वस्त्रोद्योग धोरण २०११ २०१७ अंतगगत...

5
वोोग धोरण २०११-२०१७ अंतगगत वोोघटकांना याज सवलत अनुदान वतरीत करणेबाबत. महारार शासन सहकार, पणन व वोोग वभाग, शासन वनणगय मांक: संवकणग -२०१8/..1583/टेस-५ मंालय, मु ंबई ४०० ०३२. वदनांक :- 4 मे , 9112 वाचा :- 1) शासन वनणगय, सहकार, पणन व वोोग वभाग मांक धोरण-२०१२/..१/टेस-२, वद. १ माचग , २०१२ 2) शासन शुदीपक सममांक, वदनांक १२ माचग , २०१२ आवण वद.१९ जुलै , २०१२. 3) शासन पवरपक, सहकार, पणन व वोोग वभाग मांक धोरण-२०१२/..१78/ टेस-२, वद. १३ ऑगट, २०१२ 4) शासन वनणगय, सहकार,पणन व वोोग वभाग . धोरण-२०१२/..२५7/टेस-२, वद. २१ फेुवारी, २०१४ 5) संचालक, वोोग, नागपूर यांची पे. 6) वभाग, परीपक, .अगसं 9115/..85/अग-3, वद.17/4/9115 7) शासन परीपक, वभाग मांक संवकणग -२०१6/..31 /कोषा.शा-5, वद. 11मे , २०१6 8) वभाग, शासन पवरपक, मांक अगसं -2018/.. 69/अग-3, वद.02/04/2018 9) वभाग, शासन पवरपक, मांक अगसं -2012/.. 44/अग-3, वद.11/04/2012 10) शासन वनणगय, सहकार,पणन व वोोग वभाग . लेखानु-२०१2/(..1२/12)/17स, वद. 19 एवल, २०१2 तावना :- वरील संदभीय अनुमांक १ येील वदनांक १ माचग , २०१२ या शासन वनणगयावये महारारायाया नवीन वोोग धोरणांतगगत क पुरकृत TUFS शी वनगडीत वदघग मुदती कजावरील याज सवलत योजना जावहर करयात आली आहे. सदर योजनेअंतगगत या शासन वनणगयासोबतया पवरवशटमधील वववरणपातील वोोग घटकास याज सवलत वतरीत करयाची बाब शासनाया ववचाराधीन होती. शासन वनणगय :- रायातील वोोग धोरण २०११ - २०१७ अंतगगत क पुरकृत TUFS शी वनगडीत वदघग मुदती कजावरील याज सवलत योजनेअंतगगत सवचव (वोोग), यांया अयतेखाली गठीत करयात आली आहे. सदर सवमतीया बैठकीत मंजूर करयात आलेया याज अनुदानाया मागयांपैकी वद.16/15/9117 रोजीया बैठकीत मायता वमळालेया या शासन वनणगयासोबतया पवरवशटमधील वववरणपानुसार वोोगास एकूण र.4,38,93,111/- (अरी रपये चार कोटी अडवतस लाख तेवीस हजार ऱपये) इतकी रकम याज सवलतीपोटी मंजूर करन ववतरीत करयास शासन मायता येत आहे. 9. सदरहू वोोग घटकास वरीलमाणे मंजूर करयात आलेली रकम योजनेया वदशावनदेशानुसार या शासन वनणगयासोबतया पवरवशटात नमूद क े लेया बकांया खायावर R.T.G.S. ारे ववतरीत करयात यावी. 3. वरीलमाणे मंजूर करयात आलेली याज सवलतीची रकम संबं वधत बकेने या शासन वनणगयासोबतया पवरवशटमधील यांयाशी संबंवधत वोोग घटकाया कजग खायात जमा करन याबाबतचे उपयोवगता माणप शासनास वेबसाइटवर ऑनलाईन सादर करावे.

Upload: others

Post on 09-Oct-2019

9 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: वस्त्रोद्योग धोरण २०११ २०१७ अंतगगत वस्त्रोद्योग घटकांना ... Resolutions/Marathi... ·

वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७ अतंगगत वस्त्रोद्योग घटकांना व्याज सवलत अनुदान ववतरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग,

शासन वनणगय क्रमांक: संवकणग -२०१8/प्र.क्र.1583/टेक्स-५ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

वदनांक :- 4 मे, 9112 वाचा :-

1) शासन वनणगय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.१/टेक्स-२, वद. १ माचग, २०१२ 2) शासन शुध्दीपत्रक समक्रमांक, वदनांक १२ माचग, २०१२ आवण वद.१९ जुलै, २०१२. 3) शासन पवरपत्रक, सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.१78/ टेक्स-२,

वद. १३ ऑगस्ट, २०१२ 4) शासन वनणगय, सहकार,पणन व वस्त्रोद्योग ववभाग क्र. धोरण-२०१२/प्र.क्र.२५7/टेक्स-२, वद. २१ फेब्रवुारी, २०१४ 5) संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर यांची पत्रे. 6) ववत्त ववभाग, परीपत्रक, क्र.अर्गसं 9115/प्र.क्र.85/अर्ग-3, वद.17/4/9115 7) शासन परीपत्रक, ववत्त ववभाग क्रमांक संवकणग -२०१6/प्र.क्र.31 /कोषा.प्रशा-5, वद. 11मे, २०१6 8) ववत्त ववभाग, शासन पवरपत्रक, क्रमांक अर्गसं -2018/प्र.क्र. 69/अर्ग-3, वद.02/04/2018 9) ववत्त ववभाग, शासन पवरपत्रक, क्रमांक अर्गसं -2012/प्र.क्र. 44/अर्ग-3, वद.11/04/2012 10) शासन वनणगय, सहकार,पणन व वस्त्रोद्योग ववभाग क्र. लेखानु-२०१2/(प्र.क्र.1२/12)/17स, वद. 19 एवप्रल, २०१2

प्रस्तावना :- वरील संदभीय अनुक्रमांक १ येर्ील वदनांक १ माचग, २०१२ च्या शासन वनणगयान्वये महाराष्ट्र

राज्याच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणांतगगत कें द्र परुस्कृत TUFS शी वनगडीत वदघग मुदती कजावरील व्याज सवलत योजना जावहर करण्यात आली आहे. सदर योजनेअंतगगत या शासन वनणगयासोबतच्या “पवरवशष्ट्ट” मधील वववरणपत्रातील वस्त्रोद्योग घटकास व्याज सवलत ववतरीत करण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन होती. शासन वनणगय :-

राज्यातील वस्त्रोद्योग धोरण २०११ - २०१७ अतंगगत कें द्र परुस्कृत TUFS शी वनगडीत वदघग मुदती कजावरील व्याज सवलत योजनेअंतगगत सवचव (वस्रोद्योग), यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. सदर सवमतीच्या बठैकीत मंजूर करण्यात आलेल्या व्याज अनुदानाच्या मागण्यांपैकी वद.16/15/9117 रोजीच्या बठैकीत मान्यता वमळालेल्या या शासन वनणगयासोबतच्या “पवरवशष्ट्ट” मधील वववरणपत्रानुसार वस्रोद्योगास एकूण रु.4,38,93,111/- (अक्षरी रुपये चार कोटी अडवतस लाख तेवीस हजार रूपये) इतकी रक्कम व्याज सवलतीपोटी मंजूर करुन ववतरीत करण्यास शासन मान्यता येत आहे. 9. सदरहू वस्त्रोद्योग घटकास वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेली रक्कम योजनेच्या वदशावनदेशानुसार या शासन वनणगयासोबतच्या पवरवशष्ट्टात नमूद केलेल्या बॅंकांच्या खात्यावर R.T.G.S. द्वारे ववतरीत करण्यात यावी. 3. वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आललेी व्याज सवलतीची रक्कम संबवंधत बॅंकेने या शासन वनणगयासोबतच्या “पवरवशष्ट्ट” मधील त्यांच्याशी संबवंधत वस्त्रोद्योग घटकाच्या कजग खात्यात जमा करुन त्याबाबतचे उपयोवगता प्रमाणपत्र शासनास वबेसाइटवर ऑनलाईन सादर कराव.े

Page 2: वस्त्रोद्योग धोरण २०११ २०१७ अंतगगत वस्त्रोद्योग घटकांना ... Resolutions/Marathi... ·

शासन वनणगय क्रमांकः संवकणग -२०१8/प्र.क्र.1583/टेक्स-५

पषृ्ठ 5 पैकी 2

४. वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या अर्गसहाय्याची रक्कम संबवधत बॅंकेस ववतरीत करण्याकरीता श्री.र.गं.बोडू्ड, कायासन अवधकारी (रोखशाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग, मंत्रालय, मुंबई, यांना आहरण व संववतरण अवधकारी म्हणनू घोवषत करण्यात येत आहे. तसेच श्री.ब.बा.चव्हाण, सह सवचव(वस्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग, मंत्रालय, मुंबई, (उप सवचव (Spinning Mills) V0009) यांना वनयंत्रक अवधकारी म्हणनू घोवषत करण्यात येत आहे. त्यांनी या आदेशाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या अर्गसहाय्याची रक्कम अवधदान व लखेाअवधकारी कायालय, मुंबई येरू्न आहरीत करुन ती उपरोक्त बॅंकेस ववतरीत करण्याची कायगवाही करावी. ५. यावर होणारा खचग " मागणी क्रमांक व्ही-२, २८५१ - ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११०, संवमश्र ग्रामोद्योग व लघुद्योग आवण सहकारी संस्र्ा (दोन) पंचवार्षषक योजनांतगगत योजना (०२) (६४) कें द्र परुस्कृत (TUF) योजनेशी संबवंधत वस्त्रोद्योग प्रकल्पांसाठी दीघग मुदतीच्या कजावरील व्याजासाठी अर्गसहाय्य योजना(कायगक्रम) ३३, अर्गसहाय्य(२८५१ ५९८१)" या लेखावशषाखाली सन २०१2-२०91 या ववत्तीय वषासाठी मंजूर तरतूदीतून भागववण्यात यावा. 6. शासन परीपत्रक, ववत्त ववभाग, क्रमांक- अर्गस ं-२०१2/प्र.क्र.44/अर्ग-3, वदनांक 1 एवप्रल, २०१2 अन्वये, 33 अर्गसहाय्य या बाबीखालील महाराष्ट्र वववनयोजन (लेखानुदान) अवधवनयम 9112 नुसार खचग करण्यास ववभागास अवधकार प्राप्त झाल े आहेत. सदर परीपत्रकातील पवरच्छेद 5 ते 8 तसचे पवरच्छेद 11 ते 15 या प्रकरणी लाग ुनाही. त्याचप्रमाणे या पवरपत्रकातील पवर. 16 व 17 या बाबींची सदर प्रकरणी पतुगता होत आहे. 7. ववत्त ववभाग, परीपत्रक, क्र.संवकणग 9116/प्र.क्र.31/कोषा.प्रशा-5, वद.11/15/9116 च्या पवरवशष्ट्ट-अ मधील अनु.क्र. 1 ते 2 सदंभातील तपासणी सुची मधील याप्रकरणी लागु असलेल्या मुद्द्ांची पतुगता होत आहे. सदर परीपत्रकानुसार पवरवशष्ट्ट-अ मधील अनु.क्र.1 ते 2 संदभातील माहीती खालील प्रमाणे आहे-

1) ववभागास प्रदान ववत्तीय अवधकार :- ववत्त ववभाग परीपत्रक क्र.अर्गसं 9115/प्र.क्र.85/अर्ग-3, वद.17/4/9115 अन्वये 33 अर्गसहाय्य या बाबीखालील खचग करण्यास ववभागास अवधकार प्राप्त झाल ेअसून सदर परीपत्रकातील तपासणी सूचीप्रमाणे सवग बाबींची सदर प्रकरणी पतुगता होत आहे.

2) मंजूर वनधी :- " मागणी क्रमाकं व्ही-२, २८५१ - ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११०, संवमश्र ग्रामोद्योग व लघुद्योग आवण सहकारी संस्र्ा (दोन) पंचवार्षषक योजनांतगगत योजना (०२) (६४) कें द्र परुस्कृत (TUF) योजनेशी संबवंधत वस्त्रोद्योग प्रकल्पांसाठी दीघग मुदतीच्या कजावरील व्याजासाठी अर्गसहाय्य योजना(कायगक्रम) ३३, अर्गसहाय्य(२८५१५९८१) "या लेखावशषाखाली सन 9112-91 या ववत्तीय वषासाठी वववत्तय तरतूद व खचाचा तपवशल खालील प्रमाणे आहे.

(रू.लाखात) सन 2012-91 साठीअर्गसकंल्ल्पय तरतूद 2111.00 चाल ूआर्षर्क वषात यापवूी ववतवरत / खचग झाललेा वनधी 1.11 या शासन वनणगयान्वये मंजूर करण्यात आललेा वनधी 438.93

Page 3: वस्त्रोद्योग धोरण २०११ २०१७ अंतगगत वस्त्रोद्योग घटकांना ... Resolutions/Marathi... ·

शासन वनणगय क्रमांकः संवकणग -२०१8/प्र.क्र.1583/टेक्स-५

पषृ्ठ 5 पैकी 3

या आर्षर्क वषात या योजनेखाली रू. 2111.11 लक्ष इतका वनधी अर्गसंकल्ल्पत झाला आहे. त्यापैकी कोणताही वनधी खचग झालेला नसुन संपणूग रक्कम रू. 2111.11 लक्ष इतका वनधी वशल्लक आहे. त्यापैकी लखेाअनुदाना अंतगगत पवहल्या 4 मवहन्यांसाठी उपलब्ध वनधीतून रू. 438.93 लाख इतका वनधी या शासन वनणगयाअन्वये ववतरीत करण्यात येत आहे.

3) मागील 3 मवहन्यापवूी वदलेल्या अनुदानापैकी 75% ककवा अवधक वनधी खचग झाला आहे :- होय. 4) ज्या लेखाशीषाखाली अनुदान ववतरीत करण्यात येत आहे,त्या लेखावशषाअंतगगत 1 वषापवुीच े

संवक्षप्त देयक प्रलंवबत नाही :- या योजनेखाली 1 वषग जुने संवक्षप्त देयक या लेखावशषाखाली प्रलंवबत नाही.

5) स्र्ावनक स्वराज्य संस्र्ांना अनुदान देतांना त्यांचेकडून राज्य शासनास येणे नाही ककवा येणे रक्कम समायोवजत करण्यांत आली आहे :- लागू नाही.

6) वयैल्क्तक लाभार्ीच े देयक सादर करतांना यादीसह व शक्यतो आधार क्रमांकासह सादर कराव:े-लागू नाही

7) बांधकाम ववषयक प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देतांना सक्षम अवधकाऱ्याची मान्यता घेतल्याचा उल्लेख आदेशात असावा :- लाग ूनाही.

8) अवधनस्त कायालयांना खरेदी करण्यासाठी प्रावधकृत करण्याचा शासन वनणगय वनगगवमत करण्यापवुी अशा खरेदीसाठी रीतसर प्रशासकीय मान्यतेचे आदेश काढावते :- लागू नाही.

9) खरेदी ववषयक प्रक्रीया अद्यावत संबधंीत शासन आदेशानुसार करावी व तसा उल्लेख प्रशासकीय मान्यतेत असावा :-लागू नाही.

11. सदर वनधी मंजूर करून ववतरीत करतांना खालील बाबींची पतुगता होत आहे :- 1) योजनेस प्रशासवकय मान्यता - शासन वनणगय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग क्रमांक धोरण-

२०१२/ प्र.क्र.१/टेक्स-२, वदनांक १ माचग, २०१२ नुसार योजनेस प्रशासवकय मान्यता आहे. 2) वनधी ववतरण शासन वनणगयातील अटी व शतींची पतुगता झाल्यानंतरच होणार आहे.-

शासनवनणगयातील अटी व शतींची पतुगता होत आहे. 3) यापवूी ववतरीत केलेल्या 75 % वनधीचे उपयोगीता प्रमाणपत्र- संबवंधत वस्रोद्योग घटकांना

यापवुी ववतरीत केलेला वनधी हा बॅंकेमाफग त त्यांच े खात्यावर जमा होतो. तसचे उपयोगीता प्रमाणपत्र ऑनलाईन वबेसाईटवर घेण्यात येते.

4) यापवुी ववतरीत केलेल्या वनधीच्या अनुषंगाने लेखापरीक्षक / महालेखापाल यांच्याकडून कोणतेही गंभीर आक्षेप नाहीत:- सद्य:ल्स्र्तीत नाहीत.

5) वनधी लाभार्थ्यांच्या रे्ट खात्यात जमा होणार आहे :- सदर योजने अतंगगत योजनेतील तरतुदीनूसार वनधी बॅंकांच्या खात्यात जमा होऊन तदनंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

6) वस्तु खरेदी करण्यापवुी खरेदी केलेल्या अशा वस्तंुची नोंद Dead Stock रवजस्टर मध्ये घेण्यात आली असून त्याचा योग्य वापर झाला असून त्या पडून नाहीत, असे प्रमाणपत्र:-लागू नाही.

7) यामधून खरेदी करण्यापवुी खरेदी असल्यास प्रत्यक्ष वस्तु प्राप्त झाल्यानंतरच संबवंधतांना देयके अदा केले जाणार आहे. :- लागू नाही.

8) आवश्यक त्या वठकाणी आदीवासी सामावजक न्याय यांची वनधी ववतरणास सहमती आहे :-लाग ूनाही.

Page 4: वस्त्रोद्योग धोरण २०११ २०१७ अंतगगत वस्त्रोद्योग घटकांना ... Resolutions/Marathi... ·

शासन वनणगय क्रमांकः संवकणग -२०१8/प्र.क्र.1583/टेक्स-५

पषृ्ठ 5 पैकी 4

9) प्रस्तूत योजनेत संवक्षप्त देयक प्रलंवबत नाही :-कुठलहेी देयक प्रलंवबत नाही. 10) वनधी स्वीय प्रपंची लेखा अर्वा बॅंक खात्यात जमा न करता खचग केला जाणार आहे - होय.

11. सदर शासन वनणगय, संदर्षभय अ.क्र. 4 येर्ील शासन वनणगयान्वये सवचव(वस्त्रोद्योग), यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या सवमतीच्या संपन्न झालेल्या बठैकीत मंजूर वस्रोद्योग प्रकल्पांच्या दाव्यांना वमळालेल्या मान्यतेनुसार संदभग क्र. 2 व 10 येर्ील शासन वनणगयांन्वये खचास प्राप्त झालेल्या अवधकारानुसार वनगगवमत करण्यात येत आहे. 12 सदर शासन वनणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्र्ळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 911215141551351119 असा आहे. हा आदेश वडजीटल स्वाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

( ब.बा.चव्हाण ) सह सवचव,महाराष्ट्र शासन

प्रत, 1. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-1 / 2, मंुबई / नागपूर 2. महालेखापाल, लेखा पवरक्षा, महाराष्ट्र-1 / 2, मंुबई / नागपूर 3. अवधदान व लेखा अवधकारी, मंुबई 4. वनवासी लेखा परीक्षा अवधकारी, मंुबई 5. अ.मु.स. वनयोजन ववभाग (कायासन-1431), मंत्रालय, मंुबई(ई-मेलद्वारे) 6. अ.मु.स. ववत्त ववभाग (व्यय-2), मंत्रालय, मंुबई(ई-मेलद्वारे) 7. सवचव (वस्त्रोद्योग), स.प. व व.वव., मंत्रालय, मंुबई.(ई-मेलद्वारे) 8. संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.(ई-मेलद्वारे) 9. सह सवचव (वस्त्रोद्योग), स.प. व व.वव., मंत्रालय, मंुबई 10. अवर सवचव (१७-स), स.प. व व.वव., मंत्रालय, मंुबई 11. कायासन अवधकारी (रोखशाखा) (3 प्रती ), स.प. व व.वव., मंत्रालय, मंुबई 12. प्रवतगक, पवरवशष्ट्ट अ मधील वस्त्रोद्योग घटक (ई-मेल व्दारे) 13. पवरवशष्ट्ट अ मधील बॅंका (टफ सेल) (ई-मेल व्दारे) 14. वनवड नस्ती (टेक्स-5)

Page 5: वस्त्रोद्योग धोरण २०११ २०१७ अंतगगत वस्त्रोद्योग घटकांना ... Resolutions/Marathi... ·

शासन वनणगय क्रमांकः संवकणग -२०१8/प्र.क्र.1583/टेक्स-५

पषृ्ठ 5 पैकी 5

पवरवशष्ट्ट (शासन वनणगय क्रमाकं: संवकणग -२०१8/प्र.क्र.1583/टेक्स-५ वदनाकं :- 4 मे, 9112 सोबतचे)

Sr.No 1 Bank Name Tamilnad

Mercantile Bank

Account

Name

TECHNOLOGY

UPGRADATION FUND

SCHEME, MAHARASTRA

Account

Number 001150050800898

IFSC

Code TMBL0000001

Total Subsidy

Amount Rs. In

Lacs

438.23

Unit Details of Banks as Below

Sr.No UID No Unit Name Claims Number

Subsidy

Amount Rs.

In Lacs

1 S/2015/10065

ARVIND DYEING AND

BLEACHING MILLS

PVT LTD

1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,

10, 11, 12, 13, 14, 15,

16, 17, 18

438.23

Total 438.23