, youmust distribute your contributions under the samelicense as the original.

Pictures includedwith Scriptures and other documents on this site are licensed just forusewith those Scriptures and documents. For other uses, please contact the respectivecopyright owners.Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves agreat responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19.2020-02-11PDF generated using Haiola and XeLaTeX on 12 Feb 2020 from source files dated 25 Jan202088800015-42e7-5f7b-b439-46a48dd18742