रॉबीभाग२a

25
रंजन रघ वीर इंद मती जोशी रॉबी िडिसãåहा शोध आिण बोध ::

Upload: ranjan-joshi

Post on 13-Apr-2017

272 views

Category:

Design


2 download

TRANSCRIPT

Page 1: रॉबीभाग२A

रंजन रघुवीर इंदमुती जोशी

रॉबी िडिस हा शोध आिण बोध :२:

Page 2: रॉबीभाग२A

भारतीय जािहरात कला १९५० पासून १९६२ पयर्ंत... य  व पातील एक झलक.  हा काळ रॉबीन चे िशक्षण व युरोपात वा त यास... 

Page 3: रॉबीभाग२A

भारतीय जािहरात कला १९६२ पासनू १९७९ पयर्ंत... य  व पातील एक झलक. हा काळ रॉबीनचे युरोपात वा त य आिण १९६८ पासनू भारतात  थलांतिरत... 

Page 4: रॉबीभाग२A

भारतीय जािहरात कला १९७९ पासनू १९९६ पयर्ंत  य  व पातील एक झलक... या काळात रॉबी पूणर्पणे भारतात ि थरावलेले... इ.स.१९९० पासून जागितकीकरणा या िदशेन वाटचाल आिण युरोप, अमेिरका भारतात िडझाईन या संक पना-सं कृती  जव यात सुरवात.  या काळात रॉबी मह वाचे असनू मात्र प्रभावी ठ  शकले नाहीत हीच तर शोकांितका आहे. रॉबीना  याकिरता पूणर्पणे जबाबदार ठरवता येणार नाही. येथील  यव था देखील  यास कारणीभूत आहे.

Page 5: रॉबीभाग२A

१९५० ते १९९६ पयर्ंत या कॅग या मुखपृ ठांची एक झलक

Page 6: रॉबीभाग२A

मागील पानावरील “कॅग” वािषर्क अकं आिण सर जे.जे. उपयोिजत कला सं थेचे “िश पांजली” वािषर्काची काही मखुपृ ठ इ.स. १९४५ पासनू हणजेच येथून उ ीणर् झाले या िव या यार्ंची व पुढे यवसायात गे यानंतर झालेला बदल इ.स.१९५० पासनू या दो ही मखुपृ ठां या समांतर कभाषे या अ यासातून पाहू शकता. अथार्त मळुातील रंगसगंतीचा िवचार देखील लक्षात घ्यावा लागेल. येथे िह कृ णधवल आहेत. तरी रेषा, आकार, प्रितमांची समांतर पाहणी शक्य आहे.

Page 7: रॉबीभाग२A

इ.स.१९५८ पासनू रॉबी पौवार् य देशातील पिहलेच उपयोिजत िचत्रकार आिण ग्रािफक िडझाईनर होते यांनी यरुोिपयन नावाजले या कलाकारां या बरोबरीने जागितक ग्रािफक्स कला क्षेत्रात नाव िमळवले. १९६८ म ये भारत परत यावर देखील यांची काम प्रदिशर्त होत रािहली.इ.स.१९५० पासनू भारतीय जािहरात कले या यभाषेचा मागोवा घेताना अलकंारा मक तपशील हळूहळू कमी होत वा तवादी थेट आिण भौिमितक सरळ सो या प्रतीका मकतेकडे वळलेली िदसते. छायािचत्रे थेट सवंाद करणारी यामळेु बोध िचत्र/आशय िचत्र कमी वापरली गेली. अमेिरकेतील मकु्तं सं कृती काही जािहरातीतून प्रितिबिंबत होऊ लागली. १९४७चे “भारतीय ि परीट” ओसरले. षांताराम पवारां या “कुबल मसाले” सारख्या काही अपवादा मक लोकल सं कृती दशर्िवर्णार्या जािहराती आपले अि त व दाखवत हो या. पुढे तर “लोकल टू ग्लोबल” हा िन य फॉमुर्ला १९९० नंतर आज २०१५पयर्ंत चालचू आहे. हे सवर् प्रॉडक्त िडझाईन, पॅकेज िडझाईन, इं ड त्रीयल िडझाईन, िफ मस,् िप्रटं िमिडया आिण एकूणच ग्रािफक्स िडझाईन या सवार्वर प्रितिबिंबत झाले.

या म ये ग्रािफक िडझाईन म यावतीर्च रािहले कारण “ यांड इिक्वटी” मॉल सं कृतीने आपली जीवन शैलीच वैि वक बनली. रॉबी िडिस हानचा अ यास करताना ते भारतात आले ते हा भारत “वे टनर्” झाला होता आिण ते भारतीय सं कृतीने पे्रिरत होऊन येथे परत आले. गमतंीचा भाग हणजे ते इ.स. १९५६ला इंगलडंला जाताना इंग्रजी सं कृती बरोबर घेऊन गेले. शांतीिनकेतन,लॅरी बेकर अस ंकाहीस ंडोक्यात घेऊन आले. येथे काळ बदलेला होता. यांनी आम यात झाले या ग पात बोलताना याची प टपणे कबुलीच िदली. यांची भारतातील कामातून भारतीय व आ याचे प्रामािणक प्रय न केले पण वेळ बदलेली होती. खालील हे उदाहरण पुरसे बोलके आहे. “बॉ बे इ ट इंिडयन असोिशयन”चे िच हं प्रितमांकन यात यांचे वतःचे मळू देखील दडलेले आहे. आपण यांची जागितक थरावर स मािनत जािहरात व ग्रािफक िडझाईनस पाहू. याचीच िह काही उदाहरणे पुढीलप्रमाणे.

Page 8: रॉबीभाग२A

रॉबी िडिस हा  िच ह िव वरॉबीन चे िच ह िव व अ यासताना यां या कामांची या ी िनि चतच मोठी अस याचे जाणवले. यांचे युरोपातील काम आिण भारतातील काम वेगळे पाह याचा प्रय न केला. यातून माझ ेिनरीक्षण पुढील पानावर िदले आहे. यानंतर टाईपोग्रािफक प धतीनेकेलेली िच हे आहेत ते पिहले. मा या इ.स. २००० ते २००६ या काळात जागितकीकरणा या प्रिक्रयेतील युरोपीयन ग्रािफक िडझाईन िशक्षणक्रमातून िमळालेले िच ह/िचत्र/ य इ यादीचे मू यमापन प धतीचा यां या िच हावर केलेला प्रयोग रॉबीनचे िव व समज यास उपयोगी ठरला. याची काही पृ ठे येथे अ यास हणून मांडली आहेत. मुंबईतील दोन जागितक थरावर ग्रािफक िडझाईन िशक्षणक्रमातून िशकत असले या िव या यार्ंना या िव वातील कोणती आजही कालातीत वाटणारी िच हे आहेत यामुळे रॉबी आज प नास वषार्ंनीिह न द घ्यावेसे वाटतात तो प्रयोग येथे देत आहे. शवेटी हे सवर् कोण या वैचािरकते या बैठकीवर आहे याचा शोध घे याचा प्रय न केला आहे.

Page 9: रॉबीभाग२A

रॉबी िडिस हाची भारतातील बोधिच ह याचंे समकालीन यशवंत चौधरीची भारतातील बोधिच ह, रॉबीन या बोधिच हा म ये िविवधता आहे पण भारतीय व नाही याउलट यशवंत चौधरीची भारतातील बोधिच ह पूणर्पणे भारतीय प्रितमांचा उपयोग करताना िदसतात.

Page 10: रॉबीभाग२A

पुढील सवर् िच हे १९५९ ते १९६७ या काळात केलेली आहेत.

Page 11: रॉबीभाग२A

Chen Psycho Thearpy:United Kingdom

Williams Floor Tiles:U.K.

Wine and Sprit Association:U.K.

Feldspato Mountain Cutters: Italy

Banti Electronics: Italy

ICAP Leather Chemicals: Italy

English Electric Company:U.K.

Bright Power Projects: India

Brittania Sea foods: India

पुढील सवर् िच हे टाईपोग्रािफक प धतीने केलेली आहेत.

Page 12: रॉबीभाग२A

िव याथीर्दशतेील  सरटीिफकेटची संक पना ि हक्टोिरयन आटर् आिण अ बटर्  यूररचा प्रभाव तोच पुढे खालील दोन उदाहरणात यवसाियक कामातून कायम रािहला.

Page 13: रॉबीभाग२A

उजवीकडील िह उदाहरणे पाि चमा यां याअक्षरवळणा याबाबतीत एडवडर्जॉ टन, एिरकिगलआिण टॅनलेमॉरीसन यांनीकेले यामुद्राअक्षरांचे नमुने आहेत.

खालील देवनागरी अक्षरवळण तक्ता रॉबीिन इंग्लंडम ये लेट्रासेट साठी तयार केला. तो अथार्त रोमन अक्षर वळणा या एडवडर्जॉ टन, एिरक िगल हे आदशर् ठेऊन झाला. परंतु उज याबाजूला लीपकार वाकणकर आिण वालावरकर यांनी भारतीय पािणनीय वनी शा तावर आधिरत िह देवनागरी अक्षरवळण तयार केली ती आज सगंणकावर घेतली गेलीत. पाि चमा यां या व भारतीयां या िवचारातील फरक समजावा या हेतूने हे मांडले आहे..

Page 14: रॉबीभाग२A

अक्षररचना सकं पन तज्ञ मकंुुद गोखलनी लीपकार वाकणकर आिण वालावरकर यांचा सकं पनेचा मागर् अ यासत आपला नवीन मागर् देवनागरी अक्षररचना सकं पन प्रणालीने तयार केला व यातून योगेश आिण वदेश अक्षर प्रणाली िवकिसत क न यास यवसायात लोकिप्रयता िमळाली. या िनबंधासाठी वापरत असलेला मगंल अक्षररचना सचं सपु्रिस ध सलेुखनकार आिण कलािदग्दशर्क व कवी कै. र.कृ.जोशींनी किवचार मराठी जगाला िदलेली देणगीच आहे. रॉबी िडिस हानी इ.स. १९५२ म ये यां या ही.एन. रानडसेारांनसाठी केलेला देवनागरी तक्ता िह सुरवात पुढे इ.स. १९७७ म ये लीपकार वाकणकर आिण वालावरकर यांचा सकं पनेचा िव तार टाटा मलूभतू सशंोधन सं थेत डॉ. मदुरू व लीपकार वाकणकरानी प्रथमच देवनागरी सगंणक या प्रणालीत बसव यात यश िमळवले. ते हा पासनू रोमनिलपीतून सटुका झाली. लेट्रासेटचे रॉिबनचे काम पाि चमा यां या रोमनिलपी आधािरत होत. रॉबी िडिस हा १९७२म ये भारतात परत यावर अ या घडामोडीत सहभागी झालेले िदसत नाहीत. पाि चमा यां या िवकासा या ट यातील

भारतातील हे प्रयोग समांतर  हणावे लागतील.

दो ही मुकंुद गोखलचे देवनागरी आिण कोयाबोली अक्षर संक पन मराठीतील मह वाचे ट पे. 

Page 15: रॉबीभाग२A

कॅलीग्राफी िवषयाची अिभजात आिण उपयोिजत कलेत सम वय साध यास अनेक जे ठ कलािशक्षकाचें मानापमाना या साभंाळ या या कसरतीत डीन-प्रा.हनुमतं ेव प्रा.िव वास यंदे यांनी मा या अ यासाची बैठक वाप न मागर्दशर्न कर यास सांिगतले. माझे िचत्रकार/िशक्षक वडील प्रा.आर.पी.जोशींनी मळू ग्रीक कॅलीग्राफीचा श द कॅलॉस-सुदंर व उ फुतर् रेषा आिण ग्राफो-िलखाण/पुनरिनर्मार्ण हे िशकवले होते यामुळे काम सोपे व वैज्ञािनक या पक्के झाले. पिहले अिभजातता व नंतर उपयोिजत सुंदर रेषा, आिण िलखाण एकित्रत झाले िक कॅलीग्राफी ज म घेते. यातनू फॉमर्ल-उपयोिजत आिण इन फॉमर्ल- अिभजातता असे दोन तरावर ते िशकवावे असे शासकीय थरावर मा य झाले. आज यामुळे टाईपोग्राफीची बैठक सोपी झाली. काही नमनेु खालीलप्रमाणे...

Page 16: रॉबीभाग२A

कॅलीग्राफीतून  टील लाईफ, मोनोग्राम-पुढे िस बॉल 

कर यास उपयुक्त, आिण सजृनशील अक्षररचना संक पन अ या अनेक 

थरावर हा अ यासक्रम नेता येतो हे िस ध झाले.  याचे हे काही नमुने...इ.स.२०००म ये 

मला जागितकीकरणा या कलािशक्षणासाठी हे खुप 

उपयोगी झाले.  

Page 17: रॉबीभाग२A

हे तीन नमुने मा या व प नी प्रा. िव याल मी जोशी यां या कामाचे आहेत.

Page 18: रॉबीभाग२A

       टेक्नोलोजी हे शरीर        तर आटर् हा  याचा    आ मा...            लीिपकार               एल. एस. वाकणकर.  माझा उपयोिजत   िचत्रकंलेतील िशक्षक आिण ग्रािफक िडझाईन  यवसाियक  हणनू  अनुभव काही  प्र नांना सतत समोरा जात असतो.  यातूनच मला तीन िमतींचा िवचार कर याची पे्ररणा िमळाली.  या अ या: ग्राहक, िचत्रकार आिण    िप्रटंर िकवां मदु्रक.  ग्राहकासाठी मदु्रण मा यम   िह एक गुतंवणूक  या या धं यातील व तू, सवा उपल धता िनिमर्तीची   मािहती आिण जािहरात कर यासाठी. िचत्रकारासाठी  ती एक ससुधंी आप या असखं्य ग्राहकांशी उ म कसवंाद आिण  

िवचारप्रसारण कर यासाठी. मदु्रकासाठी उ म मदु्रण    सवा  यातून िचत्रकाराचे ग्राहकाशी  कसवंाद  िचत्र अिधक मळू  व पात आिण प्रामािणकपणे अनेक प्रतीतून मिुद्रत क न असखं्य ग्राहकां या पयर्ंत पोहोचेल    हे पाहणे.  यातून दोघेही ग्राहक आिण िचत्रकार    यांना उ म मदु्रण सेवेचा लाभ होतो.  या    साखळीतील मदु्रकांना जर  िचत्रच समजले नाही       तर सवर्च  यवसाियकांना नुकसानीचा तोटा सहन   करावा लागतो. मदु्रकाप्रमाणे िचत्रकाराची देखील   जबाबदारी आहे िक न या मदु्रण तंत्रज्ञानाचा उपयोग करता आला तर अिधक सजृनशील व प्रभावी  कसवंाद करता येतो   यामळेु ताजेपण, तरलतेने 

स दयार्ने कमी वेळात करता येते. या िवचारमंथनातून   ग्रािफक आटर् (िप्रटं) आिण 

उपयोिजत िचत्रकार काही ग्राहक  यवसाियकांना भेटून प्र नांची उ रे शोध याचा केलेलेला हा प्रय न आहे. मखु्य उ येश िव यथीर् आिण यवसाियक  यान यात सवंाद घडावा  यातून िवचारप्रसारण सोपे  हावे.  प्र नांवली मुलभतू गरजा आिण यवसाियकता  यावर आधािरत होती. िमळालेली उ रे तांित्रकता व उपयुक्तता, त वज्ञान आिण सजृनशीलता अ या िविवध अंगांनी होती. अथार्त कोणताही िन कषर् काढणे चूक ठरेल. इ.स. १९९४/९५/९६ म ये हा केलेला प्रयोग मी व दीपक घारे, कै. प्रा. कांबळे आिण िकरण प्रयागी  यांनी ‘जी.आय.पी.टी.” िप्रटींग सं थेसाठी “िडझाईन अवेरनेस इन ग्रािफक आ र्स (िप्रटं)” या सकं पनेवर आधािरत केला होता.  यास अनेकांचे सा य िमळाले....पुढील पानावर....

िडझाईन इन िप्रटं अॅ ड प्रोडकशन” अॅन एडयूकेशनल ओिपिनओन सव ऑफ प्रोफेशन स.  

Page 19: रॉबीभाग२A

मागील पानाव न...  या प्रयोगात प्रथमच रॉबी िडिस हानची मुलाखत घेतली.  यांनी उ रे िलहून पाठवली. मळू इंग्रजीतील हा माझा मराठी अनुवाद... यात इतरही होते. यां या व रॉबीन या उ रातील फरक अ यास कर या सारखाच आहे.   

“िडझाईन” चे मह व िप्रटं व  प्रोडक्शन  ये िकती आहे?                                    डॉ. रॉबी :आतंररा ट्रीय कीतीर्चे िडझाईनर :  “िडझाईन”चे मह व कायमच राहील. कारण गणुव ा िटकव यासाठी ते आव यकच आहे.षांताराम पवार : महारा ट्रातील सपु्रिस ध िचत्रकार/कवी: मळुातच मदु्रकाची साकार मक्ता मह वाची असनू याने न या तंत्रज्ञानाचा उपयोग जा तीतजा त क न घेणे योग्य होईल. शांताराम राऊत : िच ह व प्रितमा सकं पनकार: जर मदु्रक स दयर् जाणीवा असलेला अस यास तर सांिघक कामातून आनंद िमळतो. सजंीत नावकर : माजी मखु्य सपंादक “ क्रीन” : आकृितबंध, अक्षररचना िनवड, तसेच क घटक आिण श दांना पूरक मांडणी नक्कीच आकषर्क ठरते. अक्षररचनेला आशय िचत्रा सारखेच वेगळेपण असते.

सौ.  यामा ठाकूर : सहा यक सपंादक “बॉब मतै्री” बॅक ऑफ बडोदा : सुदंर आभषूणे त्रीयांना आव यक वाटतात, घराची अिथित खोली चांग यापैकी असले या फिनर्चरने सुदंरच वाटते तसेच िडझाईन हे िप्रटं व प्रोडक्शन किरता आव यकच आहे. ए.बी. िचतळे : माजी चेअरमन “इंडीयन कन त्रक्तशन”  यु डसर् असोिशयन ऑफ इंिडया : वाचकानचे लक्ष वेध यासाठी क पकतेने पांढर्या अवकाशा या माडणीची गरज असते. काहींचे हणणे हा मिुद्रत जागेचा अप यय आहे. परंतु मी हणेन ते ताजेतवाने करणारे प्राणवायूचे अयोजनच आहे. मकंुुद गोखले : डायरेक्टर ‘आय.टी.आर.” : सकं पनेला िजवंतपणा आण याचे काम करते. किवचार प्रसारण अिधक प्रभावी करते पुढील पानावर.....

Page 20: रॉबीभाग२A

तु हाला वाटते िक “िडझाईन” किवचार प्रसारणात जर िप्रटं गणुव ापूणर् असेल तर मह वाची भूिमका पारपाडीत असते ?                                    डॉ. रॉबी :आतंररा ट्रीय कीतीर्चे िडझाईनर :  अथार्तच “िडझाईन”चे मह व योग्य मदु्रण प धती आिण गणुव ा असणे हे तर जगात सवर्त्रच मा य आहे. कारण गणुव ा नसेल तर मळू स दयर्च नाहीसे होते. याकरीताच िनयंत्रण मह वाचे आहे. सजंीत नावकर : माजी मखु्य सपंादक “ क्रीन” : मी मजकूर िलिहत असतानाच मनात ते मिुद्रत व पात कसे असेल असे साधारणपणे क पना करतो. मला १४ ए स पेक्षा कॉलम लहान आवडत नाही. सेरीफ टाईप आवडतो. िप्रटं म ये कागद, शाई व प धतीला मह व देतो. ए.बी. िचतळे : माजी चेअरमन “इंडीयन कन त्रक्तशन”  यु डसर् असोिशयन ऑफ इंिडया : चांगली मांडणी वाचकांची अिभ ची वाढवतच असते. आ ही हे प्रयोग कलातज्ञांचे मागर्दशर्न घेऊन केले आिण नवीन चेहेरा मािसकाला दे यात यश िमळाले. मकंुुद गोखले : डायरेक्टर ‘आय.टी.आर.” : 

िडझाईन सकार मक भिूमका पार पाडीत असते.

कोणती काळजी घेणे आव यक आहे जर “िडझाईन” िवशषे गणुव ेने संकि पत केलेले असेल ? डॉ. रॉबी:आतंररा ट्रीय कीतीर्चे िडझाईनर: योग्य मदु्रण प धतीची िनवड िवशेष गणुव ा िडझाईन किरता करणे हे तर िडझाईनरचे कामच आहे. ित्रिमतीय आभास, रंगाचा पोत जो िस क्रीन मदु्रण प धतीत िमळतो तो ऑफसेट अथवा लेटर पे्रस म ये िमळत नाही. अथार्त िस क्रीन मदु्रण प धतीत १०००० पयर्ंत प्रती करणे अशक्यच यामळेु ऑफसेट अथवा लेटर पे्रस वर अवलबंून राहावे लागते. फोटोगे्रिवयर प धती उ म. शांताराम राऊत : िच ह व प्रितमा सकं पनकार: मा या २५ वषार्वरील ‘उ का’ जािहरात सं थेतील अनुभवानुसार तेथील मदु्रणतज्ञांचे मत प्रथम घ्यावे लागे. सरुवातीस मी मदु्रणिबदंचेू योग्य प्रमाण सचुवीत असे पण यातून तुमचे तु हीच पहा असा असहकाराचा सरू ऐकून घ्यावा लागे. शेवटी छपाई कर यार्यावर ते सोडून देऊ लागलो. पुढील पानावर.....

Page 21: रॉबीभाग२A

सौ.  यामा ठाकूर : सहा यक सपंादक  “बॉब मतै्री” बॅक ऑफ बडोदा : कॅमेरा किरता एक् पोज होणारे अितमं आटर् वकर् कधीही रीटच क नये. रंगसगंती िप्रटंर या गणुव ा तक् याशी िमळती जळुती असावी. आटर्वरील िचत्रकारा या िप्रटं सचूना मदु्रकाने पाळा यात. मकंुुद गोखले : डायरेक्टर ‘आय.टी.आर.” : प्र येक ट यावरील सचूनांचे पालन मदु्रणात पाळले तर अितमं छपाई उ मच होते. षांताराम पवार : महारा ट्रातील सपु्रिस ध िचत्रकार/कवी: आजचे तंत्रज्ञान प्रगत अस याने आय यावेळी बदल करता येतो जो पूवीर् क पनातीत होता.

एक प्रामािणक “िडझाईन” क युिनकेशन  यावसाियक  हणून आपणास मुलभूत  कघटक प्र यक्ष वापरात गणुव ेचे वाटतात कां ?   डॉ.रॉबी :आतंररा ट्रीय कीतीर्चे िडझाईनर : 

एक प्रामािणकपणे “िडझाईन”

क युिनकेशन यावसाियक हणनू कामकरणारा कुणीही हे मा यच करेल िक िबदं,ू रेषा, आकार, घनता, रंग आिण

अवकाश तसेच समतोलपणा, लय, ठळकपणे िदसणे अशी त वे मांडणीत प्र येक ट यावर मदत करतात. कदािचत मी जु या पठडीतला असेन हणनू वाटते िक कोण याही अिभजात िश पकाराला, िचत्रकाराला अॅनॉटॉमीचा अ यास केलेलेला प्र येक ट यावर उपयोगी पडत असतोच. कुणीजर हे नाकारत असेल तर यास मी चांगला कलाकार मनात नाही. माझी चांगली कामे यावरच आधािरत आहेत. मकंुुद गोखले: डायरेक्टर ‘आय.टी.आर.” : हे तर िन यजीवनशैलीत एक पच झालेले हवे. तु ही नृ य, नाटक, सगंीत, पिटगं, िश पकला, किवचारप्रसारण अथवा िप्रटं मा यम काहीही घ्या हे मलुभतू कघटक सवर्त्र अि त वात आहेतच. तु ही साय स या कोण याही िवभागात पहा यांचे अि त व जाणवेलच.

िप्रटं मा यमातील श द आिण िचत्र यांचा मेळ साधतानंा “ग्रीड िस टीम” चा िकतपत उपयोग आहे.  डॉ.रॉबी :आतंररा ट्रीय कीतीर्चे िडझाईनर : “ग्रीड िस टीम” िनि चतच मह वाची आहे. पण सवर्च यावर अवलंबून नाही. पुढील पानावर.... 

Page 22: रॉबीभाग२A

मागील पानाव न...अनेकदा “ग्रीड िस टीम” चे बंधन बाजूला क न सजृनशीलतेला प्राधा याने लक्ष यावे लागते. “ग्रीड िस टीम” म येच अडकून राहणे हणजेच िविश ट वतुर्ळात िफरत राहणे आहे. ते वतुर्ळ भेदत नवे प्रयोग कर याची मानिसकता असायला हवी. यातून न या िक्षितजावर पोहचता येते. षांताराम पवार : महारा ट्रातील सपु्रिस ध िचत्रकार/कवी: प्रमाणब धता, तांित्रकता िह असायलाच हवी. याचाच अथर् नुसते यांित्रकपणे काम करणे न हे. आपले अमूतर् प्रकटीकरण या श द आिण िचत्रात क पकतेने िवणता आले पािहजे. अमूतर्ता हे जीवनाचे वा तव आहे. अमूतर् आकृितबंधनातून बर्याचदा नव कमागर् लौिकक “ग्रीड िस टीम” पेक्षा िमळत न यानेच िह “ग्रीड िस टीम” उ क्रांत होत जाते. यातूनच गितमान चैत याची अनुभतूी िमळते. शांताराम राऊत : िच ह व प्रितमा सकं पनकार: अथार्तच कारण छपाई या फॉमर्चे ताळतंत्र “ग्रीड िस टीम”ने सांभाळता येते. प्र यक्ष मदु्रणदोष टाळता येतात. अक्षर मांडणी सकं पन, िचत्र आिण छायािचत्रे हे िनिमर्ती प्रिक्रयेत कुठे कापले जाणार नाही हे “ग्रीड िस टीम”मळेु

सांभाळता येते. सजंीत नावकर : माजी मखु्य सपंादक “ क्रीन” : होय...मखु्यता श द/िचत्रा या आजूबाजू या अवकाशाची अथर्पूणर्ता साधता येते. आखूड िकवां मो या ं दी या कॉलमम ये क बलेले श द वाच यास त्रासदायक होतात. पानाचा यपोत िबघडतो. थोडक्यात श द/िचत्राचा योग्य सम वय साधणे मह वाचे. सौ.  यामा ठाकूर : सहा यक सपंादक  “बॉब मतै्री” बॅक ऑफ बडोदा : मळु मजकूर वाच यास सोपा होतो. डो यावरील वाचताना येणर ताण कमी होतो. एकसारखं कंटाळवाणे न िदसता िविवधता आणता येते. मकंुुद गोखले: डायरेक्टर ‘आय.टी.आर.” : “ग्रीड िस टीम” िशवाय श द/िचत्राना व इतर कघटकांना तािकर् कता येऊ शकत नाही. मदु्रण अवकाश मयार्दा अनेक प्रती मिुद्रत कर यासाठी लक्षात घ्या या लागतात.

रंग मूळ कलाकृतीतील आिण  याचे छपाईतील मुद्रण ि थ यंतर गुणव ा यािवषयी...  

डॉ. रॉबी :आतंररा ट्रीय कीतीर्चे िडझाईनर : साहिजकच आहे कुणालाही कलाकृतीतील पुढील पानावर ... 

Page 23: रॉबीभाग२A

मागील पानावर व न...                 डॉ. रॉबी :आतंररा ट्रीय  कीतीर्चे िडझाईनर : साहिजकच आहे कुणालाही कलाकृतीतील मळू रंगसगंती छपाईत मग कोणतीही मदु्रण प धती असेना का जसी यातशी येण अपेक्षीत असतच. अथार्त प्रतींची सखं्या मह वाची आहे. मदु्रण प धती कोणती योग्य आहे. जसे िस क क्रीन, लेटर पे्रस,ं फोटोगे्रिवयर िकवां ऑफसेट. आज खूपच प्रगती झा याने सवर् सोयी उपल ध आहेत. उ म मिशनरी, कॅनर वगरेै असणार्या मदु्रणालयाचा प्रमािणत रंगसगंती गणुव ा तक्ता िवकिसत केलेला असतो तो जर उपयोिजत िचत्रकाराने लक्षात घेतला तर मळुातील रंगसगंती या जवळपास छपाई करता येते. तीन रंग जसे साय याईड िनळा, मॅजटा व िपवळा आिण का या रंगा या छटा यातून एकमेकावरील थरातील छपाई प धतीने अपेिक्षत रंगसंगती साधता येते. शेवटी दोघांचे कसब व योग्य सवंाद िनणार्यक ठरतो. शांताराम राऊत : िच ह व प्रितमा सकं पनकार: खरतरं हे एक आ हानच असते. सेपरेशन प्रोसेसर, प्रूिफंग करणारे यांनी प्रथम मळू आटर्वकर् व रंगसंगती समजनू घ्याला हवी. माझा “उ का” जािहरात सं थेतील अनुभव हणजे िन य सवंाद मदु्रण िनिमर्ती िवभागाशी ठेवून यांना

कामाचे व प सतत पिरिचत ठेवणे. हे िवभाग कलाकृतीला बर्याचदा गहृीत धरतात आिण आळशीपणा दाखवतात. जे ८०% त९०% सधुा मळू आटर्ला याय देऊ शकत नसतील तर ते िबनकामाचेच समजावेत. सौ.  यामा ठाकूर : सहा यक सपंादक  “बॉब मतै्री” बॅक ऑफ बडोदा : माझा अनुभव िनराशजनकच आहे. जर इंक िनमार्ते दोन वेगळे असतील तर हमखास रंगसगंतीत बदल होतोच. मकंुुद गोखले : डायरेक्टर ‘आय.टी.आर.” : आटर्वकर् ची प्र येक बाजू समजनू घेणे आव यकच आहे. मळूिचत्राचे पांतर मिुद्रत व पात कसे अपेिक्षत आहे याचे बारकावे मदु्रकाने समजनू घेणे अपेिक्षतच आहे. आटर्वकर् चा कोणताही भाग खराब होऊ शकतो.

अक्षरजुळवणी करणार्यांना “टाईपोग्रािफक क युिनकेशन” िवषयी िकतपत जाण असावी असे आपणास वाटते ?  डॉ. रॉबी :आतंररा ट्रीय कीतीर्चे िडझाईनर : पूवीर् या अक्षरजळुवणी करणार्याना चांगली समज होती. आज सगंणकीय युगाने हा कौश य असणारच नाहीसा झाला. पुढील पानावर... 

Page 24: रॉबीभाग२A

मागील पानाव न...                  वाईट वाटते िक सबुकपणे काम कर याची वृ ीच अ तंगत झा याने अक्षररचना जळुवणीतील गोडवा आिण ताजेपणाच नाहीसा झालेला आहे. संगणकाने िविवध अक्षररचनाकृती आपणास विरत उपल धता क न िद या, प्रयोगास आिण न या सकं पना वाव िमळाला. पण िकमतमात्र भारीच पडू लागली. आपण िवषयच काढलाय तर टाईपोग्रािफक िवषयी : टाय-पौग-राफी हे  इंग्रजीत-नाऊन १) मदु्रणकलेची कामे कौश याने करणारा यवसाियक. २) मिुद्रतशैली अथवा मदु्रण य प. टाईपोग्रािफकत दोन तरावर काम चालते. कला: कारण अक्षररचना िनिमर्ती िह सुदंर अमतूर् आकारातून तयार होते व यांची मांडणी िविश ट प धतीने केली जाते. तांित्रक या िह मांडणी िनद ष असावी लागते. मदु्रणासाठीची अक्षर जळुवणी हे एक कौश य आहे. यामळेु कला आिण तंत्रज्ञान असे एकित्रतपणे असावे लागते. आज मात्र हा पूवीर्चा कलाकार नाहीसा होऊन याची जागा िन वळ सगंणकीय ऑपरेटरने घेतली आहे. यामळेु ते यांित्रकतेने होते. यातील सजृनशीलता लोप

पावत आहे. माझ ेमत आहे िक दो ही एकमेकास पूरक असावे. यांतून चांगले अक्षर रचना सकं पनेत िन णात िदग्दशर्क कलाकार तयार हावेत. सजंीत नावकर : माजी मखु्य सपंादक “ क्रीन” : ददुवाने अक्षर जळुवणी करणारे आिण कलाकार देखील श दा या अथर् साम यार्ची जाण नस याने या टाईपोग्रािफ िवषयी अनिभज्ञ आहेत. मकंुुद गोखले : डायरेक्टर ‘आय.टी.आर.” : अक्षराचे स दयर् आिण िवचार प्रसारण एकित्रत पाह याची टीचा अभाव िह उदासीनता गणुव ा नाहीसी करणारे आहे.

आप याला “िडझाईन” हे िप्रटं मा यमात कला आिण तंत्रा यानाला सामावून घेत जोडणारे वाटते काय ? पिहले प्राधा य कुणास  यावेसे  वाटते. ?  डॉ. रॉबी :आतंररा ट्रीय कीतीर्चे िडझाईनर : मला दो हीस सारखेच प्राधा य यावेसे वाटते. आज या सगंणकीय युगात तंत्रा यान प्रभावी ठ न जाते. प्रथम अथार्त क पकतेने जे प्रथम येत तेच ठरते. पुढील पानावर...

Page 25: रॉबीभाग२A

षांताराम पवार : महारा ट्रातील सपु्रिस ध िचत्रकार/कवी: कुणालाच प्रथम िकवां दसुरा क्रमांक देता येणार नाही. कधी तंत्रज्ञानच कले या पात अवतरते. दो हीचा योग्य समतोल हेच सतू्र असावे. ए.बी. िचतळे : माजी चेअरमन “इंडीयन कन त्रक्तशन”  यु डसर् असोिशयन ऑफ इंिडया : मा या मते कलेस मी प्रथमता देतो व नंतर तंत्रा यान. शांताराम राऊत : िच ह व प्रितमा सकं पनकार: मी दो ही मह वाचे समजतो कारण अनेकदा तंत्रा यान नवी िदशा दशर्वते. सगंणकाने खूप बदल सचुवले यामळेु उपयोिजत कलाकाराने ते

सजृनशीलतापूवर्क आपलेसे करीत न या प्रितमांची िनिमर्ती केली. नवी आ हानेच असे घडवून आणत असते. मकंुुद गोखले : डायरेक्टर ‘आय.टी.आर.” : आपण िह चचार् मािहती तंत्रा याना या महा पोटा या एका ट यावर येत असताना करीत आहोत. गरज िह माणसा या मनात ऊ पुतर्ता िनमार्ण करीत असते. यातून नवा त्रोतांचा ज म होत असतो. ते आप यात इतके एक प झालेले असते ‘कलेसाठी कला’ अ या िवचाराना मह व देत नाही. ससंाकृितक

पदर समाजा या जािणवेचे भान देत असतात. काळ व अवकाश हे मलुभतू क घटक जसे िबदं,ूरेषा,रंग,पोत इ यादींना सकं पनेची बैठक िनमार्ण करीत असतात. यैत आिण अ यैत या सारखेच कला

तंत्रा याना या िवकासास जशी कारणीभतू आहे तसेच तंत्रज्ञान काले िशवाय िन वळ यांित्रक बनते. हे चचार्सत्र घडवून आणारे शासकीय मदु्रण सं थेतील (जी.आय.पी.टी.) िडझाईन िवषयाचे मागर्दशर्न करणारे िशक्षक दीपक घारे  याचें िनरीक्षण: आिदमानवाने दगडावर कोरलेली िच हे िह कला आिण ततं्रा यान यांची एकित्रत सुरवातच होती. माझा गे या २५ वषार्तील िडझाईन िशक्षण िवषयातील अनुभव खूपच आ हाना मक आहे कारण िडझाईन या क पना आजही सजावट व नक्षीकामाने प्रभािवत आहेत. स दयर् हे उ म, सोपी, थेट माडंणीत अस ूशकते िह जाणीव नाही. रंग संवेदना िह जरी प्र येका या आकलनशक्ती नुसार होता असली तरी डनेसोमीटर सारख्या तंत्रा यानने िवकिसत उपकरणाने मोजता येत ेव प्रमािणत क न मानिसक िकवा टीभ्रम अथवा सां कृितक या पूवर्ग्रहदिूषत स दयर्क पना बाजूला ठेऊन िनणर्य घेता येतात. िडझाईन हे अंत: फूतीर्तून येत ेआिण याचे भौितकी पांतर तंत्रज्ञाना या आधारे यातील अमूतर्ता काढून प टता देत असते. आिदमानवाने दगडावर कोरलेली िच हे आिण पुढे यानेच िवकिसत केलेले आधुिनक तंत्रज्ञान या या बु िधलाच आ हान देत आहे. ‘ग्रीड’ संक पनेने वा त यास ध न आिण तकर् शु धतेने श द/िचत्र संवाद एका लयीत करता येतो प ट केले.