केंद्र पस्क त ाष्ट्र} अष ऄभिान सरु...

7
क पुरकृत रारीय अयुष ऄभियान योजनेची ऄंमलबजावणी रायामये सु करयाबाबत व यासाठी राय अयुष सोसायटी गठीत करणेबाबत. महारार शासन वैकीय भशण व औषधी ये भविाग शासन भनणणय मांकःएडीअर 2016/.. 60/16/अयु-2 जी.टी. णालय अवार, 9 वा मजला, मंालय, मु ंबइ-400 001. भदनांक :- 22 नोहबर, 2016. वाचा :- 1) क शासनाया अरोय व कुटुंब कयाण मंालयाया अयुष भविागाचे .R.1411/02/2014 H & D Cell, भदनांक 10 ऑटोबर, 2014 २) शासन भनणणय, सावणजभनक अरोय भविाग .सा.अ.भव.-30011/ ..483/2014/अ-७, भद.22.06.2016 तावना : - अरोय अभण कु टुंब कयाण मंालय / अयुष मंालय, िरत सरकार यांनी १२ या पंचवाषक योजनेत या पाच भचकीसा पदतवर िर देयासाठी राटीय अयूष ऄभियानाची ऄंमलबजावणी सु केली अहे . रारीय अयुष ऄभियानाचा मुळ ईेश अयुष भचभकसा ईपचा, अयुष ईपचार णालीतील शती थानांचा ईपयोग कन अयुष ईपचार पदती महवाचा घटक बनभवणे , अयुष भशण णालीचे बळकटीकरण, अयुवेद , होभमओपॅथी , युनानी व भसद औषधाचे गुणवा भनयंण करयासाठी सोयी सुभवधा ईपलध करणे व औषधी तयार करयासाठी लागणाया वनपती व ऄय बाबी याची भनयभमत ईपलधता यांचा समावेश अहे. अयुष ऄभियानाची मुख ईभटे पुढील माणे अहेत:- ) कमी खचात िावी अयुष ईपचारासाठी अयुष णालय, भजहा णालय, ईपभजहा णालय, ामीण णालय, ी णालय , ाथभमक अरोय क व शासकीय दवाखाना येथील सुभवधांमये वाढ करणे . ) रायातील अयूष शैभणक संथा, अयुवेद , होभमओपॅथी , युनानी व भसद औषध शाळा, औषध तपासणी योग शाळा अभण ऄंमलबजावणी यंणा या संथांया मतेत वाढ कन यांचे बळकटीकरण करणे . ) चांगया शेतीतून गुणवापुणण कया मालाचा सतत पुरवठा होयासाठी औषधी वनपतची लागवड करयासाठी सहाय करणे व यासाठी चांगया शेतीचे तं/ औषधी

Upload: others

Post on 17-Sep-2019

5 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: केंद्र पस्क त ाष्ट्र} अष ऄभिान सरु कण्ाबाबत व त्ासाठ} ाज् Resolutions/Marathi... · केंद्र

कें द्र पुरस्कृत राष्ट्रीय अयुष ऄभियान योजनेची ऄमंलबजावणी राज्यामध्ये सुरु करण्याबाबत व त्यासाठी राज्य अयुष सोसायटी गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वदै्यकीय भशक्षण व औषधी द्रव्ये भविाग शासन भनणणय क्रमाकंःएडीअर 2016/प्र.क्र. 60/16/अयु-2

जी.टी. रुग्णालय अवार, 9 वा मजला, मंत्रालय, मंुबइ-400 001. भदनाकं :- 22 नोव्हेंबर, 2016.

वाचा :-

1) कें द्र शासनाच्या अरोग्य व कुटंुब कल्याण मंत्रालयाच्या अयुष भविागाचे पत्र क्र.R.1411/02/2014 H & D Cell, भदनाकं 10 ऑक्टोबर, 2014 २) शासन भनणणय, सावणजभनक अरोग्य भविाग क्र.सा.अ.भव.-30011/ प्र.क्र.483/2014/अ-७, भद.22.06.2016

प्रस्तावना : -

अरोग्य अभण कुटंुब कल्याण मंत्रालय / अयुष मंत्रालय, िारत सरकार यानंी १२ व्या पंचवार्षषक योजनेत या पाच भचकीत्सा पध्दतींवर िर देण्यासाठी राष्ट्टीय अयूष ऄभियानाची ऄंमलबजावणी सुरु केली अहे. राष्ट्रीय अयुष ऄभियानाचा मुळ ईदे्दश अयुष भचभकत्सा ईपचार, अयुष ईपचार प्रणालीतील शक्ती स्थानाचंा ईपयोग करुन अयुष ईपचार पध्दती महत्वाचा घटक बनभवणे, अयुष भशक्षण प्रणालीचे बळकटीकरण, अयुवदे , होभमओपॅथी , युनानी व भसध्द औषधाचे गुणवत्ता भनयंत्रण करण्यासाठी सोयी सुभवधा ईपलब्ध करणे व औषधी तयार करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पती व ऄन्य बाबी याची भनयभमत ईपलब्धता याचंा समावशे अहे. अयुष ऄभियानाची प्रमुख ईभद्दष्ट्टे पुढील प्रमाणे अहेत:-

१) कमी खचात प्रिावी अयुष ईपचारासाठी अयुष रुग्णालय, भजल्हा रुग्णालय, ईपभजल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय , प्राथभमक अरोग्य कें द्र व शासकीय दवाखाना येथील सुभवधामंध्ये वाढ करणे.

२) राज्यातील अयूष शैक्षभणक संस्था, अयुवदे , होभमओपॅथी , युनानी व भसध्द औषध शाळा, औषध तपासणी प्रयोग शाळा अभण ऄंमलबजावणी यंत्रणा या संस्थांच्या क्षमतेत वाढ करुन त्याचंे बळकटीकरण करणे.

३) चागंल्या शेतीतून गुणवत्तापुणण कच्च्या मालाचा सतत पुरवठा होण्यासाठी औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी सहाय्य करणे व त्यासाठी चागंल्या शेतीचे तंत्र/ औषधी

Page 2: केंद्र पस्क त ाष्ट्र} अष ऄभिान सरु कण्ाबाबत व त्ासाठ} ाज् Resolutions/Marathi... · केंद्र

शासन भनणणय क्रमांकः एडीअर-2016/प्र.क्र.60/16/अयु-2

पषृ्ठ 7 पैकी 2

वनस्पती गोळा करणे/ साठा करणे व गुणवत्तापुणण दजा प्रा्त करण्यासाठी प्रमाभणकरण यंत्रणा बळकट करणे.

४) औषधी वनस्पतीच्या लागवडीचे एकभत्रकरण, साठवणकु, दजावाढ, भवपणन, व्यावसाभयकाचं्या पायाितु सोयीचा भवकास यासाठी यंत्रणा ईिी करुन मजबुत करणे.

राष्ट्रीय अयुष ऄभियानाच्या प्रिावी ऄमंलबजावणीसाठी कें द्र शासनाने राज्य अयुष सोसायटी स्थापन करण्याबाबत भनदेभशत केले अहे. त्यानुसार राज्य अयुष सोसायटी स्थापन करण्याचा व राष्ट्रीय अयुष ऄभियान या कें द्र पुरस्कृत योजनेची ऄंमलबजावणी राज्यात सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या भवचाराधीन होता. यासंदिात शासन भनणणय, सावणजभनक अरोग्य भविाग भद.22.06.2016 ऄन्वये भनणणय घेण्यात अलेला अहे. सदरहू शासन भनणणयान्वये कें द्र पुरस्कृत राष्ट्रीय अयुष ऄभियानाची ऄंमलबजावणीत राज्यात सुरु करण्यास व त्यासाठी राज्य अयुष सोसायटीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात अलेली अहे. सदर योजनेची ऄंमलबजावणी सावणजभनक अरोग्य भविाग, वदै्यकीय भशक्षण व औषधी द्रव्ये भविाग अभण कृभष व पदुम भविाग या भविागामार्ण त एकभत्रतपणे करण्यात येइल. वदै्यकीय भशक्षण व औषधी द्रव्ये भविाग अभण कृभष व पदुम भविाग या भविागानंी राष्ट्रीय अयुष ऄभियानाच्या ऄंमलबजावणीबाबत स्वतंत्रपणे अदेश भनगणभमत करणेबाबत शासन भनणणय भद.22.06.2016 ऄन्वये भनदेश भदल ेअहेत. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे भनणणय घेण्यात येत अहे :-

शासन भनणणय :- राज्य अयुष सोसायटी राज्य अयुष सोसायटीची स्थापना संस्था नोंदणी ऄभधभनयम 1860 ऄतंगणत करण्यात यावी. राष्ट्रीय अयुष ऄभियानाची ऄंमलबजावणी राज्य अयुष सोसायटी मार्ण त करण्यात येइल. या सोसायटीमध्ये मा.मुख्य सभचव याचं्या ऄध्यक्षतेखालील भनयामक मंडळ (Governing Body) अभण कायणकारी सभमतीचा (Executive Committee) समावशे ऄसेल. राज्य अयुष सोसायटीस ऄभतरीक्त व्यवस्थापकीय व ताभंत्रक सहाय्यासाठी सदर मंडळ व सभमती कायणरत राहील. राज्य अरोग्य सोसायटी, भनयामक मंडळ अभण कायणकारी सभमतीची रचना व कायण, राज्य कायणक्रम व्यवस्थापन कक्षाची स्थापना, संस्थापन करार, भनयम व भनयमावली हे शासन भनणणय, सावणजभनक अरोग्य भविाग भद.22.06.2016 मध्ये नमुद केल्या नुसार ऄसतील. राज्य अयूष सोसायटीच्या भनयामक मंडळामध्ये व कायणकारी सभमतीमध्ये समाभवष्ट्ट ऄसणाऱ्या वदै्यकीय भशक्षण व औषधी द्रव्ये भविागातील खालील पदाभधकाऱ्याचंा समावशे ऄसेल :-

Page 3: केंद्र पस्क त ाष्ट्र} अष ऄभिान सरु कण्ाबाबत व त्ासाठ} ाज् Resolutions/Marathi... · केंद्र

शासन भनणणय क्रमांकः एडीअर-2016/प्र.क्र.60/16/अयु-2

पषृ्ठ 7 पैकी 3

भनयामक मंडळ रचना

मा.मुख्य सभचव ऄध्यक्ष ऄ.मु.स./प्र.स. सावणजभनक अरोग्य व कुटंूब कल्याण भविाग सदस्य सभचव ऄ.मु.स./प्र.स./सभचव, वदै्यकीय भशक्षण व औषधी द्रव्ये भविाग संचालक, अयुष संचालनालय, मंुबइ

सदस्य

ताभंत्रक ऄभधकारी व परवाना प्राभधकारी ASU अभण होभमओपॅथी परवाना प्राभधकरण, िारतीय भचकीत्सा कें द्रीय परीषदेवर राज्यातून पाठभवलेला अयूवदे, होभमओपॅथी, यूनानी प्रभतभनधी (शासनाने नामभनदेभशत केलेला) ऄध्यक्षाचं्या मान्यतेने भनयामक मंडळामध्ये तज्ञ व्यक्तींना स्स्वकृत करता येइल. ऄध्यक्षाचं्या मान्यतेने भनयामक मंडळामध्ये तज्ञ व्यक्तींना स्स्वकृत करता येइल. भनयामक मंडळाची सिा ६ मभहन्यातून एकदा घेण्यात येइल.

कायणकारी सभमतीची रचना ऄ.मु.स./प्रधान सभचव, सावणजभनक अरोग्य व कुटंूब कल्याण भविाग ऄध्यक्ष ऄ.मु.स./प्र.स., वदै्यकीय भशक्षण व औषधी द्रव्ये भविाग ईपाध्यक्ष संचालक, अयुष संचालनालय, मंुबइ सदस्य सभचव सहसभचव / ईपसभचव, ( वदै्यकीय भशक्षण व औषधी द्रव्ये भविाग), सदस्य ताभंत्रक ऄभधकारी (अयुष) ऄन्न व औषधी द्रव्ये प्रशासन, मंुबइ, ऄभधष्ट्ठाता, रा. अ. पोदार वदैयक महाभवदयालय अयूवदे मंुबइ. ऄध्यक्षाचं्या मान्यतेने कायणकारी सभमतीमध्ये तज्ञ व्यक्तींना स्स्वकृत करता येइल. कायणकारी सभमतीची सिा प्रत्येकी तीन मभहन्यातून एकदा घेण्यात येइल.

वार्षषक कृती अराखडा व खचाच्या बाबी राज्य अयूष सोसायटी राष्ट्रीय अयूष ऄभियानासाठी वार्षषक कृती अराखडा तयार करील. सदर कृती अराखडा तयार करताना सावणजभनक अरोग्य भविाग, वदैयकीय भशक्षण व औषधी द्रव्ये भविाग व कृषी, पशुसंवधणन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय भविाग (कृषी औषधी वनस्पती ईत्पादन ) या भविागाशंी संबंभधत खालील घटक भवचारात घेण्यात येतील. सदर कृती अराखडा कें द्र शासनास मान्यतेसाठी सादर करण्यात येइल , अयूष ऄभियानाचे प्रमुख घटक व दुय्यम घटक पुढील प्रमाणे अहेत :- अयुष ऄभियानातील ऄभनवायण घटक (Mandatory Component ):

1. अरोग्य सेवा

Page 4: केंद्र पस्क त ाष्ट्र} अष ऄभिान सरु कण्ाबाबत व त्ासाठ} ाज् Resolutions/Marathi... · केंद्र

शासन भनणणय क्रमांकः एडीअर-2016/प्र.क्र.60/16/अयु-2

पषृ्ठ 7 पैकी 4

२. अयषु वदै्यकीय भशक्षण ३. अयूवदे, होभमओपॅथी, युनानी व भसध्द औषधी याचंे गुणवत्ता भनयंत्रण ४. औषधी वनस्पतीची लागवड व ईपलब्धता

अयुष ऄभियानातील वकैस्ल्पक घटक ( Flexible Component ) योग व भनसगोपचार युक्त अयूष भनरोगी कें द्र, टेभलमेभडसीन, अयूष स्पोटणस मेभडसीन,

खाजगी व सावणजभनक सहिागातून अयूष कायणकामाबाबत नाभवन्यपूवण बाबी, खाजगी अयुष भशक्षण संस्थानंा व्याजाचे ऄथणसहाय्य, तपासणी शुल्काचा परतावा, माभहती, भशक्षण व प्रसार कायणक्रम, वनौषधींबाबत संशोधन व भवकास ईपक्रम, प्रकल्पाधभरत ऐस्च्ित प्रमाभणकरण योजना,

Market Promotion, Market Intelligence, and buy back interventions, औषधी वनस्पती व पपकपवमा.

राज्य शासनाच्या भहश्शश्शयाच्या 20 टक्के भहस्सा वरील बाबींवर अवश्शयकतेनुसार खचण करावयाचा अहे. यापैकी कोणत्याही एका बाबीचा खचण राज्य भहश्शश्शयाच्या 5 टक्के भनधी पेक्षा जास्त ऄसता कामा नये. कें द्र शासनाकडून कंत्राटी तत्वावरील सेवा, पायाितु सोयींचा भवकास, क्षमता वाढ व औषध पुरवठा या साठी ऄथणसहाय्य पुरभवण्यात येइल.

ईपरोक्त वार्षषक कृती अराखड्यामधील वदै्यकीय भशक्षण व औषधी द्रव्ये भविागाशी संबंभधत ऄभनवायण व वकैस्ल्पक घटक खालीलप्रमाणे अहेत. ऄ) ऄभनवायण घटक

1) अयूष वदै्यकीय भशक्षण 2) अयूवदे, होभमओपॅथी, युनानी व भसध्द औषधी याचंे गुणवत्ता भनयंत्रण

ब) वकैस्ल्पक घटक योग व भनसगोपचार युक्त अयूष भनरोगी कें द्र, टेभलमेभडसीन, अयूष स्पोटणस मेभडसीन,

खाजगी व सावणजभनक सहिागातून अयूष कायणकामाबाबत नाभवन्यपूवण बाबी, खाजगी अयुष भशक्षण संस्थानंा व्याजाचे ऄथणसहाय्य, तपासणी शुल्काचा परतावा, माभहती, भशक्षण व प्रसार कायणक्रम, वनौषधींबाबत संशोधन व भवकास ईपक्रम, प्रकल्पाधभरत ऐस्च्ित प्रमाभणकरण योजना,Market Promotion, Market Intelligence, and buy back interventions, औषधी वनस्पतीवर भपकभवमा.

कें द्र शासनाच्या मागणदशणक सचुनानुंसार मंजूर करण्यात अलेल्या राज्य कृती

अराखडयामध्ये नमुद ऄसलेल्या बाबींवर सदर भनधी खचण करण्यात येइल यामध्ये कायालयीन

Page 5: केंद्र पस्क त ाष्ट्र} अष ऄभिान सरु कण्ाबाबत व त्ासाठ} ाज् Resolutions/Marathi... · केंद्र

शासन भनणणय क्रमांकः एडीअर-2016/प्र.क्र.60/16/अयु-2

पषृ्ठ 7 पैकी 5

खचण कंत्राटी कमणचाऱ्याचंे मानधन, औषध पुरवठा, आमारत बाधंकाम साहीत्य खरेदी आ बाबींचा समावशे राहील. औषधे व साधनसामुग्रीची खरेदी शासन भनणणय भदनाकं 30-09-2015 ऄन्वय ेव त्यामध्ये वळेोवळेी झालेल्या सुधारणानुंसार करण्यात येइल यासाठी वस्तू व सेवा याचंी खरेदी महाराष्ट्र भवत्तीय ऄभधकार भनयम पुस्स्तकेमधील भनयम प्राभधकारानुसार प्रशासकीय मान्यता प्रा्त झाल्यानंतर करण्यात येइल, सदर योजने ऄंतगणत करण्यात येणारी बाधंकामे महाराष्ट्र भवत्तीय ऄभधकार भनयमपुस्तीका मधील प्राभधकारानुसार व त्यामध्ये झालेल्या वळेोवळेी सुधारणानुंसार प्रशासकीय मान्यता प्रा्त झाल्यानंतर हाती घेण्यात येतील.

सदर ऄभियान सन 2012-17 या पंचवार्षषक योजनेमध्ये कायास्न्वत राहील. सदर शासन भनणणयाचा ऄंमलबजावणीचा कालावधी भदनाकं 31-03-2017 पयंत ऄसेल. सदर कालावधी संपताच शासन भनणणयाच्या ऄंमलबजावणीचा कालावधी अपोअप संपुष्ट्टात येइल. शासन भनणणयाची कालमयादा संपण्यापूवी त्याचा अढावा घेण्यात येउन तो पुढे चालू ठेवायचा ककवा कसे या बाबत स्वतंत्रपणे अदेश भनगणभमत करण्यात येतील. ऄभियानाचा कालावधी व ऄथणसहाय्य : कें द्र शासनाच्या मागणदशणक सुचनानुंसार राष्ट्रीय अयुष ऄभियानाच्या ऄंमलबजावणीचा कालावधी राष्ट्रीय अरोग्य ऄभियानाच्या कालावधीशी भनगभडत करण्यात अला अहे. राष्ट्रीय अरोग्य ऄभियानाचा सध्याचा कालावधी सन 2012-17 ऄसा अहे. राष्ट्रीय ऄभियानाच्या ऄंमलबजावणीचा कालावधी सन 2015-17 ऄसा अहे. त्यानुसार राज्यामध्ये राष्ट्रीय अयूष ऄभियानाची ऄंमलबजावणी सन 2015-16 व 2016-17 या कालावधीमध्ये करण्यात यावी. कें द्र शासनाच्या मागणदशणक सुचनानुसार राष्ट्रीय अयुष ऄभियानासाठी कें द्र भहस्सा व राज्य भहस्सा याबाबतचे प्रमाण सन 2014-15 मध्ये प्रा्त ऄनुदानासाठी 75:25 अभण सन 2015-16 पासून 60: 40 ऄसे राहील. भनधीचे व्यवस्थापन

राज्य वार्षषक कृती अराखडयास कें द्र शासनाची मान्यता प्रा्त झाल्यानंतरच कें द्र शासनाकडून प्रा्त होणारा भनधी व राज्य शासनाचा ऄनुरुप भहस्सा वदै्यकीय भशक्षण व औषधी दव्ये भविागाकडून भविागाच्या ऄभधपत्याखालील अयूक्त / संचालक याचं्या मार्ण त राज्य अयुष सोसायटीस ईपलब्ध करुन देण्यात यावा. राज्य अयूष सोसायटीकडून काही प्रमाणात राज्य स्तरावरुन भवतरीत करण्यात येइल व ईचणरीत भनधी संबंभधत भविागाच्या कायणक्रम ऄभधकाऱ्याकंडे सवण साधारण योजना ऄंतगणत कें द्र भहस्सा व राज्य भहस्सा यासाठी स्वतंत्र लेखाशीषण कायास्न्वत करुन राज्य अयुष सोसायटीस भनधी ईपलब्ध करुन देण्याबाबत कायणवाही करण्यात येइल.

Page 6: केंद्र पस्क त ाष्ट्र} अष ऄभिान सरु कण्ाबाबत व त्ासाठ} ाज् Resolutions/Marathi... · केंद्र

शासन भनणणय क्रमांकः एडीअर-2016/प्र.क्र.60/16/अयु-2

पषृ्ठ 7 पैकी 6

वदै्यकीय भशक्षण व औषधी द्रव्ये भविागाशी संबंभधत घटकाबंाबत राष्ट्रीय अयुष ऄभियानाची ऄंमलबजावणी अयुष संचालनालयय, मंुबइ व ऄन्न व औषध प्रशासन भविाग मार्ण त करण्यात येइल.

राष्ट्रीय अयुष ऄभियानासाठी वदै्यकीय भशक्षण व औषधी द्रव्ये भविागाकभरता कें द्र भहस्सा व राज्य भहस्सा ऄथणसंकल्पीत करुन भवतरीत करण्यासाठी लेखाशीषाबाबतची कायणवाही ऄन्य नस्तीवर सुरु ऄसून लेखाशीषण मंजूर झाल्यावर यथावकाश कळभवण्यात येइल.

सदर शासन भनणणय भनयोजन भविागाच्या ऄनौपचारीक संदिण क्र.2567/16, भदनाकं 27.07.2016 ऄन्वये प्रा्त झालेल्या सहमतीने भनगणभमत करण्यात येत अहे.

सदर शासन भनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा साकेंताकं 201611221656530613 ऄसा अहे. हा शासन भनणणय भडजीटल स्वाक्षरीने सांक्षाभंकत करुन काढण्यात येत अहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या अदेशानुसार व नावाने

(सं.द.कमलाकर) ईप सभचव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) मा.मंत्री (वभैश), याचंे खाजगी सभचव, मंत्रालय, मंुबइ-32 २) मा.राज्यमंत्री (वभैश) याचंे खाजगी सभचव, मंत्रालय, मंुबइ-32 ३) मा.ऄपर मुख्य सभचव (वभैश) याचंे स्वीय सहायक, मंत्रालय, मंुबइ ४) प्रधान सभचव, सावणजभनक अरोग्य भविाग, मंत्रालय, मंुबइ ५) प्रधान सभचव, कृभष भविाग, मंत्रालय, मंुबइ ६) संचालक, अयुष संचालनालय, मंुबइ ७) सहाय्यक संचालक, मंुबइ/पुणे/नागपूर ८) महालेखापाल -1/2 (लेखा व ऄनुज्ञयेता) (लेखा परीक्षा), मंुबइ ९) भजल्हा कोषागार ऄभधकारी, मंुबइ, नादेंड, नागपूर, ईस्मानाबाद १०) ऄभधदान व लेखा ऄभधकारी, मंुबइ ११) भनवासी लेखा परीक्षा ऄभधकारी, मंुबइ

Page 7: केंद्र पस्क त ाष्ट्र} अष ऄभिान सरु कण्ाबाबत व त्ासाठ} ाज् Resolutions/Marathi... · केंद्र

शासन भनणणय क्रमांकः एडीअर-2016/प्र.क्र.60/16/अयु-2

पषृ्ठ 7 पैकी 7

१२) संचालक, लेखा व कोषागारे (२ प्रती) १३) सह संचालक, लेखा व कोषागारे संगणक कक्ष, नवीन प्रशासन िवन, ५ वा मजला, मंुबइ १४) मभहती व जनसंपकण सचंालनालय, मंुबइ १५) भनवड नस्ती, अय-ु2