Transcript
Page 1: Paapad Marathi - Copy

पापडपापड हा भारतीय उपखंडात प्रचलि�त अस�े�ा पदार्थ� आहे. हा पदार्थ� अनेक प्रकारे बनव�ा जातो. नाजूक कुरकुरीतपणा हा पापडाचा प्रमुख गुणधम� आहे. पापड उडीद हे कडधान्य वापरून प्रामुख्याने बनव�े जातात. इतरही अनेक प्रकारचे पदार्थ� पापड बनवण्यास वापर�े जातात. जसे की पोहे, नाग�ी वगैरे. पापड कुकु� रीत होण्यासाठी पापड बनवताना त्यात पापडखार वापर�ा जातो. यात पोटॅलि1यम काब2नेट, सोडिडयम काब2नेट ही रसायने असतात. हे आम्�ारी पदार्थ� असतात. उडीदात आम्�े असतात. पापद तळ�ा किकंवा भाज�ा जाताना उच्च तापमान मिमळून याती� कब�वायू मुक्त होतो. या कारणाने पापड प्रसरण पावून फु��े�ा म्हणजेच आकारमान मोठे झा�े�ा आढळतो. पापडखार वापरल्याने पदार्थ� टिटकतात. पूव@ जेवणासोबत पापड खाल्�ा जात असे. आता जेवणाआधी सुरुवात म्हणून पापड खाण्याची पद्धत रूढ होते आहे.

अर्थ�कारणलि�ज्जत गृह उद्योग या सहकारी उद्योगसमूहाने पापदाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व डिवतरण सुरू के�े. जोरदार जाडिहरात, कमी खच� व सदस्यांचे उत्तम सहकाय� यामुळे पापड घराघरात पोहोच�ा. मात्र यालि1वायही अनेक उद्योग पापड डिनर्मिमंतीमध्ये आहेत. पापडाची मोठी डिनया�त भारत दे1ातून जगभर होते.

प्रकारबटाटे, नाचणी, ज्वारी अ1ा अनेक प्रकारांचे पापड बनव�े जातात.

भौगोलि�क वैविवध्यसिसंधी, पंजाबी अ1ा अनेक प्रकारचा पापड पारंपारीकरिरत्या बनव�ा जातो.

उडीदउडदाच्या पापडांमध्ये अनेक प्रकार असतात. मिमरपूड घात�े�े, मिमरची घात�े�े, �सूण घात�े�े, �ा� डितखट घात�े�े असे डिवडिवध प्रकार या पापडांमध्ये असतात.

उडदाचे पापडसाडिहत्य -२ डिक�ो उडदाच्या डाळीचे पीठ, १०० ग्रॅम पापडखार, १।। बारीक मीठ, १५ गॅ्रम पांढरे मिमरे, २५ गॅ्रम काळे मिमरे, डिहरव्या मिमरच्या आवडीनुसार, १।। वाटी ते�, ५० गॅ्रम किहंग.

Page 2: Paapad Marathi - Copy

कृती - उडदाची डाळ दळून आणावी, २ वाटया पीठ बाजू�ा काढून ठेवावे, ४ वाटया पाणी पातेल्यात घ्यावे त्यात पापडखार व मीठ घा�ून उकळावे. पाणी गार झाल्यावर र्थोडा पापडखार खा�ी बसे� तो घेऊ नये वरी� पाणी घ्यावे. डिहरव्या मिमरच्यांवर उकळते पाणी घा�ून त्या उन्हात वाळवून त्यांचे पांढरे डितखट तयार करावे. मिमर्‍यांची व किहंगाची पूड करावी.

उडदाच्या डाळीच्या डिपठात मिमरपूड, किहंगपूड, डितखट घा�ून पापडखार व मिमठाच्या उकळून गार के�ेल्या पाण्याने पीठ घट्ट भिभजवावे. पीठ 1क्यतो रात्री भिभजवून ठेवावे. दुसर्‍या टिदव1ी पाटया�ा व वरवंटया�ा ते�ाचा हात �ावून कुटावे. पीठ कुटून त्याचा मऊ गोळा झा�ा पाडिहजे. पीठ कुटताना अधून मधून डिपठाचा गोळा हाताने ताणून �ांब करून परत गोळा करून कुटावा. डिपठाचा गोळा मऊ झा�ा की, ते�ाच्या हाताने सारख्या आकाराच्या �ाटया करून झाकून ठेवाव्यात व एक एक �ाटी उडदाच्या डाळीच्या डिपठीवर पातळ �ाटावी व पापड तयार करावे. तयार झा�े�े पापड साव�ीत वाळवून डब्यात भरावेत. सव� पापड झाल्यावर दोन टिदवस साव�ीत खडखडीत वाळवावेत.

टीप - वरी� पापडाच्या डिपठात १ डिक�ो मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन के�े�े उडीद-मुगाचे पापडही चांग�े होतात. पापड भाजून खायचे असती� तर खूप पातळ �ाटूनयेत. भाजतांना �वकर जळतो.

पाककृतीउडदाच्या पीठात पाणी व ते� मिमसळून ते मळतात. हे मिमश्रण डितखट, मीठ, जिजरे घा�ून खूप कुटतात. कुटण्याच्या प्रडिeयेत हवा मिमसळते व पापड कुरकुरीत होतात. पोह्याचे पीठ ताकात भिभजवून पापड के�े जातात. अ1ा पापडांना पापडखार आवश्यक नसतो. भाज�ेल्या अर्थवा त��ेया पापडावर लिचर�े�ा कांदा, टोमॅटो, काकडी आभिण मीठ, मसा�ा, 1ेव टाकून मसा�ा पापड तयार के�ा जातो.

पापड तयार करणे

�ग्न समारंभाच्या किकंवा जेवणाती� कुरकुरीत स्वाटिदष्ट पदार्थ� म्हणजे पापड. घरघुती मडिह�ांना पापड व्यवसाय वैयलिक्तकरिरत्या किकंवा एकडित्रतरीत्या करता येतो. आरोग्यदृष्ट्या पचाय�ा ह�का आभिण अल्प भांडव�ावर सुरु करता येण्यासारखा उद्योग म्हणजे पापड तयार करणे.

पापड व्यवसायाती� गुंतवणुकीसाठी भांडव�ी खच� आभिण खेळते भांडव� आवश्यक असते. भांडव�ी खचा�मध्ये कच्चा मा�, पॅकिकंगचे सामान, कामगार, प्रवासखच�, आदी खच� अपेभिlत असतो. जेव्हा आपण व्यवसाय वाढवतो, तेव्हा आपल्या�ा खेळत्या भांडव�ाची आवश्यकता असते. जाडिहरात, अमिधक सभासदांचे 1ेअर, प्रलिसद्धी ई. खच� येतो.

आर्थिर्थ क गणिणत

पापड उद्योग Page 2

Page 3: Paapad Marathi - Copy

साधारण एक टिदवसा�ा ३ ते ५ डिक�ो पापड तयार करू 1कतो. साधारण उत्पादन खच� वगळता रुपये ३००/- ते रुपये ५००/- डिनव्वळ नफा मिमळतो. १ डिक�ो पापड बनडिवण्यासाठी उडीद डाळ ७५ रुपये, मसा�ा ३० रुपये एकूण खच� १०५ रुपये येतो. १डिक�ो मध्ये मध्यम आकाराचे १२५ पापड होतात.ते पापड बाजारात १० नग २० रुपये प्रमाणे डिवक�े जातात.म्हणजे साधरण १ डिक�ो मागे २५० रुपये मिमळतात. त्याती� भांडव�ी खच� व मजुरी वगळता १०० हा डिनव्वळ फायदा मिमळतो. वैयलिक्तकरीत्या पापड व्यवसायात फायदा हा जास्त आहे.

पापड व्यवसायात स्पधा� मोठया प्रमाणात आहे. घरघुती हाताने बनडिव�ेल्या पापाडास बाजारपेठेत मागणी आहे. बाजारात जे काही नवीन आभिण वेगळ येई�, त्याची चव चाखणारा ग्राहक असतो. म्हणून आपण त्या ग्राहकांपयrत पोहचणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी माकt टींगची बाजू मजबूत ठेवल्यास य1 हे हमखास मिमळते. आपण डिकरकोळ दुकानदार आभिण घाऊक डिवतरक यांच्याकडे सुरुवाती�ा स्वस्त व उत्तम दजtदार मा� ठेवावा. पापडाती� वेगवेगळे प्रकार (व्हरायटीज) उदा. मटकी, पोहा, उडीद, पा�क, मेर्थी,ई. तयार के�े तर बाजारपेठ मिमळण्यास अडचण येणार नाही. हॉटे� व्यावसामियक, वसडितगृहे, खानावळी, ढाबे, आदी �ोकांच्या भेटी घेऊन त्यांना पापडाचे सँप� द्यावेत. घराच्या द1�नी भागावर “पापड तयार करून मिमळती�” असा बोड� �ावावा. जेणेकरून मा�ा�ा घाऊक मागणीसोबत डिकरकोळ ग्राहक देखी� मिमळे�.

भारतीय पापडा�ा परदे1ातूनही खूप मागणी आहे. त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार करणार्‍या काही व्यक्ती व संस्था आहेत. त्यांच्यामाफ� त पापडाचे सँप� परदे1ात पाठवावे. त्यांच्या1ी संपक� साधून बाहेरी� बाजारपेठ मिमळडिवण्याचा प्रयत्न करावा.

अ1ाप्रकारे दजtदार मा� आभिण उत्तम बाजारपेठेचे कौ1ल्य आत्मसात झा�े, तर पापड उद्योग भरभराटीस येई�. मग य1 हे तुमचेच असे�. हे �lात ठेवा.

पापड उद्योग Page 3


Top Related