विज्ञान आणि अंधश्रद्धानिर्मूलन

Post on 14-Nov-2014

25 Views

Category:

Documents

7 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

या पुस्तकाबद्दल दै. तरुण भारत मध्ये - लेखकाने अंधश्रद्धानिर्मूलन समितीच्या काही प्रसिद्ध प्रकरणातील लबाडी (बुवाबाजी) व 'सत्याला सामोरे जाण्यातील तिचा भ्याडपणा' सज्जड पुराव्यानिशी मांडला आहे. तसेच महाराष्ट्रातील स्वतःला बुद्धिवादी व विज्ञानवादी म्हणवून घेणार्‍या मंडळींना नाडीग्रंथापुढे कशी हार खावी लागली याचाही किस्सा सांगितला आहे. हे पुस्तक अंधश्रद्धानिर्मूलन समितीवर आंधळी भक्ति व विश्वास बाळगणार्‍या लोकांनी तर वाचलेच पाहिजे. पण विज्ञान व त्याची सामाजिक बांधिलकी या विषयाची आस्था बाळगणार्‍यांनीही अवश्य वाचले पाहिजे.

TRANSCRIPT

top related