क «ण तजसम स ांग - esahity.com · ई स हित्य...

27

Upload: others

Post on 23-Dec-2020

21 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    कोण तुजसम स ांग

    नांदिनी नीळकां ठ िशेमुख

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    कोण तुजसम स ांग

    (kon tujsam saang)

    लेहखक :- नांदिनी िेशमुख

    [email protected]

    9004094617

    प्रक शक: ई-स हित्य प्रहतष्ठ न

    वेब: www.esahity.com

    ईमेल [email protected]

    प्रक शन : २८ फ़ेब्रवु री २०१५

    ©esahity Pratishthan®2015

    य पुस्तक तील लखेन चे सवव िक्क

    लेहखकेकड े सुरहित असून

    पुस्तक चे ककव त्य तील अांश चे

    पुनमुवद्रण ककव रुप ांतर

    करण्य स ठी लेहखकेची परव नगी

    घेणे आवश्यक आि.े तस ेन केल्य स

    क यिशेीर क रव ई िोऊ शकते.

    हवन मूल्य हवतरण स ठी उपलब्ध.

    आपले व चून झ ल्य वर आपण िे

    फ़ॉरवडव करू शकत .

    ि े ई पुस्तक वेबस ईटवर ठेवण्य पुवी

    ककव व चन व्यहतररक्त कोणत िी व पर

    करण्य पुवी ई-स हित्य प्रहतष्ठ नची

    परव नगी घेणे आवश्यक आि.े

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    िी एक ांदकक …

    “जय ांच्य आहशव वि ने म झ े आयुष्य

    समृध्ि झ ले ते म झे परमपूजय गुरुवयव कै .

    रांगन थ मि र ज कां ध रकर य ांच्य चरणी”

    आिरपुववक अपवण

    नांदिनी िशेमुख

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    एक ांदकक

    कोण तजुसम स ांग...

    लहेखक :- नांदिनी िशेमखु

    nandini.deshmukh @gmail.com

    य एक ांदककेचे पूणव अहधक र लेहखकेच्य स्व धीन आिते. य एक ांदककेच प्रयोग

    कर वय च असल्य स लखेी परव नगी घेणे आवश्यक आि.े

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    तुमच्य स रख्य तुम्िीच

    (पडि उघडतो तेव्ि रांगमांच वर न्य यिवेतेने आयोहजत केलेल्य खलु्य चच व सत्र चे िषृ्य

    दिसते आि.े मध्यभ गी एक ख स आसन न्य यिवेतेस ठी ठेवलेले आि े .

    न्य यिवेतेच्य समोर असलले्य मेज वर क िी क गि, पेन, एक छोट स

    फ्ल वरपॉट आि.े त्य िॉलल स जेशी सज वट. त्य टेबलखुचीच्य िोन्िी

    ब जूल तीन तीन आसने चच वसत्र स ठी येण ऱ्य लोक ांस ठी ठेवललेी आिते.

    त्य वर सि हिय बसलेल्य आिते. न्य यिवेतेची खुची ररक मी आि े. त्य

    सि खुच्य ांवर बसलले्य सि हिय ख लीलप्रम णे

    कुां ती:- वय वरे्ष स ठ. केस थोड े प ांढरे . प ांढरी स डी, प ांढर ब्ल उज. गळ्य त

    मोत्य ची म ळ.

    ग ांध री:- र णीच वेर्ष . वय वर्ष ेस ठच्य आसप स. डोळ्य ल पट्टी.

    द्रौपिी:- वय वरे्ष ४५. मोकळे केस. र णीच वेर्ष.

    सीत :- वय वरे्ष २५ ते ३०. वनव स त, ऋर्षीमुनींच्य आश्रम त

    असत ांन असतो तस वेर्ष. भगवी वि,े क न त कणवफुल,े

    डोक्य वर फुल ांच्य म ळ .

    अहिल्य :- अक ली पोक्तपण आललेी . ऋर्षीपत्नीच वेर्ष . गळ्य त

    रुद्र ि ांची म ळ . अांग वर प ांढरे भस्म चे पटे्ट. सीत व

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    अहिल्य िोघींच वेर्ष स रख असल तरी िोघींचे वेगळेपण

    उठून दिसल ेप हिजे.

    मांिोिरी:- वय वरे्ष च ळीस . र णील स जेल अस वेर्ष . भरजरी स डी

    ि हगने .

    (पडि िळूिळू वर ज तो तस रांगमांच वर उजेड पसरत ज तो. पडि पूणवपणे वर

    गेल्य नांतर सव ांचे चेिरे स्पष्ट दिस ू ल गत त . न्य यिवेतेच्य एक ब जूल

    सीत , अहिल्य आहण मांिोिरी बसल्य आिते तर िसुऱ्य ब जूल कुां ती,

    ग ांध री आहण द्रौपिी बसल्य आिते. पडि पणूव वर गेल्य नांतर त्य चवेळी

    पडद्य म गून एक ध्वनी प्रिेपण केल ेज ते .

    ‘स वध न ...स वध न ... िोहशय र .. न्य यिवेतेचे आगमन िोत आि े िो.. . न्य यिवेतेने

    ख स हिय ांस ठी बोल वलेल्य य खुल्य चच व सत्र त सिभ गी िोण्य स ठी

    आलेल्य आपण सव ांचे स्व गत असो. स वध न, िोहशय र न्य यिवेतेचे

    आगमन िोत आि े िो.... ि े व क्य सांपत सांपत च न्य यिवेतेच रांगमांच वर

    प्रवेश िोतो. तरुण, सुांिर, उांच िी. डोळ्य ांवर क ळी पट्टी ब ांधललेी.

    न्य यिवेत आपल्य आसन वर स्थ न पन्न िोत त. सववजणी उठून उभ्य

    र हून त्य ांन नमस्क र करत त. त्य ांच्य ब जूल च एक टेबलवर एक तर जू

    ठेवलेल आि.े)

    न्य यिवेत :- नमस्क र . बरीच मांडळी जमलेली दिसत आि.े ि े खलुे चच वसत्र मी ख स

    हिय ांस ठी आयोहजत केले आि.े मल असां समजलांय की आजच्य य खलु्य

    सत्र त जमललेी सवव मांडळी ख स आिते म्िणनू. तर प्रथम आपण सव ांच

    पररचय करून घेऊ. (आजूब जूल इश र करून आपण आपल पररचय द्य व

    अश अथ वने ि वभ व करते.)

    कुां ती:- मी कुां ती पांडू प ांडव. पांडू र ज ची पत्नी आहण प च प ांडव ांची म त .

    ग ांध री:- मी ग ांध री धृतर ष्ट्र कौरव. धृतर ष्ट्र ांची पत्नी. मी म झे सगळे आयुष्य

    डोळ्य ल पट्टी ब ांधून क ढले आि.े

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    द्रौपिी:- मी द्रौपिी. युहधष्ठीर, भीम, अजूवन, नकुल आहण सििवे प ांडव य प च

    प ांडव ांची पत्नी.

    सीत :- मी सीत र मर व सूयववांशी. िशरथर व सूयववांशी य ांचे हचरांजीव श्रीर म य ांची

    मी एकमेव पत्नी.

    अहिल्य :- मी अहिल्य गौतम ऋर्षी. गौतम ऋर्षींची पत्नी.

    मांिोिरी:- मी मांिोिरी र वण लांकेश्वर. लांक पती र वण य ांची पत्नी.

    न्य यिवेत :- (आश्चय वने) आपण सववजणी एवढ्य मोठ्य मि न हिय आज य खुल्य

    चच वसत्र त कश क य आल त? आपले प य म झ्य ि र ल ल गले ि ेम झे

    केवढे भ ग्य! दकती मी भ ग्यव न. पण आपण सव ांचे इथे येण्य चे प्रयोजन

    क य?

    (सव ांची चुळबुळ च लू आि)े

    न्य यिवेत :- आपण सववजणी इथे कश स ठी आल आि त मल कळेल क ?

    (सववजणी एक च सुर त म्िणत त, ‘आम्ि ल न्य य िव आि’े.. ‘आम्ि ल न्य य िव आि.े)

    न्य यिवेत :- न्य य? आहण तुम्ि ल ? क बरे? एवढ्य उत्ुांग व्यहक्तमत्व च्य हिय तुम्िी.

    आहण आज असे क य झ ले आि ेकी तुम्ि ल आज अच नक म झ्य कड ेन्य य

    म गण्य स ठी य वे ल गले आि?े

    अहिल्य :- िचे.. िचे. मि न मि न म्िणून सव ांनी आमची मुस्कटि बी करून ठेवली

    आि.े

    द्रौपिी:- ि ेशल्य आम्िी आमच्य मन त दकती दिवस ांप सून जपून ठेवले आि.े

    सीत :- िोय. आम्िी जय प्रसांग मधून ब िरे पडलो त्य ची आज आम्ि ल ि ि

    म ग यची आि.े

    न्य यिवेत :- रठक आि.े तुम्िी इथ ेआल आि त तर तुमचे म्िणण ेऐकून घेण ेि ेम झ ेकतवव्य

    आि.े

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    कुां ती:- थ ांब . आज आमची तक्र र ऐकून घेत ांन ककव हनणवय िते ांन तुम्िी

    डोळ्य ांवरची पट्टी क ढून ट क यची. आम्ि ल न्य य डोळसपणे हमळ ल

    प हिजे.

    (सववजणी एक सुर त म्िणत त. ‘ िो पट्टी क ढ . आधी डोळ्य ांवरची पट्टी

    क ढ .’)

    न्य यिवेत :- तुमच सव ांच आग्रिच असेल तर मी डोळ्य ांवरची पट्टी क ढेन. पण म झी

    एक अट आि.े

    (सववजणी ‘क य?’ अश प्रश्न थवक चेिऱ्य ने त्य ांच्य कड ेबघत त.)

    न्य यिवेत :- आज ग ांध रीने पण हतच्य डोळ्य ांवरची पट्टी क ढली प हिजे.

    द्रौपिी:- (घ बरून) पण त्य ांच्य कड े प तीव्रत्त्य च तेज भरपरू आि.े त्य ांनी

    डोळ्य ांवरची पट्टी क ढली तर आपण सववजणी त्य ांच्य नजरेने भस्म िोवून

    ज वू.

    न्य यिवेत :- इथे कोण पहतव्रत न िी? आपण सववजणी थोर आि त. आपलेिी तेज क िी

    कमी न िी. आपण सववचजणी पहतव्रत आि त.

    ग ांध री:- आहण िो...! िी प च नवऱ्य ांची द्रौपिी सुध्ि ..

    कुां ती:- िो. द्रौपिी सधु्ि पतीव्रत च आि.े म झ्य तोंडून चुकून हनघ लेल शब्ि हतने

    आहण म झ्य मलु ांनी प ळल . आहण हतच्य तील प हतव्रत्य च्य तेज मुळेच

    ती सगळ्य सांकट ांतून ब िरे पडली. तुमच्य मलु ांनी थोड ेक अत्त्य च र केल े

    हतच्य वर?

    ग ांध री:- आहण हतचे नवरे म्िणजे तुमची मुले त्य वेळी ख ली म न घ लून क बसल े

    िोते?

    द्रौपिी:- (ि ेसगळे सिन न िोवून िोन्िी ि त क न वर ठेवून ती ओरडते. )

    बस.. बस झ ले ि ेसगळे. अजूनिी ते सगळे आठवले की म झ सांत प िोतो.

    आहण आपण इथे आलो आिोत कश स ठी? क िीतरी व ि क ढून भ ांडत क य

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    बसल त? मी त्य प्रसांग तून कशी हनभ वून गेले म झे मल म हित. कृष्ण जर

    म झ्य मितील आल नसत तर म झे क य झ ल ेअसते?

    न्य यिवेत :- ऑडवर ... ऑडवर. सबुरीने घ्य . आहण प्रत्येकजण आप पल े म्िणण ेव्यवहस्थत

    स ांग .

    ग ांध री:- (मधेच उठून) पण िवेी..! म झ्य डोळ्य ांवरची पट्टी?

    अहिल्य :- िो क ढ .. डोळ्य ांवरची पट्टी क ढ .

    ग ांध री:- खरांच. मी सधु्ि खपू उत वीळ झ ले आि ेि ेसगळे जग पि यल . द्रौपिी खूप

    सुांिर आि े ि े फक्त ऐकले. हतच मुखचांद्रम क िी बघ यल न िी हमळ ल

    मल .

    द्रौपिी:- स सूब ई, मी क ढू क तुमच्य डोळ्य ांवरची पट्टी?

    कुां ती:- (हतच्य कड ेर ग ने बघते) िो, मोठ पुळक आल य आत स सूब ईंच . थोड्य

    वेळ पूवीच तर क य क य बोलत िोती.

    (द्रौपिी क िी बोलण र तेवढ्य त सीत समोर यतेे.)

    सीत :- असू द्य . मी क ढते त्य ांच्य डोळ्य ांवरची पट्टी. न िीतरी व हल्मक ऋर्षींच्य

    आश्रम त र हून मल असल्य क म ांची बरीच सवय झ ललेी आि.े

    द्रौपिी:- मल सदु्ध आि ेम्िटलां. सैरांध्री झ ल ेिोते तेव्ि तर ि सींची क मां केली आिते

    मी.

    अहिल्य :- आमच तर सगळ जन्मच गेल , आश्रम त क मां करत करत . सखु म्िणून

    कसां असतां ते बघ यल सधु्ि हमळ लां न िी.

    ग ांध री:- मग इांद्र सोबत गेली असतीस तर च ांगली सखु त र हिली असतीस.

    अहिल्य :- श्शी... क य बोलत ? त्य ने तर मल धोक दिल य. आहण त्य स ठीच तर

    न्य य म गण्य स ठी मी इथे आले आि.े

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    न्य यिवेत :- रठक आि,े तुम्िी अस े आपस त अस े व ि घ लत नक बस.ू कुणीतरी

    ग ांध रीच्य डोळ्य ांवरची पट्टी क ढ आधी.

    (सीत , अहिल्य आहण द्रौपिी हतघीजणी हमळून ग ांध रीच्य जवळ यते त

    आहण हतच्य डोळ्य ांवरची पट्टी क ढत त. ग ांध री िळूिळू डोळे उघडते.

    हतच्य चेिऱ्य वर खूप आनांि आि.े)

    ग ांध री:- अि ि ... दकत्ी छ न. दकती मोकळे व टतेय म्िणून स ांगू? (सव ांकड ेबघते)

    सीत , कुां ती, मांिोिरी, अहिल्य आहण िी द्रौपिी?

    द्रौपिी, दकती सुांिर आिसे गां तू? (द्रौपिी ल जते. कुां तील र ग येतो)

    कुां ती:- पुरे झ लां आत कौतुक. िवेी, आत आपणिी आपल्य डोळ्य ांवरची पट्टी क ढ

    आहण डोळसपणे जग कड ेबघ .

    मांिोिरी:- जग शी आपल्य ल क य कर यचे आि?े आमच्य तक्र री ऐकून घ्य आहण

    आम्ि ल न्य य द्य .

    (सववजणी एक च सुर त ओरडत त. ‘िो.. िो.. आम्ि ल न्य य हमळ ल च

    प हिजे.)

    न्य यिवेत :- ऑडवर.. ऑडवर. श ांत व्ि . श ांत व्ि . आपण सवव इथे त्य स ठीच तर आलो

    आिोत. तुम्िी सववजणी एक एक करून आपल े म्िणणे म झ्य समोर स िर

    कर वे. मी न व घेईन त्य प्रम णे उठून आपली ब जू म ांड वी. तर सववप्रथम

    कुां ती. कुां तीिवेी पांडू प ांडव.

    कुां ती:- (उठून उभी रि ते) मी कुां ती. र जकन्य पृथ . म झ्य सवव आयुष्य ची िकीकत

    स ांगत बसले तर वेळ परुण र न िी, म्िणून थोडक्य त स ांगते. मी र जकन्य

    असत ांन िवु वस मुनींची सेव केली ि क य म झ गुन्ि झ ल ? त रुण्य

    सुलभ उत्सकुतेने लग्न च्य आधी सूयविवेतेची आर धन केली ि क य अपर ध

    झ ल ? मग िवै ने मल अशी कठोर हशि क दिली? पोटच्य मलु ल

    अन थ कर वे ल गले. जय पर क्रमी मुल ल एक कुणब्य च्य घरी आपले सवव

    आयुष्य व्यतीत कर वे ल गल,े जन्मभर कौरव ांचे आहश्रत म्िणून र ि वे

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    ल गल,े त्य च्य प ठीवरून प्रेम ने ि त दफरवण्य चे भ ग्य सुध्ि मल ल भल े

    न िी. त्य च्य तोंडून ‘आई’ िी ि क ऐकण्य स ठी मी जन्मभर तरसल.े

    आज री, रोगीष्ट अश प ांडू र ज ांशी म झे लग्न झ ले. पण सांस रसुख म झ्य

    आयुष्य त नव्िते. िवु वस ऋर्षींच्य आशीव वि ने मी तीन मुल ांन जन्म दिल .

    पुढे मी म झ े िोन वर म द्रील दिले जय मुळे हतल िी िोन मुल ांची आई

    िोण्य चे भ ग्य हमळ ल.े पुढ े तर सगळ्य गोष्टींच किरच झ ल . प ांडू

    र ज ांच मृत्यू, म द्रीचे सती ज णे, द्यूत, द्रौपिीची हवटांबन , वनव स, युध्ि...

    मल वीट, वीट आल िोत सांस र च . क अशी िी सगळी िळेस ांड झ ली

    म झ्य आयुष्य ची? म झ्य कडून अशी कोणती चूक झ ली िोती की िी एवढी

    मोठी हशि मल हमळ ली? न्य यिवेते, आपल्य कड े क िी उत्र आि े क

    म झ्य य प्रश्न चे?

    न्य यिवेत :- कुां तीम ते, तुझी कि णी मी ऐकली. तू खरांच श्रेष्ठ आिसे. पण तुझ्य य प्रश्न चे

    मी आत् च क िी उत्र िणे र न िी. आधी आपण सव ांचे क य म्िणणे आि ेते

    ऐकून घेऊ. आत ग ांध री, ग ांध री धृतर ष्ट्र कौरव आपल े म्िणण े स िर

    करतील.

    ग ांध री:- (उठून उभी रि ते. आपल्य ल ि ेसवव बघ यल हमळतांय य च आनांि हतच्य

    चेिऱ्य वर आि)े अि ि .. ि े सगळे बघून दकत्ी दकत्ी छ न व टते आि े .

    (हखडकीतून ब िरे डोक वल्य स रखे करते) . िी सृष्टी , ि े सौंियव म झ्य

    नहशब त आत् पयांत क नव्िते ि ेसगळे? िवेी, एक आांधळ्य नवऱ्य बरोबर

    मी आयुष्यभर डोळे ब ांधनू सांस र केल . ियुोधन, ि:ुश सन स रख्य िषु्ट अश

    शांभर पुत्र ांन जन्म दिल , की जय ांनी सगळ वांश नष्ट करून ट कल . एक

    यशस्वी िी, एक यशस्वी म त िोण्य चे भ ग्य मल क ल भल ेन िी? अस

    क य अपर ध केल मी? (ख ली बसते)

    (सगळेजण सनु्न बसून आिते . कुणीच क िी बोलत न िी)

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    न्य यिवेत :- ग ांध री, खरेच तुझी कि णी ऐकून मन सुन्न झ ल ेआि.े डोळे असून तू सवव

    आयुष्य अांध र त घ लवलेस! पण आपण आधी पुढच्य ांचे म्िणण ेक य आि ेते

    तर ऐकून घेऊ. िां.. द्रौपिी....

    (पुढे क य म्िण वे ह्य हवच र ने बुचकळते. तेवढय त द्रौपिीच उठून उभी

    र िते)

    द्रौपिी:- क ..? थ ांबल त क ? म झ्य प चिी नवऱ्य ांची न वे म झ्य न व पुढे ल वून

    म झ्य न व च पुक र कर न ..! हनयतील क अस े म झ्य आयुष्य शी

    खेळ वे व टल?े प च नवरे, िि स सव .. न्य यिवेते, म झ्य आयुष्य तील

    एक एक घटन म्िणजे जुग र. आहण म झ्य नव-य ांनी सुध्ि मल जुग र त

    पण ल ल वलीच न ? तेव्ि म झ्य य स सूब ई, य स सूब ई (कुां ती आहण

    ग ांध रीकड े हनिशे करते) क गप्प बसल्य ? तो प्रसांग आठवल की अजूनिी

    अांग वर शि रे येत त. भर िरब र त ि:ुश सन ने मल फरपटत नेली. म झ्य

    वि ल ि त घ तल , त्य वेळी ... त्य वेळी.. (एकिम िोन्िी ि त त तोंड

    लपवून स्फुन्ि यल ल गते. कुां ती आहण ग ांध री िोघी उठून हतच्य जवळ

    ज त त.)

    ग ांध री:- द्रौपिी, खरांच मल समजत न िी की म झी मुले त्य वेळी अशी कशी व गली?

    मी डोळ्य ांवर पट्टी तर ब ांधलीच िोती पण पुत्रप्रेम ने पण मल आांधळे केल े

    िोते.

    कुां ती:- भीम, अजुवन असे गप्प कसे क य बसले?

    द्रौपिी:- भीम, अजुवनच क य पण आणखी दकती तरी वडील आहण म तब्बर मांडळी

    िरब र त मांडळी िरब र त िोती, पण कुणीिी हां क चुां केले न िी. क य

    अपर ध िोत म झ ? स्वयांवर च्य वेळेस मस्त्यवध कर यल उठलेल शूर,

    वीर तेजस्वी कणव ि सधु्ि कुां तीपुत्रच िोत न ? त्य च वेळेस मी त्य च्य

    गळ्य त वरम ल घ तली असती तर? पण म झ्य नहशब त क िी वेगळेच

    िोते. कुां तीम तेने मोठ्य मन ने आशीव वि दिल . ‘जे क य आि ेते प चिीजण

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    व टून घ्य ’ ... आहण ते सवव आज्ञ ध रक पतु्र. पत्नी िी क य वस्तू आि े

    सव ांमध्ये व टून घ्य यल ? त्य नांतर तो वनव स, तो अज्ञ तव स, ते युध्ि...

    म झ्य डोळ्य ांसमोर झ लेल म झ्य सगळ्य मुल ांच मृत्यू. क िी हशि

    हमळ ली मल ?

    (कुां ती हतची समजूत घ लण्य स ठी हतच्य जवळ ज ते. )

    कुां ती:- श ांत िो, .. द्रौपिी श ांत िो. त्य सगळ्य गोष्टी घडून गेल्य आिते.

    भूतक ळ त जम झ ल्य आिते. तू खूप धैय वने सिन केलसे सगळे.

    द्रौपिी:- िो. पण मी अस क य गुन्ि केल िोत की ि े सगळे भोग मल भोग वे

    ल गल.े त्य स ठीच तर मी इथ ेन्य य म ग यल आले आि.े

    (न्य यिवेते सहित सगळ्य जणी िणभर स्तब्ध )

    न्य यिवेत :- द्रौपिी, तुझी कथ ऐकून त्य वर बोल यल सध्य तरी म झ्य जवळ शब्ि

    न िीत. तोपयांत आपण पुढे ज वू. सीत र मचांद्र सूयववांशी.

    सीत :- ह्य सगळ्य ांच्य कथेपेि म झी कथ थोडी वेगळी आि.े म झ ेपती म झ्य शी

    एकहनष्ठ िोते, एवढे की एकपत्नी र म म्िणून आजिी त्य ांची ओळख आि.े

    परांतु एवढे प्रेम करण र नवर असूनिी म झ्य नहशब चे भोग क िी मल

    चुकल े न िीत. वनव स पत्कर व ल गल , तो मी आनांि ने पत्करल , म झे

    पती म झ्य सोबत िोते. पण खरे ि:ुख तर पुढेच आि.े र वण ने मल पळवून

    नेली, म झ्य पतीने युध्ि करून मल सोडवले. मल अहग्नदिव्य तून ज वे

    ल गल.े पण एवढे करूनिी केवळ एक धोब्य च्य बोलण्य मुळे म झ्य पतीने

    म झ त्य ग केल . एक र ज ची कन्य , एक शूरवीर, सववश्रेष्ठ र ज ची पत्नी

    पण मल व हल्मक ऋर्षींच्य आश्रम त रि वे ल गले. हतथ ेमी िोन मुल ांन

    जन्म दिल पण त्य ांचे वडील कोण ि े स ांगणे सुध्ि मल शक्य नव्िते.

    न्य यिवेते, मी अस क य गुन्ि केल िोत की य सगळ्य सांकट ांन मल

    तोंड द्य वे ल गले. शेवटी मुलगे आहण वडील समोर समोर यदु्ध ल हभडले.

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    क य अवस्थ झ ली असले म झ्य मन ची? धरणी म तेने मल पोट त घेतल े

    म्िणून बरे, न िीतर मल कुण ल तोंडिी ि खव वेसे व टत नव्िते.

    न्य यिवेत :- अहग्नपरीि िवेूनिी पतीकडून त्य ग िोण,े िी खरोखरच भयांकर गोष्ट आि.े

    आपल्य सव ांचे बोलण ेऐकून म झ्य सुध्ि हृिय त क लव क लव िोत आि.े

    पण आपण पुढच्य ांचेिी म्िणण े ऐकून घेऊ. अहिल्य गौतम आत आपल े

    म्िणणे स िर करतील.

    अहिल्य :- (उठून उभी रि ते.) न्य यिवेते, सीतेची कि णी ऐकून म झ्य हृिय चे प णी

    प णी िोतेय. जय र मचांद्र नी म झ उध्ि र केल , त्य ांनीच सीतेस रख्य

    पहवत्र िील हतच्य िक्क ांप सून वांहचत केल.े आयुष्यभर वनव स भोग व

    ल गल . र म र वण यदु्ध नांतर च ांगले सखु चे दिवस आले िोते, तर .. तर

    पुन्ि वनव स हतच्य नहशब ल आल आहण तोिी एकटीने...

    सीत :- अहिल्य िवेी, आपण आपल े म्िणण ेस िर कर वे. म झे क य..? म झे सगळे

    आयुष्य म्िणजे एक धगधगत वणव च...

    अहिल्य :- मी म्िणते, क ि े हिय ांच्य आयुष्य चे अस े धधडवड े हनघ वेत? आपण

    सववजणी पहतव्रत िोतो. आपल धमव आपण हनभ वल , प्र म हणकपण ने

    आपल्य पतीची सेव केली. पण म झ्य आयुष्य त? म झ्य आयुष्य त क िी

    वेगळेच घडले. त्य इांद्र ची व ईट नजर म झ्य वर पडली. त्य ने म झ्य पतीचे

    रूप घेवून मल फसवले आहण म झ्य पतीने श प िवेून मल आयुष्यभर

    हशळ करून ट कली. हशळ म्िणजे क य तर िगड . अिरशः िगड म्िणूनच

    मी म झे सवव जीवन व्यतीत केले. श्री र मचांद्र ांनी म झ उध्ि र केल नसत

    तर? तर कल्पन िी करवत न िी. इांद्र ने मल फसवल ेत्य त म झ क य िोर्ष

    िोत , की जय मुळे मल हशळ म्िणून जीवन कां ठ वे ल गले. (एक उस स

    ट कते आहण ख ली बसते.)

    न्य यिवेत :- आत शेवटी र णी मांिोिरी र वण लांकेश्वर आपल ेम्िणणे स िर करतील.

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    मांिोिरी:- (उठून उभी रि ते पण खूपच क वरी ब वरी झ ली आि.े) िवेी, य

    सगळ्य ांच्य व्यथ ऐकून मल खूपच कससेे िोत आि.े ह्य सव ांच्य तुलनेत

    म झ्य ि:ुख ची ज ग कुठे आि े तेच समजत न िी. म झे ि:ुख तर िरूच

    र हिल ेपण सीतेच्य ि:ुख ल म झे पती क रणीभूत असल्य मुळे तर मल च

    अपर धी असल्य स रखे व टत आि.े पण न्य यिवेते, म झे एकच म्िणणे आि,े

    एवढे हशवभक्त, एवढे ऐश्वयवम न असलेल े म झ े पती आहण त्य ांन िी अशी

    सीतेल पळवून आणण्य ची िबुुवद्धी क व्ि वी? म झ्य त असां क य कमी िोतां

    म्िणून त्य ांचां लि सीतेवर गेलां? नवऱ्य ांनी कसेिी व ग वे, कसेिी अस वे

    आहण ब यक ांनी म त्र ते सगळे मुक्तपणे सोस वे, ि े ब यक ांच्य च नहशब त

    क ? म झ्य पतीच्य कम वची हशि त्य ांन हमळ ली, श्रीर म ांच्य ि तून

    त्य ांच वध झ ल , पण मी म त्र हवधव झ ले. पतु्र गम वल . क य गुन्ि िोत

    म झ ? िसुऱ्य ांच्य तुलनेत म झां ि:ुख कमी व टत असले तरी शेवटी ि:ुख ते

    ि:ुखच. आहण ते मी अनुभवलेय. (ख ली बसते)

    (िणभर स्तब्धत . ह्य सव ांच्य कथ ऐकून न्य यिवेत सुध्ि थोडी हवच र त

    पडली आि.े )

    न्य यिवेत :- खरांच, तुम्ि सव ांच्य व्यथ , अनुभव, ि:ुख ऐकून मी खरोखरच ितबुध्ि

    झ ले आि.े तुमच तक्र रीच सूर बरोबर आि े क रण ते सवव तुम्िी स्वतः

    भोगलांय, अनुभवलांय. आत तुम्ि ल न्य य द्य यच , म्िणजे नेमकां क य

    कर यचां ते मल िी सुचत न िी. क रण न्य य ि एकतफी िते येत न िी.

    िसुरी ब जू ऐकून घेणेिी तेवढेच आवश्यक असते. तेव्ि ....

    (तेवढ्य त न रि च प्रवेश. न र यण ...न र यण... हचपळ्य व जहवतच

    न रिमुनी प्रवेश करत त.)

    न्य यिवेत :- मुनीवर आपण? (उठून उभी रि ते. सववजणी उठून उभ्य र ित त आहण

    न रिमुनींन नमस्क र करत त.)

    कुां ती:- आपण इथ ेकस ेआच यव?

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    न रि:- मल िी खलु्य चच वसत्र ची ब तमी समजली तेव्ि च अांि ज आल िोत की

    तुम्िी सववजणी इथ ेभेटण र म्िणून.

    ग ांध री:- मग आमचे क िी चुकले क ? आमच्य वर जे अन्य य झ ल े त्य ची ि ि

    म ग यल आम्िी इथ ेआलो आिोत.

    न रि:- (न्य यिवेतेकड ेबघून) मग? हमळ ल क तुम्ि ल न्य य?

    न्य यिवेत :- मी फक्त एकच ब जू ऐकून घेतली आि ेमुनीवर! िसुरी ब जू.....

    न रि:- तुम्िी न्य य िवेूच शकण र न िी िवेी... क य न्य य िणे र य स ध्वींन ?

    आहण आत त्य च उपयोग तरी क य?

    अहिल्य :- म्िणजे आमच्य इथ ेयेण्य च क िीच उपयोग न िी?

    मांिोिरी:- आम्ि ल आत च्य नवीन युग प्रम णे च ांगलां आयुष्य जग यचांय.

    न रि:- च ांगलां म्िणजे कसां?

    सीत :- च ांगलां म्िणजे सखुी, स्वच्छांिी, दकती आनांि , दकती सुखसोयी...

    कुां ती:- न िीतर क य? दकती स्व तांत्र्य आि ेआजक ल ब यक ांन !

    न रि:- (छद्मीपणे िसतो आहण प्रेिक ांकड ेबघून म्िणतो) िां... आजक लच्य ब यक

    सुखी, आनांिी, स्वतांत्र...

    न्य यिवेत :- कुणी स ांहगतले तुम्ि ल आजक लच्य ब यक सखुी आिते म्िणून?

    ग ांध री:- ते दिसतांय की आम्ि ल ..!

    द्रौपिी:- पण तुम्िी तर डोळ्य ांवर पट्टी ब ांधली िोती न .. मग..?

    ग ांध री:- दिसतां म्िणजे कळत गां सगळां .

    मांिोिरी:- पण आम्ि ल दिसतां न ..

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    न रि:- दिसतां तसां नसतां िवेी.. दिसतां तसां नसतां म्िणूनच जग फसतां. न िी हवश्व स

    बसत न म झ्य बोलण्य वर? रठक आि ेतर मग. न्य यिवेतेचे क य मत आि े

    ते हवच रू. (न्य यिवेतेकड ेप हून), िवेी, िसुरी ब जू तुमच्य समोर न िी ि े

    म न्य आि.े पण आत् पयांत त्य ांनी जे क िी स ांहगतले त्य प्रम ण ेतुम्िी रटपण े

    क ढली आिते. त्य ांच्य सव ांच्य म्िणण्य प्रम णे त्य ांच्य वर अन्य य झ ल

    आि.े त्य ांन आजक लच्य हिय ांप्रम णे सखुी, आनांिी जीवन जग यचे आि.े

    ह्य वर आपल ेमत तर स ांगू शक ल न िवेी?

    न्य यिवेत :- मी म झे मत जरूर स ांगेन. पण कि हचत त्य स ठी मल आपली थोडीशी मित

    ल गेल मुनीवर...

    न रि:- अवश्य... न र यण... न र यण...

    न्य यिवेत :- रठक आि ेतर मग. प्रथम य ांनी त्य ांचे जे क िी म्िणणे स िर केले त्य वर मी

    थोड हवच र केल . य रठक णी जमलेल्य य हिय य िोन क लखांड तील

    आिते. एक मि भ रत आहण िसुरे र म यण. मल असे व टते की, कुां ती आहण

    ग ांध री य ांच्य व ट्य ल जे आयुष्य आल े ते त्य ांचे प्र क्तन आि.े त्य ांनी

    आयुष्य त जे हनणवय घतेले ते सववस्वी त्य ांचे स्वतःचे आिते. िसुऱ्य ने कुणी

    त्य ांच्य वर अन्य य केल न िी. हनयतीने त्य ांच्य कप ळी जे हलहिल ेते त्य ांनी

    भोगले. कुां तीने हतच्य ब ळ ल निीत सोडणे आहण ग ांध रीने आपल्य

    डोळ्य ांवर पट्टी ब ांधण े ि े हनणवय त्य ांचे स्वतःचे आिते. त्य ांच्य वर कुणी

    जबरिस्ती केली न िी. िसुरे म्िणजे त्य ांन हमळ लेले पती. ते तुमचे नशीब.

    हवध त्य ने स्वग वत जय ग ठी ब ांधलेल्य असत त त्य ल मी क य करण र?

    पण कुां तीम ते, एवढे शूरवीर, तेजस्वी असे सि पुत्र तुझ्य पोटी जन्म ल आल े

    ि ेतुझे केवढे भ ग्य!

    न रि:- ि ेझ लां कुां ती आहण ग ांध रीबद्दल. द्रौपिीचे क य?

    न्य यिवेत :- द्रौपिीवर अन्य य झ ल आि े आहण तो कौरव ांनी केल य. हतल भरसभेत

    फरपटत नलेी...

    न रि:- एक िण.. एक िण, िवेी मी क िी बोल ूक ?

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    (न्य यिवेत त्य ांच्य कड ेबघून हस्मत करते.)

    न रि:- द्रौपिी, तुल व टते न की आजक लच्य हिय सुखी आिते म्िणून? पण

    आज तुझ्य स रखी हवटांबन दकत्त्येक हिय ांच्य व ट्य ल आली आि.े त्य ांच

    ब ज र म ांडल ज तोय. पण प्रत्त्येकीच्य मितील तुझ्य स रख कृष्ण ध वून

    न िी येत गां द्रौपिी! आज हिय ांवर िोण रे अत्त्य च र, बल त्क र प हिलेस

    तर तू मूर्च्च्छत िोवून पडशील गां द्रौपिी.

    (‘क य?’ अस े सववजणी एकिमच म्िणत त आहण एकमेकींकड े बघून आश्चयव

    व्यक्त करत त.)

    न रि:- (न्य यिवेतेकड ेबघून) िां.. बोल , बोल तुम्िी पुढे.

    न्य यिवेत :- र म यण मध्य े सीत , मांिोिरी य ांच्य वर अन्य य झ ल आि.े अहिल्य

    र म यण मध्ये श पमकु्त झ ली, हतच्य वरिी खरोखर अन्य य झ ल आि.े

    पण....

    न रि:- िो... पण िसुरी ब जू आपल्य कड ेन िी न ..! त्य मुळे आपण क य बोलण र?

    पण मी बोलतो. मी स ांगतो.. य ांनी य ांच्य आयुष्य त जे क िी सिन केल े

    त्य ल तोड न िी. म्िणनूच आज य हिय सव ांचे आिशव आिते. प्र त:क ळी

    उठून अहिल्य , द्रौपिी ,सीत , मांिोिरी य ांचे कुणी नुसते न मस्मरण केले न

    तरी त्य ची सगळी प पे धुवून हनघत त.

    मांिोिरी:- क य?

    सीत :- आम्ि ल ि ेम हित न िी.

    न रि:- िोय, िवेीनो, तुम्िी दकती श्रेष्ठ आि त ि ेतुम्ि ल कसे म हित असण र?

    अहिल्य :- आम्ि ल श्रेष्ठ म्िणून आमची तोंडां गप्प करू नक न रिमुनी..!

    सीत :- आम्ि ल ि ेआत् चे सुखी आयुष्य जग यचे आि.े

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    न रि:- सध्य चे आयुष्य आहण सखुी? िवेीनो, आजक लच्य हिय जे आयुष्य जगत त

    त्य ल तुम्िी सुखी आहण आनांिी म्िणत ? तुम्िी सववजणी फक्त एकि ख ली

    भूतल वर ज वून बघ . त्य ांच्य स रखी त रेवरची कसरत तुम्ि ल जमण र

    न िी िवेीनो...

    कुां ती:- त रेवरची कसरत? म्िणजे करत त तरी क य त्य ?

    न रि:- ग ड रेटत त. त्य ांच्य प्रपांच च . त्य ांच्य सांस र च . आजची िी िी सक ळी

    उठल्य प सून तो र त्री झोपेपयांत एख द्य घ ण्य च्य बैल ल जुांपल्य प्रम णे

    सतत क मे करीत असत.े घर स ांभ ळून नोकरी करते.

    ग ांध री:- नोकरी? नोकरी म्िणजे क य?

    मांिोिरी:- आम्ि ल समजेल अस ेथोड ेस्पष्ट बोल न मुनीवर..

    न रि:- नोकरी म्िणजे च करी. िसुऱ्य ची. आपले घरि र, मुलेब ळे सगळे सोड यचे

    आहण घर ब िरे पड यचे.

    सीत :- म्िणजे हिय घर ब िरे पडत त? ती नोकरी कश स ठी कर यची पण?

    न रि:- कश स ठी? पोट स ठी.

    द्रौपिी:- तुम्िी क य बोलत य ते आम्ि ल क िीिी क ळ त न िीये मुनीवर.

    न रि:- न िीच समजण र. कुां ती, द्रौपिी, सीत तुम्िी वनव स भोगल असले पण

    मुांबईच्य लोकलमध्ये प्रव स करून नोकरी करणे तुम्ि ल क लत्रयी शक्य

    न िी िवेीनो. तुम्ि ल ते जमण र न िी. अगां, द्रौपिी, य हिय जेव्ि ब िरे

    पडत त न तेव्ि दकती लोक ांच्य अध शी नजर ांच त्य ांन स मन कर व

    ल गतो, क य क य पररहस्थतील तोंड द्य वे ल गते, तुम्िी कल्पन च करू

    शकण र न िी.

    कुां ती:- म्िणजे सगळ्य हिय अश ब िरे ज त त, घरी कुणीच नसतां?

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    न रि:- असत त न . क िी जणी घरी बसून आपले गृहिणीपि हनभ वण्य च प्रयत्न

    करत त. पण त्य ांच्य य तन आणखी वेगळ्य च . सगळां आयुष्य िसुऱ्य ांस ठी

    घ लव यचां, स्वतःच आयुष्य हवसर यचां आहण परत वर अविलेन , अपम न...

    अहिल्य :- खरे न िी व टत.

    न रि:- खरे न िी व टत न ? पण ते सत्त्य आि.े खोटे व टत असले तर न्य यिवेतेल

    हवच र . मी एकट एवढे बोलतोय पण तेव्ि प सून त्य गप्प आिते. त्य ांन

    सवव क िी म हित आि.े जे क िी अन्य य, अत्त्य च र च लू आिते त्य च्य पैकी

    एक कणभर अांश फक्त त्य ांच्य कड े न्य य लय त ि खल िोण्य स ठी येत त.

    ब की असेच, मन म रून जगण रे, सिन करण रे..

    न्य यिवेत :- खरे आि े ि े सगळे. आजची िी हशकली, सुध रली, पुढे ज ण्य च प्रयत्न

    करतेय. आयुष्य त सुख, आनांि हमळवण्य च प्रयत्न करतेय पण त्य स ठी

    हतल दकतीतरी सांकट ांच स मन कर व ल गतो. एख िीच इांदिर ग ांधी,

    एख िीच दकरण बेिी आहण एख िीच कल्पन च वल ...

    सीत :- आपण िी कुण ची न वे घेत आि त?

    न्य यिवेत :- ह्य सव ांनी आपल्य िशे ची म न उांच वली, श न र खली. तुमच्य स रखीच.

    आज भ रतीय सांस्कृतीमध्ये तुम्ि सव वन तोड न िी. िवेीनो तुम्िी सववजणी

    श्रेष्ठ आि त.

    न रि:- िवेीनो, तुम्िी जी सांकटां भोगली, जय सांकट ांन तोंड दिल े त्य सव ांमधून

    आजच्य िील िी ज वे ल गत आि.े

    न्य यिवेत :- कुां तीम ते, तुझ्य प्रम णे दकतीतरी कुम री म त ह्य िी युग त आिते. फसवल्य

    गेलेल्य , जबरिस्ती केल्य गेलेल्य पण .. पण प्रत्त्येकीच्य पोटी तुझ्य स रख

    कणव जन्म घेत न िी गां...

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    न रि:- द्रौपिी, तुझ्य स रखे अत्त्य च र दकतीतरी हिय ांवर िोत त पण त्य ांची ल ज

    र खण्य स ठी कुणीिी कृष्ण ध वून येत न िी, कुण चां रक्त उसळून येत न िी

    आहण युद्धिी िोत न िी.

    न्य यिवेत :-सीत िवेी, प्रभ ू र मचांद्र ांनी तुमच त्य ग केल तश च आज दकतीतरी हिय

    परीत्त्यक्त आिते. कष्ट चे जीवन जगत आिते. पण त्य ांचे पती त्य ांच्य शी

    एकहनष्ठ नसत त. तस े प्रेम त्य ांच्य व ट्य ल येत न िी उलट जन्मभर

    मनस्त प सिन कर व ल गतो.

    न रि:- अहिल्य िवेी, तुमच्य स रख्य नकळत फसण ऱ्य दकतीतरी हिय आजच्य

    युग तिी आिते. पण तुझ्य स रख त्य ांच उध्ि र करण र श्रीर म अजून

    जन्म ल आलले न िी.

    न्य यिवेत :- मांिोिरी िवेी, र वण ने सीतेल पळवून आणल,े वन त ठेवले पण तो हतल

    कधीिी स्पशव करू शकल न िी. ि ेसवव स मर्थयव तुम्ि िोघीच्य प तीव्रत्य चे.

    पण आजक ल दकतीतरी हवव हित जोडपी हवव िब ह्य सांबांध ठेवून असत त.

    त्य तल्य त्य त पुरुर्ष ज स्त. दकतीतरी पुरुर्ष ांचे ब िरे इतर हिय ांशी सांबांध

    असत त. अश गोष्टी न्य य लय त येत त आहण त्य ांचे सांस र चव्ि ट्य वर

    येत त.

    न रि:- आहण ग ांध रीिवेी, तुम्ि ल अस ेव टतेय न की तुमच्य पुत्र ांनी हनवांश केल

    म्िणून? तुम्िी डोळ्य ांवर पट्टी ब ांधली िोती तेच च ांगले िोते. तुम्ि ल एक

    अहभम न ब ळगल प हिजे की तुमचे पुत्र शूरवीर िोते. पण िवेी, आज

    दकतीतरी आय ांच्य डोळ्य समोर त्य ांची मुलां व य ज त आिते. डोळे उघड े

    असून सुध्ि त्य क िी करू शकत न िीत. (ि े सवव बोलत असत ांन न रि

    व्यहथत िोत त.)

    न्य यिवेत :- आम्िी ि ेसगळे पि त आिोत, रोज. न्य यिवेतेच्य डोळ्य त धूळ फेक यल

    सुध्ि लोक कमी करत न िीत. म्िणूनच मी डोळ्य ांवर पट्टी ब ांधली आि.े ह्य

    कहलयुग चे व रेच वेगळे आि.े इथे सुख तुमच्य म नण्य वर अवलांबून आि.े

    जय पररहस्थतीत आि त त्य पररहस्थतीत सम ध न ने र हिल े तर सुख

    हमळण्य ची शक्यत आि.े पण ते फ र अवघड आि.े

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    कुां ती:- खरांच, आपणच ह्य हिय ांन वांिन कर यल प हिजे. दकती हिरीरीने त्य

    लढत आिते.

    ग ांध री:- पररहस्थतीशी स मन करत आिते.

    मांिोिरी:- पुढे ज ण्य च प्रयत्न करत आिते.

    सीत :- आपले अहस्तत्व शोधण्य च प्रयत्न करत आिते.

    अहिल्य :- स्वतःच्य सुख च त्य ग करून िसुऱ्य ांन सुखी करण्य च प्रयत्न करत आिते.

    कुां ती:- न्य यिवेते, आज तुम्िी आहण न रिमुनींनी हमळून आमचे डोळे उघडले,

    आम्ि ल सत्त्य पररहस्थतीची ज णीव करून दिली.

    न्य यिवेत :- िवेीनो, प्रत्येकजण आपल्य ज गी श्रेष्ठ आि.े तुम्िी तुमच्य ज गी आहण त्य

    त्य ांच्य ज गी.

    द्रौपिी:- खरांच, दकती श्रेष्ठ आिते ह्य हिय .

    (असे सवव बोलत असत न च सववजणी एकमेकींचे ि त ि त त घेवून स खळी

    तय र करत त आहण ि त वर करत त.)

    न रि:- मग आपण त्य ांन क य म्िण यल िवे?

    सववजणी:- (एक च सुर त) िोय िवेीनो, तुमच्य स रख्य तुम्िीच. तुमच्य स रख्य

    तुम्िीच.

    (पडि पडतो)

    (सम प्त)

    *************************************************************

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    एक ांदकक

    कोण तजुसम स ांग...

    लहेखक :- नांदिनी िशेमखु

    nandini.deshmukh @gmail.com

    य एक ांदककेचे पूणव अहधक र लेहखकेच्य स्व धीन आिते. य एक ांदककेच प्रयोग

    कर वय च असल्य स लखेी परव नगी घेणे आवश्यक आि.े

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    नांदिनी िशेमुख

    नांदिनी िशेमुख य ांन ई स हित्यचे व चक “ि छांि

    हजव ल ” व “आज ” आ

    लेहखक म्िणून ओळखत त. मूळच्य त्य

    न ांिडेच्य . त्य ांन लि नपण प सूनच लखेन ची आहण

    व चन ची आवड िोती. मग १९७७-७८ प सून त्य ांनी

    लेखन स प्र रांभ केल . गेल्य पस्तीस वर्ष ांत अनेक

    म हसक ांमधून त्य ांच्य कथ प्रहसद्ध झ ल्य आिते.

    औरांग ब ि आक शव णी कें द्र वरून त्य ांचे नभोन ट्य

    आहण ऐहति हसक लखेन प्रस ररत करण्य त आले. कथ श्री, आव ज, स्नेिप्रभ इ. दिव ळी

    अांक मधून त्य ांच्य कथ प्रहसद्ध झ ल्य . सक ळ कथ हवशेर्ष ांक २००९ मध्य े त्य ांच्य

    ‘प्रमोशन’ य कथले प्रथम प ररतोर्षक हमळ ले. लोकसत् , सक ळ मधून त्य ांनी हवहवध

    प्रक रचे लेखन केल.े िहैनक प्रज व णी न ांिडे, िहैनक उद्य च मर ठव ड , न ांिडे य

    वतवम नपत्र मधून त्य ांनी सिर लखेन केले.

    मि र ष्ट्र र जय न ट्य पररर्षि न ांिडे श खेतफे ‘अनुवांश’ आहण ‘मी रचन िसे ई’ य त्य ांच्य

    न टक ांचे प्रयोग करण्य त आले. क मग र कल्य ण मांडळ स्पधेत ‘तुमच्य स रख्य तुम्िीच’ य

    त्य ांनी हलिीलले्य एक ांदककेल प्रथम प ररतोर्षक हमळ ले. २००४ मध्ये ‘औट घटकेची र णी

    ’ िी क िांबरी आहण २०१० मध्ये हनरहनर ळ्य म हसक ांमधून प्रहसद्ध झ लेल्य कथ ांच

    ‘कुां पण च्य पलीकड’े ि कथ सांग्रि प्रक हशत झ ल .

    ि े सवव लखेन करत असत न च त्य नोकरीिहेखल करत िोत्य . भ रत सांच र हनगम

    हलहमटेड, मुांबई येथून लखे हधक री य पि वरून हनवृत् झ ल्य .

    ई स हित्य प्रहतष्ठ नच्य व चक ांस ठी त्य ांनी “ि छांि हजव ल …” आहण “आज अच नक…”

    य एक ांदकक हवन मुल्य दिल्य बद्दल व चक ांच्य वतीने आम्िी त्य ांचे आभ र म नतो.

    ि ेपुस्तक कसां व टलां ते नक्की कळव .

    टीम ई स हित्य

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    ई स हित्य प्रहतष्ठ न

    ई स हित्य प्रहतष्ठ न िी क िी व्य वस हयक प्रक शन सांस्थ न िी. क िी स म हजक

    ध्येय डोळ्य ांसमोर ठेवून मर ठी भ र्ष , स हित्य आहण सांस्कृती य ांच्य स ठी िी तरुण ांची

    सांस्थ क म करत ेआि.े सध्य ई स हित्य प्रहतष्ठ नचे सव्व िोन ल ख व चक आिते.

    ई स हित्य प्रहतष्ठ नच्य पुस्तक खहजन्य त स तत्य ने नवनवीन भर पडत असते.

    २०१४ मध्य े सुम रे शांभर ई पुस्तके आम्िी प्रक हशत केली. नवीन खूप स री पुस्तकां

    लवकरच येत आिते. एक हून एक भ री. िी सवव पुस्तकां सववच्य सवव सव्व िोन ल ख

    व चक ांन िणे्य च आटोक ट प्रयत्न केल ज तो. पण प्रत्येक वेळी ते जमतेच असे न िी.

    अनेक व चक ांपयांत क िी पुस्तके पोिोचत न िीत. पण VIP सिस्य ांन म त्र सवव पुस्तके

    नक्की दिली ज त त. तुम्ि ल सववच्य सवव पुस्तके िवी असतील तर VIP सभ सि बन .

    VIP सभ सि बनणां अगिी सोप्पां आि.े आपल्य ओळखीच्य िि लोक ांचे मेल आय

    डी कळव आहण बन VIP सभ सि.

    एक िम त तीन क मां.

    1. पहिलां म्िणजे तुम्िी VIP सभ सि बनत . तुम्ि ल ई स हित्य प्रहतष्ठ नचां

    पुस्तक ई मेलवर सव वत आधी हमळतां. त्य ांच्य प्रत्येक क यवक्रम चां आमांत्रण हमळतां. त्य ांच्य

    भ वी योजन ांची म हिती हमळते. त्य ांच्य क म त स्वतः सिभ गी िोण्य ची सांधी हमळते.

  • कोण तुजसम स ांग नांदिनी िेशमुख

    ई स हित्य प्रहतष्ठ न www.esahity.com

    2. जय िि ककव अहधक हमत्र ांन तुमच्य मुळे फ़्री पुस्तकां हमळत त ते खशु

    िोत त. त्य ांन त्य ांच्य आवडीची पुस्तकां हमळ ली की ते इतर लोक ांन तुमच्य बद्दल

    स ांगत त. त्य ांच्य स ठी तुम्िी म्िणजेच ई स हित्यचे प्रहतहनधी बनत .

    3. आहण य तून तुम्िी मर ठी भ रे्षच्य सांवधवन ल अमलू्य अस ि तभ र

    ल वत . आमच उद्देश आि ेमर ठीतल्य सि कोटी स िर ांन व चक बनवणां. आहण ि ेलक्ष्य

    स ध्य करणां ि े केवळ आहण केवळ मर ठी लोक ांन त्य ांच्य भ रे्षवर असलले्य प्रेम तूनच

    शक्य आि.े आपल्य भ र्षेचां र जय व्ि वां म्िणून १०६ हत त्मे झ ल.े आपल्य भ रे्षनां र ज

    व्ि वां म्िणनू आपण एक िि -वीस ई मले आयडी िणे रच न ! व चन ची आवड असो व

    नसो. फ़क्त मर ठी स िर अश िि लोक ांचे ई मेल पत्े प ठव . त्य ांन व चन ची आवड

    आपोआप ल गेल. आपणच ल वू. ल वूच ल वू. करूनच ि खवू.

    आि ेन : एक िम : तीन क म.

    सांपकव स ध : [email protected]

    िी सेव पूणवपण ेहनःशुल्क आि.े त्य मुळे आपले हमत्र आपल्य वर खुश िोतील. हशव य

    आम्िी िी ख त्री ितेो की य ई मले्सच व पर फ़क्त आहण फ़क्त मर ठी स हित्य

    प ठवण्य स ठीच केल ज ईल. इतर कसल्य िी ज हिर ती प ठवून त्य ांन त्र स दिल ज ण र

    न िी. तेव्ि लवकर त लवकर आपल्य म हितीतल्य िि ककव अहधक मर ठी स िर ांचे ई

    मेल पत् ेआम्ि ल द्य .

    www.esahity.com य वेबस ईटल भटॆ द्य .

    आपल्य पत्र ची व ट पि त आिोत.

    धन्यव ि

    आपले नम्र

    टीम ई स हित्य प्रहतष्ठ न