सन 2019-20 करिता िाÐर क रि रिकास जना- िÇताि ा...

5
सन 2019-20 करिता िारीय कृ रि रिकास योजना- िताि या योजनतगत अनुसूरित जमाती िासाठी ₹23.71 कोटी रनधी रितिीत किणे. महािार शासनन कृिी, पशुसंिधगन, दुधयिसाय रिकास ि मययिसाय रिशासन रनणगय मांक: िाकृरि 0319 /..90/14-अे मादाम कामा माग , हुतामा िाजु िौक, मंालय रिताि, मु ंबई - 400 032 रदनांक : 28/08/2019 संदाग : 1. कृरि ि पदुम रिााािा शासन रनणगय .0418/..155/14-अे , रद. 27/04/2017 2. रि रिााािे परिपक . अगसं-2019/..44/अग-3, रद.01.04.2019 3. रि रिााािे परिपक . अगसं-2019/..92/अग-3, रद.08.07.2019 4. कृरि, सहकाि ि शेतकिी कयाण रिा, क रिय कृरि ि शेतकिी कयाण मंालय, ित सिकाि यांिे प . 7-1/2019- आिकेहीिाय, रद. 22/02/2018 5. िय तिीय कप मंजूिी सरमतीया (SLSC) 27 या बैठकीिे इरतिृ- प . िाकृ रि - 0119 / ..143/ 14-अे, रद. 18/07/2019, कृरि ि पदुम रिाा, मंालय, मु ंबई 6. कृरि, सहकाि ि शेतकिी कयाण रिा, क रिय कृरि ि शेतकिी कयाण मंालय, ित सिकाि यांिे प . 1-11/2019 आिकेहीिाय/1, रद. 06/06/2019 7. कृरि ि पदुम रिााािा शासन रनणगय .िाकृरि 0319/..88/14-अे , रद. 29/06/2017 8. आरदिासी रिकास रिाािा शासन रनणगय . बीयुडी-2019/..07/कायासन.6, रद. 16/07/2019. 9. कृरि आयुतालयािे प .कृआ/रन/िाकृरियो/रन.मा./1003, रद. 16/08/2019. तािना : िरीय कृ रि रिकास योजना - िताि ही योजना क ि ि िाय शासनाया अनुमे 60:40 माणात अगसहायाने िाबरियात येत असून या योजनतगत अनुसूरित जमाती िाकरिता महािारास सन २०१९-20 करिता एकूण ₹ 47.42 कोटी िकमे िे ( क ि रहसा . 28.45 कोटी + िाय रहसा . ₹18.97 कोटी ) िािक रनयतिाटप (Allocation) मंजू ि के ले आहे. सदि रनयत िाटपाया अनु िंाने संदारकत रद. 29 जून, 2019 िोजीयशासन रनणगयािये योजनेस शासकीय मायता दान कियात आली आहे. संदाारधन रद.06 जून, 2019 िोजीया पािये क ि शासनाने िायास अनुसूरित जमाती िािा परहया हयातील कि रहयािा ₹14.23 कोटी रनधी रितिीत केला असून या समप िाय रहयािा ₹9.48 कोटी रनधी असा अनुसूरित जमाती िाकरिता एकू ण ₹23.71 कोटी रनधी रितिणासाठी उपलध आहे . आरदिासी रिकास रिाााने संदारकत शासन रनणगय रद.16 जुलै, 2019 अिये क ि रहयािा . 14.23 कोटी ि िाय रहयािा .9.48 कोटी रनधी कृरि रिााास रितिीत केला आहे. िरीय कृ रि रिकास योजनतगत िायतिीय कप मंजूिी सरमतीिी 27 िी बैठक रद.04/07/2019 िोजी पाि पडली, या बैठकीत जुने ि निीन अशा एकूण 74 कपांिी सन 2019-20 मये अंमलबजािणी कियास सरमतीने मायता रदलेली आहे. सदि मंजूि कपांपैकी या कपांसाठी अनुसूरित जमाती िाया रनधीिी

Upload: others

Post on 24-Oct-2020

4 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • सन 2019-20 करिता िाष्ट्रीय कृरि रिकास योजना- िफ्ताि या योजनेंतर्गत अनुसूरित जमाती प्रिर्ासाठी ₹23.71 कोटी रनधी रितिीत किणे.

    महािाष्ट्र शासनन कृिी, पशुसंिधगन, दुग् धव् यिसाय रिकास ि म् ् यव् यिसाय रिाार्

    शासन रनणगय क्रमाकं: िाकृरि 0319 /प्र.क्र.90/14-अ े मादाम कामा मार्ग, हुता्मा िाजर्ुरु िौक,

    मंत्रालय रि्ताि, मंुबई - 400 032 रदनांक : 28/08/2019

    संदाग : 1. कृरि ि पदुम रिाार्ािा शासन रनणगय क्र.0418/प्र.क्र.155/14-अ,े रद. 27/04/2017 2. रित्त रिाार्ािे परिपत्रक क्र. अर्गसं-2019/प्र.क्र.44/अर्ग-3, रद.01.04.2019 3. रित्त रिाार्ािे परिपत्रक क्र. अर्गसं-2019/प्र.क्र.92/अर्ग-3, रद.08.07.2019 4. कृरि, सहकाि ि शेतकिी कल्याण रिाार्, कें रिय कृरि ि शेतकिी कल्याण मंत्रालय, ााित सिकाि यांि े

    पत्र क्र. 7-1/2019- आिकेव्हीिाय, रद. 22/02/2018 5. िाज्य ् तिीय प्रकल्प मंजूिी सरमतीच्या (SLSC) 27 व्या बठैकीि ेइरतिृत्त- पत्र क्र. िाकृरि -0119 / प्र.क्र.143/

    14-अे, रद. 18/07/2019, कृरि ि पदुम रिाार्, मंत्रालय, मंुबई 6. कृरि, सहकाि ि शेतकिी कल्याण रिाार्, कें रिय कृरि ि शेतकिी कल्याण मंत्रालय, ााित सिकाि यांि े

    पत्र क्र. 1-11/2019 आिकेव्हीिाय/1, रद. 06/06/2019 7. कृरि ि पदुम रिाार्ािा शासन रनणगय क्र.िाकृरि 0319/प्र.क्र.88/14-अ,े रद. 29/06/2017 8. आरदिासी रिकास रिाार्ािा शासन रनणगय क्र. बीयुडी-2019/प्र.क्र.07/कायासन.6, रद. 16/07/2019. 9. कृरि आयुक्तालयाि ेपत्र क्र.कृआ/रन/िाकृरियो/रन.मा./1003, रद. 16/08/2019.

    प्र्तािना :

    िाष्ट्रीय कृरि रिकास योजना - िफ्ताि ही योजना कें ि ि िाज्य शासनाच्या अनुक्रमे 60:40 प्रमाणात अर्गसहाय्याने िाबरिण्यात येत असनू या योजनेंतर्गत अनुसूरित जमाती प्रिर्ाकरिता महािाष्ट्रास सन २०१९-20 करिता एकूण ₹ 47.42 कोटी िक्कमेि े( कें ि रह्सा रु. 28.45 कोटी + िाज्य रह्सा रु. ₹18.97 कोटी ) िार्षिक रनयतिाटप (Allocation) मंजूि केले आहे. सदि रनयत िाटपाच्या अनुिंर्ाने संदाांरकत रद. 29 जून, 2019 िोजीच्या शासन रनणगयान्िये योजनेस प्रशासकीय मान्यता प्रदान किण्यात आली आहे.

    संदाारधन रद.06 जून, 2019 िोजीच्या पत्रान्िये कें ि शासनाने िाज्यास अनुसूरित जमाती प्रिर्ािा परहल्या हप्त्यातील कें ि रह्यािा ₹14.23 कोटी रनधी रितिीत केला असून ्या समरुप िाज्य रह्यािा ₹9.48 कोटी रनधी असा अनुसूरित जमाती प्रिर्ाकरिता एकूण ₹23.71 कोटी रनधी रितिणासाठी उपलब्ध आहे. आरदिासी रिकास रिाार्ाने संदाांरकत शासन रनणगय रद.16 जुलै, 2019 अन्िये कें ि रहश्शश्शयािा रु. 14.23 कोटी ि िाज्य रहश्शश्शयािा रु.9.48 कोटी रनधी कृरि रिाार्ास रितिीत केला आहे.

    िाष्ट्रीय कृरि रिकास योजनेंतर्गत िाज्य्तिीय प्रकल्प मंजूिी सरमतीिी 27 िी बठैक रद.04/07/2019 िोजी पाि पडली, या बठैकीत जुने ि निीन अशा एकूण 74 प्रकल्पांिी सन 2019-20 मध्ये अंमलबजािणी किण्यास सरमतीने मान्यता रदलेली आहे. सदि मंजूि प्रकल्पांपकैी ज्या प्रकल्पासंाठी अनुसरूित जमाती प्रिर्ाच्या रनधीिी

  • शासन रनणगय क्रमांकः िाकृरि 0319 /प्र.क्र.90/14-अ े

    पृष्ट्ठ 5 पैकी 2

    आिश्शयकता आहे ्या प्रकल्पांना रनधी रितिणािा प्र्ताि कृरि आयुक्तालयाने संदााककत रद.16/08/2019 िोजीच्या पत्रान्िये सादि केला आहे. ्यानुिंर्ाने रु. 23.71 कोटी रनधी आयकु्त (कृरि) यानंा रितिीत किण्यािी बाब शासनाच्या रििािाधीन होती, ्याबाबत शासन पढुीलप्रमाणे रनणगय घेत आहे.

    शासन रनणगयः

    1. या शासन रनणगयान्िये सन 2019-20 मध्ये िाष्ट्रीय कृरि रिकास योजना - िफ्ताि या योजनेंतर्गत मंजूि प्रकल्पांच्या अंमलबजािणीसाठी अनुसूरित जमाती प्रिर्ाकरिता कें ि ि िाज्याच्या 60:40 अर्गसहाय्याच्या प्रमाणात एकूण ₹23.71 कोटी रनधी (रुपये तेिीस कोटी एकाहत्ति लाख फक्त) आयुक्त (कृरि) यानंा अर्गसंकल्ल्पय रितिण प्रणालीद्वािे पढुीलप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे -

    (िक्कम ₹ कोटी) अ. क्र.

    योजनेिे नाि अनुसूरित जमाती प्रिर्ाकरिता मंजूि रनधी (६०:४०) कें ि रह्सा िाज्य रह्सा एकूण

    1. िाष्ट्रीय कृरि रिकास योजना - िफ्ताि - सिगसाधािण िाकृरियो (Normal RKVY)

    14.23 9.48 23.71

    2. परिच्छेद क्र. 1 मध्ये नमूद केल्यानुसाि, िाष्ट्रीय कृरि रिकास योजना - िफ्ताि या योजनेंतर्गत कें ि रह्यािा ₹14.23 कोटी (रुपये िौदा कोटी तेिीस लाख फक्त), आरण िाज्य रह््यािा ₹ 9.48 कोटी (रुपये नऊ कोटी अठे्ठिाळीस लाख फक्त) असा एकूण ₹ 23.71 कोटी (रुपये तेिीस कोटी एकाहत्ति लाख फक्त) रनधी उपलब्ध करुन रदला असून तो योजनेच्या कें ि ि िाज्य रह््याच्या पढुील लेखारशिांतर्गत सन 2019-20 मध्ये अर्गसंकल्ल्पत केलेल्या तितुदीतनू खिी टाकािा -

    प्रिर्ग कें ि रह्सा िाज्य रह्सा

    अनुसूरित जमाती

    मार्णी क्रमांक टी -1 2401- पीक संिधगन 796- जनजाती क्षेत्र उपयोजना (01) (28) कृरि उन्नती योजना - िाष्ट्रीय कृरि रिकास योजना अंतर्गत अर्गसहाय्य (पंििार्षिक योजनेअतंर्गत योजना) (कें ि रह्सा 60 टक्के) (2401 A744) 33-अर्गसहाय्य

    मार्णी क्रमांक टी -1 2401- पीक संिधगन 796- जनजाती क्षेत्र उपयोजना 01- जनजाती उपयोजनेंतर्गत योजना (01) (29) कृरि उन्नती योजना - िाष्ट्रीय कृरि रिकास योजना अंतर्गत अर्गसहाय्य (िाज्य रह्सा 40 टक्के) (2401 A713) 33-अर्गसहाय्य

    3. या शासन रनणगयान्िये रितिीत किण्यात आलेल्या ₹ 23.71 कोटी िक्कमेि े कोिार्ािातून आहिण ि रितिणाकरिता सहायक सिंालक (लेखा-1), कृरि आयुक्तालय, पणेु यानंा आहिण ि संरितिण अरधकािी म्हणनू घोरित किण्यात येत असनू, आयुक्त (कृरि), महािाष्ट्र िाज्य, पणेु यांना रनयंत्रण अरधकािी म्हणनू घोरित किण्यात येत आहे.

  • शासन रनणगय क्रमांकः िाकृरि 0319 /प्र.क्र.90/14-अ े

    पृष्ट्ठ 5 पैकी 3

    4. सहायक सिंालक (लेखा-1), कृरि आयकु्तालय, पणेु यांनी रितिीत केलेला ₹23.71 कोटी रनधी कोिार्ािातनू आहरित करुन आयकु्त (कृरि), महािाष्ट्र िाज्य, पणेु यांच्या नाि ेउघडण्यात आलेल्या ्िीय प्रपजंी लेखा खाते (PLA) मध्ये जमा किािा ि तस ेशासनास अिर्त किाि ेआरण तद्नंति सदि रनधी संबरंधत प्रकल्पांच्या अंमलबजािणीसाठी रिरिध अंमलबजािणी यंत्रणांना िर्ग किण्यात यािा.

    5. या शासन रनणगयान्िये िाष्ट्रीय कृरि रिकास योजनेंतर्गत अनुसूरित जमाती प्रिर्ाकरिता पढुील अंमलबजािणी यंत्रणानंा ₹23.71 कोटी रनधीच्या प्रकल्परनहाय रितिणाबाबतिा तपरशल सोबत जोडलेल्या परिरशष्ट्ट-अ मध्ये नमूद केला आहे ि ्यािा र्ोििािा पढुीलप्रमाणे : -

    (िक्कम ₹ कोटी) अ.क्र. रितिीत रनधीिा अमंलबजािणी यंत्रणारनहाय तपशील रितिीत रनधी

    1 आयुक्त (कृरि) 23.36 2 सिग कृरि रिद्यापीठे 0.31

    एकूण रितिीत रनधी (अनुसूिीत जमाती प्रिर्ग) 23.71

    6. उपिोक्त मंजूि रनधीि े ता्काळ उपयोजन होण्याच्या दृष्ट्टीनेि कोिार्िातून आहिण किाि े आरण सिग रिाार्ांनी ्यानंा प्राप्तत होणाऱ्या रनधीिा ता्काळ रिरनयोर् किािा, अंमलबजािणी यंत्रणांनी रनधी उपयोजनारिना बकँ खा्यामध्ये जमा करुन ठेिू नये.

    7. िाष्ट्रीय कृरि रिकास योजनेंतर्गत सन 2007-08 पासून सन 2018-19 पयंत रिरिध रिाार्ांना रितिीत केलेल्या रनधीि ेलेखापिीक्षण होऊन तसे प्रमारणत केल्यानंति सदि योजनेंतर्गत उिगिीत रनधी दुसऱ्या टप्तप्तयामध्ये कें ि शासनाकडून रितिीत किण्यात येणाि आहे, ्यामुळे सिग अंमलबजािणी यंत्रणांनी/रिाार्ांनी ्यांना सन 2007-08 ते सन 2018-19 या कालािधीत रितिीत केलेल्या रनधीि े सनदी लेखापालांकडून लेखापरिक्षण झाल्यािे प्रमारणत किाि.े

    8. या शासन रनणगयान्िये केिळ ‘अनुसूरित जमाती प्रिर्ाकरिता’ रनधी रितिीत किण्यात आला असून सिग रिाार्ांनी / अंमलबजािणी यंत्रणानंी ्यानंा मंजूि केलेल्या प्रकल्पांतर्गत अनुसिूीत जमाती प्रिर्ासाठी आिश्शयक असलेल्या रनधीकरिता उपिोक्त िकमेिा रिरनयोर् किािा.

    9. या शासन रनणगयान्िये रितिीत किण्यांत येत असलेला रनधी संबरंधत अंमलबजािणी यंत्रणांच्या मार्णीनुसाि रितिीत किण्यात येत आहे तर्ारप, िाष्ट्रीय कृरि रिकास योजनेच्या 27 व्या िाज्य ्तिीय प्रकल्प मंजूिी सरमतीच्या बठैकीत सरमतीने रनदेशीत केल्यानुसाि, सन 2019-20 मध्ये रितिीत किण्यात येत असलेल्या रनधीिा प्राधान्याने जुने अपणूग प्रकल्प पणूग किण्यासाठी िापि किण्यािी जबाबदािी सबंरंधत अंमलबजािणी यंत्रणािंी िाहील. कोण्याही निीन अर्िा जुन्या प्रकल्पांतर्गत रनधी अाािी प्रलंरबत देयकािं े दारय्ि रनमाण होणाि नाही यािी सबंरंधत अंमलबजािणी यंत्रणा ि प्रशासकीय रिाार्ांनी दक्षता घ्यािी.

    10. ियैल्क्तक लाााच्या प्रकल्पातंर्गत सिग रिाार्ांनी / अंमलबजािणी यंत्रणानंी लााार्थ्यांच्या आधाि संलग्न बकँ खा्यािि रे्ट लाा ह्तातंिणाद्वािे (DBT) अनुदान रितिीत किाि.े

  • शासन रनणगय क्रमांकः िाकृरि 0319 /प्र.क्र.90/14-अ े

    पृष्ट्ठ 5 पैकी 4

    11. हा शासन रनणगय रित्त रिाार्ािे परिपत्रक क्र.अर्गस-ं2019/प्र.क्र.44/अर्ग-3, रद. 08.07.2019 नुसाि रिहीत केलेल्या अटींिी पतुगता होत असल्याने तसिे, सदि परिपत्रकानुसाि या रिाार्ास प्रदान किण्यात आलेल्या अरधकािांनुसाि रनर्गरमत किण्यात येत आहे.

    12. सदि शासन रनणगय महािाष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंत्र्ळािि उपलब्ध किण्यात आला असनू ्यािा सकेंताक 201908281416068001 असा आहे. हा आदेश रडजीटल ्िाक्षिीने साक्षांरकत करुन काढण्यात येत आहे.

    महािाष्ट्राि ेिाज्यपाल यांच्या आदेशानुसाि ि नािाने.

    सहपत्र :- परिरशष्ट्ट - अ

    ( श्रीकांत िं. आडंरे् ) अिि सरिि, महािाष्ट्र शासन

    प्रत:

    1. मुख्य सरिि, महािाष्ट्र िाज्य, मंत्रालय, मुंबई 2. अपि मखु्य सरिि (रित्त), मंत्रालय, मुंबई 3. अपि मखु्य सरिि (रनयोजन), रनयोजन रिाार्, मंत्रालय, मुंबई. 4. प्रधान सरिि (पदुम ि पणन), कृरि ि पदुम रिाार्, मंत्रालय, मुंबई. 5. सरिि (िस्त्रोद्योर्), सहकाि, पणन ि िस्त्रोद्योर् रिाार्, मंत्रालय, मुंबई. 6. सरिि (कृरि), कृरि ि पदुम रिाार्, मंत्रालय, मुंबई. 7. सरिि (जलसंधािण), मदृ ि जलसधंािण रिाार्, मंत्रालय, मुंबई. 8. आयुक्त (कृरि), कृरि आयुक्तालय, महािाष्ट्र िाज्य, पुणे. 9. व्यि्र्ापकीय संिालक (MSHMPB), कृरि आयुक्तालय, साखि संकुल, रशिाजीनर्ि, पुणे

    10. व्यि्र्ापकीय संिालक, महािाष्ट्र िाज्य िखाि महामंडळ, रु्लटेकडी, माकेट याडग, पुणे 11. आयुक्त (पशुसंिधगन), औंध, पणेु 12. आयुक्त (दुग्धव्यिसाय), ििळी, मुंबई 13. आयुक्त (म््यव्यिसाय), मिीन ड्राईव्ह, मुंबई 14. महासंिालक, महािाष्ट्र िाज्य कृरि रशक्षण ि सशंोधन परििद, ााबंुडा, ाोसले नर्ि, पणेु. 15. संिालक (रि्ताि ि प्ररशक्षण), कृरि आयुक्तालय, साखि सकुंल, रशिाजीनर्ि, पुणे. 16. संिालक (प्ररक्रया ि रनयोजन), कृरि आयुक्तालय, साखि सकुंल, रशिाजीनर्ि, पुणे. 17. संिालक (िेशीम), रिाार्ीय आयुक्तालय परिसि, रसव्हील लाईन्स, नार्पूि 18. कायगकािी संिालक, महािाष्ट्र िाज्य कृरि पणन मंडळ, रु्लटेकडी, माकेट याडग, पुणे 19. महालखेाकाि (्र्ारनक रनकाय लखेा परिक्षा ि लखेा), मुंबई.

    20. महालखेापाल (लखेा परिक्षा), महािाष्ट्र 1/2, मुंबई/नार्पिु 21. सिग रजल्हा कोिार्ाि अरधकािी, महािाष्ट्र िाज्य 22. सहायक सिंालकीी (लखेा-1), कृरि आयुक्तालय, पणेु 23. रित्त रिाार् (काया. व्यय-1 / अर्गसंकल्प), मंत्रालय, मुंबई 24. मा. मंत्री (कृरि ि फलो्पादन) यांिे ्िीय सहायक, मंत्रालय, मुंबई 25. रनिड न्ती.

    http://www.maharashtra.gov.in/

  • शासन रनणगय क्रमांकः िाकृरि 0319 /प्र.क्र.90/14-अ े

    पृष्ट्ठ 5 पैकी 5

    परिरशष्ट्ठ - अ कृिी, पशुसंिधगन, दुग्धव्यिसाय रिकास ि म््यव्यिसाय रिाार्

    शाासन रनणगय क्र. िाकृरि 0319 /प्र.क्र. 90/14-अे , रद. 28/08/2019 िे सहपत्र

    िाष्ट्रीय कृिी रिकास योजनेंतर्गत प्रकल्प / अंमलबजािणी यंत्रणा रनहाय अनुसूिीत जमाती प्रिर्ाकरिता रु. 23.71 कोटी रनधीि ेरितिण

    ििग - 2019-20 (िक्कम रु. कोटीत)

    अ.क्र.

    प्रकल्पािे नाि प्रकल्प मंजूिीिे

    ििग

    प्रकल्प कालािधी

    प्रकल्प ककमत

    प्रकल्प ककमतीपैकी िाकृरियो

    रह्सा

    सन 2018-19 मध्ये रितिीत केललेा रनधी

    सन 2019-20 करिता रशल्लक प्रकल्प ककमत

    सन 2019-20 मध्ये रितिीत केललेा रनधी

    रितिण बाकी

    असललेा रनधी

    अनुसूिीत जमाती प्रिर्ासाठी रितिीत

    किण्यात येत असललेा रनधी

    1 2 3 4 1 6 7 8 (6-7) 9 10 11 1 रु.1.10 लक्ष िार्षिक उ्पन्न

    असलेल्या अनुसूरित जाती ि अनुसूरित जमाती प्रिर्ाच्या शेतकऱ्यांना निीन कसिन रिहीि बांधण्यासाठी अर्गसहाय्यािा प्रकल्प

    2019-20 1 41.00 41.00 0.00 41.00 0.00 41.00 18.06

    2 शासकीय फळ िोपिारटकांमध्ये कलम /िोपे तयाि किणे

    2018-19 1 11.22 11.22 0.00 11.22 0.00 11.22 1.00

    3 रनयात ि प्ररक्रया रिियक पायाातू सुरिधांसह मल्टीिेंबि मल्टीकमोडीटी कोल्ड ्टोिेज प्रकल्प िाशी निी मंुबई येरे् उाािणे

    2019-20 1 14.00 13.99 0.00 13.99 0.00 13.99 1.00

    4 कृरि रिाार्ातील क्षेत्रीय अरधकािी / कमगिाऱ्यांिे िनामती ि िामेती येरे् प्ररशक्षण ि क्षमता बांधणी

    2019-20 1 7.49 7.49 0.00 7.49 0.00 7.49 0.40

    1 संिक्षीत शेती प्रकल्प 2018-19 1 300.00 110.00 81.88 64.12 0.00 64.12 2.90 अ आयकु्त (कृरि) 381.71 231.70 0.00 141.82 0.00 141.82 23.36 6 हळद रपकातील उ्पादन

    िाढीसाठी उपयकु्त सुक्ष्म जीिांिे टाल्कम पािडि आधारित रमश्रण तयाि किण्यािा प्रकल्प

    2019-20 1 2.10 1.98 0.00 1.98 0.00 1.98 0.21

    7 केळीच्या िोपांच्या सुक्ष्म िशंिृध्दीसाठी िनामकृरि, पिाणी येर्ील ऊती संिधगन प्रयोर् शाळेच्या बळकटीकिणािा प्रकल्प

    2019-20 1 1.00 1.00 0.00 1.00 0.00 1.00 0.10

    ब सिग कृरि रिद्यापीठे 3.10 2.98 0.00 2.98 0.00 2.98 0.31 एकूण (अ+ब) 381.21 234.68 0.00 148.80 0.00 148.80 23.71

    2019-08-28T15:07:49+0530Shrikant Chandrakant Andge