अध्याय पंधरावा प्रारंभ...तो त्याला ही...

19
*अयाय प धरावा ार * ॥ ी गणेशाय नमः ह कयपामज वामना । हे बट पधारी नारायणा । बलीया घेऊनी दाना । कृताथ याला केलस ॥१॥ राय मृय लोकीच । घेतले वा जरी साच । तरी ददल पाताळाच । राय बलीकारण ॥२॥ वळा घेऊन नारळ ददला । त ही या प यव त बलीला । आदण याया भदितव झाला । ारपाल ार त ह ॥३॥ या मव तरान तर । बलीच आहे होणार । देवा चा राजराजेर । देवा त या वरान ॥४॥

Upload: others

Post on 02-Feb-2020

8 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

*अध्याय पंधरावा प्रारंभ*

॥ श्री गणशेाय नमः ॥

हें कश्यपात्मज वामना । ह ेबटुरूं पधारी नारायणा ।

त ूं बलीच्या घऊेनी दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥

राज्य मतृ्यलुोकीचें । घतेले त्वाूं जरी साचें ।

तरी ददलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥

आूंवळा घऊेन नारळ ददला । तमु्ही त्या पणु्यवूंत बलीला ।

आदण त्याच्या भदिस्तव झाला । द्वारपाल द्वारीं तमु्हीं ॥३॥

या मन्वूंतरानूंतर । बलीच आह ेहोणार ।

दवेाूंचा राजराजेश्वर । दवेा तझु्या वरानें ॥४॥

एका घटकेत अनूंता । चहू वेदाूंच्या सूंदहता ।

पठण केल्या बदुिमत्ता । केवढी तझुी अगाध तरी ! ॥५॥

अवघयाूं तझु्या अवतारी । हा सोंवळा अवतार श्रीहरी ।

कोणाचाही भ मीवरी । वध तमु्हीं न केलाूंत ॥६॥

शत्रदुमत्राूंच्या घरी ददवा । ये अवतारी लादवला बरवा ।

दवे आदण दानवा । त ूं वूंद्य सारखाच ॥७॥

दवे तहेी आनूंददवल े। राक्षस तहेी रदक्षलें ।

आपलें ईशत्व साूंभादळले । याच अवतारी दवेा त ूं ॥८॥

तलुा माझा नमस्कार । असो वामना वारूंवार ।

मस्तकीं ठेवा वरद कर । तमु्ही दासगण च्या ॥९॥

दटळक बाळ गूंगाधर । महाराष्ट्राचा कोदहन र ।

द रदृदिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥

दनज स्वातूंत्र्यासाठी । ज्याने केल्या अनूंत खटपटी ।

ज्याची धडाडी असे मोठी । काय वणथन दतचें करूं ? ॥११॥

करारी भीष्ट्मासमान । आयथ महीच ेपाहून दनै्य ।

सतीच ेझाला घतेा वाण । भीड न सत्याूंत कोणाची ॥१२॥

वाक चातयुथ जयाच े। बहृस्पतीच्या समान साचें ।

धाबें दणाणें इूंग्रजाूंचे । पाहून ज्याच्या लखेाला ॥१३॥

कृदत करन मेळदवली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली ।

ती न त्याूंना कोणी ददली । ऐसा होता बहाद्दर ॥१४॥

तो एके वेळीं अकोल्याला । दशवजयूंतीच्या उत्सवाला ।

लोकाग्रहें येताूं झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥

झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साचीं ।

मोठमोठाल्या दवद्वानाूंची । गलेी गडबड उड न ॥१६॥

दामले, कोल्हटकर, खापडे । आणखी दवद्वान बडेबडे ।

जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥

अध्यक्ष त्या उत्सवाचें । नेदमले होत ेदटळक साच े।

नाूंव ऐकता दटळकाूंच े। वर हाड सारे आनूंदलें ॥१८॥

दशवरायाूंची जयूंती । याच्या आधीच या प्राूंतीं ।

झाली पादहजे होती । त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥

दशवाजीची जन्मदात्री । जी वीरमाता दजजा सती ।

ती वर हाडीच आपलुी होती । दसूंधखडेी जन्म दजचा ॥२०॥

त्या वीरगाजी दशवाजीला । दजनें पोटी जन्म ददला ।

वर हाड-महाराष्ट्र एक झाला । या सतीच्या कतृथत्वे ॥२१॥

माता होती वर हाडी । दपता महाराष्ट्री शहाजी गडी ।

अवघया दूंपत्याूंत ही जोडी । खदचत होती अनपुम ॥२२॥

आधीच उत्सव दशवाजीचा । जो कदलजा महाराष्ट्राचा ।

आणखी वरी अध्यक्ष त्याचा । दटळक बाळ गूंगाधर ॥२३॥

आधीं एक मदहना तयारी । उत्सवाची चालली खरी ।

ज्याच्या त्याच्या अूंतरीं । आनूंद होत चालला ॥२४॥

अध्यक्ष उपाध्यक्ष दनवडील े। स्वयूंसेवक तयार झालें ।

तई ूं कइकाूंचें म्हणणें पडलें । ऐशा रीदत दवबधु हो ॥२५॥

या दशवजयूंती उत्सवाला । आणा शगेाूंवच ेमहाराजाला ।

श्रीस्वामीसमर्थ गजाननाला । म्हणजे दधुात साखर पडेल कीं ॥२६॥

दशवाजीच्या राष्ट्रोिारा । आशीवाथद होता खरा ।

समर्ाांचा सादजरा । म्हण न तडीस गलेा तो ॥२७॥

दटळकाूंच ेराजकारण । हचे दजजाई हृदयरत् न ।

त्याला पादहजे आशीवथचन । समर्ाांचचे दवबधु हो ॥२८॥

ते दकत्येकाूं पसूंत पडलें । दकत्येकाूंस नाही रुचलें ।

ज्या न रुचलें ते बोललें । उघड उघड यणेें रीदत ॥२९॥

तो शगेाूंवाचा अवदलया । कशास आदणताूं ये ठायाूं ।

तो काूंहीं तरी करदनयाूं । दवक्षोभ करील सभचेा ॥३०॥

दिरेल नागवा सभते । “दगण दगण गणाूंत” ऐसे म्हणत ।

मारील वाटे कदादचत । तो लोकमान्याला ॥३१॥

काूंहीं लोक बोलले । हें न म्हणणें चाूंगले ।

गजाननाची पाऊलें । लागलीं पादहजेत सभलेा ॥३२॥

त्याचें जे काूं वडेेपण । तें आह ेवेडयाकारण ।

जे कोणी दवद्वान सज्जन । त्यासी न वदती वेडयापरी ॥३३॥

खरेंखरेु राष्ट्रोिारक । जरी दटळक असती एक ।

तरी महाराज दनःशूंक । सभसेी येतील ये ठायाूं ॥३४॥

खर याखोटयाची परीक्षा । साध च ह ेकतरती दखेा ।

म्हण न साूंगतो दभऊूं नका । त्याूंना आमूंत्रण दणे्यास ॥३५॥

ऐसी भवदत न भवदत झाली । मूंडळी शगेाूंवास आली ।

आमूंत्रण ते द्याया भली । सभचेें श्रीगजानना ॥३६॥

येताूंच दादा खापडयाथसी । बोलत ेझाले पणु्यराशी ।

आम्ही येऊ सभसेी । तमुच्या दशवाजी उत्सवाच्या ॥३७॥

वेडयापरी न तरे्ें कर । जागीच बस न मौन धर ।

सधुारकाूंचा कधीं न करूं । मनोभूंग मनाचा ॥३८॥

करावयासी राष्ट्रोिार । योग्य बाळ गूंगाधर ।

याच्या परी न होणार । राष्ट्रप्रमेी परुुष पढुें ॥३९॥

स्नेही त्या दटळकाूंचा । अण्णा पटवधथन नाूंवाचा ।

दशष्ट्य नरदसूंह सरस्वतीचा । आळूंदीचा असें जो ॥४०॥

त्या दोघा परुुषाूं पाहाण्याूंस । आम्ही येऊूं अकोल्यास ।

ते ऐकताूं खापडथयास । अती आनूंद जाहला ॥४१॥

पाहा पाहा कोल्हटकरा । वर हाडप्राूंताचा ज्ञानदहरा ।

यानें वतृ्ताूंत जादणला सारा । जो का झाला अकोल्याूंत ॥४२॥

यावरन सूंताूंच े। ज्ञान केवढें अगाध साचें ।

खर या राष्ट्रपरुुषाचें । प्रमे याूंना पाहा दकती ! ॥४३॥

बोलावयाची आपणास । जरर पडली काूंहीं न खास ।

तचे होऊन आपणाूंस । येतो म्हण न म्हणाले ॥४४॥

महूुतथ या उत्सवाला । अती उत्तम लागला ।

चला वूंद न समर्ाथला । आपण जाऊूं अकोल्यास ॥४५॥

खापडे, कोल्हटकर । दनघ न गले ेसाचार ।

आला आठ ददवसाूंवर । सभचेा तो ददवस पाहा ॥४६॥

वर हाड सारे आनूंदले । ज्याूंना त्याूंना वाटले ।

कधीं दटळकाूंची पाऊलें । पाहूूं आम्ही अकोल्याूंत ॥४७॥

शके अठराशें दतसासी । ती सभा होती वैशाखमासीं ।

वर हाडप्राूंती अकोल्यासी । उभातरलेल्या मूंडपात ॥४८॥

सण अक्षय्यततृीयेचा । वर हाडप्राूंतीं महत्वावाचा ।

परी समदुाय जनाूंचा । दमळताूं झाला प्रचूंड ॥४९॥

तोच अखरेीचा ददन । त्या सभचेा होता जाण ।

लोक आले लाूंबलाूंब न । लोकमान्यासी पहावया ॥५०॥

दशवाय श्रोत ेत्या ददवशीं । महाराज येणार सभसेी ।

ऐसी खबर लोकाूंसी । आधींच होती दवबधु हो ॥५१॥

मूंडप दचकार भरन गलेा । जो तो पाहूूं लागलाूं ।

म्हणती काूं हो सभलेा । अज नी न आले महाराज ॥५२॥

परी त ेसभा भरण्याआधीं । येऊन बैसलें मूंडपामधीं ।

साध ुआपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊूं द े॥५३॥

सभमेाजी उच्च स्र्ानीं । बसले होते कैवल्यदानी ।

गादीस लोडा टेक नी । जीवनमिु साधवुर ॥५४॥

दसूंहासनाच्या अग्रभागा । दटळकाूंस ददली होती जागा ।

त्याूंच्या सदन्नध बसले बघा । अण्णासाहबे पटवधथन ॥५५॥

श्रीकृष्ट्णाचा नूंदन । गणशे ज्याचें नामादभधान ।

खापडे कुलाचा कुलभ षण । एक्या बाज स दटळकाूंच्या ॥५६॥

दामले कोल्हटकर त्या ठायीं । भावे व्यकूं टराव दसेाई ।

सभचे ेपढुारी पाही । चमकत होत ेत ेठाया ॥५७॥

आदणक व्याख्यात ेदवद्वानेतर । बसले होते सभोवार ।

त्याूंचें वणथन कोठवर । करावें मी एक्या मखुें ॥५८॥

सभलेागी आरूंभ झाला । हते ुप्रर्म दनवेददला ।

मग व्याख्यानदसूंह उठला । दटळक बोलावयातें ॥५९॥

“ददवस आजचा धन्य धन्य । आह ेपहा हो सज्जन ।

स्वातूंत्र्यासाठीं ज्यानें प्राण । खदचथले आपलुे प वथकालीं ॥६०॥

त्या धनधुथर योद ध्याची । वीर गाजी दशवाजीची ।

जन्म जयूंदत आह ेसाची । म्हण न आपण दमळालो ॥६१॥

त्या रणगाजी दशवाजीला । रामदासें हाती धतरला ।

म्हण न त्याचा बोलबाला । झाला भरतखूंडामध्यें ॥६२॥

तवेीच आज येर् ेझालें । आशीवाथद द्याया आलें ।

श्रीगजानन साध ुभले । आपदुलया सभसे ॥६३॥

म्हण न दशवाजीचें परी । सभा यशस्वी होवो खरी ।

अशाच सभचेी जरुरी । आह ेसाूंप्रत राष्ट्राला ॥६४॥

स्वातूंत्र्यस यथ मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला ।

स्वातूंत्र्य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रतेवत ॥६५॥

यासाठीं म्हण न । आह ेकरणें प्रयत् न ।

ज्या दशक्षणेंकरन । राष्ट्रप्रमे वाढेल हो ॥६६॥

ऐसे दशक्षण पदुढल्याूंप्रती । दणेें भाग दनदिती ।

ते दशक्षण हा भ पती । दईेल काूं हो अभथकाला ?” ॥६७॥

ऐसे दटळक म्हणाले । महाराज आसनीं उठ न बसले ।

गज थन दत्रवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥

आवेशाच्या भराूंत । बोलले गूंगाधरसतु ।

जें बोलणें दकूं दचत । टोच न होतें राजाला ॥६९॥

त्या भाषणाचा रोख भला । समर्ाांनी जादणला ।

आदण हाूंसत हाूंसत शब्द केला । ऐशा रीदतूं श्रोत ेहो ॥७०॥

अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दूंडाप्रत ।

ऐसें बोल न गणगणाूंत । भजन करूं लागले ॥७१॥

सभा दनदवथघन पार पडली । दटळकाूंची वाहवा झाली ।

खरें झालें त्याच सालीं । समर्ाांच ेभादकत ॥७२॥

भ पतीनें दटळकाला । एकश ेचोवीसाखाली धतरला ।

दोर या पडल्या दूंडाला । आला प्रसूंग दशक्षचेा ॥७३॥

राजसत्तेदचया पढुें । कोणाचेंही न चाले घोडें ।

वकील होत ेबडे बडे । त ेझट ूं लागले दटळकास्तव ॥७४॥

प्रमेी मूंडळी दटळकाूंची । जी काूं होती दजव्हाळ्याची ।

त्याूंनी पारमादर्थक उपायाूंची । केली योजना एक अशी ॥७५॥

दादासाहबे खापडे । हहेी होत ेगहृस्र् बडे ।

त ेउमरावतीहून मुूंबईकडे । जाऊूं लागले खटल्यास्तव ॥७६॥

अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधरुोत्तरी ।

बोलत ेझाले ऐशापरी । ते र्ोडके साूंगतो ॥७७॥

तमु्ही जावें शगेाूंवासी । समर्ाथ दवनूंती करा ऐसी ।

सोडवा बाळ दटळकासी । प्रसूंग मोठा दधुथर ॥७८॥

मीच गलेो असतो तेर्ें । परी मी जातो मुूंबईतें ।

तमु्ही जाऊन शगेाूंवातें । दवनूंती करा महाराजा ॥७९॥

लगचे बसला गाडीत । कोल्हटकर दटळकभि ।

येताूं झाला शगेाूंवाूंत । स्वामी गजाननाकडे ॥८०॥

तई ूं महाराज मठातें । दनज आसनीं दनज न होत े।

तीन ददवस जहालें परुत े। परी न उठले यदत्कूं दचत ॥८१॥

कोल्हटकरही तोवरीं । बसला मठाभीतरीं ।

जो काूं असले दबगारी । तो न ऐसे वाग ेकदा ॥८२॥

कळकळ दटळकाूंदवषयींची । कोल्हटकरा प णथ साची ।

कमाल त्यानें दचकाटीची । केली अस ेआपलु्या ॥८३॥

जाळावाूंच न नाही कड । मायवेाच न नाही रड ।

ऐसी आह ेएक जाड । म्हण मराठी भाषमेध्यें ॥८४॥

चवर्े ददवशीं समर्थ उठलें । कोल्हटकरास बोलत ेझालें ।

तमु्ही अलोट प्रयत् न केले । परी न िळ यईेल त्या ॥८५॥

अरे छत्रपती दशवाजीला । रामदासाूंचा वदशला ।

होता परी तो कैद झाला । बादशाही अमलाूंत ॥८६॥

सज्जनाूंस त्रास झाल्यादवना । राज्यक्ाूंदत होईना ।

कूं साचा तो मनीं आणा । इदतहास म्हणजे कळेल ॥८७॥

ही मी दतेो भाकर । ती खाऊूं घाला लवकर ।

दटळकाूंप्रती अूंतर । याूंत काूंहीं करूं नका ॥८८॥

या भाकरीच्या बळावरी । तो करील मोठी कामदगरी ।

जातो जरी िार द री । परी न त्याला इलाज ॥८९॥

ऐसें ऐकताूं उत्तर । साशूंक झाले कोल्हटकर ।

समर्ाां करन नमस्कार । भाकर करीं घतेली ॥९०॥

ती नेऊन मुूंबईला । घातली दटळकास खावयाला ।

वतृ्तान्त तोही कर्न केला । अर्पास न इदतवरी ॥९१॥

तो ऐक न लोकाूंप्रत । दटळक बोलल ेहूंसत हूंसत ।

स्वामींच ेत ेअगाध सत्य । ज्ञान आह ेखदचत पहा ॥९२॥

यश तमुच्या प्रयत् नाूंसी । येणार नाहीं दनियेसी ।

आपलुी बाज रक्षण्यासी । सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥

जेंव्हा स्वार्ाथचा सूंबूंध नसतो । तेंव्हा न्याय आठवतो ।

हा जगाचा दसिाूंत तो । होईल खोटा कोठ नी ? ॥९४॥

माझ्या हातें कामदगरी । मोठी होणार आह ेखरी ।

ऐशी समर्ाांची वखैरी । बोलली ह ेग ढ एक ॥९५॥

भ त भदवष्ट्य वतथमान । जाणताती साधजुन ।

आपण मनषु्ट्य सामान्य । पाहूूं पढुें काय होतें ॥९६॥

प्रसाद म्हण न भाकरी । ती कुसकरन भदक्षली खरी ।

दूंत न मखुाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥९७॥

झाली दशक्षा दटळकाूंस । नेले ब्रह्मदशेी मूंडाल्यास ।

तरे्े जन्मला गीतारहस्य । गीतवेरील ग्रूंर् त्याूंचा ॥९८॥

हीच मोठी कामदगरी । झाली त्याूंच्या हस्ते खरी ।

मान जगद गरुपरी । दमळता झाला दटळकाूंतें ॥९९॥

या गीताशास्त्रावर । टीका झाल्या अपार ।

त्या साूंग तरी कोठवर ! । मदत नाही दासातें ॥१००॥

बधु हो प्रत्येक आचायाांनीं । कालमानातें पाहूनीं ।

केली गीतचेी माूंडणी । जगदोिार करावया ॥१॥

कोणी लादवली अद्वतैपर । कोणी लादवली द्वतैपर ।

कोणी लादवली कमथपर । त्याच एका गीतेला ॥२॥

हीच मोठी कामदगरी । त्याूंच्या हस्तें झाली खरी ।

या कामाची न ये सरी । कोणत्याही कृत्यातें ॥३॥

येणेंच बाळ गूंगाधर । जगतीं होतील अजरामर ।

कीदतथ त्याूंची द रवर । पसरवील ग्रूंर् हा ॥४॥

स्वातूंत्र्य जरी दमळदवलें असतें । तरी न ऐशी कीदतथ दटकत े।

पहा करन दचत्ताते । प णथपणें दवचार ॥५॥

स्वातूंत्र्य ह ेसाचार । येतें जातें वरच्यावर ।

त्याूंत िारसें नाही सार । तो व्यवहार लौदककीं ॥६॥

गीताशास्त्राचें तसें नाहीं । तें मोक्षपदा प्रती दईे ।

आदण समाजाची बसवी पाही । दवस्कदळत घडी हें ॥७॥

यावच्चूंद्रददवाकर । परुुष बाळ गूंगाधर ।

दचरूंजीव दनरूंतर । राहील कीदतथरपानें ॥८॥

असो करवीर कोल्हापरुीचा । दद्वज दचत्पावन जातीचा ।

श्रीधर गोदवूंद नाूंवाचा । काळे उपनाूंव जयाचें ॥९॥

तो गतरबीच्या दस्र्तींत । गलेा इूंग्रजी शाळेत ।

आूंग् लदवद्या दशकण्याप्रत । मॅदरक परीक्षा पास झाला ॥११०॥

पढुें कॉलेजात गलेा । परी इन्टर नापास झाला ।

म्हण न दिरत रादहला । वतथमानपत्र ेवाचीत ॥११॥

तो ‘केसरी’ पत्राूंत । वाचलें ओयामा टोगो चतरत्र ।

तणेें त्याच्या मनाूंत । वदृत्त एक उठली अशी ॥१२॥

आपण जावें दवलायतलेा । यूंत्रदवद्या ही दशकण्याला ।

उग ेभार भ मीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥

टोगो यामा दोघ ेजण । प्रर्मतः ज्ञान सूंपाद न ।

अभ्यदुयाकारण । जपान आणीत ेजहाल े॥१४॥

तसैें आपण करावें । मायभ मीस उिरावें ।

ऐसा दवचार त्याच्या जीवे । घतेला परी इलाज ना ॥१५॥

द्रव्याची न लाग ेसूंगत । कोणीही ना करी मदत ।

घरची गरीबी अत्यूंत । काय कतरतो दबचारा ॥१६॥

तो आपल्या दमत्रासी । आला भटेण्या भूंडार यासी ।

जो मन् रो हायस्क लासी । होता एक दशक्षक ॥१७॥

त्यासी दवचार आपलुा । श्रीधरानें कळदवला ।

तो त्याला ही पसूंत पडला । परी पशैाची वाट काय ? ॥१८॥

दमत्रा, एक पशैादवणें । काूंहीं नाहीं जगीं होणें ।

दातरद्रयाने मनींच करणें । मनोराज्य बापा रे ॥१९॥

चाल जाऊूं गाूंवाला । आपलु्या जन्मभ मीला ।

त्या करवीर कोल्हापरुाला । इकडे उन्हाळा दवशषे ॥१२०॥

दोघ ेबसले गाडींत । समर्ाांची ऐक न कीतथ ।

उतरत ेझाले शगेाूंवात । साध ुकसा तो पहावया ॥२१॥

पोस्टमास्तराच्या दारीं । सामान ठेदवलें सत्वरी ।

आतरुता मोठी अूंतरीं । समर्ाांना पाहण्याची ॥२२॥

दोघें आलें मठात । समर्ाथ केले दूंडवत ।

बैसत ेझाले जोड न हात । स्वामींदचया सन्मखु ॥२३॥

मनोदय श्रीधराचा । समर्ाांनी जादणला साचा ।

म्हणाले उगीच परदशेाचा । दवचार वेडया करूं नको ॥२४॥

अवघचे काूंहीं आह ेयेर् । अर्थ ना भौदतक शास्त्राूंत ।

सेवी अध्यात्मदवद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील त ूं ॥२५॥

त्यायोगें दवचारक्ाूंदत । श्रीधराच्या झाली दचत्तीं ।

कोल्हाप रची एक व्यिी । आठवली या समयास त्या ॥२६॥

त ेस्वामी कुूं भारगल्लीच े। होत ेकोल्हापरुीच े।

बोलण ेयाच परीचें । होतें हमेशा भिाूंसी ॥२७॥

तसैेच हहेी गरुुम ती । भिाूंसवे भाषण कतरती ।

याचा उलगडा दचत्ती । काूंहीच माझ्या होईना ॥२८॥

ऐसे श्रीधर आदणता मनीं । महाराज वदल ेगजोनी ।

दहूंदसु्र्ाना सोड नी । उगाच कोठे जाऊ नको ॥२९॥

अगदणत करावें पणु्य । तेंव्हाच होतें येर्ें जनन ।

या भौदतक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असे ॥१३०॥

ते योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौदतकाला ।

योगशास्त्राहून भला । अध्यात्मदवचार श्रेष्ठ असे ॥३१॥

तो जमल्यास करन पाही । कोठे न आताूं जाई येई ।

ऐसे समर्थ बोलताूं पाहीं । श्रीधर दचत्तीं आनूंदला ॥३२॥

पदिमेचा मावळला । तोच प वेकडे आला ।

दवचारस यथ त्याचा भला । श्रीधरा सखुी करण्यास ॥३३॥

एक सूंतावाच न । दवचाराचें पतरवतथन ।

कोणी न करूं शके आन । सत्य एक त्याूंनाच कळें ॥३४॥

महाराज म्हणालें या ठायीं । तझुा अभ्यदुय होईल पाही ।

काूंता वाट पहात ेगहेीं । तझुी कोल्हापरुाला ॥३५॥

जा आता दमत्रासदहत । आपलु्या कोल्हापरुाप्रत ।

तचे पढुें झालें सत्य । श्रीधर लौदकका चढले हो ॥३६॥

श्रीधर बी.ए., एम .ए. झाले । दप्रदन्सपॉल त्या नेदमलें ।

दशवपरुी कॉलजेाशीं भले । दसूंद्यादचया राज्याूंत ॥३७॥

सूंत साक्षात ईश्वर । चालत ेबोलत ेभ मीवर ।

त्याूंच्या कृपचेा आधार । जया दमळे तोच मोठा ॥३८॥

पहा काळे श्रीधराला । दशथनाचा योग आला ।

म्हण न वतृ्तीत िरक पडला । खरें तेंच शोधावया ॥३९॥

हें पीक सूंताूंचें । याच दशेीं यावयाचें ।

वकृ्ष नूंदनवनीच े। अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥

स्वदस्त श्रीदासगण दवरदचत । हा गजाननदवजय नामें ग्रूंर् ।

दावो सवथदा सत्पर् । परम भादवकाूंकारणें ॥१४१॥

शभुूं भवत ु॥ श्रीहतरहरापथणमस्त ु॥

॥ इदत श्री गजानन दवजय ग्रूंर्स्य पूंचदशोऽध्यायः ॥

@@@@@