नागप र य थल हिवाळ अहिव शन कालावि ......श सन...

Post on 12-Dec-2020

11 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

नागपरू येथील हिवाळी अहिवशेन कालाविीत मा. मंत्री /राज्यमंत्री, अहिकारी /कममचारी यानंा हनवासस्थान / कायालयीन सुहविा परुहवण्यासाठी गठीत "नागपरू हनवास व्यवस्था सहमतीची" पनुरमचना करण्याबाबत.

मिाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन हवभाग

शासन हनर्मय क्रमाकं हवमंअ-3219 / प्र.क्र. 86/कायासन-7

मादाम कामा मागम, िुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मंुबई 400 032.

हदनांक : 13 ऑक्टोबर, 2020.

वाचा :- 1) शासन हनर्मय, सामान्य प्रशासन हवभाग, क्रमांक हवमंअ-2012/प्र.क्र. 7 /काया-7, हद.11 नोव्िेंबर,2013. 2) शासन हनर्मय, सामान्य प्रशासन हवभाग, क्रमांक हवमंअ-3214/प्र.क्र. 75 /काया-7, हद.11 नोव्िेंबर,2014.

३) शासन हनर्मय क्रमाकं हवमंअ-3219 / प्र.क्र. 86 / काया-7, हद. 09 हिसेंबर, 2019

प्रस्तावना:- संदभम क्र. 1 येथील शासनहनर्मयान्वये नागपरू येथील हिवाळी अहिवशेन कालाविीत मा. मंत्री / राज्यमंत्री

तसेच अहिवशेनाच्या कामकाजासाठी नागपरू येथे गेलेले अहिकारी/ कममचारी यांना हनवास, कायालय, वािन व दूरध्वनी इ. सुहविा परुहवण्यासाठी "नागपरू हनवास व्यवस्था सहमती " तत्काहलन मुख्यमंत्री मिोदयांच्या मान्यतेने गठीत करण्यात आली िोती. सदरिू सहमतीमध्ये तत्काहलन मंत्रीमंिळातील सदस्यांना नांवाने पदहनदेहशत करण्यात आले िोते.सामान्य प्रशासन हवभाग शासन अहिसूचना क्र. हदनांक 5 जानेवारी, 2020 अन्वये नवीन मंत्रीमंिळ गठीत झाल्याने नागपरू येथील सन 2019 च्या हिवाळी अहिवशेनाची व्यवस्था पािण्यासाठी हदनांक 9 हिसेंबर, 2019 रोजीच्या शासन हनर्मयान्वये दोन मंत्रीमिोदयांच्या स्तरावर पढुील आदेश िोईपयंत सहमती गठीत करण्यास मा. मुख्यमंत्री मिोदयांनी मान्यता हदलेली आिे. हदनाकं 05 जानेवारी, 2020रोजीच्या अहिसचूनेअन्वये मंत्रीमंिळाचा हवस्तार झालेला आिे.या पहरस्स्थतीत उक्त शासन हनर्मय हदनाकं 9 हिसेंबर, 2019 अन्वये गठीत केलेली सहमती पनुगमहठत कररे् आवश्यक आिे. तसचे सदरची सहमती गठीत करण्याबरोबरच सदरिू सहमतीने घ्यावयाचे हनर्मय, नागपरू हिवाळी अहिवशेन कालाविीत सवम संबहंित हवभागांनी सहमतीच्या मान्यतेने करावयाची कायमवािी याबाबत स्पष्ट्टता आर्ण्याच्या दृष्ट्टीने मागमदशमक सूचना हनगमहमत करण्याची बाब शासनाच्या हवचारािीन िोती. या अनुषंगाने आता शासनाने पढुीलप्रमारे् हनर्मय घेतला आिे. शासन हनर्मय:-

नागपरू येथील अहिवशेन कालाविीत व्यवस्था पािण्याकरीता " नागपरू हनवास व्यवस्था सहमती" गहठत करण्याबाबतचा शासन हनर्मय क्र. हवमंअ-3214/प्र.क्र.75/सात, हद.11 नोव्िेंबर,2014 व शासन हनर्मय क्रमांक हवमंअ-3219 / प्र.क्र. 86 / कायासन-7 , हद. 09 हिसेंबर, 2019 या अन्वये अहिक्रहमत करण्यात येत असून यासंदभात "नागपरू हनवास व्यवस्था सहमती" ची पनुरमचना करण्याबाबत शासनाने पढुीलप्रमारे् हनर्मय घेतला आिे:-

शासन हनर्मय क्रमांकः हवमंअ-3219 / प्र.क्र. 86 / कायासन-7

पषृ्ठ 4 पैकी 2

नागपरू अहिवशेन हनवास व्यवस्था सहमती:-

अ.क्र. नाव/पदनाम सहमतीमिील पद

1 उप मुख्यमंत्री (हवत्त व हनयोजन ) अध्यक्ष

2 मा. मंत्री, (सावमजहनक बािंकाम ) सदस्य

3 मा. मंत्री (नगरहवकास) सदस्य

4 सहचव, मिाराष्ट्र हविानमंिळ सहचवालय सदस्य

5 अपर मुख्य सहचव, सावमजहनक बािंकाम हवभाग सदस्य

6 प्रिान सहचव, (प्र. सु. व र.व का.), सामान्य प्रशासन हवभाग सदस्य

7 सहचव (व्यय), हवत्त हवभाग सदस्य

8 हवभागीय आयुक्त, नागपरू हवभाग , नागपरू सदस्य सहचव

9 हजल्िाहिकारी, नागपरू सदस्य

2. वरीलप्रमारे् गठीत करण्यात आलेल्या सहमतीसमोर नागपरू अहिवशेन व्यवस्थेच्या अनुषंगाने मान्यतेकरीता सादर करावयाचे कामकाज व ते सादर करर्ारे हवभाग याचंा तपशील पढुीलप्रमारे् रािील :-

अ.क्र. सहमतीसमोर मांिावयाचा व ज्याना सहमतीची मान्यता घेरे् आवश्यक आिे अशा बाबींचा तपशील

कायमवािी करर्ाऱ्या हवभागाच ेनाव

1

नागपूर येथील हिवाळी अहिवेशनासाठी लागर्ारी वािने अहिग्रहित कररे्, खाजगी वािने भाियाने घेरे्, वािनांकरीता लागर्ारे इंिन तसेच सवम मंत्रालयीन हवभागांसाठी तसेच मा. मुख्यमंत्री / मंत्री कायालयांना लागर्ाऱ्या संगर्क, प्रप्रटर, झेरॉक्स मशीन इत्याहदसाठी हवभागीय आयुक्त नागपूर यांना हनिी उपलब्ि करून देरे्. नागपूर अहिवशेन कालाविीत हवमान/रेल्वे आरक्षर्,अहिवशेनाशी संबंहित नसलेल्या बैठका नागपूर येथे न घेण्याबाबत सवम हवभागांना सूचना देरे्

सामान्य प्रशासन हवभाग

कायासन-7

2 दुरध्वनी व्यवस्था कायासन-22

3 टपाल ने आर् व्यवस्था, कायासन-21

4 संपकम अहिकारी यांची हनयुक्ती कररे् या बाबीवर हनदेश देरे्. कायासन-31

5 नागपूर अहिवशेनादरम्यान कायालयीन तसेच हनवासव्यवस्थेकरीता मंत्रालयीन हवभाग तसेच हविानमंिळ सहचवालयाकिून माहिती मागवून त्याआिारे हवभागीय आयुक्त, नागपूर व कायमकारी अहभयंता, नागपूर यांच्याव्दारे अहिवशेन कालाविीतील नागपूर येथील कायालय व हनवासव्यवस्थेसंदभातील आराखिा तयार करुन त्यास सहमतीची मान्यता घेरे्.

सावमजहनक बांिकाम हवभाग

6 राज्यमंत्री दजा प्राप्त मान्यवर व अन्य मान्यवरांची हनवासव्यवस्था संबंहित मिामंिळांनी करावी याबाबतची प्रकररे्

सावमजहनक बांिकाम हवभाग

7 अहिवशेन कालाविीमध्ये हनवासस्थान बदलून देरे्, अहतहरक्त हनवासस्थान मागर्ी, कायालयासाठी अहतहरक्त जागेची मागर्ी याबाबत सहमतीच ेआदेश घेऊन प्रकरर्ाचा हनपटारा कररे्

सावमजहनक बांिकाम हवभाग

शासन हनर्मय क्रमांकः हवमंअ-3219 / प्र.क्र. 86 / कायासन-7

पषृ्ठ 4 पैकी 3

3. नागपरू हनवास व्यवस्था सहमतीची बठैक:-

सहमतीची बठैक नागपरू येथील प्रस्ताहवत अहिवशेनापवूी एक महिना अगोदर पार पिेल. त्यापवूी सावमजहनक बािंकाम हवभागाने हनवास / कायालय व्यवस्थेसंदभातील आराखिा तयार करावा. सहमतीपढुील बिुतांश काम िे सावमजहनक बािंकाम हवभागाशी संबहंित असल्याने सदरची बठैक सावमजहनक बािंकाम हवभागाव्दारे आयोहजत करण्यात येईल. बठैकीच्या वळेी नागपरू अहिवशेन व्यवस्थेशी संबहंित हवभागांकिून अहिवशेन कालाविीत करण्यात यावयाच्या अहिवशेनाच्या पवूमतयारीचा तपशील सहमतीच्या मान्यतेस्तव सादर करण्यात येईल. सहमतीने बठैकीमध्ये मान्यता हदल्यानुसार त्या त्या हवषयाशी संबहंित हवभागांनी /सामान्य प्रशासन हवभागातील कायासनानंी त्यावर पढुील कायमवािी करावी. सहमतीने मान्यता हदल्यानंतर एखाद्या मुद्यासंदभात मंत्रालयीन हवभागांकिून आलेल्या मागर्ीनुसार कािी बदल कररे् आवश्यक असल्यास त्याबाबत संबहंित हवभागाने सहमतीच्या मान्यतेने पढुील कायमवािी करावी. बठैकीत सहमतीने घेतेलेल्या हनर्मयाच्या अनुषंगाने बठैकीच े इहतवृत्त सावमजहनक बांिकाम हवभागाने हनगमहमत कराव.े 4. नागपरू अहिवशेन व्यवस्थेबाबत उक्त सहमतीने घेतलेला हनर्मय अंहतम रािील.

5. सदर शासन हनर्मय मिाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ि करण्यात आला असनू त्याचा संकेतांक 202010131149020107 असा आिे. िा आदेश हिहजटल स्वाक्षरीने साक्षांहकत करुन काढण्यात येत आिे.

मिाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( श्रीकांत देशपांिे )

प्रिान सहचव ( प्र.सु.व र.व.का. ) प्रत,सहमती अध्यक्ष व सदस्य यांना माहितीस्तव : -

१) अध्यक्ष-मा. उपमुख्यमंत्री (हवत्त व हनयोजन),मंत्रालय, मंुबई 400 032. २) सदस्य- मा. मंत्री, (सावमजहनक बांिकाम ) , मंत्रालय, मंुबई 400 032. 3) सदस्य -मा. मंत्री,(नगर हवकास), मंत्रालय, मंुबई 400 032.

४) सदस्य -अपर मुख्य सहचव, सावमजहनक बांिकाम हवभाग, मंत्रालय, मंुबई 400 032. 5) सदस्य-प्रिान सहचव (प्र.स.ुव र.व का.),सामान्य प्रशासन हवभाग, मंत्रालय, मंुबई 32. 6) सदस्य- सहचव, मिाराष्ट्रर हविानमंिळ सहचवालय, मंुबई 400 032

7) सदस्य-सहचव (व्यय), हवत्त हवभाग, मंत्रालय, मंुबई 32. 8 सदस्य सहचव-हवभागीय आयुक्त, नागपरू हवभाग, नागपरू

9) सदस्य-हजल्िाहिकारी नागपरू, नागपरू

शासन हनर्मय क्रमांकः हवमंअ-3219 / प्र.क्र. 86 / कायासन-7

पषृ्ठ 4 पैकी 4

प्रत माहितीसाठी अगे्रहषत:-

1.मा. मुख्यमंत्री यांचे प्रिान सहचव, मंत्रालय, मंुबई 32. 2.सवम मा. मंत्री/राज्यमंत्री याचंे खाजगी सहचव, मंत्रालय, मंुबई 32.

3. मा. मुख्य सहचव यांच ेवरीष्ट्ठ स्वीय सिायक, मंत्रालय, मंुबई 32. 4. सवम अपर मुख्य सहचव/प्रिान सहचव/सहचव, सवम मंत्रालयीन हवभाग, मंत्रालय, मंुबई 32. 5. हवभागीय आयकु्त, नागपरू हवभाग, नागपरू

6.सहचव, मिाराष्ट्रर हविानमंिळ सहचवालय, मंुबई 400 032

7.हजल्िाहिकारी, नागपरू

8.मुख्य अहभयंता, सावमजहनक बािंकाम हवभाग,नागपरू

9.कायमकारी अहभयंता, सावमजहनक बािंकाम हवभाग क्र. 1, नागपरू

10.हनविनस्ती (कायासन-7) **********

top related