Transcript
Page 1: ग्रंथाल संचालनाल m ंkई व ......क सन अध क , (स धश-1/आस थ -2) उच च व त त र धशक षण धव ग,m त

गं्रथालय संचालनालय, म ंबई व संचालनालयाच्या अधिपत्याखालील कायालयातील अस्थायी पदे प ढे चाल ूठेवणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र धशक्षण धवभाग शासन धनणणय क्रमाकं : मरागं्र-2511/प्र.क्र. 45 /2017/साधश-5

ह तात्मा राजग रू चौक, मादाम कामा मागण, मंत्रालय, म ंबई-400 032,

धदनाकं: 10 ऑक्टोबर, 2019.

वाचा : 1) शासन धनणणय, उच्च व तंत्र धशक्षण धवभाग, क्रमाकं : मरागं्र-2511/प्र.क्र.45/2017/साधश-5, धद.08/03/2019. 2) शासन धनणणय, उच्च व तंत्र धशक्षण धवभाग, क्रमाकं : मरागं्र-2019/प्र.क्र.64/2019/साधश-5, धद.17/06/2019. 3) शासन धनणणय, धवत्त धवभाग, क्र. पदधन-2016/प्र.क्र.08/16/आ.पू.क. धद.11/09/2019. 4) गं्रथालय संचालक, गं्रथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, म ंबई याचंे पत्र.क्र.14/2019- 20/9962, धद.03/10/2019. शासन धनणणय : गं्रथालय संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्याखालील कायालयांमिील एकूण 142 अस्थायी पदे धद.01.03.2019 ते धद.30.09.2019 पयंत प ढे चालू ठेवण्यास संदभािीन धद.08.03.2019 रोजीच्या शासन धनणणयान्वये मान्यता देण्यात आली आहे. संदभाधिन धद.17.06.2019 रोजीच्या शासन धनणणयान्वये गं्रथालय संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्याखालील कायालयामंिील गट-ड संवगातील 33 पदे धनरधसत करण्यात आली आहेत. सदर धनरधसत केलेल्या 33 पदामंध्ये अस्थायी स्वरुपातील 4 पदे धनरधसत करण्यात आल्याने आता अस्स्तत्वात असलेल्या अस्थायी पदाचंी संख्या 142 वरुन 138 इतकी झाली आहे. धवत्त धवभागाच्या संदभाधिन धद.11.09.2019 रोजीच्या शासन धनणणयान्वये अस्थायी पदानंा धद.01.10.2019 ते धद. 29.02.2020 पयंत म दतवाढ देण्याचे अधिकार प्रशासकीय धवभागानंा प्रदान करण्यात आल ेआहेत. त्यान षंगाने गं्रथालय संचालक, गं्रथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, म ंबई याचंेकडून प्राप्त संदभाधिन धद.03.10.2019 ऱोजीच्या प्रस्तावास अन सरुन गं्रथालय संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्याखालील कायालयातील सोबतच्या धववरणपत्र “अ” मध्ये दशणधवलेली 138 अस्थायी पदे धद.01.10.2019 ते धद. 29.02.2020 पयंत प ढे चालू ठेवण्यास खालील अटींच्या अिीन राहून मान्यता देण्यात येत आहे. I. सदर पदे ज्या प्रयोजनासाठी धनमाण केली आहेत, त्याच प्रयोजनासाठी चालू ठेवण्यात आली आहेत.

Page 2: ग्रंथाल संचालनाल m ंkई व ......क सन अध क , (स धश-1/आस थ -2) उच च व त त र धशक षण धव ग,m त

शासन धनणणय क्रमांकः मरागं्र-2511/प्र.क्र. 45 /2017/साधश-5

पृष्ट्ठ 3 पैकी 2

II. गं्रथालय संचालनालयाकडे असलेल्या धवद्यमान योजनापंैकी कोणतीही योजना संपलेली नाही. III. पदाचंा आढावा घेवून स िाधरत आकृतीबंिास उच्चस्तर सधचव सधमतीची मान्यता घेण्यात यावी. 2. यासंदभात होणारा खचण खालील म ख्यलेखाधशषांखाली मंजूर असलेल्या तरत दीतून भागधवण्यात यावा:- मागणी क्र. डब्लल्यू-4, 2205- कला व संस्कृती, 105, सावणजधनक गं्रथालये, (अ) (01) (01) गं्रथालय संचालनालय (2205 0251) (ब) (02) (01) शासकीय मध्यवती, धवभागीय व धजल्हा गं्रथालये (2205 0271) (क) (02) (02) शासकीय मध्यवती, धवभागीय व धजल्हा गं्रथालये (2205 0289) 3. सदर शासन धनणणय, शासन धनणणय, धवत्त धवभाग, क्र.पदधन-2016/प्र.क्र.8/16/आ.पू.क, धद.11/09/2019 अन्वये प्रशासकीय धवभागानंा प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान सार धनगणधमत करण्यात येत आहे.

सदर शासन धनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्लि करण्यात आला असून त्याचा संगणक सकेंताक 201910101158335008 असा आहे. हा आदेश धडजीटल स्वाक्षरीने साक्षाधंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशान सार व नावंाने,

( अधनल धव. सावरे )

कायासन अधिकारी, महाराष्ट्र शासन सोबत : धववरणपत्र “अ”

प्रत, 1. महालेखापाल (लेखा व अन ज्ञयेता), महाराष्ट्र 1/2, म ंबई/नागपूर 2. गं्रथालय संचालक, गं्रथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य, नगर भवन, म ंबई. 3. गं्रथपाल गट-अ, राज्य मध्यवती गं्रथालय, म ंबई, शासकीय धवभागीय ग्रंथालय प णे/नागपूर. 4. गं्रथपाल गट-ब, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती गं्रथालय, दापोली, शासकीय धवभागीय

गं्रथालय, अमरावती/औरंगबाद/नाधशक/रत्नाधगरी 5. सवण सहाय्यक गं्रथालय संचालक. 6. सवण धजल्हा गं्रथालय अधिकारी. 7. धजल्हा गं्रथपाल, अकोला/ चंद्रपूर /नागपूर/ब लडाणा/भडंारा/यवतमाळ/विा 8. अधिदान व लेखा अधिकारी, म ंबई 9. सवण कोषागार/उपकोषागार अधिकारी 10. धनवासी लेखाधिकारी, म ंबई 11. धवत्त धवभाग (अथणसंकल्प 19), (व्यय -5) मंत्रालय, म ंबई 12. कायासन अधिकारी, (साधश-1/आस्था-2) उच्च व तंत्र धशक्षण धवभाग,मंत्रालय, म ंबई 13. धनवडनस्ती ( साधश-5 ) उच्च व तंत्र धशक्षण धवभाग, मंत्रालय, म ंबई.

Page 3: ग्रंथाल संचालनाल m ंkई व ......क सन अध क , (स धश-1/आस थ -2) उच च व त त र धशक षण धव ग,m त

शासन धनणणय क्रमांकः मरागं्र-2511/प्र.क्र. 45 /2017/साधश-5

पृष्ट्ठ 3 पैकी 3

धववरणपत्र “अ”

( शासन धनणणय क्र: मरागं्र-2511 /प्र.क्र. 45/2017/साधश-5, धद.: 10 ऑक्टोबर, 2019 चे सहपत्र)

अ.क्र

वगण/गट संवगण/पदनाम मंजूर पदाचंी संख्या

स्थायी पदाचंी संख्या

अस्थायी पदाचंी संख्या

1 गट-अ

राजपधत्रत

गं्रथालय संचालक 1 1 --

2 गं्रथालय उपसंचालक / गं्रथपाल वगण 1

4 3 1

3 गट-ब

राजपधत्रत

सहाय्यक गं्रथालय संचालक/ गं्रथपाल वगण २/ धजल्हा गं्रथालय अधिकारी/ हस्तधलधखत अधिकारी/ लेखाधिकारी.

45 24 21

4

गट-क

धजल्हा गं्रथपाल/ तांधत्रक सहाय्यक/गं्रथालय धनधरक्षक/ धवतरण सहाय्यक

84 56 28

5 अधिक्षक/लघ लेखक 3 3 -- 6 म ख्य धलधपक 14 11 3 7 वधरष्ट्ठ धलधपक 36 29 7 8 धनगणम सहाय्यक 16 13 3 9 कधनष्ट्ठ धलधपक 96 65 31

10 वाहन चालक 9 7 2

11 गट-ड

आलमारी पधरचर/गं्रथ पधरचर/ पृथ:कार/नाईक/गं्रथवाहक/गं्रथ बािंणीकार

36 30 6

12 धशपाई/ चौकीदार/हमाल/ माळी/ सफाई कामगार

103 67 36

एकूण 447 309 138


Top Related